जुन ते सोन म्हणतात ना ते आज पाहील. कमाल आहे आजी ची.
@prakashpatil173 жыл бұрын
खर तर हे आपल दुर्दैव आहे की, एवढ्या म्हातरवयात या आजीबाई बिना वीज राहतात. पायी प्रवास करतात, एका ठराविक वयानंतर शरीर साथ देणं बंद करेल. त्यांना मदतीची गरज आहे.
@डॉडिसरिसपेकट3 жыл бұрын
शरीर शहरातील लोकांचे बंद पडते जे कायम bed खुर्ची वर असतात gavan मध्ये कष्ट करणाऱ्या लोकांचे शरीर मरे पर्यंत बंद पडत नाही
@rajendraugaleofficial3 жыл бұрын
@@डॉडिसरिसपेकट 😃😃😃😃😃
@skvideos26453 жыл бұрын
@@डॉडिसरिसपेकट Barobar bolat tumhi
@skvideos26453 жыл бұрын
Aamhi Kolhapurakar Jagat bhari
@kajalshendkar97983 жыл бұрын
@@डॉडिसरिसपेकट o OK
@kirandivatepatil75513 жыл бұрын
सरकारला लाज वाटली पाहिजे वर थोबाड करून सांगताय की आजि पायी चालत जाते 65 वर्ष वय नंतर जेष्ठ नागरिकांना सरकारने बस सेवा दवाखाना रेशन मोफत करावा
@vishalnaik63933 жыл бұрын
Ho... Barobar aahe tumcha.....
@डॉडिसरिसपेकट3 жыл бұрын
आजी बाई चालत आहे म्हणून than thanit aahe nahitar शहरात 50 वरची loka diabities kidney liver rog high and low blood pressure gudhge dukhi ne trast aahe jewda sukh soyi upbhogal tewdach tras honar utar vayat tyamule sharir chalte theva
@NILESH.HINDURAO3 жыл бұрын
शेळ्यांना पण फ्री
@kirtishengale307 Жыл бұрын
Barobar boltay tumhi
@sandhyashahapurkar57686 ай бұрын
मूर्खासारखे बडबडू नका. पायी चालणे ही आजीबाई नी स्वत: घेतलेला निर्णय आहे.
@rasoi243 жыл бұрын
अशाच साध्या सरळ जीवन पद्धती मुळेच पर्यावरणाचं रक्षण होते. अशा ह्या आजीची लोकांनीच नव्हे तर पर्यावरण मंत्र्यांनी दखल घेऊन त्यांचा सत्कार करावा.🙏 जय हिंद
@shivajimali38503 жыл бұрын
लाखात एक बोलला ताई तुम्ही 🙏🙏
@prashantshewale16363 жыл бұрын
सुविधेचा अभाव यावर पण बोला...म्हणे zee 24 तास
@thenvsacademy79273 жыл бұрын
याला म्हणतात दगदगीच्या जीवनापासून लांब राहणे! ✔️
@alimoddinkhatik86653 жыл бұрын
च्यायला आम्ही १,२ किलोमीटर चालत गेलो की डोक्यावरचा घाम खालून निघतो🤣🤣 आणि इथे ह्या आजीबाई कित्येक किलोमीटरचा प्रवास चालत करतात अश्चर्यचकीतच आहे 😲😲😲 खरंच मानलं बुआ आजीला
@supriyadurgam83323 жыл бұрын
Ho na🙆
@Ashok-cl6eu3 жыл бұрын
आजी बाई तुम्हाला सलाम!! शतक मारणार!! खूप खूप शुभेच्छा!!
@ajitadhav771 Жыл бұрын
हेच सुखी जीवन होत आता सगळ्या सोई सुविधा आहेत जग खूप डिजिटल झाल पण सुख मात्र गेल सगळं 😢😢
@rijwanmujawar12822 жыл бұрын
आजींच्या या मेहनतीला सलाम .वयाच्या सत्तरीतही या आजी चालतच प्रवास करतात यातुन आपण सर्वांनी बोध घेण गरजेच..
@kisanvishe9153 жыл бұрын
भावांनो म्हातारी माणसे बघुन घ्या याच्या पुढे म्हातारी माणसे बघायला भेटणार नाहित
@vidhipatil28223 жыл бұрын
आई मानलं तुम्हाला 🙏 ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@panash63 жыл бұрын
चालण्याने तब्येत चांगली राहते . आश्चर्य आहे पण त्या इतकं चालतात. जुनी लोक खूप काटक .
@yogeshjadhav61423 жыл бұрын
आज काल ची तरुण पिढी पण एवढं नाही चालू शकत आजी जबरदस्त .
@supriyadurgam83323 жыл бұрын
Khatarnaak aaji
@narhevijay96463 жыл бұрын
आजी ला सलाम आजी ला घरकुल द्या सरपंचानी पत्र द्या सरकारला आजी ने खूप कष्ट केले आहेत तरी तुम्ही दखल घ्या हि विनंती
@bhagyashripatil44463 жыл бұрын
Kharch khup bhari aaji best👌👌🙏
@balmadav39843 жыл бұрын
❤️ कोल्हापुर इथला इशयच हार्ड असतो बघा🙏
@tsharad57393 жыл бұрын
आजीबाई ६९ वर्षांच्या असुनही चालत जातात. त्या ज्या गावच्या आहेत त्या गावचा जिल्हा कोल्हापूर आहे. यात कोल्हापूर चार विषय हार्ड वैगरे असायचा काय संबंध? का फक्त आयत्यावर कोयता. बाकी आजीबाई hats off.
@crazy---queen11383 жыл бұрын
आमचा गावातील आजी आहे
@shekhargarud30423 жыл бұрын
@@tsharad5739 barobar 👍
@milankambale45333 жыл бұрын
@@crazy---queen1138 Konta gav
@crazy---queen11383 жыл бұрын
महागोंड
@poojakumbhar67153 жыл бұрын
खरच तुम्ही ग्रेट आहात अजी🙏🙏🙏🙏🙏
@Bitsamu3 жыл бұрын
आम्ही कोल्हापूरी लय भारी
@shekhargarud30423 жыл бұрын
बस झालं चालू आमचा प्रदेश आमचा प्रदेश
@supriyadurgam83323 жыл бұрын
@@shekhargarud3042 😂
@sachinlovepooja56513 жыл бұрын
अशा माणसांपर्यंत आपलं सरकार का पोहचत नाही अरे ज्यांना सगळं आहे तरी ते स
@sunharesongswithkamal28723 жыл бұрын
Khupach Chan aaji
@varshakarve93503 жыл бұрын
Great ajji
@wavtal3 жыл бұрын
मुलगा काय मेला काय???
@skytv95763 жыл бұрын
Hat's off Aaji ☺👍👍
@Vikassir353 жыл бұрын
जुन ते सोन.....
@ashwinigurav71963 жыл бұрын
Miss you aji mazy ajila pn khup miss krte mi
@tanajibavane16543 жыл бұрын
ठेविले अनंते तैसेंचि रहावें चित्तीं असु द्यावे समाधान महान स्वर्गिय सार्थ पवित्र पावन जीवन
@anupkolawale3 жыл бұрын
News denya ivaji aajila madat kele asti tar khup bare zale aste tichya ashirvadane tumcha trp vadala asta
@shubhamgaikwad51333 жыл бұрын
Kdk na aaji
@aaliyahkiran54603 жыл бұрын
Waah sundar... Aaj Kaal ashi mansah kami ahait...
@prakashsirsath10122 ай бұрын
भाऊ जूने लोकं फार चांगले होते त्यांचे विचार आणि मायाळू पणा आता फास्ट युग आले आता कोणी कोणाशी बोलत नाही. दया माया गेली.
@joyti35353 жыл бұрын
आधीची माणस कुठलेहि कोणतेही कामे करायची त्यामुळे त्यानचे शरीर तंदुरस्त राहायच आता तर सगळं इलेक्ट्रॉनिक वस्तू घरामधे आहेत या इलेक्ट्रॉनिक वस्तूंनचा कमीत कमी वापर करावा
अरे न्युज वाले तुम्ही दाखवून दिलं ते ध्यन्यवाद वाद पण तिच्या साठी काय मिळेल का ह्याचं पण पाठ पुरवठा करा
@anniesimoes98543 жыл бұрын
🙏🏻🙏🏻❤️
@sanjaybandal40633 жыл бұрын
Very interesting
@keepsocialdistance16433 жыл бұрын
आमच्या गावातुन जाते
@shivteke5882 жыл бұрын
👌
@Shashikantchaudhariofficial3 жыл бұрын
आता ही बोलणारी पण असच पायी जायला पाहिजे म्हणजे पोट कमी होईल तीच
@sadhanakanchan93963 жыл бұрын
Slam àaji tumala
@pc28393 жыл бұрын
Please mala aajincha address dya please
@vidyaambre37033 жыл бұрын
Mazi aai pan asich hoti
@poojabohit95733 жыл бұрын
Please madat kra aaji na. Ani tya gavat electricity chi madat kra..
@shantaramkamble9473 жыл бұрын
MH 09
@vijaymane45543 жыл бұрын
नमस्कार 🙏
@vikramsuryawanshi28363 жыл бұрын
CM Sahebana dhakwa....
@shantaramkamble9473 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌
@Amazingvideoscom-os2xv3 жыл бұрын
Bringle agi🤣🤣🤣
@shobhahire21453 жыл бұрын
हद्द झाली रे बाबा या मिडिया वाल्यांची 🙏🏼 काय झाले आजी बाई पायी चालल्या तर ? आमची आजी ९० वर्षांची होती तरी दोन दोन तीन तीन गाव पायी चालायची आम्ही नाही कधी एवढा गवगवा केला तो ?? 🤔😏😏👎👎
@kumarmandekar40403 жыл бұрын
महागोंड गाव तालुका आजरा ,आमचा तालुका
@sharadchive72603 жыл бұрын
Aaji badal amahala kalval ahe pan Maharashtra madhe berojgari vadhali ahe lokana Job nahi kiwa ajun barech prashana ahet tay var bola kiwa Te dakhva