खूप मोलाचा संदेश दिला आहे भोनकर साहेब . खरोखरच आपण एखाद्या नविन ठिकाणी मौज मजा करायला जातो तिथे निसर्गाजवळ मस्करी करू नये. साहेब आपण आपल्या प्रत्येक व्हिडीओ मधून खूप उपयुक्त असे संदेश देत असता धन्यवाद साहेब
@jyotigite81946 ай бұрын
ग्रेट वर्क सत्यजित...तुझा प्रत्येक व्हिडिओ आणि त्यातील माहिती ही नक्कीच फायदेशीर ठरते..तू दिलेला संदेश प्रत्येकाने काळजीपूर्वक आचरणात आणला तर .. अशा वाईट घटना टाळता येऊ शकतात.👍
@SUDHANSHUSANGALE6 ай бұрын
💯👍🏻
@sudeshtetgure12826 ай бұрын
Atishay Vait zale.
@SatyajitBhonkarOfficial6 ай бұрын
त्या Awarness साठीच ही video बनवली आहे
@jyotigite81946 ай бұрын
म्हणून म्हणतात ना पाणी ..वारा आणि आग यांच्याशी खेळू नये..बघता बघता पाण्याचा वेग वाढला आणि ते लक्षात न आल्याने ही घटना घडली.. खूप वाईट झालं..
@Travel_with_suru_vlog6 ай бұрын
Barobar aahe ..jithe jaanar aahot tikadchi 💯 mahiti pahije or gudie pahije sobat....tyahi peksha jivghene stunt karna taalawet ....check krawa pudhe kay aahe kay nhi check karwa ...ugachch jiw ghena stunts Karu naye ..and Anand and enjoy kartana jiwa war betnar nhi ashi khabardari ghaya ...nisrgachi maskari nkot ... aaplya sobat sarwa family suffer hote... So kaalji ghaya , enjoy kara ..pan sambhalun