गावातील मंदिरातील स्पिकर वर हे भजने ऐकू आल्यानंतर ऐक वेगळाच अनुभव येतो बालपण आठवते आणि जगात आपण कुठेही असलो की गावात असल्याचा भास होतो राम कृष्ण हरी🚩
@rajendrabhapkar1193Ай бұрын
काय. गोड आवाज....ऐकतच रहावे असे वाटते.......असा गोड मंजुळ आवाजाचा जादूगार होणे नाही... विनम्र अभिवादन 😭😭😭
@wamanchatte30025 жыл бұрын
बराच वेळा सहवास लाभलेला अवलीया.. हा आवाज नुसता कानावर पडला की बुवांच रुप डोळ्यासमोर तरळतं.तसं अकडबाज गायन पुन्हा ऐकायला मिळनं दुरापास्त झालय.
@shahirbharatmunje27555 жыл бұрын
बंडू बुवा यांच्या गायिकेत संजवणी अवतरत असे मला थोडा फार त्यांचा सहवास लाभल। व सेवा करण्याची संधी मिळाली।
@shreerangkangane82104 жыл бұрын
जय हरी
@shubhampawar70313 жыл бұрын
@@shreerangkangane8210़
@user-yg1hi1go1v2 күн бұрын
वारकरी सांप्रदयातील कोहिनुर हिरा म्हणजे बुबा बुवांना कोटी कोटी प्रणाम राम कृष्ण हारी बुवा
@kailaskokate2499 Жыл бұрын
गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहील्या त्या किर्ती जगामाजी.
@kalyanmarkad62075 жыл бұрын
छान छान खुप सुंदर उत्तम आरोग्य आयुष्य लाभो हीच पांडुरंगाच्या चरणी कोटी कोटी दंडवत राम कृष्ण हरी
@Nitin_Thorat075 жыл бұрын
कुठुन भेटनार, महाराजांना जाऊन पाच वर्षे झाली
@prasadpatil45005 жыл бұрын
Very nice
@santoshraut52442 жыл бұрын
Vaibhav
@SachinGaikwad-ej9ox Жыл бұрын
बंडुबुवा म्हणजे आवाजाचे जादूगार, सरस्वती मातेने दिलेलं एक वरदानच होतं ते वारकरी संप्रदायला 🙏🙏पुन्हा होणे नाही असे...... 🚩🚩
@Gowin975 жыл бұрын
Ram Krushna Hari....
@girjuba85283 жыл бұрын
बंडुबुवा गोळेगावकर वारकरी चाली साठी एक कोहिनूर हिरा होते परंतु देवाने त्यांना लवकरच बोलावून घेतले गये हुए कभी आते नही मगर उनकी याद आती है
@DattaSolanke-k1k5 күн бұрын
काय गोड आवाज ऐकतच रहावे असे वाटते असा गोड आवाजाचा जादुगार होणे नाही विनम्र अभिवादन
@DattaSolanke-k1k5 күн бұрын
👌👌
@sarthak_mhask_567__2 жыл бұрын
वारकरी संप्रदायाला एका उंचीवर नेऊन ठेवलेला आवाज म्हणजेच बंडोबा महाराज गोळेगावकर असे गायक या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले हे आपलं भाग्यच आहे . जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देव ो हीच माऊली चरणी प्रार्थना
@avinashmormare722 жыл бұрын
असा आवाज पुन्हा होणे नाही 🙏🙏🙏🙏
@user-ll2us8fm6q4 жыл бұрын
खूपच सुंदर गायक होते बंडू बुवा. i miss you
@krushnathsutar1092Ай бұрын
🚩खूप खूप खूप छान माऊली 🌹🌹🙏🙏
@akashwalunj81095 жыл бұрын
बंडूबुवांचा नाद नाय करायचा
@user-tq1vu6zd8b5 жыл бұрын
श्री गुरुवर्य बंडुबुवा गोळेगावकरानीं भजन देवासाठीच गायल.गयेहुये कभी आते नही । उनकी याद आती है.
@maheshaghao46064 жыл бұрын
फक्त आठवण बंदूबुवाची.. राम कृष्ण हरी..
@ganeshzore95545 жыл бұрын
जय हरी माऊली
@dattasolanke89355 жыл бұрын
जय, हरी, माऊली
@user-do5tv1gp8r4 жыл бұрын
👌👌👌👏
@Vitthalkokate0933 жыл бұрын
देवा तुझा माझा कारे वैराकाळ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙂🙂
@revka12295 жыл бұрын
Very fantastic...
@ishwarmagar25243 жыл бұрын
व्वा बंडूबुवा क्या बात है 🙏🙏🙏🙏
@user-uy4tu5kx1i5 жыл бұрын
बुवा तुम्ही हे बरोबर नाही केले आम्हाला अजून ऐकायच होत ना 👏👏👏👏👏👏
@Akshaypawar85694 жыл бұрын
साप्रदयाला लयि भाडवल दिल कोनति चाल कुठ म्हनावी हे कळत नव्हत सामान्य लोकाला हे बंबुबूवा चे ऊपकार
@kailaskokate24993 жыл бұрын
बंडु बुवा स्वर्गातील गंधर्वच होते.
@babasahebsalunke13707 ай бұрын
❤❤❤❤❤
@gangadhar_kurhe4 жыл бұрын
अ प्रतिम गायक बंडुबुवा
@user-ip8go2kw7p7 ай бұрын
कै बंदुबुवा यांना विनम्र अभिवादन कोरास धनी काशीराम बुवा दिगंबर बुवा याची साथ👌
@sikandarmujawar15603 жыл бұрын
छान आहे
@ankushkamble97804 жыл бұрын
Dhany ti mata dhany to pita dhany te kul, mahadev koli, king
@tulashidaskadam68433 жыл бұрын
अति सुंदर
@Anitapawar1234-p3 жыл бұрын
खुप छान गायन महाराज नाना माझे आदर्श 🚩🚩🚩जय जय राम कृष्ण हरी माऊली खुप छान
@anilmolak30835 жыл бұрын
Kadak khup Chan mala khup avadla
@madhukarbodake67592 жыл бұрын
उत्तम उरे किर्ती मागे रामकृष्ण हरि
@Balasahebpund44 жыл бұрын
माझे गुरुवर्य आदरणीय बंडूबुवा ( नाना ) यांना शतकोटी प्रणाम माऊली एक विनंती आपण १) या नंदाचे अंगणी मिळाल्या गौळणी 2 ) भैया गाडीवाला ३) माझ्या कान्हाचे नावभरी घ्यावो . अपलोड करा प्लीज
@kisanjadhav4466 Жыл бұрын
1:24 mm klmkkkj hmm kk HH mkllkkj kk mkkul kk k in vkkjk mmm
@yogeshnale32813 жыл бұрын
बंडू बुवांचे गायन मंत्रमुग्ध करणारे व मनाला भावणारे मनमोहून जाणारे भक्तीगीत होय.
@kishorshevale57205 жыл бұрын
kupcha chan avhag
@Akshaypawar85694 жыл бұрын
बुवा चि आठवन कायम होति आम्हि भजन करायला मंदिरात गेलो कि बुवाच्या च चाली म्हनतो जय हरी
@dipalib68054 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@omsai6820 Жыл бұрын
Miss you buwa
@padmakarsagat91935 жыл бұрын
khup Chan abhang
@sikandarmujawar15603 жыл бұрын
👍👍👍👍
@kashinathsonwalkar47077 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤😮
@abasahebmutkule30903 жыл бұрын
बंडुबुवा गोळेगावकर १ न गायक होते
@kapiljadhav98374 жыл бұрын
Very high fantastic jai hari
@dnyaneshwarshelke61333 жыл бұрын
nice
@user-wm4rd3ig4u3 жыл бұрын
अतिशय सुंदर गायले महाराजांनी
@atuljori18822 жыл бұрын
Super ❤️
@ramakantbharati40383 жыл бұрын
गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माजी
@anilsatpute3332 жыл бұрын
खूप छान बुवा
@kakasahebk.jadhav57585 жыл бұрын
वा बंडूबुवा सारखा गायक होने नाही
@prashantrodi34934 жыл бұрын
खुप छान खडा आवाज, बुवांनी गायलेली भजन, गौळणी रूपाने आठवणीने आजरामर झाल्या आहेत. भावपुर्ण श्रद्धांजली
Nad khula aasa aawaj hone nahi gaylela aabhng gaulan ek sudha fhel nahi aaprtim miss you buwa 🙏🏼 bhavpurn shrddanjli 🙏🏼💐💐💐💐💐
@sanjay.v.yadav.48334 жыл бұрын
आमच्या परीसराची शान होते
@maheshaghao46064 жыл бұрын
कोणतं गाव हो
@krushnanakhate5403 жыл бұрын
तालुका परतुर जिल्हा जालना
@dnyandevchavan60334 жыл бұрын
Jay hari maharaj
@Akshaypawar85695 жыл бұрын
बंडूबुवा सारखा आवाज पुन्हा होणे नाही
@dattatraymhaske28404 жыл бұрын
बंडू बुवा सारखा आवाज पुन्हा होणे नाही
@poojaambhure76163 жыл бұрын
February
@uddhavraut28415 жыл бұрын
बंडूबूवा तुमची आठवण कायमच असणार तुमचं गायन आजरमर राहील,बंडूबूवला आमचं गाव त्यांना स्वथाचे वाटे बर्याच गावकर्याची नावे त्यंना तोंडपाठ होती .
@shankarabhang16634 жыл бұрын
छानच आवज
@kantataimaharaj43194 жыл бұрын
राम कृष्ण हरी 🌷
@hanumantpote63804 жыл бұрын
Miss you maharaj jod nahi
@gajananshri68094 жыл бұрын
अश्या देव माणसा सोबत बेसन भाकरी खाण्याचे व त्यांच्या सोबत भजन म्हणण्याचे दैव आमच्या नशिबी आलं आमचे जीवन धन्य झालं बंडू बुवा जय हरी , माऊली
@quicklockgamer87603 жыл бұрын
asa awaj hone nahi 👌👌🙏🙏
@hanumantpote63805 жыл бұрын
i miss you buva
@dnyanobamauli51532 жыл бұрын
बुवांच्या आठवणी खुप आहेत पण एवढच लिहीतो फक्त भजन गाण्यासाठी जगलेला अवलिया. 🙏
@RaviRenke6 жыл бұрын
chan
@balasahebwaghmareofficial38996 жыл бұрын
ravi renake वा भावा
@panjabraomundhe9395 жыл бұрын
भजनसम्राट बंडुबुवा सारखे गायक पुन्हा होणे नाही
@maulihirdgaonkar93185 жыл бұрын
सुंदर भजन
@user-ur4wm9kl1s3 жыл бұрын
super 🙏🙏👌
@kakasahebchoure36653 жыл бұрын
बंडुबुवा गोळेगावकर यांच्या आवाजासारखा गायक महाराष्ट्रात होणार नाही (जन्माला) स्वर गिय बंडुबुवा गोळे गावकर (गुरुजी यांना) माझा जय हरी,,,,, तुम्ही आमच्या तुन गेल्या पासुन आनखिन तुमच्या आवाजा सारखा आवाज ऐकू येत नाही,,,,,, (खुप खुप खुप दु होतय)
@nageshdeshmukh91975 жыл бұрын
Jay hari👌👌
@dnyaneshwarthorat4343 жыл бұрын
Tal samrat buva khup chan bavpurn sardhanjli
@avinashavhad94516 жыл бұрын
Avaj far sundar ahe
@dnyneshwarkhandare94884 жыл бұрын
Naice
@user-cg5tm8ny8h5 ай бұрын
नो चालेंज
@bhalchandradeshpande70953 жыл бұрын
आवाज खूप छान आहे.
@patil4070 Жыл бұрын
माझी मना पासून इश्या आहे की आळंदी मधी बुआ च स्मारक करव तरी जे तेथील नामावत महाराज आहे त्यांनी पुढाकार घ्यावा
@someshsamrat13413 жыл бұрын
नाही कुणाचे कोणी तुझे न वेरे कोणी असेल तर नक्की अपलोड करा सर.....
@saurabhjoshi77233 жыл бұрын
ताला सुराची मुक्त हस्ते ऊधलन करनारा गान सूर्य आसा आवाज़ होने नाही