Рет қаралды 13,527
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते अविनाश भारती यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम नायगाव तालुक्यातील बरबडा येथील श्री येताळेश्वर दुर्गा मंडळाच्या वतीने गुरुवार दिनांक 29 सप्टेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आला होता.
व्हिडिओ बाय - भगवान शेवाळे
मो.9921483901.