अविनाश दादा यासाठीच तुम्हाला काहीही करून निवडून आलच पाहिजे.... एक नंबर काम आहे तुमच ठाण्यामध्ये....
@ramkarle4151Ай бұрын
Sagle prachar madhe busy aahet ha ek mev manus bagha ❤
@amitwaykar9694Ай бұрын
गोरगरिबांच्या प्रश्नांसाठी दादा निवडून आला पाहिजे त्या मुळे मतदार बांधवानो अविनाश दादा ला प्रचंड मतांनी निवडून आणा .
@raviphadke7533Ай бұрын
दादा तु निवडुन ए अख्या ठाणे वर आपला ताबा ठेवु (जय-मनसे)
@gurunathwaghe0777Ай бұрын
Only मनसे ❤
@kalyaninikam2083Ай бұрын
सलाम अविनासभाऊ किती भष्ट 👊👊👊👊👊👊👊👊👊🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@amitkadam7817Ай бұрын
बाकीच्या पक्ष्याने कधी जातेचा प्रश्न त्रास सोडवला नाही, फक्त मनसे प्रत्येक वेळी मदतीला धाऊन येते..🚩🚩🚩
@deepakpanchal2238Ай бұрын
जर अविनाश निवडून नाही आले, तर एक गोष्ट नक्की ठाणेकरांना अक्कल नाही हे तिसऱ्यांदा सिध्द होईल...
@jagadishgavankar4948Ай бұрын
जय मनसे दादा❤️
@TRDK10Ай бұрын
राज साहेब ठाकरे यांनी आपल्या देशातील कोणताही न्यूज चॅनलला इंटरव्यू देऊ नयेत कारण इंटरव्यू घेणारे चॅनल्स हे आपल्या महाराष्ट्रातील लोकांसाठी असणाऱ्या प्रश्नांवरती प्रश्न विचारत नाहीत ते तर राजकारण्यांवरच प्रश्न विचारत आहेत आणि तुमचा वेळ वाया घालवत आहेत
@sagarpatil-lk4huАй бұрын
अविनाश दादा🔥🔥
@creat355Ай бұрын
आपल्यास यश येवो ही शुभेच्छा.
@amirdhanse6729Ай бұрын
1 No Dada❤
@rdgaming450618 күн бұрын
Avinash jadhav sir tueme great
@vickymirkute2927Ай бұрын
King off King Avinash दादा
@bhushanshindemnsАй бұрын
MNS 💯
@nileshmahadik4595Ай бұрын
❤ JAI MANASEY ❤
@prafullasoundalkar5080Ай бұрын
❤
@prathameshsukave5767Ай бұрын
❤🎉
@pratikkale6383Ай бұрын
Mns ❤
@amolfavare2044Ай бұрын
MNS
@PradipShigavanАй бұрын
जय मनसे
@NativeIndian1310Ай бұрын
I have worked there for 4 months. ICU in Kalwa hospital is actually a Mortuary.
@Yogesh-ho5inАй бұрын
🚂🚂🚂🚩🚩🚩💯💯💯🚂🚂🚂
@yogeshbinnar6121Ай бұрын
🎉🎉🎉
@mdhurat017 күн бұрын
Kalwa hospital name
@spg7743Ай бұрын
ठाणेकर जरा तरी डोक असेल तर अविनाश जाधव यांना मतदान करतील
@sahilwagh8742Ай бұрын
भघा निवडून असून पण फक्त मनसे पक्ष काम आजुन काम करतोय बाकीचे कुठे ते फक्त एक मेकाला बोलतं बसले करा आजुन 4 चार द्या मनसे ला मतदान आता 1da 🙏