Рет қаралды 32,488
🌺लखाबाय पोतराज आलाय भेटीला🌺
श्री. चंदन कांबळे माऊली यांनी गाईलेलं हे गायन... आमच्या सर्व भजन मंडळींच्या आग्रहात्सव सादर करत आहोत.. तरी कृपया आपल्याला हा आमचा प्रयत्न कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की कळवा ❣️
धन्यवाद ☺️🙏🏻🌺
#chandankamble #lakhabai #potraaj #mauli