अत्यंत अभ्यासपूर्ण भाषण.... अनेक चांगलीं पुस्तके वाचून तुम्हीं आम्हाला विचारांची आयती मेजवानी दिली.......❤
@pratiknik6270 Жыл бұрын
अरे बाप रे बाप किती अप्रतिम आणि moderating भाषेत तुम्ही मार्गदर्शन केलं सूरज सर.. ❤thank u
@pravinmohite5881 Жыл бұрын
अतिशय प्रेरणादायी विचार आणि मांडणी भविष्यात आपल्या समाजाला उपयोगी पडेल जय भीम
@sushil1036 Жыл бұрын
3 तासाचा मूवी जर बघू शकता तर 59 मिनिटांचं, समाजासाठी खूप महत्त्वाचं असा हा संपूर्ण व्हिडिओ सगळ्या बहुजनांनी बघायला हवा जय भिम
@prakashwaghmare5067 Жыл бұрын
Keep it's really....of perfect of speech sir..sir so proud
@sanjaybhagwankamble97653 ай бұрын
Ho
@17akashbodhare7 Жыл бұрын
Dr.Suraj sir is very brilliant and intelligent person and their thoughts process is helpful for building our society united and strong
@vishalyeshwantraonetragaon2572 Жыл бұрын
आवाज इंडिया चे खूप खूप आभार आणि खूप खूप मंगलमय शुभेच्छा..!!💐💐🎉 डॉ.सूरज ऐंगडे सर बोलताना फक्त ऐकतच राहावे असे वाटते..प्रत्येक शब्द न शब्द गांभीर्याने समजून घेण्याची गरज आहे.. आपल्या पक्षांना, नेतृत्वांना फक्त निळा झेंडा हातात घेऊन रस्त्यावर उतरणारा आंबेडकरी तरुण हवा आहे, त्यांना खिशाला पेन लावून कार्यालयात पंख्याखाली खुर्चीवर बसून काम करणारा सुशिक्षित आंबेडकरी तरुण नको आहे,सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी सरकारी नौकरी मिळत नाहीत,पद भरती मध्ये एससी साठी कमी जागा निघत असताना त्याकडे यांचे दुर्लक्ष आहे..याकडे सुध्दा सर्वांनी लक्ष दिले पाहिजे..🙏 15:31 खूपच धाडसाचे आणि परिवर्तनाचा विचार मांडलात सर..!!👍👍
@narsinhbhaiparmar821 Жыл бұрын
*आयुष्मान डो. सुरज एंगडे युथ एक्टीविस्ट, मेरा हार्दिक धन्यवाद साधुवाद। आप सही में समाज चेतना को उजागर कर रहे हो, वो बहुत सराहनीय कार्य है। जय संविधान जय भारत।
@nileshthamke.8579 Жыл бұрын
खूपच प्रमाण बध्द मार्गदर्शन, आणि नवीन पिडी कशी तयार झाली पाहिजे कसे त्यांनी समाजात बाबासाहेबांचे विचार मांडले पाहिजे त्यांनी एका कॅडर म्हध्ये एकत्र येऊन काम केले पाहिजे, वेळो वेळी नव्या संस्था उभ्या केल्या पाहिजेत, मार्गदर्शन केले त्या बद्दल खूप खूप आभारी, जय भीम, जय मूलनिवासी जय भारत, जय फुले शाहू, आंबेडकर, सम्राट अशोक,,
@VitthalJadhav-x7m7 ай бұрын
खुपच छान विच।र आहेत आभिनदन ईगळे सर
@milindmourya3918 Жыл бұрын
अप्रतिम प्रेरणा दायक व्याख्यान. Thx.
@bhaddchakkana5569 Жыл бұрын
Dr. Suraj Yengde is real champ, intelligent,brilliant 👏👏👏👏👌👌
@ashokgadkari5525 Жыл бұрын
खरोखरच सुरज इंगळे आंबेडकरवादी आंदोलनाचा खूप लांब पल्ल्याचा विचार करून वर्तमानात कसे आंदोलन चालविले पाहिजे हे सांगतात. अभिनंदन सर.
@rajendrathorat7451 Жыл бұрын
डॉ.सूरज जी,समाजाला दिशा देणारे मार्गदर्शन.वास्तवतेचे जाणीव करून दिली आहे.आजची आवश्यकता काय या वर वास्तव भाष्य.धन्यवाद...
@prabhakarthorat7714 Жыл бұрын
एक अत्यंत चांगल्या विश्लेषण करुन बाबासाहेबांचे विचार मांडण्यात आले आहे.
@anilsuryawanshi3322 Жыл бұрын
Dr.Suraj,I really appreciate your thought process. Also habit of critically analysing each social happening. 👌💐
@sachinshrotri2501Ай бұрын
अत्यंत अभ्यापूर्ण भाषण
@rameshkatke6963 Жыл бұрын
फार छान analysis. आजची परिस्थिती काय यावरून आपण आपल्या strategies तयार केल्या पाहिजेत. पण आपण एकत्रित येऊन संघ म्हणून काम केलं तर काम सोपं होइल.
@beingrighteous Жыл бұрын
#Ambedkar के विचारो की आज सबसे ज्यादा जरूरत है!
@SushilMane-je9qhАй бұрын
खूप छान विचार आहेंत. बहुजन हिताय बहुजन सुखाय
@rahulksonawane5122 Жыл бұрын
great lecture by Suraj sir...plz lesson for all youth
@kusumrahate9736 Жыл бұрын
Dr. Ambedkar's thought are modern, he becomes relevant at Any Time
@gautamjogdande7272 Жыл бұрын
जयभीम नमो बुध्दाय सर आपला खूप चांगला आहे 🌹💐👏
@vaishalibhagwat2961 Жыл бұрын
दुसर्या जातीला नावं न ठेवता फक्त स्वताची प्रगती करतात ते ब्राम्हण❤
@tukaramdadgelwar9517 Жыл бұрын
ब्राम्हण तुम्हाला अथवा कोणत्याही जातीतील लोकांना कधीही शिव्या देत नाहीत. उलट तुम्ही लोक एकीकडे बुद्धांचे विचार,तत्व सांगता. मात्र गेल्या 70 वर्षांपासून फक्त ब्राह्मणांना शिव्या देत आहात. दुस-यांना शिव्या द्याव्यात हिच बुद्धांची शिकवण आहे वाटते. म्हणतात जातीभेद नष्ट व्हायला पाहिजे. मग जातीवरून मिळणारे आरक्षण सोडानं.
@dhanushembekar3751 Жыл бұрын
He samjayala ase 56 yengade jari aale tari he konich war yenar nahi.
@cricketofindia24286 ай бұрын
लायकी पाहावी स्वतःची नंतर dr. Suraj येगडे वर बोलावे, education काय तुमचे?
@bajrangrajguru4322 Жыл бұрын
निश्चितपणे खरे आहे आपण लोकांनी राजकरण सोडून अन्य आघाडीवर बिलकुल काम केले नाही
@3208nandu Жыл бұрын
Well researched and prescribed enlightened speech by Suraj sir ..We need many of like him with rational and progressive thinkers . Jai Bhim
@ashoksawant8132 Жыл бұрын
डॉ सुरज एंगडे यांचे व्याखान पुर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हा तालुका येथे झाले पाहिजे . डॉ.बाबासाहेबांचे विचार येणाऱ्या काळातील बौद्ध समाजाची आव्हाने या विषयी चा अभ्यास सर्वांना माहीत झाले पाहिजे .
@chandrakantgaikwad64293 ай бұрын
Good Intellectual person from Matang Samaj Studied international Oxford University Doctor who is cleverly Now a days.
@rambarfe1968 Жыл бұрын
सर खुप छान विष्लेशन करुन माहीती दिल्याबद्दल धन्यवाद, जयभीम जयभारत
@@abhijeetsalvi3843aaaaaaaaaaaaaaAaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaAlX kk JkobkKbk
@bhaskaranandrao476 Жыл бұрын
L okhla lÔàallllloàloLv ah
@SachinSingh-hc1wd Жыл бұрын
@@abhijeetsalvi3843 p
@nitinshigavan1009 Жыл бұрын
मी कधी ब्राम्हण कोणी येऊन you tube वर येऊन आई बहिणी वरून शिव्या देताना पाहिले नाही,,आता खरी गरज यांना आहे आरक्षण द्यायची,,,
@harshdeeppoddar10 ай бұрын
आरक्षणच तर घेत आहेत, 3000 वर्षांपासून आणि आता हे घेत आहेत, सगळे पुजारी तर ब्राह्मणच आहेत ना आणि जतीगत आरक्षण तर political आणि capitalism दोघां मधे आता सुद्धा आहे.
@nitinshigavan100910 ай бұрын
@@harshdeeppoddar तुम्ही देवाला मानत नाही मग पुजारी बनून करणार काय,,,फक्त नाव ठेवणार दुसरी गोष्ट तुम्ही जातीयतेच घोगडं कितीही प्रगत झाले तरी उतरवणार नाही
@bapparawal9709 Жыл бұрын
या विषयावर बोलायला दातखीळ बसते भारतीय संविधान - २६. धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य - सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य यांस अधीन राहून, प्रत्येक धार्मिक संप्रदायास अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास, - (क) धार्मिक व धर्मादायी प्रयोजनांकरिता संस्थांची स्थापना करुन त्या स्वखर्चाने चालविण्याचा ; (ख) धार्मिक बाबींमध्ये आपल्या व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचा ; (ग) जंगम व स्थावर मालमत्ता मालकीची असण्याचा व ती संपादन करण्याचा ; आणि (घ) कायद्यानुसार अशा मालमत्तेचे प्रशासन करण्याचा, हक्क असेल. भारतीय संविधानाने धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य भारतीय नागरिकांना दिलेले आहे. त्यानुसार धार्मिक संप्रदायास अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास - (क) धार्मिक व धर्मादायी प्रयोजनांकरिता संस्थांची स्थापना करुन त्या स्वखर्चाने चालविण्याचा ; (ख) धार्मिक बाबींमध्ये आपल्या व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचा ; (ग) जंगम व स्थावर मालमत्ता मालकीची असण्याचा व ती संपादन करण्याचा ; आणि (घ) कायद्यानुसार अशा मालमत्तेचे प्रशासन करण्याचा, हक्क असेल. मुद्दा नंबर १ - हे अधिकार नागरिकांना दिलेले आहेत. मुद्दा नंबर २ - हे अधिकार राज्य सरकारला दिलेले नाहीत. मुद्दा नंबर ३ -राज्य सरकारने नागरिकांना दिलेल्या अधिकारात हस्तक्षेप करुन ते अधिकार स्वतः कडे घेतले आहेत. मुद्दा नंबर ४ - धर्मादायी प्रयोजनांकरिता संस्थांची स्थापना करण्याचा अधिकार धार्मिक संप्रदायास अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास दिलेला आहे. असे असताना हा अधिकार राज्य सरकार नाकारुन धार्मिक ठिकाणांची व्यवस्था स्वतःच्या नियंत्रणात आणू शकते का ? जर नियंत्रणात आणू शकते तर संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे काय ? मुद्दा नंबर ५ - राज्य सरकार व केंद्र सरकार हे धर्मनिरपेक्ष आहेत. असे स्पष्टपणे म्हटलेले असताना - विशिष्ट समुदायाच्याच धार्मिक संस्था, धार्मिक ठिकाणांची व्यवस्था यांचे सर्वाधिकारांसह स्वतः च्या ताब्यात घेऊन सरकार धर्मनिरपेक्षतेचे उल्लंघन करत नाही का ? मुद्दा नंबर ६ - सरकारच जर मूलभूत धार्मिक अधिकार व धर्मनिरपेक्षता या दोन्हींचे पालन करत नसेल तर त्यावर काय कारवाई होणे गरजेचे आहे. हिंदू मंदिर अधिग्रहण कायदे हे संविधानाच्या , संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांच्या विरुद्ध आहेत. असे कायदे करणारे व त्यास मान्यता देणारे हे संविधान विरोधी आहेत.
@Akash_Mane_Inamdar Жыл бұрын
Point aahe 💯💯💯💯
@avinashbhagwate71484 ай бұрын
अल्पसंख्याक म्हणुन फायदा मिळतो ना बाकी धर्मांना मग तेवढे बघा. हिंदु मंदिर दिसली मुस्लिम personal law board नाही दिसली
@avinashbhagwate71484 ай бұрын
येड झव्या आर्टिकल 25 वाच लागला कायद्याचा गप्पा करायला
@santoshsonavane2669 Жыл бұрын
सूरज सर ग्रेट.सलाम तुम्हाला. अभ्यासपूर्ण वैचारिक मांडणी तुमच्या संवादातून व्यक्त होते.
@Crazy_birdshort Жыл бұрын
खूप सुंदर विश्लेषण करून दिल्याबद्दल धन्यवाद. शिक्षण हे वाघिनेचे दूध आहे खरंच. सुरज सरांचे आभार.
@sureshsardare3372 Жыл бұрын
सुरज भाऊ, तुमच्या विचाराने भारत घडवण्यासाठी हुशार होतकरू विद्यार्थ्यांना सढळ हाताने मदत करावी लागेल.मदतच नाही तर तसे अधिकारी घडविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.🙏
@meenapawar3520 Жыл бұрын
Dr, सुरज एंगडे अतिशय छान प्रबोधन करत आहेत समाजातील सर्वांनीच समजुन घेणे गरजेचे आहे कि आपण कुठे चुकतो याचे विश्लेषण त्यांनी मोठ्या गंभीरतेने सांगितले आहे धन्यवाद सुरज एंगडे ❤❤जय भिम नमो बुध्दाय जय संविधान
@SuryakantaTelgote Жыл бұрын
Suraj you have criticiz e very beautifully,these thoughts must spread in the new generation.
@visalabhay Жыл бұрын
Brahmin always no 1
@rohanmech88 Жыл бұрын
Hmmmm jatiwaad karun
@nishantkautkar7325 Жыл бұрын
Sc st obc always no 1
@sopankhillare5456 Жыл бұрын
आंबेडकरी चळवळीला सध्यःस्थितीत नवी दिशा, नवी उमेद, नवा आयाम देवू शकेल अस व्यक्तीमत्व... म्हणजे डॉ. सुरज एंगडे सर..
@mkadam9769 Жыл бұрын
Case cutting ✂️ karayala pahije
@gautamkharat6835 Жыл бұрын
It's thought-provoking eye-opening insightful ,informative and intellectual , rationalist speech.
@chandrikalalende8571 Жыл бұрын
Suraj beta तुझ्यासारखी नवीन पिढी निर्माण झाली तर शासनकर्ती जमात व्हायला वेळ लागणार नाही पण ही जबाबदारी तूने उचलावी हीच अपेक्षा dhnywad जयभीम
@jagannatharaut1400 Жыл бұрын
महोदय असे विचारवंत बहुसंख्येने तयार व्हायला पाहिजेत,जुनाट विचार, जुनाट आचारामधे परिवर्तन व्हावे ही शुभकामना.
@vishnubhise7740 Жыл бұрын
Khup chan analysis ani khup changle wichar...Jai Bhim , Jai Shivray 🙏🙏
@tusharkharat58464 күн бұрын
Very good information sir ji
@govati7152 Жыл бұрын
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवशी दारू पिऊन डिजे वर गाणी लावून धागड धिंगाणा घालणारे ज्यावेळी समाजोपयोगी कार्य करतील त्यादिवशी प्रगती व्हायला सुरुवात होईल आणि सध्याच्या युवकांची मनस्थिती पाहता हे शक्य होणार नाही.
@VanshVangad-ls1qn Жыл бұрын
खूप छान सुंदर चांगले विश्लेषण केले आहे
@sandip_khodwekar Жыл бұрын
Great level of observation and analysis
@deekshadongre6714 Жыл бұрын
अगदी बरोबर । खुप विस्तारपणे सणगीतले 👌👍🙏👏👏
@rajaramkamble9794 Жыл бұрын
जयभीम सर मनाला छेद देणारे व्यक्यान आहे धन्यवाद सर🙏🙏 जयभीम🙏🌹
Great things Dr. Suraj Sir Jay Bhim Jay Annabhau sathe
@rajeshmohite1141 Жыл бұрын
Aprtim n sukshm vishleshan... Great speech... Khup Chan muddesud pane smjavile Suraj Saheb... Jaybhim Namobudhay 🙏🙏🙏
@Om-qy9mr Жыл бұрын
🙏डॉ. बाबा साहेबांनी धर्म बदलण्या पेक्षा जात बदलण्याचा कायदा करायला हवा होता कोणीही आपली जात बदलु शकतो असा कायदा करावा . सर्व प्रश्न सुटतील 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@salimashamkuwar3122 Жыл бұрын
Bhavnikriya lok bgtat parntu babasahebana prerit aslel as kary matra karit nahit hi khup sokantika aahe . Khupch sundar Suraj dada.❤😊
@milindwaghmare3417 Жыл бұрын
Very good thoughts on Nationality 👍👌
@dnyaneshwarovhal Жыл бұрын
Jay Bhim Suraj SIR,,,aapaki vichar dhara samaj ko disha dega,,unke man main sahi Do. BBASAHEB AMBEDKAR ke vichar jagrut kar rahe ho....! Jay Bhim...Jay Budha.....!
@RaM-bh3yu Жыл бұрын
कुठेच जातीचा उल्लेख करण्यात येऊ नये म्हणून आंदोलन करा. आहे हिम्मत.
@Ashwajitpalande9162 Жыл бұрын
आणि तुम्ही जात वापरत राहणार
@mangeshdange8893 Жыл бұрын
तुझेच नातेवाईक आहेत सत्तेत! त्यांना सांग ना! आहे का हिम्मत!?
@KiranTayde-oo1dh Жыл бұрын
भारत में जाति का वर्चस्व है कि नहीं तभी तो हर जगह जाति की ही बातें होती है
@sunilgaikwad958211 ай бұрын
मनू ने मनूस्मृती व्दारा ब्राम्हणांना,भट,विधिकर्ता, महंत, ज्योतिषी, पुरोहीत, आचार्य, गुरुजी,,म्हणून 5000 वर्षांखाली हा विशेष अधिकार, आरक्षण दिले गेले, ते विशेष जाती/ वर्ण म्हणून ब्राम्हणांनी बाम्हण मालकीची सोय केली आहे, ती सोय, सेवा सवलत अगोदर बंद व्हावी म्हणून आपण पुढाकार घेणार काय? 15% लोकांनी सर्वं शासकीय 63% पदे तांब्या ठेवल्यात, त्या प़थम आपण सोडण्यास सांगितले तर मागास पण विचार करतील, आम्ही 70 वर्षात फायदे घेतले
@absolutetruth714210 ай бұрын
@@user-xv4ie9vs4p are murkha
@kailasshendkar5336 Жыл бұрын
काम चांगले करा छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ छत्रपती संभाजीराजे सारखे हिंदुस्थानवर सत्ता तुमची राहिल
@BhaskarSardar-e3f Жыл бұрын
Dr suraj very nice sppich
@rajaniborle6698 Жыл бұрын
कितीही आरक्षण दिले त्यावर खूप शिक्षण घेतले मोठ्या नोकर्या मिळाल्या तरी मनातला न्यूनगंड , कमीपणाची भावना जात नसेल तर कितीही घसा फोडून भाषण दिले, ब्राह्मणांना कितीही शिव्या दिल्या तरीआपणच आपल्याला कमी दर्जाचे समजत असू तर काहीही फायदा होणार नाही.
@Aamrapali44808 ай бұрын
Excellent...
@hemrajpakhale2075 Жыл бұрын
अतिशय अभ्यासू व सुंदर भाषण🎉
@rohidaskatkar2118 Жыл бұрын
खुपच सुंदर व्याखान. साहेब जयभीम❤
@ashoklandge28 Жыл бұрын
बरोबर आहे शोभेल असेच ओरिजिनल पोशाख घातला पाहिजे.
@anandjadhav900 Жыл бұрын
तुम्ही जे सांगितलं ते खूप छान पद्धतीने सांगितलं सर हेंच आम्हाला माहीत नव्हतं पण आपण रहायचं कसं हे कळलं जय भीम नमो बुद्धाय जय भारत जय संविधान 👍🇮🇳👌🙏
@ashtashilabhagat5 Жыл бұрын
खरंच खूप छान समजावून सांगितले आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जय भीम
@aniketjawle4646 Жыл бұрын
Very Interesting Speech 👌
@sandesh0075 Жыл бұрын
We are Budhist now, in Budhist religion there is no cast and creed, cast matter is problem of Hinduesm. Be Budhist only, Namo Budhay Jay Bhim.
@TULJA72 Жыл бұрын
बाबासाहेबांनंतर असा विचार करणारा माणूस पहिल्यांदाच भेटलाय त्याचा उपयोग करून समाजाने घेतला पाहिजे,
@madhusudandeshpande5507 Жыл бұрын
व्वा!खुप प्रगल्भ व सर्व समावेशक प्रबोधन,दिशा दर्शन.
@panditraowagh8983 Жыл бұрын
सुपर
@Pakku02 Жыл бұрын
Great sir Dr.Suraj Dada❤🎉
@bajiprabhudeshpande84792 ай бұрын
Good thoughts , keep it up ❤
@deepakkasabe9914 Жыл бұрын
व्हेरी well thought
@rajumallagire7776 Жыл бұрын
Khup khup chan samjun sangtlat sir tumi Jay Bheem mi karnataka Bidar jilaa madhun aikat aahe tumala