अभिमान.... गर्व.. आहे.. कोल्हापूर चा असल्याचा.. जगात भारी आम्ही कोल्हापुरी ❤️
@Sagarmangale13962 жыл бұрын
मी भुदरगड तालुक्यातील आहे या तालुक्यात भुदरगड आणि रांगणा किल्ला आहे # जगात भारी आम्ही कोल्हापुरी
@maheshpujari609 Жыл бұрын
आमच्या जिल्ह्या सारखी माणूस की कोठेही बघायला मिळत नाही म्हणून म्हणतात जगात भारी आम्ही कोल्हापूरी
@Maratha100711 ай бұрын
Me punjab UP bihar तसेच देशातील विविध भागातील लोकांकडून माझे गाव kolhapur madhe ahe he sangto तेव्हा कोल्हापूर बद्दल पहिली गोष्ट ते सांगतात ती म्हणजे कोल्हापुरी पायतान आणि कुस्ती अभिमान वाटतो आपल्या जिल्ह्याची ओळख संपूर्ण भारतीयांना आहे हे ऐकून ❤
@user-zk3of9uv2j2 жыл бұрын
हा शब्द जितका आपुलकीच्या माणसाला प्रेमाने दिला जातो तितकाच विरोधकालाही रागाने दिला जातो.(रांडच्या) तसेच मरण यावं तर कोल्हापुरात च यावं असा हा माझा कोल्हापूर जगाला उरूण पुरणारा माझा कोल्हापूर
@dattajiraohariramdesai.2 жыл бұрын
ताई ' ' खुप छान माहिती दिली पण गुळाबद्दल ' आजरा घनसाळ ' तांदुळ आदरातिथ्या बद्दल बोलत रहाव अस आहे आणि म्हणुनच आमच जगात भारी कोल्हापुर धन्यवाद
@ashwinichougule67202 жыл бұрын
नाद करायचा न्हाय कोल्हापूरचा. जगात भारी आम्ही कोल्हापुरी....
@rakeshkamble19012 жыл бұрын
शिवीतच प्रेम आहे आणि प्रेमातच शिवी😊
@harshvardhanpatil17792 жыл бұрын
रांडच्या ही शिवी नाही प्रेम आहे ते ❤️❤️❤️❤️
@manojkamble45068 ай бұрын
Ani sukalichya
@spg.2 жыл бұрын
MH 11 cha MH09 la manacha kadak mujra🙏🙏💪💪jai shahu maharaj jai shivrai
@Aditya-es8zw2 жыл бұрын
Rajdhani Satara la Kolhapur Kadun Lakhmolacha Salaam 🚩Jai Shivrai Jai Shahu🚩
@rajat29522 жыл бұрын
राजर्षी शाहू महाराज आणि देशभक्त रत्नाप्पाना कुंभार यांना मानाचा मुजरा🙏💐
@manojkamble45068 ай бұрын
Sobat kumbhojkar bhaurao patilanasuddha
@appasaheblate42752 жыл бұрын
जगात भारी आम्ही कोल्हापूरी👌👌👍👍
@sadashivbaliga50662 жыл бұрын
जगात भारी आम्ही कोल्हापुरी ❤️
@akashbavale7258 Жыл бұрын
🔥इथ प्रत्येक विषय हार्ड आहे... जगात भारी आम्ही कोल्हापुरी...🔥
@laxmanpatkare2562 жыл бұрын
जगात भारी आम्ही कोल्हापुरी 🔥🔥❤️
@information587210 ай бұрын
आपला विषयच भारी त्याचप्रमाणे आमचं कोल्हापूर जगात भारी
@ravithanekar24108 ай бұрын
कोल्हापूरी जगात भारी आहेतच! आणि प्रेम ,मदत, कर्तृत्व, दातृत्व ,सुंदर निसर्ग आणि राजासारखे जगायला कोल्हापूरच्या माणसाला सांगाव लागत नाही.
@shankarkadam44598 ай бұрын
❤❤ सिंधुदुर्ग जन्म आणि कर्म भूमी कोल्हापूर.. फारच छान माहिती दिलीत. काही ठिकाण, व्यक्ती ची नांवे राहिलीत पण असो चांगला प्रयत्न, उदा. छत्रपती शाहू महाराज यांचे जन्म स्थान, क// बावडा . 🚩🌹🙏👍👌🕉️
@IshalWriter2 жыл бұрын
भारीये कोल्हापूर. मस्त माहिती 👌
@rajendrashivjatak60928 ай бұрын
ताई, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर असा उल्लेख करायला पाहिजे होता.
@shrirp19895 ай бұрын
जगात भारी आम्ही कोल्हापुरी, ताई, लइ भारी वीडियो बनवलास.. मी गेल्या 17 वर्षापासून मुंबईला नौकरीनिमित्त आहे, पण क्षना क्षणला आपल्या मातिची आठवण येत आहे, पूरी दुनिया घूमके आओ लेकिन इस मिट्ठी का प्यार आपको हमेशा ज़िंदा रखेगा..
@khelmatitla2 жыл бұрын
जगात भारी आम्ही कोल्हापुरी 👍 नादखुळा व्हिडिओ
@dattajiraohariramdesai.2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद
@sachinmotortrainingschool44372 жыл бұрын
माझं कोलहापूर आहेत जगात भारी
@baburaopatil26298 ай бұрын
दुध कट्ट्यावर पण यायला पाहिजे होत
@AnilPatil-ub4dk Жыл бұрын
जगायचं तर कोल्हापूर करानी मरायचं तर कोल्हापूर कराणी जीव लयावचा तो कोल्हापूर करानी खायचं तर कोल्हापूर काराणी जगात भारी आम्ही कोल्हापुरी मला अभिमान मी कोल्हापुरी असलेचा
@muneshbatunge5858 ай бұрын
❤❤जगात भारी आम्ही कोल्हापुरी, माणसाला माणुसकी जपणारी माणसे फक्त कोल्हापुरातच आहे,❤❤👍👌
@sujaydesai99462 жыл бұрын
कोल्हापूरच्या गुळाबद्दल सुध्दा बोला...
@bharatkamble14982 жыл бұрын
MH 09-kolhapur king🔥🔥🔥🔥
@sushant51811 ай бұрын
माणुसकी च गाव कोल्हापूर ❤
@bandusabale37482 жыл бұрын
जगात भारी आम्ही कोल्हापुरी ❣️ नाही तटत💯💯
@bhushankankekar38842 жыл бұрын
Vishay hard ahe amcha kolhapurcha 🔥
@mohanparanjape18308 ай бұрын
लय भारी 👌👌👌
@HemantBhosale-z9c7 ай бұрын
अंबाबाई
@umeshpatilsainiktakali72522 жыл бұрын
कोल्हापूर जिल्हातील माझ गाव . सैनिकी परंपरेचे गाव सैनिक टाकळी
@sushant51811 ай бұрын
❤
@ravithanekar24108 ай бұрын
साध्या चांगल्या मराठीत बोलली असतीस तर व्हिडीओ मस्त झाला असता. शिकलेले हल्ली सर्व शुद्ध मराठीत बोलतात. फक्त कोल्हापूर शहरात ,गावात काहीजण मुद्दाम ही भाषा इथली छाप पाडण्यासाठी बोलतात
@sujitbangade4405 Жыл бұрын
रांडच्या ही शिवी नाही हे तर आमचं प्रेम आहे ओ.. Mh.09
@योगेशमानेम्हासुर्णेकर2 жыл бұрын
शेवाळे आबा यांच्या हिंदकेसरी राजा ची मुलाखत घ्या🙏🙏🙏🙏
@shrirajlavande8254 Жыл бұрын
काय मर्दा हे भारी असंतय कोल्हापूरकरांचं मायझे, हे परभणीकरांच
@vishalgurav36548 ай бұрын
आजरा तालुक्यात रामतीर्थ धबधबा ❤
@User-u3d2e Жыл бұрын
रांडच्या ही शिवी नाही तर त्यात प्रेम, आपुलकी, काळजी असते ते त्या वेळच्या परिस्थिती वर अवलंबून आसतय... कधी कधी शिवी पण असती...😅
@keepsocialdistance1643 Жыл бұрын
😂😂 कधी कधी नाही कायमच असते कारण समोरचा अपेक्षेपेक्षा वेगळं काम करतो मग त्याला राग न येता सत्कार केला जातो या शब्दाने.😂😂
@rajkamble512__2 жыл бұрын
♥🔰Jagat bhi amhi kolhapuri ♥🔰
@VikasKamble-qj7eg Жыл бұрын
A आडग्या भोगवती नदीवर राधानगरी धरण बांधण्यात आले नाही, तर राधेच्या नगरीत तुळची धरण बांधण्यात आल.तेही राधानगरीत,आणि ती नदी भोगावती....गावातून...वाहते.....
@epicmoney9112 жыл бұрын
10विच्या पुस्तकात अभ्यासक्रमला असणारी चंदगडी बोलिभाषा पण कोल्हापूर जिल्ह्यातलीच हाय जरा त्याबद्दल माहिती सांगा अमासनि
@avinashnimbalkar9064 Жыл бұрын
कौ आल्याशी?.. चंदगडच्या भाषेत. कधी आला? करुस नाय?केल नाही. जाऊस नाय? गेला नाही. औ,स्त्रियांना आणि काय रे आप्पा? पुरुषांना बोलावलं जात.हा कन्नड भाषेचा प्रभाव आहे.
@keepsocialdistance1643 Жыл бұрын
😂😂😂 असु दे असु दे
@ramdaskamble14168 ай бұрын
लयच भारी
@omkar_tipugade_922 жыл бұрын
Man bharla video baghun... ❤️
@karanshinde86387 ай бұрын
जमत नाय तुला एवढं आमची भाषा... इथं कस हाय.. सगळं वेगळं हाय.. त्यामुळे इसकटून बोललं तर सप्पय भारी भारी वाटतंय...
@dattawagheofficial70092 жыл бұрын
तुला बघितल्यावर पण तसंच मन वाटते
@anushchandane51148 ай бұрын
Khup chan 🎉🎉🎉
@योगेशमानेम्हासुर्णेकर2 жыл бұрын
JP पाटील यांच्या हिंदकेसरी बब्या ची मुलाखत घ्या🙏🙏🙏
@subhashkamble1946 Жыл бұрын
विषय च bhari
@M_raj96962 жыл бұрын
पावनखिंड इचलकरंजी मैनचेस्टर सिटी हुपरी सिल्वर सिटी कर्मवीर भाऊराव पाटील शेतकरी नेते राजु शेट्टी अजून बरच राहीलेले आहे
@jinendrasurvanshi57952 жыл бұрын
Bhau ek no ....bollas
@ajitchougule38088 ай бұрын
छत्रपती शाहू महाराज यांच्या मुळे कोल्हापूर ला ओळखलं जात
@rajkamble512__2 жыл бұрын
Fabulous content ♥
@vishkinvideos54652 жыл бұрын
Mh09 lover ❤️❤️👌👌
@rajshinde77096 ай бұрын
...राडंच्या हा शब्द स्वतः च्या भावाला उद्देशून बोलाल का? आणि अख्खा शहरात स्वच्छ तेचा अभावच.😢😢
@akshaydesai68992 жыл бұрын
ताई एकदा सातरकरांची पण मुलाखत घ्या
@थोरलपाटील8 ай бұрын
महाराष्ट्राच अमेझॉन तिलारी, स्वप्नवेल पॉईंट, बाळूमामा मंदिर, कणेरी मठ ही मुख्य ठिकाण राहिली.
@pravindpatil955511 ай бұрын
Super my kolhapur
@realindia9718 Жыл бұрын
Love from जळगाव ❤
@Vijay.shinde58338 ай бұрын
अग आई.... अंबाबाई म्हण की ग आई
@surajkadam32692 жыл бұрын
आम्ही कोल्हापुरी 👑❤️😘
@nitinchakor91682 жыл бұрын
1 No Tai 👌👌👌
@mahe6452 жыл бұрын
Balumama temple
@aditya_animation2 жыл бұрын
दिदी हुपरी माहिती नाही काय 😧❓
@atultalap3189 Жыл бұрын
नितीन गडकरी साहेबानी एक विडिओ मध्ये म्हंटल आहे की कोल्हापूरचा gdp सर्वात जास्त आहे ।।। कोल्हापूर हा एक हिरवागार जिल्हा आहे
@gitashirpure4046 Жыл бұрын
I'm from Nanded
@keepsocialdistance1643 Жыл бұрын
😂😂😂 मग काय रांडच्या तुझा कोल्हापुरी शब्दाने सत्कार च
@sanjaysurve94139 ай бұрын
महालक्ष्मी मंदिर नाही अंबाबाई मंदिर
@shivshankarrane214811 ай бұрын
माणुसकीचे शहर MH09❤
@hindaviswarajya96 Жыл бұрын
Maharashtra chi Manchester City visarlat....ichalkaranji
@sunnygavali6773 Жыл бұрын
Bhava na jilha na taluka only ichalkaranji manachi marji
@ajinkyamalavade2402 Жыл бұрын
Jagat bhri amhi kolhapuri
@balumama_bagga_no_12 Жыл бұрын
व्हिडिओ मस्त आहे पण माझ्या संत बाळुमामांच मंदिर पण कोल्हापूर मध्येच आहे ना ते नाही सागितल मला वाईट वाटल😢