A Different Side of Every Kolhapurkar - Marathi Kida Maharashtra Tour (S3 E1)

  Рет қаралды 247,916

Marathi Kida

Marathi Kida

Күн бұрын

Пікірлер: 590
@rohitshinde6639
@rohitshinde6639 2 жыл бұрын
मी सातारचा आहे पण कोल्हापूरची माणसात माणुसकी जास्त आहे माझा अनुभव असा की मी कोल्हापूरला मागचा म्हणीनायत आर्मी भरती साठी आलतो मला तिथला रस्ता चौक काहीच माहीत नव्हत पण एक गृहस्थ यांनी स्वतः हुन गाडी थांबवली अनी मला विचारलं कुठ चाललाय म्हणून मी सांगितलं ते दुसरीकडे चालले होते पण त्यांनी माझ्या साठी मला unvarcityi चा ग्राउंड वत नेऊन सोडले 🚩 कोल्हापूर जगात भारी
@juneidmulani9754
@juneidmulani9754 Жыл бұрын
Ho maza pan same anubhav ahe
@Prashant_jagatap
@Prashant_jagatap Жыл бұрын
❤️🚩
@praneetchougule455
@praneetchougule455 Жыл бұрын
🔥🔥🔥🔥🔥
@abhijadhav9365
@abhijadhav9365 Жыл бұрын
Bhava hich aamchya kolhapur chi manuski ahe❤
@satiretwins6199
@satiretwins6199 Жыл бұрын
खरंय
@sachinlohar1106
@sachinlohar1106 2 жыл бұрын
मी कोल्हापूर चां आहे, परवाच एका पुणेकराच्या बाईक मधले पेट्रोल संपले होते, त्याने हात केला मला , मी त्याची गाडी तिथेच लावली आणि त्याला घेऊन जाऊन पेट्रोल घेऊन पुन्हा तिथेच सोडले, तेव्हा तो मला म्हणाला ..अशी मद्दत फक्त कोल्हापुरातच होऊ शकते...खूप proud fill झालं राव
@sushant518
@sushant518 Жыл бұрын
@kagnihotri1
@kagnihotri1 Жыл бұрын
कोल्हापूरचा गूळ मला इंग्लंडमध्ये मिळतो, एक नंबर आहे 👍
@sp-tj9ye
@sp-tj9ye 2 жыл бұрын
कोल्हापूर..... सुंदर शहर. सुंदर माणसे. कोल्हापूरच्या प्रगतीसाठी पुणेकराच्या चॅनेल वर मुंबईकरांच्या शुभेच्छा. माझे शहर चांगले की तुझे या वादात न पडता आपल्या महाराष्ट्राची सर्वच शहरे अप्रतिम करूया. सर्वजण प्रगती करूया. जय हिंद 🇮🇳 जय महाराष्ट्र 🚩🇮🇳
@subodhssawant1740
@subodhssawant1740 2 жыл бұрын
ती ताई बोली ते ही अगदी बरोबर आहे एकदा आम्ही कोल्हापूर वरून कोकण ला जायचं होत तर त्या माणसाने आम्हाला रंकाळा तलाव ते वैभववाडी बाईक ने फॉलो करा सांगत सोडलं... ❤️❤️ जगात भारी कोल्हापुरी...
@abhijadhav9365
@abhijadhav9365 Жыл бұрын
Bhau he aamch kolhapur ahe kdhi pn madat maga
@shahanurshaikh2197
@shahanurshaikh2197 9 ай бұрын
@@abhijadhav9365 0
@trivenidikshit6885
@trivenidikshit6885 2 жыл бұрын
आपण मराठी म्हणून एक आहोत, महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हे हे उत्कृष्ट आहेत.
@trivenidikshit6885
@trivenidikshit6885 2 жыл бұрын
आपणा सर्वांच्या likes साठी धन्यवाद!
@downtoearthbiology9793
@downtoearthbiology9793 2 жыл бұрын
मी लातूर kr आहे...एक दम बेस्ट आहे कोल्हापूर एक दम भारी लोक अणि निसर्ग आहे कोल्हापूर चा 💕...
@vishalpatil4353
@vishalpatil4353 2 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@akshayshinde5644
@akshayshinde5644 2 жыл бұрын
😍🙏🏻
@surajtondale5066
@surajtondale5066 2 жыл бұрын
भावा जिकलास कधी ये कोल्हापूर ला सगळं आपलंच हाय काय पाहिजेल बोल तू
@priyacc5370
@priyacc5370 2 жыл бұрын
Bhangar ahe number ek
@surajtondale5066
@surajtondale5066 2 жыл бұрын
@@priyacc5370 tu bhangar ahe te mahit ki 😁
@snehalghorpade3343
@snehalghorpade3343 2 жыл бұрын
सर्व लोकांच्यात रंकाळ्यावरचे white shirt मधले काका खुप knowledgeable आहेत. अभ्यासपूर्ण माहिती दिली त्यांनी.
@kirankamble1248
@kirankamble1248 7 ай бұрын
Kaka is very sharp minded.
@karanhajare921
@karanhajare921 2 жыл бұрын
मी इचलकरंजी च आहे पण माझं मत आहे की मराठवाड्यातील जिल्ह्यांचा सुद्धा दौरा व्हायला हवा. तिथल्या समस्या संपूर्ण महाराष्ट्राला कळेल व त्याच्यावर काहीतरी तोडगा निघावा
@hrithikjadhav4927
@hrithikjadhav4927 Жыл бұрын
Khar ahe I'm jalna kar
@shitaldhere9281
@shitaldhere9281 Жыл бұрын
Ho mi marathvadyatli aahe
@AmolMali-ej6hn
@AmolMali-ej6hn 7 ай бұрын
आपली मर्जी इचलकरंजी... भावा ekdum बरोबर बोललास
@saurabhdhote4175
@saurabhdhote4175 Жыл бұрын
मी आर्मी भरती ला आलो होतो. तर , कोल्हापूर करांनी भतीचा मुलांना जेवण दिलं होतं.
@sandeep_padvi
@sandeep_padvi Жыл бұрын
हो हे खर आहे ... कोल्हापूर सातारा सांगली पुणे या दक्षिण महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना खूप माणुसकी आहे....आणि प्रेमळ लोक आहेत....या भागातले आणि भाषा पण गोड आहे... आम्ही मूळ नाशिक पण आधी सांगली नंतर १ ली पासून ७ वी पर्यंत ...पुणे मधे राहिलो..१२ वर्ष ...पुणे मधे पण अजिबात भेदभाव जातीभेद नाही सुसंस्कृत समाज आहे इथला ...आणि इथली प्रेमळ sweet भाषा या की बसा की Love from नाशिक ❤
@aatishwagh9371
@aatishwagh9371 2 жыл бұрын
कोल्हापूर चीं माणसं आहेत पण एकदम गोड आणि प्रेमळ, co ऑपेरेटिव्ह माणसं अनुभव घेतलंय आम्ही, जरी आम्ही नाशिक चें असलो तरी कोल्हापूर आवडलंय
@abhimarathe311
@abhimarathe311 2 жыл бұрын
आभारी आहे
@akshaypatil3280
@akshaypatil3280 2 жыл бұрын
Abhari Ahe mitra..
@adityakadam9140
@adityakadam9140 2 жыл бұрын
Probably तसं बघितलं तर राजकारनाच्या बाजूनेही कोल्हापूर जिल्हा हा महाराष्ट्रातील ताकदवान जिल्हा आहे... पश्चिम महारष्ट्रातील राजकारणातील GAMECHANGER जिल्हा आहे,तरी पण जिल्ह्याच्या विकासापेक्षा स्थानिक पातळीवरील राजकारण जसं की जिल्हा बँक, साखर कारखाने, दूध संघ, सोसायटी यासारख्या संस्था स्व मालकीच्या असल्यासारखं यावर प्रत्येकजण हक्क माजवतो... इथला निवडणुकीचा उमेदवार फक्त प्रचारावेळीच दिसतो परत 5 वर्ष काय फिरकत नाही.... आशा आहे जिल्ह्यातील नेत्यांनी आपापले वैयक्तिक वाद बाजूला ठेवून विकासावर भर द्यावा... पुढील काळात खालील समस्यांवर विचार करावा... हद्दवाढ, IT PARK, रस्ते, पोलीस आयुक्तालय,खंडपीठ, Government Medical College, फुटबॉल साठी छत्रपती शाहू स्टेडियम सारखी आणखी नॅशनल Stadiums, पंचगंगा नदी प्रदूषण, महापुराची समस्या... :- एक कोल्हापूरकर ✌🏻❤️
@navnathmazire4626
@navnathmazire4626 Жыл бұрын
प्रत्येकास आपापल्या शहराचा किंवा जिल्ह्याचा अभिमान असतोच... परंतु संपूर्ण महाराष्ट्र हा आपला आणि विविध संस्कृती-परंपरेने नटलेला शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे. सन-2004 साली आम्ही कोल्हापूरला तालीम करण्याच्या निमित्ताने महानगरपालिका परिसरातील काळाईमाम तालमीत व्यायामासाठी राहिलो होतो... यामुळे कोल्हापूरशी आमचं एक भावणीक नातं आहे. आणि तिथल्या तालमी आणि संस्कृतीचा आम्हाला आदरच आहे... Navnath Mazire (पुणे)
@shubhampatil4705
@shubhampatil4705 2 жыл бұрын
👏ख़ुप छान व्हिडीओ होता , खरचं या गोष्टी खुप लहान दिसत असल्या तारी खुप मोठा इम्पॅक्ट पडतात आणि एक भारतीय नागरिक म्हणून आपल्याला हा गोष्टी महिती करुण घेने खुप गर्जेचे अहे ,... अणि शेवटी आपन सर्व भारतीय आहोत आणि ते पण महाराष्ट्र मधले, शिवरायांचे मावळे आहोत, हे सर्वांनी लक्षात असू द्या.जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.🙏🇮🇳🚩💯💓
@abhishekchaudhari1310
@abhishekchaudhari1310 2 жыл бұрын
महाराष्ट्रातील एकूण एक जिल्हा तालुका...१ चं नंबर आहेत....आणि हेच वैशिष्ठ्य आहे,, जय जय महाराष्ट्र........... प्रत्येक मराठी माणसाने ..अभिमान स्वाभिमान बाळगावा असा आपला महाराष्ट्र .....आणि एक लक्षात ठेवा....चांदा ते बांदा...साल्हेर ते रायगड....एक महाराष्ट्र....एकच ...आणि एक महत्त्वाचं अस..की....महाराष्ट्रातील.. प्रत्येक जिल्हा ने..एकमेकांच खान पिन..जेवण संस्कृती भाषा संस्कृती ..देवाण घेवाण झाली पाहिजे...आणि एकच स्वप्न असल पाहिजे... प्रत्येक मराठी माणसाचं..की महाराष्ट्र धर्म वाढवणे..अख्या जगात......,,जय शिवराय जय महाराष्ट्र
@Marathi_gazal_Jayesh_Pawar
@Marathi_gazal_Jayesh_Pawar 2 жыл бұрын
सुरज... छान शहर निवडलेस... जीव आहे आपला कोल्हापूर..माझे काही शेर ऐकवतो... मी उभे आयुष्य माझे काढले दगडापरी , स्पर्श तू केलास अन फुटला पुन्हा पाझर मला !.. तांबडा अन पांढरा तर जीव आहे आपला , खूप भाग्याने मिळाले छानसे सासर मला !.. © जयेश पवार (कृष्णगजल) का जवळ राहून सुद्धा दूर तू फक्त माझ्यासारखी मजबूर तू मी तुझ्या शहरामध्ये येईनही दाखवावे फक्त कोल्हापूर तू !.. ©®जयेश धन्यवाद कमेंट पूर्ण वाचल्याबद्दल... सुरज आणि @marathi kida सुंदर विडिओ झालाय😊😊💐💐 @Marathi Kida
@MSD7.1994SD
@MSD7.1994SD 2 жыл бұрын
Excited. Waiting For Mumbai ❤️❤️❤️❤️👑 👑 I'm From Solapur Jai Maharashtra ❤️❤️ Kolhapur Marathi Film Industry. नैसर्गिक वातारण एक number
@pravin_deshmukh_205
@pravin_deshmukh_205 2 жыл бұрын
१)कोल्हापूर हद्दवाढ २)IT पार्क ३)विमानतळ ४)शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ५)खंडपीठ ६)पोलीस आयुक्तालय ७)महापूर ८)फुटबॉल क्रिकेट आंतरराष्ट्रीय स्टेडियम
@lokeshsadolkar4851
@lokeshsadolkar4851 2 жыл бұрын
Sagale point
@surajPatil-jp5rd
@surajPatil-jp5rd 2 жыл бұрын
Mast...tumhi AAP mdhe pravesh kra
@Vancqa
@Vancqa 2 жыл бұрын
IT park nako..काही फायदा नाही उलट नुकसान जास्त..नकोत ते लोक येणार आणि सांस्कृतिक मुल्य वाट लागणार..कमी विकास चालेल पण माणुसकी टिकली पाहिजे
@akshaypatil3280
@akshaypatil3280 2 жыл бұрын
@@I6eeikahdu38 mitra tyana ky mahit ny..IT park kolhapur la hon kalachi grj ahe.. Ani kolhapur IT park sathi praytn pn chalu ahet.. Jmin hstantaran vgaire
@sadashivbaliga5066
@sadashivbaliga5066 2 жыл бұрын
IT park jhala pahejhe , ani loka baherun aali manun kahi nuksan hoth nahi ulat small business promote hotat tiffen services to outsiders , paying guest service , vegetable vendors , kirana etc . Punya madhe hech hoth ahe kharadi , Hinjewadi la ek hi ghar aasa bhetnar nahi jeethe business nahi sagli loka kaam kartat , kivha business kartat that's the most important part to boost economy
@prathameshdalavivlogs
@prathameshdalavivlogs 2 жыл бұрын
रंकाळ्यावर भेटलेला काकांनी खुप मस्त माहिती दिली
@Studypointkagal
@Studypointkagal 2 жыл бұрын
Bhava mi Kolhapur cha ahe .... pn je prashn vicharlis ....khatrnak.... avadal aplyala ....knowledge kmi aslyamul kittek changlya city's khaddyat jatat .....proud of u bro.....
@suyashjadhav1445
@suyashjadhav1445 2 жыл бұрын
खुप दिवसांपासून वाट पाहत होतो या video ची आज योग आला.... आपलं कोल्हापूर 🔥 पुण्यात आपली भेट झाली होती तेव्हा कोल्हापूरवर एखादा व्हिडिओ करा असं सुचवलं होतं.... 🙏🏻 मस्त... भारी 💯
@akshaykatkar7850
@akshaykatkar7850 2 жыл бұрын
भावा हे आपल कोल्हापुर हाय, तुमच स्वागत हाय. हा नाद खुळा , लावी लळा किती बी जावा दूर कोल्हापुर 🔥🔥❤️❤️🖤🖤
@yashpatil6502
@yashpatil6502 2 жыл бұрын
सार्थ अभिमान आहे मला मी कोल्हापूरी असल्याचा, पण दुसरी बाजू तू जगासमोर आणलीस भावा नक्कीच परिवर्तन होईल.
@akashbavale7258
@akashbavale7258 2 жыл бұрын
🔥जगात भारी आम्ही कोल्हापुरी... इथ प्रत्येक विषय हार्ड आहे 🔥
@farmingmaharashtra
@farmingmaharashtra 2 жыл бұрын
02:30 Pune-Mumbai tumhi baghital asal.. tith manuski nahi pn eth manuski Kolhapurat hay... #kolhapur❤❤❤❤❤
@Short_N_Simple
@Short_N_Simple 2 жыл бұрын
bhava satarkar pan ahet ki naad karaycha nay😁❤️❤️❤️
@rohitkhandare2150
@rohitkhandare2150 2 жыл бұрын
जगात भारी आम्ही बुलढाने कर 😎 छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांचे जन्मस्थान आहे .। श्री संत गजानन महाराजांन चा आशीर्वाद आहे । जगातील सर्वात मोठी श्री हनुमान मूर्ती आहे. ।पार्डा दराडे नावाचे गाव आहे. तेथे पांडवकालीन श्री महादेवाचे मंदिर आहे. ।बुलडाणा जिल्ह्यातच पैनगंगा या नदीचा उगम झालेला आहे । साकेगाव या गावामध्ये जुने (हेमाडपंथी शिवमंदिर) आहे । हजरत बादशहा अब्दुल रहेमान शहा ऊर्फ सैलानी बाबाचा दर्गा हे आशा कीतेक ही जगा आनी इतिहास हा आमच्या बुलढान्या ला लाभालेला अहे ।🙏🙏। त्यमुलेच जगत भारी 💪💪 buldana MH 28
@sudeshpatil3553
@sudeshpatil3553 10 ай бұрын
कोल्हापूर खरेच अगदी माणूसकीचा जिवंत झरा आहे;म्हणून म्हणतो की कोल्हापूर आवडते यासाठी कोल्हापूरात स्थायिक होणारे लोकांनी कोल्हापूराची मान आन अन् शान कुठेही कमी होऊ देऊ नये, त्यानी आपल्या आत्म्याला स्मरून कोल्हापूरीच म्हणून कोल्हापूरी होवून रहावे!!! असे रहायची लाज वाटते काय❓❓❓❓लाजायच न्हाय माजायच न्हाय ़प्रेमाने रहायच!!!! ❤❤❤भावा लई इच्यारायलास?? आरं एवढा अभ्यास केला आसता तर मग कशाला??? आरे भाइरची लोकंच माणूसकी सोडल्या गत वागत्यात आणि पाहुणे गंडतात ़त्याला काय करायचे! न्हाय तर खटक्याव बोट जाग्याव पलटी!!! 😮😮😮😮
@rushikeshmole7504
@rushikeshmole7504 Жыл бұрын
भावा तू नागरिक शास्त्र बद्दल बोललास ते बरोबर आहे. खरं तर प्रत्येकाला आपले हक्क माहीत असायला हवेत. नगरसेवकांचे काम करतो, आमदार काय करतो, खासदार काय करतो हे माहीत असायला. आता खरी गरज आहे, माणसाला कळायला पाहिजे की, काय करायला पाहिजे आणि काय नको.
@Sachinspeech
@Sachinspeech 2 жыл бұрын
जबरदस्त विषय हाती घेतला भावा👌👌👍
@seematoraskar593
@seematoraskar593 2 жыл бұрын
मी कोल्हापूरची आहे पण, नुसतं भावा म्हूणन काय होत नसत, एकही प्रश्नाचे उत्तर कोणालानीट देता आलं नाहीय, उडावा उडवीची उत्तर दिलीत, कोल्हापूरकराणीआपलं भविष्या सगळं पंपवारच्या आणि दुध सांघाच्या लोकांच्या हातात दिलाय, कोल्हापूरकर सुधरा लवकर खुप मागे पडलोय आपण, शेजारचे जिल्हे आणि राज्य खुप पुढे गेलेत आपल्या, आपण अजून जगात भारी म्हणत तितंच आहे "पंपावर"
@lokeshsadolkar4851
@lokeshsadolkar4851 2 жыл бұрын
👍
@pravin_deshmukh_205
@pravin_deshmukh_205 2 жыл бұрын
मला नाही वाटत कारण मुंबई पुणे नाशिक नंतर कोल्हापूर शहराचा विकास बरा आहे. अहमदनगर, संभाजीनगर, सोलापूर, विदर्भ मराठवाडा पेक्षा.
@seematoraskar593
@seematoraskar593 2 жыл бұрын
@@pravin_deshmukh_205 प्रगती करायची असेल तर स्वतः ची तुलना आपल्या पेक्षा पुढच्या सोबत करावी, मागच्या सोबत केली तर फक्त समाधान मिळत, आणि मराठवाडा, विदर्भ यांचे नयसर्गिक वेगळे प्रॉब्लेम आहे, आपण तर (कोल्हापूर ) तर समृद्ध आहे ना,
@pravin_deshmukh_205
@pravin_deshmukh_205 2 жыл бұрын
@@seematoraskar593 Yes definitely But which city do you compare with Kolhapur???
@pratikpatil7367
@pratikpatil7367 2 жыл бұрын
Brobar bollat.. Me pn kolhapur cha ahe.. Me same comment krnar hoto...
@Bhoomi.Hajare
@Bhoomi.Hajare Жыл бұрын
I am from pune❤️...But I love Kolhapuri language🥰✨
@Neha_Palsikar
@Neha_Palsikar 11 ай бұрын
But sister I want to learn marathi like Pune...🥲 I love Puneri accent ❤
@prachijadhav8159
@prachijadhav8159 2 жыл бұрын
कोल्हापूर माझे कर्मभूमी आहे. सर्व गोष्टी अतिउत्तम आहे. परंतु, मानसिक आणि शैक्षणिक विकास अजून थोडा झाला पाहिजे.
@DeepakK-s1f
@DeepakK-s1f 6 ай бұрын
मी लातुरकर आहे , पण कोल्हापुर आंमचे ताई चे सासर आहे , कोल्हापूर जबरदस्त, कमाल, बेमीसाल आहे ❤ कोल्हापूर चे बरेच पयॆटण स्थळ फीरलोय, मस्त आहे 👌 , पंचगंगा ची समस्या खरच खूप मोठी आहे , तीथेच कपडे, गुरढोर धुणे , . कारण 15/02/ 2024 मध्ये मी जाऊण आलो,
@nikhilrudrakar23
@nikhilrudrakar23 2 жыл бұрын
हेच प्रश्न घेऊन पुण्यात सदाशिव पेठेत ये mpsc/upsc च्या विध्यार्थ्यांना विचार फक्त त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा वेगळा ठेव त्यांच्याकडे खूप काही नवीन गोष्टी शिकायला मिळेल, आणि त्यातूनच त्यांच्या व्यथा पण जाणून घे आणि त्या सरकार पर्यंत पोहचवीन्याचा प्रयत्न करा
@ashwiniwalke9308
@ashwiniwalke9308 Жыл бұрын
मी मराठवाडा कर परंतु मला संपूर्ण महाराष्ट्रात कोल्हापूरी च भाषा जास्त आवडते😍😍👌👌
@MaheshPatil-kh9lo
@MaheshPatil-kh9lo 2 жыл бұрын
येऊदेत किती भी डजनात कोल्हापूरकर कायम वजनात 😎👑🔝🔥 विषय हार्ड MH-09🔥
@prasenjitkamble5667
@prasenjitkamble5667 2 жыл бұрын
हान की बडीव धुरळा उडीव😎😃
@atharvakanade2157
@atharvakanade2157 2 жыл бұрын
नडला की तोडला...😈🤙
@aadeshbhogulkar
@aadeshbhogulkar 2 жыл бұрын
जगात भारी कोल्हापुरी🔥
@jayesh8460
@jayesh8460 2 жыл бұрын
Wah kolhapurkar..... love from PUNE ❤️
@Vikas_Sutar
@Vikas_Sutar 2 жыл бұрын
Me pn kolhapur cha ahe......6 mahine zale kop city mde yeun rahatoy...... World khup pudh gelay.....ani kolhpurkar ajun he tyach 4 gosti chya badaya sangat rahatat.....Ani manuski ch bolayala gel...tr manuski ahe pn faqt proper kolhpurkaranchat je baherun yeun rahilet te kolhapur chi vaat lavayalet...
@rushikeshpatil2840
@rushikeshpatil2840 2 жыл бұрын
भावा ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🥳🥳🥳🥳 विषय नाही कोल्हापूर जगात भारी कोल्हापुरी
@abhishekchaudhari1310
@abhishekchaudhari1310 2 жыл бұрын
दादा...धुळे ला पण या....नेहमी स्वागत..आपल.... बर शे ना तात्या काय चालन..या हो दादा आमना खान्देश.. मा..जय जय महाराष्ट्र
@NUSTA_BHUR
@NUSTA_BHUR 2 жыл бұрын
कोल्हापूरकर खूप छान आहेत Love u कोल्हापूर🤩😍♥️
@rohitkurade4427
@rohitkurade4427 2 жыл бұрын
जगात भारी कोल्हापूर....
@mayurmane9101
@mayurmane9101 2 жыл бұрын
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विकास होणं खूप गरजेचे आहे🙏
@Vancqa
@Vancqa 2 жыл бұрын
माणुसकी फक्त माझ्या कोल्हापूर मध्ये...पुणेरी अतिशय भंपक...
@seematoraskar593
@seematoraskar593 2 жыл бұрын
तूला digest झालं नसेल पुणे
@Vancqa
@Vancqa 2 жыл бұрын
@@seematoraskar593 डायजेस्ट करायला पुणेकरांच्या मध्ये कोणी घरी आला तर पाणी तरी विचारण्याच संस्कार पाहिजेत की...
@Vancqa
@Vancqa 2 жыл бұрын
@@seematoraskar593 प्रचंड निरुत्साही..भयंकर आळस..सपक जेवण..पाहुणा म्हणजे आजुन एकाच जेवण करायची भीती..म्हणुनच ठीक ठिकाणी खानावळी..पण दुसर्‍या कडे गेल्यावर पोटभर खाण्याचा कल ..ह्या काही सवयी आहेत.. कोल्हापूर मध्ये आलेला पाहुणा म्हणजे देव..पुण्यात आलेल्या व्यक्ती ला पाणी पण विचारण्याची पद्धत नाही..
@seematoraskar593
@seematoraskar593 2 жыл бұрын
तू मुळं निवासी खऱ्या पुणेकरांना भेटलाच नसणार, ते पण आपल्या कोल्हापूरकर न सारखेच आहेत, बाहेरच्या राज्यातून, जिल्हातुन आलेले 5-10 वर्ष पुण्यात राहिलेले सुद्धा स्वतःला पुणेकर म्हणून घेतात, आणि खऱ्या पुणेकरांची लायकी काढतात,
@Vancqa
@Vancqa 2 жыл бұрын
@@seematoraskar593 मी अट्टल पुणेकरांना भेटलो आहे..त्यांचा पाहुणचार बघितला तर किळस वाटते..
@djsuhaskolhapur0102
@djsuhaskolhapur0102 2 жыл бұрын
जगात भारी आम्ही कोल्हापुरी विषय हार्ड भावा हे कोल्हापूर आहे इथे सगळे विषय हार्ड चा काम असते भावा नाही तटत नाही आवडत कोल्हापूर. 😎🔥👑
@sangramjadhav6816
@sangramjadhav6816 2 жыл бұрын
आमचं कोल्हापूर जगात भारी ❤️😘
@samarjeetpudale1351
@samarjeetpudale1351 8 ай бұрын
सांगली-कोल्हापूर Forever🙌🏻 💯
@sgtech6051
@sgtech6051 7 ай бұрын
कोल्हापूर इतकी प्रेमळ माणसं दुसऱ्या कोणत्याचं जिल्यात नाही 🙏🏽💯
@ameyjoshi2810
@ameyjoshi2810 2 жыл бұрын
❤जगात भारी आम्ही कोल्हापूरी❤
@shivtejekshinge1600
@shivtejekshinge1600 6 ай бұрын
भावा हे कोल्हापूर हाय इथ इशय हार्ड च असतोय ❤❤❤🎉
@gaurihol1935
@gaurihol1935 Жыл бұрын
कोल्हापूर आणि तेथील भाषा व खाण्याचे पदार्थ आणि वातावरण फार छान आहे.... Kolhapur is best 💯💯
@rajshreer.k.3093
@rajshreer.k.3093 2 жыл бұрын
कोल्हापुर म्हणजे नाद खुला असतोय भावा🤘🤘
@priyankamane5928
@priyankamane5928 2 жыл бұрын
जगात भारी कोल्हापुरी 🔥🔥🔥❤️
@prashal7419
@prashal7419 2 жыл бұрын
Haha 😂 ha dilogue sagle maratat.. Jagat bhari
@priyankamane5928
@priyankamane5928 2 жыл бұрын
@@prashal7419 mrnarch....shevti kolhapur aahe 🔥😎
@atharvakanade2157
@atharvakanade2157 2 жыл бұрын
@@priyankamane5928 💯💯💯🔝
@atharvakanade2157
@atharvakanade2157 2 жыл бұрын
@@prashal7419 कोल्हापूरकर हाय म्हणल्याव मारणारच की...🔝😈
@sanketsutarsatarkr
@sanketsutarsatarkr 2 жыл бұрын
छान चित्रफित बनवता तुम्ही ...love from सातारा♥️👌
@Ap-oz3xh
@Ap-oz3xh 2 жыл бұрын
Sangli satara kolhapur ❤️
@amitpopale4760
@amitpopale4760 2 жыл бұрын
जगात भारी आम्ही कोल्हापूरी💪💪
@subodhssawant1740
@subodhssawant1740 2 жыл бұрын
तरुणपिढी बद्दल ते बाबा शेवटी जे बोले ते खरंच खूप वाईट आहे तरुण पिढीच प्रेसेंत आयुष्य
@sunilmohite3578
@sunilmohite3578 Жыл бұрын
Bhava sindkhed raja la ye buldhana jilhyat... historical place ani vidarbha Ani marathwadyach chya boundary varch thikan ek number
@sumitkangane9556
@sumitkangane9556 2 жыл бұрын
खरंच खूप भारी सिटी आहे राव कोल्हापूर
@satyawangondil6295
@satyawangondil6295 2 жыл бұрын
😍 कोल्हापूर म्हणजे विषय खोल🤩😘
@seematoraskar593
@seematoraskar593 2 жыл бұрын
आणि खड्डे पण खोल
@vitnorvishal7220
@vitnorvishal7220 2 жыл бұрын
जस I Love Nagar....तस I love कोल्हापुर... भावा...काका गावाची नाव भारी पाठ केली
@svayam2821
@svayam2821 2 жыл бұрын
Kiti pn aaika kolhapur baddal kamich aahe sayba 1✌🏻💪🏻❤ Dil se kolhapur MH 09 #Sayba 💝
@dhirajpatil4640
@dhirajpatil4640 2 жыл бұрын
खरं बघायल गेलं तर कोल्हापूर काय आणि पुणे काय या जिल्ह्यांचा विकास महाराष्ट्रातली बाकीचे जिल्ह्यानपेक्षा जास्तच आहे असं म्हणायला काही हरकत नाही त्यात सांगली देखील आहे कारण मागच्या महिन्यात मी सांगली किंवा जयसिंगपूर या ठिकाणी आलो तेव्हा कळलं की आमचा खानदेश म्हणजे जळगांव पेक्षा हे जिल्हे का मोठे आणि प्रगतिशील आहे शिरोळ तालुका त्यात उसाचे ट्रॅक्टर किवा खूपच जवळ जवळ असणारे तालुके त्यात सगळेच एकसाथ मोठे होतंय जयसिंगपूर,इचलकरंजी किंवा शिरोळ तालुका सांगली मधे विटा,फलटण,तासगाव आणि कस असत ना समस्या आणि अपेक्षा या अश्या गोष्टी आहेत ज्या कधी संपत नसतात त्यासाठी आपल्याला मार्ग शोधावे लागतात एखादी गोष्ट एखाद्या गावात नाहीये मग काय आपण त्यासाठी गावाला नाव टेवयच किंवा ते गाव सोडून दुसऱ्या गावात जायचं हे योग्य नाहीये आणि तर त्या गोष्टीला दुसरा पर्याय काय आहे हे आपण शोधलं पाहिजे आणि पश्चिम महाराष्ट्र तर महाराष्ट्रातला असा भाग आहे ज्यात खूपच गोष्टी नवीन घडतात आणि ते जगाला देतात तर जे आहे जसं आहे त्यात समाधानी आणि आनंदी राहा नाहीतर तुम्ही ते शोधण्याचं किंवा बधलण्यचा प्रयत्न करा कारण दुसऱ्या वर अवलंबून राहाल तर प्रगती,विकास आणि आनंदा पासून खूप लांब राहाल
@sameeryadav9709
@sameeryadav9709 Жыл бұрын
Dada phalthan sataramandhe ahe
@rupapatil846
@rupapatil846 Жыл бұрын
Nad khula aamch kolhapur❤😍
@dvj9008216067
@dvj9008216067 2 жыл бұрын
विषय पंपावर न्हेलास भावा.. आवडला व्हिडीओ आणि विषय आणि सादरीकरण तर एकदमच वाढीव👏🏻👏🏻👏🏻
@seematoraskar593
@seematoraskar593 2 жыл бұрын
तूला असंच 10मि. तर थांबू देत का बग कोण पंपवार
@abhishekchaudhari1310
@abhishekchaudhari1310 2 жыл бұрын
Love from MH.१८..Dhule....
@RohitChavan-rj6yo
@RohitChavan-rj6yo 2 жыл бұрын
👑आम्ही कोल्हापूरकर 👑
@bollywoodstar555
@bollywoodstar555 2 жыл бұрын
Love from kolhapur 🔥❤️
@rohitkamble2764
@rohitkamble2764 Жыл бұрын
आजोबांनी छान मत मांडले... मी सांगलीकर
@ganeshjagtap2064
@ganeshjagtap2064 2 жыл бұрын
I love kolhapuri language 😍
@prasenjitkamble5667
@prasenjitkamble5667 2 жыл бұрын
सपला की विषय मग😁😁
@shwetagaikwad8775
@shwetagaikwad8775 2 жыл бұрын
Great ❤️ #chaltabolta#sahyadrichannel chi aathvn aali👍 Mulbhut hakkana krtayachi jod asavi he lkshat ghyayla hav pratyek nagrikane..
@RAJAT14677
@RAJAT14677 7 ай бұрын
जगात भारी कोल्हापुरी
@sudeshpatil7556
@sudeshpatil7556 2 жыл бұрын
भावा जगात भारी आम्ही कोल्हापुरी 👌 वकड्यात गेला कि सोडत नाही डायरेक्ट कोल्हापुरी पायतान . आणि माणुसकी न भावा म्हणून हाक मारली मग संपला विषय त्याला काय लागेल ती मदत करतो .
@maheshjadhav8683
@maheshjadhav8683 Жыл бұрын
Sangli vr ka ny episode banvat tumhi
@ganeshpawar131
@ganeshpawar131 2 жыл бұрын
Great maz avadt city kolhapur ❤
@sumitnagargoje6120
@sumitnagargoje6120 Жыл бұрын
Video cha Shevat👍👍👍 aplya roj chya job mdhe apn baryach mahtwachya goshti visrt challoy.. Including me
@rushikesh1010
@rushikesh1010 2 жыл бұрын
Me Aurangabad cha ahe pn specially mala khup avadta kolhapur ❤️ me 3 weles aloy kolhapur firayla ani special je matishi rul le gelele lok ahe te khup bhari ahe kharach ani itke sadhe simple lok ..kasla hi bhedbhav nai jevnat pn kami det nai pot bhari khau ghalta kharach khup chan Mansa ahe kolhapur che ❤️ 💯
@praneetchougule455
@praneetchougule455 Жыл бұрын
😊🔥🔥🔥🔥🙏🙏🙏🙏
@pravin_deshmukh_205
@pravin_deshmukh_205 2 жыл бұрын
लय भारी.......आम्ही कोल्हापुरी♥️🚩
@ravirajshelar6290
@ravirajshelar6290 2 жыл бұрын
मदतीला धाउन येतात हे मि स्वताहा अनुभवलय रात्रि 1ते 1.30 वाजले होते
@manik_Koli
@manik_Koli 2 жыл бұрын
जगात भारी आम्ही कोल्हापुरी 💗😇
@poojachavanpatil5210
@poojachavanpatil5210 2 жыл бұрын
Hey ..Belgaum la ya... karanataka maharatstra border var aahe.
@ganeshsarode522
@ganeshsarode522 2 жыл бұрын
आशा लई गोष्टी आहे हो मला कळल्या असत्या तर, मी तुम्हाला सांगीतल्या असत्या...🤣😂😂😂😂❤️
@llllllll859
@llllllll859 2 жыл бұрын
सातारा पुन्हा एकदा.....पण ते शहरात नको जाऊ, गावाकडच्या भागात !
@ramlohar1308
@ramlohar1308 2 жыл бұрын
Yes
@shubham.1737
@shubham.1737 2 жыл бұрын
फलटण ला ये लवकर ✨
@shubhamhaihumvlogsandvines489
@shubhamhaihumvlogsandvines489 Жыл бұрын
Karad la ya mg
@Gandhmaticha_cooking_and_vlogs
@Gandhmaticha_cooking_and_vlogs 2 жыл бұрын
Nashibvalyanach jnm bhetato Kolhapurat ❤️❤️❤️😎🔥
@djkeshav9622
@djkeshav9622 2 жыл бұрын
नमस्कार मित्रानो कोल्हापुरकर आणि पुणेकर मि सोलापूरकर आहे पन मि महाराष्ट्र मधले प्रत्येक शहरांची आवडत आहे तसाच्च ऐक आवडीचा शहर 💗 कोल्हापूर मदे आस का दुर्लक्ष करण्यात येत आहे विकास झालं नाही हे ऐकून ऐक चितेचा विषय वाटतो नागरिक मदे जसं पुणेकर सिटी ला प्रोत्साहन देतात आणि मुबंईकर मदे विकास झालं आहे तशीच कोल्हापूर सिटी आणि बरेच सिटी आहे डेव्हल्मेन्ट होवावी हीच अपेक्षा आहे सोलापूर आधी तेवढं विकसित नव्हता बरेसच लोक अनेक सोलापूर ला नाव ठेवत होते मिला पन अनेक प्रश्न निर्माण होवायचे पन आता सोलापूर पहिल्या सारखं नही आम्ही स्वतः सोलापूर मदे प्रगती केलं व सुधारणा नेते लोकांनीही केली माला एवढं मात्र सांगायचं आहे कि महाराष्ट्रात जे नामवंत city आहेत त्याचा विकास होव्या 🙏राजकारण काय चालत असत city डेव्हलपमेंट कडे लक्ष द्यायवे अगदी नकी आपल्या सिटी च proud feel karnar माला गर्व आहे मि ऐक सोलापूरकर🔥 असल्याचा आम्ही सोलापूर हा स्वतःचा प्रगती साठी कधी थांबला नाही जय महाराष्ट्र 👍🚩
@akshaypatil3280
@akshaypatil3280 2 жыл бұрын
Kolhapur, Solapur, Sangli yanchi swatachi ek olakh ahe.. Mumbai, Pune sarkhya suvidha ya jilhyat pn bhetavyat.. Vidharbh, Marathvada yanchyakde pn titkch lkshya dyayla hv.. Karan ardha Maharashtra tikde ahe
@hritikpatil4300
@hritikpatil4300 2 жыл бұрын
जगात भारी आम्ही कोल्हापुरी रंजना पाटील
@vishwambhar708
@vishwambhar708 2 жыл бұрын
Vishay Hard😈❤️‍🔥
@Mini_blogs_kaifuu
@Mini_blogs_kaifuu 2 жыл бұрын
Mala swta la video madhe bgun khoop bhari vatl bhauu
@karanshinde8638
@karanshinde8638 2 жыл бұрын
मानलं भावा तुला...लास्ट ला लय भारी प्रश्न... ❤️
@pritamwakude
@pritamwakude 2 жыл бұрын
Kolhapur hay he eth pratek vishy hard asto Ani vegla asto ....💖
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 2 жыл бұрын
कट्टर भाऊबंदकी आहे आमच्याकडे.
@prathameshjadhav4456
@prathameshjadhav4456 Жыл бұрын
kolhapur chya bhashetala godwa....❤
@shantanuraval1464
@shantanuraval1464 2 жыл бұрын
Vishay hard kolhapurkar💪🏻❤️🔥
@vishalgaykwad-kx5gr
@vishalgaykwad-kx5gr Жыл бұрын
Konta
@hemantthorat23
@hemantthorat23 2 жыл бұрын
Khup mast video aahe ha
@pradippatil8381
@pradippatil8381 2 жыл бұрын
1 नंबर विडीयो
@sagarsamagar812
@sagarsamagar812 2 жыл бұрын
khup bhari prashn mandales
@abhimane2998
@abhimane2998 2 жыл бұрын
कोल्हापूर ❤️
@nadkhula789
@nadkhula789 Жыл бұрын
Nad khula..kop💕
Every Pandharpurkar - Marathi Kida Mahrashtra Daura (S1 E5)
17:43
Marathi Kida
Рет қаралды 167 М.
Every Amravatikar - Marathi Kida Maharashtra Tour (S3 E3)
21:51
Marathi Kida
Рет қаралды 465 М.
Every team from the Bracket Buster! Who ya got? 😏
0:53
FailArmy Shorts
Рет қаралды 13 МЛН
Every Kolhapurkar - Marathi Kida Maharashtra Tour (S1 E1)
17:47
Marathi Kida
Рет қаралды 641 М.