व्हिडिओ खुप माहितीपूर्ण बनवला आहे सर. सतरंज्या उचलन्या पेक्षा उद्योग करा हे वाक्य तरुणांच्या डोळ्यात अंजन घालणार आहे.
@chavangoatfarmnarayangavha3240 Жыл бұрын
Dada thank you ❤❤
@shodhvarta Жыл бұрын
अगदी बरोबर सर या राजकीय लोकांच्या सतरंज्या उचलण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय टाकून आपली आर्थिक प्रगती करणे कधीही चांगलं खूप खूप धन्यवाद
@vyankateshkale28856 ай бұрын
L86@@shodhvarta
@SangramKokate-w9s Жыл бұрын
100% बरोबर बोललात कुणाच्या मागणं फिरण्यापेक्षा स्वतःचे व्यवसाय करण योग्यच आहे चव्हाण साहेब
@shodhvarta Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सरजी
@chavangoatfarmnarayangavha3240 Жыл бұрын
😊😊😊
@gokulshikare2721 Жыл бұрын
बरोबर आहे
@deepakmore2598 Жыл бұрын
आपन दिलेली माहिती खुप उपयुक्त आहे. बेरोजगार तरुणांना हा व्हिडिओ प्रेरणा देणारा आहे.. आपले रोखठोक बोलणे हे खुप काही पटवून सांगणारे आहे..
@chavangoatfarmnarayangavha3240 Жыл бұрын
Thank you
@anilbandal3793 Жыл бұрын
आपण यूट्यूब वर चव्हाण यांची टाकलेली माहिती फार छान आहे त्याबद्दल हार्दिक अभिनंदन
@chavangoatfarmnarayangavha3240 Жыл бұрын
Thank you sr
@shodhvarta Жыл бұрын
मनःपूर्वक आभार सरजी🙏❣️
@shivajijadhav860 Жыл бұрын
चव्हाण भाऊ तुम्ही खरोखर विडिओ मधे तरुणांना खूप मोठा आणि मोलाचा संदेश दिला आहे. तुम्ही राजकारण्यांच्या सतरंज्या उचलण्याचे जे उदाहरण दिले त्याने तरुणांचे खरोखर डोळे उघडतील
@chavangoatfarmnarayangavha3240 Жыл бұрын
Thank you sr
@shodhvarta Жыл бұрын
अगदी बरोबर सरजी
@Goatfarmingnewsupdate5 ай бұрын
"प्रिय प्रेक्षकांनो, जर तुम्हाला शेळीपालनाबद्दल रंजक माहिती आणि नवीन-नवीन तंत्रज्ञान जाणून घ्यायचे असेल, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही तुमच्यासाठी शेळीपालनाशी संबंधित सर्व छोटी-मोठी माहिती आणतो, जी तुमच्या व्यवसायाला नवीन उंचीवर नेऊ शकते. आमच्या चैनल ला भेट द्या आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हीही यशस्वी शेळीपालक बनू शकाल.😊
@prakashmadav1566 Жыл бұрын
चव्हाण पाटील साहेब धन्यवाद आपण छान माहिती दिलीत तुमच्या रोखठोक बोलण्याला माझा सलाम
@shodhvarta Жыл бұрын
प्रकाश भाऊ चव्हाण म्हणजे स्पष्ट वक्ता जे काही आहे ते तोंडावर
@chavangoatfarmnarayangavha3240 Жыл бұрын
Thank you
@chavangoatfarmnarayangavha3240 Жыл бұрын
Thank you saheb
@SunilKirkire-w1l Жыл бұрын
दादा तुम्ही खूपच मस्त माहिती दिली असे अजून परत कोणी दिली नाही खूपच छान एकदम रोखठोक माहिती खूप मेहनती पण आहे तुमच्यात
@shodhvarta Жыл бұрын
प्रकाश भाऊ चव्हाण अगदी स्पष्ट बोलणारा व्यक्ती आहे त्यामुळे व्यवसायात सुद्धा त्यांना यश चांगले मिळत आहे
@chavangoatfarmnarayangavha3240 Жыл бұрын
Thank you sr
@rajaramsawant27687 ай бұрын
खूप छान नियोजन केले आहे विशेष करून बिटल या जातीचा वापर करून शेळीपालन व्यवसाय करत आहेत ही अभिमानाची बाब आहे पैसेही चांगले मिळतात आणि स्वाभिमान ही कमावत आहेत फक्त पैसे कोणीही कमावत पण नाव आणि मेहेनत करून मिळविलेले यश वाखाणण्यासारखे आहे आपले दोघांचे ही खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद
@SwapnilDawle8 ай бұрын
खरंच. काय बोलणार यारर. प्रकाश चव्हाण सलाम तुमच्या कर्तुत्वाला. खूप छान नियोजन. खूप आवडले
@surajchavan842911 ай бұрын
खूप छान माहिती दिली दादा. रोख ठोक सत्य माहिती दिली. ❤ धन्यवाद
@shodhvarta11 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर प्रकाश भाऊ चव्हाण म्हणजे खणखणीत नान आहे कष्टाने कमवायचं आणि रुबाबात राहायचं ही दोन वाक्य या माणसाने अगदी समाजाला ठणकावून सांगितले आहेत
@yunuspathan503610 ай бұрын
अहो तुमच्यासारख्या मराठी माणसांनी कष्ट करायची जिद्द ठेवली तर शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची गरज पडणार नाही❤❤💪💪👑👑
@somnathghutugade390310 ай бұрын
आताच्या लोकांना फुकटचे रेशनिंग पाहिजे सरकारी आणि पारावरचया गप्पा
@ashwinnagrale61589 ай бұрын
चव्हाण पाटील युवा तरुणांना खूप महत्त्वाचा संदेश दिला. व खूप छान अशी माहिती दिली. 🙏🙏💐💐
@Goatfarmingnewsupdate5 ай бұрын
"प्रिय प्रेक्षकांनो, जर तुम्हाला शेळीपालनाबद्दल रंजक माहिती आणि नवीन-नवीन तंत्रज्ञान जाणून घ्यायचे असेल, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही तुमच्यासाठी शेळीपालनाशी संबंधित सर्व छोटी-मोठी माहिती आणतो, जी तुमच्या व्यवसायाला नवीन उंचीवर नेऊ शकते. आमच्या चैनल ला भेट द्या आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हीही यशस्वी शेळीपालक बनू शकाल.😊
@vinayakkadam696 Жыл бұрын
खुपखुप छान माहिती दिली आहे आभारी आहोत आपले आवडली माहिती 🌹
@suyeshclasses4160 Жыл бұрын
व्यावसायिक आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा पुरेपूर व योग्य वापर केला पाहिजे आपण सर्वांनी मिळून अशा विविध पारंपरिक व्यवसाय आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुरू केले पाहिजे
@shodhvarta Жыл бұрын
प्रकाश भाऊ चव्हाण एक उत्तम व्यवसायिक आहेत साध्या साध्या पद्धतीत चांगला पैसा कसा कमवायचा हे प्रकाश भाऊंनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिला आहे
@Niks_07 Жыл бұрын
चव्हाण भाऊ चे व्हिडिओच्या शेवटचे बोल खूपच अनमोल होते ..... 🙏 😇
@chavangoatfarmnarayangavha3240 Жыл бұрын
Thank you sr😊😊
@shodhvarta Жыл бұрын
अगदी वास्तव सांगितलं आहे...
@Niks_07 Жыл бұрын
@@shodhvarta ho kharach ahe bhau..
@RameshShinde-m2k10 ай бұрын
फारच छान आणि मार्मिक माहिती दिली भाऊ, धन्यवाद.
@sonajikadam6197 Жыл бұрын
आवडल दादा छान चव्हाण पाटलांचे आभार
@chavangoatfarmnarayangavha3240 Жыл бұрын
❤❤❤
@ratanraut7799 Жыл бұрын
Khup Chan mahiti dili khup Chan boltat
@siddhijadhav2789 Жыл бұрын
एकच नंबर सुसंवाद छान माहित दिली दादा अपनास मनापासून धन्यवाद दादा 🙏🌹🌹🌹
@chavangoatfarmnarayangavha3240 Жыл бұрын
🙏🙏✌🏻
@shodhvarta Жыл бұрын
मनःपूर्वक आभार सरजी
@joesinventions.6626 Жыл бұрын
खूपच चांगली माहिती आणि विश्वसनीय माहिती धन्यवाद
@chavangoatfarmnarayangavha3240 Жыл бұрын
Thank you
@apparaogerkar2262 Жыл бұрын
लय भारी माहीती दिली सर आणि लास्ट चा संदेश लय आवडला कोनाच्या नादी लागू नका 👌👌🙏🙏
@chavangoatfarmnarayangavha3240 Жыл бұрын
Thank you sr
@shodhvarta Жыл бұрын
तेच सत्य आहे सरजी
@chavangoatfarmnarayangavha3240 Жыл бұрын
Vel ahe sr ti mazi khari mhanun me bollo
@ravimukindpatil3903 Жыл бұрын
खुप छान पाटील साहेब जे तुम्ही माहिती दिली अशी माहीती बाकी शेळी पालक देत नाहीत
@chavangoatfarmnarayangavha3240 Жыл бұрын
Thank you sr
@shodhvarta Жыл бұрын
सर्वांनी दिली पाहिजे प्रत्येक जण आपापल्या प्रारब्धानुसार जगत असतो...👍