No video

बाबासाहेबांच्या आईसाहेब माता भिमाई आंबेडकर यांचे माहेर आंबेटेम्बे येथील जन्मघर

  Рет қаралды 702,808

ramai kannya(sunita)

ramai kannya(sunita)

Күн бұрын

बाबासाहेबांच्या आईसाहेब माता भिमाई आंबेडकर यांचे माहेर आंबेटेम्बे येथील जन्मघर
मुरबाड#आंबेटेम्भे# माताभिमाई#धर्माजी मुरबाडकर

Пікірлер: 487
@akshayratambe6301
@akshayratambe6301 6 ай бұрын
14 February mata bhimai jayanti ahe sarvani upastit rahave krupaya .. from bhimai bhoomi ambetembhe.
@SunitaKamble-wb4ew
@SunitaKamble-wb4ew 6 ай бұрын
🙏🙏🙏
@08action_boygaming57
@08action_boygaming57 5 ай бұрын
🙏🙏
@balasahbughade7630
@balasahbughade7630 5 ай бұрын
😊
@vilasramchandrabhambedkar4944
@vilasramchandrabhambedkar4944 4 ай бұрын
महार जातीच्या उद्धारकर्त्या डॉ भीमराव आंबेडकर यांच्या मातोश्रीना कोटी कोटी अभिवादन!!!
@Chandrakantjadhav_gothe
@Chandrakantjadhav_gothe 28 күн бұрын
सर बाबासाहेबांनी मानव जातींचे कल्याण केले आहे. त्यांना एका जाती पुरते मर्यादित करू नका. सर्व भारतीय समला करिता त्यांनी कार्य केले आहे.
@wasudeodongre3576
@wasudeodongre3576 10 ай бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आजोली आंबे टेंबे ता मुरबाड येथे माता भीमाई यांचे स्मारक झाले पाहिजे त्याकरिता बौद्ध समाज बांधवांनी आर्थिक मदत करावी।‌
@Ramaikannya
@Ramaikannya 10 ай бұрын
अगदी बरोबर, धन्यवाद
@PrabhuHolkar
@PrabhuHolkar 8 ай бұрын
Virynice namobuday
@sanjaynagdeve4783
@sanjaynagdeve4783 5 ай бұрын
W.
@nirmalagaikwad787
@nirmalagaikwad787 Ай бұрын
जयभीम वाले राशनचे खाण्यात आणि गाण्यात पुढे आहेत बाबासाहेबांनी त्यांना काय दिलंय याची त्यांना जाणीव नाही बाकी महापूर्षांची स्मारके बघा एकदा आणि रमाई भिमाई बाबासाहेब यांची बघा शासन कधी देईल याची वाट बघतात हिंदूंनी केलेलं आक्रमण डोळ्याने बघून न बघितलेल्या सारखे करतात फक्त दारू पिऊन मोर्च्यात सामील होतात पण स्वतः हुन कोणत्याही स्मारकाचे काम हातात घेत नाहीत की स्वच्छता करत नाहीत
@sangharshnayakmedia
@sangharshnayakmedia 10 ай бұрын
माता भिमाई जन्म स्थळास श्रीलंके चे खासदार व बौद्ध भिक्कु संघ सन 2009 साली भेट दिली होती त्या वेळी मी स्वतः उपस्थित होतो
@satvashiladudmal8930
@satvashiladudmal8930 9 ай бұрын
भीमा खींचे उपकार आहेत संप्रुन भारतवर्ष कार्न आईने ऐतिहासिक महान मसीहा ला जन्म देवुन ऐवढ्यआ बुध्दीवान शीलवान राजनाएक समाजिक आर्थिक घटना सिल्पकार दयावान महिलां ची ईजत करना रे महिला साठी आओहपओह होनारे आनी वाघासारखी सरकारी काढनारे आनी खरे बोलनारे 9 भाषाचे ज्ञान आनी 50,000हजार पुस्तक लाचेन करारे महान राजनीतिज्ञ ला जन्म देवुन धन्ये आहे ते माता आनी रामजी पिता युग पुरुष भारत रत्न लाल जन्म दिला आम्हइ सगळ्यांचे पालनहार जयहो आई बाबाचां
@rajaramsalvi485
@rajaramsalvi485 10 ай бұрын
फक्त बाबासाहेबांचे आजोळ नाही सर्व बाबासाहेबांच्या लेकरांचे आजोळ आहे आमचे आजोळ आंबे टेंबे
@Ramaikannya
@Ramaikannya 10 ай бұрын
खूप धन्यवाद🙏
@rajaramsalvi485
@rajaramsalvi485 10 ай бұрын
@@Ramaikannya आभार बेटा तुझे
@bhausahebamolik9158
@bhausahebamolik9158 9 ай бұрын
खूप छान भाऊ
@rajaramsalvi485
@rajaramsalvi485 9 ай бұрын
@@bhausahebamolik9158 दादा धनयवाद जयभिम
@sanjaydhawale5324
@sanjaydhawale5324 9 ай бұрын
बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईसाहेब भीमाबाई यांच्या माहेरी जाऊन दाखवून दिले आहे... आम्ही शतशः आभारी आहोत.... धन्यवाद... जय भीम 💙🙏🌹
@FirststeptoE-sports
@FirststeptoE-sports 6 ай бұрын
जय भीम ताई तुमच्या मुळे आम्हाला भीमाई मातांचे माहेर आंबेटेंबे पाहायला मिळले.. खूप खूप धन्यवाद ताई
@prakashsarkate798
@prakashsarkate798 8 ай бұрын
आदरनीय ताई व्हिडीओच्य माधेमातुन सर्व बाबासाहेबाच्य गनगोताची गावाची माहीती होत आहे ्ही फार मोठी बहुज़नासाठी अभीमानाची गोष्ट आहे
@rajeshkamble7529
@rajeshkamble7529 10 ай бұрын
ताई खूप खूप तुमचे आभार भीमाई च्या जन्मभूमी चे दर्शन दाखऊन माझे मन भारावून गेले जय भीम ताई
@Ramaikannya
@Ramaikannya 10 ай бұрын
धन्यवाद, जय भिम🙏
@user-xe4lf1ob7d
@user-xe4lf1ob7d 10 ай бұрын
जय भीम जय संविधान माता माता भिमाई यांना कोटी कोटी प्रणाम
@dhananjaykamble8945
@dhananjaykamble8945 4 ай бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोळ म्हणजे माता भिमाई चे गाव घर हे मोठें स्मारक झाले पाहिजे.
@dhondirammandhare2318
@dhondirammandhare2318 10 ай бұрын
छान माहिती दिली ताई, जय, भिमाई, जय जिजाऊ जय शिवराय, जय भीम,
@psbandgar6769
@psbandgar6769 7 ай бұрын
जय भिमा आई जय जय छत्रपति शिवराय जय जय भीम 🙏 धन्यवाद डॉ बाबासाहेब आंबेडकर जय संविधान
@sunitaingle6416
@sunitaingle6416 9 ай бұрын
मी.सुनीता इंगळे आहे.मी भीमाई वर पुस्तक लिहले आहे.त्यामध्ये भीमाईने अनेकदा सामाजिक लढा दिला आहे.त्यांनी प्लेगमध्ये सुद्धा सहभाग नोंदवून इतिहास घडवला आहे.तसेच पाण्याचा सत्याग्रह दिला आहे. भीमाईचे गुणगौरव डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्ये खुपदा पाहायला मिळते
@Ramaikannya
@Ramaikannya 9 ай бұрын
वा ताई अभिनंदन तुमचे, तुमच्या पुस्तकाचे नाव कळले तर आम्ही पण घेऊ. धन्यवाद, जय भिम
@alkabagulpagare6124
@alkabagulpagare6124 3 ай бұрын
जयभीम ताई 👍👍 पुस्तकाचे नाव काय कसे घेता येईल online जमेल का 👌👌👌
@gautammagar6343
@gautammagar6343 10 ай бұрын
मता भीमाई यांचे भवय मोठे समार तयार झालेच पाहीजे. जयभीम जयसंविधान.
@raosahebjagtap3345
@raosahebjagtap3345 10 ай бұрын
सुनिताताई, तुम्ही चांगले समाजकार्य करीत आहात. असाच हा कार्याचा गाडा सुरळीत पुढे नेत रहाल हीच अपेक्षा.याकरिता सर्व समाजाचा तुम्हाला आशिर्वाद राहील. ✍️ कवी गीतकार -मुक्तानंद जगताप
@Ramaikannya
@Ramaikannya 10 ай бұрын
खूप खूप धन्यवाद तुमचे, आणि असाच सर्वांचा आशीर्वाद असावा🙏🙏
@amitkamble5633
@amitkamble5633 10 ай бұрын
माता भिमाई जन्म ठिकाण विनम्र अभिवादन. जयभीम नमो बुद्धाय
@user-iq9de7qx6k
@user-iq9de7qx6k 10 ай бұрын
धन्य ती भीमाई माता, जय भीम ताई,खुप छान माहिती दिली
@user-jk7gs7kr4h
@user-jk7gs7kr4h 9 ай бұрын
छान माहिती दिली ताई जय भीम.
@surekhasahare9398
@surekhasahare9398 9 ай бұрын
जय भीम ताई 🙏 तुमचे खूप खूप आभार आम्हाला बाबासाहेबांचे आजोळ, माता भिमाई चे माहेर चे दर्शन झाले.
@Ramaikannya
@Ramaikannya 9 ай бұрын
धन्यवाद ताई🙏, जय भिम
@shantaramahire9649
@shantaramahire9649 8 ай бұрын
​@@Ramaikannya🎉🎉🎉
@sonasuryawanshi9771
@sonasuryawanshi9771 10 ай бұрын
खूप छान माहिती जय भिमाई जयभीम जय भारत 🙏🙏🙏🙏
@ganeshgade5158
@ganeshgade5158 8 ай бұрын
आज आपल्या समाजाची आई म्हणजे माझे बाबासाहेब झाले ❤
@shobhawatode2706
@shobhawatode2706 9 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई भीमाईच्या जन्मभुमीचे दर्शन घडवून आणल्या बदल जयभीम
@Ramaikannya
@Ramaikannya 9 ай бұрын
जय भिम🙏
@chandrakantsonkamble2387
@chandrakantsonkamble2387 10 ай бұрын
BHIMAIE Work Working Nicely done👍
@satyjeet4498
@satyjeet4498 10 ай бұрын
छान माहिती दिलीत ताई धन्यवाद, जय शिवराय, जयभीम
@user-sm7hk4lo3m
@user-sm7hk4lo3m 14 күн бұрын
खूप खूप धन्यवाद ताई, जयभीम नमोबुध्दाय! बोधिसत्व प्रज्ञावंत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या माता भिमाई पंडित यांचं पावणपुण्य गाव पाहुन खूप च प्रेरीत झालो.🎉
@prakashkamble2347
@prakashkamble2347 10 ай бұрын
जयभीम नमोबुद्धाय जयभारत जयसंवीधान
@sheshraowaghmare2500
@sheshraowaghmare2500 8 ай бұрын
जयभीम। ताई आम्हाला अतिशय महत्त्वाची महिती दिली आभार आहेत तुमचे
@amrpalimeshram2788
@amrpalimeshram2788 9 ай бұрын
छान माहिती दिली ताई, नमो बुध्दाय जय भीम ❤❤❤
@RAHULALOORKAR
@RAHULALOORKAR 9 ай бұрын
Excellent 🎉
@gautamsonkamble8350
@gautamsonkamble8350 10 ай бұрын
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आई भिमाबाई यांचे मुरबाड हे जन्मभूमी आहे त्या गावापासून प्रेरणा मिळाली जगाला मिळाली म्हणून आपण त्या आदर्श सातत्याने पुढे वाटचाल चालवावी त्यांची आठवण व्हावी आई असावी भिमाई सारखे रमाई असावी आशा महिला क्रांतिकारी कमी आहेत मिळालेल्या हक्क अधिकाराचा फायदा करून घेण्यास कमी पडत आहेत आपण सर्वांनी सातत्याने फुले-शाहू-आंबेडकर माता रमाई माता भिमाई यांचा वारसा म्हणून आपण पुढे चालवण्यासाठी सर्वांना एकत्रित आले पाहिजेत येणारा काळ धोक्याचा आहे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान सर्वांनी मिळून जतन केलं पाहिजे काळाची गरज आहे दीदी तुम्ही मुरबाड गाव हे दाखवल्याबद्दल तुमचं अभिनंदन पूर्ण माहिती दिल्याबद्दल खूप खूप अभिनंदन तुम्हाला क्रांतिकारी जय भीम
@Use_jaimatasavitri
@Use_jaimatasavitri 10 ай бұрын
अगदी बरोबर , येणार काळ खूप धोक्याचा आहे , 🙏 जय संविधान, जय साऊ, जय ज्योती , जय भीम ,
@Ramaikannya
@Ramaikannya 10 ай бұрын
जय भिम दादा🙏 धन्यवाद
@vilasjadhav3959
@vilasjadhav3959 10 ай бұрын
Very goot i li ke
@UmajiHiwrale
@UmajiHiwrale 10 ай бұрын
​@@vilasjadhav39597
@pravintambe3653
@pravintambe3653 10 ай бұрын
जयभिम
@santoshkasare2267
@santoshkasare2267 10 ай бұрын
सुनीता ताई तुम्ही खूप चांगली माहिती देत आहात
@Ramaikannya
@Ramaikannya 9 ай бұрын
धन्यवाद
@user-wm4op8fv8p
@user-wm4op8fv8p 10 ай бұрын
खुप छान ताई माहिती सांगितल्याबद्दल जय भिमराय जय शिवराय
@dr.chandrashekharbharati6433
@dr.chandrashekharbharati6433 10 ай бұрын
सुंदर माहिती दिलीत, धन्यवाद ताई
@rajaniayare2604
@rajaniayare2604 10 ай бұрын
खूप छान 👌 ताई खूप खूप धन्यवाद माता भिमाई चे जन्म स्थळाची माहिती दिली. जयभीम नमो बुद्धाय 🌹🙏🌹
@user-kp4bz7ry2t
@user-kp4bz7ry2t 9 ай бұрын
माता भीमायचे स्मारक त्त्यांच्या जागेवरच व्हावे, जय भीमाई, जय भीम
@kailashingle3847
@kailashingle3847 10 ай бұрын
ताई छान माहिती दिली. जयभिम, धन्य ती माता भीमाई!
@gautamghodeswar6242
@gautamghodeswar6242 4 ай бұрын
संविधान शिल्पकार बोधिसत्व 📖 माता भिमाई अमर रहे 💙💛 ♥️ 💚 शत:शा नमन है भीमाई माता को। नमो बुद्धा:य।महासूर्य, प्रज्ञासूर्य की🖊️ जननी माता भीमाई है। भीमाई माता के उपकार है हम सब पर।नमो बुद्धा:यां।नमो धम्मा:य नमो संघा:य। 🐘 ❣️
@gauranghindalekar4712
@gauranghindalekar4712 10 ай бұрын
छान माहिती दिली ताई तुम्ही! जय भीम 🙏🏻🙏🏻🙏🏻
@VasundaraJagtap
@VasundaraJagtap 9 ай бұрын
माता भीमाई .. त्रिवार अभिवादन .... जय भीम नमो बुद्धाय ..🙏🙏🙏🙏🪔💥🪔💥🪔💥🪷🪷🪷🌸🌸🌸🪻🌺🌷💐♥️🌹💙💙🌹🌹♥️♥️💐💐🙏🙏🙏🙏🙏
@deepakvanik1615
@deepakvanik1615 10 ай бұрын
जय भीम सुनीता मॅडम धन्यवाद
@user-tj3kt3zd2z
@user-tj3kt3zd2z 8 ай бұрын
Jay bhim
@sarojanihatmode5183
@sarojanihatmode5183 10 ай бұрын
जयंभईम सुनीता ताई आपण इतकी दुर्मिळ माहिती दिली आहे आपण खूप छान काम करत आहे जंयभीम जय संविधान. नमो बुद्धाय
@dadaraodahatonde4610
@dadaraodahatonde4610 10 ай бұрын
ताई प्रथम जयभीम मी दादाराव भ.दहातोंडे ब्रम्ही तालुका मूर्तिजापूर जी. अकोला माझ्या 66 व्या वर्षा पर्यंत मता भिमाई रामजी आंबेडकर यांचे महरच गावाचे नाव माहीत नाही मता भिमामाई माहेरची माहिती युतुबवर दाखवली आहे मी धन्य झालो कोटी कोटी धन्यवाद
@Ramaikannya
@Ramaikannya 10 ай бұрын
मनापासून धन्यवाद जयभीम 🙏
@bhausahebamolik9158
@bhausahebamolik9158 9 ай бұрын
आपणा सर्वांना जय भीम
@sachinwankhade4451
@sachinwankhade4451 8 ай бұрын
Wa खूप सुंदर ❤❤
@uttamsorate985
@uttamsorate985 10 ай бұрын
Good information Bhimai Ratambe
@shakilaramteke4349
@shakilaramteke4349 9 ай бұрын
जय भिम नमो बुध्दाय ‌ जय माता भीमाई माता रमाई माता भीम आई म्हणजे माता भीमाईला कोटी कोटी नमन 🙏🙏🙏🙏🌹🌹🪷🌼💐🌺
@krishnajadhav3563
@krishnajadhav3563 10 ай бұрын
बाबासाहेबांनी स्वतासाठी समाजाकडुन काही ही घेतले नाही तरी समाजाला मान, सन्मान न्याय स्वातंत्र, समता, बंधुत्व, व हक्काने जगायला शिकविले अशा ऊधदारकरते बाबा साठी आपण समाजाने तयांचया आठवणी व भिमाईचे तेथे स मालक जरूर उभे करून प्रचार व प्रसार करावा ताई जयभिम आपला ऊददेश सफल होईलच 🙏
@Ramaikannya
@Ramaikannya 10 ай бұрын
खुप खुप धन्यवाद, आणि असाच सपोर्ट आणि सहकार्य आपल्या समाजबंधु भगिनींनी, मायबाप ई.नी आपल्या रमाई कन्येस इथुन पुढेही असावे जयभीम🙏
@subhasubale1188
@subhasubale1188 10 ай бұрын
ताई आपणा मुळे आम्हाला बाबासाहेबांची आई भीमाई याची जन्म भूमीची माहिती कळाली धन्यवाद ताई नालंदा बुद्ध विहार पुणे 16
@Ramaikannya
@Ramaikannya 10 ай бұрын
जय भिम🙏
@user-fi6mx9sv4v
@user-fi6mx9sv4v 10 ай бұрын
Khup chan upkkrma chalu aaha Ramai kanta🎉🎉🙏🙏🙏
@Tanaji260
@Tanaji260 10 ай бұрын
ताई आपल्या कार्याला मानाचा क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय.🙏🙏🙏🙏
@Ramaikannya
@Ramaikannya 10 ай бұрын
जय भिम भाऊ धन्यवाद🙏
@ashokgangurde6041
@ashokgangurde6041 8 ай бұрын
Jay Bheem Tai
@anandakamble7653
@anandakamble7653 10 ай бұрын
आंबे टेंब्ये साहेबांचे आजोळ हे माहीत झाले आहे तुमच्या मुळे भेट द्या मला हवीय अशी च माहिती देत रहा जय भीम जय संविधान जय शिवराय जय महाराष्ट्र
@arunkamble7839
@arunkamble7839 10 ай бұрын
छान माहिती दिली ताई तुम्हचे आभार जयभिम 👌👌👌
@RAHULALOORKAR
@RAHULALOORKAR 9 ай бұрын
पुण्य कार्य
@bhagyashalirupali5661
@bhagyashalirupali5661 9 ай бұрын
जयभीम माता भिमाई स्मारक व्हावे लवकरात लवकर
@user-pd4tw3lr4v
@user-pd4tw3lr4v 10 ай бұрын
माहिती छान आहे लवकरच आम्ही पण भेट देऊ जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज जय भीम जय महाराष्ट्र
@Ramaikannya
@Ramaikannya 10 ай бұрын
नक्की भेट द्या. जय भिम, जय शिवराय
@renukawaghmare9373
@renukawaghmare9373 9 ай бұрын
धन्यवाद ताई माता भिमाई यांच माहेर घर दाखविल्या बद्दल तुमचे आम्ही रुनी आहोत 🙏
@surekhagajbhare2877
@surekhagajbhare2877 10 ай бұрын
Mata bhimai yanche smarak aambetembe ya त्यांच्या मूळ गावी माहेरी झाले तर खूप आनंदाची बाब आहे. आणि पर्यटन म्हणून खूप जण माता भिमाई यांचे माहेर ला भेट देतील. हा इतिहास पुढं च्या पिढीला प्रेरणादायी ठरणार आहे.
@Ramaikannya
@Ramaikannya 10 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई 🙏
@user-wl1ub9gj4o
@user-wl1ub9gj4o 10 ай бұрын
खुप छान माहिती दिली जय भीमाई जय भीम
@DhammapalPandit-Nagelikar
@DhammapalPandit-Nagelikar 10 ай бұрын
नमो बुध्दाय 🙏🙏🙏 जय भिम 💙💛❤️🤍🧡 ताई तुम्ही खुप छान माहिती दिली आहे
@urmilakaware5878
@urmilakaware5878 10 ай бұрын
जय भिम नमो बुध्दाय खुप छान माहिती दिली तुम्ही ताई धन्यवाद .
@matajiupalvanna9554
@matajiupalvanna9554 9 ай бұрын
माता भिमाई चे स्मारक त्यांच्या जन्म ठिकाणी च असावे . धन्यवाद . दीदी. मंगल हो सुखी हो
@gautampalve1884
@gautampalve1884 10 ай бұрын
माता भीमाई ला कोटी कोटी प्रणाम 🇪🇺🇪🇺💙🇪🇺💙🇪🇺💙🇪🇺
@vinodgaikwad8196
@vinodgaikwad8196 9 ай бұрын
Jay. Bhim. Vishv. Bhimmai. Mata. Namo. Bhuddhai. Jay. Saviddhan. 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
@ashanani3316
@ashanani3316 10 ай бұрын
खूप खूप धन्यवाद ताई फार छान माहिती दिली आणि छान सफर घडवली
@indiramandaokar8105
@indiramandaokar8105 8 ай бұрын
जय भीम
@namdeosirsat286
@namdeosirsat286 8 ай бұрын
नामोबुध्दाय जय भिम ताई खूप मोलाची माहिती सांगितली तुम्ही साधु साधु साधु
@prajanandauparwat9326
@prajanandauparwat9326 10 ай бұрын
जयभिम ताई.खूप छान माहिती
@ashokbhagat7941
@ashokbhagat7941 9 ай бұрын
माता आजी भिमाई यांचे स्मारक त्यांच्या माहेरीचे घराचे मूळ जागेवरच व्हावयास पाहीजे असे माझे स्पष्ट मत आहे .
@sambhajibhore5327
@sambhajibhore5327 9 ай бұрын
जयभीम
@Use_jaimatasavitri
@Use_jaimatasavitri 10 ай бұрын
ताई , रमाई कन्या चॅनेल मुळे आम्हाला आज मुरबाड बद्दल माहिती मिळाली , जसे आम्ही 14फेब्रुवारी ला आम्ही महिला मंडळ मुरबाड ला येणार , आणि सर्व भारतातून आता उपासक उपासिकां येतील , खूप धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏
@Ramaikannya
@Ramaikannya 10 ай бұрын
धन्यवाद ताई 🙏, हीच अपेक्षा आहे सर्वांकडून
@kmkhatik7537
@kmkhatik7537 9 ай бұрын
खुपच छान, जय भीम
@snehalatakamble709
@snehalatakamble709 10 ай бұрын
खुप छान माहिती दिली सोनु.
@anantgadhe3941
@anantgadhe3941 8 ай бұрын
सुनिता मॅम, आपण बाबासाहेबांच्या मातोश्रींचे माहेर दाखविले आणि दर्शन घडविले आम्ही आपले शतशः आभारी आहोत.
@Ramaikannya
@Ramaikannya 8 ай бұрын
तुम्हाला पण धन्यवाद, जय भिम🙏
@alkabagulpagare6124
@alkabagulpagare6124 3 ай бұрын
माता भिमाई कोटी ,कोटी नमन रक्ताचा शेवटचा थेंब जरी अर्पण केला तरी उपकार फिटणार नाही जनावरातून माणसात घेऊन येणारा हिरा जन्माला घातला आई सर्व समाजाचा उद्धार केला असे डॉक्टर बाबासाहेबपुन्हा होणे नाही . या व्हिडीओ मुळे आंबेटेम्बेयाची ओळख झाली खूप धन्यवाद . जयभीम💐💐💐 जय संविधान 💐💐
@Ramaikannya
@Ramaikannya 3 ай бұрын
Jaybhim ,jay sanvidhan 🙏
@sudamgandhare3399
@sudamgandhare3399 10 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
@sanjuthakare2784
@sanjuthakare2784 9 ай бұрын
ताई धन्यवाद खुप प्रेरणादायी माहिती व भिमाई भूमि दाखवल्या बद्दल पर्यटन स्थळ झाले पाहिजे
@akashtapase7040
@akashtapase7040 10 ай бұрын
खूच छान कार्य करत आहेत तुम्ही , आम्ही मुरबाड कर तुमच्या सोबत आहोत. जय भीम जय संविधान
@Ramaikannya
@Ramaikannya 10 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद🙏, जय भिम
@chandrakantdhotre7089
@chandrakantdhotre7089 10 ай бұрын
आयु.दाजी भाऊ रातांबे साहेब म्हणतात आमचे आजोबा धोत्रे गुरूजींच्या स्वासात ते टि.एस. धोत्रे (गुरूजी)खेड तालुक्यातील नातुनगर ता.खेड जि.रत्नागिरी ते ठाणे मोखाडा अदिवासी समाजात चांगल्या प्रकारे सुधारणा केल्या आहेत भिमाई पंडीत कुटूंबातील आहेत भिमाई च्या वडील सैन्यामध्ये सुभेदार पदावर कार्यरत होते व ते श्रीमंत होते आसे माझ्या वाचण्यात आले आहे भिमाईना विनम्र अभिवादन ❤🎉
@Ramaikannya
@Ramaikannya 10 ай бұрын
Dhanywad , jay bhim
@sheelahiwale6389
@sheelahiwale6389 10 ай бұрын
खुप खुप छान माहिती दिली ताई धन्यवाद
@devdashlonare5387
@devdashlonare5387 10 ай бұрын
Because very happy to see the house of Bhimabai,Rare opportunity, Dhanya Mamtaji, Natmastak!
@sudhapatole5597
@sudhapatole5597 10 ай бұрын
Apratim Maheti Deli Tai Chan Blog Aahe 👌👌👌👌👌👌
@pingalakatkar1032
@pingalakatkar1032 6 ай бұрын
हे.ऐकून.खूप प्रेरणा मिळाली💙💙💙
@sunilgaikwad3238
@sunilgaikwad3238 10 ай бұрын
Jaybhim namo budhhay the Great babasaheb great salute tyana i love my father thanks mam tumhi amhla aplya baapachya aaiche gav dakhavale dhany zale jivan ❤❤❤thanks 🙏👍🙏🙏🙏♥️❤💓👌💙
@Ramaikannya
@Ramaikannya 9 ай бұрын
जय भिम
@daivshalasarwade7761
@daivshalasarwade7761 8 ай бұрын
जयभिम
@user-um2yo3hn1k
@user-um2yo3hn1k 8 ай бұрын
जयभिम ताई
@bhausahebamolik9158
@bhausahebamolik9158 9 ай бұрын
ताई तुम्ही खूप छान माहिती दिली तुम्हाला जयभीम
@KiranTayde-cz7kd
@KiranTayde-cz7kd 10 ай бұрын
ताई तुम्हीं खरच निर्वाण प्राप्ति कर करत आहे 💯
@Ramaikannya
@Ramaikannya 10 ай бұрын
मनापासून धन्यवाद तुमचे 🙏🙏
@vaishalishrungare4433
@vaishalishrungare4433 10 ай бұрын
Jayabhim
@vrundavanibansode7254
@vrundavanibansode7254 10 ай бұрын
नमो बुद्धाय जयभीम ताई खुप छान अप्रतिम उपक्रम राबवत आहात खुपच छान माहिती मिळाली आहे त्याबद्दल धन्यवाद ताई...🙏🙏🙏👏👏👏
@Ramaikannya
@Ramaikannya 10 ай бұрын
जय भिम ताई🙏
@user-gh3qw3lm9z
@user-gh3qw3lm9z 10 ай бұрын
Nice माहिती thanks
@niteshnagrale1077
@niteshnagrale1077 9 ай бұрын
Nice information
@shansayyed5321
@shansayyed5321 9 ай бұрын
आई.भिमाआई.🙏🏻🙏🏻🙏🏻💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
@kailasbansode8821
@kailasbansode8821 6 ай бұрын
भिमाईचे तेज भिमरायांच्यां चेहऱ्यावर दिसते.तेच तेज दुधावरील साय आणि सायीवरील लोणी आणि तुप बुहुजन आणि देशातील लोकां पर्यंत भिमाने घरोघर वाटले आणि देशाला सशक्त बनविले .धन्य ते भिमराव आणि धन्य ती भिमाई...! जय महाराष्ट्र जय संविंधान जय महाराष्ट्र .....! ......🙏🙏🙏🙏🙏
@kamblebaburao4066
@kamblebaburao4066 10 ай бұрын
खूप खूप छान ‌ताई‌ आपल अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
@shankargajbhiye1099
@shankargajbhiye1099 9 ай бұрын
बाबासाहेबत त्यांच्या आई सारखेच दिसतात जयभिम
@anilpadghan6912
@anilpadghan6912 10 ай бұрын
Namo.Buddhay.Jay.Bhim. Jay.Savidhan.Buddhamay. Bharat.Mata.Bhimai.🌹🙏🙏🙏🌹💙🌹🌹🎂🐘🌹🇪🇺🌹Jay.Bhim.🌹🇪🇺🐘🎂💙🙏
@pradeepshinde5697
@pradeepshinde5697 10 ай бұрын
Jay bhim khup Chan mahiti deli
@satish-xb3wj
@satish-xb3wj 10 ай бұрын
जय भिम ताई खूप छान काम करताय
@swapnilpimpale7300
@swapnilpimpale7300 10 ай бұрын
JAy bhim
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 109 МЛН
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 131 МЛН
Kind Waiter's Gesture to Homeless Boy #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 11 МЛН
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 109 МЛН