No video

एक तरुण परदेशातून उच्च पदव्या मिळवून आला नाव भीमराव,आंबेडकर थेट कोल्हापूर शाहू महाराजांना भेटायला !

  Рет қаралды 1,034,224

VIRAL IN INDIA

VIRAL IN INDIA

Күн бұрын

एक तरुण परदेशातून उच्च पदव्या मिळवून आला त्याचं नाव भीमराव आंबेडकर ! थेट कोल्हापूर संस्थान शाहू पॅलेस मध्ये छत्रपती शाहू महाराज यांना भेटायला
स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात अनेक संस्थानिकांची साम्राज्ये कारभार करत होती. त्यातील काही मोजके संस्थानिक त्यांच्या लोकोत्तर कार्यामुळे आजही जनतेच्या मनात स्थान मिळवून आहेत.राजर्षी शाहू महाराज एक द्रष्टे समाजसुधारक होते. उण्यापुऱ्या ४८ वर्षांच्या आयुष्यात सामाजिक बंधुभाव, समता, दलित व उपेक्षितांचा उद्धार, उद्योग, कला, क्रीडा, इत्यादी क्षेत्रात लोकनियुक्त सरकारला जे करणे शक्य नाही, असे अद्वितीय कार्य शाहू महाराजांनी केले आहे. #ShahuMahraj #DrAmbedkar #Kolhapur #Movie #MangavParishad #Mangaon #Rajwada #Kolhapur #Chatrapati #ShahuMaharajKolhapur #Film
१९१८मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव शाहू महाराजांच्या कानावर गेले व दलित समाजातील एक तरुण परदेशातून उच्च पदव्या मिळवून आल्याचे समजताच त्यांना विशेष आनंद झाला व महाराजांनी त्यांना लंडनला अपूर्ण राहिलेल्या उच्च शिक्षणासाठी अर्थसाह्य केले. माणगाव परिषदेत महाराजांनी डॉ. आंबेडकरांचा विशेष गौरव केला. याच परिषदेत डॉ. आंबेडकर हे देशाचे पुढारी होतील, असे प्रतिपादन केले होते. 'मूकनायक' या पाक्षिकास आर्थिक मदत केली. शाहू महाराज व डॉ. आंबेडकर यांचा परस्पर सहयोग ही एक अपूर्व घटना म्हणावी लागेल
Don't Forget to SUBSCRIBE to our KZbin Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
shahu maharaj,chhatrapati shahu maharaj,chatrapati shahu maharaj,shahu maharaj kolhapur,rajarshi shahu maharaj,chhatrapati shahu maharaj satara,shahu maharaj (chivalric order member),shivaji maharaj,shahu maharaj history,shahu maharaj jayanti,rajshree shahu maharaj,shahu maharaj biography,chhatrapati shahu maharaj movie,chhatrapati shahu maharaj jayanti,ajit pawar meets chhatrapati shahu maharaj,shahu maharaj 1,shahu maharaj mpsc,shahu maharaj life,shavhu maharaj,shahu maharaj photo
kolhapur,kolhapur news,kolhapur muk andolan,kolhapur rain,kolhapuri chappal,kolhapur jaggery,kolhapur lockdown,kolhapuri mutton,b news kolhapur,kolhapur rains,kolhapur update,kolhapur raining,kolhapur assembly constituency,kolhapur vidhansabha elections,kolhapur rainnews,floods in kolhapur,kolhapur elections,muk morcha kolhapur,kolhapur rain update,kolhapur latest news,kolhapuri jewellery,panchganga river kolhapur,kolhapur election date 2019,kolhapur election latest news
br ambedkar hindi,ambedkar,br ambedkar,bhimrao ramji ambedkar,babasaheb ambedkar,ambedkar jayanti,b r ambedkar,dr br ambedkar,dr. b. r. ambedkar,b. r. ambedkar (politician),dr b r ambedkar,dr ambedkar,dr babasaheb ambedkar,ramabai bhimrao ambedkar,b. r. ambedkar,ambedkar statue,ambedkar biography,ambedkar song,brambedkar,dr bhim rao ambedkar movie in hindi,ambedkar nagar,ambedkar movie,dr b.r ambedkar,ambedkar voice,dr. br ambedkar,ambedkar quotes,ambedkar photos,ambedkar jeevni
shivaji maharaj,chhatrapati shivaji maharaj,shivaji maharaj songs,shivaji,shivaji maharaj powada,powada shivaji maharaj,chatrapati shivaji maharaj,shivaji maharaj story,shivaji maharaj video,shivaji maharaj stories,history of shivaji maharaj,chhatrapati shivaji,shivaji maharaj song,shivaji maharaj history,shivaji maharaj powada dj,shivaji maharaj movie,shivaji maharaj speech,shivaji maharaj biography,how did shivaji maharaj died,chathrapathi shivaji maharaj,shivaji maharaj story in hindi
kolhapur,kolhapur shahu palace,shahu palace kolhapur,kolhapur new palace,kolhapur shahu palace video,kolhapur palace,new palace,new palace kolhapur,shahu palace at kolhapur,maharaja palace kolhapur,new palace museum kolhapur,kolhapur shahu maharaj palace,kolhapur shahu palace distance,kolhapur temple to shahu palace distance,old palace kolhapur,new palace in kolhapur,kolhapue palace,kolhapur shahu palace images,new palace 2 kolhapur,
----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► KZbin : / viralinindia1
► Facebook : / viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com
About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Пікірлер: 636
@omkar_k_1241
@omkar_k_1241 Жыл бұрын
नशीब आहे माझं मी त्या जातीत जन्माला आलो ज्या जातीचे माझे बाबासाहेब होते आणि मी त्या मातीत जन्माला आलो ज्या मातीचे राजे माझे शाहू महाराज होते 🥰❤️✨
@power3433
@power3433 Жыл бұрын
जात काढू नका.. शाहू महाराज काय बोलले माहित आहे ना "सोमवंशी"
@EqualityTimes
@EqualityTimes 3 жыл бұрын
रयतेला पोटच्या मुलासारखा सांभाळणारा राजा.. छ. राजर्षी शाहू महाराज ❤
@hemantpagare3314
@hemantpagare3314 3 жыл бұрын
Bhava tujya video pahilya ahet khup chan banavtos 👍👍👍👍🙏🙏 jay bhim
@anandjadhav6573
@anandjadhav6573 3 жыл бұрын
@@hemantpagare3314 =
@sanjaykamble764
@sanjaykamble764 Жыл бұрын
आमचे खरे दैवत छत्रपती शाहु महाराज आणि डॉ.बाबासाहेब आहेत. त्याना आमचा मानाचा मुजरा.🙏🙏🙏💜💜जय भीम
@murlijhade8173
@murlijhade8173 Жыл бұрын
K bun
@fulchandpatole2348
@fulchandpatole2348 7 ай бұрын
माझ्या दोन्ही दवैतास संषटाग पाई लोटागंन
@uttampalande953
@uttampalande953 3 жыл бұрын
छत्रपती शाहू महाराजांना नमन खरोखरच आपल्या देशाला छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची गरज आहे.
@adityapatil7603
@adityapatil7603 3 жыл бұрын
A1p poor
@ashoksawant1261
@ashoksawant1261 Жыл бұрын
Bahut bahut dhanyawad Ambedkar and Ch Shaumaharaj
@vishalbansode9229
@vishalbansode9229 Жыл бұрын
​@@ashoksawant1261😅in
@fulawatikomte7718
@fulawatikomte7718 3 жыл бұрын
TV वरfaltu सीरियल दाखवण्या पेक्षा अशा महान लोकांचे कार्य आताच्या पिढीला दाखवले तर त्यांना इतिहास समजेल
@meghafulzale1134
@meghafulzale1134 Жыл бұрын
Right
@RohitKamble-1993
@RohitKamble-1993 Жыл бұрын
अगदी बरोबर भाव मी तुझ्या मताशी १००% सहमत आहे
@vickybhapkar6320
@vickybhapkar6320 Жыл бұрын
बरोबर आहे आणि ह्या सिरीयल दाखवल्या वर राहिल्या ला सध्याचा जातीयवाद सुद्धा संपून. जाइल अजून सुद्धा आपल्या देशात जातीय तेढ आहेत त्याला कायम च नष्ट केले पाहिजे जय शिवराय जय भीम जय भारत जय संविधान 🇮🇳
@balubabar8398
@balubabar8398 Жыл бұрын
बरोबर आहे .असेच व्हायला पाहिजे.
@sangitajadhao9543
@sangitajadhao9543 Жыл бұрын
हो बरोबर आहे
@insideelectrical2955
@insideelectrical2955 3 жыл бұрын
अप्रतिम डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती श्री शाहू महाराज यांच्या कार्याला शत शत नमन असच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण जीवनपट मांडावा ही मनापासून विनंती🙏🙏
@pawandahate2351
@pawandahate2351 Жыл бұрын
खूप सुंदर चित्रीकरण करण्यात आले....आणि खरोखरच महात्मा फुले असतील, शाहू महाराज असतील, बाबासाहेब असतील...आमच्या सर्वच महापुरुषांनी समाजातील विषमता नष्ट करण्याकरिता प्रतिकूल परिस्थितीला न मानता बहुजनांचा उद्धार केला आहे....सर्व महामानवांना कोटी कोटी वंदन...🙏🙏🙏
@vipulkadam2043
@vipulkadam2043 2 жыл бұрын
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते एक वेळेस माझी जयंती नाही केली तरी चालेल पण छत्रपती शाहू महाराजांची जयंती धुमधडाक्यात करा. 💙🇪🇺
@vaibhavniranjane4573
@vaibhavniranjane4573 Жыл бұрын
Kon krte maratha lokach nahi manat....asa zalay...ulat boudhhani shiv fule shahu gheun jayanti sajara karatat
@jejeraogarje1234
@jejeraogarje1234 Жыл бұрын
​@@vaibhavniranjane4573 aaa
@satishkalyankar9529
@satishkalyankar9529 Жыл бұрын
Plz bhava nil 💙 vapr pn European union cha to British Zenda vapru nko. Bhudh chakra pn vapru shakto
@KrushnatKamble-sc4nu
@KrushnatKamble-sc4nu Жыл бұрын
​@@vaibhavniranjane4573a 14:04
@jamilamulani8350
@jamilamulani8350 Жыл бұрын
@@vaibhavniranjane4573 s LG ldldlsl go slash LG Kalil dlfl"dl
@swapnildesai1578
@swapnildesai1578 3 жыл бұрын
श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि श्री बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला मानाचा मुजरा🙏🙏 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 2 жыл бұрын
Dr Babasaheb Ambedkar 🗣️📢
@Mr.Shivaji_Shisode
@Mr.Shivaji_Shisode Жыл бұрын
🙏
@anoshlokhande9799
@anoshlokhande9799 3 жыл бұрын
असा राजा ह्या युगात जन्माला येणार नाही.... दलितांचा कैवारी असा आमचा लोकराजा ज्याने आम्हाला हक्काने व सन्मानाने वागवणारा पददलितांचा नेता... त्या राजाला मानाचा मुजरा
@72xiisciabiodurgeshsakpal79
@72xiisciabiodurgeshsakpal79 3 жыл бұрын
@@v! जय शिवराय जय भीम
@ashoklandge28
@ashoklandge28 3 жыл бұрын
गोरगरीब जनतेसाठी जन्माला आलेल्या छञपति शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महान कार्यास ञिवार वंदन करतो. असे महान राजे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज शाहू महाराज पुन्हा होणे नाही अशा तिन्ही छञपति राजे यांना ञिवार वंदन करतो., यांच्या विचारांवर आधारित महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आज आपण भारत देश महासत्ता होण्याची गरज आहे. पण यां महान व्यक्तींच्या विचार आत्मसात करून जगणे जरूरीचे आहे.
@decentagencies6563
@decentagencies6563 3 жыл бұрын
छ. शाहुजी महाराज ,,मानाचा मुजरा ,,आपली दूरदृष्टी व रायते साठी प्रेम डॉ. बाबासाहेब यांच्या बरोबर असलेलं नातं हे समाजाला नेहमी आदर्श देत राहील,,👍
@mahendrajadhav311
@mahendrajadhav311 2 жыл бұрын
आपण शाऊ महाराज यांना विसरलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती सारखी भव्य दिव्य व्हायला पाहिजे.👍👍
@VasundaraJagtap
@VasundaraJagtap 3 жыл бұрын
छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो जय जिजाऊ जय शिवराय नमो बुद्धाय जय भीम जय महाराष्ट्र
@anantpatil764
@anantpatil764 3 жыл бұрын
भोसले घराणे बुद्ध झाले नाही हे ध्यानात घ्या
@siddharthsonawane2603
@siddharthsonawane2603 2 жыл бұрын
@@anantpatil764 ho pn tumcha sarkhe Don jati madhe fut padnare aale
@btshinde8021
@btshinde8021 6 ай бұрын
11:52
@vickypawar7839
@vickypawar7839 Жыл бұрын
आभाळा एवढी माणसं.... एकमेकांविषयी आदर , प्रेम , स्नेह बघून डोळ्यात पाणी आल...💕💝💕
@rahulbharne5856
@rahulbharne5856 3 жыл бұрын
जगात देव अशेल तर तो देव छै, शाहु महाराज वंदन करतो अशा देवाला
@maheshjadhav6646
@maheshjadhav6646 3 жыл бұрын
शाहू महाराज खुप मोठ्या मनाचे होते
@zepakashisandeepsir5499
@zepakashisandeepsir5499 3 жыл бұрын
शाहू महाराजांची खूप मोठी विचारधारा जनते समोर आली पाहिजेत
@ramshinde9573
@ramshinde9573 2 жыл бұрын
@@zepakashisandeepsir5499 Namaq
@chickya1000
@chickya1000 3 жыл бұрын
जबरदस्त ,उत्तम माहिती पट अंगावर काटा आलेशिवाय रहात नाही बाबसाहेब म्हणाले होतें शाहू महाराज यांची जयंती सणा प्रमाणे साजरी करा त्याची महत्ता आत्ता कळाली धन्यवाद खूप खूप अप्रतिम
@PUNAMCHAVAN.
@PUNAMCHAVAN. Жыл бұрын
माझं जन्म सुध्धा 26 जून la झाले मी भाग्यवान आहे अशा महान थोर विचारवंत छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचे स्मरण मला राहो आणि मी ही देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची संधी मला मिळावी...👍👍👍👍
@sitaramaiwale6876
@sitaramaiwale6876 3 жыл бұрын
अशी मान-सन्मानाची परंपरा महाराष्ट्रात अगोदर होती ती आता हळूहळू कमी होत आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना त्रिवार वंदन. 🙏🙏🙏जय भीम, जय शिवराय🙏🙏🙏🙏
@infiniteoptraders3493
@infiniteoptraders3493 3 жыл бұрын
अप्रतिम अनुभव... दोन महान व्यक्तींना करवीर नगरीतून साष्टांग दंडवत...
@laldivaproduction3039
@laldivaproduction3039 3 жыл бұрын
माहिती नाही का, पण बाबासाहेबांचा फोटो, व्हिडिओ समोर आला की डोळ्यात पाणी येत. किती अपमान आणि यातना सहन केल्या असतील त्या व्यक्तीने. आणि आपण भांडतो बाबासाहेब आणि महाराज यांच्या नावाने. लाज वाटायला पाहिजेल आपल्याला,प्रत्येक महापुरुषांनी आपल्या सगळ्या साठी खूप काही केलं आहे.आणि आपण त्यांना फक्त जातीपुरत मर्यादित ठेवतोय. मित्रांनो मी धनगर समाजाचा आहे, पण माझं प्रथम दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. जय शिवराय🚩 जय भीम🙏
@laxminarayankolhapure2506
@laxminarayankolhapure2506 3 жыл бұрын
जात पात पाळणा-याला भर चौकात ओल्या चाबकाने फोडून काढायला पाहिजे. ही विषवल्ली उखडून काढलीच पाहिजे.👍💪
@omkarrane5255
@omkarrane5255 3 жыл бұрын
🙏🙏🙏
@suhasahire8414
@suhasahire8414 3 жыл бұрын
Right
@bhantesandhratna
@bhantesandhratna 3 жыл бұрын
राजनैतीक ,शैक्षणीक,आर्थीक , सामाजीक,आणि धार्मीक ,समसेच निराकरण करण्या साठी राष्ट्रीयपातळीवरचा एक मंच असावा लागतो टुकडे टुकडे ग्यांग नाही . आहे त्यावर आपण चढायला तय्यार नाही .जाती गत व्यवस्थेच्या वर ऊठुन आपण महापुरूषा च्या वीचारांची कसौटी लावून तपासा की ,कि बुध्द बौध्द घेवुनच नाचता . काही व्यक्ती बुध्द धर्मीय नसुन सुध्दा सत्त हातात आल्यावर नबाबांच्या नगरीला बुध्द फुले शाहुजी ,डाॅ बाबा साहेब आंबेडकर .सावीत्री,रमाई ,फातीमा शेख ,या महापुरूषांच्य नगरीत रूपांतर करने सोपे नाही राव . त्या मंचावर गेल्या शिवाय भारतातील बहुजन समाजाला तरणोपाय नाही .तो मंच म्हणजे बहुजन समाज पार्टी . होय जय संवीधान....जयभीम ...जय भारत....नमो बुध्दाय ....?????
@mdhukargaikwad6949
@mdhukargaikwad6949 3 жыл бұрын
.@@laxminarayankolhapure2506
@sandhyanimgade304
@sandhyanimgade304 3 жыл бұрын
माहिती पट तयार करण्यात सहभाग असलेल्या सर्वांना शुभेच्छा.... हा माहिती पट नवीन पिढीला प्रेरणादायी आहे...एक विचार.. व चिंतन
@kishanharidas794
@kishanharidas794 3 жыл бұрын
असे शाहूराजे पुन्हा होणे नाहीत. दरवर्षी माणगाव येथे २१-२२मार्च रोजी परिषद झाली पाहिजे. कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद, पुणे, नाशिक येथील सर्व सक्रिय कार्यकर्त्यांनी आयोजन करावे, ही आग्रहाची विनंती. हरिदास. कार्याध्यक्ष, सत्यशोधक समाज ,महाराष्ट्र.
@MelghatEffect
@MelghatEffect 2 жыл бұрын
महान राजा छ.शाहु महाराज कोटी कोटी नमन 💐 बाबासाहेब आंबेडकर 🙏🙏🙏जय भीम
@bubasahebbagal7361
@bubasahebbagal7361 Жыл бұрын
JAY JIJAU JAY SHIVRAY JAY SHAHUI ♥ JAY BHIMJI
@ashtashilabhagat5
@ashtashilabhagat5 Жыл бұрын
महान राजा छत्रपती शाहू महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी नमन
@rakeahbandgar5060
@rakeahbandgar5060 3 жыл бұрын
माझे आदर्श श्री छत्रपती शिवाजी महाराज ,श्री छत्रपती शाहू महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर
@prakashtawade123
@prakashtawade123 3 жыл бұрын
छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त अभिवादन. आणि क्रांतीसुर्य बाबासाहेब आंबेडकर यांना शत-शत नमन.जय भीम.🙏🙏🙏
@renukagadhav5632
@renukagadhav5632 3 жыл бұрын
फुले ,शाहू, आंबेडकर.....अनमोल विचारधारा🙏🙏🙏
@anantpatil764
@anantpatil764 3 жыл бұрын
फुले समाजचे आरक्षण रद्द झाले त्याबाबत त्रिवार अभिनंदन करा तुमचं हक्क आहे
@shraddham11
@shraddham11 Жыл бұрын
@@anantpatil764 fule samaj mhanje konta samaj?
@d.pbhorkhade3943
@d.pbhorkhade3943 3 жыл бұрын
छत्रपती राजर्षि शाहू महाराज जयंती निमित्त त्रिवार अभिवादन. डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना शत शत नमन 🌾🌾🙏🙏
@anantpatil764
@anantpatil764 3 жыл бұрын
आज ज्या समजला कडे वर घेतले तोच समाज मराठीच्या कानात मुताया लागलंय.
@suyogbhalerao9454
@suyogbhalerao9454 3 жыл бұрын
@@anantpatil764 kasa bara?
@yogeshshinde2283
@yogeshshinde2283 3 жыл бұрын
@@anantpatil764 Q
@mogambomogambo1170
@mogambomogambo1170 3 жыл бұрын
@@anantpatil764 येड्या प्रगती करायला लागला खुपत असेल तुला
@anantpatil764
@anantpatil764 3 жыл бұрын
@@mogambomogambo1170 kay zat कापली की प्रगती नाही होत.
@suradhini
@suradhini 2 жыл бұрын
खऱ्या अर्थाने लोकराजा... छ.शाहू महाराज यांना कोटी कोटी वंदन 🙏🙏 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी वंदन...🙏🙏 🙏🙏जयभीम जयभीम
@pushprajmanwar7371
@pushprajmanwar7371 3 жыл бұрын
शाहू महाराज यांचा जन्म दिवस सन उत्सव मनून साजरा करा. .. .. डाँ बाबासाहेब आंबेडकर
@vijaytajane9182
@vijaytajane9182 2 жыл бұрын
@@v! By
@akashk4194
@akashk4194 2 жыл бұрын
@@v! koni krt nhi pn vait ghost ahe
@gajananpatole7282
@gajananpatole7282 2 жыл бұрын
👏👏
@kiran5143
@kiran5143 2 жыл бұрын
Krto aamhi..
@siddharthdhage1985
@siddharthdhage1985 Жыл бұрын
@@akashk4194 बौध्द समाज करतो
@InfiniteBuddhism358
@InfiniteBuddhism358 3 жыл бұрын
🙏राजर्षी शाहूमहाराज अणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा 🙏💙
@gautamkamble5967
@gautamkamble5967 Жыл бұрын
ग्रेट, ग्रेट, ग्रेट, राजश्री छत्रपती शाहू महाराज की जय. राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा. 🙏
@user-uo2nu4dn7q
@user-uo2nu4dn7q 3 жыл бұрын
ग्रेट छत्रपती शाहु महाराज राजे त्याकाळात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान केला ते आजही लोकांना जमत नाही जातीय द्वेशातुन त्यांची विटंबना करतात . जय भीम 🙏🇪🇺🙏 जय शिवराय जय छत्रपती शाहु महाराज
@mobileReparing2023
@mobileReparing2023 3 жыл бұрын
छत्रपती श्री शाहू महाराज आणि बाबासाहेब आम्बेडकर यांचा विजय असो 🙏🙏
@nirbhayanerao4777
@nirbhayanerao4777 3 жыл бұрын
Chatrpti sheer shahu maharaj ahe nit uchar kra
@mobileReparing2023
@mobileReparing2023 3 жыл бұрын
@@nirbhayanerao4777 agree ..🙏
@dineshdalvi8690
@dineshdalvi8690 3 жыл бұрын
कोणत्याही समाजाचा उध्दार फक्त फुले शाहू आंबेडकर विचारधारा च करू शकेल जय भीम,जय शिवराय, जय संविधान, जय भारत
@tanajimandale7962
@tanajimandale7962 3 жыл бұрын
बहुजनांचा राजा राजर्षि छत्रपती शाहू महाराजांना व लोकनेते बाबासाहेबांना विनम्र अभिवादन!🙏🙏
@surajmatlemumbai7070
@surajmatlemumbai7070 3 жыл бұрын
🇮🇳🚩 राजर्षी छञपती शाहु महाराजांना🚩 मानाचा मुजरा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन 🇮🇳🚩
@xpressbasket2059
@xpressbasket2059 3 жыл бұрын
0
@vipulkadam2043
@vipulkadam2043 2 жыл бұрын
बहुजन उद्धारक, बहुजन प्रतिपालक छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो 💪💙🔥
@mahendrapawar1832
@mahendrapawar1832 10 ай бұрын
धन्य ते छ त्रापती महाराज.
@Deepsonavlogs
@Deepsonavlogs 3 жыл бұрын
छत्रपती शाहुमहाराज यांना त्रिवार अभिवादन जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा . असा राजा होणे नाही जय शिवराय जय भिमराय
@shantaramdhotre6110
@shantaramdhotre6110 3 жыл бұрын
डाॅ भिमराव आंबेडकर यांचे कार्य व कर्तुत्व सर्वांना मान्य आहे परंतु सध्या‌ त्यांच्या नावावर त्या समाजामध्ये जो मुजोरपणा व माज आला आहे ते फार खटकते आहेॽ
@Vishalll.221
@Vishalll.221 3 жыл бұрын
😐 खरयं 🙏🏻❤️🚩
@akashdhabadage7438
@akashdhabadage7438 3 жыл бұрын
छत्रपती..!! राजर्षी !!! बहुजन नायक !! आरक्षनाचे जनक..!! प्रजापालक..!!! शाहू महाराज की जय...!!
@adikakharat9793
@adikakharat9793 3 жыл бұрын
छत्रपती शाहू महाराज हे फक्त महाराष्ट्रासाठीच छञपती नसुन ते संपूर्ण भारतात पोहचले पाहिजे , त्याचे विचार पेरले पाहिजे..... प्रत्येक राज्यात पुतळे झाले पाहिजे
@bhimraomahiskar3975
@bhimraomahiskar3975 Жыл бұрын
जाति पाती तोड़ा, माणसांनी माणुस जोड़ा 📘🇮🇳✍️👌🙏
@rupeshkadam7993
@rupeshkadam7993 3 жыл бұрын
श्री छत्रपती शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा त्रिवार अभिवादन 🙏
@sunitarangari5108
@sunitarangari5108 3 жыл бұрын
छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी सरकारने जाहीर करावी. व मोठया प्रमाणात जयंती साजरी करण्यात यावी. त्यांचे विचार सर्व स्तरातील लोकांपर्यंत विशेषतः तरुणानांपर्यंत पोचवले पाहिजेत.
@Deepsonavlogs
@Deepsonavlogs 3 жыл бұрын
दिल्ली मध्ये शाहुमहाराज यांचे पुतळे व्हायला हवे व हे सरकारणे केले पाहिजे शाहुमहाराज नाव नाही एक विचार आहे व तो पुर्ण देशात रहावा हिच ईच्छा
@anantpatil764
@anantpatil764 3 жыл бұрын
शाऊ पेक्षा शिवाजी राजे मोठे होते त्यामुळे इतिहासही राजे ना मानतो त्यामुळे किस झाड की मुली शिवाजी राजे चा पुतळा होणे हिंदवी स्वराज्यात मानाची घोष्ट आहे
@nileshwagh3667
@nileshwagh3667 3 жыл бұрын
किती जणांना, माहिती आहे हो शाहू महाराज, आंबेडकर, महात्मा फुले, पूर्ण इतिहास तो पोहच्युया ना हिच खरी आदरांजली खरे पुतळ्याची, आठवण जन्मतिथी , पुण्यतिथी ला होते आपल्याला
@nileshwagh3667
@nileshwagh3667 3 жыл бұрын
अहो, काय पुतळे करताय, महात्मा फुले यांची सिरियल फक्त , trp मुळे बंद झाली हो😭
@yash5786
@yash5786 3 жыл бұрын
उत्तर प्रदेश मध्ये बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावतीजी यांनी अमेठी जिल्ह्याला छत्रपति शाहू महाराज नगर नाव दिले होते, पण जातीयवादी आणि स्वतः मागासवर्गीय असलेल्या अखिलेश यादव ने बदलले।
@akashk4194
@akashk4194 3 жыл бұрын
@@yash5786 hona ....
@user-oh8tb1en6m
@user-oh8tb1en6m 3 жыл бұрын
आत्ता पण डॉ आंबेडकरांचे वंशज मा.प्रकाश आंबेडकर हे मराठा आरक्षणा साठी आग्रही आहे.व छत्रपती शाहु महाराजांचे वंशज श्री श्री श्री संभाजी महाराज यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.
@siddharthsonawane2603
@siddharthsonawane2603 2 жыл бұрын
History repeats bro 😊😊💙❤️
@LokRaja
@LokRaja 3 жыл бұрын
लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्यास मानाचा मुजरा
@neekk9462
@neekk9462 3 жыл бұрын
बाबा साहेबांचा संघर्षच त्यांची कथा आहे।। Great man Symbol of knowledge And ..
@VivekPatodkar
@VivekPatodkar 3 жыл бұрын
व्हिडिओ ला डीस लाईक करणारे हीच लोक आहेत ज्यांना सामाजिक एकता नकोशी वाटते आणि समाजात भेदभाव असणे योग्य वाटते जेणेकरून त्यांची सत्ता ही हातात राहील..
@keshavpatharkar9082
@keshavpatharkar9082 2 жыл бұрын
खरच विचाराचं नातं किती अतूट असते . एखादे वेळेस रक्ताची नाती तुटतील परंतु विचारांची नाती अखंड राहतात.विचारांनीच समाजाचा नि देशाचा विकास असते .
@gajananbhoite444
@gajananbhoite444 3 жыл бұрын
आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराजांना मानाचा मुजरा. 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
@chaitanyagore1791
@chaitanyagore1791 Жыл бұрын
Great visualization :) Always grateful to Dr. Ambedkar, Rajashri Shahu, and Mahatma Phule.
@user-hs4lo9up6p
@user-hs4lo9up6p 6 ай бұрын
छ. शाहु महाराजाचा विजय असो ज्यांनी बहिष्कुताचा नेता ओळखला.
@rajeshkate2865
@rajeshkate2865 3 жыл бұрын
राजे असावे तर असे ग्रेट शाहू महाराजराजा सारखे 🙏🙏🙏
@bhagwankamble650
@bhagwankamble650 3 жыл бұрын
छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो
@yashwantjadhav6273
@yashwantjadhav6273 2 жыл бұрын
❤️शिवरायांच्या पावला वर पाऊल ठेवणारा जाणता राजा❤️
@v.k.m6615
@v.k.m6615 3 жыл бұрын
Excellent information and salute to Rajshree Shahu Maharaj
@himanshuumeshsonawanesonaw8885
@himanshuumeshsonawanesonaw8885 2 жыл бұрын
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो....
@dilipmoon3161
@dilipmoon3161 Жыл бұрын
राजश्री छत्रपती शाहू महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा
@ankurpohekar8735
@ankurpohekar8735 Жыл бұрын
Aplya Buddhist lokanna shahu maharajanni somvanshi sambodhle aahe tech barober aahe dalit nahi
@pralhadkhandare8169
@pralhadkhandare8169 3 жыл бұрын
छत्रपती शाहू महाराज यांना कोटी कोटी प्रणाम
@chandrakantgurhaie5366
@chandrakantgurhaie5366 3 жыл бұрын
श्री छत्रपती शाहू महाराज की जय डाॅ बाबासाहेब आंबेडकर जय हो
@shivajisuryavanshi1094
@shivajisuryavanshi1094 Жыл бұрын
आपण सगळेच जण महा भाग्यवान आहोत ते एवढ्या साठी की आपण सगळे जण या दोन महान दैवतांची अगदी मन लावून त्यांचे चरित्र ऐकतोय ...वाचतोय. पारतंत्र्यात अशा प्रकारे काम करणारी मंडळी होती.... ते ही. कोणत्याही पदासाठी... शासकीय फायदा मिळविण्यासाठी प्रयत्न करत नव्हते. शत शत कोटी प्रणाम
@darshankhilani
@darshankhilani 3 жыл бұрын
महाराष्ट्रधर्म हेच ❤️🚩🙏🏻
@ravindrakamble1374
@ravindrakamble1374 2 жыл бұрын
असले शाहू महाराज पुन्हा जन्माला यावे 🙏🙏
@praviningle2744
@praviningle2744 3 жыл бұрын
शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना त्रिवार वंदन 💐🙏
@prashantchoukekar5270
@prashantchoukekar5270 Жыл бұрын
I'm proud of you shrimant chahatrapati shahu Maharaj♥️💐
@nntv2149
@nntv2149 3 жыл бұрын
🙏🌹जय शाहू महाराज याना त्रिवार वंदन जय भीम
@bhagwaningle8131
@bhagwaningle8131 3 жыл бұрын
छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीस कोटी कोटी प्रणाम
@amolkamblekamble8334
@amolkamblekamble8334 Жыл бұрын
आम्ही भागवान आहोत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नगरीत आमचा जन्म झाला 🙏🙏🙏🙏
@adivasivastiminimalegaon-n5377
@adivasivastiminimalegaon-n5377 2 жыл бұрын
जय श्री शाहुमहाराज जयभीम नमोबुध्दाय 🙏🙏 जयभीम
@rajaramkamble9794
@rajaramkamble9794 Жыл бұрын
शाहू महाराज दीनदयाळ माझा राजा विनम्र अभिवादन माझा राजाला जय शाहू जयभीम🌹🌹
@user-nc6fg3rq3p
@user-nc6fg3rq3p 4 ай бұрын
महेश धन्यवाद, खुप जोरदार प्रवेश झाला खानदानाची धुरा पुढे चालवण्याची खात्री झाली. मूळ गावाचा अभिनय वारसा आनंद वाटला.🎉🎉🙏🏼🌹👍🏼
@mangeshgunjal4000
@mangeshgunjal4000 2 жыл бұрын
श्री श्री श्री छत्रपती श्री शाहू महाराज की जय💪🙏🙏🙏💐
@akyachavan1243
@akyachavan1243 3 жыл бұрын
Kharach shivaji maharaj aani sambaji maharaj yanchyanantar shahuji maharaj vegalech raje 🙏😎 🙏Jay Chatrapati Shahu ji Maharaj🙏 🙏Jay Bhim🙏
@manojshinge1467
@manojshinge1467 Күн бұрын
छत्रपती शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टी विचाराला वंदन 🙏
@kalindakasbe4241
@kalindakasbe4241 2 жыл бұрын
शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला मानाचा मुजरा 🙏🙏
@srb-sm2uf
@srb-sm2uf 3 жыл бұрын
असा माझा मराठा राजा छत्रपति शाहूजी महाराज ज्यानी एका प्रताड़ पंडिताचा स्वतः त्यांच्या छोट्याशा घरास प्रत्यक्ष भेट देने हे खरच वाटते असा राजा पुनः पुनः जन्मों ....! नाकी दादागिरी कॉलर उड़वने मदिरा ढोसल्या सारखे बोलुन त्या प्रतिष्ठित घरण्याचा अपमान तर करत नसावा असेच वाटते... जगात छत्रपति शाहू महाराज यांच्या सारखा राजा सदैव जन्मों आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखा दलीत शोषित वंचिता साठी झगड़नारा प्रताड़ पंडित भारत रत्न बार बार जन्मों शाहू महाराज अमर रहे....!!! जय भीम त्या भारत रत्नास ... रत्ना तूही पुनः पुनः जन्म घे....!!!🙏🙏🙏🙏
@sandeeppawar401
@sandeeppawar401 3 жыл бұрын
तस पाहिल तर पहिले पंतप्रधान होण्यास डाँ बाबासाहेब आंबेडकर साहेबच हवे होते कारण त्या वेळच्या त्या सर्व नेत्यांमध्ये समाजाची नाळ जाणणारा एकमेव नेता म्हणजे महामानव डाँ.बाबासाहेब आंबेडकर हेच होते
@user-nz6yq1gm2k
@user-nz6yq1gm2k Жыл бұрын
❣️❣️लोकराजा❣️❣️ जय जिजाऊ जय शिवराय जय भीम
@sandeeppawar401
@sandeeppawar401 3 жыл бұрын
राजर्षि छत्रपती शाहु महाराज आणखी १० वर्षे रहायला हवे होते
@optiger4191
@optiger4191 3 жыл бұрын
शिवछत्रपती शाहू महाराज की जय। जय भिम जय संविधान 💙
@kiran5143
@kiran5143 2 жыл бұрын
Tears of Joy Thank you Rajarshi Shahu Maharaj 🙏
@santoshjamdade6494
@santoshjamdade6494 11 ай бұрын
सर्व प्रथम महाराष्ट्रचे कर्म भुषण अनमोल रत्न आहे ते अवघ्या महाराष्ट्राच्या थोर समाजसुधारक व सर्व धर्म समभाव तत्त्वांचे निर्माते असुन संपूर्ण देशाचे सक्रिय भारत रत्ने आहेत यांच्या कार्य कौशल्यावर भारतीय राज्यघटना तयार करण्यात आलेल्या लोकांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🌹🌹
@ashokdangare4536
@ashokdangare4536 3 жыл бұрын
छत्रपती शाहू महाराज यांना शतदाअभिवादन डॉ, बाबासाहेब यांनासप्रेमजयभीम
@phulchandwaghmare1910
@phulchandwaghmare1910 Жыл бұрын
युगे युगे किर्ती गाऊ नतमस्तक तुज होऊ लोक राजा राजर्षी छत्रपती शाहु
@bhikunithulnanda5888
@bhikunithulnanda5888 Жыл бұрын
Very nice Thank you so much Sahu Maraj.
@vishal_walunj2599
@vishal_walunj2599 2 жыл бұрын
अठरा पगड जातीचे सम्राट महान छञपती श्रीमंत शिवाजी महाराज की जय छञपती राजर्षी शाहू महाराज की जय भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो
@prabhakartajane768
@prabhakartajane768 3 жыл бұрын
great babasaheb ambedkar in the world and great shahu Maharaj
@sauravjadhav3206
@sauravjadhav3206 3 жыл бұрын
जय फुले शाहू आंबेडकर 💐💐
@shaileshrampurkar9223
@shaileshrampurkar9223 3 жыл бұрын
अशा प्रकारच्या वीडियो बनवल्यामुळे धन्यवाद
@ravindrakamble1374
@ravindrakamble1374 Жыл бұрын
शाहु महाराज अमर रहे🙏🙏
@milindsonone9962
@milindsonone9962 Жыл бұрын
Shumaraz bhuznahacware
@chhayaadkane4605
@chhayaadkane4605 Жыл бұрын
Power full thought and act. Great Raja.
@gautamjogdande7272
@gautamjogdande7272 Жыл бұрын
शाहु राजे यांचे विचार थोर व परिवर्तनवादी आहे 🌹💐👏
@watertankcleaningnanded3647
@watertankcleaningnanded3647 3 жыл бұрын
🙏🏽🙏🏽🙏🏽राजे आणि बाबाहेबांची आजही गरज आहे
@jalindaryadav7565
@jalindaryadav7565 3 жыл бұрын
ग्रेट लीडर ऑफ इंडिया छत्रपति शाहू महाराज
@mayabhagat9423
@mayabhagat9423 Жыл бұрын
बहुत बहुत बहुत धन्यवाद शाहूजी महाराज jaybhim javindhan namo buddhy 🙏🙏🙏
@1215mohan
@1215mohan 10 ай бұрын
We are very much proud of Rajarshi Chatrapati shahuji Maharaj of Kolhapur Sansthan... Great rayatecha Raja After ch Shivaji Maharaj. Jai bhim
@rahullohareadivasiravankin7814
@rahullohareadivasiravankin7814 2 жыл бұрын
🙏जय आदिवासी ❤️जय भीम💙 जय शिवराय🧡
@marutipatil2927
@marutipatil2927 Жыл бұрын
खरा लोक राजा , दलितांचा कैवारी, समतेचा पुरस्कर्ता, वंदनीय छत्रपती राजर्षी शाहु महाराज.
@amolpawar5559
@amolpawar5559 3 жыл бұрын
The Symbol of Knowledge- Dr. Babasaheb Ambedkar. ❤️
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12
Savage Vlogs
Рет қаралды 50 МЛН
Blue Food VS Red Food Emoji Mukbang
00:33
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 16 МЛН
Unveiling my winning secret to defeating Maxim!😎| Free Fire Official
00:14
Garena Free Fire Global
Рет қаралды 10 МЛН
ISSEI & yellow girl 💛
00:33
ISSEI / いっせい
Рет қаралды 25 МЛН
महाराज आम्हाला माफ करा !! आम्ही लाज विकून खाल्ली !!#niteshkarale #karalesir
14:59
Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'
Рет қаралды 8 М.
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12
Savage Vlogs
Рет қаралды 50 МЛН