बांग्लादेशातील घडामोडींनंतर भारताची काळजी वाढली Bangladesh | Karan-Rajkaran with Sunjay Awate

  Рет қаралды 49,786

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Bangladesh पेटला पुढे काय? बांग्लादेशातील घडामोडींनंतर भारताची काळजी वाढली. संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण' | Sunjay Awate
#bangladesh #bangladeshprotest #marathinews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 92
@shankarzol
@shankarzol Ай бұрын
माझ्या आवटे. सरांचा मुलगा आहे हा खुप चांगले. विश्लेषण. करतो मला अभिमान. वाटतो याचा
@theworldofdreams3534
@theworldofdreams3534 Ай бұрын
सर मागच्या काही वर्षांतील घटना सारख्याच आहेत, उदा. अफगाणिस्तानातील परिस्थिती, श्रीलंकेतील परिस्थिती, पाकिस्तानातील गृहकलह आणि आता बांग्लादेशातील हिंसाचार आणि आर्मीने ताब्यात घेतलेले सरकार या सर्व बिंदूना जोडून यांचा भारतावर काय परिणाम होईल, यांवरही सविस्तर विश्लेषण करा.
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe Ай бұрын
ब़गलादेशातील‌ हिंदूंचा ज्या पद्धतीने नरसं हार होतो आहे आणि हिंदू बायका मुलींवर सातत्याने दुष्कर्म केले जात आहे त्याचप्रमाणे भारतीय हिंदूवर केले तर सरसकट हिंदूंना मोदींना मतं देण्याची किंमत मोजावी लागणार
@vasantsalunke1691
@vasantsalunke1691 Ай бұрын
बंगलादेशाची राजकीय अस्थिरता भारतासाठी धोक्याची घंटा आहे, यात शंका नाही.शेख हसीना यांनी ज्या पद्धतीने राजकारण केले अगदी तसेच राजकारण भारतात ही मोदी करत आहेत हे सांगायला विसरलात? की ते सांगायचे टाळलात? असो अतिशय सुंदर कार्यक्रम वाटला.🎉🎉
@Govindac93
@Govindac93 Ай бұрын
Kahi pan lihaycha 😂 kahi pan comparison karaycha 😂 buddhi vikat ghya nasel tar swata jawal 😂
@pravindhumal3622
@pravindhumal3622 Ай бұрын
अगदी खरं आहे,आपल्या देशाची वेगळी परिस्थिती नाही.बेरोजगारी,आरक्षण,महागडे शिक्षण,IAS पदांची अनुकुल लोकांची थेट भरती,मिडीया गुलाम,संविधानिक संस्था गुलाम, न्यायालयावर दबाव,गुजराती उद्योगपतींना सवलती सगळी कंत्राट त्यांच्यासाठी,बॉंड मार्फत भ्रष्टाचार,विरोधक जेलमध्ये,पत्रकार जेलमध्ये,भारतातली हीच हुकुमशाही सत्तेला गाडणार आहे.जय शिवराय.
@deva_2827
@deva_2827 Ай бұрын
श्रीलंका झालं.. अफगाण झालं.. बांगला देश पण झाला ..आता भारताची तर वेळ नाही न..? 😢😢😢
@user-di4ib7qs4u
@user-di4ib7qs4u Ай бұрын
Are gadhva 😂 Aata Akhand Bhartachi vel aali ahe 😊 ajubaju che sagle Kamkuvat zhale ahe aata bharata sobat te yenar 🙄 baghun ghe..Akhand Bharat
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 Ай бұрын
कट्टरता हाच सगळीकडचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे..
@SachinDeshpande-pd9qc
@SachinDeshpande-pd9qc Ай бұрын
भारताची अवस्था भाजपामुळे झाली आहे जर भारताने स्वतः या बाबतीत पावल उचलली नाही तर यापेक्षा मोठी किंमत चुकवावी लागेल
@anaghabarve2709
@anaghabarve2709 Ай бұрын
​@@rajnikantgolatkar1363 खरं तर कट्टरता बाजुला ठेऊन देशाभिमानी नागरिक तयार करणे अंत्यंत गरजेचे आहे.
@vaijanathyadav5765
@vaijanathyadav5765 Ай бұрын
🙂👌योग्यवेळी चांगली माहीती.🙏
@dhananjaypatil5209
@dhananjaypatil5209 21 күн бұрын
Very good Great
@krishi-vasant
@krishi-vasant Ай бұрын
आवटे सर खुप सविस्तर माहिती दिली🎉
@dilipmachikar9955
@dilipmachikar9955 Ай бұрын
सर अभ्यासपूर्वक माहिती धन्यवाद
@vishvajitdeshmukh2632
@vishvajitdeshmukh2632 Ай бұрын
छान. विश्लेषण.साहेब.
@shailendrakamble275
@shailendrakamble275 Ай бұрын
Good analysis Sanjay ji 👍
@anaghabarve2709
@anaghabarve2709 Ай бұрын
आताच्या घडीला तरी राजकारण बाजूला ठेऊन सर्व प्रक्षिय एक समिती (सम विचारी,जी राष्ट्राचा विचार करेल अशी )स्थापन करून संरक्षण, परराष्ट्र ह्याचा विचाराने पंतप्रधानांच्या पाठिशी उभे रहावे.
@dr.genupansare4981
@dr.genupansare4981 Ай бұрын
Nice analysis sir, thank you very much sir
@aniketkedare8
@aniketkedare8 Ай бұрын
democracy will always and should only win.
@vishwanathparundekar4929
@vishwanathparundekar4929 Ай бұрын
खांडेकर,देशमुख,वागळे,रविष,मानव या लिब्रांडूना बांगलादेश येथे पाठवावे.
@avinashbhangale3658
@avinashbhangale3658 Ай бұрын
😂
@SachinDeshpande-pd9qc
@SachinDeshpande-pd9qc Ай бұрын
बांगलादेश कशाला मणिपूर ला जा म्हणाव
@bhagwatgawande3160
@bhagwatgawande3160 18 күн бұрын
पत्रकार लोक यांनी राजकारणी लोकांसारखे बोलु नका व लिहु पण नका व बाजुपण घेऊ नका कारण तेच आक्रोश व्हायला सुरु होते असे होऊ नये मिन्दे पत्रकार होऊ नका तरच देश विकासा कडे जाईल नाहीतर आपण पाकिस्तान घ्या नावाने बोलण्याला काहीही अर्थ नाही ते त्यांचे काम करतच राहणार त्यावर वर मात करा.पण ते सोडुन देश मजबुत करुया.
@babasopatil5983
@babasopatil5983 Ай бұрын
One and only Sanjay Awate sirji
@subhashjadhav7495
@subhashjadhav7495 Ай бұрын
Your opinion is really and absolutely correct sir
@Unbounded06
@Unbounded06 Ай бұрын
Sir your speaking skills is OG.
@vithobashirsat3381
@vithobashirsat3381 Ай бұрын
साहेब आपण खूप सुंदर माहिती दिली.
@ManoharChokhande
@ManoharChokhande 29 күн бұрын
Arajakta nako 3:25 3:29 3:30 3:31 3:31 3:33 3:33 3:34
@siddiqmohammad3352
@siddiqmohammad3352 28 күн бұрын
Bangladesh, Nepal, Maldives, mayanmar,papistan, Afghanistan, Bhutan asthir jhalya Shivay AKHAND BHARAT cha swapn sakar ho nar nahi...china, America Russia sarv akhand bharat nirmaan sathi parisharam ghet aahet
@siddiqmohammad3352
@siddiqmohammad3352 28 күн бұрын
Jiv vachvun kityek Nirav ،chokse ،malliya etc videsh padale Kay vishesh kela bhartoyanni ?
@arunpatil1069
@arunpatil1069 Ай бұрын
आपल्या देशात ही असच होणार आहे.हेही नक्की पळून जातील अशी शंका मनात येते.तेव्हा जरा जपूनच
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe Ай бұрын
बांगलादेशातील हिंदूंचा हाल हाल करून नरसं हार होतो आहे. आणि हिंदू बायका मुलींवर, आया बहीणींधशवर‌ एकाच वेळी ४०/६० जण दुष्कर्म करत आहेत. मोदींना मतदार करणार्या हिंदूंवर तशीच पाळी नक्कीच येणार. कारण मोदी आणि ‌योगी पळून जाणार‌ पाकिस्तान मध्ये .
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe Ай бұрын
बांगलादेशातील हिंदूंचा हाल हाल करून नरसं हार होतो आहे. आणि हिंदू बायका मुलींवर, आया बहीणींधशवर‌ एकाच वेळी ४०/६० जण दुष्कर्म करत आहेत. मोदींना मतदार करणार्या हिंदूंवर तशीच पाळी नक्कीच येणार. कारण मोदी आणि ‌योगी पळून जाणार‌ पाकिस्तान मध्ये .
@digambarscharpe5205
@digambarscharpe5205 Ай бұрын
आरक्षण असंतोष ही दाखवण्यासाठी आहे, चिन चा ईंटरेस्ट सर्वात जास्त महत्वाचा, नुकतीच चिन भेट अयशस्वी ठरलेली, तिथल्या एका प्रोजेक्ट मधे चिनचा प्रचंड ईंटरेस्ट असल्याने
@ravikiranrane3303
@ravikiranrane3303 Ай бұрын
ही शक्यता नाकारता येत नाही की भारतात राहणारे भारतविरोधी , पाकिस्तान , बांगलादेश आणि चीन हे सर्व मिळून एकाचवेळी भारताविरुद्ध युद्ध पूकारतील.
@SachinDeshpande-pd9qc
@SachinDeshpande-pd9qc Ай бұрын
ती वेळ भाजपाच आणेल स्वतः ला महान समजणाऱ्यांच असच होत
@ravikiranrane3303
@ravikiranrane3303 Ай бұрын
@@SachinDeshpande-pd9qc अरे हो का ! इतिहास सांगतो आहे की अशी वेळ हिंदूच स्वतःहून ओढवून घेत आले आहेत . अखंड भारतात पाकिस्तान बांगलादेश अफगाणिस्तान सारखे जे इस्लामिक देश बनले आहेत ते कुणामुळे बनले आहेत ? त्यावेळी भाजपा होती का ?
@user-do9yp4nf8x
@user-do9yp4nf8x Ай бұрын
आधी श्रीलंका पेटलं आता बांगलादेश
@vasanttrmbakkanwate2671
@vasanttrmbakkanwate2671 Ай бұрын
2029 पर्यंत भारताचे पण हेच होणार
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe Ай бұрын
म्हणजेच भारतातही सरसकट हिंदू नरसं हार होणार आणि ‌हिंदू बायका मुलींवर, आया बहीणींवर‌ एकाच वेळी ५०/६० सर्वधर्म समभाव मानणारे गांधीवादी सेक्युलर दूष्कर्म करणार.
@pritiombale9887
@pritiombale9887 Ай бұрын
मोदी ला पळऊन लाऊ नका रे.
@user-nr8iz4zh2j
@user-nr8iz4zh2j Ай бұрын
कोणा कोणाला हि स्टोरी व्हाया इंदिरा गांधी मोदीशी संलग्न वाटते
@vimalpadwal9902
@vimalpadwal9902 Ай бұрын
तुम्ही लोक त्याचीच वाट पहातायत.
@mithun9226
@mithun9226 Ай бұрын
Full too Crime tak walyachi copy keli ki ho.😅
@Chintamani-qz1sm
@Chintamani-qz1sm Ай бұрын
ओ शरद पवारांचे प्रवक्ते संजय आवटे इकडे महाराष्ट्राचं काय चालू आहे. शरद पवार गौरव पोवाडे गायचे सोडून हे काय बांगलादेशाच्या मगे लागलात ह्याने शरद पवार यांन कांहीं फायदा होनार नाही किंवा प्रकाश आंबेडकर आणि वंचित आघाडीच्या विरोधात ही प्रचार होत नाही .
@farooqwatania1840
@farooqwatania1840 Ай бұрын
😂😂 1. Ek. Diwas. Bjp CI. Awasta. Asich. honar. Kalji. karu. Naka. Bhartaca. Watola. karun. Thewla. Aahey. 😍😍😍😍😍🙄🙄🙄🙄🙄🙄
@kishornaik623
@kishornaik623 Ай бұрын
भारताचा याचा काहीच संबंध नाही.यावर सरकार किंवा जनेने काहीच प्रतिक्रिया व्यक्त करूनये .आफवा पसरणार आहेत, त्या वर विश्वास ठेवू नये.
@hard-crackers1227
@hard-crackers1227 Ай бұрын
ओ आवटे तुम्ही खरच पत्रकार आहात का????? बांग्लादेश मध्ये केवळ 30% आरक्षण होत 80%नाही!!!!?
@rajeshpatil6872
@rajeshpatil6872 Ай бұрын
30% aarakshan fakta Bangladesh mukti sangramat ladhlelya jawananchya natewaikana hote. Bakiche aarakshan vegle.
@chandrashekharkelkar4169
@chandrashekharkelkar4169 Ай бұрын
पुढे काय याचे उत्तर देणारे तज्ञ अगदी तुमच्या जवळ आहे.
@user-xf4yh2nt6t
@user-xf4yh2nt6t Ай бұрын
भारतात तशी परिस्थिती येणार नाही. काँग्रेस सध्या सत्तेवर नाही ही चांगली गोष्ट आहे. जनतेला काँग्रेस नको आहे.
@rajeshpatil6872
@rajeshpatil6872 Ай бұрын
Bhadvya tula koni sangitle? Ulat Maha Moorkha Aanpadh FEKU sattet aaslyamule kalji jasta aahe. Jo MANIPUR la jayla ghabartoy to kay Desh vachavnar. Tyamule BJP/RSS la haddapaar kele pahije aani tuzya sarkhya Haramkhoranchya kattali kelya pahijet.
@SachinDeshpande-pd9qc
@SachinDeshpande-pd9qc Ай бұрын
भाजपा पण नको आहे गारुड्यांना एकाच वेळी नागनाथ व सापनाथ यांना सांभाळता येत नाही तेही भारतीय गारुडी😂😂
@prd9246
@prd9246 Ай бұрын
बांगलादेशातील हिंदुंवर याचा काही परिणाम होईल का ? काही बातम्यांनुसार या हिंसाचारामध्ये काही हिंदू नेते मारले जात आहेत आणि मंदिरावर पण हल्ले केले जात आहेत.
@omkarbuddhe1783
@omkarbuddhe1783 Ай бұрын
अरे येड झाव्यांनो भारतातल्या हिंदूंवर पण जरा विचार करा.किती हिंदू शेतकरी आत्महत्या करत आहेत.किती हिंदू बेरोजगार आहेत.किती हिंदूंना महागाई चा बोजा उचलावा लागतो.तुमच्या सारख्या वैचारिक गुलामगिरी करणाऱ्या लोकांमुळे भारतात ही परिस्थिती आली आहे.
@ramdasborade3863
@ramdasborade3863 Ай бұрын
मोदी पण तसेच वागतात
@marutikolekar3011
@marutikolekar3011 Ай бұрын
Sanjayaji bhartaneprayatan kele pan endirajinche nav ghetalyamule bjpila rag yenar aslokana vatate Lok bolatat aikayala milate
@anonomus1960
@anonomus1960 Ай бұрын
अजुन द्या सगळ्यांना आरक्षण द्या , आणी सरकारी नोकर्‍यांची विल्हेवाट लावा . आरॅक्षण देण कीती बरोबर आहे ? एकाला आरक्षण दिल , दुसरा जळणारच 😮😮😮
@sunilhardas1620
@sunilhardas1620 Ай бұрын
भारत संकटात आला तर तुम्हाला आनंदच होईल, नाही का???? कारण राहुल गांधींची आंदोलने याच मार्गावर नेणारी आहेत!!!
@ganeshkadam8980
@ganeshkadam8980 Ай бұрын
तुमचा राहुल गांधी शरद पवार आहे बांगदेशी लोकांसाठी
@Mind9450
@Mind9450 Ай бұрын
फालतू आहे हा
@vinodkumartambare7579
@vinodkumartambare7579 Ай бұрын
दंगलीत हिन्दुवर आत्याचार,जाळपोळ, लुटालूट ह्याबद्दल आपण काहीच.बोलला नाही .
@kidsshortsfunnygames5077
@kidsshortsfunnygames5077 Ай бұрын
Mug hi dusri Modi ahay
@bhimaraoaughade6025
@bhimaraoaughade6025 Ай бұрын
0:20 भारत
I Took a LUNCHBAR OFF A Poster 🤯 #shorts
00:17
Wian
Рет қаралды 15 МЛН
Or is Harriet Quinn good? #cosplay#joker #Harriet Quinn
00:20
佐助与鸣人
Рет қаралды 48 МЛН
I Took a LUNCHBAR OFF A Poster 🤯 #shorts
00:17
Wian
Рет қаралды 15 МЛН