Рет қаралды 65,929
प्रशाकीय अधिकाऱ्यांच्या निवडीमध्ये राजकीय हस्तक्षेप होतो का? होत असेल तर तो किती प्रमाणात होतो? प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये वैचारिक द्वंद्व होते का? सरकार आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यातील संबंध कसे असतात? या संबंधांचा दैनंदिन कामकाजावर कसा परिणाम पडतो?
अविनाश धर्माधिकारी, माजी सनदी अधिकारी यांच्या मुलाखतीचा भाग १.
#upsclateralentry #upsc