वाह सुंदर माहिती अशी माणसं अजून आहेत आणि समाजा साठी काम करत आहेत , असं ज्ञान असणे आणि ऐकायला मिळाले म्हणून राष्ट्रसेवक तुमचे आभार.
@MeghaVishwas12182812 сағат бұрын
अत्यंत सुंदर माहितीपूर्ण आणि खऱ्या अर्थाने वेगळे आणि राष्ट्रीय, तसेच पर्यावरण अनुकूल काम करणाऱ्या अनेक उत्तमोत्तम व्यक्तीमत्वांना "राष्ट्रसेवक" समोर आणत आहे .. मन:पूर्वक धन्यवाद ❤
@sumitpawar11118 сағат бұрын
अतिशय चांगला व्हिडिओ बनवला , माहिती पण खूप छान दिली , असेच व्हिडिओ बनवा , मावशीच्या कार्याला क्रांतिकारी सलाम...😊 🙏
@nandabhosalevlogs29910 сағат бұрын
यालाच म्हणतात नशीब नाही तर आपलं कर्तृत्व आणि कर्म आपल्याला यशस्वी बनवत😊
@SanjeevKumar-v4x6kКүн бұрын
फार उत्तम आणि सुंदर.....❤
@purnamidam454112 сағат бұрын
किती छान विचार अन छान कर्म
@shashikantpawar1993Күн бұрын
आम्हाला जर हे बी मगव्याचे असेल तर कसे मागवता येईल कृपया मार्गदर्शन करावे...
@pravinpelmahale9156Күн бұрын
मी यांच्याबद्दल 12 वी च्या पुस्तकात वाचले होते. धन्यवाद 😊
@swatisawant8406Күн бұрын
खूप छान माहिती.
@JayashriJadhav-fm2th13 сағат бұрын
हे बियाणे ऑनलाईन कसे मागवता येईल या बद्दल कोणाला माहीत आहे का? मी खुप दिवसांपासुन प्रयत्न करत आहे पण खात्रीलायक विक्रेते मिळत नाही आहेत. कामाच्या गडबडीत त्यांच्या गावी जाणंही शक्य होत नाही. त्यांचे अधिकृत ऑनलाईन विक्री करणारे असतील तर कृपया कळवावे.
@savdapatil2583Күн бұрын
चॅनेलचे खूप खूप धन्यवाद ❤❤
@ShivajiShelake-k5eКүн бұрын
Sound problem.aplekade pandhre ratalu purviche original ahe kay.