पर्यावरणीय जीर्णोद्धार | केतकी घाटे | पर्यावरण शृंखला - भाग १

  Рет қаралды 6,829

Raashtra Sevak

Raashtra Sevak

Күн бұрын

Пікірлер: 39
@SantoshPatil-pq5tp
@SantoshPatil-pq5tp 9 күн бұрын
आपले निसर्ग च्या बाबतीत जे ज्ञान व कुशलता पाहता आपण नाटकात नाही गेलात ते योग्यच वाटत आहेत. केवढ्या आपुलकी ने आपण माहिती सादर करत आहात. खूपच प्रशंसनीय कार्य करीत आहात आपण. 🙏🙏
@digambarpatil5122
@digambarpatil5122 12 күн бұрын
ताई तुम्ही खूपच चांगल्या प्रकारे निसर्गाचे संवर्धन करत आहात पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत आहे.
@pratimakarmarkar9537
@pratimakarmarkar9537 10 күн бұрын
केतकी, खूप सुंदर! चौफेर विचार, ओघवती भाषा शैली, समजावून सांगण्याची उत्तम पद्धत, आणि सुरेख सादरीकरण केले आहेस! खूपच छान! ❤❤
@angadtanpure5057
@angadtanpure5057 9 күн бұрын
ओम श्रीगणेशाय नमः
@मीमराठी-त8घ
@मीमराठी-त8घ 9 күн бұрын
वाह! खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलाय तुम्ही ❤
@pradnyamoghe7200
@pradnyamoghe7200 11 күн бұрын
झाडांबद्दलची खूप छान माहितीपूर्ण मुलाखत . Waiting for next episode ...👏👌👍🙏
@gokhale6465
@gokhale6465 10 күн бұрын
खूपच माहितीपूर्ण.
@vishwaskulkarni6441
@vishwaskulkarni6441 4 күн бұрын
खूपच छान माहिती मिळाली.
@angadtanpure5057
@angadtanpure5057 9 күн бұрын
संत तुकाराम महाराजांचा अभंग वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी हि सुस्वरे आळवीती
@sandhyalimaye9561
@sandhyalimaye9561 9 күн бұрын
फार छान एपिसोड. नाव देखील किती छान ठेवलंय. पर्यावरणीय जिर्णोद्धार 😊
@QJ7081
@QJ7081 10 күн бұрын
माहितीपूर्ण मुलाखत. मोठ्या जमिनी पुनरुज्जीवित करताना खरे तर मानवी हस्तक्षेप (वणवा, चाराई) रोखला तर काही न करता तिथल्या स्थानिक वनस्पतीचे जंगल आपोआप तयार होईल हा माझा अनुभव आहे.
@udaythete6563
@udaythete6563 3 күн бұрын
ही संकल्पना घेऊन अर्थार्जन करणे हॅट्स अप 🎩🎩🧢🧢
@mayureshlagu5336
@mayureshlagu5336 9 күн бұрын
फारच छान काम आणि सामान्य माणसाला कळेल अशा साध्या शब्दांत मांडणी
@samruddhikadam2038
@samruddhikadam2038 7 күн бұрын
❤🎉😊 खूप खूप छान केतकी.... तू खूपच सुंदर काम करत आहेस नि खूप खूप कौतुक करावे असेच....👌👌👌👌❤🎉 All the best my dear .....keep going 🎉❤stay blessed
@pankajgogte7618
@pankajgogte7618 10 күн бұрын
पुढील भागाची आतुरता आहे. लवकर येवू दे.
@umalele2770
@umalele2770 10 күн бұрын
खूप महत्त्वाचा, तितकाच गंभीर विषय पण तितकीच छान मुलाखत पण जाहिराती त्रासदायक ठरताहेत
@tejassawai
@tejassawai 3 күн бұрын
KZbin App न वापरता "brave" browser use करा
@snehajoshi7470
@snehajoshi7470 10 күн бұрын
ताई खुप छान माहिती सांगितली.पर्यावरण हा माझापण आवडीचा विषय. तुम्ही ज्या course चा उल्लेख केलात तो online करता येतो का
@rahulpatarepatil6914
@rahulpatarepatil6914 9 күн бұрын
वाह!खूपच छान👌🏻👍🏻
@Akshayhelande
@Akshayhelande 11 күн бұрын
खूपच मदत माहिती....
@rupeshsarode4162
@rupeshsarode4162 11 күн бұрын
खुप छान
@anunath500
@anunath500 9 күн бұрын
Very good post
@smitashekharkorde3693
@smitashekharkorde3693 3 күн бұрын
ज्यामुळे water table संतुलित राहील, अशीच झाडं लावायला हवी.स्तुत्य उपक्रम ताई.
@satyawanmane7868
@satyawanmane7868 12 күн бұрын
खूप छान मॅडम
@meerakulkarni5826
@meerakulkarni5826 Күн бұрын
Photo टाकायला हवेत. उदाहरणार्थ कुसूम
@shrikantlimaye9213
@shrikantlimaye9213 11 күн бұрын
युरोपियन माणसाचे श्रेष्ठत्व आपण न पारखता मान्य करतो.
@gaurideshpande9700
@gaurideshpande9700 6 күн бұрын
देशी झाडांची नर्सरी पुण्यात कुठे आहे ? फोन नंबर मिळू शकेल?
@suhaniwayse
@suhaniwayse 15 сағат бұрын
Madam ni jya course cha ullekha kela tya baddal sangu shakal ka?
@shaileshjore8880
@shaileshjore8880 9 күн бұрын
ताई, मला माझ्या एक एकर मध्ये असे पर्यावरण रुजवायचे, वाढवायचे, जपायचे आहे, कृपया मारगदर्शन करा, आपणास संपर्क कसा साधावा???धन्यवाद
@sadhanapacharne5235
@sadhanapacharne5235 3 күн бұрын
ताई पडीत जमिनीवर गवता एवजी काय लावायला पाहिजे ,दुसरा पर्याय कोणता....
@shrikantlimaye9213
@shrikantlimaye9213 11 күн бұрын
युरोप आणिअमेरिकेत बिया आणण्यावरती केवढे निर्बंध मुकाट मान्य करतो!
@pdate3839
@pdate3839 10 күн бұрын
2:47 आपल्याकडे शहरात मोठी झाडे किंवा छोटी बाग याच्या पाचोळ्याची विल्हेवाट कशी लावायची हा फार मोठा प्रश्न आहे.
@crypton_8l87
@crypton_8l87 10 күн бұрын
Ketaki Ghate Tai, can you please do one in English for non Maharashtrians 🙏🙏🙏🙏🙏
@richnaturebaby8759
@richnaturebaby8759 10 күн бұрын
eat organic, eat ethnic, eat diverse.
@GauravVichare
@GauravVichare 11 күн бұрын
टेबल वर ठेवलेल्या पुस्तकांची नावं सांगा. धन्यवाद
@user-jaljangalvanaspati
@user-jaljangalvanaspati 11 күн бұрын
ताई सप्तपर्णी नको चांगलं नाही माती चा पोत बिघडतो,त्याच्या फुलाचे pollens अपायकारक आहेत,त्यावर पक्षी घरटी बांधत नाहीत.कुचक झाड आहे.
@manasikarandikar9259
@manasikarandikar9259 10 күн бұрын
नाही, ते कुठे किती लावता यावर आहे. कोकण भागात वन्य आहे ते. तिथे काही प्रोब्लेम नसतो.
Sigma baby, you've conquered soap! 😲😮‍💨 LeoNata family #shorts
00:37
Как не носить с собой вещи
00:31
Miracle
Рет қаралды 1,5 МЛН
НАШЛА ДЕНЬГИ🙀@VERONIKAborsch
00:38
МишАня
Рет қаралды 2,9 МЛН
1 сквиш тебе или 2 другому? 😌 #шортс #виола
00:36
Sigma baby, you've conquered soap! 😲😮‍💨 LeoNata family #shorts
00:37