Khupach chhan vatate aahe aiktana. Thank you. Pustakache pdf download kele aahe. Punha Dhanyawaad.❤
@Onkarkadale1248Күн бұрын
खूप छान उपक्रम आहे हा मधुरा मॅडम. आणि इतक्या लहान वयात ती मुलं खूप छान बोलत आहेत,इतकं काही वाचत आहेत आणि मुख्य म्हणजे वाचनाचा आनंद घेत आहेत आणि याचं श्रेय त्यांच्या सुज्ञ पालकांनाही जातं.त्यांच्या पालकांचेही खूप अभिनंदन. मस्तच 👌 धन्यवाद!!!
@shivajisatam73362 күн бұрын
APPRATEEM , स्तुत्य , interactive , जिवंत 😃😍🥰एपीसोड 👌👌❤️👌👌👌❤️❤️❤️❤️❤️
@shamikadivekar45873 күн бұрын
चीपर बाय the डझन मंगला गोडबोले यांनी केलेला अनुवाद आहे फार सुंदर आहे, लहान मुलांना वाचून दाखवावे असं
@urmilaapte98533 күн бұрын
मधुरा,तुम्हीं उल्लेख केलेली सर्व पुस्तके मी माझ्या मुलाच्या,सुव्रतच्या लहानपणी त्याला वाचून दाखवली/त्याने वाचली आहेत. (तेंव्हा youtube वगैरे काहीच नव्हते) शिवाय "वीणाज्जीची पत्रे" वाचून सुव्रतने वीणाज्जी ला पत्रे लिहिली व त्यातूनच डॉ.वीणा देव,डॉ. विजय देव, मधुरा देव यांच्याशी आमचं छान "मैत्र"जुळलं!! आज माझा सुव्रत 31 वर्षांचा असून मध्यंतरी त्यानेच "पालकनीती" मासिकात एक उत्तम लेख लिहिला आहे.❤🎉
@sukhadadanave28243 күн бұрын
वाह ..... मस्तच उपक्रम आहे , लायब्ररी सुरू केली हा . हल्लीच्या मुला , मुलींना , अगदी वाचनाची आवड लागलीच पाहिजे .
@neetashinde64232 күн бұрын
मस्त व्हिडिओ ❤ छानच उपक्रम. बखर बिम्मची हे माझे पण खूप आवडते पुस्तक आहे.
@vaishalikadam79463 күн бұрын
मधुरा तुला देखील खूप खूप बालदिनाच्या शुभेच्छा तुझ्या उपक्रमामुळे खुप खुप छान माहिती आम्हाला बौद्धिकतेला छान खुराक पुरवत असते. धन्यवाद
@ravindrabhagwate5412 күн бұрын
खूप सुंदर ! खरंच मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हायलाच हवी . आणि तुमचा उपक्रम सुद्धा खूप प्रशंसनीय आहे. खूपखूप शुभेच्छा
@RashmiRameshNagarkar2 күн бұрын
Very nice videos! My 8 yr old son also likes to read a lot. I like to give him exposure to content or books across the world. Hence, regularly buy books from book exhibition where second hand books but in good condition are sold by box size or weight. We exchange the books with his friend or his cousin who like to read. We are from Pune and would be happy to collaborate with someone to share more ideas.
@chitrapendse3 күн бұрын
वाचनालयाचा उपक्रम आवडला, मुलांना मराठी बोलायला उद्युक्त केलेत. फार छान. 👏👏
@sangeetarane49443 күн бұрын
नेहमीच सुंदर विषय घेऊन येता. आजचा विषय मुलांपेक्षा पालकांना उपयोगी पडणारा आहे. खूप सुंदर उपक्रम यामुळे मुलांना मराठी वाचनाची आवड लागेल जे जास्त गरजेचे आहे. 👌👌👏👏👍♥️
@ARCHANAPISU3 күн бұрын
किती छान माहिती, तुम्ही हे अशी अद्भूत माहिती किती मेहनतीने गोळा करत असताल! तुमच्या मेहनतीला सलाम
@bharatikelkar1593 күн бұрын
पाडस : The yearling written by Markori kinnon Rollings अनुवाद: राम पटवर्धन. मस्त पुस्तक.
@mangalasolegaonkar53353 күн бұрын
मधुराताई , तुमचा हा व्हिडीओ खूपच सुंदर व माहितीपूर्ण आहे . आजच्या काळात आपल्या मुलांवर वाचनाचे सुंदर संस्कार होणे आवश्यक असून त्यासाठी तुम्ही आपल्या सोसायटीत मुलांसाठी वाचनालय चालवत आहात हे पाहून आनंद झाला .
@AshaJoshiuser3 күн бұрын
मधुरा , खूपच छान व्हिडिओ! वेगळी पण सर्वांना आवश्यक असा विषय आहे! मस्त.. ❤❤🎉🎉
@arunsatam3 күн бұрын
जिम कार्बेटची शिकारकथेची पुस्तके सामुदायिक वाचनासाठी योग्य आहेत , त्यामुळे प्राणी प्रेम , निसर्गप्रेम वाढीला मदत होईल
@laxmijoshi70963 күн бұрын
फार सुंदर उपक्रम.❤ खूप शुभेच्छा. बालदिनाच्या शुभेच्छा
@PallaviJadhav2623 күн бұрын
लहान मुलांना वाचनाची आवड आणि सवय निर्माण व्हावी म्हणून हा छान उपक्रम आहे 👌👌👌
@jayashreegodbole41093 күн бұрын
माझ्या मुलाने, सुनेने नातवासाठी एक गोष्ट ठरवली..तो पुस्तकाची जेवढी पाने वाचेल तेवढी मिनिटं त्याला मोबाईलवर गेम खेळायला मिळेल... प्रयोग हळूहळू यशस्वी झाला.त्याला गोडी लागली आता तो मराठी, इंग्रजी भरपूर वाचतो आणि मोबाईलही बघतो.घर पुस्तक प्रेमी असल्याने वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके आहेत,त्यात सतत भर पडते आहे
@rajeshwandalkar88943 күн бұрын
चांगला उपक्रम
@smitagokhale11193 күн бұрын
लहान मुलांकरिता मराठीत एक जोडाक्षर विरहित पुस्तक आहे. ते सुरुवातीला मुलांना वाचायला दिल्यास मुलांना मराठी वाचायची आवड लागेल.मला त्या पुस्तकाचे नाव कळल्यास तुम्हाला कळवते.
@mendgudlisdaughter1871Күн бұрын
टिपू -- ले. रमेश ंमुधोळकर
@akshay58233 күн бұрын
खरंच खुप सुंदर छान माहितीपूर्ण व्हिडिओ ❤
@kanawadevarsha34393 күн бұрын
All children given nice reactions
@veenakulkarni40153 күн бұрын
Chan aahet पुस्तक बाबा छ्या मिश्या पुस्तक माझ्याकडे आहे खूप छान आहे ते पुस्तक
@rajaninaik70573 күн бұрын
खूप छान सादरीकरण
@jyotsnaphatak58723 күн бұрын
लाईब्रेरी सुरू करणे हा खुपच छान उपक्रम आहे, आजकाल च्या काळात मुलांना ह्याची फार गरज आहे . मोबाईल च्या काळात मुलांना पुस्तके वाचायला मिळतात आहे आणि त्यांना आवडते आहे हे पाहून खुपच बरे वाटले .❤
@sudhanvaranade9483 күн бұрын
🎉 अप्रतिम 🎉
@PravinAmbardekar3 күн бұрын
तुमचे स्वच्छ मराठी ऐकून फार समाधान झाले. नाहीतर आजकाल “मराठीला द्याट ल्यांग्वेजचा स्टेटस मिळालेला आहे तो वी मस्ट सेलिब्रेट” असेच ऐकायला मिळते. बहुतेक “मराठी” नावाच्या लोकांच्या टिप्पण्या सुद्धा इंग्लिश मध्ये असतात. मात्र शेवटच्या भागातले “मराठी बुक्स ची लायब्ररी” वगैरे शब्द खटकले.
@bharatikelkar1593 күн бұрын
फार छान!
@smitaparchure22483 күн бұрын
Isapniti jodakshar virahit written by Shri. Ram Ganesh Gadakari
@ARCHANAPISU3 күн бұрын
प्रविण दवणे यांचं अजिंक्य मी नावाचे पुस्तक सगळ्याच शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. इतरही काही आहेत. विज्ञानविषयक डॉ. बाळ फोंडके यांची पुस्तकेही खूप वाचनीय आहेत.
@urmilaapte98533 күн бұрын
तुमच्या सोसायटी मध्ये छान उपक्रम राबवताय तुम्हीं!!!❤🎉
@nilamgaidhani6872 күн бұрын
नारायण संत यांचे झुंबर
@arunsatam3 күн бұрын
श्री . मारुती चितमपल्ली यांचीही पुस्तके वाचनीय आहेत .
@chandrakantghorpade71933 күн бұрын
मधू इस बेस्ट❤❤❤❤
@shree99GamingКүн бұрын
Mata Vidya Lakshmi ver video banva please gi Shree dattatreya chi dharma patni hai 🌹🌹🌹
@veenakulkarni40153 күн бұрын
❤❤
@bharatikelkar1593 күн бұрын
Ruskin Bond ची अनेक पुस्तके. English as well as translated into Marathi.
@vandanajoashi42963 күн бұрын
Mazya mulala 2st std la G.A. Kulkarninchi Bimma Ani Babi chi gosht Marathi Pustakat hoti, tyala tar ti farach avadaichi pan mala G.A.kulkarni yancha kathancha joner mahit asalyane he katha tyani lihili asel yawar vishwasch basala navta, mi Ani mazya mulane ti katha kititari Vela parayan kelyasarakhi ekatra wachali hoti tyawelela, Ani ata tya pustakacha navach kalyamule mi nakkiche he Ani aapan sangitalele etar pustake mulala nakkiche wachaila dein, jari tyane 25 shi olandali aahe tari to nakki he pustaka wachel...😊
@shamikadivekar45873 күн бұрын
हो, सुंदर आहे बखर बिम्मची
@HarshadKocharekar3 күн бұрын
🫡👏🏽👏🏽👏🏽🙏🏽🤗
@sunildattatrayashaligram5419Күн бұрын
"माझ्या इंदुचे शिक्षण " हे पुस्तक जे तुम्ही गुगल ड्राईव्ह वर टाकले आहे ते विक्रीसाठी कोठे उपलब्ध आहे.आणि नसेल तर तुमच्या गुगल ड्राईव्ह वरून प्रिंट करून घेतले तर चालेल का? तुमच्या उत्तराची वाट पाहत आहे.
@madhurawelankar-satamКүн бұрын
आमच्या माहितीप्रमाणे सध्या तरी हे पुस्तक आऊट ऑफ प्रिंट असावं..... कुणी नव्याने रिप्रिंट केलं असेल तर आमच्याकडे माहिती उपलब्ध नाही.