बालकबुद्धी परवडले पण चालक बुद्धिवाल्यांना आवरा

  Рет қаралды 16,199

Anay Joglekar

Anay Joglekar

Күн бұрын

Like | Share | Subscribe

Пікірлер: 259
@shelarmama4673
@shelarmama4673 3 ай бұрын
भाजपाच्या नेत्यांनी लक्षात ठेवावे की भाजपा ऐक राजकीय पक्ष आहे. तुम्ही राजकारणी आहात. जर तुम्हाला राजकारण करून मीडिया आणि सोशल मीडिया ताब्यात ठेवता येत नसेल तर राजकारण सोडा. उगाच उदासीन राहून समर्थकांचे बिपी आणि राग वाढवू नका!
@AjitKadle
@AjitKadle 3 ай бұрын
Correct
@SanjayChavan-nt7en
@SanjayChavan-nt7en 3 ай бұрын
Khar aahe
@mohan1795
@mohan1795 3 ай бұрын
use your power!
@nitinmahajan1366
@nitinmahajan1366 3 ай бұрын
राहुल ला नीवडुन देनारी जनता खरी बालबुद्धिची आहे हेच देशाच दुर्भाग्य आहे , जनतेला देशाची प्रगति नको
@LawOnOff
@LawOnOff 3 ай бұрын
1000 ✅️
@SAB-hi3mf
@SAB-hi3mf 3 ай бұрын
राहुल व्यवस्थीत नाही पण तो नको म्हणून मोदींचे अदानी प्रेम धारावी, एअरपोर्ट असो सगळे अदानी यालाच द्यायचे हे किती दिवस बघायचे. सत्ताधाऱ्यांचा अहंकार, एकांगी निर्णय स्वतःला देवाच्या पेक्षा मानायचे हे जनतेने किती दिवस सहन करायचे. त्यापेक्षा भाजप च्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करून सुधारणा करून लोकांच्या अपेक्षे प्रमाणे काम करायला काय हरकत आहे.
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 3 ай бұрын
नेता बालबुद्धीचा असेल तर त्याला प्रचंड बहुमताने निवडून देणाऱ्या मतदारांना काय म्हणायचे? भारतातील लोकशाहीची ही शोकांतिकाच आहे.
@pravinzanpure9750
@pravinzanpure9750 3 ай бұрын
यांचे सर्वमतदार सतरंजी ऊचले आहेत
@mohan1795
@mohan1795 3 ай бұрын
बिनडोक ... म्हणावे.😡👊
@manoramapatil3480
@manoramapatil3480 3 ай бұрын
रोज काहीतरी खुसपट काढतात आणि लोकांमध्ये पिल्लू सोडून देतात. लोकांनीच आता आपल्या बुद्धीचा स्तर वाढवला पाहिजे. विचार करायला शिकले पाहिजे.
@hemprabhakumbhar7294
@hemprabhakumbhar7294 3 ай бұрын
Karan kam kahi karyach nahi pan prakash zotat rahach
@shilparao1559
@shilparao1559 3 ай бұрын
अगदी योग्य बोललात अनय जी. इतके मूर्ख विरोधक असतील तर कसे होणार.
@mohan1795
@mohan1795 3 ай бұрын
विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी लाखो लोक मुंबईत जातपात, धर्म विसरून एकत्र जमले, तर मग पप्पू/रागा ने केलेल्या हिंदूं च्या अपमानास्पद वक्तव्याचा निषेध करण्यासाठी का नाही हिंदू एकत्र आले??? 😭🤦‍♀️👎👊
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 3 ай бұрын
त्यांना आता एकवेळ पाकिस्तानची बस चालेल पण देशातल्या एका राज्याची ,गुजरातची बस चालणार नाही!
@mahendrakokate644
@mahendrakokate644 3 ай бұрын
उबाठा सेनेचे अवस्थातीच आहे,.. मुंबई पालिकेमध्ये 27 वर्षे भाजपा वतीने पैसा मातोश्री ला मिळत होता तोवर गुजराती चालत होता.
@swatikapre1624
@swatikapre1624 3 ай бұрын
मी तीस वर्षांपूर्वी लग्न होऊ मध्यप्रदेश हून महाराष्ट्रात आले,त्यावेळी महाराष्ट्रा प्रगल्भ व मध्यप्रदेश मागासलेला वाटत असे. आज स्थिति अगदीच उल्ट आहे. नेत्यांच्या बाबतीत, इन्फ्रास्ट्रक्चर, रास्ते, सोयी, व ease of doings business या बाबतीत मध्यप्रदेश खूप पुढे गेला आहे,महाराष्ट्रात याची वनवा तर आहेच, पण मुख्य म्हणजे उत्तम नेतृत्त्व क्षमता असूनही केवल जातीवरून अव्हेरणे!खेळच चाललाय इथे! बालक बुद्धि राजकारण अगदीच उच्च स्तरीय झाले आहे..
@santoshkudale1483
@santoshkudale1483 3 ай бұрын
सविस्तर प्रतिक्रिया आवडली
@supriyapuranik3433
@supriyapuranik3433 3 ай бұрын
Kharay madam.. ekahi manus ata mat denyachya laykicha disat nahi
@madhavapte5433
@madhavapte5433 3 ай бұрын
आज आशुतोष हा पत्रकार बालकबुद्धीचे ज्या पद्धतीने समर्थन करत होता ते बघून पत्रकारांच्या बुद्धीची कीव आली.
@manoharjadhav8639
@manoharjadhav8639 3 ай бұрын
** सुधामाई मुर्ती सारख्या खासदारांची देशाला गरज आहे. ** भारतीय जनतेच आणि भारताचे दुर्दैव म्हणावे लागेल, विरोधी पक्षाच्या नेत्यांचे लोकसभा भवनातील वर्तन पाहून.
@kishorahirrao8103
@kishorahirrao8103 3 ай бұрын
अनयजी ही महाराष्ट्राची हाऱ्या नाऱ्या ची जोडी आहे. हे सर्कशीतल्या जोकर प्रमाणे मनोरंजन करतात.
@sayaligaonkar3007
@sayaligaonkar3007 3 ай бұрын
यांना चालक बुद्धी म्हणू नये. चालक यांच्यापेक्षा खूप हुशार असतात. चालका कडे किमान वाहन चालवण्याची कला असते. हे फुकटे वाचाळवीर वाट्टेल ते बोलतात. हे कूपमंडुक वृत्तीचे आहेत, केवळ विहिरीत पोहत राहायचं..डबक्यात पोहणारे बेडूक
@narendramarkale7908
@narendramarkale7908 3 ай бұрын
भाजपचे 100 हून अधिक प्रवक्ते महाराष्ट्रात आहेत ते काय झोपा काढतात का ॽ
@vilasaherkar3336
@vilasaherkar3336 3 ай бұрын
विरोधकांना दर्जाच राहिला नाही
@mohan1795
@mohan1795 3 ай бұрын
फक्त जळफळाट,द्वेष,राग, निंदा!!! 😡👊
@rameshshinde3148
@rameshshinde3148 3 ай бұрын
वेरी गुड अनय जी.. निश्चितच चांगला विषय आणि सडेतोड उत्तर..
@KavitaPatil-b6d
@KavitaPatil-b6d 3 ай бұрын
जोकसत्ता वाले तर जोरात आहेत त्यांच्या राहुल्या बापाला नवीन रुपात बघून
@vidyapatil2023
@vidyapatil2023 3 ай бұрын
जोकसत्ता 😂
@shelarmama4673
@shelarmama4673 3 ай бұрын
जेंव्हा मॅच फिक्सिंग मध्ये अझरुद्दीन सापडल्यावर बोलला होता की मी मुस्लिम असल्यामुळे मला अडकवले आहे! तेंव्हा पासून क्रिकेट आणि क्रिकेटर मनातून उतरले ते कायमचे.
@seemadesai2205
@seemadesai2205 3 ай бұрын
खरच ऐकल्यावर हसावं कि चिडावं कळतच नव्हतं, आवहाड्, रोहित, आदित्य आणि राऊत यानी वीट आणलाय नुसता. शिक्षित बिनडोक
@Mansi-sd5zm
@Mansi-sd5zm 3 ай бұрын
🙏👌👌
@anilbibikar8127
@anilbibikar8127 3 ай бұрын
क्रिकेट साठी एकत्र येतात, चांगलच आहे, असेच राष्ट्र हितासाठी साठी एकत्र यावे हीच नम्र विनंती.
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 3 ай бұрын
ज्यांना पब्लिकचा आनंद बघण्यापेक्षा टीकाच करायची आहे ते मंदबुद्धीच रहाणार.
@ArunaKhopade-w6g
@ArunaKhopade-w6g 3 ай бұрын
बरोबर
@railvlogs5565
@railvlogs5565 3 ай бұрын
20. vsrsha pasoon sarvacha saamane FIX aasatat.😡😡😡😡Mag kon pahaanar?😡😡😡😡
@mimubaikar2794
@mimubaikar2794 3 ай бұрын
आज नपुंसक क्रिकेट शौकीनांचा जुलुम बघुन शरम वाटली.
@ArunaKhopade-w6g
@ArunaKhopade-w6g 3 ай бұрын
डोक असते तर अभ्यास केला असता . या लोकांच्या थिल्लर पणाला थिल्लर लोकचं साथ देतात .
@jaiprakashdeshmukh1549
@jaiprakashdeshmukh1549 3 ай бұрын
वेड पांघरून पेडगावला निघालेली ही मंडळी आहेत ही.आपले दुर्दैव आहे. यथा प्रजा तथा राजा.
@vidyapatil2023
@vidyapatil2023 3 ай бұрын
फक्त अदानी अंबानी घरी आलेला चालतो
@jawale-y1q
@jawale-y1q 3 ай бұрын
प्रत्येक गोष्टीत जळफळाट.. जनतेलाही बालकबुद्धीचे समजतात. बुद्धिची पातळी किती खालची आहे ना.. छी!
@aniljoshi5133
@aniljoshi5133 3 ай бұрын
असे अपरिपक्व नेते राजकारणात असले तर काय होणार भारताचं😢
@sanjayrode4692
@sanjayrode4692 3 ай бұрын
अगदी बरोबर....मी सुद्धा क्रिकेट पाहणे बंद केले आहे..fixing ...झाल्याने
@sunilpitre4806
@sunilpitre4806 3 ай бұрын
चार पिढ्यांच राजकारण व तीन पिढ्या सत्तेत राहिलेल्याना काहीतरी लेबल लावून आपण आपलच समाधान करून घेतोय. हा आपला बालिशपणा आहे.
@dakshtachoudhari3616
@dakshtachoudhari3616 3 ай бұрын
आम्हाला सगळीकडे हिरवे हिरवे गार गालिचे दिसतात 😂😂😂😂😂
@drsureshbarpande4917
@drsureshbarpande4917 3 ай бұрын
महाभारतातल्या शकुनी मामाच्या भाषेत सांगायचे झाले तर विचारावे लागेल " तुम बडे कब होंगे".वय वाढले तरी बुध्दी वाढली नाही.
@vivekgokhale2023
@vivekgokhale2023 3 ай бұрын
सगळ्यांचीच पार करून टाकलीत आणि हे जरूरीचे होतेच
@wasudeomarathe6417
@wasudeomarathe6417 3 ай бұрын
ह्या साऱ्या घटना महाराष्ट्राच्या जनतेची लायकी दाखवून देणाऱ्या आहेत.महाराष्ट्राची जनता पुरेशी प्रगल्भ नाही म्हणूनच असल्या थिल्लर गोष्टींना महत्व देते आहे.
@ujwaladange6358
@ujwaladange6358 3 ай бұрын
त्यांना महाराष्ट्रा चा तामिळनाडु करायचाय वैयक्तिक प्रदेश.
@LawOnOff
@LawOnOff 3 ай бұрын
1000 ✅️ Sachin Vaze/waze 🙏..
@prabhakarmahindrakar4485
@prabhakarmahindrakar4485 3 ай бұрын
आपण केलेले विश्लेषण फारच योग्य आहे परंतु लाडकी बहीण योजना 1500 रुपये देण्यापेक्षा विजेचे दर गॅसचे दर कमी करणे व केशरी रंगाच्या रेशनिंग कार्ड सामान्य वर्गाच्या माणसांना सवलत किती मिळेल यावर देखील आपले विचार मांडावे
@nochance3914
@nochance3914 3 ай бұрын
Je kamawtat te bill bharel. Je jast kamwat nahi te sawlat gheal. Fukat wiz banat naste. Lakho rs che pagar dyayche ani electric bill kami karaycha yala artha nahi.
@humanjoy0808
@humanjoy0808 3 ай бұрын
प्रवासी बस चालक हा वाहकाच्या इशाऱ्यावर चालतो. त्याने बेल दिली की तो थांबतो वा सुसाट सुटतो. बालकाचा कुणी चालक आहे का?
@rujutapawar3208
@rujutapawar3208 3 ай бұрын
Balika chalak Matashree Soniya Bahana Priyanka and karge
@pralhadsawant465
@pralhadsawant465 3 ай бұрын
त्या बालक बुध्दी व त्याच्या पक्षास मुस्लिम आणि बाबासाहेब यांच्या अनुयायांस खेचण्यात यश आले, हे विसरता येत नाही. म्हणून मोदींनी दिलेला इशारा भाजपा कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यावा.
@shitaloak4362
@shitaloak4362 3 ай бұрын
​@@rujutapawar3208हा बालक कोणाच ऐकत असेल किंवा कोणाला जुमानत असेल असं वाटत नाही😅
@vikrantvijayakar9982
@vikrantvijayakar9982 3 ай бұрын
बालकाचे वाहक हे परदेशात बसले आहेत ... चायनाच्या कम्युनिस्ट पक्षा बरोबर गुप्त करार केला ... सॅम चाचा बरोबर अमेरिकेत आणि इंग्लंड मध्ये ...
@vidyapatil2023
@vidyapatil2023 3 ай бұрын
​@@shitaloak4362बालकांचे पापा शी जिनपिंग चायना मध्ये बसलेत😂
@sudhasharma7970
@sudhasharma7970 3 ай бұрын
मुळांत इतके आपले भारतीय देशी क्रीडा प्रकार अस्तित्वांत असताना त्यांना कोपऱ्यांत बसवून, या 'विलायती' खेळाला इतकं महत्व कां दिलं जातं? जय श्रीराम!
@pravinkulkarni5327
@pravinkulkarni5327 3 ай бұрын
अंदर की बात जनता समझती है.
@achyutdeshpande645
@achyutdeshpande645 3 ай бұрын
अनयजी, पूर्वी यथा राजा तथा प्रजा असे म्हणत. आता यथा प्रजा तथा राजा (राज्यकर्ते) असे म्हणले जाते. उपनगरीय लोकलमध्ये होणारी चर्चा ऐकली ते पटतं.
@rahulphapale407
@rahulphapale407 3 ай бұрын
Agdi barobar 👌👌 Kahi anubhav share kara 🙏😊
@Mansi-sd5zm
@Mansi-sd5zm 3 ай бұрын
🙏👌👌
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 3 ай бұрын
उद्धव पुत्र आदित्य त्याच ओळीत शोभतात
@vilasbeharay6393
@vilasbeharay6393 3 ай бұрын
अनयजी मला पण I P L चा तमाशा आवडत नाही ,मी पण क्रिकेट पतौडी ,वाडेकर यांच्या काळापासून बघतो आहे ,पण मी I P L नाही बघत. राहुल ,उद्धव,पवार यांचा एक मीडिया आहे त्यांना राहुल ना पंतप्रधान ,उद्धव ना C M बनवायला आतूर झाले आहेत . योग्य विश्लेषण.
@vijaykumarprabhudesai363
@vijaykumarprabhudesai363 3 ай бұрын
अनयजी असेच फोडत बसा, कदाचित त्यांच्यात फरक पडला तर पडला
@jayantgogate8101
@jayantgogate8101 3 ай бұрын
क्रिकेट पहाण्याच्या बाबतीत मी तुमच्या दृष्टीकोनाशी सहमत आहे. आता फार गांभीर्याने पहात नाही. कॅज्युअली पहातो. त्याचे वेळापत्रक ही माहीत नसते. पूर्वी सर्व पाठ असायचे.
@anantprabhu6820
@anantprabhu6820 3 ай бұрын
अहो हे सर्व असूनही आम्ही जनता या अशा नेत्यांनाच भरघोस मतदान करून त्याना विजयी करतो. दोष कोणाचा?
@AjitKadle
@AjitKadle 3 ай бұрын
Correct. We elect idiots
@smitadalvi3644
@smitadalvi3644 3 ай бұрын
आज तू सगळ्यांच्या मनातला बोलास अनय.....हलकट लोक आहेत नेते...अक्कल शून्य.....😡
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 3 ай бұрын
अदानी,अंबानी chya गाड़ीचा ड्राइवर गुजरात गुजरात म्हणून oradat आहे 😂😂😂😂
@gajanankulkarni2163
@gajanankulkarni2163 3 ай бұрын
महायुतीनी narretive media चालवतोय, सुपारी घेतोय नुसतं म्हणून चालणार नाही. या माध्यमाना चॅनेलना कटाक्षानी दूर ठेवलं पाहिजे. याच्या चॅनेल वर जाणे, त्याना मुलाखती, सरकारी व पक्षाच्या जाहिराती देणे बंद केलं पाहिजे त्याशिवाय media जागेवर येणार नाही.
@milindpande2662
@milindpande2662 3 ай бұрын
मी ४ जुन पासून सर्व बातम्या पाहणे बंद केले. पण त्यावर विडीओ करुन त्याच बातम्या विडीओ करुन सांगत आहे.
@pratibhasawant3197
@pratibhasawant3197 3 ай бұрын
अगदी बरोबर आहे तुमचं
@sharadgokhale3495
@sharadgokhale3495 3 ай бұрын
क्रिकेट बद्दलच्या तुमच्या मताशी शतप्रतिशत सहमत!
@kusumsuryawanshi1170
@kusumsuryawanshi1170 3 ай бұрын
यांना बैलबुद्दी म्हटल तर बैलाचा आपमान आहे !
@arunakaremungikar4391
@arunakaremungikar4391 3 ай бұрын
Balak Buddhi .. Modiji used appropriate word to appropriate person 😂😂
@kamatsatish6358
@kamatsatish6358 3 ай бұрын
BEST ची खुली बस ही झाडांच्या फांद्या कापायची बस आहे.
@gkarnale5
@gkarnale5 3 ай бұрын
Sir excellent subject and. I fully agree with you though I am cricket lover IPL is Tamasha only
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 3 ай бұрын
जय श्री राम अनय जोगलेकर जी
@shreeramjoshi8509
@shreeramjoshi8509 3 ай бұрын
अडाणी आणि येडपट नेत्यांची कमतरता नाही 😂कशाला उगाच यांच्यावर व्हिडिओ बनवता 👌🏻
@pratimavaishnav8045
@pratimavaishnav8045 3 ай бұрын
उत्तम विश्लेषण सर 🙏
@Di_Ajit
@Di_Ajit 3 ай бұрын
अहमदाबाद येथे खुली डबलडेकर बस हि फिरत्या पार्टी साठी उपलब्ध आहे. पण हि बस मुंबई ला‌ नेली हे अत्ता कळलं. तेही य्हा रडु गॅंग मुळे.
@sharadvispute7182
@sharadvispute7182 3 ай бұрын
गुजराथी लोकांचे मत मात्र यांना चालतात ते नको हें म्हणत नाहीत
@rajendrapatil8723
@rajendrapatil8723 3 ай бұрын
मागच्या निवडणुकी पर्यंत भाजप ला मुसलमानांची मतं चालत होती. यावेळेस ती पडली नाहीत म्हणून मुसलमानांनी एकगठ्ठा मतं मविआ ला दिली म्हणून भाजप ने कांगावा केला. हिंदू मतदार भाजप पासून दुरावला हे सत्य लपवण्याचा अनाठायी प्रयत्न असेच म्हणावे लागेल.
@chandrakanthalbe1562
@chandrakanthalbe1562 3 ай бұрын
नाचता येईना अंगण वाकडे. सडका मेंदू dusare काय म्हणणार.
@prabhakarsalgaonkar434
@prabhakarsalgaonkar434 3 ай бұрын
गुजराती असणा-या अंबानींच्या लग्नकार्याला का जातात ? 😢
@AjitKadle
@AjitKadle 3 ай бұрын
Free lunch and dinner ke liye
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 3 ай бұрын
माझ्या कड़े तुम्हाला देण्यl साठी काय नाही फक्त घेण्या साठी हात आहेत😂😂
@seemakamat4303
@seemakamat4303 3 ай бұрын
उंबरा मोडून भवरा केला फिरत नाही म्हणून मोडून टाकला . 🥶🥶🥶
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 3 ай бұрын
😂😂😂😂😂
@hemangiingale399
@hemangiingale399 3 ай бұрын
Every word you spoke about cricket were my feelings too. I stopped watching after 20-20 & IPL become favourite formats for cricket.
@jayantbhave4777
@jayantbhave4777 3 ай бұрын
अशा क्षुल्लक विषयांवर बोलण्यात आपला वेळ आणि शक्ती वाया घालवणे चांगले नाही. आमच्याकडे टिप्पणी करण्यासाठी अधिक चांगले विषय आहेत.
@meenajadhav1219
@meenajadhav1219 3 ай бұрын
अपेक्षा कुणाकडून करताय अनयजी... सोडून द्या
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 3 ай бұрын
खूप छान विश्लेषण
@machindrakawade-tg7dz
@machindrakawade-tg7dz 3 ай бұрын
अनयदा चंगुमंगु म्हणूया का
@chintamaniranade2388
@chintamaniranade2388 3 ай бұрын
भाजपाने तिकीट वाटपात उमेदवार लादले तर या वेळेस फक्त NOTA
@alkagangan5334
@alkagangan5334 3 ай бұрын
विकल्या गेलेल्या माध्यमांकडून दुसरी अपेक्षा ठरी काय करणार ?
@MMR-FOODS
@MMR-FOODS 3 ай бұрын
अनय सर बालबुद्धीवाल्यांना महत्व देऊ नये त्याची बुद्धीच ती आणि चाललेत मुख्यमंत्री बनायला
@pravinzanpure9750
@pravinzanpure9750 3 ай бұрын
निर्बुधध्दपणाचा व निर्लज्जपणाचा कळस
@sachin74wa
@sachin74wa 3 ай бұрын
अनय जी आपण प्रतिवाद करता ते ठीक आहे . पण ज्यांनी करायला पाहिजे ते कुठे आहेत???? का विधानसभेला पण पहिले पाढे पंचावन्न
@prafulchonkar2212
@prafulchonkar2212 3 ай бұрын
It shows from Loksabha election results that many of our people are supporting such thinking ability which is unfortunate & will hamper our state progress in future
@vidyakulkarni6899
@vidyakulkarni6899 3 ай бұрын
चला , कुणी एक जण मिळाला क्रिकेट बाबत समविचारी असणारा
@mohan1795
@mohan1795 3 ай бұрын
कंबरेखाली वार करत आहेत विरोधक!!! 😡👊
@sampadasohoni3059
@sampadasohoni3059 3 ай бұрын
उत्तम शीर्षक अनय !
@parshuramdesai749
@parshuramdesai749 3 ай бұрын
अति उत्तम 🎉
@ashokpalodkar8634
@ashokpalodkar8634 3 ай бұрын
वाहक जनता आहे या ना कुणी सागवे चालक अपघात करनार आहे
@archanakale6856
@archanakale6856 3 ай бұрын
जो माणूस टेलिप्रोप्टर शिवाय दोन वाक्य बाहेर बोलू शकत नाही... त्याचे समर्थन 🤣🤣🤣
@nochance3914
@nochance3914 3 ай бұрын
Karan Modi nusta bhutkalatle kitte jirwat nahi basat. 2024 madhye jagnara manus ahe modi.
@sampadasohoni3059
@sampadasohoni3059 3 ай бұрын
आणि अर्थातच विश्लेषणही !
@anilkashikar6256
@anilkashikar6256 3 ай бұрын
Very befitting reply sir !
@amoljangam5783
@amoljangam5783 3 ай бұрын
Adani hired Maharastrian driver in Mumbai
@archanakale6856
@archanakale6856 3 ай бұрын
वैसे बेटी पटवाने को कहना बालक बुद्धि का उदाहरण है या बैल बुद्धि का पूछता है भारत..😢😢
@vasundharak8982
@vasundharak8982 3 ай бұрын
Well said,very nice topic. I think they ro not have any work to do ,so they talk nonsence .as the proverb goes empty mind is devils workshop.
@mugdhapanditrao7444
@mugdhapanditrao7444 3 ай бұрын
मन आणि बुद्धी 'sairbhair' झाली की, समतोल बिघडतो.जनता शहाणी आहे vinayji त्यांना सांगणे म्हणजे"पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे" आहे. नियती च त्यांना धडा,देईल.
@pratikshapawar6429
@pratikshapawar6429 3 ай бұрын
Rohit Pawar la 10-12la 50-55% tari hotey kay...fukat milalay jatay kay vatel te bolayala...tyala vicharayla pahije gujrat bhartat ch yet n ki Maharashtra bhartachya baher aahe.
@theatjoshi
@theatjoshi 3 ай бұрын
चालक बुद्धी नाही चालाक बुद्धी म्हणा ते बरोबर होईल.
@LawOnOff
@LawOnOff 3 ай бұрын
1000 ✅️ A Simple Man 🎉
@prakashdhole8019
@prakashdhole8019 3 ай бұрын
क्रिकेट तसा महागडाच आहे, सामान्य लोकांनी क्रिकेट टिव्ही अथवा रेडीओ वर (पुर्वीच्या काळी) पहाण्यात किंवा ऐकण्यात रस आहे. तेही सेमिफायनल वा फायनल मॅच. आय पी एल चा तर प्रश्न च नाही नुसता धिंगाणा प्रोफेशनल व धनाड्य लोकांच क्रिकेट.
@mohankundley8040
@mohankundley8040 3 ай бұрын
केम छो वरळी? का म्हणता?
@AjitKadle
@AjitKadle 3 ай бұрын
Shameless balak
@mickymouse9321
@mickymouse9321 3 ай бұрын
अजून फिरा अश्या नेत्यांचा मागे, लोंबते बनून
@arpitaw5457
@arpitaw5457 3 ай бұрын
GJ Jamnagar
@suniljoshi2387
@suniljoshi2387 3 ай бұрын
राहता राहिला क्रिकेटचा खेळ, क्रिकेट हा पैसे कमावायचा धंदा झालाय.
@MMR-FOODS
@MMR-FOODS 3 ай бұрын
लग्नाला फूकट मिळाल सगळ
@archanakale6856
@archanakale6856 3 ай бұрын
अरे शरम बाळगा तुम्ही पहिली ही निवडणूक मोदींनी कशी लढवली....
@ddr57
@ddr57 3 ай бұрын
The pettymindedness of Maharashtra's opposition political parties is disgusting. Let them understand that Gujarat has long overtaken Maharashtra in crucial economic parameters like per capita income and per capita GSDP. States like Telangana and Andhra Pradesh are also surging ahead. It's time to rise above petty politics and work for the progress of the state.
@raghunig6993
@raghunig6993 3 ай бұрын
Aj Indian army ne China Lampat pappu cha maj utaravla. Lav re to video !!
@tejaltakalkar5960
@tejaltakalkar5960 3 ай бұрын
Cricket is just a commercial venture. All fixed. Never watched and will not watch
@sunilpitre4806
@sunilpitre4806 3 ай бұрын
सर्वात बदनाम झालेल्या खेळात आपण विश्वचषक जिंकला आहे. देशाचे खेळातील खर कर्तृत्व ऑलिम्पिक मध्ये अपेक्षित आहे.
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 3 ай бұрын
अगदी सहमत!
@Dranjit11
@Dranjit11 3 ай бұрын
तुमचे video खुप informative असतात. एक विनंती आहे please भाऊंना सांगा वेळ नसेल तर नका टाकू video पण जुनेच video टाकू नका. फसवल्यासारखं वाटत. लोक शिव्या देतायत. वाईट वाटतं मला. Please message कळवा भाऊंना
@sunilpetkar6971
@sunilpetkar6971 3 ай бұрын
Barobar June video Naka Taku
@nileshm1051
@nileshm1051 3 ай бұрын
जुना व्हिडीओ टाकताना फक्त पुनर्प्रकाशित आहे हे टाकावे म्हणजे ज्यांना परत पाहायचा असेल तर ते बघतील ज्यांना नाही बघायचं ते नाही बघणार 😊
@railvlogs5565
@railvlogs5565 3 ай бұрын
Te Dhakke Bukee June video aasatat.
@smitaherwadkar905
@smitaherwadkar905 3 ай бұрын
सहमत आहे
@prafullachopde
@prafullachopde 3 ай бұрын
उत्तम
@sharadkadolkar2726
@sharadkadolkar2726 3 ай бұрын
डबल डेकर बस मधून २००७ साली T 20 मध्ये पाकिस्तान ला हरवलं तेंव्हा चं आहे
@vaibhavgodase9733
@vaibhavgodase9733 3 ай бұрын
म्हणजे अरुणाचल प्रदेश मध्ये जर 5 लाख प्रेक्षक क्षमतेचे स्टेडियम बांधले तर काय वर्ल्ड कप फायनल तुम्ही अरुणाचल प्रदेश ला नेणार का ? तर नाही. मुंबई हे भारतीय क्रिकेट चे प्रमुख केंद्र आहे अहमदाबाद नाही.
@AjitKadle
@AjitKadle 3 ай бұрын
Be Indian
@nochance3914
@nochance3914 3 ай бұрын
Me Yavatmal cha ahe ani mala ghanta ghena dena nahi Mumbai che je kitte ahe te tuzha jawal thew. 2024 madhye jagayla shik leka. Sagdya la chance bhetla pahije.
@Indiangirlsks
@Indiangirlsks 3 ай бұрын
मी पण ipl सुरू झाले तेव्हा पासून cricket matches पहायचं सोडून दिलं.
@dineshmangal6359
@dineshmangal6359 3 ай бұрын
mutton chi dukan baser je autre hardi sathi thamb-tat, tyna kahi buddhi chi garaj naste - tyan-na ka kaam yet nahi - wasooli karoon jag-tat
@supriyapuranik3433
@supriyapuranik3433 3 ай бұрын
Itakya akkalshunya vachalveeranna lok mate kashi detat? Ani prasarmadhyame itaki murkh ahet ani te lok baghtat mhanje kamal vatate... aajkal laaj vatate ki kadhikali amhi yanna mat dile ani rajkaranat tikavle..
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 273 МЛН
ДЕНЬ УЧИТЕЛЯ В ШКОЛЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 3,4 МЛН
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 70 МЛН
Как подписать? 😂 #shorts
00:10
Денис Кукояка
Рет қаралды 8 МЛН
ТЕПЕРЬ ТОЧНО ЗАПОМНИТ😂
0:54
СЕМЬЯ СТАРОВОЙТОВЫХ 💖 Starovoitov.family
Рет қаралды 3,6 МЛН
Отец удивил своим танцем 😮 (@dadtwintips)
0:23
Скажи «Папа»
0:37
Камышниковы
Рет қаралды 4,7 МЛН