बालपणाविषयी राजकाकांशी ऐसपैस गप्पा | राज ठाकरे | बालदिन विशेष | एबीपी माझा

  Рет қаралды 619,143

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 463
@suhasthonge6816
@suhasthonge6816 6 жыл бұрын
मला शिवाजी महाराजांच्या काळात जायला आवडेल. जिंकलस साहेब तुम्ही.
@worldofhindubhagawa6882
@worldofhindubhagawa6882 4 жыл бұрын
Vote pn dya
@atishlimbare5946
@atishlimbare5946 2 жыл бұрын
350 I
@atishlimbare5946
@atishlimbare5946 2 жыл бұрын
Rr
@atishlimbare5946
@atishlimbare5946 2 жыл бұрын
Uuu
@shardulpedgaonkar4737
@shardulpedgaonkar4737 6 жыл бұрын
राज ठाकरेंच्या अनेक पैलूंपैकी सर्वांत अनोखा पण अत्यंत सुंदर पैलू! कितीही कणखर आणि राग असणारे समजल्या गेले, तरी राज ठाकरेंनी कितीतरी छटांमुळे जनमाणसांना "आपलंसं" केलंय!
@shaileshpawar2764
@shaileshpawar2764 6 жыл бұрын
Abp माझा मधील सर्वात शांत आणि खूप गोड अँकर ज्ञानदा कदम ताई😍😍
@Shindeaditya96k
@Shindeaditya96k 6 жыл бұрын
Barobar
@sanketpatil7324
@sanketpatil7324 6 жыл бұрын
@Satya Production ha re bhadya, hech yet ka tula
@anupkulkarni6986
@anupkulkarni6986 6 жыл бұрын
हो खरंच, बाकीचे कधी कधी बावचाळतात। पण ह्या खरंच नेहमी शांतपणे प्रश्न विचारतात
@sanketpatil7324
@sanketpatil7324 6 жыл бұрын
@Satya Production are uthl mhanun tu zala na uthl nast tr tu zala nasta
@sanketpatil7324
@sanketpatil7324 6 жыл бұрын
@Satya Production tuzya bapala vichar te
@suhasthonge6816
@suhasthonge6816 6 жыл бұрын
काही मना पण राज ठाकरे सारखा नेता महाराष्ट्रच काय आख्या देशात कुठेही नाही. होय माझ मत मनसेला.
@Thinktank2024
@Thinktank2024 6 жыл бұрын
माझही
@pramodkhake27
@pramodkhake27 6 жыл бұрын
पण आपल्याच लोकांना हे कळत नाही हेच, तर दुःख आहे भावा
@amarpatil9876
@amarpatil9876 6 жыл бұрын
जय महाराष्ट्र
@nahushkkn
@nahushkkn 6 жыл бұрын
आरक्षणाच्या विळख्यात अडकले आहेत सगळे.
@siddheshname1907
@siddheshname1907 6 жыл бұрын
जय मनसे भावा
@karanjagtap8395
@karanjagtap8395 6 жыл бұрын
लहान मुलांनपासून ते तरुण पिढी प्रयत्न संवाद साधणारे राज ठाकरे हा नेता जो आमच्या जवळचा व आमचा माणूस
@pradeepzaware
@pradeepzaware 6 жыл бұрын
राज ठाकरेंनी जो शेवटी सल्ला दीला संयुक्त महाराष्ट्र च्या लढ्याबद्दल तो लढा त्याचा इतिहास शालेय शिक्षणात इतिहासाच्या पुस्तकात यायला हवा .... बऱ्याच कष्टाने आणि बलिदानाने ही मुंबई महाराष्ट्राला मिळाली त्याचा इतिहास सर्वाना समजला पाहिजे
@maheshg3055
@maheshg3055 6 жыл бұрын
धन्यवाद ABP माझा या वृत्तवाहिनीला , ह्या कार्यक्रमामुळे आमच्या राजसाहेबांच्या बालपणातील खूप काही गोष्टी ऐकायला भेटल्या ।।। फक्त राजसाहेब ।।
@dnyaneshwarshinde1682
@dnyaneshwarshinde1682 5 жыл бұрын
Raj saheb ...
@amitwaykar9694
@amitwaykar9694 6 жыл бұрын
खूपच छान सर ...अगदी लहानमुलांनपासून ते मोठ्या माणसापर्यत सर्वांच्या आवडीचे आहेत राज साहेब ....
@surajmahadevmarkad7560
@surajmahadevmarkad7560 6 жыл бұрын
48 views 21 likes.... in just 1min..wht we can say about this man...he might be not a cm,pm but he is the leader who rules millons of hearts..love you rajsaheb🙏🙏🙏
@rohanaaron
@rohanaaron 6 жыл бұрын
१) ज्या मैदानावर जाशील त्या मैदानाची भाषा बोला. २) कुंपणावरती शेतकरीला कळेल अशी साधी-सोपी भाषा बोला. ३) माणसं शहाणी व्हावेत म्हणून बोला, तुमची शहाणपण दाखवणयासाठी बोलू नका. किती छान शिकवण आहेत !!😇🤗
@vilassail5782
@vilassail5782 3 жыл бұрын
👍
@deepakpawar87
@deepakpawar87 6 жыл бұрын
राज साहेब... विश्वास फक्त तुमच्या वर... बाकीच्यांना कोल्ला.... जय मनसे जय महाराष्ट्र
@akshaygawali3659
@akshaygawali3659 5 жыл бұрын
Jay manse saheb
@gpatil862
@gpatil862 6 жыл бұрын
ज्ञानदा -कोणत्या काळात तुम्हाला जायला आवडेल? साहेब- शिवाजी महाराजांच्या काळात जायला मला आवडेल.... नावे ठेवणाऱ्यांनो बगत जावा साहेब काय आहेत ते उगाच बॉब मारत बसू नका... अभ्यासू नेता या महाराष्ट्रात नाही.. साहेब तुमीच आमचा आहात.. तुमचे विचार आम्हाला खूप पटतात.. .
@sushantsarjine1653
@sushantsarjine1653 6 жыл бұрын
Barobar
@vishalbandal-explorer8242
@vishalbandal-explorer8242 5 жыл бұрын
True.....
@nikhiltambat8648
@nikhiltambat8648 6 жыл бұрын
खूप छान कार्यक्रम, लहान मुलांनी विचारले ले प्रश्न राज साहेबा नी खूप छान उत्तर दिली. शिवाजी महाराजां च्या काळा त जायला आवडेल हे खूपच जबरदस्त होत.
@kuldipsatputepatil1488
@kuldipsatputepatil1488 6 жыл бұрын
साहेब आम्हाला तुम्ही खुप खूप आवडता कारण तुम्ही त्या उध्दव सारखे लाचार सत्तेला हापापलेले नाही म्हणून ह्या महाराष्ट्राला तुमच्या सारख्या स्वाभिमानी राजकारणी पाहिजे
@dattanaiknavare683
@dattanaiknavare683 6 жыл бұрын
राज साहेब..द ग्रेट मराठी माणूस जय महाराष्ट्र साहेब...धन्यवाद Abp maza
@pravingolambade1089
@pravingolambade1089 4 жыл бұрын
राजसाहेबांची मुलाखत ती ही ज्ञानदा ताई सोबत....खूपच छान.... मरेपर्यंत फक्त राजसाहेबांचा कट्टर समर्थक राहीन
@ankushkhot9122
@ankushkhot9122 6 жыл бұрын
अप्रतिम साहेब लहान मुलांन पासून वयोवृद्ध लोकांच्या मनात आपल्या बद्दल आपुलकी,आदर आहे
@bestinindiareview
@bestinindiareview 6 жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या नंतर... राज साहेबच महाराष्ट्रावर राज्य करतील....
@madesoeasy3310
@madesoeasy3310 6 жыл бұрын
Barobar ahe..
@hrishikeshshinde4049
@hrishikeshshinde4049 6 жыл бұрын
@michael jhon manohar Joshi Ani narayan rane he bjp che chief minister hote ka mag. Rajkarnavishayi mahit nasla tar faltu comment nako karat jau.
@mananthrao1947
@mananthrao1947 6 жыл бұрын
No way #onlyuddhavthakray
@mananthrao1947
@mananthrao1947 6 жыл бұрын
#phaktshivsena
@hrishikeshshinde4049
@hrishikeshshinde4049 6 жыл бұрын
@@mananthrao1947 lacharsena😂😂😂 sorry sattetun baher vagire padtan.😂😂
@rrk8899
@rrk8899 6 жыл бұрын
वा राज साहेब.... बघा आज साहेब कशे बसले अगदी सहज मोकळे समाजात वावरताना अगदीच बारीक सारीक गोष्टी साहेबांन कडून शिकायला मिळते आज बसण्याची पद्धत वेगळीच आहे
@naikbhiya5573
@naikbhiya5573 6 жыл бұрын
मस्तAPB माझा..... खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद
@dattamargale9515
@dattamargale9515 5 жыл бұрын
अशी मुलाखत आजपर्यंत कधीही पाहीली नाही,.अप्रतीम.खुपच छान.
@abhijittodkar7794
@abhijittodkar7794 6 жыл бұрын
द्यानदा मैम खुपच छान मुलाखत अप्रतिम, लहान मुलांमधे तुम्ही पण लहान झालात..... ABP माझाचे खूप खूप धन्यवाद
@kuldipsatputepatil1488
@kuldipsatputepatil1488 6 жыл бұрын
ए बि पी माझा यांना माझा कोटी कोटी नमस्कार लाचारांच्या बातम्या देण्या पेक्षा स्वाभिमानी राज साहेब यांचे कार्यक्रम दाखवत जा ....ज्ञानदा ताई खूप छान
@suyogshelke4375
@suyogshelke4375 6 жыл бұрын
अप्रतिम..... खरतर लता दिदीं अन त्याची मुलाखत घेणारे राज ठाकरे अस पाहायला महाराष्ट्राला आवडेल.यासाठी abp माझा ने ही मुलाखत घडवून आणावी....
@tejassalaskar8380
@tejassalaskar8380 6 жыл бұрын
ज्ञानदा ताई खरच तु खुप मस्त पत्रकारिता करते.
@ChaiMaskaPav
@ChaiMaskaPav 6 жыл бұрын
Ha Interview politics wagere sodun baghitla. Raj Thackery ha ek saman Manus and politician mhanun khup jabardast vyakti ahet. Balasahebanchya saglya qualites ahet tyanchat. Mi tar 20 varshan Cha ahe pan Raj Thackery hyanche Bhashanna 14 varsha Cha aslya pasna aikat ahe. Mala vatta majhya 50's madhye jar CM jhale Raj Thackery tar ta Maharashtra kuth Cha kuthe pohochel na hey apan vichar nahi karu shakat. Long Live Mr. Raj Thackery ♥️♥️♥️♥️
@Vvn0410
@Vvn0410 6 жыл бұрын
Raj Thackeray is a Great personality in INDIAN politics
@rupeshshewale2615
@rupeshshewale2615 6 жыл бұрын
✌ काल ही 🚂 मनसेतच होतो ✌ आज ही 🚂मनसेतच आहे ✌ उदया ही 🚂मनसेतच राहणार 🚂🚂 कारण सत्ते वाचून आमच काही नडत नाय 💪👊👋😎हम खडे तो सरकार से बडे 😎 ✌बाकी लाट वैगॆरॆ आम्ही फाट्यावरती मारतो कारण हिंन्दूस्थानात फक्त आम्ही मराठीरीदय सम्राट राजसाहेब ठाकरॆ या नावाच्या वादळालाच मानतो.. 👍जय महाराष्ट् ,जय मनसे Love U Raj Saheb😊
@raghunathphatak7093
@raghunathphatak7093 6 жыл бұрын
आमची पण फार इच्चा आहे, सत्तेत कधी राहुच नका.... हम खडे तो राज साहब के लाग गये लवडे
@technicalmaharashtra5560
@technicalmaharashtra5560 6 жыл бұрын
Rupesh shewale भाऊ पण मध्येच हिंदी कशाला ?
@bhaveshmerkar2048
@bhaveshmerkar2048 6 жыл бұрын
Kya baat hai Yr
@vishalbandal-explorer8242
@vishalbandal-explorer8242 5 жыл бұрын
Wow....ek number bhau....
@akshaymhatre5382
@akshaymhatre5382 5 жыл бұрын
@@raghunathphatak7093 ka re aai var yev ka
@adityachakravarty6572
@adityachakravarty6572 6 жыл бұрын
Nice Saheb. You are not cm but you are in our heart saheb. One day you will be our cm. Man karta hain Meri pura family ki umar aapko dedu saheb.
@happyrajvk
@happyrajvk 6 жыл бұрын
@35:27 “ज्या मैदानात जाशील त्या मैदानाची भाषा बोल! बांधावर बसलेल्या शेतकऱ्याला तुझी भाषा कळली पाहिजे इतकं साधं बोल! आपण किती शहाणे आहोत हे दाखवण्यासाठी बोलू नको लोकं शहाणी व्हावीत यासाठी बोल” व्वा अप्रतिम साहेब
@technicalmaharashtra5560
@technicalmaharashtra5560 6 жыл бұрын
rajaram kalate उघडा डोळे बघा नीट,,,अजूनही दिसत नसेल तर भिंगाचा चष्म्या लावा 😊
@Short_by_dp
@Short_by_dp 6 жыл бұрын
thx u bhwaa....i took screen shot of this comment
@Lifeisnotpossible143
@Lifeisnotpossible143 6 жыл бұрын
The great Raj Saheb
@vinodnimbalkar6775
@vinodnimbalkar6775 4 жыл бұрын
अतिशय उत्तम उपक्रम राबविण्यात आला धन्यवाद ABP माझा
@yashwantgawas8236
@yashwantgawas8236 6 жыл бұрын
या महाराष्ट्राला राज ठाकरेंसारखाच नेता पाहिजे. एकच नेता हवा पण राज साहेबांसारखा हवा.
@PHUGGI_YT
@PHUGGI_YT 6 жыл бұрын
आज पर्यंत ची सर्वात शांत प्रेस मीट. छान स्वंवाद जाल छोट्या मुला सोबत. मस्त प्रोग्राम झाला. . नेक्स्ट भूगोल विथ इतिहास च्या अभ्यास सुध्या पाहायला आवडेल.
@sramankar5382
@sramankar5382 2 жыл бұрын
हिंदू जननायक 🚩🚩🚩मराठी मन सम्राट।।साहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sagarkabir7186
@sagarkabir7186 6 жыл бұрын
प्रश्न विचारणारी गावाकडची पोरं पाहिजे होती आणखी मजा आली असती.
@sayband123
@sayband123 6 жыл бұрын
Ho na
@dipakgambhir5838
@dipakgambhir5838 5 жыл бұрын
Mule mule astat mag ti gavakdchi Aso ki shaharatli
@ShubhamShinde-tn1kt
@ShubhamShinde-tn1kt 4 жыл бұрын
@@dipakgambhir5838 गावाकडचे जास्त काॅमेडी आहे
@ravindrasbordavekar1469
@ravindrasbordavekar1469 3 жыл бұрын
राज साहेब ग्रेट आहेत त्यांनी मुलांना पण एक मान दिला आणी खुप् सुंदर अशी मुलाखत खूप काही शिकण्यासारखे आहे ह्या मुलाखतीत
@shubhamamte8070
@shubhamamte8070 5 жыл бұрын
किती वेळेस जिंकणार आमचं हृदय राजसाहेब तुम्ही.....😍
@shrinathjadhav6120
@shrinathjadhav6120 5 жыл бұрын
What a comment... So true ❤️
@rajeshpradhane
@rajeshpradhane 6 жыл бұрын
साहेब मी काय कमेट्स टाकू हेच कळत नाही पण साहेब तुमी खुप ग्रट आहात खुप अब्भ्यासू आहात खुप चागले राजकीय नेते आहात राजकारण काय असत मला तुम्हांला आणि तुमच्या सभांना बगतच कडायाला लागले आशा आहे की हे महारास्ट्र एकदा तरी तुमच्या सत्तेत याव जय महाराष्ट्र जय मनसे
@recipesforcravings5800
@recipesforcravings5800 6 жыл бұрын
Only Raj Saheb For Maharashtra
@avghanekar123
@avghanekar123 6 жыл бұрын
मस्त कार्यक्रम
@amruta95
@amruta95 3 жыл бұрын
बाळासाहेब होते तर मुखात फक्त राज राज आणि राज ठाकरे च्या मुखात बाळासाहेब बाळासाहेब
@surajbhoir2319
@surajbhoir2319 6 жыл бұрын
बहुआयामी व्यक्तिमत्त्व आपले राज साहेब
@maheshkhose3902
@maheshkhose3902 6 жыл бұрын
राज साहेब.... ग्रेट man
@jaimore3597
@jaimore3597 6 жыл бұрын
तुम्ही खूप महान आहेत साहेब जर आपण महाराष्ट्र चे cm झालात तर या महाराष्ट्रा च चित्रं वेगळेच आसेल
@kuldipsatputepatil1488
@kuldipsatputepatil1488 6 жыл бұрын
राज साहेब तुमचा विणा महाराष्ट्राचे राजकाण शून्य आहे आम्हीला तुम्ही पाहिजेत साहेब
@rrk8899
@rrk8899 6 жыл бұрын
महाराष्ट्रात अनेक नेते आहे पण राज साहेब राज साहेब आहे
@pareshsalvi5758
@pareshsalvi5758 6 жыл бұрын
साहेब 😘
@omdeshmukh5849
@omdeshmukh5849 6 жыл бұрын
I was Waiting for this video.... finally ABP majha uploaded it
@ahmedsanjidnawaz9529
@ahmedsanjidnawaz9529 4 жыл бұрын
I don’t have any knowledge about marathi language.But I like Raj sahab Thackeray.It's my dream to meet with him.
@user-hf2uc9rg4v
@user-hf2uc9rg4v 2 жыл бұрын
Great
@yogeshkarnik4557
@yogeshkarnik4557 6 жыл бұрын
खूप सुंदर, राज साहेब,, माझी शाळा पण बालमोहन. जय महाराष्ट्र
@rrk8899
@rrk8899 6 жыл бұрын
आतापर्यंत ची सर्वात छान चर्चा
@akshaygandhalidhuri4542
@akshaygandhalidhuri4542 6 жыл бұрын
Fakt Raj Saheb 👌🏼👌🏼👌🏼👌🏼😘
@maheshkale2290
@maheshkale2290 6 жыл бұрын
Ek karishmai netrutva.... Aam cha raja.. Jai maharashtra
@anujabal4797
@anujabal4797 4 жыл бұрын
Raj Saheb Thackeray is the idol of youngsters his childhood stories is quiet interesting
@vishwasmalshe4142
@vishwasmalshe4142 6 жыл бұрын
*चारित्र्य, बुद्धि आणि कर्तृत्व ह्या गुणांचा त्रिवेणी संगम म्हणजे " राजसाहेब "~~विश्वास मालशे (कल्याण प.)~~~
@vijaysormare9431
@vijaysormare9431 6 жыл бұрын
बरोबर मिञा
@adityawagh5792
@adityawagh5792 6 жыл бұрын
Bhava kalyan west LA kute Shakha ahe manse chi
@Thinktank2024
@Thinktank2024 6 жыл бұрын
@@adityawagh5792 tu kontya group made ka mansechya ....ka join whaychay
@talentedgirlvidhi8102
@talentedgirlvidhi8102 6 жыл бұрын
One man Army The great Raj saheb
@subinmore2912
@subinmore2912 6 жыл бұрын
साहेब पुढचे मुख्यमंत्री तुम्ही व्हाल अशी माझी कडकडून इच्छा आहे
@sanketdugade
@sanketdugade 6 жыл бұрын
nice episode 👍🏻
@vikaskharade1543
@vikaskharade1543 5 жыл бұрын
साहेब धन्यवाद
@kirandude9906
@kirandude9906 6 жыл бұрын
Ha manus(Raj shaaeb)bavishiykalat Maharashtra var 100% rajya Karnar
@raghunathphatak7093
@raghunathphatak7093 6 жыл бұрын
होय स्वप्नात करेल
@hrishikeshshinde4049
@hrishikeshshinde4049 6 жыл бұрын
@@raghunathphatak7093 tumhi basa virodh karat. Jevha parprantiyancha rajya hoil na Maharashtravar tevha mala hech vakya aikayla avdel tumchyakadun. Tumhi chalu dya tumcha virodh.
@ChaiMaskaPav
@ChaiMaskaPav 6 жыл бұрын
@@raghunathphatak7093 : Swapne baghna changla asta re. Raj Sahebech yenar.
@Thinktank2024
@Thinktank2024 6 жыл бұрын
@@raghunathphatak7093 nakki ch kartil raj saheb pn khara......tr atahi tyanchich chalte hey visru nka
@7social528
@7social528 4 жыл бұрын
Ho karnar Vadach nahi 15 Varsha purvi BJP la vatla asel ka nehami virodhi bakat basnare aapan Kadhi kaali deshat laat aanu Swabalavar salag 2 vela sarkar sthapit karu Sattadhari bhakkam Congress la Bhuisapat karu KaaL faar kahi shikavtoh tya mule aaj kade baghun udychi Swapna rangavu naka...
@kuldipsatputepatil1488
@kuldipsatputepatil1488 6 жыл бұрын
विश्वास मलाशे बरोबर बोललात आत्ता त्या लाचार शिवसेनाला मतदान करायचे नाही त्या पेक्षा राज साहेब किती तरी चांगले आहेत
@harikulkarni3532
@harikulkarni3532 2 жыл бұрын
साहेब तुम्ही लहान असताना स्टेजवर जायला घाबरायचा आणि थर थर कापायचे अस म्हणता पण खरच आज तुमची सभा बघून खर वाटत नाही . कारण आता तुमच भाषण एकून तुमचे विरोधक थर थर कापतात . खरच राज साहेब तुम्हाला मानल आम्ही तुमचे फॉन आहोत सध्या तरी तुमच्या तोडीचा नेता राज्यात नाही तुम्ही पुढे व्हा ही महाराष्ट्राची जनता तुम्हाला साथ दिल्या शिवाय राहाणार नाही . जय श्री राम
@chetanbhurke1116
@chetanbhurke1116 6 жыл бұрын
इथिहास प्रेमी शिवाजी महाराज माजे आदार स्थान माला राजकारण जरा हि आवडत नाही पण राज ठाकरे साहेबान विषय आदर आहे पण येवडच वाटय की महाराजानी पुन्हा जन्म घ्यावा तरच मराठी माणुस पुडे जाइल राज साहेब खुप अपेकक्षा आहे तुमचा कडून जय महाराष्टा जय जिजाऊ जय शमबू राजे ,,,
@सत्यवानसातवसे
@सत्यवानसातवसे 5 жыл бұрын
🙏जय बाळासाहेब👏👏👏👏
@Surajvirkar07
@Surajvirkar07 6 жыл бұрын
नक्कीच संयुक्त महाराष्ट्र चळवळची माहिती मराठी शालेय पाठ्यपुस्तकात विस्तृतपणे मांडणी पाहिजेत,खास करून साहित्यिकांच योगदान....बाकी साहेबांनी राजकारण सोडलं तरी आम्ही मात्र त्यांचे कट्टर समर्थक....✌
@anu3798
@anu3798 6 жыл бұрын
Khup chhan rajsaheb..
@siddh3921
@siddh3921 4 жыл бұрын
Raj Sir is very Polite person in nature and helpful too..with Creative Artistic Mind! Qualified mind!! Maharshtra needs this personality as CM! Only Raj Sarkar❤💪👑
@rajendrabhalsing1848
@rajendrabhalsing1848 6 жыл бұрын
राज साहेब....जय मनसे
@shashikantpatil8945
@shashikantpatil8945 6 жыл бұрын
Who notice difference in seating pose??....i like the gesture behind this
@vikrantdhotre4468
@vikrantdhotre4468 6 жыл бұрын
A part of "ज्या मैदानात जाशील तिथली भाषा बोल"
@मीमहाराष्ट्रसैनिक
@मीमहाराष्ट्रसैनिक 3 жыл бұрын
गोड आवाज असणाऱ्या बातम्यांचे सूत्र संचालन करणाऱ्या ज्ञानदा ताई
@gpatil862
@gpatil862 6 жыл бұрын
साहेब मानलं तुम्हाला
@aadityadagadkar2772
@aadityadagadkar2772 6 жыл бұрын
आपले काकाच खुद्द बाळासाहेब आहे , याचा लहानपणी कधी कोणत्या गोष्टीत फायदा घेतला का?
@technicalmaharashtra5560
@technicalmaharashtra5560 6 жыл бұрын
Aaditya Dagadkar नसेल ही
@aadityadagadkar2772
@aadityadagadkar2772 6 жыл бұрын
हो नक्कीच घेतला नसेल
@swapnilwaingade5916
@swapnilwaingade5916 6 жыл бұрын
Ghetala ki shaletun patraa aala tr tee balasahebanchi sahi ghyayache n shalet dyayache karan balasaheb kay bolt nasayache tyaanaa .....
@sagargole7631
@sagargole7631 6 жыл бұрын
प्रश्न छान आहे👌
@sangeetabrahmane5553
@sangeetabrahmane5553 2 жыл бұрын
khup chhan ❤❤❤❤❤
@nityaranggaurang
@nityaranggaurang 6 жыл бұрын
राज साहेब ठाकरे महाराष्ट्र चे भविष्य आहे जय मनसे जय हिंद
@sakharamghatane5398
@sakharamghatane5398 6 жыл бұрын
राजसाहेब, प्रबोधन, मराठी वगैरे सोडा, राजकारण करा.... मराठी लोकांना पडली नाहीये त्याची !! आपलेच मराठी लोक पैसे आणि मतासाठी आपल्या बायकापण विकतील परप्रांतीयांना !! आपले भिकारचोट मराठी लोकांना राजकारणच लागत, तमाशा बघायला !! I feel bad for your stand. But you stay there, stay tall and strong. Don't worry. At least, My vote will always go to you till my last breath.
@dammmm20
@dammmm20 6 жыл бұрын
marathi lokana kimat kali nahi aahe...kai durdaiva aahe maharashtra cha.
@motiramgawadegawademotiram2492
@motiramgawadegawademotiram2492 6 жыл бұрын
साहेब तुम्ही खरोखर ग्रेट आहे..3 रे शिवाजी महाराज आहे..
@dammmm20
@dammmm20 6 жыл бұрын
@@motiramgawadegawademotiram2492 2रे bala saheb..
@sakharamghatane5398
@sakharamghatane5398 6 жыл бұрын
@@motiramgawadegawademotiram2492 मी ग्रेट नाही राज ठाकरे ग्रेट आहेत जे एवढे नापास होऊन अजून आपल्या भूमिकेवर आपल्या लोकांसाठी टिकून आहेत... विचार कर मित्रा..
@prathameshloke6029
@prathameshloke6029 6 жыл бұрын
माझेही मत शेवटच्या श्वासापर्यंत मनसेलाच!!
@यशबनसोडे
@यशबनसोडे 6 жыл бұрын
Dnynada कदम ताई चांगल्या पत्रकार आहेत
@ramchavan7575
@ramchavan7575 5 жыл бұрын
साहेब तुम्ही माझे प्रेरणा स्थान आहात. मला जर टाइम मशीन मिळाली तर मी शिवाजी महाराजांच्या काळात जाईन.
@bahirubendkoli7157
@bahirubendkoli7157 6 жыл бұрын
Good....god bless you sir
@redrosekale2541
@redrosekale2541 2 жыл бұрын
You are right
@redrosekale2541
@redrosekale2541 2 жыл бұрын
Same saw All glory to God
@Atul_Patil11
@Atul_Patil11 6 жыл бұрын
28.29....what a voice of little kid...😍
@यशबनसोडे
@यशबनसोडे 6 жыл бұрын
लव्ह you साहेब राजाच राजपण आज पण उद्या पण
@madhavikhomane4297
@madhavikhomane4297 4 жыл бұрын
Very nice interview Raj saheb
@MandarThakare07
@MandarThakare07 5 жыл бұрын
बाळासाहेबांची राजसाहेबांच्या आयुष्यात तेवढीच इनवोलमेंट होती जेवढी स्वतःच्या पोटच्या मुलाच्या आयुष्यात होती. There was always a emotional bond between kaka-putnya
@sanishsedmake5881
@sanishsedmake5881 2 жыл бұрын
Rajsaheb jay ho
@tukarambhosale4803
@tukarambhosale4803 6 жыл бұрын
साहेब😍😍😍😍😘
@surajkumbhar4192
@surajkumbhar4192 5 жыл бұрын
Hava
@darshanagavas7859
@darshanagavas7859 6 жыл бұрын
Mast nav hote Raj sir tumch swarraj nice video also 👌👌
@shreyasdivkar6860
@shreyasdivkar6860 6 жыл бұрын
#cm2019 Raj Thakre
@mayurbairagi104
@mayurbairagi104 4 жыл бұрын
20:50 great
@mytube4559
@mytube4559 6 жыл бұрын
लय भारी
@drpradeeppawar671
@drpradeeppawar671 5 жыл бұрын
सगळ्यात जास्त भिती कस्याची वाटते, अभ्यास😃😃😃
@vinodjadhav9936
@vinodjadhav9936 5 жыл бұрын
🙏🙏🙏राज,ठाकरे,
@dattamargale9515
@dattamargale9515 5 жыл бұрын
फक्त ३७% होते दहावीत राजसाहेबांना ,शाळेतील टक्केवारीचा आणि आयुष्याचा ,बुद्धीचा ,गुणवत्तेचा काहीच संबंध नसतो .जय मनसे जय महाराष्ट्र.
@santoshmedhekar6946
@santoshmedhekar6946 5 жыл бұрын
खूप छान कार्यक्रम
@sksagar2187
@sksagar2187 5 жыл бұрын
गावाकडची मुलं असती तर आणखी खूप काही शिकायला आणि ऐकायला मिळालं असतं राज साहेब खुप छान स्वच्छ प्रतिमेचा नेता🇨🇷🚂💯✌️😘⚔️
@pratik4090
@pratik4090 6 жыл бұрын
Mam you are too sweet and best marathi anchor i must say...
@Rohan122
@Rohan122 6 жыл бұрын
Ya she has a great accent.
@chandusaste3464
@chandusaste3464 2 жыл бұрын
Raja sarkh man mana sarkha raja ❤️😍
@Dagdibaba
@Dagdibaba 6 жыл бұрын
Bahu aayami vektimattv 🙏...Raj saheb
@aniketchougule550
@aniketchougule550 3 жыл бұрын
खरच मनमोकळा माणूस .. मला अभिमान आहे साहेब तुमचा. खरे नेतृत्व तुम्हीच करू शकता.
@jayeshpachpute5405
@jayeshpachpute5405 6 жыл бұрын
Dildara manacha Dildar Manus 😀🙏one & only Saheb 🙏
Thank you Santa
00:13
Nadir Show
Рет қаралды 36 МЛН
Accompanying my daughter to practice dance is so annoying #funny #cute#comedy
00:17
Funny daughter's daily life
Рет қаралды 20 МЛН
Vaicharik Gappa With Raj Thackeray | Exclusive Marathi Podcast
43:13
Vaicharik Kida
Рет қаралды 103 М.
Thank you Santa
00:13
Nadir Show
Рет қаралды 36 МЛН