*मनसे प्रमुख राज ठाकरे यांना लिहिलेले अजित भुरे यांचे पत्र आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्की करा !* - रवींद्र नाट्य मंदिर,मुंबई येथे काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख अध्यक्ष श्री.राज ठाकरे यांच्या अधिकृत फेसबुक पेजचे लाँच कार्यक्रमात घेण्यात आला होता त्याला हजारो मनसे कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पक्षाचे प्रवक्ते अनिल शिदोरे यांच्या आवाहनानंतर नाट्य लेखक,दिग्दर्शक तसेच राज ठाकरेंचे जवळचे मित्र अजित भुरे यांनी यावेळी राज ठाकरेंवर लिहिलेले पत्र सर्वांसमोर वाचून दाखवले ... पत्र वाचत असताना कुटुंबाचा उल्लेख आणि राज ठाकरे यांची साथ यामुळे राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे भावुक होऊन सभागृहात रडल्या.. यावेळी विशेष म्हणजे अमित ठाकरे व उर्वशी ठाकरे देखील हजर होते.. त्यानंतर फेसबुक पेज facebook.com/RajThackeray लाँच झाले हे सर्व झाल्यावर राज ठाकरेंची एन्ट्री होताच सर्वांनी स्टँडिंग ओव्हेशन दिले ! If you like the letter of Ajit Bhure, written by MNS chief Raj Thackeray, please share the Late comment! - A few days back in Ravindra Natya Mandir, Mumbai, Mr. Raj Thackeray, President of Maharashtra Navnirman Sena, Thousands of MNS workers were in attendance at the launch of the official Facebook page After the appeals of party spokesman Anil Shidore, the drama writer, director and close friend of Raj Thackeray Ajit Bhure reads the letter written on Raj Thackeray in front of everyone ... While reading the letter, the family's name and Raj Thackeray together with Raj's wife Sharmila Thackeray cried in the hall by feeling emotional.. Amit Thakre and Urvashi Thakare were also present. Then the Facebook page was launched Raj Thackeray's entry after all, when Raj Thackeray gave all the stinging ovation! Video Release By: VIRAL IN INDIA Video Editing: Girish Kelkar Jay Jay Kara Song Credit: Rahul Background Music: KZbin India Camera: Team M L Special Credit: MNS IT (Maharashtra Navnirman Sena) Final Edit: Amit Kumar Promo: Sarang Ultra HQ Line Audio: Prasad Mehta Publisher: Rishabh Contact: TeamViralInIndia@gmail.com TEAM VIRAL IN INDIA | Marathi KZbin Channel | 2017
@krushnsbahir44487 жыл бұрын
छान आहे विडिओ
@ranjanabhangade36777 жыл бұрын
VIRAL IN INDIA 👌👌
@vinodrathid49587 жыл бұрын
bare
@chavanabhijeet357 жыл бұрын
VIRAL IN INDIA tumhala ek request ahe..pls.tumhi jo shevti bahubali track edit kelay na.faqt tevdhya 2-3 min cha ek vid bnva.jo amhala share karta yeil.khup touching ahe toh part! Pls yachi dakhal ghya.
@evergreenhit97817 жыл бұрын
Please remove background music...
@shaikhyunus62125 жыл бұрын
मी एक मनसे सच्चा भक्त या अल्लाह तुझे तेरे नबी का वास्ता तु हमारे राज साहब कामयाबी दे आमीन सुम्माआमीन जय महाराष्ट्र जय मनसे
@RohitRaj-zs6lr4 жыл бұрын
🔥🔥🙏🙏🙏🤗
@patilsamraj94914 жыл бұрын
Great brother
@akshayjagdale79494 жыл бұрын
जिंकलास माझ्या वाघा.... सलाम वालेकुम
@SorcerorStrange4 жыл бұрын
I am a Marathi but I stay in Indore. I am myself a big diehard supporter of Raj Thackeray then why did he win such less seats in 2019 Maharashtra elections ??
@adityadadas70764 жыл бұрын
Shaikh Yunus bhai dil jitt liya ❤️❤️
@rushikeshpinjakar96465 жыл бұрын
राज साहेब जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र हा एक नंबर वर आल्या शिवाय राहणार नाही . टायगर अभि जिदा है महजे राज साहेब
@nehakakade6648 Жыл бұрын
१००% बरोबर
@shubhangipansare53472 жыл бұрын
फारच सुरेख व्यक्तिचित्रण- सगळ्यांचे लाडके राजसाहेब🙏🌹🙏
@abhijitraut34777 жыл бұрын
राजसाहेब कधी कळणार जनतेला माहित नाही का करतोय हा मानुस इतक मराठी भाषेसाठी मराठी मानससाठी पन कधी कळणार साहेब तुम्ही आम्हाला
@amolkatare77955 жыл бұрын
786786786(/// pmvskppppppppppp11 राम गणेश राजे शिवछत्रपती माझे गुणगान राजांचे राजांची महती काव्यातून राजांचे राजांची महती काव्यातून राजांचे राजांची महती
@somnathdahale85944 жыл бұрын
👌👌👌सुंदर अप्रतिम ! जय मनसे राजसाहेब मराठी अभिमान, स्वाभिमान !!
@ujwalashinde22974 жыл бұрын
ज्यांना ज्यांना हा माणूस कळला , त्यांनी राजसाहेबांची कधीच साथ नाही सोडली🙏🏻🙏🏻
@pankajtanavade74502 жыл бұрын
🙂🙂👏👏👏👏👏
@viralmh42862 жыл бұрын
Barobar
@nehakakade6648 Жыл бұрын
बरोबर दादा
@pratapzaveri1484 Жыл бұрын
We are with you sir
@udaynar7023 Жыл бұрын
Very nice parson and very True
@rajeshbhowad59086 жыл бұрын
राज ठाकरे सर ..आपल्या कडून खुपच अपेक्षा आहेत. महाराष्ट्र तुमच्या हातात यावे. हिच ईश्वरचरणी प्रार्थना..
@satyavanghanekar18527 жыл бұрын
ख़रच राज साहेब खरोखर च ग्रेट आहेत
@sonalghadi73996 жыл бұрын
देव करो येणारा काळ राज साहेबांसाठी यश घेऊन येवो.
@KALPESH_L_DOSHI6 жыл бұрын
My mother tongue is Gujrati but I am Marathi Mumbaikar and my heart n soul beats for Maharashtra. For Maharashtra Raj Saheb pahije amala
@vaijanthdharmadhikari53665 жыл бұрын
Apratim shabad
@SorcerorStrange4 жыл бұрын
I am a Marathi but I stay in Indore. I am myself a big diehard supporter of Raj Thackeray then why did he win such less seats in 2019 Maharashtra elections ??
@manjushabhatkulkar36743 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@mangeshchavanke11197 жыл бұрын
दिवस हे नक्की बदलतील , ते बदलन्याची धम्मक ठेवा. Mns, Raj Saheb.
@navnathnavgire27806 жыл бұрын
Nakkich
@bhagwatrode66225 жыл бұрын
Supar 👌👌👌👌👌
@saeedundre95335 жыл бұрын
Raj raj nahi raja hai
@अनंतवळंजू5 жыл бұрын
@@saeedundre9533 अगदी बरोबर आहे तुमचे मत
@somnathgordeanna78704 жыл бұрын
एक दिवस महाराष्ट्रच राजकारण बदलेल आणि राजसत्ता येईल जय मनसे एकदम दिल ❤ से
@shamchandane98607 жыл бұрын
खूपच इमोशनल...... धन्यवाद सर
@sachinkhare30994 жыл бұрын
Mns 🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
@atulkavade26445 жыл бұрын
खरचं खुप अप्रतिम सुंदर हे पत्र होत राज साहेबांसाठी......जय महाराष्ट्र ! जय मनसे !
@kunalbutala73397 жыл бұрын
खरं आहे... राज साहेब एक चित्रपट दिग्दर्शक तसेच संगीत दिग्दर्शक बनु शकले असते.. पण त्यांच्यातले लीडरशिप..आक्रमकता..मराठी अस्मिता.. यासारखे अनेक गुण त्यांना शांत बसून देत नव्हते...आणि म्हणूनच सुरुवतीला च त्यांना अभूतपूर्व यश मिळाले. प्रत्येकाच्या आयुष्यात bad patch येतातच .. सचिन तेंडुलकर , अमिताभ बच्चन हेही यामधुन गेले आहेत.. राज साहेब पण लवकर च come back करतील ..अशी आशा बाळगतो... साहेब..आम्ही आहोत तुमच्या बरोबर ... जय हिंद जय महाराष्ट्र ..जय मनसे ..🇬🇲
@shailajachavan11395 жыл бұрын
Raj Thakre Uttm
@rameshchaudhari42125 жыл бұрын
मोदींचा नाद सोड ,आणि काँग्रेसी गुलामांपासून 4हाथ लांब राहा ,मग चांगलंच होणार ,
@SorcerorStrange4 жыл бұрын
I am a Marathi but I stay in Indore. I am myself a big diehard supporter of Raj Thackeray then why did he win such less seats in 2019 Maharashtra elections ??
@YogeshYogeshshinde3 ай бұрын
खुप अभिमान वाटतो, मी राज साहेबांचा महाराष्ट्र सैनिक असल्याचा..❤🚩
@nileshkudekar94646 жыл бұрын
एकच नेता राजसाहेब ठाकरे 🚂🚂🚂🚂 निशाणी मनसे
@amitshende51185 жыл бұрын
अडचण आली की मराठी माणूस राज साहेबांकडे जातो पण जेव्हा मत द्यायची वेळ येते तेव्हा हाच मराठी माणूस शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीला मत देतो.....एक कटू सत्य😐
@h.d.-bethefilmy34077 жыл бұрын
माझा पाठिंबा हा राज साहेबांनाच आहे आणि कायम असेल,,,,,,जय हिंद, जय महाराष्ट्र.!!
@mangeshpatil80406 жыл бұрын
Nice👌👌👌👌👌👌
@take_up_trading.6 жыл бұрын
माझा पाठिंबा राजसाहेब एकदा मुख्यमंत्री होईपर्यंत आहे
@अनंतवळंजू5 жыл бұрын
माझाही पाठिंबा राजसाहेबांना
@ankushsantoshwar833510 ай бұрын
साहेब शेवट पर्यंत साथ असणार❤️❤️🚩
@pushkarsonawane18486 жыл бұрын
सुंदर लिखाण एका सुंदर व्यक्तिमत्त्वावर
@lsmgyjczgdeghcbji5 жыл бұрын
राज ठाकरे साहेब खंरच ग्रेट आहेत. त्यांना कुठे पोहचायचे हे जनतेला जरी माहीत नसेल तरी त्यांना चांगले ठाऊक आहे या महाराष्ट्रातील जनतेला कुठे घेऊन जायचे खूप मोठा विचार आहे त्यांचा महाराष्ट्रासाठी जय राज साहेब.
@dineshchopade25864 жыл бұрын
बघल तेवढ कमी च आहे हा वीडियो खरच खूप मस्त आणि प्रेरणादायी वीडियो धन्यवाद हा वीडियो अपलोड केल्याबद्दल....
@akshaygadekar2377 жыл бұрын
सच्चा नेता......
@rajendranalawade79746 жыл бұрын
माजा लाडका आणि मनापासून आवडणारा नेता मनजे आदरणीय राजसाहेब ठाकरे
@ashishd.chindarkar26027 жыл бұрын
We are lucky to have this leader in land of maharasra ...please don't waste him.. .he is fierceful, aggressive,clever, thinkful, constructive and more imp emotional about marathi language and people...please dnt loose him.
@amanmulla85777 жыл бұрын
ASHISH CHINDARKAR need huge support for him. God bless him
@amanmulla85777 жыл бұрын
ASHISH CHINDARKAR need huge support for him. God bless him
@praful42606 жыл бұрын
ASHISH D. CHINDARKAR I m with Raj saheb..
@vijith7326 жыл бұрын
Next CM of Maharashtra
@SorcerorStrange4 жыл бұрын
I am a Marathi but I stay in Indore. I am myself a big diehard supporter of Raj Thackeray then why did he win such less seats in 2019 Maharashtra elections ??
@daffodilslove-wf8qd5 жыл бұрын
A TRUE LEADER AN INTELLEGENT PERSON AND MANY PLUS POINTS. THIS GREAT MAN IS RAJ THAKERE JI AND ONLY RAJ THAKERE JI. OUR NEXT CM. (INSHALLAH)
@govind.k9389 Жыл бұрын
आता वेळ आली साहेबांच्या मागे खंभीरपणे साथ देण्याची जय मनसे 🚩🚩🚩 जय महाराष्ट्र🚩🚩🚩
@pramodardalkar79987 жыл бұрын
लाजवाब ....👍👍👍👍👍
@POLITICALMARATHI3 жыл бұрын
आपला एकच नेता सत्तेत असो वा नसो 🚩🚩 फक्त राजसाहेब ठाकरे 💯🚩
@POLITICALMARATHI3 жыл бұрын
दिवस हे नक्कीच बदलतात 💯 आमच्या साहेबांचे ही येईल सरकार💯🚩 फक्त एक संधी द्या साहेबांना💯🙏👍
@zainuddinshaikh66265 жыл бұрын
एक राजा , चईये मुजको देश को ऐसा , राज साहेब जैशा । जय जय हिन्द वशि , जानु हिन्द वशि ।
@shekharsawant91295 жыл бұрын
एक सच्चा मराठी नेता फक्त राज साहेब खरी गोष्ट आहे मोठी चुकी केली बाळा साहेबांनी 💔💔💔
@darshanagavas78596 жыл бұрын
nice well said it's true about Raj sir.touching movement.
@sunilkamble-ub5lb7 жыл бұрын
सुंदर अप्रतिम पत्र
@simranshelar71223 жыл бұрын
Heart touching words for Raj sir 🚩👍
@KunalSonar-e3z10 ай бұрын
सदैव राज साहेब प्रेमी ❤🙏🥰
@deepakkudtarkar9550 Жыл бұрын
महाराष्ट्रातील राजकरण राजसाहेब ठाकरे यांच्या हाती नसणे हे महाराष्ट्रातील मराठी माणसांचे दुर्दैव जय महाराष्ट्र जय मनसे महाराष्ट्र माझा 🙋मी महाराष्ट्राचा 🌹🌹🙏🙏
@एकमराठालाखमराठा-ष5स7 жыл бұрын
मणा सारखा राजा ?? राजा सारखं मणः
@ashishsubhedar93872 жыл бұрын
मराठी माणसाचं आधार आहे राज ठाकरे साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏼👌🏼👌🏼👌🏼
@Takdirpatil52797 жыл бұрын
Super .....👌👌👌👌👌👌
@भिवानीपारदेश्वरब्रम्हांडकर6 жыл бұрын
परप्रांतीय गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उत्तर भारतीय महाराष्ट्र वासीयांना जेव्हा महाराष्ट्राचेच मूळ स्थानिक एकट्या महिलेवर संकटांचे थैमान घालण्यासाठी उत्स्फूर्तपणे मदत करतात!!! स्वानुभव! धन्य हा महाराष्ट्र !!!
@NetSetExam5 жыл бұрын
अप्रतिम
@anilpol54396 жыл бұрын
मराठी हृदयसम्राट राज साहेब ठाकरे यांना एक संधी दया खरच ते तुमच्या विश्वासास पात्र ठरतील तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देनार नाही
@govind.k9389 Жыл бұрын
महाराष्ट्राला राज साहेबांची गरज आहे 🚩🚩🚩🚞🚂
@bernardlama80465 жыл бұрын
राजसाहेब देव लोकांचे डोळे उघडो, सदबुद्धी देओ आणि आपणाला महान महाराष्ट्राचा राजा बनवो हीच प्रभूचरणी प्रारथना!! तुम्हाला उदंड आयुष्य लाभो!
@riyashinde69232 жыл бұрын
एक नंबर
@avividhate68747 жыл бұрын
👌👌👌✌खुप छान राजसाहेब
@yashwantgawas82366 жыл бұрын
असा असावा राजकारणी. सर्वात आधी एक चांगला माणूस, एक कलाकार, जनावरांवरही प्रेम करणारा आणि अशा अनेक वैविध्यांनी भरलेला .... राज ठाकरे हे एक असं व्यक्तिमत्त्व आहे ज्याचं वर्णन करावं तेवढं कमीच आहे. राजासारखं मन आणि मनासारखा राजा ......
@dahifalemahadev51456 жыл бұрын
मी राज साहेबांपर्यंत कधी पोहचेल किंवा नाही याचं सांगता येणार नाही पण मी या कमेन्ट च्या माध्यमातून साहेबांना नगर जिल्ह्यातील कार्यकारी बरखास्त करण्याची विनंती करेल... आपले विचार मनापासून स्विकार करणारा एक सामान्य युवक...
@digmabrshinde61994 жыл бұрын
ठीक आहे पाहतो मी
@salehakazi10795 жыл бұрын
Really Raj thakre's attitude I like....good speaker
@dineshchopade25865 жыл бұрын
खुप मस्त वीडियो हा वीडियो दररोज एकदा तरी पाहतो 🚩✌️
@ankushbhogle56227 жыл бұрын
सच्चा नेता...
@rashmishrirao15576 жыл бұрын
Raj Thakare sir.. always great....
@amollambat50297 жыл бұрын
Fakt raj saheb jai Maharashtra
@hementjad105 жыл бұрын
राज ठाकरे हे भारताचे पंतप्रधान होणार हे 100℅ सत्य आहे.
@kailasthombare4666 Жыл бұрын
Raj saheb ek divas apla yenarch❤❤
@sunilgaikwad2725 Жыл бұрын
मनापासून आजही वाटते एकदा तरी महाराष्ट्राने ह्या राजाला नेतृत्वाची संधी द्यायला हवीच.... अतिशय नियोजन... उत्कृष्ठ नेतृत्व उत्तम वकृत्व आणि कलेची जाण उत्तम अभ्यास आणि प्रखर विचार असलेला जाणता राज आहे... पुढील काळात मला १०० टक्के खात्री आहे... उद्याचे नेतृत्व राजाचेच असेल...KING MAKER ❤
@mayuparte84035 жыл бұрын
राज साहेब हेही दिवस सरतील आणि या महाराष्ट्राचे नेतृत्व तुमच्याच हातात येणार हे त्रिवार सत्य
@arjungiri26697 жыл бұрын
Very beautiful OSM superb fantastic,lay bhari, Congratulations Respected Mr Raj Saheb Thakre jee very best wishes for you have a great life Jay Shivray HAR HAR MAHADEV
@eknathkale4834 жыл бұрын
Raj saheb
@shadow_gamingninja98095 жыл бұрын
राज ठाकरे साहेब..! " अपना टाइम आयेगा' निश्चित ही 'आपका टाइम आयेगा"
@hemantjaju2121 Жыл бұрын
❤🚩
@saurabhkadam84482 жыл бұрын
I watch this video 5 times ❤️🚩
@yuvrajshirsath28826 жыл бұрын
राज साहेबांचं Publicly रूप नेहमी जरी आम्हाला दिसतं असलं, तरी भुरे सर तुमच्यामुळे एक मित्र म्हणून कसा असावं, कसं जगावं याचं जिवंत उदाहरण अनुभवण्यास मिळालं.. तुम्ही जितकं जाणलं आणि तितक्या चांगल्या प्रकारे आम्हाला समजावून सांगितलंत त्या साठी खूप सारे धन्यवाद.. आणि वर सांगितल्या प्रमाणे Comment मध्ये मतं काय नोंदवावं या विचारात मी नक्की पडलोय कारण भावना शब्दात सांगणं कठीण असतं.. असो आणि भुरे सर वैयक्तिक तुम्ही हि छान भूमिका केली जि मला खूप भावली ती म्हणजे 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' मधले मुख्यमंत्री.. त्या वेळी तुमचं योग्य का होतं आणि एक मुख्यमंत्री म्हणून तुम्ही 'जर असे लोक सोबत असतील तर ही सत्ताच नको' हे पडलेलं प्रतिबिंब नक्की राजसाहेबांकडून मिळालं का? मी तुमच्या उत्तराची नक्की वाट पाहीन सर...
@sagarlohar72395 жыл бұрын
एकच साहेब माननीय श्री .राज साहेब ठाकरे .. आम्ही नशीब वाण आहोत आम्हाला महाराष्ट्र मधे श्री . राज साहेब सारखे ऐक खरा नेता भेटला .....जय महाराष्ट्र ..जय मनसे ...
@sagarraut31015 жыл бұрын
सच्चा नेता द ग्रेट राजसाहेब.. जय महाराष्ट्र जय मनसे
@tonagesarpanch62825 жыл бұрын
ग्रेट.............
@mrugancpatki55315 жыл бұрын
Being a Marathi i so want this man to be CM at least for one term.
@SorcerorStrange4 жыл бұрын
I am a Marathi but I stay in Indore. I am myself a big diehard supporter of Raj Thackeray then why did he win such less seats in 2019 Maharashtra elections ??
@armusicdilsediltak86932 жыл бұрын
आजपर्यंत आपण सर्वांनी सर्व पक्षांना संधी दिली महाराष्ट्राला पुढे नेण्याची व महाराष्ट्राचा विकास करण्याची..आता एकदा तरी राज साहेबांना संधी देऊया..पूर्ण बहुमताने त्यांना एकदा मुख्यमंत्री बनवूया.. नाहीतरी आजवर आपण पाहलय काय झालंय महाराष्ट्रामध्ये ...एकदा संधी द्या त्यांना काहीतरी चांगल होईल ही आशा बाळगून यांना पूर्ण पाठिंबा देऊया..
@niteensshirodkar53054 жыл бұрын
लय भारी..... 🌹🌹🙏🙏🙏
@vijayfulfagar75976 жыл бұрын
जय हिंद। जय महारास्ट्र। जय मनसे।
@news61902 жыл бұрын
एक नंबर स
@lsmgyjczgdeghcbji5 жыл бұрын
राज ठाकरे साहेब इतर नेत्यांन सारखे जनतेला हात नकरता हात जोडतात हेच भाग्य आहे आपले की राज साहेब जनतेचा खूप आदर करतात. आणि त्यांचे मन इतके मोठे आहे की महाराष्ट्रच काय आपला देश कसा असावा हे चित्र सांगणारे जगातील एकमेव नेते आहेत.
@ganeshzade35703 жыл бұрын
राज साहेब जय महाराष्ट्र🙏 जय मनसे हे पत्र लिहिणारे तुमचे मित्र याना माझा मानाचा मुजरा
@satishdamgude90245 жыл бұрын
जय महाराष्ट्र जय मनसे जय राजसाहेब
@ragusatputie42837 жыл бұрын
नं 1नेता फक्त राज साहेब ठाकरे
@vaibhavmate94375 жыл бұрын
जय मनसे जय महाराष्ट्र ...
@swatishirke42147 жыл бұрын
I also feel at least once Raj Thakre become a chief minister
@SorcerorStrange4 жыл бұрын
I am a Marathi but I stay in Indore. I am myself a big diehard supporter of Raj Thackeray then why did he win such less seats in 2019 Maharashtra elections ??
@somnathgordeanna78704 жыл бұрын
एक दिवस महाराष्ट्रच राजकारण बदलेल आणि राजसत्ता येईल जय मनसे एकदम दिल ❤ से
@nilesh.love.n02755 жыл бұрын
अप्रतिम...सर. खुपच छान
@sanketdeepakmahadik10544 жыл бұрын
खरंच खूप छान पत्र होतं... 🙏🏻👍🏻💝💐👍🏻😊
@aniketbadekar83025 жыл бұрын
1 no . So much 💓
@nandinipatil94992 жыл бұрын
जसे राज साहेब आहेत तसेच, व्यक्तिमत्त्व- पञामध्ये सत्य मांडणी करण्यात आली आहे.
@fahimshah80755 жыл бұрын
महाराष्ट्रची आन बान शान आहे राज साहेब
@pradipdhande26705 жыл бұрын
पुरंदरे ला पाठीशी घालणं सोडलं तर आज ही तुम्ही आमचे आदर्श आहात
@pradipcahvan54875 жыл бұрын
खूप छान पत्र होत साहेब
@Anonymous_03217 жыл бұрын
Nice letter..
@gajananpatil56705 жыл бұрын
भावी मुख्यमंत्री... राज साहेब
@sucetadesh22122 жыл бұрын
खूपच छान सुंदर
@DipeshKatkar Жыл бұрын
Saheb mat only MNS 🚩👌🚩👌👌🙏🚩👌🚩
@bhaskarc58895 жыл бұрын
👍👍🙏🙏 जय महाराष्ट्र
@jg_editz7264 жыл бұрын
🚩💐🙏जय महाराष्ट्र आमचा राजा श्रीमान राजसाहेब ठाकरे जय मनसे 🚩💐🙏
@mustafainamdar60027 жыл бұрын
Nice one Grt inspiration for me to talk in front of crowd and mention our point effectivly I started talking debating aftr watching Raj sir and now M on the top among all the debaters in my district belonging to technical field! I wanted to meet sir atleast once!
@dasharathb69795 жыл бұрын
M
@ganeshhiwale2135 жыл бұрын
यश हे नक्कीच मिळणार जगाला हेवा वाटेल अशा महाराष्ट्र होणार आणि तेही राज ठाकरे साहेब करणार जय महाराष्ट्र
@Cindrellabeautyworld3882.7 жыл бұрын
King of Maharashtra I love Rajsaheb
@sport_funda35 жыл бұрын
आज खरंच महाराष्ट्राला राज ठाकरे यांच्यासारख्या नेत्यांची गरज आहे अस ज्याला वाटत त्यांनी like करा.
@AvinashMhatre-ww3xd4 ай бұрын
मनसे 🎉🎉🎉🎉
@--vlogsam5 жыл бұрын
Ek no sir 1
@siddheshnalawade60864 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@viveknewale76437 жыл бұрын
Khup sundar. Uttam nirikshan aani titkich uttam mandani. Pan video banavnaryani background music deu naye. Asach eykayla changla vatat.
@djbluerocku6 жыл бұрын
Outstanding speech ... Je Kahi discribe Kele te ekdum perfect...