फार सुंदर व्हिडिओ! डॉ. तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये बिझनेस नाही तर अंत:करणापासूनची तळमळ दिसून येते. सगळेच व्हिडिओ प्रेरणा देणारे, उत्साह वर्धक असतात.
@arhamayurvedmarathi6 ай бұрын
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@veenajawale84356 ай бұрын
खूप छान माहिती धन्यवाद ताई
@PranavBotre6 ай бұрын
आम्ही नक्की ही बालकनी तयार करू औषधी झाडांची
@hemangiumarye38075 ай бұрын
फार सुंदर .
@ujwalawaghmare65756 ай бұрын
हो बरोबर आहे लाहन पणापासून ही माहीती मीळाली तर फारच छांन जीवन जगता येईल खूप खूप धनवाद😊😊
@arhamayurvedmarathi6 ай бұрын
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@sekhe73846 ай бұрын
किती छान बोलता तुम्ही..मला ही तुमच्यासारखंच वाटतं की आपल्याला आयुर्वेद अगदी शाळे पासून च समजायला हवा..
@manishas105 ай бұрын
Ho Na..
@shitaldahiphale67976 ай бұрын
खूप👌👌 माहिती दिली झाडा विषयी बागकामा विषयी मी पण झाडे लावली आणि अजून लावणार आहे धन्यवद मॅडम❤🙏🙏
@BhanudasGhule-p2q2 ай бұрын
वनस्पतीचा उपयोग खूप छान सांगीतला धन्यवाद मॅडम.
@chintamanijoshi63515 ай бұрын
डॉ फारच उपयुक्त माहिती सांगितली आम्ही तुमच्या मार्गदर्शन ना झाडे लावण्याचा प्रयत्न करू धन्यवाद.
@meenamastud88876 ай бұрын
शतावरी सोडून सर्व झाडं लावली आहेत मॅडम. तुमचे सर्व व्हिडिओ मी पाहिले आहेत खुप छान माहिती मिळाली धन्यवाद मॅडम 🙏🙏🌹🌹
@madhurihiwanj82176 ай бұрын
मॅम तुम्ही खूपच छान सांगता .ऐकतच राहावे वाटतेय. 👌🏻👌🏻
@ajitshiralkar36996 ай бұрын
डॉक्टर तुमच्या कृतिशील उपक्रमात मी पण सहभागी होणार, जास्तीत जास्त झाडे घरी लावायचा प्रयत्न करणार. असेच वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ बनवा😊❤
@arhamayurvedmarathi6 ай бұрын
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@maratha96916 ай бұрын
Khup Chan 👌👍
@manishas105 ай бұрын
Mi Pan Suruvat.. Mi Vadache zad pan lavale ahe :) 2 varshe zali..ani ajun fruits chi pan zade lavnar ahe
@sunitafadnis7796 ай бұрын
खूप छान प्रेरक व्हिडिओ..... आमच्या छोट्या बागेत आपण सांगितलेली जवळपास सर्वच झाडे आहेत....
@jyotigaikwad165 ай бұрын
तुम्ही सांगितल्या पैकी बहुतेक झाडं मी लावलेली आहेत, आणि उपयोग सुद्धा करत आहे 🙏🙏👍
@RajendraBaile-t4l5 ай бұрын
खुपच छान माहितीपुर्ण मालिका आहे.धन्यवाद.
@RekhaMeshram-f9g5 ай бұрын
Khup chan Aurvedika bagebaddal mahiti dili thanks mam🙏
@jyotiburse14135 ай бұрын
अगदी खरंय, माहितीपूर्ण, व्हिडिओ,
@geekayprintery97755 ай бұрын
धन्यवाद मॅडम, छान उपयुक्त माहिती सांगितली
@bhaktilabade96476 ай бұрын
खूप छान बोलता मॅडम तुम्ही, मलाही झाडे लावणे , काळजी घेणे आवडते. ह्या सगळ्या वनस्पती माझ्याकडे आहेत निसर्गाचे, तुमचे आभार 🎉🎉🎉
@alkachaudhari89986 ай бұрын
अगदी बरोबर ,अशी झाड लावणं खूपच उपयोगी आहेत ,
@vidyapanchpor75116 ай бұрын
खूप छान माहिती धन्यवाद Dr मला खूप आवड आहे झाडं लावायची 👌👌👍🌹
@riyachaudhari53393 ай бұрын
छान मॅम्म.... मस्त माहिती सगता तुम्ही मला पण झाडे लावाची खूप आवड आहे.. 👍
@manojkanitkar8676 ай бұрын
खूप छान वाटलं, अजून खूप काही शिकायला हवं हे जाणवलं, धन्यवाद डॉक्टर
@bhimraogaware66105 ай бұрын
अप्रतिम माहित दिली 🙏
@ArundhatiPanchawagh6 ай бұрын
खुप खुप उपयोगी माहिती मिळाली माझ्याकडे आहेत यातील झाडं अजुन लावेन धन्यवाद
@NivruttiGode-p5i5 ай бұрын
मॅडम खूपच छान आणि उपयुक्त माहिती सांगितली धन्यवाद
@anitabankar_146 ай бұрын
माझ्या कडे पण यातील बरेच झाड आहेत ...जे नाहीत ते अजून लावेल , धन्यवाद डॉ.
@NandiniKibile2 ай бұрын
मलाही अशी बागेत झाडे लावण्याची खूप आवड आहे आणि माझ्याकडे अश्वगंध सोडले तर सर्व झाडे आहेत खूप उपयुक्त माहिती नेहमीप्रमाणे आहे 🙏🙏
@arhamayurvedmarathi2 ай бұрын
खूप धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@vandanamahamuni87696 ай бұрын
🙏 धन्यवाद माझ्या बाल्कनीत तुळस , दुर्वा,माका,कोरफड, गुळवेल आहे. माहीती ऐकून खूप छान वाटले 🙏
@sukhadeowaghole60445 ай бұрын
खुपच छान 👌 माहीत औषधी झाड मिळणारी नर्सरी दुर्मिळ आहेत
@hemlatasontakke2496 ай бұрын
मला झाडांची खूप आवड आहे... कोरोना काळात मी 150 झाड लावली...तुम्ही सांगितलेली सगळी झाडं माझ्या घरी आहे..... थॅन्क्स मॅडम
@prajaktanavale86935 ай бұрын
मी पण
@manishas105 ай бұрын
Wow, very Nice Hemlata
@rameshjoshi19755 ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती. धन्यवाद
@suhaslimaye57116 ай бұрын
गवती चहा सुद्धा खूप उपयोगी आहे.
@jyotigaikwad165 ай бұрын
अगदी सुंदर आहे हा उपक्रम, सुरू केला तर नक्कीच पुढील पिढीला निरोगी राहण्यासाठी उपयोग होईल 👍🙏🙏
@arhamayurvedmarathi5 ай бұрын
Thank you, keep watching and share this useful video- team arham
@newarepriti20236 ай бұрын
खुपच सुंदर कल्पना आहे. छानच व्हिडिओ 👌👌👌👌👌👌❤❤
@ashagajendragadkar2 ай бұрын
Khup chan sangitle
@VidyaPatil-jf2cg6 ай бұрын
डॉ.ताई तुम्ही खुप छान छंद सांगितला, तुमच्या सांगण्यात खुप तळमळ आहे, आम्ही जरुर ही झाडे बाल्कनीत उभा रु,
@madhuraathalekar62025 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली...खरंच हे शिक्षण, ज्ञान लहान वयात मिळालं तर त्याचा जास्त फायदा व चांगला परिणाम दिसून येईल..
@arhamayurvedmarathi5 ай бұрын
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@ShailaSarode-xc8vr6 ай бұрын
🙏🏻खूप छान व्हिडिओ ताई!!ऐकूनच मन प्रसन्न झाले, अशा झाडांच्या सहवासात नक्कीच खूप छान वाटेल. धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
@urmilagirishgawade48246 ай бұрын
फार सुंदर माहितीपूर्ण व्हीडिओ मी नक्की प्रयत्न करीन
@tanujajawlekar32936 ай бұрын
आजची माहिती व महत्व खुप मौल्यवान आहे.आवड,सवड,असल्यास सर्वांना हे शक्य आहेच.यापैकी बरीच औषधी रोपे मी लावली आहेत.आनखीन मोठ्या संखेने लावुन मी हा उपक्रम समजुन वाठिस लावणार आहे.खुप धन्यवाद.आमच्या ज्ञानात भर पडेल अशी माहिती जरुर पाठवावी.
@arhamayurvedmarathi6 ай бұрын
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@rekhapatil62046 ай бұрын
स्मिता ताई खूप छान व्हिडिओ मी पण हे सगळे प्लांट्स माझ्या पतंजली स्टोअर च्या समोर नाशिकला लावले आहेत. छोट्याशा जागेत खूप छान बाग बहरली आहे.
@madhavpandit99746 ай бұрын
खूबच छान माहिती दिलीत त्याबद्दल नमस्कार . आणि कल्पना अगदी उपयुक्त
@vidyatendulkar33206 ай бұрын
नेहमी प्रमाणेच उत्कृष्ट व्हिडिओ आहे. बागकाम आनंद देणारे तर आहेच पण तुम्ही समजावल्या प्रमाणे खूप फायदेशीर सुद्धा आहे. सर्व माहितीसाठी खूप खूप धन्यवाद
@arhamayurvedmarathi6 ай бұрын
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@TheSmitaapte5 ай бұрын
उपयुक्त माहिती
@madhukarpandit15305 ай бұрын
खुपच छान व उपयुक्त माहिती.
@sunandabatwal29886 ай бұрын
खुप छान माहिती मिळाली तुम्ही सांगितलेले झाडे माझ्या कडे.काही झाडे आहे मी खुप तुमची आभारी आहे
@hemakapshe81676 ай бұрын
खुपच सुंदर माहिती❤❤❤
@DeepakThakare-f3g6 ай бұрын
तुम्ही खूप छान माहिती दिली त्या बद्दल खूप आभार आणि धन्यवाद 👌👍🙏
खूप छान माहिती नक्की ही झाडे लावणार आणि उपयोग करून घेणार 🙏🙏
@ramsarode97186 ай бұрын
वाह खूपच सुंदर व्हिडिओ मॅडम धन्यवाद ❤🌹🙏
@nilimabangar75305 ай бұрын
आयुर्वेदाचे महत्त्व खूप उत्कृष्टपणे पटवून दिले ताई तुम्ही.शाळेत योग दिन जसा साजरा केला जातो तसाच आयुर्वेद दिन सुध्धा चालू केला पाहिजे.शाळेच्या माध्यमातून आयुर्वेदाचे महत्व पटवून दिले पाहिजे म्हणजे पालक सुद्धा कुंड्यांमध्ये आयुर्वेदिक वनस्पती लावतील.
@arhamayurvedmarathi5 ай бұрын
तुम्ही डॉ स्मिता बोरा यांनातुमच्या शहरात व्याख्यान किंवा चर्चासत्रासाठी आमंत्रित करू शकता , अशा आमंत्रणासाठी तुम्ही 9852509032 वर कॉल करू शकता- टीम ARHAM
@ashokbhandarebhandare73946 ай бұрын
Dr खूप खूप चागली माहिती विषद केली आहे थोडक्या शब्दात व्यक्त केली मी सुद्धा आपल्या उपक्रमात सहभागी होऊन नकीच अशी awshadhi झाडे लावणार dhnaywad अशोक भंडारे ma नगरसेवक
@arhamayurvedmarathi6 ай бұрын
खूप धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@ManjushaBadarkhe-mo7ll6 ай бұрын
खुप छान माहिती मी पण आयुर्वदाचाचं ज्यास्त उपयोग करते धन्यवाद ताई
@shrikantsawant18105 ай бұрын
खूप छान व्हिडिओ
@SuhasiniDhuri-yl2vr5 ай бұрын
खूप छान सांगितले मला खूप आवडले आजकाल असे सांगणारे फार थोडे आहेत
@arhamayurvedmarathi5 ай бұрын
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@mangalshinde92866 ай бұрын
नमस्कार डॉक्टर, प्रथम तुमचे स्वागत खूप खूप माहीती नक्कीच मीअशी बाग करते आणित्याचा फायदा घेईन पून्हा तुमचे स्वागत व धन्यवाद
@mohanshete14006 ай бұрын
*उपयुक्त माहिती, धन्यवाद स्मिता ताई*
@manojchavan18176 ай бұрын
खुप सुंदर माहिती, छान चॅनल आहे, खुप मोलाचे मार्गदर्शन करता, खुप शुभेच्छा
@KalidasKalate5 ай бұрын
खुप छान माहिती सांगितली धन्यवाद माझ्याकडे सुध्दा वनस्पती आहेत राम शाम तुळशी तसेच एक वेगळी सुगंधी तुळशी पण आहे
@cateringdepartmentofhqwest78846 ай бұрын
khup chhan 👍👍
@bajpeyeeshlok13206 ай бұрын
खूंपच छान माहिती आहे
@vaishaliapte71765 ай бұрын
खुप चांगली माहिती आता सगळ्या झाडांवर माहिती सांगा
@UjjwalaDeshmane-w8f6 ай бұрын
👍खूपच सुंदर माहिती, रिनोएशन मुळे सगळ्या कुंड्या दुसर्यांना दिल्या आता पुन्हा बाल्कनीत कुंडीत रोपे लावू.😊
@arhamayurvedmarathi6 ай бұрын
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@sunita.shekdar68446 ай бұрын
खुप सुंदर माहिती आहे माझ्या कडे ही सर्व झाडे आहेत आणी मी याचा भरपूर प्रमाणात वापर करते आणी सर्वाना पण देते धन्यवाद माहितीबद्दल 🙏🙏
@kedarrajeshirke72506 ай бұрын
खूप छान माहिती धन्यवाद
@ArundhatiPanchawagh6 ай бұрын
खुप मस्त उपयोगी माहिती दिली mam तुम्ही
@ShakuntalaKulkarni-i1n6 ай бұрын
Faracha sunder aani upayuktta mahiti
@pramilakhade59643 ай бұрын
Chanch tai thanks
@deepikabhosale87436 ай бұрын
डाॅक्टर तुम्ही नेहमीच खूप उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण माहिती देऊन आमचे नाॅलेज वाढवत आहात त्याबद्दल आपले कौतुक करावे तितके थोडेच. तुमचे खूप खूप धन्यवाद. मी एक निसर्गोपचार तज्ज्ञ आहे आणि आयुर्वेदावर जिवापाड प्रेम करत आहे. मला निसर्ग आणि झाडांची अतिशय आवड आहे.आज तुम्ही दिलेली फार उपयुक्त माहिती ऐकून खरच मीही यावर्षी माझ्या चेंबूरच्या घरी तुम्ही सांगितलेली सुंदर औषधी बाग तयार करेन. तुम्ही एकदा ही बाग बघायला मुंबई चेंबूरला नक्कीच या.....धन्यवाद. ....!!
@arhamayurvedmarathi6 ай бұрын
मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा ,पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@ShalanChavan-sm6cf6 ай бұрын
खूप छान धन्यवाद माझ्या कडे पारिजातक शतावरी कोरफड कडूलिंब गुलाब अशी झाडे आहेत
@bullseyeacademy1866 ай бұрын
खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏
@shubhangimulay82896 ай бұрын
खूप छान माहिती👌👍 धन्यवाद🙏🏻
@manishamanjrekar9586 ай бұрын
Dr. Very nice information given to us Thanks dear God bless u 🙏
@madhurikulkarni71276 ай бұрын
नमस्कार ताई माझ्या कडे फक्त शतावरी नाही बाकीचे सर्व झाड आहेत . तुमचे खुप खुप आभार
@padmavatibrijmohanladdha62585 ай бұрын
Apan ji jyada vishay mahiti Delhi maja majha Johar yah sarv jhade lovely Aahat dhanyvad
@charushilakale87726 ай бұрын
कल्पना छानच👌👌
@shobhasonawane27486 ай бұрын
Khoop chan. ❤
@vidyakalyankar5038Ай бұрын
Very nice khup chhan
@arhamayurvedmarathiАй бұрын
thank you, keep watching and share this useful video- team ARHAM
@sheetalpanchal69886 ай бұрын
Khupach Chhan Mahiti dili 👌👌👍👍
@madhavifadnavis6 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती.माझ्या आगदी मनातले विचार बोललात.याची माहिती होणं फारच गरजेचं आहे.पण शाळेमध्ये अॅपरोच कसं व्हायचं.तेच कळत नाही.धन्यवाद.❤
@swatighosalkar97266 ай бұрын
खूप छान अणि आवश्यक माहिती सविस्तर video पण banavla तर उत्तम
@supriyakadam-vh4tj6 ай бұрын
मला झाडाची खुप आवड आहे तुम्ही माहीती सागितलात खुप चागली आभारी आहे. 🙏🙏🌹
@sangitasathe26406 ай бұрын
खूप सुंदर माहिती दिली
@simaselukar16346 ай бұрын
खूप छान व्हिडिओ dr 👌👍👌👍🙏🙏🙏
@shashankpotnis80415 ай бұрын
U r giving great knowledge
@arhamayurvedmarathi5 ай бұрын
thank you, keep watching and share this useful video- team ARHAM
@chhayakumbhar91606 ай бұрын
आवडला आजचा विडीओ
@ujjawalaganvir68186 ай бұрын
खुप छान माहीती दीली मॅडम
@sunitahinge13116 ай бұрын
धन्यवाद ताई खुप छान माहिती
@harshabhosale74306 ай бұрын
Khup,chan,mahiti,thankyou
@shamaldhumaskar96856 ай бұрын
I will try what you say Smitaji ❤
@AnupritaSawant-p8h6 ай бұрын
खुप छान खुपच छान
@chhayajuvekar70686 ай бұрын
Khup chhan mahiti dili mam mala pan jhadanchi khup aavad aahe majhya kade tulas,korphad,gokarn, moneyplant aahe