Рет қаралды 28,083
🔴ताकत - बाळूमामाची ताकत
BALU MAMACHI TAKAT
🔴गीत गायक- केतन यादव
मो नंबर -7709023563
🔴संगीत- कृष्णा पवार
🔴निर्माता- श्री. संत बाळूमामा देवालय गिरवी
ता - माळशिरस जिल्हा- सोलापूर
आदमापुरात सत्य कधी नाही झाकत
तिच माझ्या बाळूमामाची ताकत -2 वेळा
जे नाही घडल ते बाळूमामान घडवल
संकटातून भक्तांना त्यांनच सोडवलेत
खोट नाट तिथ काही नाहीर टिकत
तिच माझ्या बाळूमामाची ताकत
करू नका कुणी कधी कशाचाच गर्व
तुम्हा आम्हाला दिल बाळूमामान सर्व
आठवतात बाळूमामा सुखात दुखात
तिच माझ्या बाळूमामाची ताकत
गिरवीत होतात भक्त सारे गोळा
आदमापुरावाणी रंगतो इथ सोहळा
केतन नशीब तुमच्या भंडाऱ्याची सात
तिच माझ्या बाळूमामाची ताकत
#बाळूमामा_गीत
#बाळूमामा_भाकणूक
#बाळूमामा_कथा
#बाळूमामा_गाणी
#बाळूमामा_जागर
#बाळूमामा_भक्तीगीत
#बाळूमामा_आदमापुर
#श्री_क्षेत्र_आदमापुर
#बाळूमामाची_मेढर
#NEW_SONG
#बाळूमामाच्या_नावान_चांगभल
#ketan@7709
#Ketan@5550
#ketan@1998