बोटीने पकडले खाडीतले खेकडे | Black Mud Crab 🦀 |

  Рет қаралды 30,958

Malvani Life

Malvani Life

Күн бұрын

मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
मित्रांनो मालवणीलाईफ युट्युब चॅनलच्या माध्यमातुन प्रसारीत होणाऱ्या प्रत्येक व्हीडीओमध्ये तुम्हाला काही ना काही देण्याचा प्रयत्न आपला नेहमीच असतो. आज आपण भेट देणार आहोत ते हडी गावाला आणि होडीने पगोली टाकुन खेकडे कसे पकडले जातात ते आज आपण पाहणार आहोत. नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती मिळेल…..
#crab #crabcatching #खेकडे #कुर्ली #mudcrabs #gaintcrab #kokan #malvanilife #fishing
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....

Пікірлер: 22
Just Give me my Money!
00:18
GL Show Russian
Рет қаралды 1,1 МЛН
He bought this so I can drive too🥹😭 #tiktok #elsarca
00:22
Elsa Arca
Рет қаралды 45 МЛН
Секрет фокусника! #shorts
00:15
Роман Magic
Рет қаралды 72 МЛН
Just Give me my Money!
00:18
GL Show Russian
Рет қаралды 1,1 МЛН