धनगरवाड्यावरील सर्वांसाठी आमरस चपाती व झणझणीत भजी 👌| Amras recipe | bhaji recipe | BanaisRecipe

  Рет қаралды 274,374

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Күн бұрын

धनगरवाड्यावरील सर्वांसाठी आमरस चपाती व झणझणीत भजी 👌| Amras recipe | bhaji recipe BanaisRecipe
आमरस चापतीचा एकदम झकास बेत | Aamras recipe | dhangari jivan | banai
#aamras
#aamrasrecipe
#आमरस
#aamraspuri #उपवास
#dhangarijivan #siduhake #banai #marathirecipe
#mangorecipe #mangojuice

Пікірлер: 294
@mulanimumtaj4121
@mulanimumtaj4121 3 ай бұрын
हाके भाऊ तुम्ही पाल दिवसा उजाड्याचे लावून घेत जा पाऊस चालू आहे मेंढपाळ बांधवांना बॅटरी चार्ज करण्यासाठी मदत करा कारण रात्री खूप अडचणी येतात लहान मुलांना म्हातारी माणसे झोपलेली असताना उजेड पाहिजे व चोरी होण्याची शक्यता असते तरी शक्य झाले तर मदत करा ही हात जोडून विनंती आहे बाळूमामाची साथ लाभली आहे ❤❤🎉🎉
@somerandomguy0101
@somerandomguy0101 3 ай бұрын
बाणाई तुम्ही खूप च हुशार आहात
@manjushaprabhu5406
@manjushaprabhu5406 3 ай бұрын
Swayampak ek number
@manishapatil9813
@manishapatil9813 3 ай бұрын
लोकानी चार्जिंग साठी मदत करावी. तेवढच पुण्य मिळेल तुम्हा सर्वाना. नाही म्हणु नये कारण तुम्ही चार्जिंग करून देता म्हणुन ते आज video बनवून आम्हाला खर dhngari जिवन काय आहे कसे जगतात त्यामुळे समजले.banai आमरसाची पंगत खूपच chan हो. तुला काय बोलणार निशब्द आहे मी. तुला साष्टांग नमस्कार.banai आमची ग्रेट. धन्यवाद 🙏
@supriyadhavale5823
@supriyadhavale5823 3 ай бұрын
Banai सगळयांना किती प्रेमाने खाऊ घालते तिला कधीच काही कमी पडणार नाही
@shailajabangar1374
@shailajabangar1374 3 ай бұрын
अंधार वारं गारठं पाऊस.. एवढ्यात अन्नपूर्णा बाणाई उघड्यावर निगुतीने अन्नयज्ञ करतेय..सलाम तुला बाणाई.🙏🙏🙏💐💐💐
@samruddhikhule1288
@samruddhikhule1288 3 ай бұрын
बॅटरी चार्ज करायला तुम्हाला मदत केली पाहिजे दादा. सागर लहान आहे त्याला उजेड पाहिजे. किती कष्टमय जीवन आहे तुमचं तुमचा प्रवास सुखमय होईल बाळूमामा चरणी प्रार्थना❤
@SangitaPatil-zs7pg
@SangitaPatil-zs7pg 2 ай бұрын
मला भुख नसली तेव्हा तुमचे व्हिडिओ बघते आणि बानाईताईचा स्वयंपाक बघुन भुख लागत खुप छान 😊
@shyamkale4213
@shyamkale4213 3 ай бұрын
उघड्या रानात जेवण बनवून आनंदाने सर्व माणसांना एकत्र घेऊन जेवण केले आपल्या वर परमेश्वराची कृपा अखंड राहो
@dhangarijivan
@dhangarijivan 3 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@piyusalve5800
@piyusalve5800 3 ай бұрын
कृपया सर्व बांधवांना विनंती पाणी ब्याटरी चार्ज साठी धनगरी बांधवांना मदत करावी खुप साधी भोळी भाबडी माणसं आहेत
@ashakhachane2734
@ashakhachane2734 3 ай бұрын
पाहुण चार एकच नंबर👌👌👌👌 बाणाई सल्युट करते🙏🙏🙏🙏🙏 बाई तुझ्या समोर शब्दच संपले ग अनपुरणा आहेस बाई आईला, बाबांना साष्टांग नमस्कार करते🙏🙏 आणि तुम्हांला❤❤❤❤❤सागर ला गोड गोड🥰🥰🍭🍬 पापा🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤❤
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 3 ай бұрын
बॅटरी चार्ज ला मदत करा यांना🎉🎉
@rutujashinde564
@rutujashinde564 3 ай бұрын
बाणाई ताई तुम्ही स्वयंपाक करताना बोलता ते ऐकायला खूप गोड वाटते...😊
@sushmashete7396
@sushmashete7396 3 ай бұрын
वा वा बानाई आजचा बेत लय भारी भाजीला मिरची लसूण वाटून च छान होतात तूझ्या पाटा लय भारी आहे एका घसर्यात मिरची बारिक होते मला पाट्यावरचंच वाटण आवडते चवदार आसतंय सिध्दूबाळा काळजी घ्यावी पावसा पाण्याचे दिवस आहेत धन्यवाद आभारी आहे
@sunitagaikwad9080
@sunitagaikwad9080 3 ай бұрын
आंबा उष्ण असल्याने तूप टाकून खाल्याने बाधत नाही.पोट फुगणे वगैरे त्रास होत नाही.व्हिडिओ एकच नंबर.❤❤❤❤❤❤
@sandhyakumbhar1097
@sandhyakumbhar1097 3 ай бұрын
एकच नंबर कुटुंब, रेसीपी, विडिओ, तुम्ही सर्व जण. ईतक्या अडचणी तरीही पाहुणे जेवायला बोलावले. सौर ऊर्जेचा बल्ब आणा ऊन आले की चार्ज होईल.
@pushparaut1767
@pushparaut1767 3 ай бұрын
बानाई खरच सर्वगुणसंपन्न तसेच अन्नपूर्णा लक्ष्मी आहे , सगळे जण खूप छान आहात 😊
@mahanandapadte5241
@mahanandapadte5241 3 ай бұрын
मी तुमचे सगळे व्हिडिओ बघते खुपचं चविष्ट पदार्थ बनवतात ताई
@AjitGaikwad-uc6cp
@AjitGaikwad-uc6cp 3 ай бұрын
ताई तुमचा पाटा वरवंटा किती भारि आहे मि तुमच्या व्हिडिओमध्ये पाठ्याला जास्त बघत असते
@shwetaraut-pawar2025
@shwetaraut-pawar2025 27 күн бұрын
तुम्ही सगळे खूप चांगले लोक आहात. देव तुम्हाला सुखी, संपन्न, दीर्घायू करो. मामा आणि मामी ना आदरपूर्वक नमस्कार. खूप चांगले संस्कार केलेत त्यांनी. बानाई ताई नी हाके दादा ना खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
@janardanshirsat7596
@janardanshirsat7596 3 ай бұрын
बानाई व सिद्धु दादा व संपूर्ण कुटुंब हे खुप कष्ट करतात जिवणात त्रास घेवून पण त्यांच हास्य जगाला दिशा देणारे आहे कि कुंटुब व कुंटुबातील व्यक्ति किती एकमेकावर विश्वास आहे या कुंटुबाच मनापासून अभिनंदन 🙏🙏🌹 🌹 जय मल्हार 🙏🙏
@dhangarijivan
@dhangarijivan 3 ай бұрын
🙏🏻
@Tulja_multiplay
@Tulja_multiplay 3 ай бұрын
❤कोकर किती छान पळतात... 1:31
@suvarnalatajamdade2935
@suvarnalatajamdade2935 2 ай бұрын
तुमचे जीवन पाहून जगण्याची प्रेरणा मिळते व जगण्याची उमीॊ मिळते
@rajashreemhatre3948
@rajashreemhatre3948 3 ай бұрын
Lai lai lai lai mhanje laichh bhari bet Banai kiti Sundar te rup to swaympak Great Great Great ❤
@PushpaJadhav-w6s
@PushpaJadhav-w6s 12 күн бұрын
पाटा वरवंटा नवीन घेतलाय काय खुप खुप पटपट ऊरकते वाटण
@jayasworldmarathi9311
@jayasworldmarathi9311 3 ай бұрын
व्वा छान रस चपाती रसाबरोबर खाण्यासाठी गोड शेवया करायच्या छान लागतात रसाबरोबर 🌹
@Asmita_patole
@Asmita_patole 3 ай бұрын
बनाई ताई तू माझी आवडती आहेस ❤ तुला भेटण्याची इच्छा आहे ताई 😘
@vidulajagtap1690
@vidulajagtap1690 3 ай бұрын
खूप सुंदर बानई अर्चना चां व्हिडिओ बनवा ना ती खूप छान आहे
@SAVITALAHANE-ct6tp
@SAVITALAHANE-ct6tp 3 ай бұрын
दादा तुम्ही कोकणात असून् सुद्धा हापूस आंब्याचा रस नाही केला.
@shubhangisutar5383
@shubhangisutar5383 3 ай бұрын
माझ्या माहेरी घाना म्हणतात आणि सासरी जात मेढ म्हणतात गाव बदललं की भाषा पण बदलते
@madhurikulkarni6484
@madhurikulkarni6484 3 ай бұрын
खूप छान व्हिडिओ ताई मला खूप आवडतात तुमचे व्हिडिओ खूप समजावून बोलतात
@GaiaLoki16
@GaiaLoki16 2 ай бұрын
The child has grown into handsome young boy, saw him first when he was a baby, and sweet Banabai will feed him, take care of him. So nice to hear Banabai speak without loud speaker at the background. We just want to hear Banabai speak and nature sound, nothing else. Wish travel to India to meet this lovely person in life. Stay safe our dear person. 🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🐐🐐🐏🐏🥭🥭🥭🥭
@ExcitedBubbles-nu3tf
@ExcitedBubbles-nu3tf 3 ай бұрын
रानात जेवणाची मजा निसर्ग च्या सान्निध्यात लय भारी आणि छोट्या बकरी च्या पिल्लु चे आवाज पाखरे ची चिवचिवाट
@kamalinimulik5552
@kamalinimulik5552 3 ай бұрын
तुम्ही सर्व ग्रेट आहात.बाणाई तुला खूप खूप आशीर्वाद!
@manishapatil9813
@manishapatil9813 3 ай бұрын
लोकानी चार्जिंग साठी मदत करावी. तेवढच पुण्य मिळेल तुम्हा सर्वाना. नाही म्हणु नये कारण तुम्ही चार्जिंग करून देता म्हणुन ते आज video बनवून आम्हाला खर dhngari जिवन काय आहे कसे जगतात त्यामुळे समजले.banai आमरसाची पंगत खूपच chan हो. तुला काय बोलणार निशब्द आहे मी. तुला साष्टांग नमस्कार.banai आमची ग्रेट. धन्यवाद 🙏
@dhangarijivan
@dhangarijivan 3 ай бұрын
🙏🏻
@sindhubairohokale4126
@sindhubairohokale4126 3 ай бұрын
सोलरची बॅटरी घ्या
@DevendraLembhe
@DevendraLembhe 3 ай бұрын
आंबे कोठून घेतले आणि कसे डझन भेटले
@bapushelke8990
@bapushelke8990 3 ай бұрын
अभिमान आहे बांनाई तुमचा
@hemapatil2313
@hemapatil2313 3 ай бұрын
बाणाई सुगरण आहे.बाणाई हुशार आहे ❤
@Philip38654
@Philip38654 3 ай бұрын
बघा चुलीवर कसा छान स्वयंपाक केला salute to you आणि पंगत एक नंबर साधी आणि सरळ जीवन शैली ना टीव्ही ना मोबाईल 🎉
@sakshichoukhande9992
@sakshichoukhande9992 3 ай бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान आमरस चपाती गावरान तुप गरमागरम भजी कुरडया पापड १नंबर मस्तपैकी खूप छान भानाई वहिनी खूप छान व्हिडिओ दादा आता कुठे आलाय दादा सासवड
@PriyaMulay
@PriyaMulay 3 ай бұрын
बाणाई वहिनी, भाऊ किंवा कुटुंबा मधील कोणीही तुम्ही नगर ला कधी येणार असेल तर कळवा मला तुम्हांला भेटायचे आहे मी तुमचे सगळे व्हिडीओ पाहते मी वाट पाहत असते
@jyotikakade9143
@jyotikakade9143 3 ай бұрын
बाणाईचा हात खूप मोठा आहे जेवण वाढताना भरपूर वाढते
@vasantkale6549
@vasantkale6549 3 ай бұрын
एक नंबर आमरस,चपाती व भजी जेवणाचा बेत.....
@archanadandekar6583
@archanadandekar6583 3 ай бұрын
जय श्रीराम, दादा,तुमची बाणाई अगदी अन्नपुर्णा आहे, कांदा भजी आमरस पोळी कुरडया मस्तच बेत केलाय बाणाईने!
@lilachavan6133
@lilachavan6133 3 ай бұрын
बाणाई आम्ही व्हिडिओ ची वाट बघत होतो मस्त बनवला आंबा रस
@dr.poojapatil
@dr.poojapatil 3 ай бұрын
बाणाई साक्षात अन्नपूर्णाच ❤️
@kishoribodke6456
@kishoribodke6456 2 ай бұрын
Ag vahini tu ranavnat sgl nit sambhaltes kurdaya zuddha ethe aamch bngla tyat dabe adun varsh bhara chya ahodarch kharab hot😅😅 tumche video bghun tri aamchya ghari brich sudharna zali as saglech boltai gharatle😅👍🙏🏅👌
@tejesingpatil5942
@tejesingpatil5942 3 ай бұрын
आमरस, चपाती ,भाजी...कुरडई ,........झकास मेनू जमला......👌
@SanjayArgade-k4l
@SanjayArgade-k4l 3 ай бұрын
सिद्धु दादा धनगरी जीवन काय असते ते तुमच्या मुळे आम्हाला कळले, संस्कृती आणि परंपरा खुप जपता तुम्ही तुम्ही मनाने खुप श्रीमंत आहात तुमच्या तील एकोपा पाहीला कि अस वाटत, आमची लोक का नाही अशी मिळून मिसळून राहत तुम्हाला बॅटरी चार्ज करून नाही दिली ह्याच खुप वाईट वाटले
@sripadgoswami8152
@sripadgoswami8152 3 ай бұрын
Testy Manu bhage recipe is nice with kurude chapati aamras very testy lunch enjoying all family members happily thanks
@neelakeskar6212
@neelakeskar6212 3 ай бұрын
आज चा जेवणाचा बेत एकच नंबर 😊 गरमागरम चपात्या सोबत खमंग कांदा भजी,आमरस. ते पण सुगरण बाणाई ताई च्या हातचे जेवण. खूप खूप छान बाणाई ताई. आजचा व्हिडिओ एकच नंबर 🎉🎉😊😊
@shivam-x4s5y
@shivam-x4s5y 3 ай бұрын
तुमचा video पाहून वेगळंच समाधान आणि आनंद मिळतो ♥️पावसाळा आहे काळजी घेत जा 🙏
@Rekhakanchan-ph8vg
@Rekhakanchan-ph8vg 3 ай бұрын
Banai khup hushar aahe.aani Kam tich Nirmal aahe😊
@girishthakare3484
@girishthakare3484 3 ай бұрын
❤❤🎉 खूपच छान बेत आहे बाळू मामाच्या नावाने चांगभलं यळकोट यळकोट जय मल्हार 🙏🏿🌹
@apoorvabujone6772
@apoorvabujone6772 3 ай бұрын
Ali g majhi banai tai❤
@rajanishetty2882
@rajanishetty2882 3 ай бұрын
Sister number one food keep it up
@ExcitedBubbles-nu3tf
@ExcitedBubbles-nu3tf 3 ай бұрын
आमरस सोबत कांदा ची सुकी भाजी लय भारी लागते
@dilipshinde5612
@dilipshinde5612 3 ай бұрын
अर्चना व बानाई आहेत सख्ख्या जावा पण राहतात सख्ख्या बहिणी प्रमाणे.
@CSCBarsing
@CSCBarsing 3 ай бұрын
बाणाई ताई एक नंबर पंचपक्वान केले आहे.
@rohinishinde6470
@rohinishinde6470 3 ай бұрын
Kasla bhari amaras bhaji yakdam mast paiki bet 😋👌
@bhagyashreemalve3815
@bhagyashreemalve3815 3 ай бұрын
बनाई साक्षात अन्नपूर्णा आहे
@Appel123-si7qt
@Appel123-si7qt 3 ай бұрын
बाणू बेटा म्हणजे ‌साक्षात अन्नपूर्णा च आहे ‌इतके कष्ट मय जीवन आहे तरी सर्व गोष्ठी वर मात करून आंनदा तो जीवन जगत आहे ‌🎉नमन 🙏
@ManuPrasade
@ManuPrasade 3 ай бұрын
Woow😋 किती delicious जेवण आहे.
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 3 ай бұрын
मस्तपाकि आंब्याचा सिजन संपता संपता बेत झाला 👌🎉
@muk-m5t
@muk-m5t 3 ай бұрын
पावसाच्या दिवसात पाल देऊन ठेवत जा महणजे जास्त फजिती होत नाही व बिराड भिजत नाही🎉❤
@marutisalunkhe7851
@marutisalunkhe7851 3 ай бұрын
बानाई एक नंबर सुगरण आहे.
@vaishalidevasthali4811
@vaishalidevasthali4811 3 ай бұрын
किती चांगली माणसे आहेत बाणाई खूप सुंदर जेवण केलेस तूप खूप छान दिसते
@rameshwarkharate7626
@rameshwarkharate7626 3 ай бұрын
बानाई हसत मुख, जेवण करायला एकच नबंर तीला पाहून छान वाटते, अर्चना पण साधी आहे, तीला पाहून अस वाटत, ती आदर्श पत्नी आहे🙏💕 ज्योति पाटील नागपुर❤❤❤❤❤❤अर्चना व बानाई
@thorat1986
@thorat1986 3 ай бұрын
एक नंबर भाग बनवला
@dhangarijivan
@dhangarijivan 3 ай бұрын
🙏🏻
@mandakinivikhe3926
@mandakinivikhe3926 3 ай бұрын
आम्रस मस्तपैकी बनवला स्वयंपाक एकच नंबर झाला बाणाई तू अन्नपूर्णा देवी आहेस
@umeshtanpure1065
@umeshtanpure1065 3 ай бұрын
खुप छान आमबरस चपाती 🙏🙏
@Ba-Ba-191
@Ba-Ba-191 3 ай бұрын
मी चुकि केली 2023 मध्ये प्रेम विवाह केला 😢 तिला आम रस काय कळत नाही 😂 आंबा ज्युस कळतो ❤आई शिव्या देते Tv वर तुमचा व्हिडिओ लावला आणि बघत होतो तर ❤ बाई पाहिजे तर अशी तर एक विनंती करतो 😢 आंबा ज्युस बोला ताई 😂 प्लिज कुठून विवाह केला आणि फसलो महित नाही ❤ म्हणजे तिला कळत नाही काही शब्द 😢ती महाराष्ट्रातच मोठी झाली 😢 वाईट परिस्थिती आहे ❤
@archanasathevlog6549
@archanasathevlog6549 3 ай бұрын
सोलर बँटरी घ्या लाईट साठी
@SHREESWAMImandir
@SHREESWAMImandir 3 ай бұрын
Aplyala denaryatla banvle devane magnaryatla banvla asta tar samjla asta ek batri charj karun dili asti tar kay zal ast khup vait vatal
@babyshirsath8660
@babyshirsath8660 3 ай бұрын
नेहमी हसत मुख असते बानाई ताई गाॅड ब्लेस यु🙏
@surendrajoshi4874
@surendrajoshi4874 3 ай бұрын
बाणाई ताई तुम्ही खूप सुंदर स्वयंपाक करता
@kalanair4773
@kalanair4773 3 ай бұрын
Amras looks very tasty tai.U all are very hardworking people.God bless u. I like to watch ur videos
@vijayadeshmukh9231
@vijayadeshmukh9231 3 ай бұрын
Banai kharch srvgunsampnn aahe . Aanandi jeevn Jan shikav te tumchyakdun eada ghevun firta pn chehruavr prasnnta aste very nice.
@ManoharAngre
@ManoharAngre 3 ай бұрын
खूप भारी वाटलं व्हिडिओ पाहुण
@sopanraobhokre6334
@sopanraobhokre6334 3 ай бұрын
दादा जालना नागपुर रोड नाव्हा शिवारात घाटाच्य खाली ट्रकवाल्याने २५ मेंढ्या चीरडल्य😢
@pushpajadhav3172
@pushpajadhav3172 3 ай бұрын
बानाई, जेवण छान बनवते,
@manoramarupawate5725
@manoramarupawate5725 3 ай бұрын
बाणा इ तू खुप छान जेवण करते.
@mangeshchavan7324
@mangeshchavan7324 3 ай бұрын
हाय दादा नमस्कार एकच नंबर बेत केला आज
@ujwalamuley468
@ujwalamuley468 3 ай бұрын
Dada ek hard drive ghya .. Mobile charging la problem yenar nahi
@nitinkavankar3045
@nitinkavankar3045 3 ай бұрын
छान बनवला आमरस भजी चपाती ताई नी
@bharatichaudhari4964
@bharatichaudhari4964 3 ай бұрын
Banai khup hushar ahe
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 3 ай бұрын
छान पंगत बसली 😊😊😊
@rameshwarkharate7626
@rameshwarkharate7626 3 ай бұрын
सगळे ताट वाढुन घेतले की देवाला दाखवून ते ताट आपण खायचे ज्योति पाटील नागपुर
@sunitapawar3176
@sunitapawar3176 2 ай бұрын
Banai sarkhi byko sunn saglana milo dhanya ahe mauli premal kastalu ani samjdar
@RohiniJadhav-z9n
@RohiniJadhav-z9n 3 ай бұрын
Khup chan video aahe,banai tar Anpurna ch dusr roop aahe.❤
@anuradhadeshpande3606
@anuradhadeshpande3606 3 ай бұрын
Khuapch Chan Sundar Aahe Recipe Banayi❤😂🎉😢❤
@maliniwani207
@maliniwani207 3 ай бұрын
मस्तपैकी बेत भजीला छान जाळी पडली, रस पण छान झाला, मस्तपैकी जेवनाचा बेत, 😊😊
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 3 ай бұрын
बानाई काय पण बनुने पाहुणच तोंडाला पाणी येते🎉🎉
@vidhyapimple7003
@vidhyapimple7003 3 ай бұрын
आमरस चपाती भारी जेवण .मी पण ऊद्या बनवणार😂❤❤❤
@dhangarijivan
@dhangarijivan 3 ай бұрын
@ShaakuntalaShankarRajput
@ShaakuntalaShankarRajput 12 күн бұрын
बाना ई ताईचाछान छान रेसिपी धन्यवाद ताई चुलीवर करता किती खुश हो उन करता सलाम तुम्हाला ❤❤🎉🎉
@sangitapagare5874
@sangitapagare5874 3 ай бұрын
Tumi sarvana j1 sati bolvtt dada..dusre shejari vade astt mama vegre te nahi bolvt ka tumala…mastch video 👌👌👍👍 vahinbai sugaran ahet 🤗
@srlande5963
@srlande5963 3 ай бұрын
सोलर मोबाईल चार्जर भेटतोय
@mayurivelanjkar4848
@mayurivelanjkar4848 3 ай бұрын
Amhi pan teli ahy
@blabla3846
@blabla3846 3 ай бұрын
मी पण लिंगायत तेली आहे 🙏🙏
Players vs Corner Flags 🤯
00:28
LE FOOT EN VIDÉO
Рет қаралды 73 МЛН
Spongebob ate Patrick 😱 #meme #spongebob #gmod
00:15
Mr. LoLo
Рет қаралды 18 МЛН
The Joker wanted to stand at the front, but unexpectedly was beaten up by Officer Rabbit
00:12
Nastya and balloon challenge
00:23
Nastya
Рет қаралды 68 МЛН
Players vs Corner Flags 🤯
00:28
LE FOOT EN VIDÉO
Рет қаралды 73 МЛН