बापाची आठवण, न्यायाची अपेक्षा...संतोष देशमुखांची मुलगी Vaibhavi Deshmukhचं काळजाचा ठाव घेणारं भाषण

  Рет қаралды 35,029

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#santoshdeshmukh #vaibhavideshmukh #somnathsuryawanshi #chhatrapatisambhajinagar #sambhajiraje #manojjarange #maharashtratimes
.....................................
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat...
timesxpmarathi...
About Channel :
Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

Пікірлер: 49
@rameshwarbhosle758
@rameshwarbhosle758 19 күн бұрын
ताईच बोलन ऐकुन माझ्या ही डोळ्यात पाणी आल
@rameshwarbhosle758
@rameshwarbhosle758 19 күн бұрын
ताई संपूर्ण महाराष्ट्रात तुझ्या पाठीशी आहे सत्याचा विजय होईल
@trimbakbhade2982
@trimbakbhade2982 19 күн бұрын
अतिशय दुःखदायक घटना घडली आहे देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो
@gangadharkolure1566
@gangadharkolure1566 19 күн бұрын
अशी वेळ कोणावरही येऊ नये. ताई तुझ्या मागे खंबीरपणे उभे राहिल जनता
@sathishhawaldar3269
@sathishhawaldar3269 19 күн бұрын
ताई शेवटी सत्याचाच विजय होईल...खचु नकोस...खंबीर रहा 😢😢😢
@rameshchavan2601
@rameshchavan2601 19 күн бұрын
न्याय मिळालाच पाहिजे.
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 19 күн бұрын
हि वेळ कोणाच्या मुलाला व मुलीला येऊ नाही देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे जय शिवराय जय भीम जय संविधान
@rameshwarbhosle758
@rameshwarbhosle758 19 күн бұрын
ताई सत्याचा विजय होईल
@vasantmuthe.punepolice1348
@vasantmuthe.punepolice1348 19 күн бұрын
निशब्द!😭😭
@santajisankpal2774
@santajisankpal2774 18 күн бұрын
न्याय दया लोकांना. 🙏🙏
@NandaMane-n6x
@NandaMane-n6x 19 күн бұрын
न्याय माघत आहे मुलगी तिच्या आश्रूने तिला देव नक्कीच न्याय देणार फार वाईट वाटते आज ज्यांच्या मनात चांगली भावना आहे त्यांच्या डोळ्यात आपोआप पाणी येते फार च दुःखद घटना आहे ही अशी वेळ कोणावर ही येऊ नये 🙏🙏🙏
@dr.sanjaykumardeshmukh5503
@dr.sanjaykumardeshmukh5503 19 күн бұрын
ऐका कुमारीरिका चा शाप काय असतो हे मुंढे कराड ला लवकरच समजेलच
@ashokghatul9627
@ashokghatul9627 19 күн бұрын
😭😭😭 राधा रडली की आख्खा महाराष्ट्र रडत आहे 😭
@abhishekkolekar936
@abhishekkolekar936 19 күн бұрын
ताईच्या बोलण्यामुळे डोळ्यात पाणी आलं😢😢
@ParmeshwarKolhe-d2i
@ParmeshwarKolhe-d2i 18 күн бұрын
न्याय मिळाला पाहिजे
@Mangaladeore-q4h
@Mangaladeore-q4h 19 күн бұрын
ताई आम्ही तुझ्या बरोबर आहोत, तुमहाला न्याय मिळालाच पाहीजे
@ambadasgawali6388
@ambadasgawali6388 19 күн бұрын
अतिशय दुखंत डोळ्यांत पाणी आले
@SatishChavan-fq8hx
@SatishChavan-fq8hx 19 күн бұрын
ताई आपले भाषण ऐकून अख्खा महाराष्ट्र तळमळतो राजकर्त्यांना कवा कळणार, परभणी असो बीड असो यांना न्याय मिळाल्याशिवाय महाराष्ट्रातील जनता गप्प बसणार नाही❤😂🎉😢😮😅😊
@sandipkamble1958
@sandipkamble1958 17 күн бұрын
Jay bhim
@hgbhure8225
@hgbhure8225 19 күн бұрын
सरकारने विशेषतः फडणवीसांनी थोडी तरी लाज बाळगावी.. आणि धण्या च राजीनामा घ्यावा...
@kiranlandge608
@kiranlandge608 19 күн бұрын
मला वाटतं नाही हे सरकार न्याय देईल... कारण सगळे राजकारणी एकच आहेत.... धनंजय मुंडे आणि अजित पवार एकमेकांचे जिवलग.... अजित फडणवीस आज एका ताटात खातात... मग न्याय कस मिळेल
@kisharpatil2452
@kisharpatil2452 19 күн бұрын
ताई घाबरू नको तुमच्या मागे सबंध महाराष्ट्र उभा आहे तू आता या महाराष्ट्राची वाघीण आहे तुलाच आता पुढे या महाराष्ट्राचे महिलांचे नेतृत्व करायचे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@pandurangdethe410
@pandurangdethe410 19 күн бұрын
हिच परिस्थिती मुंडे कुटुंबात झाली असती तर महाराष्ट्रात काय झाले असते
@vikramtanawade778
@vikramtanawade778 19 күн бұрын
Santosh dada yanaa naaayyy bhetla pahijet..... aamhi marathe fakta Santosh dada yanchya kutunbaaa sobabt aahe,........ taaii ghabruuu nakoo aamhi marathe fakta Santosh dada yanchya kutunbaaa sobabt aahe aanii pudhe rahuuuu....
@adinathshelke3686
@adinathshelke3686 19 күн бұрын
मुलीला माईकवर देऊ नका समाज खचतो
@gangaram8400
@gangaram8400 19 күн бұрын
ताई रडायलच नाही लढा याच
@kalapanasawant8474
@kalapanasawant8474 19 күн бұрын
Vaibhavi sarv maharashtr tumchya maghe ahe kalji karu nakos
@sandipkamble1958
@sandipkamble1958 17 күн бұрын
आरोपींना फक्त fanshi zali पाहिजे अका निरागस मुलीला पोरक केलं वडीलाची माया माया असते कोण देणार तिला आधार कृपया तिला न्याय द्या आणि परभणी चा सोमनाथ आणि विजय वकोडे यांना न्याय द्या
@santoshbharkade888
@santoshbharkade888 19 күн бұрын
हे एकतानी मला पन रडू आल राव
@anilumare1982
@anilumare1982 18 күн бұрын
फडणवीस साहेब सामान्य कुटुंबाला न्याय देऊ शकle नाही, सत्तेसाठी लाचार झाले सर्व राजकारणी लोक हे सर्व महाराष्ट्रा ne पाहिले, फडणवीस साहेब नियती न्याय करेल ,bhagvan के घर देर है अंधेर नही
@a.s.4774
@a.s.4774 19 күн бұрын
😢😢
@ArunaWalunj-p1r
@ArunaWalunj-p1r 19 күн бұрын
Khop khop radu aale nyay dya plg lekarala bhavano plg plg plg plg plg
@ShankarPaithne-lk2fs
@ShankarPaithne-lk2fs 19 күн бұрын
😢😢😢😢😢
@VinodTeli-rz4ej
@VinodTeli-rz4ej 17 күн бұрын
ताई तू या सरकारला अजिबात न्याय मागू नकोस..तू चांगले शिक्षण घेऊन आई पी एस अधिकारी होऊन ... यांचा कार्यक्रम करून टाक.. तू फार हुशार आणि धाडसी आहेस... तुला सर्व महाराष्ट्र चl आशीर्वाद आहे....
@AshwiniGhundare
@AshwiniGhundare 19 күн бұрын
😢😢😢😢😢😢😢
@AboliSolanke
@AboliSolanke 19 күн бұрын
😢😢😢😢
@dayanandkharade8722
@dayanandkharade8722 18 күн бұрын
मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस साहेब संतोष देशमुख यांची पत्नी जर तुमची लाडकी बहीण असेल तर तिला न्याय मिळवून द्या हीच तुम्हाला कळकळीची विनंती
@ChetnaGandhi-ri2mj
@ChetnaGandhi-ri2mj 19 күн бұрын
Devendra फडणवीस साहेब संतोष देशमुख यांच्या पत्नी तुमची लाडकी बहिण असेल तर बहिणीला न्याय दिलाय पाहिजे
@shivajimusmade5054
@shivajimusmade5054 19 күн бұрын
Tai amhi tuzya sobat aahot..radu nakos.
@ranjanaparthe3237
@ranjanaparthe3237 19 күн бұрын
खूप वाईट वाटले बाळा हे ऐकून
@SushilBhandwaljar-jd4ug
@SushilBhandwaljar-jd4ug 19 күн бұрын
बाळा घाबरू नकोस नराधामांना गाडण्यासाठी आम्ही सदैव तुमच्या सोबत खंबिर पणे उभे आहोत एक इंच ही मागे हाटणार नाहीत म्हणजे नाहीत हाराम्यानां जशास तसी शिक्षा झाली पाहिजे नसता समाज न्याय देईल लढेगें जितेगें
@vijayabharti2099
@vijayabharti2099 19 күн бұрын
अटक झाली आता काय करणार की पुन्हा महाराष्ट्रला वेठीस धरणार जरांगे सारखे जी जरंगे नी त्यांच्य शिशा ने दुसरी इनिंग सुरू केली
@bhaskarkharat2232
@bhaskarkharat2232 19 күн бұрын
जरा नंग्या च्या मुलिचे विचार सरपंच देशमुख च्या मुलींचे विचार फरक आहे जरा नंग्या ची मुलगी म्हणत होती देव सुध्दा माझ्या बापाच्या पाया पडतो रक्त ओळखा बनावट कोणाच ओरिजनल कोणाचं
@RAVINDRASOLANKE777
@RAVINDRASOLANKE777 19 күн бұрын
न्याय मिळालाच पाहिजे.
Enceinte et en Bazard: Les Chroniques du Nettoyage ! 🚽✨
00:21
Two More French
Рет қаралды 42 МЛН
When you have a very capricious child 😂😘👍
00:16
Like Asiya
Рет қаралды 18 МЛН
My scorpion was taken away from me 😢
00:55
TyphoonFast 5
Рет қаралды 2,7 МЛН
Enceinte et en Bazard: Les Chroniques du Nettoyage ! 🚽✨
00:21
Two More French
Рет қаралды 42 МЛН