बायकोचं निधन, उधारीचं जगणं ते स्वतःला संपवण्याचा निर्णय Bhushan Kadu ची पहिली धक्कादायक मुलाखत NINA4

  Рет қаралды 406,951

Lokmat Filmy

Lokmat Filmy

Күн бұрын

बायकोचं निधन, उधारीचं जगणं ते स्वतःला संपवण्याचा निर्णय Bhushan Kadu ची पहिली धक्कादायक मुलाखत NINA4
#lokmatfilmy #bhushankadu #untoldstory #strugglestory #marathibigboss #maharashtrachihasyajatra #comedyexpress
Concept/Producer - Nilesh Patil, Nilesh Adsul.
Video Editor/Graphics - Nilesh K Gurav.
Camera Team - Roshan Ghadge,, Akash Jadhav, Akshay Jadhav, Amit Ghadge, Harsh Kamble.
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatfilmy

Пікірлер: 1 300
@chavanpal88
@chavanpal88 3 ай бұрын
सचिन गोस्वामी सर, डॉ. निलेश साबळे तुम्ही बऱ्याच लोकांचं सोन केल असणार आणि तशी संधीही ईश्वराने आपणास दिली आहे. तरीही प्लिज भूषण ला ही मदत करा त्याला काम करून कमण्याची संधी द्या, ही माझी कळकळीची विनंती.
@milindbodhe7569
@milindbodhe7569 4 ай бұрын
आता तुला मदतीचा ओघ चालू होईल फक्त व्यसनाचा आधार घेऊ नकोस श्री स्वामी समर्थ.💐💐
@rajashrikoban1773
@rajashrikoban1773 4 ай бұрын
अरे बाबा तु एवढा छान् बोलतो लिहितो तर् Yoytuber का बनत नाही Yoytuber बन् काही काळ तु नक्की स्टार् होनार्❤❤
@loganvishal1921
@loganvishal1921 3 ай бұрын
Tyanchi mansik condition nahi rahili tashi dada
@beinghuman.2674
@beinghuman.2674 3 ай бұрын
That too he started drinking
@damirashi
@damirashi 3 ай бұрын
बरोबर बोललात दादा
@poojamore627
@poojamore627 3 ай бұрын
भूषण तुझ्या नावातच पुरस्कार आहे असा नाराज होऊन जगायचं नसत माझ्या मैत्रिणी ची स्टोरी खूप भयानक आहे तिची एकुलती एक मुलगी आणि नवरा दोघेही car अपघातात गेले ती एकटीच आता जगते आहे आपल्या स्वतः ला खूप busy ठेऊन ती जगते तिला देवाने जगण्यासाठी मागे काहीच आणि कुणाला ठेवलेले नसताना ती आपले आयुष्य जगत आहे आज ती 50 वर्षाची आहे आणि घडलेल्या घटनेला 14 वर्षे झालीत तुझ्याकडे जगण्यासाठी तुझ्यातल्या कला आहेत आणि मुलासाठी जगायलाच पाहिजे नाराज होऊन जगायचं नाहीच,👍👍🌹🌹
@aajay4713
@aajay4713 3 ай бұрын
Khup prernadai
@PrakashPatil-yp3th
@PrakashPatil-yp3th 3 ай бұрын
स्वामी समर्थ महाराज यांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत.
@vijaykashilkar1700
@vijaykashilkar1700 3 ай бұрын
आपण कलाकार आहे त्यासाठी जगत राहा ईश्वर आपणास यश देवो!
@surekhapanchal2174
@surekhapanchal2174 2 ай бұрын
स्वामीने हात दिलाय त्याचा चांगला उपयोग करून घे, एक मुलगा आहे हेही लक्शांत असु दे 👍👍🙏
@vilassagvekar7614
@vilassagvekar7614 2 ай бұрын
खरोखरच आयुष्यात कधी कधी असे प्रंसग माणासावर येतत आणि होत्यांच नव्हत होत ?पण भूषण हा स्वामींचा अनूभव पूष्कळ लोकांना आलाय मंला ही आमच्या घरी पण असे प्रसंग येवून गेलेत ?हींमत हरु नकोस ?खूप चांगला कलाकार आहेस ?आई वडील आजी पत्नी ही मंडळी गेली नसुन तुझ्या पाटी आहेत ?तुंझ चांगल होईल कारण तुम्ही लोकांना हसवत असता तुम्ही पण हसाल .
@arunamurudkar
@arunamurudkar 4 ай бұрын
मन हेलावून गेल असा प्रसंग कुणावर हि येवू नये, मी पण तुमची अनेक नाटक पाहिली आहेत, तुम्ही खरच प्रसाद ओक, उमेश कामत यांना भेटा ते नेहमीच मदत करतात अस ऐकलय मी, हा वाईट काळ लवकर निघून जावो हिच स्वामी चरणी प्रार्थना, स्वामी चे नामस्मरण करत रहा वेळ नक्कीच बदलेल,
@roshanmore3116
@roshanmore3116 2 ай бұрын
श्री. भूषण कडू यांनी कशा प्रकारे त्यांनी खडतर परिस्थितीशी झुंज दिली आणि नविन प्रवासाची सुरुवात करतायेत ते बघा. kzbin.info/www/bejne/nKGwkIFsgZimhac
@Smita-Shinde
@Smita-Shinde 4 ай бұрын
भूषण दादा कितीही त्रास झाला तरी मुलासाठी जगायचे आहे एवढेच डोक्यात ठेव म्हणजे आपोआप आयुष्यात लढण्याची शक्ती मिळते. सगळं व्यवस्थित होईल 💐
@roshanmore3116
@roshanmore3116 2 ай бұрын
Shrikant Pramila Pralhad Joshiश्री. भूषण कडू यांनी कशा प्रकारे त्यांनी खडतर परिस्थितीशी झुंज दिली आणि नविन प्रवासाची सुरुवात करतायेत ते बघा. kzbin.info/www/bejne/nKGwkIFsgZimhac
@Naru0477
@Naru0477 4 ай бұрын
संपुर्ण मुलाखत bagitli तर 2 प्रॉब्लेम आहेत एक पैसा दुसरा फॅमिली... फॅमिली प्रॉब्लेम समजू शकतो तो काळाचा गाव आहे तो सहन करावं लागतोच ...दुसरा म्हणजे पैसा जपून वापरा.....जीवनात पैसा जपा .. नंतर वाईट काळात पैसा तुम्हाला जपेल.....कारण इथ कोण्ही कोणाचं नसत
@SushilaKhorgade
@SushilaKhorgade 3 ай бұрын
सर तूमहाला कसं जगावं यांचा जाण आहे.
@vikrantsawant2014
@vikrantsawant2014 3 ай бұрын
भावा पैसा जपायला पैसा असावा लागतो आपण आपला खरंच कमी करू शकतो एवढच...
@FSMEOmkarRewale
@FSMEOmkarRewale Ай бұрын
भूषण स्वामी तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण करोतअशी स्वामींच्या चरणी प्रार्थना .
@harilalturkewadkar5490
@harilalturkewadkar5490 15 күн бұрын
आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतीलच स्वामी समर्थांच्या कृपेने
@raiful7
@raiful7 4 ай бұрын
पडद्यामागे दुःख दडवून , भूमिका साकार करत असतो. कलाकार हा मुखवटा घालून , आनंद जगाला वाटत असतो.. ✍✍रायफुल✍✍
@RohitKose-ni3wp
@RohitKose-ni3wp 3 ай бұрын
खुप छान बोललात
@pranavking120
@pranavking120 3 ай бұрын
Khup Chaan Lihile aahe
@raiful7
@raiful7 3 ай бұрын
@@pranavking120 Ji Thank you
@raiful7
@raiful7 3 ай бұрын
@@RohitKose-ni3wp ji धन्यवाद
@radhasain2103
@radhasain2103 4 ай бұрын
भुषण सर तुम्ही जर हे वाचत असाल तर... तुम्ही खूप धीराचे आहात. हे सगळं सांगणं किती कठीण असेल हे तुमच्या आवाजावरूनच लक्षात येत आहे. असं समजा की ती एक वाईट वेळ होती पण आता पुन्हा तुम्ही काम करत आहात हे ऐकून खूप खूप बरं वाटलं. आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत. तुमच्या कामाची वाट बघतोय. यापुढे सगळं छानच होणार आहे. काळजी करू नका.❤😊
@Akolkar2
@Akolkar2 4 ай бұрын
Sir vakt zalat thode halke zale asal tar Kal badalato apan kadhi badalo kadhi nahi mag kal Vichar Bhavana tiara Hou lagatat ,pan tumhi nirash Hou Naka karma karat raha Dev apnas Yash nishchit deil . KAY KASA KADHI KITI KARAYCHA YACHA VICHAR KARA ANI KRUTI KARATANA BINDHATH KARA. Best of luck heartfully. APLA SHUBHACHITAKA PRESHAK
@deepakpatil2626
@deepakpatil2626 3 ай бұрын
.‌
@pankajjoshi8283
@pankajjoshi8283 4 ай бұрын
अशक्य हि शक्य करतील स्वामी !! सगळं चांगला होईल ....
@pranavking120
@pranavking120 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@sushantkale3856
@sushantkale3856 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@laxmichitfund7234
@laxmichitfund7234 Ай бұрын
Swami kay jhata kartoy Mehanati shivay kahi nahi Yevdach Swami bar Vishwas ahe tar Kam dande sod Ani Swami ch naav ghe bagh Swami kay deto ka
@Stylish_Culture
@Stylish_Culture 4 ай бұрын
खरंच ऐकून डोळ्यात पाणी आले..कोणाच्याही वाट्याला एवढे दुःख येऊ नये.. स्वामी समर्थ सदैव तुमच्या पाठीशी रहुदेत🙏
@roshanmore3116
@roshanmore3116 2 ай бұрын
श्री. भूषण कडू यांनी कशा प्रकारे त्यांनी खडतर परिस्थितीशी झुंज दिली आणि नविन प्रवासाची सुरुवात करतायेत ते बघा. kzbin.info/www/bejne/nKGwkIFsgZimhac
@sandeshghosalkar8133
@sandeshghosalkar8133 4 ай бұрын
भूषण भाऊ तू खरा माणूस आहेस.... नक्कीच देव तुमच्यासाठी पुढील वाटचाल सुखाची घेऊन येतील... आणि तुमची राहिलेले स्वप्न तुमच्या मुलाच्या हातून पूर्ण होतील... आम्हाला आनंदी आयुष्य जगणारा भूषण कडू पाहू देत अशी देवाकडे मनःपूर्वक प्रार्थना करतो 🙏 लव यू भूषण दादा 🫶❤️😍
@roshanmore3116
@roshanmore3116 2 ай бұрын
श्री. भूषण कडू यांनी कशा प्रकारे त्यांनी खडतर परिस्थितीशी झुंज दिली आणि नविन प्रवासाची सुरुवात करतायेत ते बघा. kzbin.info/www/bejne/nKGwkIFsgZimhac
@pravinlondhe035
@pravinlondhe035 4 ай бұрын
संपूर्ण महाराष्ट्राचे तुला आशीर्वाद आहेत.खूप मोठा होशील विश्वास ठेव.
@swapnilkadam2324
@swapnilkadam2324 4 ай бұрын
धन्यवाद लोकमत तुम्ही घेतलेल्या या मुलाखती मुळे अनेक सामान्य मध्यमवर्गीय कुटुंब प्रमुखाची व्यथा मांडली असेच अनेक भूषण या महाराष्ट्र मध्ये वावरत आहेत तुमच्या या कार्यक्रम मुळे ते पुन्हा नव्याने जगण्याची सुरवात करतील
@a1marathichannel
@a1marathichannel 4 ай бұрын
आपण एक चांगले अभिनेता आहात... सकारात्मक विचार करा... ज्यांची दुःख झेलण्यासाठी ताकद असते त्यांना परेमेश्वर सूख ही भरभरून देतो...
@user-mi1bg2ni5l
@user-mi1bg2ni5l 4 ай бұрын
ज्यांची दुःख झेलण्यासाठी ताकद असते त्यांना परेमेश्वर सूख ही भरभरून देतो....👈 Khup chan bolalat tumhi....🙏
@Userid288
@Userid288 4 ай бұрын
Te fkt bolayala ast ,tumhala kahi anubhav ahe ka
@a1marathichannel
@a1marathichannel 4 ай бұрын
@@Userid288 मी अशा बऱ्याच प्रसंगाना तोंड दिले आहे व आता ६२ व्या वर्षी सूखात आहे...
@anantnadkar9716
@anantnadkar9716 4 ай бұрын
कडू साहेब तुम्ही बरोबर बोलता वाईट काळात बरेच मित्र दूर जातात हे सत्य आहे आज मी पण त्याच परिस्थस्थितीतून जात आहे आपल्यापाठीवर स्वामीचा हात आहे आणि स्वामी आपल्याला यातून नक्कीच बाहेर काढतील श्री स्वामी समर्थ 💐🙏
@AnjaliKhatawkar
@AnjaliKhatawkar 4 ай бұрын
भुषण तुला ‌दुख झालंय पण आयुष्य थांबवता येत नाही तुला तुझ्या मुलासाठि ऊठुन पुन्हा उभे रहावे लागेल गजानन महाराज तुला शक्ती देवोत हिच इच्छा
@mayalabade5031
@mayalabade5031 4 ай бұрын
हो गजानन महाराज नक्कीच तूम्हाला शक्ती देतील विश्वास ठेवा.
@neetanikam2336
@neetanikam2336 4 ай бұрын
👍🏻👍🏻
@universalthoughts1758
@universalthoughts1758 4 ай бұрын
छान लिहिलेय
@Crunchcrisp991
@Crunchcrisp991 4 ай бұрын
सचिन गोस्वामी सर कृपया भूषण दादाला हास्य जत्रेत घ्या ... हि नम्र विनन्ती खूप उत्तम विनोदी अभिनेता आहे.
@warankarvlogs
@warankarvlogs 3 ай бұрын
मीदेखील यांच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. सचिन सर आपण भूषण सरांना जरूर हास्य जत्रा मध्ये घ्या.
@SwamiSamarth-b6f
@SwamiSamarth-b6f 3 ай бұрын
खरंच आहे, आपण मराठी लोक एकमेकांना मदत कुठं करतो?, फक्त मारवाडी, गुजराती लोक आपापल्या लोकांना मदत करतात, मला वाटत या कलाकाराला कुणीतरी मदतीचा हात दिला पाहिजे 🌹🙏🌹
@SwamiSamarth-b6f
@SwamiSamarth-b6f 3 ай бұрын
मी पण अश्या प्रसंगातून गेलो आहे, मला माहित आहे कुणीही मदत करीत नाहीत, याउलट बघून हसतात काही लोक, असू दे भूषण दादा, तू you tube वर विनोद सुरु कर 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@KanchanSatpute-vc2yo
@KanchanSatpute-vc2yo 3 ай бұрын
Ho mi madhe Bhushan dadala pahila Swaminchya mathabaher..pan dada bolala suddha nahi jast tyamule kalal nahi ki to evdhya trasat aahe Pan dada swami aahet aalya sarkhya kityekanchya pathivar tyancha mayecha hat aahe te nakki baher kadhtil tula ya saglyatun Shri Swami Samarth 🙏
@OM-jc9mh
@OM-jc9mh 3 ай бұрын
kay madat karnar.. ewadhe kamwun suddha.. itke paise udawle..
@Sunita-yc3sc
@Sunita-yc3sc 4 ай бұрын
निराश होऊ नकोस भूषण चांगलाच विचार कर तुझ चांगलाच होणार God bless you
@warankarvlogs
@warankarvlogs 3 ай бұрын
भूषण सर, तुमच्या आयुष्यातली ही वस्तुस्थिती ऐकून खरच फार वाईट वाटलं. विशेषतः कोविड-19 मध्ये आपली पत्नी गेल्याचा समजला आणि धक्काच बसला. प्रयत्नशिल रहा. आणखी मेहनत करा. तुमचं काम आम्हाला आवडतंय. आमचा पाठिंबा प्रेम सदिच्छा सदैव तुमच्या सोबत आहेत.
@roshanmore3116
@roshanmore3116 2 ай бұрын
श्री. भूषण कडू यांनी कशा प्रकारे त्यांनी खडतर परिस्थितीशी झुंज दिली आणि नविन प्रवासाची सुरुवात करतायेत ते बघा. kzbin.info/www/bejne/nKGwkIFsgZimhac
@omkarjangam610
@omkarjangam610 4 ай бұрын
बोलताना आपला प्रत्येक शब्द वास्तविकतेची जाणिव करून देतोय भूषण दादा🥺, तुम्ही खरंच खूप उत्तम कलाकार आहात! देवी सरस्वती आणि स्वामींचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत...शिवाय आमच्या सारख्या मायबाप प्रेक्षकांच्या सदिच्छा कायम सोबत राहतील... तुम्हाला तूमच्या पुढील जीवन वाटचालीकरिता खूप शुभेच्छा💐💐💐 श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏼🙏🏻
@raghunathsasane5000
@raghunathsasane5000 4 ай бұрын
भूषण तुझा खडतर जीवन प्रवास ऐकून यातना झाल्या पण एक अनुभव सांगतो तू पुन्हा पहिल्यापेक्षा फार मोठा होणार तुझ्या प्रामाणिकपणा सोबत आमच्या शुभेच्छा आहेत
@sunitapaithane1315
@sunitapaithane1315 4 ай бұрын
सगळे छान होईल विश्वास‌‌ ठेव स्वामी समर्थ सगळ छान करतात
@Userid288
@Userid288 4 ай бұрын
Swami kahi krt nahi
@Userid288
@Userid288 4 ай бұрын
Swami kahi krt nahi
@katusatya3110
@katusatya3110 4 ай бұрын
Swamina mhanav...1 CR dya bhushan la..
@samratarya6140
@samratarya6140 4 ай бұрын
Swami sagla chaan kartat mag vait honyachi vaat kashala baghtat?
@user-bs2ou3rr1u
@user-bs2ou3rr1u 4 ай бұрын
kahi karat nahi swami, andh sharddha pasrvu naka, kame kare jara
@rajshriwankhade266
@rajshriwankhade266 4 ай бұрын
भूषण नाही तर भूषण कडू ही तुझी ओळख आहे तु जितकं हसवू शकतोस तितकच तू तुझ्या अभिनयाने समोरच्याला रडवू शकतोस इतकी ताकद तुझ्या अभिनयात आहे तुझ्यावर आणि तुझ्या अभिनयावर ज्यांचं खरं प्रेम आहे त्यांनी तुला साथ द्यावी व तुला भरपूर काम द्यावे ही माझी अंतकरणापासून त्या सर्वांना माझी एक प्रेक्षक म्हणून विनंती आहे 🙏🙏
@jyotinene6980
@jyotinene6980 4 ай бұрын
भूषण कडू तुम्ही कॉमेडी इतकं छान करता तर तुम्हाला काम मिळतील यात शंका नाही आणि तुमची सगळी स्वप्न पूर्ण होवोत हीच ईश्वचरणी आम्हा सर्व प्रेक्षकांकडून प्रथना आणि तुमच्या पुढील सर्व प्रोजेक्ट साठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा
@DilipShinde-qy8cw
@DilipShinde-qy8cw 3 ай бұрын
भुषण भावा तुझ्या आडनावात कडू आहे पण चाहत्यांचा तु गोडवा आहे. दिर्घकाळ आयुष्य लाभो हीच सदिच्छा.
@anjaliaphale1045
@anjaliaphale1045 4 ай бұрын
अंगावर शहारे आणणारा प्रवास.भुषण कडुंच्या या प्रवासातुन जीवनाचे भयानक वास्तव आपण डोळ्यासमोर आणु शकतो.श्री स्वामी समर्थ.विकास दादा पाटील शतशः प्रणाम.
@sangitadagade7369
@sangitadagade7369 3 ай бұрын
Sachin Goswami Sir pls Bhushan Kadunna parat bolwa kamawar.🙏🙏🙏
@guravvijay2262
@guravvijay2262 4 ай бұрын
भुषण दादा तुम्ही आम्हाला अभिनयाने खूप हसवलं फार वाईट वाटले तुमचं व्हिडिओ पाहून प्लीज strong व्हा चुकीचा पाऊल उचलू नका पांडुरंगाला शरण जा तो तुमच्या पाठीशी नक्की उभा राहील 💐🙏राम कृष्ण हरी 🙏💐
@nationfirst1961
@nationfirst1961 4 ай бұрын
भूषण कडू तुमचा Bank Account number सोशल मीडिया वर दया सर्व जन फूल न फुलाची पाकली मदत करतील आमचे समाज खंडेलवाल ब्राम्हण महाराष्ट्र ने एक अपघात ग्रस्त समाज बांधवा साठी 48 तासात 5.00+ लाख त्यांचे SBI bank अकाउंट ला लातूर ला जमा केले आहेत. आपल्याला पण सर्व जन महाराष्ट्र तून मदत नक्की करतील मि पण सर्व प्रथम करेल।
@arvindwaghchowre3279
@arvindwaghchowre3279 3 ай бұрын
तुमची सूचना खूप सुंदर आहे आपण सर्व जण मिळून भूषनला मदत करूया
@vivek771991
@vivek771991 3 ай бұрын
My favorite comedy Actor..😢
@mathe-magic......7801
@mathe-magic......7801 3 ай бұрын
Bhushan you are great actor...❤
@abhijitthete2122
@abhijitthete2122 3 ай бұрын
Yes let's help him
@girishbhosale4557
@girishbhosale4557 3 ай бұрын
विषय आता आर्थिक मदतीचा असा नाही, मानसिक त्रास असल्याने धीर दिला पाहिजे त्याला. आणि भूषण लढतोय, बस त्याच्या पाठीवर हात ठेऊ. आणि कधी ही प्रॉब्लेम आलाच तर आपण सर्व आहोत की
@pd1617
@pd1617 4 ай бұрын
भूषणला सहानुभूती पेक्षा आर्थिक मदतीची गरज आहे तेंव्हा त्याचा नंबर मिळाला तर बर होइल.
@kavitarane8587
@kavitarane8587 4 ай бұрын
अगदी बरोबर आहे. भूषणने आवाहन केले पाहीजे.
@pd1617
@pd1617 4 ай бұрын
@@kavitarane8587 तूमच्या परीने प्रयत्न करा त्याचा नंबर मिळवायचा मी पण करतो. मिळाला तर शेअर करा.
@tanajisahastrabuddhe4774
@tanajisahastrabuddhe4774 4 ай бұрын
हा व्हिडीओ करायला चांगले पैसे घेतलेत त्याने काळजी नका करू
@bhushan2357
@bhushan2357 4 ай бұрын
​@@tanajisahastrabuddhe4774 तूच दिलेस का पैसे 🤔
@pd1617
@pd1617 4 ай бұрын
@@tanajisahastrabuddhe4774 तुमची विचारधारा वेगळी असू शकते. वैफल्यग्रस्त परीस्थिती कोणावरही येउ नये अगदी तुमच्यावरही.
@maitralibuva9767
@maitralibuva9767 4 ай бұрын
भूषण भावा काहीही झालं तरी दारूच्या आहारी जावू नकोस... सगळं ठीक होईल...
@pramoddhuri8330
@pramoddhuri8330 4 ай бұрын
१०० % खर मार्गदर्शन आहे कितीही टेंशन असले तरी दारु न पिणे योग्य होईल आणि जग खूप मोठ आहे..आपली इच्छा शक्ती चांगली असेल तर देव आपल्याला कुठेही आसरा देतोच देतो..
@universalthoughts1758
@universalthoughts1758 4 ай бұрын
खरं आहे
@nileshmadre80
@nileshmadre80 3 ай бұрын
100% true
@TheFoodRiderNishant
@TheFoodRiderNishant 4 ай бұрын
भावा तू आमचा सुपरस्टार आहेस...एवढी वर्ष आम्हाला हसवले आहेस... तू फक्त उभा रहा...होईल सगळे काही ठीक❤❤
@swatimithagari9531
@swatimithagari9531 4 ай бұрын
तुम्ही युट्यूबवर रिल बनवायला सुरुवात करावी.ज्या विनोदाने तुम्ही लोकांना हसवत आहात त्या विनोदाने तुम्ही पैसे मिळवाल.तुम्हाला मनापासून सदिच्छा.
@user-pk7ql6wn6n
@user-pk7ql6wn6n 3 ай бұрын
खूपच छान कल्पना आहे
@harishchandrathakur2171
@harishchandrathakur2171 3 ай бұрын
Very nice problamery
@devdattapandit357
@devdattapandit357 4 ай бұрын
भूषण कडू नांवाच्या ग्रेट अभिनेत्या, तुला कल्पना नाही पण अभिनयाचं वैभव तुझ्या मध्ये किती दडलंय हें तुलाच माहीत नाही असं वाटतं. तूं तुझ्या आवडत्या दैवी अवताराचं नामस्मरण श्रद्धेनें कर....लवकरच तुझ्या क्षेमकल्याणाची शाश्वती लक्षात येईल. 🙏ॐश्रीसद्गुरुनाथायनमः 🙏
@ashokbharte1693
@ashokbharte1693 4 ай бұрын
भूषण दादा तू सच्चा कलाकार आहेस लक्षात ठेव वाईट दिवस सगळ्यांवर येतात तू एकटाच नाहीस परंतु दाटून उभं राहायचं दारूच्या आहारी जायचं नाही आपण अजून फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेऊन पुन्हा सक्सेस मिळवली खात्री आहे
@santoshmengde5061
@santoshmengde5061 3 ай бұрын
❤❤❤❤❤
@arvindrane7569
@arvindrane7569 4 ай бұрын
खुपच ह्रदय हेलवणारी मुलाखत... भुषण तुला पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा.
@santoshkalamkar512
@santoshkalamkar512 4 ай бұрын
भूषण तू हिंमत ठेव,तुझ्या पाठीशी श्री स्वामी समर्थ नेहमी उभे आहेत
@rajendrautekar5959
@rajendrautekar5959 4 ай бұрын
जो स्वामींचा हात धरतो त्याला कोणाचे पाय धरावे लागत नाहीत श्री स्वामी समर्थ
@RohitKose-ni3wp
@RohitKose-ni3wp 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@pranavking120
@pranavking120 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@swamiaai128
@swamiaai128 4 ай бұрын
कोरोना ने खूप जणांच्या आयुष्यात खूप मोठे वादळ आणल 😢😢 स्वामी तुमच्या सदैव पाठीशी राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना करत आहे 🙏
@Userid288
@Userid288 4 ай бұрын
Swami ghabrun angawr gheun zopla hota corona mdr
@sambhajigurav4116
@sambhajigurav4116 4 ай бұрын
भूषण भाऊ दारूच्या आहारी जाऊ नका. संयम ठेवा तुमचे दिवस पुढे नक्कीच चांगले दिवस येतील अगदी खात्रीने सांगतो.
@emptyness1318
@emptyness1318 4 ай бұрын
मुलाला पोरकं करण्याचा अधिकार तुला कुणी दिला सर्व ठिक होईल .कामात स्वतः रमून जा.स्वामींचे स्मरण कर सर्व व्यवस्थित करणार स्वामी. मुलाला तुझी खरी गरज आहे अविचार सोड.
@vikramavhad9801
@vikramavhad9801 4 ай бұрын
अरे भुषण भाऊ . तु फार चांगला माणूस आहे.वेळ वाईट असते
@vrushalic3389
@vrushalic3389 4 ай бұрын
होय आमहाला तुला विनोदी भुमिकेत बघायचय असे कसे हे लोक ? तुला काम मिळाले पाहीजे .आणी मिळेल खुप खुप शुभेचछा .❤
@madhavijadhav762
@madhavijadhav762 4 ай бұрын
0
@sukhadabhide7933
@sukhadabhide7933 4 ай бұрын
आम्ही पण गिरगांव कर आहे. तूला अनेक शुभेच्छा!
@mallikarjunpanchal9905
@mallikarjunpanchal9905 4 ай бұрын
Dev aahe ghabri Nako dada swamy aajeth
@pradipkolesir1212
@pradipkolesir1212 4 ай бұрын
संयम ठेव दादा सगळं छान होईल सापाला कात टाकावी लागते ..गरूडाला पंख चोच स्वतः काढावी लागते..नंतर जीवन खूप सुंदर आहे
@ashleshapatil9003
@ashleshapatil9003 4 ай бұрын
अरे, राजा टोकाचं निर्णय घेऊ नकोस! धीर धर. देव कसोटी घेत आहे .सामोरा जा .
@sudhakarparab5044
@sudhakarparab5044 3 ай бұрын
भूषण तू एक चांगला कलाकार आहेस आताचे विनोदी कलाकार बघितले तर तुझ्या समोर फिके आहेत तू स्वामींवर विश्वास ठेव सगळे चांगले होईल
@pranavking120
@pranavking120 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@swapnapednekar4578
@swapnapednekar4578 4 ай бұрын
निराश होऊन चालत नाही तुम्हीं म्हणता तसे पडत्या काळात थोडीच लोक पुढे येतात मग त्यात मित्र पण गणले जातात आणि म्हणून दुःख व्यक्त करत बसु नको कामा साठी प्रयत्न करीत रहा तू हुशार आहे आणि प्रश्न सुटतील, हिंमत मत हरणा 👍
@ajit400051
@ajit400051 4 ай бұрын
भुषण सर, मला हा व्हिडिओ बघितल्यावर आज हे कळलं की आपण एकाएकी रंगभूमीवरून दिसेनासे का झालात. मी कितीतरी वेळा माझ्या पत्नीला म्हणायचो की भुषण कडू अचानक गायब कुठे झाला. खरंच ऐकून खूप वाईट वाटलं पण त्याहीपेक्षा मी तुम्हाला तुमच्या वाईट प्रसंगी काहीच मदत नाही करू शकलो याच जास्त वाईट वाटतंय. मला खात्री आहे तुम्ही पुन्हा नव्याने उभे रहाल.
@beinghuman.2674
@beinghuman.2674 3 ай бұрын
If you get chance do meet him, see his condition and help him out
@santoshmengde5061
@santoshmengde5061 3 ай бұрын
भुषण परत येणार ❤❤❤❤❤
@nandkishormanjarekar7263
@nandkishormanjarekar7263 2 ай бұрын
भूषण तुझे अनेक कलाकार मित्र करोडपती असतील कोणीही संवेदनशील नाही का? जे आर्थिक मदत करू शकतात शिवाय अश्या कलाकाराला कॉमेडी रोल देऊन ही सहकार्य करू शकतात. तो सद्या संकटातून बाहेर पडायला व्यसन हा उपाय नाही. सर्व काही तुझ्याजवळ आहे खच्चून जाऊ नये कुणीतरी सक्षम हस्तीने हात ध्या उधारी देऊन आर्थिक मदत द्यावी. व काम देवून नंतर कर्ज फेडून घ्यावे. एवढं ही होत नसेल तर कॉमेडी मधून समाजातील अनेक व्यंगावर भाष्य करण्याचे फकत तुम्ही कलाकार ढोंग करता खरी संवेदनशीलता तुमच्या जवळ नाही. त्यापेक्षा हातावर पोट असणारे आमच्या सारखे बरे किमान डोळ्यातून अवघड प्रसंगाला अश्रू तरी येतात आणि चार पैसे कुवती प्रमाणे सहाय्य ही करतो. भूषण चा संपर्क क्रमांक मिळाल्यास तीलभर मदत करू शकतो नेहमी प्रमाणे
@ketkisarde8598
@ketkisarde8598 4 ай бұрын
भूषण दादा खरंच तू खूप हलकीचं जिण जगलास. सुरवाती पासून तुझी मुलाखत मी खूप शांततेत ऐकली मी... वाईट hi वाटत होते. तुझ्या बायको च जाण. तुला काम नसणं. लोकांनी सोडलेली साथ.. सगळं च मनाला चटका लावून गेलं... पण ज्या क्षणी मी स्वामींच नवं ऐकले आणि तिथून जे तू सांगत गेलास तिथून माझ्या डोळ्यात घळा घळा अश्रूच आलेत.😢😢. तूला स्वामींनी वाट दाखवली.. तू आत्महत्या करण्याचा विचार झटकलास.. आता इथून पुढे स्वामीच तुझ्या पाठीशी असतील. हे मात्र नक्की.. तू कलाकार तर उत्तम आहेसच पण. माणूस म्हणून hi ग्रेट आहेस... आता इथून पुढे कधीच खचू नकोस... छान काम कर आणि आम्हला हसवत राहा... स्वामी आहेतच पाठीशी... 🤗 🌹श्री स्वामी समर्थ 🌹
@premajoshi8183
@premajoshi8183 3 ай бұрын
श्री गोस्वामी सर यांना कळकळीची विनंती आपण भूषण कडूला हास्य जंत्रे सामील करून घ्या त्याची अत्यंत वाईट परिस्थिती आहे
@chandrakantchaudhari5579
@chandrakantchaudhari5579 4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी प्रार्थना की श्री भुषण कडु यांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी आशीर्वाद द्यावे हि प्रार्थना.
@tanajisahastrabuddhe4774
@tanajisahastrabuddhe4774 4 ай бұрын
कोण आहे हा महाराज?
@Userid288
@Userid288 4 ай бұрын
@@tanajisahastrabuddhe4774 nakli maharaj ahe
@prasadg2004
@prasadg2004 3 ай бұрын
​@@tanajisahastrabuddhe4774Tula kalyna chya palikad ch aahe
@pranavking120
@pranavking120 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@pranavking120
@pranavking120 3 ай бұрын
​@@tanajisahastrabuddhe4774दत्तगुरु चे अवतार आहेत एवढे पण माहीत नाही का हा नाही हे बोला
@vijaymhatre9241
@vijaymhatre9241 4 ай бұрын
भूषण दादा तू एक फार छान नट आहेस हे आम्हा सर्वांना माहीत आहे. आणि खर्च मला तर हा प्रश्नच पडला होता की भूषण दादा गेला कुठे एव्हढा चांगला नट. पण तूझी ही मुलाखत ऐकून धक्काच बसला. पण एक गोष्ट नक्की कर की सकारात्मक राहा. मी तर तुला हास्य जत्रेत पाहिलं तेव्हा मला खूप आनंद झाला होता आणि पुन्हा तू अचानक गायब झालास, ते का? ते आता समजलं. भूतकाळ लक्षात ठेवायचा असतो पण त्याला आपल्या आयुष्यावर हावी होऊन देऊ नकोस. माझ्या खूप शुभेच्छा तुला.
@neelampalshetkar9627
@neelampalshetkar9627 4 ай бұрын
सगळे चांगले होईल.मुलाकडे बघा,त्याच्यासाठी काम करा...हे ही दिवस जातील.
@Aapli_manas
@Aapli_manas 4 ай бұрын
छान ताई!
@aparnasabnis4261
@aparnasabnis4261 4 ай бұрын
मी ही दोन अतीव दुःख भोगत जीवन जगत आहे माझ्या एकुलत्या मुलाचे व पतींच निधन झाले मी ही आत्महत्येचा प्रयत्न केला पण स्वामी माऊली च्या कृपेने त्यातून वाचले आणि आता स्वामी आई च्या मुळेच जीवन कंठत आहे .नका काळजी करू स्वामी आहेत.
@RohitKose-ni3wp
@RohitKose-ni3wp 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@S.m-x3s
@S.m-x3s 4 ай бұрын
आभार लोकमत चे जे अचूक लोकांना जागा समोर आणतात भूषण कडू तू एक कलाकार आहेस किती ही वाईट परस्थिती आली तरी तुला दुखी होऊन ख्चीकरण होणेच अधिकार नाही कारण तू मराठी रंगभूमीच भूषण आहेस हे विसरू नुकोस, माणूस जन्माला ऐकटा येतो जाता ना ही एकटाच जातो, तू फार हळवा आहेस म्हणुन तुला वेळ लागे पुन्हा रंभूमीवर वर येयाला पण आमचा विश्वास आहे तू पुन्हा वारायचा वेगात आमचा भेटायला येशील तू पर्यंत तू तुझा यूट्यूप चॅनल सुरू कर म्हणजे आम्ही तुझा बरोबर बोलू शकू !!!!
@ShaliniMore-x6s
@ShaliniMore-x6s 4 ай бұрын
घाबरून जाऊ नका ही स्वपने पूरी होतीलच जे वाईट होते ते चांगल्या साठीच होते
@santoshrane6651
@santoshrane6651 4 ай бұрын
स्वामी तुझे चांगले दिवस पुन्हा लवकरात लवकर आणतील फक्त तू श्रद्धा ठेव मित्रा तू खूपच चांगला कलाकार आहेस आणि चांगला माणूस ही
@pranavking120
@pranavking120 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@user-ep4rs7og5s
@user-ep4rs7og5s 4 ай бұрын
कोणत्याही दूखावर दारु पीते हा उपाय नव्हे, डॉ बाबासाहेब यांना काय कमी दुःख होते का? म्हणून डॉ बाबासाहेब यांनी काय दारु प्यायला लागले नाही. उपाय शोधून पूढे वाटचाल करत रहा.नक्किच या संकटातून बाहेर येशील.
@anitasamant3109
@anitasamant3109 3 ай бұрын
Bhushan kadu mulacha vichar kara. Nashibane tyachi aaji changali bhetali. Milel ti kame ghet raha. Phakta darula javal karu nakat.
@manoharkibile4491
@manoharkibile4491 4 ай бұрын
दादा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏
@dilipjadhav8022
@dilipjadhav8022 3 ай бұрын
भुषण सर पुन्हा एकदा तुमचा जम तुमच्या कामात बसुदे व तुमची परत एकदा भरभराट होऊदे हीच शुभेच्छा
@vijayraut2535
@vijayraut2535 4 ай бұрын
तु फार चांगला कलाकार आहेस, तुझं चांगल होईल, स्वामी आहेत
@medhajunnarkar190
@medhajunnarkar190 4 ай бұрын
नक्कीच भरपूर कामे मिळतील,आमच्या शुभेच्छा आहेत,श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
@sanjayshelar6333
@sanjayshelar6333 4 ай бұрын
मी आज पर्यंत पाहिलेला सर्वात उत्कृष्ट विनोदी नट आहेस तू ! चांगला टाईम येतो तसेच वाईट काळही जास्त वेळ राहत नाही, भूषण. तू आता पुढे पहा, तुझे सर्व काही चांगले होईल.❤❤❤
@Rameshwarjadhav11
@Rameshwarjadhav11 4 ай бұрын
तुझी मुलाखत बघून लक्षाचा "एक होता विदुशक " पार डोळ्या समोरून गेला भावा 😰
@eknathpalve6054
@eknathpalve6054 4 ай бұрын
मुलांनी काय कराव?सोशल मिडीयावर‌‌ बॅंक डिटेल प्रसिद्द करावा,व मराठी नाट्यगृहात विनंती करावी प्रशांत दामले अध्यक्ष आहे ना?प्रसाद ओकला सांगना भुषण कडु
@sunilitalkar11
@sunilitalkar11 4 ай бұрын
मराठी फिल्म इंडस्ट्री ही फक्त स्वतः बद्दल विचार करणारी आहे
@shankarkadam4459
@shankarkadam4459 4 ай бұрын
❤ भावा हे ही दिवस जातील. फक्त व्यसण करू नको , सांगितले म्हणून राग मानू नकोस. 🌹🙏👍 लोकमत असेच कलाकार ची मुलाखत प्रसिद्ध करा कारण पडदा मागिल दुःख खरे समजतात. धन्यवाद.
@mohitsindphalkar
@mohitsindphalkar 4 ай бұрын
भुषन, अशक्य हि शक्य करतील आपले स्वामी.. विश्वास ठेव.. तुझ्या मुलाला उदंड आयुष आणी सुख समाधान लाभो हिच श्री तुळजाभवानी च्या चरनी प्रार्थना
@tanajisahastrabuddhe4774
@tanajisahastrabuddhe4774 4 ай бұрын
स्वामींनी ही वेळच का आणली पण?
@mohitsindphalkar
@mohitsindphalkar 4 ай бұрын
@@tanajisahastrabuddhe4774 पन तारनारा पन तोच आहे साहेब, पाहिल्या पेक्ष्या जास्त काम आणी भरभराटी होईल
@PastelNuages
@PastelNuages 3 ай бұрын
@@tanajisahastrabuddhe4774 त्यांनी ही वेळ आणली ? बराच अभ्यास करायचाय अजून , लहान आहात वाटत😂😂
@pranavking120
@pranavking120 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@pranavking120
@pranavking120 3 ай бұрын
​@@PastelNuagesबरोबर बोललात दादा
@eknathtalele307
@eknathtalele307 3 ай бұрын
जीवन किती खडतर आहे हे लक्षात आले आपल्या स्टोरीतून. पण तुमची लढवय्या वृत्तीमुळे तुम्ही स्वतःला सावरलं. आपल्या जीवनात सुखाचे दिवस येवोत ही ईश्वरचरणी प्रार्थना.
@akshayakadam388
@akshayakadam388 4 ай бұрын
यश वैभव आणि हाती आलेला पैसा याची योग्य सांगड घालता येन फार आवश्यक आहे.
@aayushkaberad2468
@aayushkaberad2468 4 ай бұрын
❤❤ भूषण भाऊ निराश होऊ नको स्वतःला सावर प्रत्येकाला दुःख आहे स्वामी समर्थ तुला नक्की आधार देतील विश्वास ठेव स्वामी वर व्यसनाच्या व्यसनांच्या आहारी जाऊ नकोस मुलाबाळांकडे लक्ष दे पुणे वडगाव शेरी शोभा अकोलकर बेरड मॅडम
@suhassawant1445
@suhassawant1445 3 ай бұрын
भावा डरायच नाही. असाच लढत रहा.तुझी सर्व इच्छा पूर्ण होतील.👍
@bbablu123
@bbablu123 3 ай бұрын
डर नाही रे, भ्यायच नाही किँवा भिऊ नको.
@saitejakkewar3900
@saitejakkewar3900 4 ай бұрын
वाईट काळात समजत कोण कोणाचं आहे सख्खे आपले नास्तात भाऊ
@bhimraokamble658
@bhimraokamble658 4 ай бұрын
भुषण मित्रा तु आज ज्या परिस्थितून जात आहेस ते पाहाता आत्महत्येचा विचार येण हे वाईट आहे. नको असा विचार करु. मुलासाठी जग, निराश नकौ होऊस. एक गोष्ट नक्की आहे.मजा करण्यासाठी सगळे असतात.पण! सजा मात्र एकट्यालाच भोगावी लागते. हेही दिवस जातील....
@vijayachandurkar449
@vijayachandurkar449 3 ай бұрын
भूषण बेटा तूझी सगळी स्वप्न पूर्ण हवोत अशि स्वामींच्या चरणी प्रार्थना करते? आणि पुर्ण होतीलच असा आशीर्वाद देते मि तूला बाळा! हिंमत हारू नकोस पूढे तुझे चांगले दिवस येतील! ❤❤🎉
@RohitKose-ni3wp
@RohitKose-ni3wp 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@ajaytaur9387
@ajaytaur9387 4 ай бұрын
सेम त्याच कंडीशन मधून मी पन जातोय.. सगळ छान होईल तुमचं कारण ज्याच्या पाठीशी कोणी नसतं त्यांच्या पाठीशी देव असतो 🙏
@sushigama671
@sushigama671 4 ай бұрын
येस दादा खूप छान अशीच धैर्य ठेवा आयुष्यात ❤
@arundeshpande901
@arundeshpande901 4 ай бұрын
आपण एक उत्तम अभिनेते आहात. पुन्हा उत्कर्ष होईल अशी आशा बाळगावी. हा बेभरवशाचा व्यवसाय करताना आर्थिक शिस्तीकडे दुर्लक्ष करून कसे चालेल? पर्याय उपलब्ध करून घेतले पाहिजेत. आपल्या हिमतीवर भरवसा ठेवा, सर्व व्यवस्थित होईल.
@VinayakJadhav-on3bw
@VinayakJadhav-on3bw 3 ай бұрын
भूषणदादा तू एक उत्तम कलाकार आहेस, असा हारून जाऊ नकोस तू एक ना एक दिवस नक्कीच यशस्वी होशील
@rajeshbansode2565
@rajeshbansode2565 4 ай бұрын
तुमचं कौशल्य आणि आत्मविश्वासच तुम्हाला कोणत्याही गर्तेतून बाहेर पडायला मदत करतो. मनात आग धुमसत असतानाही अभिनय करतेवेळी त्याचा लवलेशही चेहर्यावर येऊ न देणे हे एक उत्तम अभिनेता असण्याचे प्रमाण आहे.
@SushilaSurkule
@SushilaSurkule 4 ай бұрын
दादा प्रेक्षकांन साठी तुम्ही भूषण आहात तुमच्या नावातच भूषण तुमच्या आईवडिलांना चे भूषण आहात, तुम्ही तुमच्या जीवनाचे भूषण आहात आज हिरो चे झीरो झालाय पुन्हा एकदा झीरो चे हीरो बनायचे तुमच्या मुलांसाठी आणि प्रेक्षकांन साठी जीवनामध्ये ऊन सावलीचा खेळ चालू च राहतो.
@Brokenheart0701
@Brokenheart0701 3 ай бұрын
माझ्या आज पर्यंतच्या संपूर्ण आयुष्यामध्ये पाहिलेला सर्वात भारी interview🖤🥺 Huge respect Bhushan sir🙏🙏
@rv_6880
@rv_6880 4 ай бұрын
मी एक स्वप्न बाळगलय..माझ्या दारावर माझ्या बायकोच्या नावाची मुलाच्या नावाची पाटी असेल..!❤great line
@rajdarastekar9538
@rajdarastekar9538 3 ай бұрын
भूषण कडू काळजी करू नका सर्व काही दिवसांनी टिक होईल अशी आशा बाळगतो God bless you आमचे आशीर्वाद कायम राहणार आहेत तुमच्या बरोबरच
@kiranjadhav8878
@kiranjadhav8878 4 ай бұрын
तुम्ही अगदी बेस्ट कलाकार आहात तुमच्या मुलासाठी तुम्ही खम्बीर राहिलं पाहिजे मुलाकडे बघून दुःख विसरलं पाहिजे
@ravikirankadam3306
@ravikirankadam3306 4 ай бұрын
ऊन पाऊस हा खेळ चालू च राहणार त्याप्रमाणे सुख दुःख चे क्षण येणार जाणार फक्त्त हार न मानता पुढे जात जे सोबत आहेत त्या चा विचार करावा नाही त त्याचा का विचार करायचा प्रत्येक क्षण काही ना काही शिकवत असतो भुषन सर नक्की हे दिवस बदलतील ही ईशवर चरणी प्रार्थना करतो
@hemantraje387
@hemantraje387 3 ай бұрын
भरल्या डोळ्यांनी भुषण, तुम्ही केलेले आत्मकथन ऐकताना आमचेही डोळे पाणावले! मराठीतल्या प्रथितयश विनोदी कलाकारावर दुर्दैवाने अशी वेळ यावी, याचं मनस्वी दुःख होत आहे! खरं तर मी तुमच्या विनोदी अभिनयाचा फॅन आहे...मला तुमचा सहज सुंदर विनोद खुप आवडतो! मधल्या काळात मी तुम्हाला खूप मिस केलं.आता तुमची सेकंड इनिंग सुरू झाली आहे.... तुम्हाला खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा! तुमच्या छोट्याला आशिर्वाद!आणि हो,... तुमचं साध्या शुद्ध मराठीतलं आत्मकथन अगदी भावलं.एक चांगले लेखक आहात याची प्रचिती आली!
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 4 ай бұрын
भिऊ नकोस स्वामी नेहमी सांगत असतात, मी पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@user-hl4qr3dt3s
@user-hl4qr3dt3s 4 ай бұрын
तुमच्या सर्व इच्छा पुर्ण होवोत ही देवापुढे प्रार्थना
@pranavking120
@pranavking120 3 ай бұрын
SHREE SWAMI SAMARTH 🙏🙏🙏
@revatidandavate309
@revatidandavate309 4 ай бұрын
स्वामी सर्व चांगल करतील....वाईट वेळ निघून जाईल....फक्त एकच कर कुठल्याही व्यसनाला बळी पडू नको....गोस्वामी सराना विनंती आहे की भूषण बोलण्याची वाट न बघता एवढ्या गुणी कलाकाराला स्वतः बोलून घ्यावं.....😊
@pranavking120
@pranavking120 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
@manjushreepise7671
@manjushreepise7671 4 ай бұрын
भूषण तुला बघून खूप छान वाटले.तुझी कथा ऐकून खूप वाईट वाटले.तुझ्या वर झालेल्या आघाताने तु खूप खचलेला दिसतोस.पण शांतपणे ,सकारात्मक विचार करुन रहा.तुझ्या आवडीच्या कामात व्यस्त रहा.स्वामींची आराधना कर.सर्व ठिक होईल.
@sangeetakadhare543
@sangeetakadhare543 3 ай бұрын
भविष्यात एक दृष्टिकोन सतत ठेवायचा भूषण जेव्हा आपल्या कडे दोन पैसे जास्त आले तेव्हा कुठेतरी घर गाळे शेती घेऊनचं ठेवायची कधी आपल्यावर अशी वेळ येतेच हे बिलकुल विसराचं नाही पर्याय व्यवस्था उपलब्ध ठेवायचीचं हा पहिला सल्ला आता तुझ्या परिस्थिती बद्दल जग हे असं च असतं तुझ्यासमोर पिता म्हणून खूप सुंदर आव्हान आहे ते पेलण्याची वाटचाल तू करतांना आलेलं अनुभव खरोखरच खच्चीकरण करणारे आहेत . कष्टकरी माणसाला लवकरच यथायोग्य मार्ग सापडतो .मार्ग निघेल . मुलांची आणि स्वतः ची काळजी घे. भूतकाळ विसर आणि भविष्याचे वेध अंगिकार.
@kaustubhk8648
@kaustubhk8648 4 ай бұрын
.... आर्थिक शिस्तीचा अभाव हेच बहुतांश समस्यांचं मूळ आहे!!
@PranavSonar-ze9lk
@PranavSonar-ze9lk 4 ай бұрын
कुठे गेले मराठी कलाकार सर्व आता सर्वांनी समोर आले पाहिजे मदतीला
@pratibhamalik2865
@pratibhamalik2865 3 ай бұрын
मराठी कलाकार असेच आहेत. रवींद्र महाजनी सर गेले तेव्हा तरी कितीजण उपस्थित होते ???
@Kaskayamubaikar
@Kaskayamubaikar 4 ай бұрын
जीवन संपून टाकणे हा शेवटचा पर्याय आसू शकत नाही तू कलाकार आहे तू स्वतः मार्ग काडू शकतो युट्युब सारखे माध्यम सर्वांन साठी खुले आहे
@beinghuman.2674
@beinghuman.2674 3 ай бұрын
पण त्यासाठी पैसे लागतातच. Eg camera etc
@pushpagaikwad84
@pushpagaikwad84 4 ай бұрын
प्रत्येकाची वाईट आणि चांगली वेळ असते, त्यामुळे कधी नकारात्मक विचार सोडून परत तुझे काम चालू कर. आनंदी रहा आणि मुलाला सांभाळ. देव तुला शक्ती देवो.
@namdevgaikwad3387
@namdevgaikwad3387 2 ай бұрын
एक नंबरच कनाकार आहे त्याला काम द्या त्याची आडचन दुर होईल जगु द्या
@narendrajadhav6295
@narendrajadhav6295 4 ай бұрын
जिंकलस भावा 👍 होणार सगळ छान फक्त एवढंच बोल मस्त होणार आमचं/तुझं ❤ नव्या दमाने आणि उर्जेने बाकी सगळं करता करविता स्वामी समर्थ महाराज 🙏🌺
@RohitKose-ni3wp
@RohitKose-ni3wp 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@pranavking120
@pranavking120 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@bapuavchite7463
@bapuavchite7463 3 ай бұрын
भावा तुझी कहाणी ऐकून टचकन डोळ्यात पाणी आलं रे
@user-vy4ey3bu6j
@user-vy4ey3bu6j 4 ай бұрын
महाराष्ट्र सरकार ने भूषण कडू आणि अस्या बऱ्याच मराठी कलाकारांना मदत करायला पाहिजे आज संपूर्ण भारतातील लोकांना मुंबई महाराष्ट्र पोसत आहे मग आपल्याच मराठी कलाकारांना वाऱ्यावर सोडायला नाही पाहिजेत भूषण कडू यांनी धीर सोडु नये परत त्याच जिद्दी ने तुम्हीं परत याल आम्ही पण फुल ना फुलाची मदत करु शकतो जर तुम्ही तुमचा बँक खाते नंबर तुम्ही बोलत आहात या चॅनल वर पाठवू शकता
@pd1617
@pd1617 4 ай бұрын
तुम्हाला भषणचा नंबर मिळाला तर मला शेअर करा प्लीज
@govindghayal5513
@govindghayal5513 2 ай бұрын
हि मुलाखत जगण्याला सामर्थ्य देईल दुःख हे पचवायला सामर्थ्य लागते
@anilmhatre1105
@anilmhatre1105 4 ай бұрын
भूषण देवावर विश्वास ठेव, हरायचे नाही लढायचे, पैश्याच्या पाठी लागलेले मराठी कलाकार भूषण ला मदत करतील का
@vilassodaye1949
@vilassodaye1949 3 ай бұрын
भूषण, तुझी आज महाराष्ट्राला तुझी गरज आहे, तू स्वतःला सांभाळ सगळं ठीक होईल काळजी करू नकोस, आणि सगळं संपलं आता स्वतःला संपवायचं असे विचार करायचे सोडून दे. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥
@rashmidanait2938
@rashmidanait2938 4 ай бұрын
चांगले दिवस लवकरच येतील... खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी.... कौतुक कठीण काळात ठामपणे उभे राहून त्यावर मात करण्यासाठी....
My daughter is creative when it comes to eating food #funny #comedy #cute #baby#smart girl
00:17
My daughter is creative when it comes to eating food #funny #comedy #cute #baby#smart girl
00:17