No video

बडीशेप लागवड,महाराष्ट्राच्या मातीत दरवळला प्रथमच बडीशेपचा सुगंध, Fennel Farming In Marathi

  Рет қаралды 29,027

baliraja special

baliraja special

Күн бұрын

श्री गणेश दादाराव काळे 9960470565
श्री अजिनाथ दशरथ काळे. 8983173187
( प्रगतिशील शेतकरी )
मु.पो.आढळगाव ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर
मंगलम शरयू सीड्स .. बडीशेप .. व्हरायटी .. वोलिना
कंपनी प्रतिनिधी
शरयू सीड्स
श्री आनंद बाबर. 9765132171
श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांनी बडीशेप लागवडीचा प्रयोग केला यशस्वी! दहा गुंठे क्षेत्रात 50 ते 60 हजारांचे मिळाले उत्पन्न
सध्या कृषी क्षेत्रासमोर बदलते हवामान आणि अवकाळी पाऊस,गारपीट तसेच वादळी वारे इत्यादी नैसर्गिक समस्यांचे मोठ्या प्रमाणात आव्हान आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेले उत्पन्न हिरावले जाते व शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसतो.
या सगळ्या नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी कृषी क्षेत्रामध्ये पिकांचा पॅटर्न बदलल्याच्या दृष्टिकोनातून कृषी विद्यापीठ आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून वेगवेगळ्या पिकांच्या लागवडीकडे आता शेतकरी वळू लागले आहेत व बऱ्याच पिकांची प्रायोगिक तत्त्वावर लागवड यशस्वी देखील करत आहेत.
याचाच एक भाग म्हणून नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात असलेल्या आढळगाव या गावच्या अजीनाथ काळे, गणेश काळे यांनी बडीशोप लागवड प्रायोगिक तत्त्वावर करून ती यशस्वी केली आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला बडीशेप लागवडीचा प्रयोग यशस्वी
हवामान आणि पाण्याची परिस्थिती कमालीची बदलत असल्यामुळे कृषी विद्यापीठे आणि शेतकरी आता पीक पद्धती आणि पिकांचा पॅटर्न बदलल्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असताना दिसून येत आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून श्रीगोंदा तालुक्यात असलेल्या आढळगाव येथील अजीनाथ व गणेश काळे यांनी बडीशोप लागवड प्रायोगिक तत्त्वावर केली व दहा गुंठे क्षेत्रात तीन महिन्याच्या कालावधीत प्रत्येकी 50 ते 60 हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले. त्यामुळे आता या शेतकऱ्यांनी बडीशेप लागवडीचा प्रयोग यशस्वी केल्यामुळे या पट्ट्यात बडीशोप लागवड येणाऱ्या कालावधीत वाढू शकते.
प्रामुख्याने बडीशेप लागवड ही भारतातील राजस्थान तसेच गुजरात व मध्य प्रदेश राज्याच्या काही भागांमध्ये केली जाते. परंतु आता अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हा प्रयोग यशस्वी केला
🌱शेतकरी ग्रुप मध्ये व्हिडिओ शेअर करा🙏
🌱 शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड म्हणजेच कमी खर्च जादा नफा 🌱
व्हिडिओ बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल वर पाहायला मिळेल
🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
KZbin
/ @balirajaspecial
/ @technicalbaliraja
Facebook page
/ balirajaspecial
Instagram
www.instagram....
What's app Chanel
whatsapp.com/c...
What's app group
chat.whatsapp....
🙏
#Farming
#Agriculture
#organic
#baliraja_special
#Reels #Shorts #शेती_विषयक_माहिती #बळीराजा_स्पेशल
#आधुनिक_शेती #बळीराजास्पेशल
#टेक्निकल_बळीराजा
#Technical_Baliraja
#बडीशेप_लागवड
#Fennel_farming

Пікірлер: 43
@balkrishnaghungarde100
@balkrishnaghungarde100 4 ай бұрын
काळे पाटील व कृषि आधिकारी यांचे आभार ..
@balirajaspecial
@balirajaspecial 4 ай бұрын
धन्यवाद 💐🙏
@BR-fl8fh
@BR-fl8fh 4 ай бұрын
मी जळगाव ला राहतो मी successfully उगवली आहे अणि त्या साठी organic farming ती पन पद्धतिने.... पन तुम्ही सुद्धा खूप छान काम केल आहे मी लावलेली बडीशोप मे मध्ये निघेल अणि त्या साठी काही जुगाड केला आहे
@ajaykale2830
@ajaykale2830 4 ай бұрын
सर आपला मोबाईल नंबर द्या
@balirajaspecial
@balirajaspecial 4 ай бұрын
खुप छान 🙏💐
@dhirajchaudhari1552
@dhirajchaudhari1552 4 ай бұрын
खरच ५५० भाव मिळताे का, फक्त खर सांगा
@gurulingumbare1699
@gurulingumbare1699 2 ай бұрын
​@@balirajaspecialया पिकाला पाणी किती लागते
@gurulingumbare1699
@gurulingumbare1699 3 күн бұрын
काळे दादाचा फोन नंबर द्या ना
@sujitpisal6213
@sujitpisal6213 4 ай бұрын
छान माहीती दिल्याबद्दल धन्यवाद
@balirajaspecial
@balirajaspecial 4 ай бұрын
धन्यवाद 🙏💐
@DipakMane-ew5op
@DipakMane-ew5op 3 ай бұрын
Chan-chan ate the most.
@balirajaspecial
@balirajaspecial 3 ай бұрын
धन्यवाद 🙏💐
@Surajdiwate
@Surajdiwate 4 ай бұрын
Ek number 💯
@balirajaspecial
@balirajaspecial 4 ай бұрын
धन्यवाद 🙏💐
@ppkasar2005
@ppkasar2005 4 ай бұрын
Are va wwaaa
@balirajaspecial
@balirajaspecial 4 ай бұрын
धन्यवाद 🙏💐
@gableraj35
@gableraj35 4 ай бұрын
ग्रेट
@balirajaspecial
@balirajaspecial 4 ай бұрын
धन्यवाद,🙏💐
@bhaktisarale8547
@bhaktisarale8547 4 ай бұрын
Best Chan
@balirajaspecial
@balirajaspecial 4 ай бұрын
धन्यवाद 🙏💐
@shailendrarasal7126
@shailendrarasal7126 4 ай бұрын
सर , वण्यप्राण्याचा जसे हरिण इ. प्राण्याचा त्रास या पिकास आहे का.
@balirajaspecial
@balirajaspecial 4 ай бұрын
कमेंट साठी धन्यवाद 🙏💐 व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये काळे पाटील यांचा मोबाईल नंबर आहे त्यांना फोन करून अधिक माहिती घ्यावी
@ganesh6917
@ganesh6917 4 ай бұрын
बडीशेप या पिकास हरीण किंवा इतर पाळीव प्राणी हे खत नाहीत. हे सुगंधी पीक असल्या कारणाने शाकाहारी प्राणी या पीकास तोंड लावत नाही
@mahesharali1595
@mahesharali1595 3 ай бұрын
👍👍
@balirajaspecial
@balirajaspecial 3 ай бұрын
🙏💐
@BasweshwarZorisachHee
@BasweshwarZorisachHee 2 ай бұрын
फवारणी + औषध सांगितले नाही
@firojmomin9499
@firojmomin9499 4 ай бұрын
बि असते का रोप मिळतात
@balirajaspecial
@balirajaspecial 4 ай бұрын
धन्यवाद 🙏💐 बडीशेप चे बियाणे मिळते आणि त्याची लागवड टोकन पद्धतीने शेतात करावी लागते
@ganesh6917
@ganesh6917 4 ай бұрын
हे सुगंधी पीक असल्या कारणाने या वर कोणत्याच शाकाहारी प्राणी खात नाही किंवा तोंड लावत नाही
@balirajaspecial
@balirajaspecial 4 ай бұрын
🙏💐👍
@user-vf9yt4yd3i
@user-vf9yt4yd3i 4 ай бұрын
कोणत्या महीन्यात लावगळ करावी
@balirajaspecial
@balirajaspecial 4 ай бұрын
ऑक्टोबर एक ते पंधरा
@shaileshparvekar9216
@shaileshparvekar9216 4 ай бұрын
एकरी उत्पन्न सरासरी किती होईल आणि भाव काय मिळेल?
@balirajaspecial
@balirajaspecial 4 ай бұрын
एकरी 800 किलो उत्पादन 250 ते 550 रुपये किलो
@BR-fl8fh
@BR-fl8fh 4 ай бұрын
🎉
@vijayshevate1726
@vijayshevate1726 3 ай бұрын
​@@balirajaspecial😅😅 1:10
@geetaraut8870
@geetaraut8870 3 ай бұрын
बडीशेप मसाल्यासाठी पण खरेदी करतात,
@balirajaspecial
@balirajaspecial 3 ай бұрын
👌🙏💐
@prasadjadhav1838
@prasadjadhav1838 3 ай бұрын
10 gunthya sathi mall ne bolavale mala nahi vatat
@balirajaspecial
@balirajaspecial 3 ай бұрын
मसाल्यामध्ये लागणारे सर्व वस्तू मॉलमध्ये मिळतात मग बडीशेप काय बाहेरच्या देशातून मागवली जाते का
@balirajaspecial
@balirajaspecial 3 ай бұрын
शेतामध्ये उत्पादित केलेला माल कुठे आणि कशाप्रकारे विकायचा हे शेतकरी ठरवू शकतो.
@rajedradeshmukh9589
@rajedradeshmukh9589 3 ай бұрын
यावर को त्या प्रकारचे फवारणी करावी लागते का ?
@balirajaspecial
@balirajaspecial 3 ай бұрын
मावा थ्रीप्स यांचा प्रादुर्भाव होतो त्यावर ऑरगॅनिक औषधांची फवारणी करून नियंत्रण मिळते
Пройди игру и получи 5 чупа-чупсов (2024)
00:49
Екатерина Ковалева
Рет қаралды 4,2 МЛН
Чёрная ДЫРА 🕳️ | WICSUR #shorts
00:49
Бискас
Рет қаралды 6 МЛН
这三姐弟太会藏了!#小丑#天使#路飞#家庭#搞笑
00:24
家庭搞笑日记
Рет қаралды 87 МЛН
Пройди игру и получи 5 чупа-чупсов (2024)
00:49
Екатерина Ковалева
Рет қаралды 4,2 МЛН