Bachchu kadu on Sachin Tendulkar: Fantasy Apps च्या जाहिरातीवरुन राडा, या games चं मार्केट साधं नाही

  Рет қаралды 140,606

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #BachchuKadu #SachinTendulkar
आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात भारतरत्न आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर जोरदार आंदोलन करण्यात आलं. आंदोलनाचं कारण होतं, सचिन तेंडुलकरचा ऑनलाईन गेम्सच्या जाहिरातीमधला सहभाग. २०२० पासून सचिन पेटीएम फर्स्ट गेम्स या ऑनलाईन फॅन्टसी गेमिंग प्लॅटफॉर्मचा ब्रँड अँबॅसिडर आहे. ऑनलाईन गेम्समुळं तरुणांचं नुकसान होतंय आणि सचिन सारख्या व्यक्तीने त्याची जाहिरात करु नये, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली होती, त्यातूनच आता आंदोलन करण्यात आलं.
पण सचिन १५ पेक्षा जास्त ब्रॅण्ड्सची जाहिरात करतो, तरीही त्यात फॅन्टसी गेम ऍप्स का आहेत असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. याचं उत्तर पाहताना आपल्याला या गेम्सचं मार्केट बघावं लागतंच, पण सोबतच त्यांची वाढलेली ताकद आणि क्रिकेटमधला इन्फ्लुएन्सही. हेच सविस्तरपणे जाणून घेऊयात या व्हिडीओच्या माध्यमातून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 464
@tiboo592
@tiboo592 Жыл бұрын
बरोबर आहे आंदोलन झालंच पाहिजे. देशान ज्या व्यक्तीला देशाचा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित केलंय. त्याच व्यक्तीने देशातील युवकांना जुगार खेळायला प्रवृत्त करण हे चुकीचं आहे 👍💥💥💥
@shirishmalandkar3186
@shirishmalandkar3186 Жыл бұрын
तुम्हाला जबरदस्ती केली का गेम खेळायला.
@roopvatkumar2001
@roopvatkumar2001 9 ай бұрын
अश्या हलकट लोकांना भारत रत्न दिल्याने कॉंग्रेस goo खाल्ली
@REVENGERSRAVI1234
@REVENGERSRAVI1234 Жыл бұрын
भारतरत्न परत घ्यावा आणि खऱ्या समाजसुधारक लोकांना तो देण्यात यावा... संशोधन करणार्यांना द्यावा
@tusharpawar4359
@tusharpawar4359 Жыл бұрын
एकदम बरोबर
@SK-ge3vi
@SK-ge3vi Жыл бұрын
100%barobar.
@prasenjitsurytal9615
@prasenjitsurytal9615 Жыл бұрын
बरोबर आहे सचिन तेंडुलकर हे भारतातील लाखो मुलाचं आदर्श आहे त्यांनी ह्या aad सोडायला पाहिजे
@ravebrave8866
@ravebrave8866 11 ай бұрын
ghara baher yeun bolat ka nahi Sachin... laaz vate kai?
@avadhutpatil1152
@avadhutpatil1152 Жыл бұрын
सचिनतेंडूलकर हा जाहीरात का सोडू शकत नाही ??? ह्यापेक्षा त्यांनी ती जाहीरात करण्यास होकार का दिला...????... बाबू भैय्या सब पैसे का कमाल है!...
@OSai-py1pi
@OSai-py1pi Жыл бұрын
*ज्या लोकांनी डोक्यावर घेतल ..❤ आज त्यांनाच मातीत मिसळून राहीले...😢*
@chandrakantdudhane5941
@chandrakantdudhane5941 Жыл бұрын
Tu gelas ka matit? 😅
@garudasoundyeola45
@garudasoundyeola45 Жыл бұрын
भारतरत्न पैशापुढ लहान आहे हे सचिन ने सिद्ध केलं
@Manoj_D_C
@Manoj_D_C Жыл бұрын
हा व्हिडिओ बघण्यापुर्वीच "जंगली रमी पर आओ ना महाराज" जाहिरात आली
@siddheshkarnik6507
@siddheshkarnik6507 Жыл бұрын
😂😂😂😂😂
@santoshpathade5241
@santoshpathade5241 Жыл бұрын
😮😮😮
@vikas12967
@vikas12967 Жыл бұрын
चांगल काम करताय बच्चू भाऊ❤
@rohitkhade1273
@rohitkhade1273 Жыл бұрын
Paisa milel tikde udii marnara kadu shikavnar Sachin Tendulkar la
@nitindhonde9248
@nitindhonde9248 Жыл бұрын
​@@rohitkhade1273barobar bola bhai. Aplaych mansachi vat lavtat asli mansa Dream 11 nay disla ka bacchu kadu la
@63-hritikpatil40
@63-hritikpatil40 Жыл бұрын
@@rohitkhade1273 perfect
@engma7549
@engma7549 Жыл бұрын
Ghanta changla kaam, ek number cha chaman chuttiyaa ahe ha. Daruche dukan ka bar band nahi hot maharashtra madhe sangu shakto ka tu.
@amol161282
@amol161282 Жыл бұрын
मोठा विनोद... भ्रष्ट आहेत हे सर्व राजकारणी
@Peaceful_life28
@Peaceful_life28 Жыл бұрын
सचिन, कडून ही अपेक्षा नव्हती. पण म्हणतात ना बाप बडा ना भैय्या सबसे बडा रूपय्या. हेच खरं आहे.
@rohitrg2036
@rohitrg2036 Жыл бұрын
भारतरत्न पुरस्कार हा आधी सर्वोच्च पुरस्कार मानला जात होता पण आता सरकारने कोणालाही 'भारतरत्न' देऊन या पुरस्काराचे मुल्यच कमी केले आहे.🙏
@swapnilchaudhari4253
@swapnilchaudhari4253 Жыл бұрын
Fantasy games ची जाहिरात कुणीच करू नये. सचिनचे भारतरत्न परत घेतले पाहिजे, असल्या कमर्शिअल माणसाला कशाला द्यायचं भारतरत्न?
@sushantambhore3631
@sushantambhore3631 Жыл бұрын
💯
@sangharshgajbhiye2046
@sangharshgajbhiye2046 Жыл бұрын
Jugar band kelyavar khelnaryanchya potavar lath Marne hoel na. Sarkar job denyat asamarth aahe. Aadhi job dya nantar jugar band kara
@vishalborkar5386
@vishalborkar5386 Жыл бұрын
अश्या लोकांकडून पुरस्कार परत घेतला पाहिजे भारतामध्ये खूप सारे समाज सुधारक आहेत त्यांना दिले पाहिजे अश्या लोकांना भारतरत्न द्यायलाच नाही पाहिजे ते स्वतःसाठी करतात ना की समाजासाठी अशे आणि पैशासाठी काहीही करायला तयार असतात.
@buntybhau
@buntybhau Жыл бұрын
चूक फक्त आणि फक्त त्याला भारतरत्न देणाऱ्या नेत्यांची आहे 😂😂
@Artofast
@Artofast Жыл бұрын
खूप छान माहिती दिली .. तसेच शारुख खान , अक्षय कुमार , अजय देवगण यान सारखे स्टार्स तंबाखूजन्य पदार्थांच्या अड्स का करतात ते ही समजाऊन सांगावे
@flylimitless5196
@flylimitless5196 Жыл бұрын
तंबाखू khanaryala gu kha mhnl tr khail ka? Khanaryala akkl nsel tr bki chyani ad keli ky ani nhi ky lok chutya aahet khanare actor lok paisa kamvnarch na khanaryala kalayla hv ky changl ky vait...
@swanandnalawade6382
@swanandnalawade6382 Жыл бұрын
याची लायकी असो या नसो पन याने उपस्थित केलेला मुद्दा योग्य आहे.... सचिन कडून पैशासाठी ही अपेक्षा नव्हती..... 😡
@vijaychorage2401
@vijaychorage2401 Жыл бұрын
आताचे क्रिकेट = वेश्याव्यवसाय
@NageshHelode-jo3sg
@NageshHelode-jo3sg Жыл бұрын
Right
@alanx9777
@alanx9777 Жыл бұрын
👍👍
@SK-ge3vi
@SK-ge3vi Жыл бұрын
Tya bicharya tari aahet.
@ANILRPATIL-fp9cj
@ANILRPATIL-fp9cj Жыл бұрын
भारतरत्न प्राप्त व्यक्तीनं जबाबदारीनं वागायला हवंच.
@ravebrave8866
@ravebrave8866 11 ай бұрын
fakta swata sathi khelnara maus ahe....
@ajay061175
@ajay061175 Жыл бұрын
भारतरत्नचं मोल सचिनला समजलेलं नाही.
@ajinkyapatil1063
@ajinkyapatil1063 Жыл бұрын
Jya sarkarala aapan aaplya bahumulya matane nivdun dilay... Tyane gutkha aani betting apps var tax lavun kamai kelili changali aahe kay
@Moviepopcorn123
@Moviepopcorn123 Жыл бұрын
Samajal ahe pan money matters most.🤑🤑🤑🤑
@avinashdoad325
@avinashdoad325 Жыл бұрын
To laykicha nahi sachya
@-isotope_k
@-isotope_k Жыл бұрын
यापुढे कोणालाच आदर्श मानायाच नाही
@shree_ingle
@shree_ingle Жыл бұрын
है बरोबर आहे सचिन वेक्ती असा करायला नाहीं पाहिजे
@RS-wp5di
@RS-wp5di Жыл бұрын
सचिनने जुगाराचे समर्थन बंद करावे
@varshadandawate9066
@varshadandawate9066 Жыл бұрын
एक भारतरत्न पुरस्कार फुकट गेला यांना कोणाचे काही घेणे देणे नाही
@Akshaygaikar
@Akshaygaikar Жыл бұрын
ipl मधील एका डॉट बॉल मागे ५०० झाडांचे काय झाले कि फक्त दाखवण्या पुरता होते ?
@sangramkumbhar7734
@sangramkumbhar7734 Жыл бұрын
खरे आहे यावर video झाला पाहिजे
@raj7788990
@raj7788990 Жыл бұрын
g20 sathi🤣@@pankajkolhar5703
@sandeepwable7157
@sandeepwable7157 Жыл бұрын
सचिन ची न्यूज बघायची आणि बाकी सगळं झाकायचं!
@prashantstarapure6969
@prashantstarapure6969 Жыл бұрын
33 कोटी वृक्ष लागवड सुद्धा फक्त घोषणा च होती 😂😂...
@prashantstarapure6969
@prashantstarapure6969 Жыл бұрын
500 डॉट बॉल मागे एक झाड अशी डील आहे.. लोकांचा गैरसमज झाला आहे... तन्मय सॉरी सॉरी चिन्मय
@રોનકરોશન
@રોનકરોશન Жыл бұрын
आपलं "खोकं" ठेवायचं झाकून , दुसऱ्याचं "खोकं" बघायचं वाकून...
@smp2358
@smp2358 Жыл бұрын
😂😂😂
@amittambe3486
@amittambe3486 Жыл бұрын
*पण मुळात अशी जाहिरात स्विकारलीच कशी याला एवढं कळत नाही का..!!*
@राहुल-छ5ब
@राहुल-छ5ब Жыл бұрын
जंगली रमी वाल्यांनी खूप वैताग दिला आहे, यावर सरकारने लवकरात लवकर ॲक्शन घेतली पाहिजे. अक्षय कुमार आणि सचिन तेंडुलकर यांना जेवढे काही सरकारने पुरस्कार दिले आहे ते सर्व पुरस्कार काढून घेतले पाहिजे आणि बालभारतीच्या पुस्तकातून सचिनचा धडाही(पाठ )काढून टाकला पाहिजे.
@ramdaspatale7196
@ramdaspatale7196 Жыл бұрын
सचिनच ना ही तर कोणत्याही hero आणि हिरोईन यांना कोणताही पुरस्कार देण्यात येऊ नये हे लोग देश मातीत घालतील
@SK-ge3vi
@SK-ge3vi Жыл бұрын
100%agree with you
@sciencism5827
@sciencism5827 Жыл бұрын
सरकारला विनंती आहे कोणाला ही भारतरत्न पुरस्कार देऊन ट्याजी किंमत कमी करू नका ह्या असल्या ॲप्स विरोधात सर्व लोकांनी मोर्चे आंदोलने करायला हवी तेव्हाच काही होऊ शकत🙏🙏🙏
@mrcrgh
@mrcrgh Жыл бұрын
रम्मीच्या जाहीरातीत जवळपास सगळे सीने कलाकार आहेत. त्याबाबत व्हिडिओ करावा
@arundudvadkar7425
@arundudvadkar7425 Жыл бұрын
या अगोदर सचिन ने सिगरेट च्या जाहिराती ला नकार दिला होता कारण तरुण पिढी त्याचे अनुकरण करेल, आता या जाहिराती मधून तोच प्रकार घडणार
@RN_Agro
@RN_Agro Жыл бұрын
हे बघ आता 28% जीएसटी लावला आहे सरकारने त्यामुळे लोक कमी होतील आता खेळणारे या App's varti. डिपॉझिट वर 28% आणि विड्रॉल वर 30% TDS 😅 एकतर जिंकणे कठीण आणि जिंकला किसा रिकामा 😂
@VTpatil-tr6ee
@VTpatil-tr6ee Жыл бұрын
सचिनला पण कळायला पाहिजे . आणि आमदारानी पण आपण काय केले आहे याची जाणीव पाहिजे.
@nationfirst7833
@nationfirst7833 Жыл бұрын
आमदारांना अक्कल आहे का
@vijaykachre5152
@vijaykachre5152 Жыл бұрын
९० च्या दशका आधी गरज भारतीय क्रिकेट ला गरज होती.आणि सगळं च काय पैसा नसतो. चिन्मय भाऊ बोल भिडुचा विडयो पाहतानाच ३वेळा ॲड आली ती आॕनलाईन रम्मी ची...यांनाही बंधन असावी. हेमात्र खरं 😮
@abhishekdeolekar
@abhishekdeolekar Жыл бұрын
सचिनला संपूर्ण भारताने प्रेम केले पण त्याने फक्त आपल्या भावनांचा वापर करून पैसे कमवले
@anshikagadakh2240
@anshikagadakh2240 Жыл бұрын
हो आंदोलन झालाच पाहिजे
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 Жыл бұрын
सचिन तेंडुलकरला केंद्र सरकारने जाहिराती न करण्याची कायमस्वरूपी बंदी घातलीच पाहिजे.
@ankuhghogare9192
@ankuhghogare9192 Жыл бұрын
सचिन ने अश्या जाहिराती करू नये ही नम्र विनंती....आणि तरुणांनी सुध्दा अश्या स्वार्थी लोकांना आपला आदर्श मानू नये।।विषय संपला।।।
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 Жыл бұрын
सचिन तेंडुलकर यांनी संपूर्ण देशाची अजिबात वेळ वाया न घालवता प्रसारमाध्यमासमोर माफी मागितलीच पाहिजे.‌
@skills_wala_money
@skills_wala_money Жыл бұрын
या video वर dream 11 ची ad आली 😂😂
@MMaharashtra
@MMaharashtra Жыл бұрын
चिन्मय दादा पिकविमा योजनेत दिली जाणारी 25% अग्रिम रक्कम हे प्रकरण काय असते यावर सविस्तर VIDEO बनवा लवकर.
@ncvlog123
@ncvlog123 Жыл бұрын
अगदी बरोबर
@TheHalloween81
@TheHalloween81 Жыл бұрын
जे लोक सरकार आणि सचिन अशी वेगवेगळी विभागणी करून या विषयाकडे पहात आहेत त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की सचिनही सरकारच्याच इशाऱ्यावर चालणाऱ्या अनेक प्याद्यांपैकी एक आहे....मग त्यामागील हितसंबंध काहीही असोत पण तसे आहे हे नक्की.
@kishormali847
@kishormali847 Жыл бұрын
सचिन तेंडुलकर चे क्रिकेट रेकॉर्ड या साठी भारत रत्न मिळालं!! पण आता मात्र जर दुसरं कोणी क्रिकेट खेळात सचिन च्या पुढे गेला... सचिन भारत रत्न परत करेल का?????
@mayurna1808
@mayurna1808 Жыл бұрын
ते ऑनलाईन रम्मी आणि सट्टा वाले ॲप्स त्यावर पण लक्ष द्या ...खेड्यापाड्यात पार लोक कंगाल झालेत रूम्मी खेळून...fantasy ॲप पेक्षा हे danger आहे
@saurabhdeshmukh6020
@saurabhdeshmukh6020 Жыл бұрын
ज्यावर आपण येवढ्य ज्ञान देता तो वेडिओ पहातानी jangli ramee चि aad येते 😂
@hanumanhindurakshak8020
@hanumanhindurakshak8020 Жыл бұрын
सचिन चा भारत रत्न सरकारने परत घ्यावा नी तो मेजर ध्यानचंद यांना द्यावा...🔥
@piyushyuwanate3153
@piyushyuwanate3153 Жыл бұрын
शेवटी पैसा हा महत्त्वाचा घटक आहे हे सिद्ध झाले, करार करताना या सर्व गोष्टी स्पष्ट करतात वाणिज्य सल्लागार, उगाच होकार दिला नसता..!!
@shubhamkupwade3702
@shubhamkupwade3702 Жыл бұрын
असं कुणी कुणाला फोर्स नाही करू शकत ....लोकांना समजायला हवं काय खेळायचं आणि काय नाही ..सगळ्या गोष्टीत राजकारण आणतात
@sujitsss
@sujitsss Жыл бұрын
" भारत रत्न" सचिन तेंडुलकर म्हटल्यावर एक आदर्श व्यक्तिमत्व डोळ्यासमोर उभे राहते पण जेव्हा असे व्यक्तिरेखा स्वतः कडे करोडो ची गडगंज संपत्ती आहे त्याने अशा " ऑनलाईन गेमिंग" जाहिरात करण्यासाठी नकार दिला असता तर तो आज आहे त्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ ठरला असता... परंतु असल्या गेमिंग प्रकारामुळे आथिर्क नुकसान तर होतेच पण एक प्रकारचं व्यसन हि जडत व त्याचा प्रचार मी का करावा हा विचार सचिन ने नक्की करावा... नसती केली add तरी त्याला काही कमी पडल नसतं... भारत रत्न प्राप्त करणाऱ्याला असे वाईट सवयी लावण्याचे add करन शोभत नाही...
@tp123only
@tp123only Жыл бұрын
भारतीय टीम ने dream 11 प्रचार करणे योग्य आहे का ?
@राहुल-छ5ब
@राहुल-छ5ब Жыл бұрын
मी फक्त राहुल द्रविडला मानतो. बाकी कोणी आपला हिरो नाही 🙏
@ulhasmahajan4626
@ulhasmahajan4626 Жыл бұрын
इतक्या पैश्याचा BCCI कसा वापर करते & क्रिकेट च्या ह्या बाजारातुन सरकारला किती नफा होतो ह्यावर ही व्हिडीओ बनवावा..
@SK-ge3vi
@SK-ge3vi Жыл бұрын
Barobar mudda.
@shraddhalokhande6173
@shraddhalokhande6173 Жыл бұрын
Dream 11 ch बीसीसीआय ला स्पॉन्सर करतय 😂😂
@learnwithbroister4173
@learnwithbroister4173 Жыл бұрын
हे असल्या प्रकारचे ॲप्स भयंकर आहेत, आमच्या कंपनीत एका कामगाराने fantasy apps वर 17 लाखांचे व्यवहार केलेत, कंपनीच्या कस्टमर ने दिलेला पैसा त्यात गुंतवला, फायदा काहीच नाही उलट नोकरी गेली😮😮 हा फक्त जुगार आहे ......
@amolkumar358
@amolkumar358 Жыл бұрын
भारतातून क्रिकेटच बंद केलं तर 🤔
@SK-ge3vi
@SK-ge3vi Жыл бұрын
Uttam hoil
@26994532
@26994532 Жыл бұрын
बच्चू भावुनी आधी आपल्या एरिया मधले अवैध धंदे बंद करावेत्
@yogeshteli4901
@yogeshteli4901 Жыл бұрын
😂
@shivajinaikmaharashtrajayh1705
@shivajinaikmaharashtrajayh1705 Жыл бұрын
मग सरकार या सर्व apps वर बंदी का घालत नाही?
@marathifreethinker4867
@marathifreethinker4867 Жыл бұрын
यात पण जात बघा वा रे वा तुमच्या सारख्खे थोर तुम्हीच वा पावरांनी तुमचं ढोपर मारलं तरी काही नाही 😂
@laxmantelang3071
@laxmantelang3071 Жыл бұрын
मी सचिनचं समरथन करत नाही, पण ऐकट्याला दोष देवून चालणार नाही, बाकी सगळे प्लेअर्स पण कुना ना कुणाचे आदर्श आहेतचना त्यांनाही विरोध असायला हवा, सगळ्यांना फक्त सचिनचं दिस्तोका प्रत्येक वेळी.
@g.r.jadhavpatil519
@g.r.jadhavpatil519 Жыл бұрын
लाज वाटू दे रे सच्या 🤣
@bhushandhuri2660
@bhushandhuri2660 Жыл бұрын
सच्या नाय , तेंडल्या...
@FactsMaaza
@FactsMaaza Жыл бұрын
😂😂😂
@prakashjadhav5917
@prakashjadhav5917 Жыл бұрын
Nirlajjya aahe to . Bhikari .
@niveditmiskin4015
@niveditmiskin4015 Жыл бұрын
सचिन हा एक आदर्श खेळाडू आहे त्याने अशी जाहिरात करणं दुर्दैवी आहेच पण तरुण पोरांनी अश्या ऑनलाईन गेमिंग च्या व्यसनापासून दूर राहावं कारण सचिन ने जरी ही जाहिरात नाकारली असती तरी दुसऱ्या कुणी तरी ही जाहिरात केलीच असती
@divyajagtap627
@divyajagtap627 8 ай бұрын
Amdar bvacchu kadu saheb ekdam great ahet maz ek wish ahe me jevha adhikari hoil tevha tych haste maz satkar hoyla hva basss 😊
@chetanbangar6757
@chetanbangar6757 Жыл бұрын
अजय देवगण अन्नू कपूर स्वप्नील जोशी हृतिक रोशन अंकुश चौधरी सिध्दार्थ चांदेकर यांच्या घरासमोर सुधा आंदोलन झालं पाहिजे जंगली rummy ani rummy circle mule कित्तेक लोक उध्वस्त झाले ही बाब लक्षात घेऊन लवकरात लवकर ह्यावर पाऊल उचलव लागेल पुढच्या येणाऱ्या पिढीला ह्यातून वाचवायचा असेल तर निदान महाराष्ट्रात तरी असल्या जाहिरातींवर बंदी घालण्याची मागणी केली पाहिजे
@ni3patil64
@ni3patil64 Жыл бұрын
ह्या बरोबर कडू ह्यांनी सरकार ला पण सांगावे असे पण ह्या सरकार साठी ते गुवाहाटी ला गेले होते.
@sarangdhartekade7338
@sarangdhartekade7338 Жыл бұрын
Khup chan Mahiti sangitali rao tumhi
@anilshinde3190
@anilshinde3190 Жыл бұрын
ज्या कामासाठी निवडून आले त्यावर लक्ष द्यावं...
@Allyours.695
@Allyours.695 Жыл бұрын
अक्षय कुमार, अजय देवगण, शाहरुख खान.... यांना पण हाणायला पाहिजे 😂
@sudhakarshinde3444
@sudhakarshinde3444 Жыл бұрын
देशाचे दुद्दैव ….भारत रत्न जूगार शिकवतो
@DadhiwalaTraveller
@DadhiwalaTraveller Жыл бұрын
8:19 पासून बघा 😂 आणि वेळ वाचवा..
@sanketgaming6814
@sanketgaming6814 Жыл бұрын
आमची सगळी सोयाबीन करपून गेली र 😭😭 आणि हे बेमान सरकार इक मेकावर टीका करत आहे वाईट दिवस आले देवा 😭😭 पाऊस नाही इकडे वाईट दिवस आले आहेत
@harshad.k14
@harshad.k14 Жыл бұрын
हे सगळे आकडे बघता सरकारने ऑनलाईन गेमिंग कंपन्यांना 28% GST लावण्याचा निर्णय योग्यच आहे असं दिसतंय.
@vaibhavmore5315
@vaibhavmore5315 Жыл бұрын
अहो आमदार साहेब ते अजय देवगण शारुख अक्षय त्यांना पण धरा एकावर काय 😂😂😂😂😂
@indershetake7218
@indershetake7218 Жыл бұрын
माननीय बच्चू कडू साहेबांना एक विनंती की ते स्वतः सत्तेमध्ये आहेत तर त्यांनी या जाहिरात करणाऱ्या लोकांच्याकडे लक्ष केंद्रित करण्यापेक्षा स्वतः विधानसभेत हा मुद्दा उठवावा अन्यथा त्यांनी हे सांगावं की हे ऑनलाइन जुगार बंद करा अन्यथा मी राजीनामा देतो
@atulatul6343
@atulatul6343 Жыл бұрын
भाऊ उठवला आहे ते पाहून घ्या
@c.b.i..8533
@c.b.i..8533 Жыл бұрын
टॅक्स दिल्यावर, सरकार साठी कुठलाही धंदा नैतिक आहे.. दारु, सट्टा,मटका, गांजा, वाळू, अजुन बरेच उद्योग.. 🤬🤬🤬
@arpitwankhade4239
@arpitwankhade4239 Жыл бұрын
धोनी साहेब सुद्धा Winzo ची जाहिरात करतात, (पद्म श्री,पद्म भुषण) विराट कोहली MPL ची,(पद्म श्री) यांचा चाहतावर्ग मोठा असल्याने यांच्या विरोधात कुणी बोलत नाही
@rohitpatil7112
@rohitpatil7112 Жыл бұрын
एखाद्या जवानाला भारतरत्न द्या एखाद्या शेतकऱ्यांला द्या एकाद्या समाजसेवक ला द्या पैश्यासाठी क्रिकेट खेळून स्वतःता गडगंज होणारे नको आणि सचिन ने सर्वउच्च पुरस्कार घेऊन त्या पुरस्काराचा सन्मान राखत फक्त सरकारी जाहिराती व जनजागृती करावी नाही तर पुरस्कार काढून घ्यावा
@r.k6529
@r.k6529 7 ай бұрын
Mast असेच मोर्चे होयला पाहिजे. रत्न चा अपमान नको करायला
@devdattpadate2160
@devdattpadate2160 11 ай бұрын
ऑनलाईन खेळाची जाहिरात. एम एस धोनी, विराट कोहली, सौरव गांगुली, शुभमन गील, रोहित शर्मा असे इतरही खेळाडू करतात. त्यांच्याही घरासमोर आंदोलने करावीत. इलेक्शन येतंय म्हणून स्टंटबाजी करू नका
@DhirajJadhav-u8y
@DhirajJadhav-u8y Жыл бұрын
जय शहा कसा झाला BCCI चा secretory ना कोणती रनजी ना कोणती internetnatoonal खेळली . फक्त politics च्या बळावळ खुर्ची भेटली म्हणून आपली india team कोणताही विश्वकप 2014 नंतर जिंकु शकली नाही Indian Politics मुळे जय शहा कोण आहे? गृह मंत्री BJP अध्यक्ष माःअमीत शहा यांचे सुपुत्र जय शहा . 😊😊
@vinoddhanawade9806
@vinoddhanawade9806 Жыл бұрын
त्यासाठी आयपीएल वर बंदी आणली पाहिजे त्यानंतर ह्या game app आपोआप बंद होतील
@vidyadharrane2625
@vidyadharrane2625 Жыл бұрын
Kadu saheb lokanch bhal karnyachi barich kam rajkarnat aahet.
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 Жыл бұрын
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मन कि बात कार्यक्रमातून सचिन तेंडुलकर यांना खडसावले पाहिजे
@amolsawant7205
@amolsawant7205 Жыл бұрын
पैशाला हापलेला माणूस , लायकि पेक्षा जास्त मान मिळाला ह्याचे पोरग जेव्हा जुगार खेळल तेंव्हा ही Aid सार्थक होईल👎👎👎
@siddheshkarnik6507
@siddheshkarnik6507 Жыл бұрын
बोल भिडू आणि चिन्मय दादा... अप्रतिम माहितीपूर्ण video केलात.... असेच videos अपेक्षित आहेत तुमच्याकडून... राजकीय चिखलात दगडं मारणाऱ्या videos ची काही गरज नाहीये.... त्यात देखील तुमचे neutral views असते तर एक वेळी ठीकही असतं.... पण तुमचे "Chat GPT (Gandhi-Pawar-Thackrey)"videos अगदीच लाचार वाटतात...
@cricket11newss
@cricket11newss Жыл бұрын
ऑलाईन गेम वर बंदी घातली पाहिजे
@sandeepwable7157
@sandeepwable7157 Жыл бұрын
सरकार का नाही बंद करत हे सगळं!
@63-hritikpatil40
@63-hritikpatil40 Жыл бұрын
Tax bheto bhava govt. La kashala ban krel govt.
@63-hritikpatil40
@63-hritikpatil40 Жыл бұрын
30% tds on profit + 28% gst from app
@ISEEYOU9.
@ISEEYOU9. Жыл бұрын
Bachhu kaduncha mudda yogya aahe.
@sandeepwable7157
@sandeepwable7157 Жыл бұрын
स्टंट fokus मध्ये राहण्याचा!!
@maheshmulik4011
@maheshmulik4011 Жыл бұрын
हा सचिन आम्हाला लहानापासून च कधी आवडला नाही याने फक्त वैयक्तित रेकॉर्ड करण्यावरच भर दिला कायम , दलिंदर माणुस
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 Жыл бұрын
महाराष्ट्र सरकारने तेंडुलकरला धडा शिकवला पाहिजे.
@sitaramkadam2147
@sitaramkadam2147 Жыл бұрын
हे सरकार आपलंच आहे..हे असे बाईट देण्या ऐवजी (बच्चु कडुनी) ही जाहिरातच बंद करण्यासाठी आपण काय प्रयत्न केले व करु शकता यावर विचार केला पाहिजे. सचिन तेंडुलकर यांनी काय करावे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे.आज सचिन तेंडुलकर यांनी ही जाहिरात सोडली तरी उद्या त्याच्या जागी दुसरा व्यक्ती ही जाहिरात करेल..जर सरकारने अश्या जाहिरातीवर बंदी घातली तर हे गोलमाल होणार नाहीत विषय कायमचा बंद करणे जास्त महत्त्वाचे आहे..
@goraxop
@goraxop Жыл бұрын
Indian cricket team chi Jersey vr ch... Title sponsor Dream 11 ahe .... KZbin vr fakt junglee rummy cha Ads yetat.. personalised Ads band kele tari pn tyach yetat... Sattta legal zalay ka... Deshat... Sarkar yanna banned ka karat nahi?? Chinese apps banned karta tase ch.. sattebaj apps banned karavet
@damodharwagh2547
@damodharwagh2547 Жыл бұрын
बच्चु साहेब मोठ्या नितीमत्तेच्या गोष्टी करता. चार्जेस प्लेन ने गुवाहाटी जातांना कुठे गेली होती नितीमत्ता. शासनाच्या विरोधात बोलायच त्यांच्याच पंगतीत जेवतांना लाज नाही वाटत.
@anandakamble9177
@anandakamble9177 Жыл бұрын
याला भारतरत्न देऊन चूकच झाली म्हणायची
@yogeshsalkarvlog1079
@yogeshsalkarvlog1079 Жыл бұрын
सचिन बचू विषयावरून गेला कुठे गेला तू 😂😂
@vinodAmvi
@vinodAmvi Жыл бұрын
तुम्हाला आमचा सपोर्ट आहे साहेब
@santoshpathade5241
@santoshpathade5241 Жыл бұрын
😂
@sssundar651250
@sssundar651250 Жыл бұрын
ISRO शास्त्रज्ञांना द्या भारतरत्न. कोणत्या पण क्रिकेटर पेक्षा.
@pankajgangurde6074
@pankajgangurde6074 Жыл бұрын
ह्या भाऊला भारतरत्न देता यावा म्हणून काँग्रेसने तेव्हा पार कायद्यात बद्दल केला कारण त्या वेळी खेळाडू हा वर्ग भारतरत्न मधे नव्हता,स्वतः साठी खेळणार हा भाऊ पद्मश्री पर्यंत ठीक होता,आता हा करोडो मुलांचा आदर्श ऑनलाईन जुगार खेळायला सांगतो एक तर सरकारने गंभीर व्हावे किंवा ह्या भाऊने आवरती घावी
@Nandinisangle459
@Nandinisangle459 Жыл бұрын
सचिन हा एक विशिष्ट जातीचा आहेत म्हणून त्याला भारतरत्न दिलं गेलंय बाकी त्याची अजिबात लायकी नाही हा पुरस्कार मिळण्याची
@shubhamshelar2058
@shubhamshelar2058 Жыл бұрын
He thoda jast jhala😂😂😂 Saachin chukla ahe..tyanni hya fantacy app virudha avaj uchlava..sampurna desh tyacha bajune ubha asel
@dattatrayhonrao1444
@dattatrayhonrao1444 Жыл бұрын
यांचा आदर्श आम्ही कसं घेणार....म्हणे भारतरत्न
@sudhirshejwal7207
@sudhirshejwal7207 Жыл бұрын
भारत रत्न कसला.. पैसे घेऊन देशासाठी खेळतो तो.पण विशिष्ट समुदायाचा असल्यामुळे भारत रत्न.
@viveknaralkar6007
@viveknaralkar6007 Жыл бұрын
या पूर्वीही वॉटर कुलर घ्या... अशा जाहिराती करण्याचेही सर्वजण पहात आलो आहोत. ' भारत रत्न ' व्यक्तीकडून असे अपेक्षित नाहीच, आता तर जुगाराच्या जाहिराती चे टी शर्ट पहाणे दुःखदायक आहे !!
@Tatya351
@Tatya351 Жыл бұрын
पैशासाठी हपापलले आहे, तो
Win This Dodgeball Game or DIE…
00:36
Alan Chikin Chow
Рет қаралды 44 МЛН
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Роман Magic
Рет қаралды 30 МЛН
Is Betting legal In India?
36:19
Nitish Rajput
Рет қаралды 4,3 МЛН