Bachchu Kadu | ...तर मराठ्यांना ओबीसीत जाण्याची गरज नाही, बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य

  Рет қаралды 288,952

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 228
@narayanjadhav3309
@narayanjadhav3309 2 ай бұрын
बच्चु भाऊ विरोधात बोलतो परत शिंदेचे बाजुन बोलतो एका विचारावर ठाम नाही
@smb4459
@smb4459 2 ай бұрын
एक काळ होता जेव्हा राज साहेब मराठी तरुणांच्या मनावर राज्य करत होते. वेळोवेळी भूमिका बदलल्यामुळे त्यांनी स्वतःचे खूप नुकसान करून घेतले आहे. 🙏🚩
@nitinambulkar8521
@nitinambulkar8521 2 ай бұрын
आपण मोर्चा लोकांना देवदर्शन करून देतो म्हणून लोक नेले आहे संभाजी नगर आणी राहिला आपल्या मागणीचा प्रश्न तो आपण मंत्री असताना झोपा काढल्या का मंत्रिपद एका दिवसात का नाही त्यागले आपण फक्त सरकारवर दबाव टाकत आहात आपण आणी शेवटी दलबदलूच ठरला आपण
@walke607
@walke607 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@NarayanThombre-vq3tp
@NarayanThombre-vq3tp 2 ай бұрын
बच्चे भाऊ गोल गोल फिरवतात जनतेला
@sandipbharmal9404
@sandipbharmal9404 2 ай бұрын
वाऱ्याची दिशा पाहून स्वार्थी राजकारणी
@vasantraomore5578
@vasantraomore5578 2 ай бұрын
शेतकऱ्यांसाठी सगळे पक्ष लढतात पण शेतमजूरासाठी कोणीही लढत नाही
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 2 ай бұрын
समान जमीन वाटप करण्यात यावे 🙏
@dattunagare3672
@dattunagare3672 2 ай бұрын
बच्चू भाऊ आपण मोठे नेते आहात ,मराठा समाजातले आहे ,ओबीसी मराठा विरोधी नाही भाऊ , आमच्यात येण्या आघोदर आमच्या किती जाती त्या पहा , आज आम्ही रस्त्यावर , सिगणलवर खेळण्या विकतो , सत्य आहे थोड्या पुढारल्या शिक्षण घेतलं ,आम्ही पण आज घेत आहोत , कासवाच्या गतीने जात आहोत आपला एवढा मोठा समाज जर ओबीसी त आला तर आमचं काय होईल आपण शून्यातून झालेले नेते आहे
@pralhaddongare1912
@pralhaddongare1912 2 ай бұрын
बछु भाऊ कडू म्हणजे सामन्यातील सामान्य लोकांचा प्रतिनिधी.....❤❤❤
@NIRBHAY-nm3kx
@NIRBHAY-nm3kx 2 ай бұрын
क्षत्रिय पण आहे म्हणतात....कुणबी पण आहे म्हणतात....मराठा पण आहे म्हणतात...96 पण आहे म्हणतात...उच्ववर्णीय पण आहे म्हणतात....शासक पण आहे म्हणतात....राजे आहोत असे ही म्हणतात.... गरजवंत आहे अस ही म्हणतात...आणि मागास पण आहे अस ही म्हणतात...😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@prashantphatangare2614
@prashantphatangare2614 2 ай бұрын
Ekdam mast bhau
@user-96k
@user-96k 2 ай бұрын
अहो मग आम्ही अजून 3 वर्षे वाट बघून 10% आरक्षण घ्यायचे का?? मग 450+ बळी कशाला गेलेत.. 10% EWS तर already होते ना EWS.. मग कशाला SEBC ???
@omprakashagrawal7621
@omprakashagrawal7621 2 ай бұрын
साहेब जय श्रीराम
@pandurangbalvantjadhavjadh9611
@pandurangbalvantjadhavjadh9611 2 ай бұрын
🙏🙏 धन्यवाद साहेब👍👍
@Lahu283
@Lahu283 2 ай бұрын
भाऊ आगे बढो हम आपके साथ है
@uddhavraomulay9591
@uddhavraomulay9591 2 ай бұрын
ही व्यक्ती फक्त जनतेला बोलबच्चन करत राहतं
@DilipGite-r8v
@DilipGite-r8v 2 ай бұрын
तुम्ही बहुजनांचे मागतः
@dnyaneshwarbodke366
@dnyaneshwarbodke366 2 ай бұрын
बच्चू भाऊ एक नंबरचा, सर्वसामान्यांसाठी लढणारा सर्वात चांगला माणूस आहे🙏🏻🌺🌸
@rushikeshmankar9866
@rushikeshmankar9866 2 ай бұрын
अरे tv चैनल जरा हेडिंग बरोबर टाकत जा ते काय म्हणाले तुम्ही काय म्हणता फक्त vive साठी
@mirjajadatbaig5585
@mirjajadatbaig5585 2 ай бұрын
हे चैनल वाले असेच करतात i बातमी एक असते टायटल एक देतात i
@PANDURANGWAGH-ln4vt
@PANDURANGWAGH-ln4vt 2 ай бұрын
💯✅👍
@shivlingtonde2465
@shivlingtonde2465 2 ай бұрын
दिव्यसांगासाठी लढणारा याकमेव नेता.
@mrudulamalkar9524
@mrudulamalkar9524 2 ай бұрын
Bacchu Bhau Tum Aage badho Ham Tumhare Sath Hain
@Ramchandragite-m3r
@Ramchandragite-m3r 2 ай бұрын
आता फक्त ओबीसी सर्व
@Dharu.5827
@Dharu.5827 2 ай бұрын
Only bachchu Bahu King 👑 Maharashtra
@rutujaadake1189
@rutujaadake1189 2 ай бұрын
बच्चू कडू साहेब एक नंबर बोलतात
@kedar.dugane5332
@kedar.dugane5332 2 ай бұрын
भावी मुख्यमंत्री
@mas55555
@mas55555 2 ай бұрын
मग वर्षभर कशाला साथ दिली भाऊ
@ramawaybhiye3019
@ramawaybhiye3019 2 ай бұрын
साहेब मला या महाराष्ट्रात तुमचे विचार आवडतात तुमच्यासारखे सर्व नेत्यांनी विचार करायला पाहिजे ✊
@udhavavhad6733
@udhavavhad6733 2 ай бұрын
ते राजकारण करतो जिल्हा परिषद लढवतो कारखानदारी करतो ग्रामपंचायत लढवतो शिक्षण संस्था चालवतो
@Lahu283
@Lahu283 2 ай бұрын
भाऊ एक वेळा शेतकरी वर्गासाठी मुख्यमंत्री होण्याची गरज आहे
@umakantnilange1983
@umakantnilange1983 2 ай бұрын
हा नेता सारखे सारखे बाजू बदलतो आहे
@devidasraut671
@devidasraut671 2 ай бұрын
गरीबांचा कैवरी ना जातीचा ना धर्माचा विचार फक्त शेतकरी वी आपंगाचा विचार करनारा एकमेव नेता म्हणजे बच्चू कडू साहेब ग्रेट नेता आहे 🎉🎉
@shivlingtonde2465
@shivlingtonde2465 2 ай бұрын
दिव्यंगासाठी लढणारा यकमेव नेता आहे
@sampatjadhav6327
@sampatjadhav6327 2 ай бұрын
Bachu Bhau great 👍
@BhagwanWanve-f6s
@BhagwanWanve-f6s Ай бұрын
बच्चुभाऊ कर्जमाफी ची माघनी योग्य आहे तुमची
@gh123.18
@gh123.18 2 ай бұрын
एक नंबर माणूस
@yashthakare202
@yashthakare202 2 ай бұрын
Only Chagan भुजबल
@pramodpatil9106
@pramodpatil9106 2 ай бұрын
भाऊ आपण अगदी बरोबर
@eknathgawande9826
@eknathgawande9826 2 ай бұрын
Nice
@Dharu.5827
@Dharu.5827 2 ай бұрын
बच्चू कडू साहेब गोरी गरिबांचे कैवारी अपंगाचे लोकांचे देव माणूस म्हणून ओळखतात. भावी मुख्यमंत्री,ओन्ली बच्चू कडू साहेब🎉🎉🎉
@laxmankirde9566
@laxmankirde9566 2 ай бұрын
लई भारी बच्चुभाऊ याला म्हणतात स्पठ बोलणे
@kulkarniabhay3798
@kulkarniabhay3798 2 ай бұрын
जय प्रहार भाऊ 🇮🇳🇮🇳🙏🏻🙏🏻
@rajendrasonune1988
@rajendrasonune1988 2 ай бұрын
Yes.
@somnathgaikwad260
@somnathgaikwad260 2 ай бұрын
शेतकरी व.मजुर.मराढा.आहे.बचु.भाऊ
@AppasahebTambe-ir6dc
@AppasahebTambe-ir6dc 2 ай бұрын
बच्चुभाऊ तुम्ही लढत शेतकऱ्यांची लय अवघड परिस्थिती
@SitaramLimbule-j2l
@SitaramLimbule-j2l 2 ай бұрын
शेतकऱ्यांच्या नावावर नुसते राजकारण करणं चालू आहे. निवडणूक झाली की शेतकरी नाही मजूर नाही यांना काही घेणं देणं नाही. हे सगळे एकाच माळीचे मणी आहेत.
@smitayesankar646
@smitayesankar646 2 ай бұрын
EWS is always for u
@atulyadav-ok7he
@atulyadav-ok7he 2 ай бұрын
खूप छान विचार मांडले धन्यवाद भाऊ
@vilasmhasrup3127
@vilasmhasrup3127 2 ай бұрын
एक नंबर साहेब ❤
@bhushan9946
@bhushan9946 2 ай бұрын
मतांसाठी मराठे आणि ओबीसी दोघांना खुश ठेवायचं जेलिबी सारखं गोल गोल firwaycha
@RameshwarBhosale-i1t
@RameshwarBhosale-i1t 2 ай бұрын
पिंक विम
@SatishKanade-no5cx
@SatishKanade-no5cx 2 ай бұрын
शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणारे भाऊ
@bharatraosawant367
@bharatraosawant367 2 ай бұрын
बचु भाऊ पहिला मानव दिसतो, शेतकरॅ साठी लढणारा आता पावेतो कोणी कोणी वाली नवहते, व रेभामटे
@premlataisali6568
@premlataisali6568 2 ай бұрын
बच्चुभाऊ अगदी बरोबर बोलतात शेतकऱ्यांची श्रमिकांची बाजू घेऊन
@gorakshanathhagavane8188
@gorakshanathhagavane8188 2 ай бұрын
कर्जमाफी म्हणजे फक्त मोठे शेतकरी यांचा फायदा गरीब शेतकरी जनतेचा काही फायदा नाही जनतेच्या पैशाची मते मिळन्यअसाठी उधळपट्टी
@vijaymache7726
@vijaymache7726 2 ай бұрын
Jay ho
@Eknathaware15
@Eknathaware15 2 ай бұрын
बच्चु भाऊ एकदम खरोखर मुख्यमंत्री झाले पाहिजेत
@Ankush_kale_96k
@Ankush_kale_96k 2 ай бұрын
गोल गोल फिरवत आहेत
@samdhanband9590
@samdhanband9590 2 ай бұрын
डबल ढोलकी.
@ravibhalerao6042
@ravibhalerao6042 2 ай бұрын
गोविंद बाग १०० एकरात आहे, बच्चू भाऊ
@sandipwankhede197
@sandipwankhede197 2 ай бұрын
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्याचे प्रश्नना वर लढणारा नेताच निवडून येऊ शकतो.
@prakashpatil8414
@prakashpatil8414 Ай бұрын
फुकट राशन फुकट दवाखाना शेत मजूर करत नाही शेती फक्त फुकट देऊन 10वर्षात समजेल काय होईल देशाचं
@udhavavhad6733
@udhavavhad6733 2 ай бұрын
राईट बच्चू भाऊ
@Ankushwaghchure
@Ankushwaghchure 2 ай бұрын
जगात दोन च दैवतआहे त एक पंढरपूर मध्ये आणि दुसरे दैवत बच्चु भाऊ कडु
@SandipBagal-o7i
@SandipBagal-o7i 2 ай бұрын
तुम्ही सत्तेत काय करताय
@udhavpatait674
@udhavpatait674 2 ай бұрын
बच्चूभाऊ असे विचार सर्व आमदारांचे का नाहीत, त्या साठी आपण व आपल्या विचारांचे आमदार एक आंदोलन करावे
@RajeshGaikwad-bc9yl
@RajeshGaikwad-bc9yl 2 ай бұрын
He nete election aale ki jantechya magnya mandatat election zale ki sarkar madhe samil hotat mag jantecha vichar sodatat punha next election la sarkar madhun baher parat magnya chalu.....
@mayamhasade2715
@mayamhasade2715 2 ай бұрын
👍👍👍👍👍
@dilipthutte4750
@dilipthutte4750 2 ай бұрын
बच्चुभाऊ एक नंबरचा हिरो
@keshavranjwe755
@keshavranjwe755 2 ай бұрын
बच्चू भाऊ मुख्यमंत्री तुमचाच आहे मग विरोधी भुमिका का? याच्यावर बोला ना
@sudamghodake3395
@sudamghodake3395 2 ай бұрын
बच्चू भाऊंना मानाचा मुजरा बच्चू भाऊंची भाषा सर्व राजकारणी घ्यावी
@AN-uf7mk
@AN-uf7mk 2 ай бұрын
जरांगे कडु आणि बाकी पक्षांनी काहीही बडबड केली तरी .... जे कायद्यात आहेत तेच मिळणार 😂
@harshadvairagade660
@harshadvairagade660 2 ай бұрын
साहेब मंग आमदारांचा... मोबाईल बिल रद्द करा ..पेन्शन कमी करा... पगार वाढ झालं आहे ते ही कमी कराची मागणी करा की
@panditulape3890
@panditulape3890 2 ай бұрын
SARADA
@prakashpatil8414
@prakashpatil8414 Ай бұрын
बच्चू भाऊ एक लाख कोटीने काय होईल सर्व शेतकऱ्याचे कर्ज माफ केले परत ते थकीत होईल मग कोणता बंगला विकणार पहिले राज्येपाल भवन विका नतंर तीन वर्षाने विधान भवन विका नतंर तीन वर्षाने सरकारी जागा केले कटर ऑफिस vika
@SwapnilBhange-fu8jc
@SwapnilBhange-fu8jc 2 ай бұрын
एकच भाऊ बच्चू कडू
@kabirsingrajput
@kabirsingrajput 2 ай бұрын
नेता असंच पाहिजे.तो शेतकऱ्यांचा विचार करू शकतो.बाकि सर्व जन शेतकऱ्यांचा राजकारणच करतात
@hanumantchavhan3886
@hanumantchavhan3886 2 ай бұрын
जय प्रहार
@PrasadGorte-r4o
@PrasadGorte-r4o 2 ай бұрын
मिडीयावाल्यानी हेडलाईन स्पष्ट लिहावी.मुद्देसूद मांडणी करावे.
@sachinthakur121
@sachinthakur121 2 ай бұрын
Only bacchu bhau🔥
@MilindDhewale
@MilindDhewale 2 ай бұрын
Baddiya👍🏻
@vidhata.
@vidhata. 2 ай бұрын
मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे ओबीसींची जनगणना झाली पाहिजे दोन्ही घटकांना न्याय मिळाला पाहिजे
@balajikakade8517
@balajikakade8517 2 ай бұрын
भाऊ 🚩🚩🚩🚩🚩
@rajsolankar4237
@rajsolankar4237 2 ай бұрын
शेतकऱ्यांसाठी गुवाहाटीला गेले असते तर मानलं असतं....
@nareshsahare5437
@nareshsahare5437 2 ай бұрын
काय धन्दा लावला या माणसाने हा माणुस अनकष्टी आहे कष्ट करायची फाटते लागले राजकारण करायला
@bhamidaswaghmare5172
@bhamidaswaghmare5172 2 ай бұрын
मोर्चा काढून काय शिंदे वर प्रेषर टाकनार भाउ किती खोके मागनार त्यात शेतकरी यांचा हिस्सा ठेवजा आता पांदन रस्ते दिसत आहे तुम्ही सरकार मध्ये होता
@DilipBerad-r8q
@DilipBerad-r8q 2 ай бұрын
Only Manoj dada maratha arkshan
@atulpawar1661
@atulpawar1661 2 ай бұрын
🔥🔥🔥🔥
@mahadeogund232
@mahadeogund232 2 ай бұрын
पाच वर्षे सरकार मध्ये होता काय केले
@uddhavraut6615
@uddhavraut6615 2 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@kusumpusam7503
@kusumpusam7503 2 ай бұрын
अति सुंदर सर आगे कीसानो के लिये जो हो सा के विकास करो. देश के पुरे किसान आपके के साथ है
@SunilBharate-ii5bl
@SunilBharate-ii5bl 2 ай бұрын
बच्चू कडू थँक्यू बोलतात बरोबर बोलतात एवढी बंगले कसे काय म्हणतात
@panditulape3890
@panditulape3890 2 ай бұрын
Binbudacha Bacchu
@BalasahebKamabale
@BalasahebKamabale 2 ай бұрын
शेतकऱ्यांवर अन्याय करत सत्तेवर सत्तर वर्ष मराठेच आहेत हमी भाव मिळालाच पाहीजे शेतकऱ्यांच्या जमीनी गुठे पाटील झालेत सरकार जमीन विकायचे आसेल तर त्या जमीन ची सरकारी किंमत आसुन त्यातुन मिळणार ऊत्पन्न होणारा खर्च तेवढच ऊत्पन्न आहे
@Chandulal-f5v
@Chandulal-f5v 2 ай бұрын
बाच्चू भाऊ नि मस्त पैकी स्वतची पेन्शन, प्रॉपर्टी विकावी आणि लोकांना वाटावेत, त्या राज्यपाल ची प्रॉपर्टी कशाला आपल्याला नको,😂😂😂
@uddhavraut6615
@uddhavraut6615 2 ай бұрын
जय महाराष्ट्र
@sanjaykumarjaiswal2119
@sanjaykumarjaiswal2119 2 ай бұрын
जून २०२२ च्या कटात सामील झाल्यापासून यांच्यावर विश्वास बसत नाही पूर्वीसारखा !
@SanjayDhanve-zz8zm
@SanjayDhanve-zz8zm 2 ай бұрын
छान बोलला बच्चू भाऊ छान अगदी मनातलं बोललात तुम्ही
@balajihodade9939
@balajihodade9939 2 ай бұрын
हे तिसरी आघाडी करून सत्तेत येणारच लोकांना पर्याय निर्माण करून देणार यात शंका नाही असंच वाटतय वाट चाल तर यशस्वीतेकडे दिसतेय
@babandhabarde6932
@babandhabarde6932 2 ай бұрын
बचु भाऊ शेतकरी हुशार झाला स्वाताची लड़ाई स्वता लडतो तुम्ही कोणत्या शोतकरी ची गोष्ट करता
@sanjaykatore6473
@sanjaykatore6473 2 ай бұрын
सडकं लिबु आहे
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34
Ouch.. 🤕⚽️
00:25
Celine Dept
Рет қаралды 25 МЛН
Всё пошло не по плану 😮
00:36
Miracle
Рет қаралды 3,8 МЛН
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34