Bachchu Kadu यांच्यावर वंचितच्या Shamibha Patil का भडकल्या ?

  Рет қаралды 115,467

Prabuddh Bharat Official

Prabuddh Bharat Official

Күн бұрын

Пікірлер: 253
@bhimraowaghmare1382
@bhimraowaghmare1382 Жыл бұрын
अशा स्वाभिमान शून्य माणसाला स्वाभिमाणी लोकांवर बोलायचा अधिकार नाही ताई . आपणास सॅल्यूट ताई
@sureshkumartayade704
@sureshkumartayade704 Жыл бұрын
💪🙏 शाबास ताई ! छान उत्तर .
@shaileshpawar3526
@shaileshpawar3526 Ай бұрын
आद. V. B. A. च्या कार्यकरत्या शमीभा पाटील. ताई साहेब खुप छान सुनावले 100%शमीभा पाटील निवडून येणार. जय जिजाऊ जय शिवराय जय भिम जय संविधान नमोबुध्दाय. 🙏🙏🙏 माझगांव मुंबई.
@sachinshinde9765
@sachinshinde9765 Жыл бұрын
आमदार बच्चू असे वक्तव्य करतो. नालायक माणूस आत्मपरीक्षण करा
@ShridharNathram
@ShridharNathram Ай бұрын
खर आहे हा नालायक आहे
@dilipsawant5914
@dilipsawant5914 Жыл бұрын
माजलेल्या पारंपारिक पक्षाच्या आमदारांना शमिभाताईच्या चपराकीमुळे बोलतना निश्चितपणे माज उतरला जाईल
@vishaljadhav6008
@vishaljadhav6008 Жыл бұрын
कडू तुम्ही ज्या संविधानाच्या आधारे आमदार झालात.त्याच संविधानात कोणाला ही धर्म ,जात ,लिंग ,जन्मस्थळ आधारे भेद भाव करता येणार नाहीत असे सांगते. तुम्ही एक लोकप्रतिनिधी आहात हे विसरू नका आणि भारतीय संविधानाचा जरा अभ्यास करा ....तर तुमच्या संकुचीत बुध्दीत वाढ होईल.
@dharmendrabhalerao0401
@dharmendrabhalerao0401 Жыл бұрын
बच्चूकडुचा जाहिर निषेध निषेध निषेध जयभिम जय भारत
@bhauraomeshram9417
@bhauraomeshram9417 13 күн бұрын
Bachu kadu che diwas bharale ata to pagal zala ahe tyacha hishob vanchit ghenar
@rajendraawasarmal3152
@rajendraawasarmal3152 Жыл бұрын
बंच्चु कडु चा जाहिर निषेध
@MangeshMore-x6u
@MangeshMore-x6u Ай бұрын
खूप छान ताई,ह्याचा माज उतरवले ग्रेट.वंचित बहुजन आघाडी
@vinodwakode646
@vinodwakode646 Жыл бұрын
बोयालाची अक्कल नाही याला
@BacchuSawant
@BacchuSawant Ай бұрын
सर्व सामान्य जनते साठी लढणारा एकच पक्ष तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 💪
@abhishekingle1776
@abhishekingle1776 Жыл бұрын
अर्धवट बेभान मस्तवाल आमदार
@vishnuingle9438
@vishnuingle9438 Жыл бұрын
बच्चू कडू मंत्रिपद दिलं नाही म्हणून पागल झाला आहे
@sandeepkamble745
@sandeepkamble745 Жыл бұрын
जबरदस्त उत्तर
@umeshkamble7625
@umeshkamble7625 Жыл бұрын
कोणालाही कधीच हिनऊ नये हे पूर्ण चुकीचे आहे.
@suhasaroskar1703
@suhasaroskar1703 Жыл бұрын
50 खोके एकदम ओके वाले
@sangramsinghsaingar925
@sangramsinghsaingar925 Ай бұрын
Sachin Tendulkar kadun ,bachhu kadu ne khandni ghetli😅 shame😅
@shivambadave1419
@shivambadave1419 Жыл бұрын
Thanks nmo budhay Jay savidhan Jay Maharashtra India.
@kundlikparihar2986
@kundlikparihar2986 Жыл бұрын
वण॔,जात,लिंग या वरून भेदभाव करणे यास संविधानाने पायबंद घातला आहे. समानतेला प्राधान्य दिलेले आहे. हे आमदार कडूनां याची जाणीव असायला हवी.
@sachinkamble6876
@sachinkamble6876 Жыл бұрын
ओन्ली वंचित बहुजन आघाडी विजयी असो
@namratadabhole1255
@namratadabhole1255 Жыл бұрын
जाहीर निषेध
@VijayIngle-j2p
@VijayIngle-j2p Ай бұрын
बचु भाऊला मि चागंल मानुस समजत होतो पण नालायक मानुस आहे हे मला आज कळले
@veermahi07
@veermahi07 Ай бұрын
Mala pn aaj acha samjlay
@manojdeore3970
@manojdeore3970 Ай бұрын
🙏ओन्ली वंचित बहुजन आघाडी 🙏
@patilvikas1997
@patilvikas1997 Жыл бұрын
तो बोलून मोकळा होतो.....
@surajughade6960
@surajughade6960 Жыл бұрын
कदाचित ते त्यांचा बुद्धीला अनुसरून बोले असतील.
@siddharthsathe5284
@siddharthsathe5284 Жыл бұрын
बच्चू अजून बच्चू च आहे ,,,
@cintamanjadhav5973
@cintamanjadhav5973 Ай бұрын
मीबचू कडूचा कडू शब्दात निषेध व्यक्त करतो
@surekhrajput6884
@surekhrajput6884 Ай бұрын
जबरदस्त उत्तर दिलं ताई 👍👍
@RajendraBhuskade
@RajendraBhuskade Ай бұрын
धन्यवाद ताई
@vijaylokhande9450
@vijaylokhande9450 Жыл бұрын
बरोबर आहे
@PANTHER-NEWS.
@PANTHER-NEWS. Жыл бұрын
जय भीम
@suresh_biranage
@suresh_biranage Жыл бұрын
बच्चू कडू साहेब आपण उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सर्व आमदारा पैकी एक आहात तुमचं वक्तव्य थोडसं मागे घ्यावंच लागेल सद विवेक बुद्धीने व मानवतावादी म्हणून जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@SamratDipke
@SamratDipke Ай бұрын
❤❤❤ onliy on v b a लाच आमचे वंचितांचे मतदान,,, ❤❤❤
@shyamgangurde6292
@shyamgangurde6292 Жыл бұрын
सोसोनार की एक लोहार की
@ravindrasatdive6176
@ravindrasatdive6176 Ай бұрын
अगदी बरोबर ताई 👍👍👍
@meghaingle1943
@meghaingle1943 Ай бұрын
बचू भाऊ हे अपेक्षित नाही तुमच्या कडून
@dnyanratnaoimbe6098
@dnyanratnaoimbe6098 Ай бұрын
Right Tai
@chandrakantphadtare7575
@chandrakantphadtare7575 Ай бұрын
सर्व राजकीय नेत्यांनी कस बोलावं हे शाभिमा ताई कडून शिकावे
@fitnesswithsushilingle7007
@fitnesswithsushilingle7007 Ай бұрын
हा बच्चू मंत्री पदासाठी प्रस्थापितांच्या खाली झोपून आला आहे...... 50 खोके एकदम ok
@prakashgamare8878
@prakashgamare8878 Жыл бұрын
जाहीर निषेध कद्दू
@SamratDipke
@SamratDipke Ай бұрын
❤❤❤ महाराष्ट्र राज्यातील सर्व वंचित बहुजन समाज हा आत आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी उभे केलेल्या उमेदवारांना च सर्व वंचित बहुजन समाज हा मतदान करणार आहे, ❤❤❤
@sumangalravindraahire3500
@sumangalravindraahire3500 Ай бұрын
अगदी बरोबर.. बोलत आहे. शामिबाताई
@mahdevkamble5658
@mahdevkamble5658 Жыл бұрын
गुन्हा दाखल करा
@SamratDipke
@SamratDipke Ай бұрын
❤❤❤ 85/ सर्व वंचित बहुजन समाज हा आता फक्त आणि फक्त आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी उभे केलेल्या उमेदवारांना च मतदान करणार आहे, ❤❤❤
@shivajisable7158
@shivajisable7158 Жыл бұрын
भाऊ चूक आहे तूमचं
@thormotheAadesh
@thormotheAadesh Жыл бұрын
nice shamiba tai
@anilbachate6615
@anilbachate6615 Ай бұрын
जयभिम ताई🎉🎉
@NavnathSonawane-v4d
@NavnathSonawane-v4d Ай бұрын
खूप खरा आणि सविस्तर विषयी मांडला यांनी आणि तो बच्चू कडू साहेबांना लागू पडतो त्यांनी आता तरी सुधरायला पाहिजे
@gulabsansare4441
@gulabsansare4441 Жыл бұрын
shamibha patil mam very good explanation. congratulations. gulabrao sansare sir manmad nasik.
@masajinarake8435
@masajinarake8435 Ай бұрын
बच्चू कडू साहेब गुहाटी ला गेले आणि आता त्यांच्याच विरोध बोलत आहेत 50 खोके एकदम ओके
@sharadagajbhiye9258
@sharadagajbhiye9258 Жыл бұрын
Jahir nishedh
@sumedhnag8796
@sumedhnag8796 Жыл бұрын
ठोकून काढाव लागणार याला
@informationtechnology9204
@informationtechnology9204 Жыл бұрын
Nice tai
@RameshAthawle-gs5rv
@RameshAthawle-gs5rv Ай бұрын
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
@hanumantaware
@hanumantaware Ай бұрын
घमेडीने.बोलतोय.दादागीरी.करतोय
@BabaraoGote
@BabaraoGote Ай бұрын
Shamibha Patil very boldly and with very humble way answer to so called famous leader Bachchu Kadu who is manuwadi bramhsnwadi jatiywadi mesn minded orthodox mentalityperson.So Patilhas given very praiseworthy reply to Bachchu Kadu.Great salute to her
@ashokbirajdar2480
@ashokbirajdar2480 Ай бұрын
खूप छान चपराक असे हिजडे परवडले पण सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी रोज एकाचे पाय धरणारे हिजडे नाही परवडणार
@gautamguldhe7478
@gautamguldhe7478 Ай бұрын
बच्चूभाऊनी नक्कीच माफी मागायला पाहिजे. नक्कीच चुकले. नवनवीन दुष्मन पैदा करू नये.
@sunildhoke8924
@sunildhoke8924 Ай бұрын
Bacchu भाऊ तुम्हाला हे शोभत नाही. शामिभा ताई जय भीम
@AshokIngole-tn2he
@AshokIngole-tn2he Ай бұрын
Good madam
@bajiraoshinde9473
@bajiraoshinde9473 Ай бұрын
बच्चु कडुंनी माफी मागावी असले वक्तव्य लोकप्रतिनिधी म्हणून शोभत नाही
@सुधाकरबनसोडे-य4ट
@सुधाकरबनसोडे-य4ट Ай бұрын
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद, जय भीम जय संविधान
@gautamguldhe7478
@gautamguldhe7478 Жыл бұрын
बच्चू कडू एक जबाबदार व्यक्ती आहेत. त्यांनी असे बोलायला नको होते. आता मोठे मन करून त्यांनी माफी मागायला हवी
@CharanSirsat-x2z
@CharanSirsat-x2z Ай бұрын
VBA ❤❤
@nitinbahe1666
@nitinbahe1666 Ай бұрын
👍
@SamratDipke
@SamratDipke Ай бұрын
❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी उभे केलेल्या उमेदवारांना च सर्व वंचित बहुजन समाज हा मतदान करणार आहेत, ❤❤❤
@rajuwankhade2344
@rajuwankhade2344 3 күн бұрын
VBA ke Ummedwar Shamibaji Patil ka Vijay Nichhit hai, Tahe dil se Jai Bhim ❤️🙏
@ramanandwasankar5335
@ramanandwasankar5335 Ай бұрын
ही ताई साहेब बोलत आहे म्हणून तुम्ही चांगले म्हणून चालनार नाही बच्चू कडून उत्तर दिले पाहिजे
@RupraoKuralkar
@RupraoKuralkar Ай бұрын
Patil madam you are all right bacchu kadu taprut aahe madam you have increased respect of Oncchit Aaghadi I am Amraot age 79 years thank
@prabhakarladke5319
@prabhakarladke5319 Ай бұрын
पाटील ह्यांना आमदार होऊ दया चांगली गोस्ट आहे.
@shripadtakalkar1522
@shripadtakalkar1522 Ай бұрын
हा निव्वळ फालतू बोलतो , जाणीव ठेवत नाही. हा फक्त स्वतःला शहाणा समजतो. काहीही बोलतो. संयम फार जरूरी आहे. काही कामाचा नाही. हाच जरांगेना मध्यस्थी करत होता, मग आता काय झाले ?
@ROHITRONNY203
@ROHITRONNY203 Жыл бұрын
VBA 💙🚩💚
@satishsurwade6865
@satishsurwade6865 Жыл бұрын
कडू तू कोण आहे
@namdevkale298
@namdevkale298 Ай бұрын
कधीतरी सोडलेली(##) सुद्धा आगंलट येते
@ravindrasurwade1818
@ravindrasurwade1818 Ай бұрын
मला असं वाटतं बछु कळू यांनी संविधान नीट अभ्यास करून वाचन केले पाहिजे
@sagarlandge3328
@sagarlandge3328 Ай бұрын
भारतीय संविधानाने सर्वांना अधिकार दिला आहे
@BabasahebGadekar-m6o
@BabasahebGadekar-m6o Ай бұрын
बच्चू कडू सांभाळून बोलावे. दास पटाला कचपट समजू नये. जय श्रीराम.
@shaileshkamble4560
@shaileshkamble4560 Ай бұрын
Good jaibhim🙏
@sunillahire3765
@sunillahire3765 Ай бұрын
भाजपा खाली झोपुन आलेल्या व्यक्तीने आसे बोलून आकलेचे तारे तोडू नये.
@sunilrajbhaikatti9252
@sunilrajbhaikatti9252 Ай бұрын
तुम्ही एक संविधान पदावर आहेत,तुम्ही सर्व धर्म समभाव आहे, सगळ्याना त्यांचं हक्क आहे आणि gender समान आहेत हे विसरू नका आणि बच्चू कडू यांचा........ जाहीर निषेध
@adarsh971
@adarsh971 Жыл бұрын
मनुस्मृती ची शीकवन‌ आहे त्यांना
@hanmantpatole3152
@hanmantpatole3152 Ай бұрын
ताई अतिशय तुम्ही त्यांना व्यवस्थितपणे मार्गदर्शन केलं आता तरी इथनं पडत नाही शहाणपणा घ्यावा
@anilbachate6615
@anilbachate6615 Ай бұрын
बच्चु कडुला आमदारकिचा माज चडलाय
@vinodsonule3754
@vinodsonule3754 Жыл бұрын
असे चुकीचे व अभासशून्य वक्तव्ये bacchu bhau ला शोभत नाही
@ravideosthaledeosthale8218
@ravideosthaledeosthale8218 Жыл бұрын
Jode mara पुनः
@KishorShinde-j1x
@KishorShinde-j1x Ай бұрын
बच्चू भाऊ चुकीचं बोलले तुम्ही हे बोलण योग्य नाहीये
@sureshwaghmare7334
@sureshwaghmare7334 Ай бұрын
V b a
@pradnyawantshakya9331
@pradnyawantshakya9331 Ай бұрын
सत्तेवर येऊन हजारो-लाखों कोटींचा भ्रष्टाचार करणारे प्रस्थापित नेते यांच्यापेक्षा transgender हे करोडो पटीनी श्रेष्ठ आहेत...
@aatishaatishmeshram664
@aatishaatishmeshram664 Жыл бұрын
Vanchit bahujan agadi cha Vijay aso all time power 🙏👌👍
@GorakhKhernar
@GorakhKhernar Ай бұрын
बच्चू कडू बोलू नाहीतर केस जातील बिघडू
@SunilThosar-h8i
@SunilThosar-h8i Ай бұрын
Ma yallama jay ho.......... Khup dhanywad
@satyamore3727
@satyamore3727 Ай бұрын
शामिभा पाटील ❤
@ShridharNathram
@ShridharNathram Ай бұрын
ताई खूप छान उतय दिले आहे
@Sunil.jadhav-l5p
@Sunil.jadhav-l5p Ай бұрын
शमीभा ताई यांच्या बुडाला आग लागली 🔥आहे कारण यांना समजले आहे की तुम्ही नक्कीच विजय होणार, बच्चु कडु साहेबांना ही भाषा शोभत नाही.
@Mohan-z6b
@Mohan-z6b Ай бұрын
यांच्या न्हवे त्यांच्या असा शब्द लिहा .
@Mohan-z6b
@Mohan-z6b Ай бұрын
मूर्ख माणसेच असे बेताल वक्तव करतात.
@VasudeoAmbhore-n8h
@VasudeoAmbhore-n8h Ай бұрын
Ok Tai मां नकाजयमह्म
@sanjaykoyadwar6192
@sanjaykoyadwar6192 Ай бұрын
करू नका उपहास कुणाचा !
@manojrahate3978
@manojrahate3978 2 күн бұрын
जाहीर निषेध बच्चू कडू च्या विधानाचा
@VijayJogdand-j4v
@VijayJogdand-j4v Ай бұрын
खूप छान
@AdhikarikAwaaz
@AdhikarikAwaaz Ай бұрын
ज्योत मधील तेल कमी झाल्यावर असंच होते
@surajghaywat3399
@surajghaywat3399 Ай бұрын
आमदार बच्चूभाऊ यांनी तुम्हाला टोचून बोलले नाही हे लक्षात घ्या........ ते कोणाला म्हटल हे सुध्दा तुम्हाला आहे आणि राजकारण करू नका आगाऊ ......
@SamratDipke
@SamratDipke Ай бұрын
❤❤❤❤ v b a चा विजय असो, ❤❤❤❤
МЕНЯ УКУСИЛ ПАУК #shorts
00:23
Паша Осадчий
Рет қаралды 4,8 МЛН
Trick-or-Treating in a Rush. Part 2
00:37
Daniel LaBelle
Рет қаралды 47 МЛН
小路飞还不知道他把路飞给擦没有了 #路飞#海贼王
00:32
路飞与唐舞桐
Рет қаралды 84 МЛН
МЕНЯ УКУСИЛ ПАУК #shorts
00:23
Паша Осадчий
Рет қаралды 4,8 МЛН