बदलत्या जगात टिकायचं असेल तर... | Kishor Chaukar | Bharat @ 100 |

  Рет қаралды 120,569

Think Bank

Think Bank

Күн бұрын

Пікірлер: 286
@chandrashekharyadav9164
@chandrashekharyadav9164 2 жыл бұрын
अत्यंत महत्त्वपूर्ण वैचारिक योगदान किशोर चोकार साहेबांनी या इंटरव्ह्यू मधून दिले आहे. मी थींक बॅंक वरिल सर्व कार्यक्रम अगदि मनःपूर्वक ऐकतो. चौकार साहेबांनी सांगितलेले अपेक्षित असे बदल माझ्या सारख्या वयाची सत्तरी पार केलेल्या अनेक व्यक्तिंना खूपच जड जाणार आहे असे वाटतेय. साधारण वयाच्या या टप्प्यावर नवीन काही शिकणे अवघड जाते व त्याही पेक्षा अवघड जाते ते म्हणजे शिकलेले विसरणे व नवीन पुन्हा शिकणे . (Unlearning & Relearning ) दुसरे असे कि काही Basic Human Values ऊदा. सत्य, न्याय व नैतिकता ही बदलत्या काळानुसार बदलत नसतात. या कालातीत आहेत. काही वेळा असे जाणवते की स्वतःला ultra modern समजणारी अगदी तरूण पिढीतील काही मंड॓ळी अशा Basic Human Values ला फारसे महत्व देत नाहीत. अर्थात अपवाद वगळून.
@manikdange4743
@manikdange4743 11 ай бұрын
Mala apale video khup awadatat bavishacya kal mahit hote
@vikaskamble5032
@vikaskamble5032 2 жыл бұрын
Think bank मध्ये तुमचे प्रश्न खूप च चांगले असतात . कारण त्यांची उत्तर हे आता च्या जीवन शैली ला विचार करण्यास भाग पाडतो . very nice sir 👍🏻
@jhdandge9871
@jhdandge9871 2 жыл бұрын
सरांनी व्यक्त केलेले विचार ईंग्रजी वगळून संपूर्ण मराठीतुन व्यक्त झाले असते तर खुप बरे झाले असते. कारण आपले व्हीडीओ सर्वच स्तरातील आणि वयोगटातील लोक पाहतात.आम्ही आपल्या व्हीडीओची वाट पाहत असतो. विचार खुप आवडले . धन्यवाद !
@dipakshewale2220
@dipakshewale2220 2 жыл бұрын
एकदम अप्रतिम जीवनाला दिशा दाखविणारी मुलाखत
@PrakashGhatpande
@PrakashGhatpande 2 жыл бұрын
अतिशय सुंदर संवादी मुलाखत. तर्कशुद्ध विचार व वास्तववादी भूमिका यात दिसते.
@shilpabane3167
@shilpabane3167 2 жыл бұрын
सुकेळी हे वसईचे वैभवहोते.खास लोक शहरातून ।त्या साठी वसई विरारला येत .राजेळी केळी सुकवून केळीच्या सोपात बांधून विकत असत.असे १/१ traditional पदार्थ नामशैष होतेत आहेत. कालाय तस्मै नमः!
@manishabhamre8827
@manishabhamre8827 2 жыл бұрын
very excellent
@shahajinagawade9236
@shahajinagawade9236 2 жыл бұрын
जगात होणारे बदल आमचं आयुष्य कस बदलवून टाकतय याच फारच सुंदर विवेचन.थिन्क बॅन्कला खुप खुप धन्यवाद .असे नवीन विषय घेऊन जनतेला कायम सतर्क ठेवण्याच काम आपण करीत आहात .
@arundtelang
@arundtelang 2 жыл бұрын
अनुभवातून आलेले प्रगल्भ विचार ऐकायला मिळाले. फारच सुखद व परिपूर्ण अनुभव! Very thoughtful concept of the interview. Thanks for the nicely conducted interview!
@shaileshbhandari2755
@shaileshbhandari2755 2 жыл бұрын
This is one of the best interviews on this platform. Mr. Chaukar has been outstanding in talking about future and practical thoughts. 🙏
@shubhadakandalgaonkar6641
@shubhadakandalgaonkar6641 2 жыл бұрын
वास्तववादी व तर्कशुद्ध विचार करायला लावणारी छान मुलाखत/ विचार
@anujaketkar2595
@anujaketkar2595 2 жыл бұрын
आपला हा कार्यक्रम आमच्याकडे 80 पर्यंतच्या वयोगटातील तरुण आवडीने पहातात. सर्वच क्षेत्रातील निवडक अधिकारी मान्यवर ऐकतांना विचारांना चांगले वळण लागते.
@sujata17
@sujata17 2 жыл бұрын
वेगळे दृष्टिकोन देणारे विचार . फार उत्तम मुलाखत . थिंक बँकवरचा कन्टेन्ट अतिशय दर्जेदार असतो .
@munnaadke5916
@munnaadke5916 2 жыл бұрын
छान व्यक्त झाले सर, ,सर्वोत्तम
@vinayakgosavi638
@vinayakgosavi638 2 жыл бұрын
Khup chan mulakhat
@rgk3257
@rgk3257 2 жыл бұрын
आजपर्यंतच्या व्हिडिओं पैकी सर्वोत्तम व्हिडिओ.
@anupvadnere5950
@anupvadnere5950 2 жыл бұрын
फारच छान विश्लेषण आपण ह्या think bank माध्यमातून समर्पक विचार आणता ह्या बद्दल धन्यवाद , हा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे
@HKHK02
@HKHK02 2 жыл бұрын
धन्यवाद सर्व व्हिडिओ एकदम अपलोड केल्याबद्दल 🙏
@atulghatwai8129
@atulghatwai8129 2 жыл бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन, ज्याची आज नितांत गरज आहे अशी क्लिप उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व संबंधितांचे मनपूर्वक आभार
@vikask5836
@vikask5836 2 жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत.
@shindedm
@shindedm 2 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी मुलाखत 🙏 🙏
@ghanashyamvadnerkar2691
@ghanashyamvadnerkar2691 2 жыл бұрын
खूपच छान आहे, काळाची गरज असे पोस्ट, मनापासून धन्यवाद आणि आभारी.
@sharayupendse3012
@sharayupendse3012 2 жыл бұрын
व्हिजन दिली जात आहे, खुप महत्वाचे आहे. धन्यवाद.
@devdattapandit357
@devdattapandit357 2 жыл бұрын
किशोर सरांना अपरिहार्यपणें जीवनपद्धतीच्या मानगुटीवर बसणारी अधुनिकता व त्यातून वाढणाऱ्या आत्मकेंद्री रचनेमुळे वाढणारा भावनांचा दुष्काळ , व प्रगत उपकरणांचं वाटप तर्कसंगत ठेवण्याचा आग्रह हे श्रोत्यांना समजावणं छान जमलं खरं.पण अशा नवीन मांडणीत अधिकाधिक भावनात्मक सुसंगतपणा आणण्यासाठी माणसाला काय काय करता येईल हे पण सुचवतां आलं असतं तर ह्या मुलाखतीच्या सुवर्णाला सुगंध मिळाला असता असं वाटतं .पण मुलाखतकार व श्री.किशोर सर यांनी खूप चांगल्या रीतीने आमच्या कल्पना विश्वाला चालना दिली याबद्दल दोघांचे आभार. धन्यवाद .🙏🙏🙏🚩
@amitkharade5537
@amitkharade5537 2 жыл бұрын
संत विचार सांगतील तुम्हाला बरोबर काय आणी चुकीचे काय!!!!! आपलाची वाद आपल्याशी!!!! संत श्रेष्ठ तुकाराम महाराज 🙏🙏
@omis6109
@omis6109 2 жыл бұрын
अत्यंत सुंदर मुलाखत, सलाम सर, 🙏🙏
@arunajagdale4661
@arunajagdale4661 2 жыл бұрын
अप्रतिम विचार ऐकायला मिळाले, धन्यवाद 😊🙏
@ujwalajagadale4017
@ujwalajagadale4017 10 ай бұрын
Very good suggestion 12:27 🎉🎉🎉 think bank topic always knowledgeable
@abhijitbhide3313
@abhijitbhide3313 2 жыл бұрын
अप्रतिम
@ajitmane5160
@ajitmane5160 2 жыл бұрын
Eye opener, one of the best interviews on Think Bank !
@sunilmungekar7748
@sunilmungekar7748 2 жыл бұрын
Beautiful ❤️ really ❤️ best ❤️ big Talented Super brilliant Kishor SIR big Thanks 🙏🙏❤️❤️🔯❤️❤️🙏🙏🙏👍
@suhasdhamorikar5890
@suhasdhamorikar5890 2 жыл бұрын
Extremely good interaction on corporate behaviour and individual behaviour in present social context and future also. Thanks for sharing.
@prakashpalshikar383
@prakashpalshikar383 2 жыл бұрын
मी आज ७८ वर्षाचा आहे आपले व्हीडिओ नित्याने बघतो हल्ली मात्र जे माहिती पूर्ण असतील तेव्हढेच बघतो
@ekbotepradeep
@ekbotepradeep 2 жыл бұрын
खूप खूप आभार श्री चौकर सर आणि थिंक बँक .
@umashankarburje2141
@umashankarburje2141 2 жыл бұрын
खूपच सुंदर विचार मांडले आहे
@suryakantshejul1074
@suryakantshejul1074 4 ай бұрын
पाचलग साहेबतुम्ही ज्या पाहुण्यांना बोलतं करून मुद्देसुद माहितीचं आणि ज्ञानाचं भांडार खुलं करीत आहात ही गोष्ट खरंच महत्वाची आणि गरजेची आहे त्याबद्दलतमचे खूप खूप आभार.ही माहिती एैकणारा श्रोता समुह हा मराठी जाणणारा आहे. काही एपीसोड्स मध्ये विशेषत: ह्याच एपीसोड मध्ये इंग्रजी भाषेचा गरज नाही तरीपण अकारण खूप वापर झाला आहे. त्यामुळे एैकत अताना विषयाशी तादात्म्य तुटते. कृपया पाहुण्यांना नम्रपणे सांगावे.. माफी असावी.. 🙏🙏
@vijaysabnis9155
@vijaysabnis9155 2 жыл бұрын
उत्तम मुलाखत आणि विचार करायला लावणारी माहिती. मात्र सांस्कृतिक, धार्मिक आणि कलाक्षेत्रात काय बदल होतील - ही क्षेत्रे या मुलाखतीत अस्पर्शित आहेत. या क्षेत्रातील भावी बदलांचा विचार व्हायला हवा.
@AD_salvor
@AD_salvor 2 жыл бұрын
super awesome
@madhavrajhans7763
@madhavrajhans7763 2 жыл бұрын
पुढील पंधरा वर्षात शिक्षक हा प्रकार संपून जाईल.फक्त मुलांच्यात मिसळण्याची क्लासेस,खेळासाठी एकत्र येतील.
@manojyedage9681
@manojyedage9681 2 жыл бұрын
अतिशय सुंदर वहडीओ होता धन्यवाद
@hemantsable3791
@hemantsable3791 2 жыл бұрын
छान मुलाखत...छान माहिती..सुंदर व्यक्तिमत्त्व...it's very very important information for like age of 20 to 40+..✌️👌🙏🙏💐💐
@shekharkulkarni3
@shekharkulkarni3 2 жыл бұрын
काही महत्त्वाचं असं नेहमीच ऐकायला मिळतं. खूप आभारी आहे!
@gauriagashe6666
@gauriagashe6666 2 жыл бұрын
अतिशय उत्तम ,कालानुरूप सुसंगत मुलाखत,धन्यवाद
@sujatabhadekar5202
@sujatabhadekar5202 2 жыл бұрын
Best information provided by chaukar sir
@balkrushnaparkale7094
@balkrushnaparkale7094 2 жыл бұрын
Thanks 🙏 great
@dhirajpokharna
@dhirajpokharna 2 жыл бұрын
खुप छान मुलाखत 🙏🙏🙏 अश्याच मुलाखती अजून येऊद्या
@shriranggore4991
@shriranggore4991 2 жыл бұрын
👌👌👌👌👌🙏🙏🙏 ... अप्रतिम च ... थिकींग अन्. विश्लेषण ... हार्दिक धन्यवाद ,प्रणाम नमन वंदन , अभिनंदन सुद्धा ... *** थिंक बँक कार्यक्रम व्हिडीओज *** 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
@-isotope_k
@-isotope_k 2 жыл бұрын
Best interview ever
@milindrajebhosale7644
@milindrajebhosale7644 Жыл бұрын
That was very great.. .
@AbhiShruti1802
@AbhiShruti1802 2 жыл бұрын
अतिशय माहितीपूर्ण, मुद्देसूद, सर्वांना समजेल अशा उदाहरणासहित मुलाखत 👌👌 सर, आपले मनापासून आभार 💐
@udayashetty1794
@udayashetty1794 2 жыл бұрын
Excellent interview, beautiful articulation and flow of knowledge in a very easy to understand and practical way.
@jayprakashpatil3340
@jayprakashpatil3340 2 жыл бұрын
अजून एक भाग झाला पाहिजे.
@MadhukarMutalik
@MadhukarMutalik Жыл бұрын
वास्तवाचा भान ठेवून विचार मांडले आहेत
@smitapotnis8406
@smitapotnis8406 2 жыл бұрын
Apratim interview ! Highly matured person ! Great respect towards Kishorji !
@shubhangianandnilangekar7089
@shubhangianandnilangekar7089 2 жыл бұрын
खुप समर्पक उत्कृष्ट मुलाखत आहे
@dishaphatak1947
@dishaphatak1947 2 жыл бұрын
One of the best interviews 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@shripaddb8302
@shripaddb8302 2 жыл бұрын
वाह.. सुंदर.. प्रत्येकाने ऐकावं।
@maniklalpardeshi5573
@maniklalpardeshi5573 2 жыл бұрын
🎉🎉👍👍🙏
@nayanadandekar4756
@nayanadandekar4756 2 жыл бұрын
I am 50 plus but I am a big fan of Think bank. Very informative videos . Thanks
@sanketasg
@sanketasg 2 жыл бұрын
Great confidence to have
@prajaktapatankar2564
@prajaktapatankar2564 2 жыл бұрын
Very informative video👍🏻
@drdevidasghanate8983
@drdevidasghanate8983 2 жыл бұрын
One of best discussion i ever heard/seen... Thanks THINK BANK... 👌🙏🌹
@rahulsakunde9431
@rahulsakunde9431 2 жыл бұрын
आशयपूर्ण मुलाखत. फार आवडली
@sanjeevhardikar4092
@sanjeevhardikar4092 2 жыл бұрын
कुटूंब व्यवस्था संपणार आहे, असे वाटते.
@kavitajadhav490
@kavitajadhav490 2 жыл бұрын
Vry much information knowledge gaining conversation 👍🏻
@shantanu7624
@shantanu7624 2 жыл бұрын
अत्यंत वैचारिक आणि वास्तवदर्शी...
@makarandadke7973
@makarandadke7973 2 жыл бұрын
Excellent.... Great...
@devashrigodbole7810
@devashrigodbole7810 2 жыл бұрын
खूप छान आणि वेगळे विचार ऐकायला मिळाले. सध्या सुध्दा, यातील काही गोष्टींचे अनुभव यायला लागलेत. Unlearning चीन थिअरी चांगली वाटली. 🙏🌹
@madhavrajhans7763
@madhavrajhans7763 2 жыл бұрын
आम्ही आपले सर्व व्हिडिओ पाहतो आणि ते सुरेखच असतात आणि विचार करायला भाग पाडतात
@electricalconcepts9193
@electricalconcepts9193 2 жыл бұрын
Great philosophy
@amrutasawant1284
@amrutasawant1284 2 жыл бұрын
Wow really wonderful discussion.
@nileshsjadhav7666
@nileshsjadhav7666 2 жыл бұрын
Great thoughts make great person!!
@yogeshsathe925
@yogeshsathe925 2 жыл бұрын
सगळं हवाय ,सगळ मिळून ही अजून जास्त हवाय आम्ही सोडायला कधी शिकणार
@ajinkyagijare
@ajinkyagijare 2 жыл бұрын
Apratim
@Shrihal
@Shrihal 2 жыл бұрын
One of the best interviews on this platform. Very rational views.
@shaileshbairagi4047
@shaileshbairagi4047 2 жыл бұрын
या तत्त्वावर वर फक्त आजच्या काळात स्वाध्याय परिवाराचे ,दादाजी, पांडुरंग शास्त्री यांचेच विचार दिसतात, व त्या प्रमाणे जगणारा परिवार पण उभा करून दाखवला आहे ,तो पण लाखोंचा ...त्या वर ही विचार करा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@RK-ed9rx
@RK-ed9rx 2 жыл бұрын
Great work think bank, asech kahi kartyvan lok ahe, je lime light madhye nastat, but tyanch jivan he lime light nahi tar, dhyan, kartyavya Ani karm, ethics values ya mule chalat ast tyana show var invite karat ja ज्यांच व्हिजन toward society far motha aahe. आज चा पिठीला नक्की कोणाचा आदर्श घ्यावा हे माहीत होणे गरजेचं आहे.
@jayantmondkar738
@jayantmondkar738 2 жыл бұрын
Excellant lecture by Sir Mr Chaukar. He is eye opener to both the generation to be ready for the dynamic changes which may take place in next 25 yrs. 🙏
@siddheshwarshinde7408
@siddheshwarshinde7408 2 жыл бұрын
Tuza bap kay english ahe kay marathi bol
@meera1034
@meera1034 2 жыл бұрын
Wise words from a very wise man. Loved this interview. Thank you for this.
@krishnachavhan3808
@krishnachavhan3808 2 жыл бұрын
Pragmatic thought.
@vijayghosalkar316
@vijayghosalkar316 2 жыл бұрын
Very nice information about life,mi tumche sagle videos bahgnaar, thank you so much sir,👌
@samidhajadhav9426
@samidhajadhav9426 2 жыл бұрын
Khup chan visahy mandlat
@ravibw9182
@ravibw9182 2 жыл бұрын
Well come & Nice dialogues !!!
@vishalraut6104
@vishalraut6104 2 жыл бұрын
Very helpful information Thank you both
@prasadpatil990
@prasadpatil990 2 жыл бұрын
Diverse information, awesome
@aparnaamol9972
@aparnaamol9972 2 жыл бұрын
Very true opinion about future education by Sir, Thank you. I am a teacher and career counselor.
@ashishbhosale5046
@ashishbhosale5046 2 жыл бұрын
हे थोडसं धक्कादायक आहे पण अटळ सुद्धा आहे😊.कालाय तस्मै नमः एवढंच म्हणु शकतो आपण😇
@yardstickbrains8660
@yardstickbrains8660 2 жыл бұрын
Really enlightening..thank you for this video
@amolpatil4249
@amolpatil4249 2 жыл бұрын
Thank you .... 100% true...
@anaghapabalkar5944
@anaghapabalkar5944 2 жыл бұрын
Very informative video..thank you think bank and kishor sir 🙏
@diasagnel243
@diasagnel243 2 жыл бұрын
Extremely useful and knowlegeous thoughts expressed. Very happy to watch it.
@vijayburkul1841
@vijayburkul1841 Жыл бұрын
Good things
@chackdhoomdhoomaj6760
@chackdhoomdhoomaj6760 2 жыл бұрын
very interesting issues
@udaypalkhe4104
@udaypalkhe4104 2 жыл бұрын
Thank you very much Sir, I am lucky to meet him at my residence in 1996-97 in Pune. Wish you and your family healthy and safe life ❤
@manojsutawane3864
@manojsutawane3864 2 жыл бұрын
Sir , Very Much Information, Knowledge gaining Interview Very Thanks 💐
@manishajawale6070
@manishajawale6070 2 жыл бұрын
🙏🙏👌👌
@nishantnikam2996
@nishantnikam2996 2 жыл бұрын
Answer to every question is great learning Sir, thanks
@SantoshPatil-st4uw
@SantoshPatil-st4uw 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत 🙏
@SantoshPatil-st4uw
@SantoshPatil-st4uw 2 жыл бұрын
किशोर सर यांना परत एका नवीन विषयावर चर्चा करण्यास बोलवावं .
@rajendradawanea5808
@rajendradawanea5808 2 жыл бұрын
very nice ad usefull imformation
@yogeshk0607
@yogeshk0607 2 жыл бұрын
Probably the best interview i have ever heard . विनायक भाऊ great going 👍👍
@ameyakumarmahajan8813
@ameyakumarmahajan8813 2 жыл бұрын
Excellent Anylise in simple words to all categories of age.Thank you Sir.
@educationalknowledge1472
@educationalknowledge1472 2 жыл бұрын
Revolution is Views industry .......
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН
黑天使只对C罗有感觉#short #angel #clown
00:39
Super Beauty team
Рет қаралды 36 МЛН
黑天使被操控了#short #angel #clown
00:40
Super Beauty team
Рет қаралды 61 МЛН