खुप छान मार्गदर्शन केले आहे. लोक एक गोष्ट लक्षात घेत नाहीत की डॉक्टर, इंजिनिअर प्रमाणे देशाला दुकानदार आणि भाजी विक्रेते यांचीही गरज असते. फ़क्त आपण आपल्या सामाजीक स्थितीचा उगाचच बाऊ करतो आणि rat रेस मध्ये सहभागी होतो.
@zedhelpline68374 ай бұрын
kharay...
@agnihotrihari52402 жыл бұрын
विनायक अतिशय स्तुत्य उपक्रम. सगळ्या विषयांना योग्य न्याय देणाऱ्या व्यक्तीचे विचार ऐकण्याची संधी देता आहात हे आवडलं. मुलांच्या भविष्यासाठी काय काय उपलब्ध आहे हे तरी ह्या मुलाखतीतून कळलं.
@manalikulkarni988111 ай бұрын
परखड आणि अभ्यासपूर्ण माहिती...मला माझ्या मुलीसाठी सरांचे अतिशय उत्तम मार्गदर्शन मिळाले....BA ची background असूनही तिचे उत्तम career मार्गी लागले.... काहीना सरांचा कठोर स्पषटवक्तेपणा पटत नाही.....पण फाजील आत्मविश्वास बाळगणाऱ्या आजकालच्या मुलांना आणि त्यांच्या अती काळजीवाहू पालकांना हे गरजेचे आहे
@sandeepbjoshi10 ай бұрын
Can you please share his contact number ? My son has appeared for SSC 10th exam this month. I will love to take his consultation but his contact number is not available easily on google. Many thanks in advance..!!
@IshwarSherkar8 ай бұрын
BA career options please
@shashankkulkarni9932 жыл бұрын
काही लोकांना आपली मत देण्याची खोडच असते मग कुणी त्यांना ती विचारलेली असोत वा नसोत या मतांचा जे आपल्यावर प्रभाव पडून घेतात, ते आपल्या निर्णयाशी कधी ठाम राहू शकत नाहीत.’ ऐकावे जनाचे, करावे मनाचे’ हे आपल्या पूर्वजांनी उगाचच म्हटलं नाहीये
@samirranade75082 жыл бұрын
अप्रतिम as usual He is personality than a person
@jagdishpawar1192 жыл бұрын
1-2% करिअर करून बाकीच्या माणसे काय करणार? जास्त शिकणे, जास्त पगार मिळविणे म्हणजे करिअर असे म्हणणे म्हणजे अराजक माजविण्यासारखे होईल. मला वाटते करिअर म्हणजे किमान कौशल्य संपादन करून जीवन जगताना अर्थाजन करण्यासाठी करावे लागणारे काम.
@ayushk16662 жыл бұрын
exactly 👍 जे 9-5 जॉब करतात ते काय मग करिअर नाही का. काहीही आपलं.
@amolghule19862 жыл бұрын
ईतके छान विवेचन आणि मार्गदर्शन करणारे सरांसारख्या अनुभवी व्यक्तींना शिक्षणमंत्री करायला पाहिजे. सरकार कोणाचेही असो कमीतकमी शिक्षण, उद्योग, वैद्यकीय, आरोग्य आणि उच्चतंत्रशिक्षण या खात्यांचे मंत्री आणि त्यांचे सचिव राजकीय व्यक्तींऐवजी श्रीराम गीत सरांसारखे असतील तरच भविष्यात येणारी पिढी दर्जेदार असेल
@anjalikulkarni644411 ай бұрын
Thodese akkalshunya lokach ase Comments Karu shaktat 😡
@manishatulpule72222 жыл бұрын
खुप नवीन गोष्टी समजल्या.प्रत्येक गोष्ट सर्वांना पटेल असे नाही. तसेच अनुभवही वेगळे असतात. जे चांगले असेल तेव्हढे घ्यायला काय हरकत आहे
@deepakpoche2 жыл бұрын
खूप दिवसांनी काही तरी उत्तम संभाषण बघायला मिळाले. उत्तम विचारविमर्श, खूप गोष्टीची उकल झाली. अश्याच गोष्टीवर अजून काही संभाषणे करा, शुभेच्छा !!!
@templogical30952 жыл бұрын
मी mechanical engineer असुन पण 15 वर्ष IT mnc मध्ये काम केले आणि आता स्वतःची IT कंपनी आहे ज्या चा इन्कम 50 लाख आहे. मला अश्या बऱ्याच लोकांनी discourage केले होते पण मी ऐकले नाही
@VaibhavPatil-hn1xh Жыл бұрын
Tumcha va company cha nav kay
@nitishkunte149 Жыл бұрын
50 lac income is nothing even for startup that too in country which has huge consumers market. Think about what is stopping your growth or why you switched from mechanical to IT? You studied one and worked in another field because you were not good in mechanical engineering or did not fine prospects in that field?
@templogical3095 Жыл бұрын
@@nitishkunte149 Lol Its pretty clear you know nothing about mechanical or IT Field too. I work in providing development services for ERP applications which are used in global manufacturing companies. I have travelled the world for business and enjoying my life. Instead of commenting here with your free JIO sim card, spend that time in learning something :).
@nitishkunte149 Жыл бұрын
@@templogical3095 😂😂
@parthpalange3266 Жыл бұрын
Dada itak pn khot bolu nkos 😂😂😂
@pranaygawde40872 жыл бұрын
One of the grt series on think bank and talking very harsh realities.. May we have him again to speak for longer time.
@digamberthorve106 Жыл бұрын
कोणतेही शिक्षण हे अगदी बेसिक पाया मजबुत असेल तर पुढचे शिक्षण अगदी चांगल्या प्रकारे होते.मनापासून विषय समजावून घेतला पाहिजे.
@harshalarunpathak43052 жыл бұрын
उद्योग व व्यापारी जास्त प्रमाणात तयार करण्यात आले पाहिजे👈 म्हणजे सगळे प्रश्न सुटतील.
@snehasapre-g2f7 ай бұрын
Very very appropriate talk ...loved it !
@imBonzarrr Жыл бұрын
डॉक्टर श्रीराम गीत
@ppen83599 ай бұрын
Please don't take this guy seriously. I have had a career for 35 years and counting, and I can tell you that people change, skills change, and aptitude changes. A real career requires a great degree of adaptability and learning. Looking back, I think doing a skills check in your early 20s to decide on a career is unfair. Pursue whatever you want, be willing to learn and change, and adapt as well. Leave the rest to luck.
@vidyajog36362 жыл бұрын
माझ्या मुलाची aptitude test प्रबोधिनी मध्येच केली . या सरांनीच मार्गदर्शन केलं. Architecture cha सल्ला दिला. त्यालाही तेच करायचं होत. पण स्टडी habit मध्ये त्याला गाणी ऐकत अभ्यास करायची सवय आहे अस त्याने सराना सांगितलं. ते पाहिलं बंद कर असाही त्यांनी सल्ला दिला . आज मुलगा architect झाला पण त्यात तो काहीच करत नाही. Music madhe kaam करतो. व्हॉईस ओवर आर्टिस्ट आहे. अशा aptitude test मधून व्यवसाय मार्गदर्शन कस व्हावं?
@hrushikeshnimbalkar88492 жыл бұрын
आपणच आपल्या मुलाचा रस कशात आहे हे कदाचित आई म्हणून जास्त चांगलं ओळखु शकतो
@ceochaturai18372 жыл бұрын
प्रामाणिकपणे सर्व विवेचन केल्याबद्दल अभिनंदन ! अॅप्टीट्यूड टेस्ट आणि करीअर प्लॅनींग किंवा त्यानंतरचे यश ही एक गाजराची पुंगी तर नाही .. वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली !! त्यामुळे आपला स्वतःचा अनुभवही निर्णय करताना विचारात घ्यायला हवा.
@mandarmarathe62962 жыл бұрын
Architecture आणि संगीत ही दोन्ही creative क्षेत्र आहेत. Architecture आणि संगीत ह्या दोन्हीची सांगड घालणाऱ्या क्षेत्रात संधी उपलब्ध आहेत त्याला. Acoustic
@krox477 Жыл бұрын
People change as they age you cannot predict carreer options
@templogical30953 ай бұрын
@@vidyajog3636 you did a very big mistake by going to the counselor. Most of the times these guys don't have any idea about corporate world and relying on their advice for your life's biggest decision is nonsense
@arunkumarpatle7919 Жыл бұрын
Excellent information sir.
@snehalkhamakar153110 ай бұрын
Thank you dhyanprabhodini
@imBonzarrr Жыл бұрын
डॉ गीत
@Kudkeravikant2 жыл бұрын
ashi bhasha ase sanvad sampat chalet pan khup chan vatale
@gorekrushna37482 жыл бұрын
Hya aslya gostivar vishwas thevu nye...कोणताही निर्णय घेतला की मागे फिरायच नाही...मग कोणतही करियर असो...
@Devu19802 жыл бұрын
Please Provide Links/details of the different Aptitude test.
@vivekkadoo2 жыл бұрын
khup chan... kadhi tari palkanche, samajatil lokanche... dole ughadtil... hich apeksha... sir ni khup chan.. aani agadi spasht mat mandali .. dhanyawad
@radheshyamkarpe2 жыл бұрын
शेअर मार्केट एक व्हिडिओ बनवा. त्या क्षेत्रातील एखाद्या योग्य व्यक्तीला बोलावून त्यांची मुलाखत घ्यावी.
@shishirchitre19452 жыл бұрын
Already ahet.
@dhananjaykulkarni4602 жыл бұрын
Share market secondary aahe...investment.Tyala tewadhach महत्त्व द्या....
@shishirchitre19452 жыл бұрын
@@dhananjaykulkarni460 Ani garibit tadfada. Akkha jag stock market chya bhowti firta sir. Tyala secondary kasa kai mhanta?? Stock market samjun ghya ani tyat paise guntwa. Ani mahatwacha mhanje Tyatun shrimanta wha.
@snehalwakharkar13802 жыл бұрын
Commendable ... information.... thank you Think bank...pls do share more such videos
@mandarmarathe62962 жыл бұрын
लोकांच पाहून, ऐकून Career आधीच पालक आणि विद्यार्थ्यांनी ठरवल असेल आणि फक्त validation साठी aptitude test करून घेतली तर test चे result पालक आणि मुलांना हवे तसे येत नाहीत आणि मग त्याचं खापर test चा result संगणार्यावर फोडलं जातं. हल्ली स्पष्टपणे बोललेलं लोकांना आवडत नाही. (ह्या सगळ्याची सुरुवात KG पासून मुलांना उठसूट हातावर star काढण्यापासून सुरू होते) कमी/जास्त मार्क कसे आणि का मिळाले हे पाहणं महत्वाचं असतं... नुसतीच घोकंपट्टी करून मिळणारे मार्क कामाला येत नाहीत. (हल्ली दहावीला 80+ मिळाले म्हणून विज्ञान शाखेत जाणे, बारावीला लाखो खर्च करून बारावीला 50 आणि entrance ला कमी score येऊनही अट्टाहासाने टुकार संस्थेतून BE होणारे खूप पाहिलेत) हे टाळण्यासाठी (टाळायचे असेल तर) स्पष्ट बोललेले ऐकून त्यावर विचार करून योग्य (त्या वेळेसाठी) निर्णय घेणे आवश्यक आहे.
@manalikulkarni988111 ай бұрын
Very true
@aptitudemadesimple2 жыл бұрын
Nice... Aptitude most important..
@abhaykumar79702 жыл бұрын
Good knowledge
@dnyandevshinde2392 жыл бұрын
So nice. It's reality.
@lambtureprakash47272 жыл бұрын
Nice information sir
@bourgeois200210 ай бұрын
Aptitude tests should be seen as guidelines, it is not word of God. You have to understand your likings as well as market trends and survivability. Ultimately it is your life.
@kapil147772 жыл бұрын
Pl provide the contact of Mr. Shriram Gite Sir in this video...need counseling from him.
@anandg5622 жыл бұрын
Nice 👌👍 अभ्यासू व्यक्ती
@leenavinherkar68452 жыл бұрын
The best way for choosing career for children, do the tarot reading, it gives perfect direction🙏
@parthdeshpande72542 жыл бұрын
Why are you promoting pseudoscience?
@templogical30952 жыл бұрын
तुम्हाला शरम वाटत नाही का, मुलांचे carrer डिसिजन जुगार खेळून करायचा का?
@omkara70032 жыл бұрын
What is tarot reading ???
@PrashantSatpute-yd3pd4 ай бұрын
ज्ञान प्रबोधिनी ची टेस्ट करायची आहे मार्गदर्शन करा
@swarupkbagul41772 жыл бұрын
Thanks once again for the Quality content 🙏👍
@himanginaik26823 ай бұрын
Seriously please dont take this seriously, never was a topper or even in 1 st 10, cracked national level bank entrances without effort, aced all campus interviews. Your will power/ effort to hard work matters. Marks are just an indicator at that moment not overall potential and person' s capablity. Had same pathetic teacher as video interviewee in school and there favourites r now house wives/ goverment servants/ living of parents. Dont be over optimistic, but at the same time follow your passion and everyone has unique skill tat will contribute to society and money will follow it.
@sandeshdesai58212 жыл бұрын
विनायक सर कृपया moon lighting job बद्दल विडिओ करा कशे शोधता येतील ते पण मार्गदर्शन करा
@sanjaypatil26552 жыл бұрын
मुळातच हा कॉन्सेप्ट चुकीचा आहे. ज्याला आधीच जॉब असतो तो part time job करतो या मुळे इतरांना संधी मिळत नाही. जॉब apportunity कमी होते.
@sachingandhi688710 ай бұрын
अधिकारी हुशार नेमावेत की प्रामाणिक यावर एपिसोड बनवा
@gamer-ff6mh2 жыл бұрын
Liked only the last sentence. I watched the video searching for it. As usual Pachlag gives a misleading clickbait titles which are not representative of the presentation within. That is why I reduced watching think bank.
@ShilpaTalwelkar9 ай бұрын
Time scale col houn retire होणारा army officer army madhe general honya करताच जातो.
@kshiprarisbud584510 ай бұрын
Gynan Prabhodini chi test kuthe gheta yeil ?
@shraddhasuryavanshi97342 жыл бұрын
Which engineering branch is good cs, it, cse(ai), ai &ds, ai&ml or entc scope oriented because I will get top engineering clg because I have better percentile
@vijayjoshi8345 Жыл бұрын
kitti gujrathi timhala hinglain vicharat nahi 20000interviw i hv done pl absolute test
@nandakadam9060 Жыл бұрын
संभाषण ऐकून छान वाटले. आम्हाला टेस्ट करायची असेल तर आपल्याशी कसा संपर्क साधता येईल.
@bhuhsan0092 жыл бұрын
10 th pass hoil paryant mulanchi personality Kashi kay check karnar??? 10 th pass hoi paryant mulana kahich nahi kalat ... Ani tumhi personality check karta ... Ani aptitude test mahnje math ,logic only.. math cha teacher changla nasel tar poracha satyanas 😡
@Akrsty2 жыл бұрын
सत्यानाश करून ठेवलाय या व्यवस्थेने...!
@nachiketpargaonkar86462 жыл бұрын
Kharay ekdam, hya tests fakt tya vayat kitpat samajtay tevdhach tapasu shaktat, potential kinwa pudhe jaun kay hoel he nahi. Kuthli field comparatively sopi jau *shakte* evdhach sangu shaktat, guarantee kadhich nahi deu shakat.
@lingekailas2 жыл бұрын
aptitude टेस्ट ह्या फक्त अंदाज घेण्यासाठीच असतात. 100% त्याच्यावर आधारित निर्णय कधीच घेतला जाऊ नये. त्या केवळ दिशादर्शक असू शकतात आणि त्या वयात असलेल्या क्षमता दर्शवू शकतात असे मला वाटते
@nachiketpargaonkar86462 жыл бұрын
@@lingekailas खरंय एकदम, ॲप्टिट्यूड टेस्टचा मुद्दा काय आहे हे त्या मुलांना तेव्हा कळतंच नसतं, पालकांनीही हे समजून घ्यावे
@hickorycreek90242 жыл бұрын
@@Akrsty then do not follow their advise. Do not show your frustration here.
@Shaambhavi3695 ай бұрын
Dr. Shreeram sir chi appointment milel ka mala ??
@pratikkale88952 жыл бұрын
👍🏻
@parthpalange3266 Жыл бұрын
Core branches cha kay future asnare ...?
@PrashantSatpute-yd3pd4 ай бұрын
माझ्या मुलासाठी सरांची अपॉइंट मेंट हवी आहे कशी मिळेल
@sachingandhi688710 ай бұрын
कृपया लोकशाही शाप की वरदान यावर एपिसोड बनवा.
@adv.vaishalithoke857310 ай бұрын
नमस्कार माननीय गीत सर हे आजही करिअर गाईडन्स करतात का ? त्याच्याशी संपर्क कसा करता येईल कृपया सांगावे.
@CuriousRang2 жыл бұрын
Again it's all about Connecting the dots......
@prakashlatke89312 жыл бұрын
जर असे असेल तर मग शाळेत मार्फतच ह्या टेस्ट का घेतल्या जात नाहीत, कारण कित्येक लोकांना या बद्दल माहिती नसतेच, आणि कमी मार्क्स असलेले देखील पुढे गेलेले आहेत कोणतीही apptitude टेस्ट न देता मग ते कसे?
@AniketShewale-c5v Жыл бұрын
Please have a look on educational scams like Qspider and J Spider
@adsartmohini50259 ай бұрын
कौन्सेलर साठी योग्य कोर्स कसा निवडावा
@radhatigile79955 ай бұрын
कसं करायची ही टेस्ट आणि कुठं
@shubhampardeshi59742 жыл бұрын
मलाच माहीत नाही मला काय करायच आहे शिक्षक पगार घेतात बाकिचे धंदा करतात कोचिंग चे मुलांना मात्र उच्च शिक्षण विदेश
@kirankundanmeshram8984 Жыл бұрын
सर अॅपटी ट्युड टेस्ट मुळे खरंच करियर निवड ता येतो का?
@rajeshdhakarke77632 жыл бұрын
थोडा इंटरॅक्शन आवश्यक होता वनवे झाला
@prasannagosavi81112 жыл бұрын
माझ्या नात्यातल्या एका मुलाने ॲप्टिट्यूड टेस्ट करणाऱ्यांना त्याची ॲप्टिट्यूड काय हे सांगितलं होतं. तो त्यांच्या डोक्यावरच त्याच्या आईसोबत बसला होता. आम्ही सांगतो तीच ॲप्टिट्यूड असल्याचा रिझल्ट द्या म्हणून. पण अखेरपर्यंत ॲप्टिट्यूड टेस्ट घेणाऱ्यांनी त्यांची गुंडगिरी सहन केली नाही. अखेर दोघं संताप होऊन तिथून बाहेर पडले
@ketangurav70642 жыл бұрын
4/4 episode kuthe ahe...
@educationalknowledge14722 жыл бұрын
Everything is digit only.
@chetanvhatakar7928 Жыл бұрын
I had attended syamchi aai aptitude test in 2016 when i was in the 10th class, the test's result was my carrier should be in the art stream, but i am now an engineer and i feel l choose wrong path
@User5949510 ай бұрын
From where did u give this test.pls share address and contact details
@vijayshinde98442 жыл бұрын
🙏👌👌👌🌹
@udaybpawar2 жыл бұрын
Job ani carrier karne mhanje fakta ayushya bhar dusaryanchya nokrya karne ani tya sathi dar 5-10 varshani navin shikat rahanya. Peksha marathi mule business karu shaktil tyache jast guidance pahije. Nahitar appan ani aapli mule fakta nokri karat rahatil. Aaj aaple rahani man 1 BHK ani 1 bike chya var jaat nahi ..Karan nokri. Jar aaplyala pudhe jayache asel tar nokri chya pudhe business cha option pahila asla pahije. Ajchya kalat ayushya bhar nokri karun tumhi jastit jast tumhi kiti paise kamvata ? Ani hach nokri carrier guidance jujarati, marwadi mulanna ka dila Jat nahi? Karan tyani tyanchi mansikta business kinva profession var kendrit keli ahe. Appan jeva nokri chi manikta sodu tevanch pudhe javu,. Nahitar aaj jasa marathi manus Mumbai madhun haddapar zala ahe, tasach to virar/Badlapur paryant haddapar honyas vel lagnar nahi.
If retirement by superannuation is " no career" then only 3 chiefs have a career in the armed foces!!! Officers who lay their lives at the age of 25-26 ? What about them. Your comments need to be more responsible sir!!!
@ajinkyachaudhari26192 жыл бұрын
हे महाशय मला म्हणले होते तुझे Bio-Tech मधे भविष्य नाही म्हणले इथ मि त्याच क्षेत्रात ६ वर्षांपासून आहे ,आणि यशस्वी पण आहे त्यात मी सध्या एका Bio-Tech अग्रणी कंपनी चा भाग आहे तिथे सर्व उमेदवार कमीत कमी तिन वेळा स्क्रीन करून घेतात.
@nachiketpargaonkar86462 жыл бұрын
अशी उदाहरणं मला फार आवडतात. एक चाचणी माणसाचं भविष्य ठरवूच नाही शकत, हो स्वतःला त्या वयात ओळखायला थोडीफार मदत होऊ शकते.
@radheshyamkarpe2 жыл бұрын
होतं कधी कधी असं. त्यावरून एखाद्या माणसाला असं बोलणं योग्य नाही.
@nachiketpargaonkar86462 жыл бұрын
@@radheshyamkarpe बरोबर, पण स्पष्टवक्तेपणा आणि कोणाला त्या वयात "भविष्य नाही" असे सांगणे ह्यात फरक आहे आणि हेही योग्य नाही, ते पण फक्त एका चाचणीवरून.
@morevaibhav_022 жыл бұрын
पण एक चाचणी भविष्य ठरवू शकत नाही . हे खरं आहे
@satishsonawane66602 жыл бұрын
,,
@dharmarajshembade912 жыл бұрын
Career futura
@samyaksvlog31362 жыл бұрын
.....
@krushnaaute85102 жыл бұрын
खरंय त्यांनी त्यांच्या उत्तरमध्ये सल्ले नक्की द्यावेच,मात्र विद्यार्थी खचून जातील असं काही लिहू नये.
@ajitphadtare63352 жыл бұрын
Ha atishay negative manus ahe ...maza pramanik salla ahe hyachyakade swatahchya mulala gheun councelling la jau naye....mulala purna pramane naumed karto ha manus....
@rekhadewal43042 жыл бұрын
Agar than lee to koibhi kam mushkil nahi hota
@geetawarang92432 жыл бұрын
Aplya deshat kutchhi kam karav lagat paisasathi
@nevgids2 жыл бұрын
कौतुकास्पद उपक्रम विनायक. पण गित सरांच्या मते फक्त २-३% विद्यार्थी शिकण्याच्या लायकी चे असतात.😅. बाकीच्यानी खड्याच जा. फारच उर्मटपणे बोलतात
@prembaraskar22502 жыл бұрын
ही टेस्ट कोण घेते नंबर हवा होता
@jayashripanchal9192 Жыл бұрын
Ho mala pn phon number hva ahe
@sunilkumbhar63642 жыл бұрын
ज्ञानप्रबोधिनीची टेस्ट कोठे होते ? संपर्क हवा होता
@preetitanksale64592 жыл бұрын
Tithech hote. Tithe office madhe jaun vicharuu shakta
@drsalunkesp2 жыл бұрын
Please visit Google for more details, everything with contact number is there
@prathameshvibhute3272 жыл бұрын
Pahila comments vacha sarv
@ketangurav70642 жыл бұрын
@@prathameshvibhute327 JPNV sadashiv peth please visit there