Badlapur Akshay Shinde Encounter Police Action वर माजी अधिकाऱ्यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न

  Рет қаралды 381,075

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

#bbcmarathi #badlapurcase #akshayshinde #mumbaiEncounter #mumbaipolice
बदलापूर लैंगिक शोषणाचा आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांसोबत झालेल्या गोळीबारात मृत्यू झाल्याचं ठाणे पोलिसांनी म्हटलं आहे. पण या संपूर्ण प्रकरणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आरोपीला नेताना पोलिसांनी SOP पाळले होते का? आरोपीने पोलिसांचं शस्त्र हिसकावलं असेल तर पोलीसांच्या कार्यक्षमतेचं काय असे अनेक प्रश्न राज्य गुप्तचर विभागाचे माजी अधिकारी शिरीष इनामदार यांनी बीबीसी मराठीशी बोलताना उपस्थित केले. ऐका.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 1 200
@ajaybhoir124
@ajaybhoir124 Ай бұрын
फार छान विश्लेषण दिले साहेब आपण...👍👍
@arunsangale5982
@arunsangale5982 Ай бұрын
ह्या गोष्टी इतक्या सोप्या आहेत की एक 9/10 शिकणार मुलगा पण सांगू शकतील त्याला हेतुपुरस्सर मारलेल आहे
@vijayghatage5780
@vijayghatage5780 Ай бұрын
इनामदार साहेब छान विश्लेषण केले आहे सर. गृहमंत्री व्हिडिओ वर म्हणाले की "आकस्मित मृत्यू" अशी नोंद केली आहे. म्हणजे पोलीसांची गोळी आकस्मित उडाली ती नेमकी वर्मी लागली. हे पण शक्य आहे. ९९%पोलीसांना तदहयात सेवा कालावधीत पिस्तूल होल्स्टर मधून बाहेर काढावे लागत नाही.हे शिंदे ही त्या प्रकारचे आहेत काय. ब्रिजभूषण,बिल्कीस बानू प्रकरणातील सुटलेले, यांचीही अशीच एन्काऊंटर असती तर जनतेने हा ही शिक्षेचा प्रकार मान्य केला असता.
@jahangirnaik7683
@jahangirnaik7683 Ай бұрын
राजकीय गुन्हेगाराचे एनकाउंटर का होत नाही । शेवटी गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो ।
@gokugoku6316
@gokugoku6316 Ай бұрын
Jati che loka astat mhanun😂😂😂
@VijShi-y8m
@VijShi-y8m Ай бұрын
हा एन्काऊंटर फक्त वोटिंग साठी kela ahe.. coming election मध्ये
@Ravi-qk8qp
@Ravi-qk8qp Ай бұрын
Fadanvis, Nilesh Rane should be on priority ❤
@shiv5133
@shiv5133 Ай бұрын
​@@VijShi-y8m - Ho....He khara ahe......court ne tyla janmathep kinva fashi dili asti
@AtharvaJoshi-v9d
@AtharvaJoshi-v9d Ай бұрын
Mag badlapur la andolan karayla MVA chi loka bhadotri dangli khor gheyn ka gele?​@@VijShi-y8m
@suniltoke8702
@suniltoke8702 Ай бұрын
योग्य व अतिशय भेदक विश्लेषण
@nileshkshatriya5827
@nileshkshatriya5827 Ай бұрын
लवड्या तुझी बहीण असती तर
@shantaramgaikwad736
@shantaramgaikwad736 Ай бұрын
"इनामदार" साहेब यांनी अतिशय "इमानदारीने" कमी वेळात सविस्तर अभ्यासू असे घटनेचे विश्लेषण करून जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. I really salute you Sir! 👍
@deodassonawane3963
@deodassonawane3963 Ай бұрын
You are great sir salute to you
@deodassonawane3963
@deodassonawane3963 Ай бұрын
You are great sir Salute to you
@rupayelve9853
@rupayelve9853 Ай бұрын
सर , तुम्ही जे जे विश्लेषण करताय एकदम बरोबर आहे, पण पुढे या केसचा चौकशी करणारे जे अधिकारी निष्पक्ष जबाबदारीने आपलं काम करतील की मैन्युप्लेट होतील याचा काही भरवसा नाही.
@charusheelasawant1933
@charusheelasawant1933 Ай бұрын
Agadi khare aahe, hi aahi mothi lok 2 side ne boltat. Rapiest lokana aahich shiksha jhali pahihe karan Kayda tyanchi shiksha kahi varshani maf karto, sarv rapiest nantar khule jivan jagtat.
@JosephPatekar-ps3jh
@JosephPatekar-ps3jh Ай бұрын
आरोपीने ते पिस्तोल चालवायला काय ते दिवाळीचं पिस्तूल होतं का 😂
@user-rr9nh1ji9i
@user-rr9nh1ji9i Ай бұрын
😂😂
@sachinbhangare4517
@sachinbhangare4517 Ай бұрын
@@JosephPatekar-ps3jh भारत सुपर पॉवर झालाय गतिमंद अक्षय शिंदे पोलिसांपेक्षा झटकन काम करू लागलाय.....😂😂😂😂
@PramodKhollam
@PramodKhollam Ай бұрын
हातात बेड्या असताना दिवाळी ची पण उडवता आली नसती 😮
@marutipilane8414
@marutipilane8414 Ай бұрын
गंभीर आरोपी वाचवले शिंदे फडणवीस यांनी अजित पवार वरून शाबासकी देत आहे
@deepikadalvi2917
@deepikadalvi2917 Ай бұрын
😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉
@PramodKhollam
@PramodKhollam Ай бұрын
BBC तुम्ही चांगल्या व्यक्ती कडून आम्हाला चांगली माहिती मिळाली धन्यवाद 😮🎉❤
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 Ай бұрын
बीबीसीने गुन्हेगारांना पाठीशी घालण्याची परंपरा राखली
@ntabhang7684
@ntabhang7684 Ай бұрын
इनामदार साहेब आपण वास्तविक प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री व गृहमंत्री यांचेबाबत निर्भिडपणे व स्पष्टपणे भूमिका मांडली आहे. त्याबद्दल आपणास सल्यूट l 🎉❤
@vishwasphuke1175
@vishwasphuke1175 Ай бұрын
Only election factor ahe
@sureshmane631
@sureshmane631 Ай бұрын
इनामदार साहेब अगदी योग्य माहिती दिली आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या अज्ञानीवृतीचे दर्शन आम्हाला तुम्ही दाखवले.
@gajanansalvi5093
@gajanansalvi5093 Ай бұрын
अति महत्वाचे.... अभ्यासु विश्लेषण.. 👍
@bharatpatil1911
@bharatpatil1911 Ай бұрын
एका शिंदेने दुसऱ्या शिंदेला आदेश देऊन तिसऱ्या शिंदेचा एनकाउंटर केला आहे.
@suhasdamle7975
@suhasdamle7975 Ай бұрын
गृहमंत्रालयावर मात..
@RamdasShewale-kn9zs
@RamdasShewale-kn9zs Ай бұрын
😂😂😂😂
@purushottamdhande9419
@purushottamdhande9419 Ай бұрын
​@@suhasdamle7975ऊज्वल निकम सारखे वकिल असल्यावर आर एस एस चिंता करीत नाही.
@nilesht1503
@nilesht1503 Ай бұрын
1no
@nilesht1503
@nilesht1503 Ай бұрын
1no
@sharadamberkar3926
@sharadamberkar3926 Ай бұрын
साहेब,आपण तर शिंदे-फडणविस पोलिस -खात्याला नागडे केलंत!!!
@suniltoke8702
@suniltoke8702 Ай бұрын
अगदी बरोबर आहे आपलं मत
@bapukotule6328
@bapukotule6328 Ай бұрын
1 तू कपडे घेऊन झोप
@deepikadalvi2917
@deepikadalvi2917 Ай бұрын
Yes
@sikandarkapadi9584
@sikandarkapadi9584 Ай бұрын
100% Ekdam Right bole sir
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 Ай бұрын
यांना सोडा मग तुमच्या पोरीबाळी ना ते नागडं करतील
@arunsarvagod1405
@arunsarvagod1405 Ай бұрын
इतक्या स्पष्ट आणि मुद्देसूद मुलाखती बद्दल बीबीसी चे आभार.!
@ajinkyakothwal8638
@ajinkyakothwal8638 Ай бұрын
Wahh sir salute to you ..👍🙏 निःपक्षपाती विश्लेषण👍
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 Ай бұрын
लाख बलात्कारी सुटले तरी हरकत नाही, पण गृहमंत्र्याला मात्र जेलमध्ये पाठवणारच. जय महाविकास आघाडी.
@AnilBhakre-i5v
@AnilBhakre-i5v Ай бұрын
अत्यंत समर्पक आणि मुद्देसूद विश्लेषण.सर तुम्हाला सलाम.
@Vk.creations867
@Vk.creations867 Ай бұрын
सर खरोखर आपण उत्तम मार्गदर्शन केले आहे.
@RM34098
@RM34098 Ай бұрын
आपटे ला वाचवण्यासाठी हे केले आहे
@FitnessTeens-z6h
@FitnessTeens-z6h Ай бұрын
Fakt APTE nahi ajun pun ahet ....pun atta LINK todli na .....
@Attttattttt
@Attttattttt Ай бұрын
​@@FitnessTeens-z6h Udya atankwadyala Marla tri tuza aai cha bhokala tras hoel
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 Ай бұрын
आपली अक्कल ही राहुल गांधी किंवा उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत यांच्या पातळीची दिसते.
@surendradabke6269
@surendradabke6269 Ай бұрын
आपटे चा काय संबंध...कृपया आपला मेंदू तपासून घ्या
@krushnanagtilak2502
@krushnanagtilak2502 Ай бұрын
Tumhala kay vatate sir kele te yogya ahe ka​@@ajitnadgouda6079
@dnyaneshmane6765
@dnyaneshmane6765 Ай бұрын
तुमचे सर्व खरे आहे सर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही या सरकारच्या विरोधात सर्वांना खरे सांगत आहात असेच तुमच्यासारखे सर्व अधिकारी पाहिजे
@sanjayjadhav8355
@sanjayjadhav8355 Ай бұрын
मस्त साहेब न घाबरता बोलत आहात अभिनंदन तूमचे👍👍👍
@sanjanadeshmukh7333
@sanjanadeshmukh7333 Ай бұрын
सलाम सर छान विस्लेशन
@Albert_Einsteins
@Albert_Einsteins Ай бұрын
चला आता मग ब्रिज भूषण साहेबांना आणि आसाराम बापू यांच्या आपण एन काउंटर करून दाखवा
@babubihari6722
@babubihari6722 Ай бұрын
@@Albert_Einsteins अरे बैला आसाराम ला शिक्षा झालीये एक झटक्यात मारण्यापेक्षा कुत्रासारखं झुरुन मरण अवघड असत केळ्या
@anilranaware2309
@anilranaware2309 Ай бұрын
सर एकदम चांगले विश्लेषण सत्य समोर आणले सर निपक्षपाती विश्लेषण
@dadasokhandekar3237
@dadasokhandekar3237 Ай бұрын
खरे बोलत आहेत साहेब आभार!
@deepakmate8996
@deepakmate8996 Ай бұрын
अतिशय सुंदर स्पस्ठीकरण आहे साहेबांच ❤
@arunaher2848
@arunaher2848 Ай бұрын
अतिशय सुंधर विश्लेशन केले
@pratapbhosle2483
@pratapbhosle2483 Ай бұрын
Khup sunder Inamdar saheb
@sarjeraobharmal9574
@sarjeraobharmal9574 Ай бұрын
धन्यवाद साहेब
@GaneshSable-d7s
@GaneshSable-d7s Ай бұрын
आत्यंत उत्तम विश्लेषण या वरून आस वाटत का हा पुढचा पुरावा नष्ट करण्यासाठी रचलेला कट आहे
@KedarAlok
@KedarAlok Ай бұрын
Saheb chukiche bolus naka. Tumchavar fair jhaliki bolal la ase shinde shenanigans he keel te barber aahe udya dusara Joni balatkar kartana vichar Karl kind incarnate photo hohil mhanun ❤
@RamShendge-i9e
@RamShendge-i9e Ай бұрын
इनामदार सर आपल्याला सलाम करतो
@rambaghiya8643
@rambaghiya8643 Ай бұрын
Ekdam clear and simply understand to our conversation, exactly right question?
@nilkanthnikumbh4315
@nilkanthnikumbh4315 Ай бұрын
सल्युट साहेबअशा अधिकार्यांची आज नितांत आवश्यकता आहे.
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 Ай бұрын
आपल्या या अशा वृत्तीमुळे दुसरा बलात्कारी आपल्या घरातल्या मुलीवर डोळा ठेवून तयार आहे.
@pramodchandivade9751
@pramodchandivade9751 Ай бұрын
फार सुंदर साहेब,आपण जे खरं आहे ते फार व्यवस्थित पद्धतीने सांगितले,
@krishnabhosale662
@krishnabhosale662 Ай бұрын
ईमानदार तर तुम्ही खरंच इनामदार आहात❤️🚩🚩🚩
@sachinitadkar1413
@sachinitadkar1413 Ай бұрын
जगाच्या इतिहासात पाहिलें एन्काऊंटर ... ज्यात आरोपी कमरे खाली गोळी मरतो आणि पोलीस डोक्यावर. ..
@vishwasphuke1175
@vishwasphuke1175 Ай бұрын
Only election factor ahe bhawa
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 Ай бұрын
तुझ्यासारखे तर्कटी लोकच असे विचार करू शकतात, की गुन्हेगाराने पायावर गोळी मारली , तर तुम्ही पायावर मारली पाहिजे. गुन्हेगारांनी जर तुमच्या कपाळात गोळी मारली, तर तुम्ही त्याच्या कपाळात गोळी मारली पाहिजे. आधी गुन्हेगार कुठे गोळी मारतो ते पहा, आणि मग त्याप्रमाणे तुमची गोळी चालवा वगैरे वगैरे. असले अक्कलवंत विचार फक्त पप्पू आणि तुम्ही हे दोघेच करू शकता.
@rajapawar4367
@rajapawar4367 Ай бұрын
Ho ekdam barobar aahe
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 Ай бұрын
@@sachinitadkar1413 मग आरोपी प्रथम कुठे गोळी मारतो ते पाहायचे आणि मग मारायची का? म्हणजे त्यांनी मांडीत गोळी मारली, तर मांडीत मारायची. त्याने जर तुमच्या कपाळात गोळी मारली, तर त्याच्या कपाळात मारायची असं तुम्हाला म्हणायचं आहे का?
@sachinitadkar1413
@sachinitadkar1413 Ай бұрын
@@ajitnadgouda6079 चार चार पोलिसांच्या तावडीतून पोरसवदा आरोपी सुटतो ? मग ह्यांची फिटनेस टेस्ट कधी केली जाते का ? पिडीत मुलीच्या पालकांची तक्रार घ्यायला सुरुवातीला नकार देण्यामागे कोणाचा दबाव होता हे स्पष्ट करतील का ते ?
@praveennikam5842
@praveennikam5842 Ай бұрын
अगदी निपक्षपाती आणि संशोधनात्मक विचार मांडले आहेत साहेबांनी 👍👍👍
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 Ай бұрын
बलात्कारी लोकांना वाचवणाऱ्या अशा विचारवंतांची आज समाजाला गरज आहे की त्यामुळे निकमांच्या कोवळ्या मुलींवर हात टाकणे सोपे जाईल.
@PramodPatil-bl2ko
@PramodPatil-bl2ko Ай бұрын
अशा माणशांची आज खरी गरज आहे... समाजाला.. सर फारच भारी विक्ष्नेक्षन ...जे सर बोलले तेच सत्य..
@CreativeOWL-3
@CreativeOWL-3 Ай бұрын
dev karo tuzya gharat ashi vel nao yayala , jari aali vel tevha pan same comment karych tu
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 Ай бұрын
समाजाला आशा बलात्कारी लोकांना वाचवणाऱ्या अशा विचारवंतांची गरज आहे, की त्यामुळे पाटलाच्या कोवळ्या कोवळ्या मुलीची आबरू लुटली जाऊ शकते.
@babubihari6722
@babubihari6722 Ай бұрын
@@CreativeOWL-3 आरोप सिद्ध झाला होता का? उद्या तुज्या बापावर कुणी आरोप केला असा चालेल का मग त्यांना गोळी मारली तर
@er.amolbachhav
@er.amolbachhav Ай бұрын
​​@@babubihari6722त्याच्यावर त्याच्या दोघ सोडून गेलेल्या बायकोने अनैसर्गिक रित्या कृत्य करतो असे या आधीच गुन्हे दाखल केलेले आहेत... यावरून मानसिकता सिध्द होते..अजुन कोणते पुरावे पाहिजेत... पोलीसांना sallute केल पाहिजेत... support केले पाहिजेत... encounter केल्यामुळे असल्या प्रवृत्तीचे लोक सुधारतील... बाकी मानव अधीकार बोलणार तर ते बाकी गोष्टींसाठी ठीक आहेत.. पण असल्या केस मध्ये हेच बरोबर आहे.......
@rohitlagad684
@rohitlagad684 Ай бұрын
संविधान आहे te मान्य आहे ka कसे त्याला एनकाउंटर केला मुळात ha shabdh नाही आहेत त्याच्या encounter झाल नाही जाणून बुजून हत्या असे म्हटले जाते ​@@CreativeOWL-3
@prabhakarthorat7714
@prabhakarthorat7714 Ай бұрын
माझे स्पष्ट मत आहे, हा राजकीय एन्काऊंटर आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहीजे.
@audumbarphadatare6293
@audumbarphadatare6293 Ай бұрын
साहेब तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने कायदा आणि एन्काऊंटर विस्लेशन केले आहे सरकाची चिरफाड केली आहे त्यामुळे खूप खूप आभार
@swapnilwaghdhare1844
@swapnilwaghdhare1844 Ай бұрын
फार छान विश्लेषण दिलंत सर.....👌
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 Ай бұрын
साहेब सुंदर विश्लेषण .
@SandipJadhav-rx2br
@SandipJadhav-rx2br Ай бұрын
बरोबर आहे साहेब
@vivekghag2217
@vivekghag2217 Ай бұрын
खरोखर आपण केलेल्या विश्लेषण बद्दल धन्यवाद सरकार व पोलीस यांची निपाक्षीपणे चौकशी करून या मागे कोण व सरकार कोणाला वाचवण्यासाठी हे सर्व करीत आहे हे कळावे
@gunwantikhar4272
@gunwantikhar4272 Ай бұрын
मला पडलेला प्रश्न आरोपीच्या तोंडावर बुरखा टाकलेला असतो तर त्याला इतर कृत्य करणे कसे शक्य आहे ..??? आरोपीस न्यायसंस्थेने दिलेली शिक्षा आणि पोलीसांनी दिलेली शिक्षा यात कायदेशीर फरक काय ..??
@balasahebsangale4381
@balasahebsangale4381 Ай бұрын
Greate sir
@swaroopthomare7237
@swaroopthomare7237 Ай бұрын
Conspiracy
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 Ай бұрын
​@@balasahebsangale4381 आधी great शब्दाचे स्पेलिंग शिका आणि मग न्यायधीश बना.
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 Ай бұрын
​​@@swaroopthomare7237This is a conspiracy against all rapists by govt.
@Sbs-z2e
@Sbs-z2e Ай бұрын
​@@ajitnadgouda6079पहिले बावणखुळेच्या मुलाला ठोकल पाहिजे
@shrikrishanaraut1883
@shrikrishanaraut1883 Ай бұрын
अनाडी खासदार नरेश म्हसकेंना हे समजावून सांगा. वाट्टेल ते बोलतो... कसा काय खासदार केला पक्षाने... लाज वाटली असेल पक्षाला... कुठे चुकलो आपण
@mohanchipte4612
@mohanchipte4612 Ай бұрын
BBC ने वास्तव दाखवल्या बद्दल आभार.
@gajanankorgaonkar351
@gajanankorgaonkar351 Ай бұрын
अप्रतिम विश्लेषण. सर्वांना पटेल असे विश्लेषण आहे. जनतेला हे सर्व कळते. फक्त राजकारणी आणि त्यांचे सहकारी यांना फक्त पटत नाही.
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 Ай бұрын
तुम्हाला मुली नाहीत असं दिसतंय. त्यामुळे दुसऱ्यांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्यांची दोस्ती करताय.
@sharadamberkar3926
@sharadamberkar3926 Ай бұрын
धन्यवाद साहेब,"फडणवीसांच्या पोलिसांचे" व ग्रूहखात्याचे "Postmortem " केल्याबद्दल!!!
@bapukotule6328
@bapukotule6328 Ай бұрын
1 खुपच आग झालेली दिसते बरनाल लाऊन झोप सोनिया सेना
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 Ай бұрын
बलात्कारांची बाजू घेऊन बोलत आहात. पण आपल्या घरातल्या लहानग्यावर कधी असल्या बलात्काराच्या केसेस होऊ नये अशी देवाकडे प्रार्थना.
@babubihari6722
@babubihari6722 Ай бұрын
@@ajitnadgouda6079 तू पाहिलं का बलात्कार झालाय? पुरावे आहेत का?
@MallayyaMatapathi-iu3ym
@MallayyaMatapathi-iu3ym Ай бұрын
​@@ajitnadgouda6079i respect your statement..
@MallayyaMatapathi-iu3ym
@MallayyaMatapathi-iu3ym Ай бұрын
See I am also Police officer from other state it doesn't take 2 to 3 minutes as you say between 03.40 to 4.15 . Utter Nonsense. Don't support such accused it's my request to this old man. We are more concerned about our sisters and daughters. So it better to keep your mouth shut..
@HV-ng1ei
@HV-ng1ei Ай бұрын
पुरवा नष्ट करण्यासाठी च हे प्रकरण घडल
@saeeamit1556
@saeeamit1556 Ай бұрын
काहीही.... केला तरी बोंब नाही केला तरी बोंब. उगीच समाजात गैरसमज पसरवायची चालू आहे. ज्यानी लाईक केला ना त्याच्या आई बहिणी बायको मुली बरोबर झालं असतं म्हणजे समजायला.असता.
@ram-nw8ib
@ram-nw8ib Ай бұрын
100
@rupeshpabrekar8584
@rupeshpabrekar8584 Ай бұрын
💯
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 Ай бұрын
कसला पुरावा मुर्खा? आणि कुणाविरुद्ध? आणि कशासाठी? डोकं असलं तर वापर आणि याचे उत्तर दे.
@RS-xo8ms
@RS-xo8ms Ай бұрын
​@@ajitnadgouda6079अरे मुर्खा फरार आरोपीचं काय? आपटे आणि कोतवाल ह्यांचे सुद्धा एन्काऊंटर व्हायला पाहिजेत
@sharayujadhav137
@sharayujadhav137 Ай бұрын
Ekdam barobar
@sarjeraophalke2927
@sarjeraophalke2927 Ай бұрын
True explanation.
@danieltorne9920
@danieltorne9920 Ай бұрын
खूप छान विश्लेषण धन्यवाद सर
@rajendrapatil7986
@rajendrapatil7986 Ай бұрын
खूप छान मुलाखत दिलीत सर धन्यवाद
@ramakantvadje9216
@ramakantvadje9216 Ай бұрын
खूप स्पष्टपणे विश्लेषण दिले,व प्रश्न देखील छान विचारले. धन्यवाद.
@MahendraSaste-j8u
@MahendraSaste-j8u Ай бұрын
अतिशय शास्त्रीय पध्दतीने व बेधडक केलेल विश्लेषण
@dattatraydhome4083
@dattatraydhome4083 Ай бұрын
खूपच छान विश्लेषण सर
@bhimraoghuge3392
@bhimraoghuge3392 Ай бұрын
खरा आरोपी बाहेर आहे
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 Ай бұрын
कोण रे बाळा?
@ArunSawant-t5j
@ArunSawant-t5j Ай бұрын
अक्षय शिंदे यांनी म्हणे पोलिसांचे रिव्हॉल्वर काढून पोलिसांवर तीन गोळ्या झाडल्या.पण त्याने गोळ्या छातीवर घातल्या असत्या. पण गोळी पोलीस संजय शिंदे यांच्या पायावर लागली आहे.हे कसे.
@SuneelKumar-ol1hu
@SuneelKumar-ol1hu Ай бұрын
Shinde teen maharasht ka satyanash
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 Ай бұрын
बलात्काराच्या बाबतीत असे वकीली प्रश्न कधी विचारलेस का रे?
@ArunSawant-t5j
@ArunSawant-t5j Ай бұрын
@@ajitnadgouda6079या एन्काउंटर संबंधात कोर्टाने आज या पेक्षा अनेक प्रश्न सरकारला विचारले.
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 Ай бұрын
@@ArunSawant-t5j त्यातल्या एकाने त्याचा हात खाली दाबून धरला असेल. त्यामुळे त्याला पोलिसांच्या कपाळात गोळी मारणे शक्य झाले नसेल. आणि त्यामुळे त्यांने मांडीत गोळी झाडली असेल.
@haridhavare1576
@haridhavare1576 Ай бұрын
जो पोलीस अधिकारी/ कर्मचारी स्वतः चे रिव्हालव्हर/ रायफल सांभाळू शकत नाही अशा संबंधीत कर्मचाऱ्यांस सेवेतून बडतर्फ करुन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
@yogeshjadhav843
@yogeshjadhav843 Ай бұрын
BJP चे लोकं कोणत्या पण केस मध्ये अडकले असेल तर असचे केस बंद केल्या जातात मग कोणत्या केस असो 😅😂
@kamlakarkoyande8812
@kamlakarkoyande8812 Ай бұрын
महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था युपी बिहार च्या दिशेने सुरू आहे
@elliven17
@elliven17 Ай бұрын
Yes moving UPwards.
@CreativeOWL-3
@CreativeOWL-3 Ай бұрын
nashib tuzya gharatlya vyaktivar balatkar zala nahi. tevha pan hech comment kel astats ka?
@VidyaJadhav-l8n
@VidyaJadhav-l8n Ай бұрын
अगदी बरोबर बोलतात आपण साहेब आम्ही आपल्या मताशी सहमत आहे साहेब
@kubergade4681
@kubergade4681 Ай бұрын
कायद्याचे राज्य राहिले नाही. हुकूमशाही होण्यास सुरूवात.हम करे सो कायदा
@Attttattttt
@Attttattttt Ай бұрын
Tuza asi chi pu...chhhi fadlyavr asach bolshil ka
@ganeshsitafale7845
@ganeshsitafale7845 Ай бұрын
अत्यंत मुद्देसूद मांडणी केली आहे सर तुम्ही
@suhasdamle7975
@suhasdamle7975 Ай бұрын
BBC वरची पोलीस अधिकाऱ्याची डोळे सताड उघणारी मुलाखत..
@chetanchougule8797
@chetanchougule8797 Ай бұрын
राजकीय गुन्हेगारांचे ही encouter केले पाहिजे
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 Ай бұрын
गांधी परिवारा विरुद्ध नॅशनल हेराल्ड ची केस चालू आहे. मोदी विरुद्ध कुठली केस चालू आहे ते सांगा.
@ShobhaMhamane
@ShobhaMhamane Ай бұрын
अगदी बरोबर आहे साहेबांनी जे सांगितले आहे ते अगदी बरोबर आहे. तो एवढ सगळ करे पर्यंत पोलीस काय झोपले होते काय
@MilindJadhav-s4n
@MilindJadhav-s4n Ай бұрын
त्या बदलापूर येथील आदर्श शाळेत काही अजून भयानक प्रकार तर सुरू न्हवते ना.कारण ते शाळा संचालक जर दोषी नसतील तर फरार का आहेत आणि सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले गेले होते
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 Ай бұрын
कलकत्त्याच्या हॉस्पिटलमध्ये मानवी अवयवांची तस्करी आणि धंदा चालत होता पण तिथे तू ममता बॅनर्जी ला पाठिंबा का देतोस रे बाळा?
@sagarjadhav311
@sagarjadhav311 Ай бұрын
Tumcha sarkar kai karta mg cbi kade ahe investigation😂😂😂
@Sbs-z2e
@Sbs-z2e Ай бұрын
​@@ajitnadgouda6079तुझा फरार आपटे आणि कोतवाल चड्डी गँग वाले हेच काम करत होते
@suniltoke8702
@suniltoke8702 Ай бұрын
अतिशय विस्तृत व कायदेशीर बाबी सरा नि निर्भीड पणाने पारदर्शक पणाने सांगितल्या असे प्रामाणिक पोलीस अधिकारी सद्या पोलीस दलात असतील का?तर याचे उत्तर नाहीच असेल जय हिंद श्री शिरीष जी इनामदार सो
@shitoledattatraya8856
@shitoledattatraya8856 Ай бұрын
नोकरी संपली की सगळे अधिकारी प्रामाणिक होतात... फक्त duti वर काम प्रामाणिक पणे करता येत नाही....
@suniltoke8702
@suniltoke8702 Ай бұрын
आपलं मत चुकीच आहे हे अधिकारी प्रामाणिक आहेत​@@shitoledattatraya8856
@avinashrutuja2727
@avinashrutuja2727 Ай бұрын
योग्य विश्लेषण.
@nalinichaudhari3098
@nalinichaudhari3098 Ай бұрын
Sir तुम्हाला राजकारण्यांची भिती वाटत नाही का हो किती बेधडक पणे मुलाखत देता आहात आपण? खरं तर अशी माणसं खुप कमी झाली आहेत. तुम्हाला मनापासून धनयवाद सर
@ShyamGajbhare-k3t
@ShyamGajbhare-k3t Ай бұрын
खुप सुंदर आशी माहिती दिला त सर धन्यवाद सर.
@sambhajinalage2332
@sambhajinalage2332 Ай бұрын
यात कुणाला तरी वाचवायच आहे हेला राजकीय वर दस्त आहे त्यामुळे हि फाईल बंद होनार हेच खर आहे
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 Ай бұрын
तुमच्या मुलीवर होणाऱ्या बलात्कारापासून तिला वाचवण्याचा हा प्रयत्न आहे.
@rahulpotphode448
@rahulpotphode448 Ай бұрын
इतर आरोपींना वाचवण्यासाठी आरोपी शिंदे ची हत्या....😮
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 Ай бұрын
लहान मुलीवर बलात्कार करण्यासाठी संस्था शाळा चालवते का रे मुर्खा? मग तुझ्या मुलीला मदरशात घाल.
@gabrieltiwade1267
@gabrieltiwade1267 Ай бұрын
खूप छान विश्लेषण shallut साहेब
@conceptavaapya
@conceptavaapya Ай бұрын
अशी स्पष्ट भूमिका घेवून पोलिस शिक्षेस पात्र आहेत हे लक्षात आणून दिले त्याबद्दल धन्यवाद 😊 एन्काऊंटर खरा असला तरी तो घडला त्यात दोष फक्त गार्ड पार्टी च आहे आणि ते पोलिस पदला लायक नाहीत म्हणून त्वरित सस्पेंड व्हायला पाहिजे
@Sunandasonawane-l3z
@Sunandasonawane-l3z Ай бұрын
पोलीस दोषी आहे हे सिध्द झाले तरी काही फायदा नाही, जज्ज वर दबाव आहे व सरकार म्हणेल तोच न्याय द्यावा लागेल, हुकुमशाही चालू आहे
@conceptavaapya
@conceptavaapya Ай бұрын
@@Sunandasonawane-l3z मला वाटत ते निर्दोष जरी असले तरी पोलिस म्हणून नालायक ठरलेत.... त्यामूळे ते सेवेतून निलंबित व्हायला पाहिजे. बाकी अशे खून करून यूपी मधे 75 चे 35 झाले खासदार kcr तर सत्तेतून बाहेर गेले तेलंगणात त्यामूळे लोक सुज्ञ आहेत निर्णय घ्यायला
@sachinbaisane5586
@sachinbaisane5586 Ай бұрын
पोलिसांचे काम चांगले आहे मला त्यांचा अभिमान आहे
@conceptavaapya
@conceptavaapya Ай бұрын
@@sachinbaisane5586चांगल आहे फक्त तुमच्या जवळच्या व्यक्तीला आसा मारला की रडू नका 😅 Up त बुलडोझर मुसलमान चे घर तोडायचे तेव्हा आनंद व्यक्त करणारे जेव्हा त्यांच्या घरवरती चालला तेव्हा रडत होते तस्
@sangewarmayuresh
@sangewarmayuresh Ай бұрын
खुप छान माहिती दिलीत सर 🙏🙏🙏
@gurunathchoughule5828
@gurunathchoughule5828 Ай бұрын
सर तुमचे अभिनंदन चांगली माहिती दिली.आता यांचे पितळ उघडे पडले.हे सर्व श्रुत आहे.
@arunagorde6942
@arunagorde6942 Ай бұрын
सर अतिशय सुंदर माहीती दीलीत अगदी बरोबर आहे आभार सलाम साहेब
@bokaresir907
@bokaresir907 Ай бұрын
Correct Sir. Exact Interpretation on this sensitive issue. Thank u. Sir एकमेव सर मराठीत exact बोलले.
@shashijadhav7374
@shashijadhav7374 Ай бұрын
अगदी बरोबर साहेब
@Vijay-xf4or
@Vijay-xf4or Ай бұрын
संचालक वाचले आता तपास यंत्रणा ठप्प आरोपीच मारला
@satyawanthakur6340
@satyawanthakur6340 Ай бұрын
सत्य मुलाखत असा निर्भिड ऑफिसर आज आमच्या मुंबई पोलिसांच्या खात्यात दुर्मिळ आहेत. सर तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद.
@vishleshakshirsagar7089
@vishleshakshirsagar7089 Ай бұрын
Yes.... Correct... Khup chaan information ani vishleshan kele sirani... Uttaran peksha प्रश्नच nirman jhale aahet.
@nakshatrasaijadhav1000
@nakshatrasaijadhav1000 Ай бұрын
साहेब एक नंबर
@sachinsonavane1961
@sachinsonavane1961 Ай бұрын
Sar barobar aahe
@sureshbahutule3785
@sureshbahutule3785 Ай бұрын
साहेब , प्रत्येक आरोपीला कुठे ही नेताना दोन्ही हातात बेडया घालतात. मग या आरोपीला बेडया घातल्या नव्हत्या काय ?
@ramsukte6822
@ramsukte6822 Ай бұрын
आंतीम निकाल येईपरयंत,त्याचा न्याय मागण्याचा आधीकार होता,मला वाटत त्याला ण्या मिळाला नाहि
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 Ай бұрын
तुम्हाला न्याय मिळाला नाही. पण दोन छोट्या मुलींना मात्र मिळाला.
@dattatraydhome4083
@dattatraydhome4083 Ай бұрын
सर, आपल्या या विश्लेषणातुन सर्व सामान्य जनतेच्या मनातील भ्रम पूर्णपणे दूर झालेला आहे. काही चाटुगरी करणारे शेठजी भटजींचे व गद्दारांचे भक्त भुकत राहतील परंतु आता त्याला तितकस महत्व राहिलेलं नाही
@संतोषभोसले-थ6त
@संतोषभोसले-थ6त Ай бұрын
अगदीच निष्पक्ष विश्लेषण. नाहीतर तर उज्वल निकम साहेब बोलले ते एखाद्या पक्षाच्या वतीने बोलल्यासारखे बोलत होते.
@madhukarchavan1391
@madhukarchavan1391 Ай бұрын
सुंदर विश्लेषण साहेब
@yuvrajphadtare-xe8jz
@yuvrajphadtare-xe8jz Ай бұрын
विषयाची अतिशय योग्य अशी सखोल आणि निपक्ष मांडणी...
@jagadishlambe9291
@jagadishlambe9291 Ай бұрын
👌👍✔️✔️परखड व मार्मिक
@sunil-xh4dz
@sunil-xh4dz Ай бұрын
मुख्य पुरावा नष्ट केला हे नक्की.सरांनी खूप अभ्यासपूर्वक विश्लेषण केलंय,गार्ड पार्टी कमी पडली ते नेत्यांच्या बळी पडले असावेत,नवीन पोलीसाना अशा अधिकाऱ्यांकडून शिक्षण मिळालं पाहिजे
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 Ай бұрын
कसला पुरावा रे बाळा?
@rautkumud5960
@rautkumud5960 Ай бұрын
अतिशय छान विषलेसन.
@republic980
@republic980 Ай бұрын
Sir नी योग्य मुद्दा उपस्थित केला भावनेने जर न्याय व्हायला लागला तर काळ कठीण आहे फरार आरोपी अजून सापडत नाही याबद्दल काही बोलत नही व्यवस्था सुद्धा राजकारणी व्हायला लागले ्की कसे?
@ravindrakadu9834
@ravindrakadu9834 Ай бұрын
इनामदार साहेब आपण खूप खूप सुंदर छान विश्लेषण केलात हे महाराष्ट्रातील समजले असेलच सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय महाराष्ट्र
@bokaresir907
@bokaresir907 Ай бұрын
सिनेमा मधील प्रकार सुद्धा भारी असतो हो..
@shantaramshinde407
@shantaramshinde407 Ай бұрын
सर आपण सत्य सांगितलं आहे
@aniljadhav9517
@aniljadhav9517 Ай бұрын
इनामदार साहेब आपण तर इमानदार आहात. सत्य बोलता ते पटते‌.
@jitumore8323
@jitumore8323 Ай бұрын
खूप छान विश्लेषण केले साहेब,
@SonuHemane-b3e
@SonuHemane-b3e Ай бұрын
यवगे माहिती दिल्या बदल धने वाद साहेब
@VijayNakhate-nn7qf
@VijayNakhate-nn7qf Ай бұрын
राम कृष्ण हरी.सर.
@chandrakanttrimukhe8670
@chandrakanttrimukhe8670 Ай бұрын
पोलिसांच्या कायद्याचा गुपित पोलीस अधिकारीच उघडू शकतात . कारण ते वरीष्ठ रिटायर्ड अधिकारी आहेत.
Из какого города смотришь? 😃
00:34
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 1,4 МЛН
Family Love #funny #sigma
00:16
CRAZY GREAPA
Рет қаралды 45 МЛН
Из какого города смотришь? 😃
00:34
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 1,4 МЛН