चित्रा वाघ यांनी यावर बोलूच नये. त्यांनी अगोदर संजय राठोडवर बोलाव. आपली खरी खोटी भूमिका स्पष्ट करावं.
@vishaltharewal96094 ай бұрын
बिचारी आपल्या भ्रष्ट नवऱ्याला वाचविण्यासाठी नको ती नौटंकी करीत राहते.
@dr.anjali4214 ай бұрын
चित्रा वाघ शेळी झालीय. नुसती बडबड.
@datunikam95004 ай бұрын
Ha davyndar khota bolto
@datunikam95004 ай бұрын
Gash baga kutary natak nako karu
@prashantshigwan84864 ай бұрын
नाहीतर एकनाथ शिंदे सरकार बोलेल की ह्या नराधमाची नेमणूक पण उद्धव ठाकरे च्या सरकार च्या काळात झाली होती
@dipakzende82514 ай бұрын
तो बलात्कारी त्याची तक्रार न करता त्याला जिवंत जाळायला हवा होता केसरकर साहेब तुम्ही कर्मचाऱ्यांना दोषी धरता तिथला संस्थापक कोण आहे त्या संस्थापकावर कारवाई करण्याची हिंमत दाखवा
@ramdasmane76304 ай бұрын
चीत्राताई 2 तासात आरोपीला अटक झाली म्हणून सांगता मग FIR घ्यायला 12 तास का लागले
@SureshSawant-hq9ck4 ай бұрын
चित्रा आता का बर वाटतं का तुझ्याच घरातली मुलगी राहिली असती मग
@rameshmore93524 ай бұрын
राज्याला गृहमंत्री आहे का?असेल तर पहिला त्याला ठोका...कारण पोलीसांचा धाक कुणालाच राहिला नाही .राहिलच कसा पोलीस हे राजकारण्यांच्या हातातील बाहुले बनले आहेत ..
@vishnubhor28754 ай бұрын
जेया बलतकारेवर सोताच आरोप करून राजीनामा घेतला होता तोच आरोपी आज चितरा तेचया माडीला मांडी लावून बसतात म्हणून चितरा वाघला बोलायचा अधिकार नाही
@mohangawade27794 ай бұрын
राजकारण फक्त चित्रा वाघ करते
@VijayNikam-g8h4 ай бұрын
Very good uddhav jii ❤ jindabad jindabad yes ❤
@deepaktapkire39294 ай бұрын
गृह मंत्री badlapur kes var सल्ला घेण्या करिता दिल्ली ला गेले आहे
@ChandrakantAuti-rx9fk4 ай бұрын
विचीत्रा बाई टरबुजाचा पहीला राजीनामा माघ , कायदा सुव्यवस्था ढासळीय
@VasantMandhare-ys7on4 ай бұрын
ह्या मध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण आणू नये
@niteshmore58884 ай бұрын
अहो फडण२० तत्काळ ५मिनिटांचा असतो तुमचे पोलिस दिरगाई का करीत होते हे सांगा
@anildhaimbekar83204 ай бұрын
चित्रा वाघ तुम्ही खाली बोलत असता पण तुम्ही कृतीत आणत नाही.
@sudhiromble88184 ай бұрын
चित्रा ताई आता तुमच्या लाडक्या भाऊचा राजीनामा कधी मागता.आणी तुमचा गृहमंत्री किती सक्षम आहे ते या दोन ते तीन महीन्यात महाराष्ट्राच्या जणतेला समजले लाज वाटली पाहिजे वाघ ताई
@gajananpanchal37194 ай бұрын
शिरसाठ, चित्रा , देवेंद्र फडणवीस आज असं बोलत आहात,चार दिवसांत शब्द मागे घेऊ नका, पब्लिक भावना समजल्या असणारच
@chayasabae21444 ай бұрын
चित्राताई वाघ यांच्या घरातील कोणत्याही व्यक्तीवर किंवा त्यांच्या एखाद्या मुलीवर जर बलात्कार झाला असता तर ते तिची प्रतिक्रिया काय असते
@rupeshdhadve3884 ай бұрын
फडतूस उप मुख्मंत्री, फेल गृहमंत्री, सामान्य मोप, उद्रेक झालाच पाहिजे, प्रयत्न करा,तुम्ही काय करता, आजुन काय पुरावे पहिजे तुम्हाला,tumi राजीनामा द्या
@jalindharkalange98664 ай бұрын
महाराजांचा काळात जी शिक्षा होती ती शिक्षा का होऊ शकत नाही चवरंगा करा त्याचा जिवंतपणी मरण यातना भोगुद्या मग कुठे तरी आळा बसेल यावर
@vishaltharewal96094 ай бұрын
जेथे लाडक्या कोवळ्या चिमुरड्याच सुरक्षित नाहीत तेथे उगाच आपल्या राजकीय स्वार्थासाठी लाडक्या बहिणींचा डांगोरा पिटण्यात काय अर्थ?
@vishnughadigaonkar28924 ай бұрын
Tyaa सेविकाना निलाबित का त्याणा बड़तर्फ करा ते काय तुमचे natevaik आहेत का बदली करायला
@sampatraochavan87754 ай бұрын
Bandgul fadnvis rajinama de
@dr.anjali4214 ай бұрын
नुसत्या सी सी टीव्हीचा फायदा नाही. कडक शिक्षा झाली पाहिजे.
@tanajisingare64264 ай бұрын
चीत्राताई, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करा ना आता.
@shabbirpathan74524 ай бұрын
सत्तेच्या लाचारी आहेत
@tbhere19674 ай бұрын
चिञाताई आवाज उठवा पक्षपात करु नका
@balirammundphane37444 ай бұрын
भा ज पा कार्यकर्त्याचा नाव आणि high school चे नाव सांगा फडणवीस इतर babivr action ghetat mg ethe ky तसेच कायद्याचा आभासक निकम सोडून इतर कोण नव्हते का
@prashantshigwan84864 ай бұрын
चित्र विचित्र तू तर काही बोलू नको तू संजय राठोड ला बघ
@anildhaimbekar83204 ай бұрын
तुम्ही सर्व असेच बोलतात कृती करून दाखवा
@VijayNikam-g8h4 ай бұрын
Feeka Modi send TM feeka 😂😢😅
@kishorshilkar45554 ай бұрын
चित्रा वाघ हरवल्या
@sachinpawar15504 ай бұрын
Chitra bai make up karun TV var yayala pudhe asate self marketing skill
@निवृत्तीधसाळ4 ай бұрын
याच्या आधी सी सी टी व्ही लावल्या असत्या तर हे सगळ झाल नसत
@dineshyadav-ps2ur4 ай бұрын
नाव वाग असून चालत नहीं ज्या लान मुलीवर अत्याचार झाल त्याच्या पाटिशी ूबी रहा
@ramakantjangam92394 ай бұрын
Chitra Madam 12 Tasananter Complain Ghateli Nahi Hech ka BJP. Che Karyashyam Sarkar?
@ashokpatil88244 ай бұрын
चित्रा पोलीस आंदोलकावर लाठीचार केला जातो याच काय.
@namdeoshetye76044 ай бұрын
चित्राहीआईआहेकीबाजारबसवी
@rupeshdhadve3884 ай бұрын
चित्रा वाघ तुम्ही सरकार made aahe Tumi kay करता,
@kiransolanki72064 ай бұрын
Aapte na kai kela ?? Shala ch naav aane shala kknachi aahe he pan sanga...ka lapavtat ?
@ramahowal68014 ай бұрын
Agdi barobar aahe chitra tai yavar tumhi Kay mhanali ka ithehi bhsjapchi pratinidhi mhanun rajkarat karnar ahat Kay nilmban kara Ani karvai suddha zali pahije gunhegsr mahit ahe sagl Samir ahe mag kayda Navin kara as zal ki tevhach fashi dili asha ghatna vatavar ghsdnar nahi Karan kayfyschs konala dhakch rahila nahi
@krishnagaikar83774 ай бұрын
चित्रविचित्र बाई
@rajendrasawant16884 ай бұрын
केसरकर खोटं बोलतो
@ParasShah35684 ай бұрын
Power people
@prakashpatil89694 ай бұрын
Sarv Sarkar ne
@girishgokhale89654 ай бұрын
only inconter
@devidaswagh74384 ай бұрын
Didhfutya rane kuthe gela yala maharastra madhala atyachar zalela disat nahi ka
@zahoorahmadmukri74404 ай бұрын
Ata sit kshala gunha samor ahe
@ankushsawant20204 ай бұрын
1500 रूपये काय दिले त्याचाच टेंबा मिरवतायत मत मिळण्यासाठी बाकी काहीही दिसत नाही आहे
12 tasa nantar gunha dakhal hoto , merbani karta kay
@manoharsince72284 ай бұрын
चित्रा ताई तुम्ही आता आवज उठवा
@Ashokwaghmode-j5t4 ай бұрын
Chitrabaimuralelibai
@dnyaneshwardoke12894 ай бұрын
पंढरीया पायचा गृहमंत्रि
@Ashokwaghmode-j5t4 ай бұрын
Bavalatbaradivasalabaratasmhantoy
@MaheshNalawade-s6f4 ай бұрын
चित्रा बाई गृहमंत्री नाकाम आहे त्याला हटवा तो महाराष्ट्र राज्याची वाट लावत आहे
@dipakzende82514 ай бұрын
तो बलात्कारी त्याची तक्रार न करता त्याला जिवंत जाळायला हवा होता केसरकर साहेब तुम्ही कर्मचाऱ्यांना दोषी धरता तिथला संस्थापक कोण आहे त्या संस्थापकावर कारवाई करण्याची हिंमत दाखवा