उज्वल निकम यांना खरं कोणत्याच प्रकरणात सरकारी वकील म्हणुन नियुक्ती देण्यात येऊ नये ....
@uv11044 ай бұрын
अगदी बरोबर ! निकमच्या सरकारी वकील म्हणून नियुक्तीला विरोध करणं अगदी योग्य आहे.
@chandrakanthase41884 ай бұрын
अगदी बरोबर आहे.. धन्यवाद
@kailaskarad95864 ай бұрын
बरोबर आहे उज्ज्वल निकम बीजेपी पक्ष्याचा मोरका आहे पण न्याय देणार नाहीं अन्याय नक्की होणार बीजेपी ला उज्वल निकम च का हवा अजून खुप वकील आहे .
@archanajoglekar13624 ай бұрын
Nonsences
@uttamthool71954 ай бұрын
उज्वल निकम यांची नेमणूक करु नये ते सत्ताधारी पक्षाचे आहे त्यामुळे त्यांना वकीलपत्र देऊ नये
@shakuntalarane43224 ай бұрын
एक मात्र खरं खैरलांजी प्रकरणात उज्वल निकम यांनी न्याय दिला नाही
@jayshankarwankhede57804 ай бұрын
वकील बदलून टाका वाद खतम भारतामध्ये फक्त उज्वल निकमच आहेत का पुन्हा कोणी वकील नाहीत का उज्वल निकम हे योग्य न्याय देऊ शकणार नाही हे माझे 100% मत आहे.
@tukaramzalte26654 ай бұрын
अगदी बरोबर आहे हां वकील भाजपा चा प्रवक्ता आहे आणि शाळा सुधा भाजपा ची आहे न्याय मिळनार नाही
@vilasgaikwad27604 ай бұрын
घटना विरोधी पक्षाबरोबर गेलेला निकम काय न्याय देणारॽ
@shailajabangar13744 ай бұрын
निकम bjp चे..मग न्याय होईल?????कसा होईल..????त्यापेक्षा पब्लिक चे ताब्यात द्या,खरा न्याय होऊन धाक बसेल.
@SachinKedare-s3h4 ай бұрын
अहो साहेब अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे उज्वल निकम या माणसाने हेमंत करकरे यांच्या आरोपीला कशाप्रकारे वाचवलं आणि आता तर ते बीजेपी चे प्रवक्ते सुद्धा आहेत तर शाळा बीजेपी rss ची आहे तर पीडितांना न्याय कसा मिळेल...
@ulhasdeo63654 ай бұрын
उज्वल निकम शिवाय दुसरे चांगले वकील महाराष्ट्रात नाहीत का? आता ते बीजेपी या पक्षाचे प्रवक्ते असल्यामुळे त्यांच्यावर पक्षाचा दबाव येऊ शकतो . त्यामुळे त्यांची ह्या केसमध्ये नियुक्ती करू नये.
@drbharatgyn4 ай бұрын
आपटे यांना वाचवने असा एकमेव अजेंडा.
@su-in6lt4 ай бұрын
Aatta kharch laj vatu lagali aahe jantete cha namankit ujjwal Nikam ne b j p ch gu khaoun rajkaran karayala gela pan aapli izzat ghaloun ghetali jante chya manatun ha purn pane utrun gela.
@mbarde78584 ай бұрын
निकम साहेबांनी कोणत्याही पक्शापासुन दुर राहाणार गरजेचे
@rajeshkapase51954 ай бұрын
आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी असीम सरोदे योग्य ठरतील.
@ShyamHatey4 ай бұрын
सरकारी वकील म्हणून नियुक्ती करु नये,
@MANASVI-v2z4 ай бұрын
निकम याचे नियुक्ती नको ही विनंती
@suhassatope44764 ай бұрын
ज्यांची शाळा , त्यांचाच गृहमंत्री. आणि ज्या पक्षाचे गृहमंत्री त्याचं पक्षाचा प्रवक्त्याने अशी केस लढयची हे मनाला पटत नाही. तेव्हा उज्ज्वल निकम प्रवक्ते म्हणून काम केले पाहिजे.
@rajendrajadhav79924 ай бұрын
महाराष्ट्र हितासाठी हे वकील म्हणून योग्य नाहीत
@NandkumarDabhade-b3g4 ай бұрын
खरं आहे
@khanajajlamba20374 ай бұрын
भाजप वाल्याची शाळा आरोपी भाजप का, वकील भाजपचा,,,, कशी सजा होईल,,, निकमची हकालपट्टी करा,,,
@kanademanasi4 ай бұрын
शाळा भाजप वाल्यांची नाही
@rautkumud59604 ай бұрын
शाळा भाजपवाल्याची राहो की नको पण योग्य न्याय मिळ ने आवश्यक आहे पण उज्वल निकम नको कारण तो bjp चा माणूस आहे.
@kailaskarad95864 ай бұрын
आरोपी बरोबर निकम ला फाशी झाली पाहीजे
@ratnakarahirrao7144 ай бұрын
सतीश माने शिंदे, कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी यांना वेळ आहे का ?
@suhasjamdar55774 ай бұрын
कोणत्याही परिस्थितीत निकम साहेबांना ही केस विशेष सरकारी वकील म्हणून लढविण्यास देऊ नये ...
@shaileshsawant34544 ай бұрын
निकम हे बीजेपी चे माणूस आहे. ते बीजेपी च्या म्हणण्याप्रमाणे वागतील .
@rameshshinde57184 ай бұрын
उज्वल निकम यांनी भाजप च्या म्हणण्याप्रमाणे वागू नये हीच अपेक्षा आहे .
@sachinkale57334 ай бұрын
मग काय तुझ्या मनाप्रमाणे वागणार 😆😆
@sachinkale57334 ай бұрын
निकम आता राजकीय माणूस झाला आहे.निकमला जनतेने लोकसभेत निकम्मा ठरविले आहे.
@NandkumarDabhade-b3g4 ай бұрын
बरोबर आहे.
@archanajoglekar13624 ай бұрын
All Nonsences
@jalindarmahadik43364 ай бұрын
हा वकील योग्य न्याय देवू शकत नाही करण तो भाजपचा राजकारणी प्रवक्ता आहे
@vijaygupte74304 ай бұрын
महाविकास आघाडीच्या नेत्यांची भूमिका योग्य वाटते.
@limbadaskamble88454 ай бұрын
त्यावेळचे सरकार थोडेफार नितिवान मानले. जायचे.आत्ताचे सरकार हे विष्टा खाणारे सरकार आहे.म्हणून उज्जल निकम यांना विरोधी पक्षाचा विरोध आसवा
@rajeshtiwari98024 ай бұрын
बरोबर आहे 100 कोटी फक्त मुंबईतुन वसूली, उर्वरित महाराष्ट्र वेगळा,अंबानी च्या घरासमोर बॉम्ब स्फोट प्रकरण, देसाई मर्डर,साधुंची हत्या, कोरोना काळात ऑक्सिजन सिलेंढर पासुन पिपिई किट भ्रष्टाचार, केंद्राकडुन आलेला धान्यसाठा भ्रष्टाचार असे किती महान काम केले डुप्लिकेट गांधी कॉंग्रेस व वाकडी राष्ट्रवादी समर्थीत उध्दव वाकरे सरकार. (सोनिया मायनो,शरद पवार, राहुल गांधी यांच्या समोर नेहमी नेहमी वाकुन पठ्ठ्याने मान दुखवुन घेतली)
@artcraft5424 ай бұрын
शाळेचा मालक आपटे ना वाचवणार ज्याने पुरावे नस्ट केले आहेत. हाच मुख्या उद्देश फडणवीस चा आहे.
@madhukargharge71054 ай бұрын
Doghanchehi vajan vadhale aahe
@ashokpatil72844 ай бұрын
Nikam is BJP. Man
@ajitrane57414 ай бұрын
उज्वल निकम पिडीतेला न्याय देतील अशी अजिबात आशा नाही.
@RAJPADALKAR4 ай бұрын
भाजप च्या निकम ची वकिली नकोच दुसरे बरेच वकील आहेत निकामाची वकील नेमणूक करून लपवाछपवी करू शकतात
@NandkumarDabhade-b3g4 ай бұрын
भाजप प्रणीत असल्याने नेमणूक चुकीची आहे.
@shahajikadam42384 ай бұрын
या आधी ते फक्त सरकारी वकील होते.आता ते एका पक्षाचे उमेदवार राहीलेले आहेत.त्या मुळे शंका उपस्थित होते.
@sushilbole90794 ай бұрын
सुषमा अंधारे याचं म्हणणं योग्य आहे
@chandrakantpriyadarshi81274 ай бұрын
हा खरच वकील आहे का ? सत्ताध्र्यांची चमचे गिरी करनारे खूप नाव कामावतात,हा त्या पैकीच एक आहे
@archanajoglekar13624 ай бұрын
Nonsences
@anilbugadikattikar74494 ай бұрын
पत्रकाराच्या लक्षात आले पाहिजेत ..की ते भाजप पुरस्कृत आहे.... हे सर्व साधारण गोष्ट लक्ष्यात येत नाही का... हा सर्व साधारण लोकांचा निर्णय आहे..
@vilasgholse46604 ай бұрын
आरोपीला सजा झाली पाहिजे हें महत्वाचे... अमानवीय घटना
@RajendraPalkar-vq3jy4 ай бұрын
आर एस एस ची व्यक्ती आहे त्यामुळे निकाल लागणार नाही
@ravindralawande4604 ай бұрын
जर पोलिसांनी तपास योग्य पद्धतीने केला त्या तपासात कोणतेही लू - फोल्स ठेवले नाही तर कोणताहीदुसरा निकष्णात वकील ही केस जिंकवून देऊ शकेल.त्यासाठी उज्वल निकमच पाहिजेत. अशी कांही गरज नाही.
@जगन्नाथशेळके4 ай бұрын
दुसरा वकील घ्यायला पाहिजे निकाल लागेल म्हणून भरोसा नाही
@bhavgirgosavi82524 ай бұрын
राजकिय पक्षाची निवडणुक लढणारे कोण त्याही वकीलाची नेमणुक नको
@shaileshsawant34544 ай бұрын
पहिली गोष्ट ते बीजेपी चे त्या शाळेवर बीजेपी चे कंट्रोल मग वरुण एक फोन आला की ते त्यांना जो हवा असलेला निकाल देतील यात शंका नाही.
@abdulrahimanshaikh16474 ай бұрын
मी काही मोठा विचारवंत नाही पण जो सरकारी आहे तो कुठल्याही पक्षा वर निडणुक लढू शकतो का
@vanmalimayekar35864 ай бұрын
उज्वल निकम हे भाजप चे सरकारी वकील आहेत्वत्यांच्यावर लोकांचा अजिबात विश्वास नाही
@kashinathghige64404 ай бұрын
I😊@@vanmalimayekar3586
@विचारकधीकरणार4 ай бұрын
सरळ आहे शाळा भाजपा कार्यकर्त्यांची. सरकारी वकीलही भाजपा चे सक्रिय कार्यकर्ते हेच चुकीचे आहे.
@adv.ganesha.kshirsagar23244 ай бұрын
निकमा हा वकील म्हणूनही फेल आहे
@pratapkhanolkar4 ай бұрын
येवढ कसाबला फासावर लटकवल ते विसरला का ?
@archanajoglekar13624 ай бұрын
Why forget that he was the one to gv justice for our country frm terrriorist???, other opposition party has no wrk only to play blame game,कृपा ओप्पोजिसशन राजकीय पार्टी नि पोळी भाझु नये
@archanajoglekar13624 ай бұрын
Why
@archanajoglekar13624 ай бұрын
@pRightratapkhanolkar
@RAJPADALKAR4 ай бұрын
शिवसेना फुटायला मार्गदर्शन करणारा वकील आहे
@mrperfect34874 ай бұрын
उज्वल निकम यांची अयोग्य आहे. कारण ते आता योग्य न्याय मिळवून देणार नाही.
@archanajoglekar13624 ай бұрын
ममता बॅनरजी चा साला घ्या, अशी दिवस आली आता 😢
@IYDARK94-GAMING_694 ай бұрын
ह्या भाजपाच्या वकिलाशिवाय भारतात दुसरे कोणी नाही काय?
@deepakkhamgaonkar54354 ай бұрын
निकम भाजपाचा वकिल आहे तो नकोच
@kailaskarad95864 ай бұрын
आरोपीला कठोर शिक्षा जर झाली नाहीं तर जनतेने आरोपी बरोबर निकमला.फाशीची मागणी केलीच पाहिजे कारण हे जर थांबले नाहीं तर असे प्रकार वाढणार .
@vijayhiwale4504 ай бұрын
ऊज्वल निकम हा भारतीय जनता पार्टी एंजट
@anantremje8864 ай бұрын
Ha. Neelam. Neekama. Raejecte. Lawanarcha. Hi. 100%. Gairntee
@subhashchavare2384 ай бұрын
उज्ज्वल निकम यांनी आता भाजपचेच काम करावे. एक वकील म्हणून त्यांची प्रतिमा मलिन झाली असून, सध्या ते एक मनुवादि विचाराचे आहेत.
@archanajoglekar13624 ай бұрын
ममता बॅनरजी INDI Alliance चा सला ग्या ती बरोबर तुमाला नया देणार🤔
@KantChendkale-ob5sr4 ай бұрын
अशा राजकारणी bjp उमेदवार असलेल्या व्यक्तीला सरकारी वकील नेमणे अत्यंत चुकीचे आहे. एक संदेश राज्यात चुकीचे आहे. त्यांनी स्वतः ते काम करू नये असे वाटते. सर. महिला आयोग जिवंत दिसत नाही अस वाटते सर.
उज्ज्वल निकमचा मागील इतिहास पाहता हा वकील सामान्य जनतेसाठी लायकीचा नाही.लायकीचा नाही....
@jaysingkad24594 ай бұрын
निवडणुकीमुळे निकाल लवकर लागू नये .व तो त्रासदायक ठरू नये म्हणून निकम यांची नियुक्ती... शिंदेंनी दुसरा वकील द्यावा.उगीच शंकेला वाव नको. निकम"प्युअर" राजकीय झालेत.कोर्टाच्या कामासाठीच भाजपत घेतले.
@ravindrabagde12884 ай бұрын
बरोबरर आहेे. शाळेचा मालक भाजपा चा आहे तर उज्वल निकम नक्कीच त्याला दोषमुक्त सोडवणार.
@manohartajanpure59684 ай бұрын
निकम वकिल नाही हाभाजपचा माणूस आहे त्यामुळेच त्यांना हे वकील पञ देऊ नये निकाल फिरतील अशी शंका येते
@bhaushinde65024 ай бұрын
ज्या आर्थी शाळा पुरावे लपवते तर साहजिकच उज्वल निकम सुधा पुरावे लपवतील, कारण शाळा bjp कार्यकर्त्याची असल्यामुळे,
@ManikDhote-p8j4 ай бұрын
हा मनुवादी त्या मुलांना न्याय देईल असे वाटत नाही
@ashokbagul35484 ай бұрын
Nikama wakil ha waikla kanara ahe
@RameshMokale-p9n4 ай бұрын
एकादा वकील कोणतीही निवडणूक लढवू शकतो पण पक्ष धार्जिणा वकील पक्षाचिच बाजू मांडणार म्हणून शंभर टक्के नको
@arunjadhav54464 ай бұрын
उज्वल निकम हा आर एस एस च्या विचारधारेशी पहिल्या पासुन जोडलेला आहे........
@MalhariSuryawanshi-pi6hi4 ай бұрын
Ujwal निकम्मा हैं|
@arunagorde69424 ай бұрын
सुषमा ताई सोडु नका सडकुन काढा वकील योग्य असावा
@prakashvarpe67324 ай бұрын
किती खूळचट विश्लेषण करतो आहेस.तपास उज्वल निकमच का?दुसरा कोण का नाही?
@bt-yx9tv4 ай бұрын
दूसरावकिलमीळलाचपाहीयोगेण्ययहोनगरझेछे
@shakuntalasansare56914 ай бұрын
ममममख😊😊😊 12:26 ग गग@@bt-yx9tv
@shaukathakim96094 ай бұрын
निकम नी नेहमीच सोप्या केसेस हाताळल्या आहेत की ज्या केसेस आधीच निश्चित झालेल्या असतात, प्रस्तुत केस मध्ये ही सरळ सरळ लाईफ टर्म किंवा फाशी ठरलेलीच आहे.
@baburaoowle-hu2dz4 ай бұрын
आया बहिणींनो सावधान 🙏🏽🙏🏽🙏🏽 पाहिल्यात ना लाडक्या बहिणीचा मान...
@vidyapatil20234 ай бұрын
आधी यशश्री शिंदे आणि आता हे
@dilippatil39094 ай бұрын
दिशा सालीयान विसरला वाटत?घरकोंबड्याच राज्य.
@Beinghuman_love4 ай бұрын
अक्षदा म्हात्रे
@RAJPADALKAR4 ай бұрын
भाजप चा प्रवक्ता झाल्यामुळे त्याने सरकारी वकिली सोडावी स्वतंत्र वकिली करावी
@vikaspathare16084 ай бұрын
शाळा चालकांना क्लिनचीट नक्कीच मिळणार , आरोपीला शिक्षा होणार ?
@vidyarajput47104 ай бұрын
उज्ज्वल निकम यांना ही.केस दे॓ऊ नये कारण ते आता बि जे पी चे आहेत त्यामुळेच ही केस देऊ नये
@santoshnaik-iz4ue4 ай бұрын
उज्वल निकम यांच्या कडून काही ही न्याय मिळणार नाही. एवढे दिवस कधी कायद्या मध्ये सुधारणा करण्यावर बोलले नाही.
@chandrsengalphade71914 ай бұрын
उज्जवल निकम हे भा ज पा चे समर्थक आहेत फक्त समर्थक च नाहीत तर भा ज पा प्रवक्ते आहेत म्हणून त्यांची नेमणूक या प्रकरणात होऊ नये
@archanajoglekar13624 ай бұрын
We want justice, what has it got to do with advocates??
@pradeepjagdale10214 ай бұрын
उज्वल निकम साहेबांना वारंवार का केला जाता महाराष्ट्रात वकील नाही आहे का हे तुमच्यापेक्षा चांगले चांगले आणि मंदार वकील महाराष्ट्रात आहे नवीन वकील तयार करा राम कृष्ण हरी माऊली राम कृष्ण हरी
@SureshK-e6b4 ай бұрын
कसाब केस मध्ये काय दिवे लावलेत सगळ्या जगाला माहित आहे त्या साठी यांना सरकारी वकील म्हणून नको
@archanajoglekar13624 ай бұрын
Nonsences
@sunilghadge28334 ай бұрын
सगळ्या केस मध्ये. निकम च वकील..दुसरा कोणी चांगला सरकारी वकील उपलब्ध नाही का
@nofear47344 ай бұрын
गडबड आणि ही गडबड खूप आधी पासून सुरू आहे, उदा* कै . शहीद करकरे साहेब
भारतात अनेक हुशार वकील आहेत त्यांची नियुक्ती करण्यात यावी.
@diliprite22124 ай бұрын
निकाम उज्वाल यांना ही केस दिली नाही पाहिजे असे मत माझे आहे जय भीम ❤
@anilbote674 ай бұрын
सुषमा अंधारे वडील तिवारी यांचे बराबर
@RohidasPawar-co5le4 ай бұрын
सगळे विकत घेतले जाते पैसे पाहिजेत आणि तो पैसा भारतीय जनता पक्षाच्या हातात आहे यामुळे भारतीय जनता पक्षाच्या लोकांना वाचायला सगळे नाटक आहे विरोध नको हेच कारण सोधल आहे
@archanajoglekar13624 ай бұрын
Nonsences
@pandurangjadhav54224 ай бұрын
सरकारी वकील भाजपचे सदस्य कसे काय असू शकतात?
@ashwindhaske93144 ай бұрын
वकील कोणीही असो पण अत्याचार करणाऱ्या नराधामला शिक्षा झाली पाहिजे. पीडित मुलीला न्याय मिळाला पाहिजे.राजकारण नको ?
@hansrajzapate73044 ай бұрын
....तो पीडितांना न्याय देण्या पेक्षा काहीं खास लोकांचाच बचाव करतो ,असे दोन तीन मोठ्या केस मधे झालं म्हणून हा विरोध.....
@pandurangkamble40644 ай бұрын
. पक्षांचे उमेदवार आणि सरकारी वकील🤔
@archanajoglekar13624 ай бұрын
Yes
@maheshrajentertainment36914 ай бұрын
उज्वल निकम साहेब हे अत्यंत निष्णात वकील आहेत पण या केस मध्ये ते नको आहेत. दुसरा कोणताही वकील चालेल.
@vilasmhapankar48914 ай бұрын
बाॅंब स्फोटातील आरोपीच्या जमिनीचा व्यवहार नबाब मलीक यांनी केला हा आरोप भाजपचा आहे. नबाब मलीक जेलवारी. आता ते अजित पवार गटात म्हणजेच भाजप बरोबर... उज्वल निकम वकील म्हणून तुमची प्रतिक्रिया काय?
@rameshpatil34574 ай бұрын
बरोबर आहे
@AshokJadhav-b2h4 ай бұрын
हे भाजप चे प्रवक्ते झाले आहे ते मुळीच नको
@arjunbaviskar72724 ай бұрын
अगदी बरोबर
@anjalipisal66554 ай бұрын
निकमांशिवाय दुसऱ्या कुणाला अक्कलच नाही असंच म्हणायला हवं
@renukapatole21594 ай бұрын
निकामला सरकारी वकील नेमले ते या साठी भा.ज.प. वाल्यांची शाळा त्यांना वाचवण्या साठी भा.ज.प वाला
@vasantpotdar28824 ай бұрын
सरकारी वकील दुसरा नाही का राज्यात ? खरच चिमुरडीला न्याय द्यायचा असेल तर कुण्याच पक्षाशी संबंधित वकील नेमायला नकोय.पक्ष विरहीत सरकारी वकील नेमून फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवायला पाहिजे.
@vikramarde4414 ай бұрын
हा माणूस आता सरकारी वकील नाही राहिला आता तो पुढारी झाला आहे ज्यावेळी पळकुटे नेते पळाले तेंव्हा पण त्याच कॉमेंट पहा हा न्याय देणार नाही
@UMARSHAIKH-wy1ed4 ай бұрын
ऊजवल निकम गरीब दुरकरन्यासाठी त्याला वकील नियुक्ती केलीय आहे।
@chandrashekharwadgaonkar5444 ай бұрын
पालघर साधू सारखे हे प्रकरण दाबले जाऊ नये
@wamanraoture99774 ай бұрын
सनदी अधिकारी देश भक्त श्री तुकाराम मुंढे साहेब यांचेकडे हे प्रकरण सोपवा, निकाल 100 टक्के बरोबरच लागेल,
@mohanbakde61764 ай бұрын
मस्त आणि सटीक विश्लेषण करून मुंबई महाराष्ट्र राज्य जनता ची डोळा उघडून देणारी बातमी दिल्या बद्दल मनः पासून digi aakaar ला धन्यवाद 🙏 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि फडणविस साहेब असताना काँग्रेस राहुल गांधी, राष्ट्रवादी शरद पवार आणि ऊबाठा ला आमच्या मुंबई महाराष्ट्र राज्य ला त्याचा मनासारखा मणिपूर, कोलकाता होऊ देणार नाही हे लक्षात असू द्या ☝️💯🤬😡🤬😡🤬😡
@Rpatqd6bi4 ай бұрын
भाजपाच्या विचारांशी संबंध ठेवणारा निक्कमा निकम वकील म्हणून नकोच आणि भोईर भाजपा ची बाजू किती दिवस लावून धरणार आहेत?
@JanakMane-e4b4 ай бұрын
विरोध करने बरोबर आहे अगदी बरोबर आहे
@pranavff14954 ай бұрын
मनोज आपलं विश्लेषण सपक आणि पुळचट वाटतं.
@203jo4 ай бұрын
आता असीम सरोदे यांच्या कडे केस सोपवा किंव्हा कपिल सिब्बल बरे हे तर उध्दव साहेबांचे आजीवन वकील आहेत फी पण कमी घेतील पण इच्छित माणसाला खुश करतील..
@ckamble48314 ай бұрын
खरेतर न्याय निवाड्यात सहभागी होणारे सर्व घटक हे निस्पृह वृत्तीचे असायला हवा. अशा व्यक्तींनी धर्म, जात, क्षेत्र यापलीकडे जाऊन न्याय करणे आवश्यक असते. परंतु इथे अस होताना दिसत नाही हे अगोदरच्या अनेक केसेस वरुन निष्कर्ष काढला जातो म्हणूनच अॅड. निकम यांना विरोध केला जात आहे.
@dr.genupansare49814 ай бұрын
निकम यांना सरकारी वकील नेमणे योग्य होणार नाही कारण ते आता bjp चे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी चांगले काम केले तरी ते वादातीत रहातील.