BADSHAHITALYA TYA MUKUTATALA OFFICIAL MP3 SONG | MILIND SHINDE | BHIMGEET

  Рет қаралды 2,210,009

M.S MUSIC

M.S MUSIC

Күн бұрын

SINGER :- MILIND SHINDE
MUSIC :- MADHUUR SHINDE
प्रेरणास्थान :- GOLDEN VOICE OF SHINDESHAHI ''PRALHAD JI SHINDE''

Пікірлер: 1 200
@Rohit_.shivsharan
@Rohit_.shivsharan 5 ай бұрын
गर्व आहे मला मी बाबासाहेब जयंती पुरता नाही ठेवला... माझं त्यांना वचन होत मी नक्की काहीतरी करून दाखवेन... आज मी डॉक्टर आहे.. माझ्या बाबा साहेबांमुळे...❤
@knowledgeworld7358
@knowledgeworld7358 Ай бұрын
Kiti chaan
@satyapalkamble6716
@satyapalkamble6716 14 күн бұрын
🎉 congratulations sir mi pn Police aahe sir ..
@santoshgangawane6782
@santoshgangawane6782 2 жыл бұрын
सूर्याने हि स्वताला भीमराव म्हणून घ्याव इतके प्रखर तेजस्वी होते माझे भीमराव आशा या क्रांतिसूर्याला कोटी कोटी प्रणाम ❤️❤️🙏🙏
@Manojsawant979
@Manojsawant979 2 жыл бұрын
जो पर्यंत या शरीरात शेवटचा श्वास आहे त्या श्वासातुन फक्त एकच नाव निघेल डॉ.बाबासाहेब आंबेडकर...
@jeetgondane7560
@jeetgondane7560 Жыл бұрын
🙌
@SachinIngle-fv1pu
@SachinIngle-fv1pu Жыл бұрын
Barobr aahe bhava mele tari babache upkar aaplyala kadun fitnar nahi Aaj Jo aapan mokala swash gheto to ba bhimache ten aahe
@kalidaskamble6992
@kalidaskamble6992 10 ай бұрын
I love you Babasaheb Ambedkar 💙🙏
@AnjaliS098
@AnjaliS098 8 ай бұрын
​sopping@@SachinIngle-fv1pu
@RajendraMore-f5y
@RajendraMore-f5y 6 ай бұрын
Kharach bhauu 🥹💙💪
@भिमसैनिक-ट4ट
@भिमसैनिक-ट4ट 3 жыл бұрын
👑 तुमच्या आवाजाला 👑 मानाचा क्रांतिकारी 💙 जय भिम जय लहुजी 🙏
@anandshinde4319
@anandshinde4319 3 жыл бұрын
जय भिम जय शिवराय भावांनो द एडिटर किंग या चॅनलावर आपले स्वागत आहे. kzbin.info/www/bejne/rJqVp2Wgm5yhoaM भारतीय संविधानाचे शिल्पकार युगपुरुष बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐🙏👑🇪🇺 लवकराच १k सब्सक्राइबर पूर्ण होत आहे.
@kiranjadhav1875
@kiranjadhav1875 3 жыл бұрын
मिलिंद शिंदे आनंद शिंदे आणि आदर्श शिंदे एका बाजूला आणि सर्व मराठी गायक एका बाजूला तोड नाही शिंदेशाहीला ❤️
@ब्रम्हानंदथोरातऑफिशियल
@ब्रम्हानंदथोरातऑफिशियल 3 жыл бұрын
खरचं मिलिंद शिंदे साहेबांची गायकीला कुठेच तोड नाही शब्द रचना पण फारच सुंदर मनाला भेदनारी ❤️❤️🔥🔥🙏🙏
@dikshawakode1442
@dikshawakode1442 2 жыл бұрын
ह्रदयाला स्पर्श करुन जाणारी शब्द रचना....!!! Just Wow...!!! जय भिम 🙏 नमो बुद्धाय्
@harshubhalerao4909
@harshubhalerao4909 Жыл бұрын
👍👍👍👍👍✌️✌️
@कलाक्रांती
@कलाक्रांती 3 жыл бұрын
माझे गुरुवर्य आंबेडकरी समाजाचे *कलाभुषन स्वरसम्राट मिलिंद शिंदे* यांना वंदन...!!! गायक सोमनाथ गायकवाड (नाशिक)
@mahendrakatare1036
@mahendrakatare1036 3 жыл бұрын
मिलिंद शिंदे सर तुम्ही खूप सुंदर गीत सादर केलेत .खरच तोड नाही ह्या शिंदे शाहितल्या सर्व बादशहांना .
@sambhajibhore5327
@sambhajibhore5327 3 жыл бұрын
वंचित चे स्टार प्रचारक आदरणीय मिलिंददादा आपणास वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा महूचा महा सूर्य, महा भिम जलसा निर्मिता शाहीर संभाजी भोरे, मुंबई.
@trisharanlokhande3623
@trisharanlokhande3623 3 жыл бұрын
Super
@sachindeshmukhw2571
@sachindeshmukhw2571 Жыл бұрын
जय भीम मिलिंद दादा 🙏
@akshaykharatak5459
@akshaykharatak5459 3 жыл бұрын
*5:06** झुंजणारा दिनांसाठी सर्वां आधी मी असा ना कुणी मर्द शूर पहिला.! अप्रतिम👌🏼💯👏🏼*
@Vijukamble1014
@Vijukamble1014 2 жыл бұрын
1 number
@vikaswakle4844
@vikaswakle4844 2 жыл бұрын
झुंजणारा दिनांसाठी सर्वां आधी मी असा ना कुणी मर्द शूर पहिला..!👌💯🙏
@rohit...2073
@rohit...2073 3 жыл бұрын
🙇ह्रदयस्पर्शी गीत आहे हे..... ऐकून मनाला खूप भारी वाटलं... 🙏🙏🙏 जय भीम... 🙏
@rashikantkadam3256
@rashikantkadam3256 Жыл бұрын
🙏💙
@tusharthorat4997
@tusharthorat4997 3 жыл бұрын
कवी गणेश खूप खूप छान लिहलय ,आणि मिलिंद जी चा तर काई विषयच नाही ...सध्या अशी गाणी कमी ऐकायला मिळतात मानाचा जय भीम .एक वेगळंच थिम आहे गाण्याला...खूप खूप छान ..
@MR_Vp120
@MR_Vp120 2 жыл бұрын
😂
@MR_Vp120
@MR_Vp120 2 жыл бұрын
😂
@sbarse3
@sbarse3 2 жыл бұрын
🙏🙏🙏
@shuhbamkhandagale2086
@shuhbamkhandagale2086 2 жыл бұрын
Po
@iamIndian-k4t
@iamIndian-k4t 2 жыл бұрын
@@MR_Vp120 tujhi aai padli ka randchya hastoy tar
@SantoshJondhale
@SantoshJondhale 3 жыл бұрын
क्या बात है शब्दच नाही दादा येवढे जबरदस्त झाले.आणि म्युझिक तर ऐकदम वा मधुर दादा गुरुवर्य मिलीद दादा तुमचा लाडका गायक संतोष जोंधले.नाशिक.
@दिपकसोनवणे-न9ल
@दिपकसोनवणे-न9ल 3 жыл бұрын
भाऊ तू पण दुसऱ्या आनंद शिंदे आहे ना
@nkamble9055
@nkamble9055 3 жыл бұрын
जय भिम भाऊ.. ❤❤🔥🔥❤❤
@adv-maheshughade6273
@adv-maheshughade6273 3 жыл бұрын
भाऊ तुमचा नंबर हवा होता
@दिपकसोनवणे-न9ल
@दिपकसोनवणे-न9ल 3 жыл бұрын
@@adv-maheshughade6273 9021990036
@akashvanjare7586
@akashvanjare7586 3 жыл бұрын
Jay bhim bhau
@sgofficialmusic8096
@sgofficialmusic8096 3 жыл бұрын
खुप छान स्वर बादशाहा दादा तुम्ही हे गीत गाऊन माझी इच्छा पुर्ण केले त्या बद्दल तुमचे मनापासून आभार मानतो ❤️🙏😘 जय भिम
@AK-pi2sp
@AK-pi2sp 3 жыл бұрын
दादा तुम्ही हृदयाचे ठोके वाडवले आणि डोळ्यातूनी अश्रू आले. जय भीम🙏🙏💙💙
@tusharkambale9853
@tusharkambale9853 3 жыл бұрын
जय भीम
@kajaljetithor2737
@kajaljetithor2737 3 жыл бұрын
अंगावर शहारे आले अजून शब्द नाहीत माझ्याकडे,,,,, त्रिवार मुजरा तथागताला आणि बा भिमाला 🙏🙏
@somanathakhade224
@somanathakhade224 3 жыл бұрын
शिंदेशाहिच्या बादशाहाला माना सन्मानाचा क्रांतिकारी जय भिम
@sahilovhal9341
@sahilovhal9341 Жыл бұрын
Kya baat hai mashallah bahut khub
@rajendraposta2912
@rajendraposta2912 2 ай бұрын
जय भिम
@saurabhganar8799
@saurabhganar8799 3 жыл бұрын
शिंदेशाहीच्या बादशाहाला... 💙 मानाचा सलाम... सप्रेम जय भिम.. सर
@anandshinde4319
@anandshinde4319 3 жыл бұрын
जय भिम जय शिवराय भावांनो द एडिटर किंग या चॅनलावर आपले स्वागत आहे. kzbin.info/www/bejne/rJqVp2Wgm5yhoaM भारतीय संविधानाचे शिल्पकार युगपुरुष बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐🙏👑🇪🇺🇸🇨 लवकराच १k सब्सक्राइबर पूर्ण होत आहे.
@nageshkshirsagar
@nageshkshirsagar 2 жыл бұрын
अंगावर शहारे आले हे गीत ऐकल्यावर 👍👍👍सलाम कवी,गायक व संगीतकार खूप सुंदर जय भीम👌😊
@shobhahire2145
@shobhahire2145 3 жыл бұрын
आज पर्यंत चे सर्वात सुंदर गाणे 👌👌👌👌 खूप आवडले 👍 एक नंबर सर 🙏🏼 जय भीम 🙏🏼 नमो बुध्दाय 🙏🏼
@sachinjadhav7023
@sachinjadhav7023 3 жыл бұрын
तलवार भिमची लाखनी होती हे गाणे पण खूप छान आहे
@shobhahire2145
@shobhahire2145 2 жыл бұрын
@@sachinjadhav7023 🙏🏼🙏🏼
@vijaygaikawad1118
@vijaygaikawad1118 2 жыл бұрын
@@sachinjadhav7023 @
@anantbijale1208
@anantbijale1208 2 жыл бұрын
@@shobhahire2145 nnnnvm. Mnn
@vaibhavkale6905
@vaibhavkale6905 2 жыл бұрын
🙏🙏🙏
@freefIre-lj4kd
@freefIre-lj4kd 3 жыл бұрын
शिंदेशाही घऱ्हाणं आवाजाचे बादशाह च आहे💯💙 बादशाहितल्या त्या मुकुटातला💙 बादशाहितल्या त्या मुकुटातला💙 कैकदा मी हिरा कोहिनूर पहिला 💙💯❣️
@jithetic__2272
@jithetic__2272 2 жыл бұрын
"लेखनीचा भला तो कुशल कुंचला पूर्व पुण्याई ने जो तुला लाभला" काय शब्द आहेत 😐👏मी स्तब्ध झालो 🌸🙏
@akashkamble950
@akashkamble950 Жыл бұрын
स्वरसम्राट मिलिंद साहेबांना मानाचा जय भीम 💙🙏
@bhimrajjawle1520
@bhimrajjawle1520 Жыл бұрын
मी ऐकलेल आतापर्यंतच्या गाण्यातील सर्वात सुंदर गाणं खूप छान मिलिंद दादा💥🔥💙
@bahujanratnatv6994
@bahujanratnatv6994 3 жыл бұрын
काय आवाज आहे यार...... आणि गाण्यातील शब्द..... अप्रतिम
@prabuddhakhare3943
@prabuddhakhare3943 3 жыл бұрын
गीताचे शब्द तर अप्रतिम आहेतच परंतु मिलिंद दादांचे सूर व संगीत गीताला अलंकार चढवणारे आहेत,,,असे गाणे आता क्वचितच ऐकायला मिळतात...काळजाला भिडलेले गीत आहे हे....
@amolsawant7017
@amolsawant7017 3 жыл бұрын
Lye bari dada aawaj👌👌
@anandshinde4319
@anandshinde4319 3 жыл бұрын
जय भिम जय शिवराय भावांनो द एडिटर किंग या चॅनलावर आपले स्वागत आहे. kzbin.info/www/bejne/rJqVp2Wgm5yhoaM भारतीय संविधानाचे शिल्पकार युगपुरुष बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐🙏👑🇪🇺 लवकराच १k सब्सक्राइबर पूर्ण होत आहे.
@lakhanbharade6939
@lakhanbharade6939 3 жыл бұрын
@@anandshinde4319 c CX de xxx dc ds Z D ml
@buddhbhushansurve1882
@buddhbhushansurve1882 2 жыл бұрын
Superb song, too good Milind sir. Actually this is the Mind blowing song which i ever Listen.
@buddhbhushansurve1882
@buddhbhushansurve1882 2 жыл бұрын
एकदम बरोबर बोललात आपण 👌
@nitindange9758
@nitindange9758 3 жыл бұрын
शिंदेशाहीच्या बादशाह गायकी चा खरा बादशाहाला मानाचा सलाम... सप्रेम जय भिम.. सर
@rupalikamble8541
@rupalikamble8541 3 жыл бұрын
मस्त गाणं आहे अस वाटत की हे गाणं आयकतच राहावं...अजरामर कीर्ती आहे माझा बाबांची...👌👏🙏🙏
@anandshinde4319
@anandshinde4319 3 жыл бұрын
जय भिम जय शिवराय भावांनो द एडिटर किंग या चॅनलावर आपले स्वागत आहे. kzbin.info/www/bejne/rJqVp2Wgm5yhoaM भारतीय संविधानाचे शिल्पकार युगपुरुष बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐🙏👑🇪🇺 लवकराच १k सब्सक्राइबर पूर्ण होत आहे.
@raosahebjanrao8169
@raosahebjanrao8169 Жыл бұрын
खरे भीम गीत ऐकताना अंगावर शहारे आले. अतिशय शानदार गीत रचना आणि त्या रचनेला शोभेल अशी पहाडी आवाजात बादशाही गायकी ...व्वा मिलिंद दादा एकदम शानदार गायले गीत. क्रांतिकारी जयभीम.
@jggffqwedamolkamble552
@jggffqwedamolkamble552 3 жыл бұрын
ज्या ज्या वेळी प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये नकारात्मक विचार ऐईल ... त्या त्या वेळी प्रत्येक व्यक्तीने शिंदे शाहीच्या कोणत्याही गायकाचे गाणे ऐकावे ...... आयुष्यात कधीही नकारात्मक विचार येणार नाही..... एवढी ताकद आहे शिंदेशाही मध्ये .... अमोल कांबळे . कोल्हापूर प्रबुद्ध गायन पार्टी गडमुडशिंगी..... कोल्हापूर
@gautamsawle5404
@gautamsawle5404 3 жыл бұрын
मिलिंदजी तुमचा आवाज खुपच मंजुळ आहे 👌👌👌🎧🎤
@sachinkamble6876
@sachinkamble6876 3 жыл бұрын
बाकी सब फेल्ल आहेत only मिलिंद शिंदे साहेब जय भीम
@mirashingarputle8762
@mirashingarputle8762 5 ай бұрын
🎉❤😮🎉❤😮😮
@swapnilbedse265
@swapnilbedse265 3 жыл бұрын
खुप छान गाण आहे गाण ऐकून कान तृप्त होऊन जाता परत परत ऐकावसं वाटत... खूप मंजुळ आवाज आहे दादा तुमचा.. मानाचा जय भिम...
@rashikantkadam3256
@rashikantkadam3256 Жыл бұрын
अगदी बरोबर 👍🙏💙
@Dr.Aniruddh
@Dr.Aniruddh 3 жыл бұрын
दादा तुमचं हे गाणं मी काल पासून कित्येकदा ऐकतोय....
@shubhamgaikwad9341
@shubhamgaikwad9341 3 жыл бұрын
Oh poor lpop
@anandshinde4319
@anandshinde4319 3 жыл бұрын
जय भिम जय शिवराय भावांनो द एडिटर किंग या चॅनलावर आपले स्वागत आहे. kzbin.info/www/bejne/rJqVp2Wgm5yhoaM भारतीय संविधानाचे शिल्पकार युगपुरुष बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐🙏👑🇪🇺 लवकराच १k सब्सक्राइबर पूर्ण होत आहे.
@mangesh_t_k_jadhav
@mangesh_t_k_jadhav 3 жыл бұрын
Mi pn
@bharatkamble6150
@bharatkamble6150 3 жыл бұрын
Mi pan
@vinodgaikwad623
@vinodgaikwad623 2 жыл бұрын
@@anandshinde4319 hb
@solsearun
@solsearun 3 жыл бұрын
मिलिंद दादा तुमचा नाद नाही ज्ञानाच्या अंथाग सागरास विनम्र अभिवादन
@anandshinde4319
@anandshinde4319 3 жыл бұрын
जय भिम जय शिवराय भावांनो द एडिटर किंग या चॅनलावर आपले स्वागत आहे. kzbin.info/www/bejne/rJqVp2Wgm5yhoaM भारतीय संविधानाचे शिल्पकार युगपुरुष बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐🙏👑🇪🇺 लवकराच १k सब्सक्राइबर पूर्ण होत आहे.
@rpm5415
@rpm5415 3 жыл бұрын
अंगावर काटे आले माझ्या जय भीम दादा🙏😍
@Sachin-umaji
@Sachin-umaji 3 жыл бұрын
राहूल शिंदे यांच्या कडून मी 2 वर्शा पुर्वी हे गाणं ऐकलय पण तरी ही मिलिंद दादा खूप छाण ..
@ganeshsonawane2319
@ganeshsonawane2319 3 жыл бұрын
गायकी चा खरा बादशाह तर तुमची आहे दादा
@ranganathdhembare9495
@ranganathdhembare9495 3 жыл бұрын
खूपच छान दादा
@alcreation1458
@alcreation1458 2 жыл бұрын
मनाला स्पर्श करणारं अप्रतिम गाणं . 💙 Jay bhim 💙 💙namo buddhay 💙🙏🏻🙏🏻🙏🏻
@ambedkar.chalval
@ambedkar.chalval 3 жыл бұрын
या गीताचे कवी गणेश साहेब त्याचप्रमाणे गायक मिलिंद शिंदे आणि संगीत संयोजक मधुर शिंदे आणि सर्व कलाकार सर्वांना मानाचा जय भीम.... खूपच सुंदर गीत.. आहे आशा करतो की आणखी असेच बुध्द भिमगिते आम्हाला ऐकायला मिळतील...
@sunilsonawane1391
@sunilsonawane1391 3 жыл бұрын
सुराचे खरे बादशा प्रह्लाद दादा नंतर मिंलिद नाना तुमहिच आहात तुमचा आवाज संकाळी आईकलातर मनाला शांती वाटते पुरन दिवस चागला जातो जय भिम नाना
@devendrameshram6530
@devendrameshram6530 3 жыл бұрын
खरचं खुप सुंदर, अप्रतिम काव्य....गायनाला तोड नाही...मी यातून काही उणीव काढावी...एवढी माझी लायकी नाही...मी नि:स्तब्द आहे...मी फक्त एवढेच म्हणेन सुरांच्या या बादशहांना माझा त्रिवार वंदन आणि मानाचा कडक निळा भडक जय भीम ...
@Car2n7869
@Car2n7869 3 жыл бұрын
Khupach chann milind sir Heart tuch lyrics ganesh sir JAY BHIM .........
@sauravjadhav369
@sauravjadhav369 3 жыл бұрын
महाराष्ट्राचे खरे गायक 🎤🎤 शिंदे शाही.......
@prajaktanagare6731
@prajaktanagare6731 3 жыл бұрын
खूप सुंदर हृदय छेदणारा आवाज आहे... 👌👌🙏
@prabhakargore361
@prabhakargore361 3 жыл бұрын
हे गीत अंदाजे पन्नास वर्षांपूर्वी ऐकले होते.नव्या स्वरूपात खुप छान झाले आहे. जय भिम
@tusharshinge2186
@tusharshinge2186 3 жыл бұрын
LYRICS IS OUTSTANDING.....HOW IS THE POSSIBLE? AWESOME
@ravihanamsagar1162
@ravihanamsagar1162 3 жыл бұрын
सध्या अशी गाणे ऐकला मिळत नाहीत खूप छान अप्रतिम गीत मी हे गाणे कितीही वेळा ऐकलो तरी हि मन भरत नाही पुन्हा पुन्हा ऐकवासं वाटतं दिल से जय भिम मिलिंद दादा शिंदे शिंदेशाहीचे बादशहा 💙
@sonaliyadav5461
@sonaliyadav5461 Жыл бұрын
Maz hi mi roj ek kate
@amolshejwal5660
@amolshejwal5660 3 жыл бұрын
मन समाधानकारक झाले खुप छान आद. मिलींद दादाचे गाणे आणि मधुर चे संगीत खुपच छान खुप दिवसातून येते पन मन तृप्त होऊन जाते . येणारा काळात हाच आवाज हवा व मधुरचा आवाज हिच शिंदेशाही.
@mangeshkharat995
@mangeshkharat995 3 жыл бұрын
गायकीचा बादशाह मिलिंद शिंदे❤️ म्युजिक एकदम हार्ड, गायकी एकदम रावस❤️ कवी एकदम हटके🔥
@rahulmore6250
@rahulmore6250 3 жыл бұрын
मधुर आवाजाचा बादशहा मिलिंददादा शिंदे ....क्रांतिकारी जयभीम
@prabhakargavande
@prabhakargavande Жыл бұрын
❤ खूप छान आवाज आणि शब्द रचना जय शिवराय जय भीम ❤
@rushikeshingle2778
@rushikeshingle2778 2 жыл бұрын
💙तुमच्या आवाजाला तोडच 👌नाही दादा💙🙏 मानाचा त्रिवार जय भीम 💙🙏
@MrRAM-yj4ln
@MrRAM-yj4ln Жыл бұрын
कितीही ऐकलं तरीही मन भरत नाही.. गणेशा खूप छान गीत लिहिल आहेस.. स्वरसम्राट मिलिंद दादा तुम्हाला हॅट्स ऑफ..मनाचा जय भीम.. 🙏🙏🙏
@SachinShailendra
@SachinShailendra 3 жыл бұрын
गायकीचा बादशहा प्रल्हाद दादा शिंदे.... अप्रतिम गीत संगीत आणि दांदांचा सुमधुर स्वर🌹💐🌻
@nilsonawane3483
@nilsonawane3483 3 жыл бұрын
अप्रतिम गीत 👌💙क्रांतिकारी जय भीम 🙏💙🇪🇺😍
@anandshinde4319
@anandshinde4319 3 жыл бұрын
जय भिम जय शिवराय भावांनो द एडिटर किंग या चॅनलावर आपले स्वागत आहे. kzbin.info/www/bejne/rJqVp2Wgm5yhoaM भारतीय संविधानाचे शिल्पकार युगपुरुष बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐🙏👑🇪🇺 लवकराच १k सब्सक्राइबर पूर्ण होत आहे.
@vaibhavkamble6898
@vaibhavkamble6898 3 жыл бұрын
शब्दरचना अप्रतिम, आवाज तर एकदम नाद खुळा
@sopanghatesav9667
@sopanghatesav9667 3 жыл бұрын
Chan
@mahadevshinde5241
@mahadevshinde5241 3 жыл бұрын
Ekch nabrrrr
@Suryakanta-di1br
@Suryakanta-di1br 4 ай бұрын
Jabardast dada yakdam ka
@kapilkamble8112
@kapilkamble8112 2 жыл бұрын
खरचं खूप अप्रतिम बोल काळजाला कोयनार साहेब
@dadasahebkamble3227
@dadasahebkamble3227 Жыл бұрын
जय🙏 भीम नमो बुद्धाय जय शिवराय 👍✌
@Its_tera_yaar
@Its_tera_yaar 3 жыл бұрын
दादा खुप छान। तुमच्या गाने मधे खुप भावना खुप मनाला खुप लागतात। । रोज सकाळी एकल्यावर खुप प्रसन्न होत।
@rajratnawede569
@rajratnawede569 3 жыл бұрын
मनाला स्पर्श करणारे गाणं🎶🎶🎶🎵👌👌
@manojdadalondhe5460
@manojdadalondhe5460 2 жыл бұрын
अप्रतिम आणि हृदयस्पर्शी गीत... सर्वांना क्रांतिकारी जय भीम...🙏🙏
@ajayingole4157
@ajayingole4157 3 жыл бұрын
I have no words to describe it. Love it ❤..in this 21st century I'm fortunate to listening this song.
@pradnyabhalerav282
@pradnyabhalerav282 3 жыл бұрын
Khupch bhari aavaj aani geet pn khupch bhari jay bhim🙏🙏🤘
@prti....2191
@prti....2191 2 жыл бұрын
हृदयाला छेदून जाणार गाणं... खूपच सुंदर... खूपच भारी... अप्रतिम शब्द रचना...🙏☺️
@rashikantkadam3256
@rashikantkadam3256 Жыл бұрын
अगदी बरोबर 🙏💙 जय भीम
@ssmusicsanjaysonavane1611
@ssmusicsanjaysonavane1611 3 жыл бұрын
क्रांतिकारी जय भिम मिलिंद दादा
@g.k.singeranchoreganesh1419
@g.k.singeranchoreganesh1419 3 жыл бұрын
Nice Song, Singing, Lyrics And Composition also
@nandinipawar7487
@nandinipawar7487 3 жыл бұрын
Jai bhim milian dada ek no ani super hit song , 🙏🙏👌👌👌👏👏
@dikshakiduniya3248
@dikshakiduniya3248 3 жыл бұрын
गायकी चा बादशहा मिलिंद शिंदे........अप्रतिम lyrics 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻😘
@malharthokal1254
@malharthokal1254 3 жыл бұрын
Khupch mast starting
@armusicproductionbaramati2756
@armusicproductionbaramati2756 3 жыл бұрын
अप्रतिम ....दादा...आम्ही भाग्यवान आहोत तुमचा आणि आनंद दादांचा आवाज ऐकून मोठे झालोय आणि आता आदर्शदादा, मधुरदादा,उत्कर्षदादा...कैकदा मी हिरा कोहिनुर पाहिला....
@anandshinde4319
@anandshinde4319 3 жыл бұрын
जय भिम जय शिवराय भावांनो द एडिटर किंग या चॅनलावर आपले स्वागत आहे. kzbin.info/www/bejne/rJqVp2Wgm5yhoaM भारतीय संविधानाचे शिल्पकार युगपुरुष बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐🙏👑🇪🇺 लवकराच १k सब्सक्राइबर पूर्ण होत आहे.
@rohitsawant3086
@rohitsawant3086 3 жыл бұрын
*मानाचा* *आदराचा* *स्वाभिमानाचा* *निळा* *कडक* *जय भिम* 🙏🙏🙏
@melodystarschannel9681
@melodystarschannel9681 3 жыл бұрын
Khupach mst dada👍☺
@shaileshwaghmare4955
@shaileshwaghmare4955 3 жыл бұрын
कानामध्ये हेडफोन आणि गाण्याकडे पूर्ण लक्ष द्या अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. 🥺🥺
@anilchavhan6549
@anilchavhan6549 3 жыл бұрын
Kya bat hi dada.... Jay bhim
@rohitvelekar949
@rohitvelekar949 Жыл бұрын
आमच्या सारख्या कैक नविन पिढी पर्यंत तुमचा आवाज अजरामर राहणार शिंदे सर... खूपच छान जय भीम जय संविधान 💙
@sushantkamble1700
@sushantkamble1700 3 жыл бұрын
Sir tumhipn suranche badshahch ahat Jay bhim
@harshadkhalge7195
@harshadkhalge7195 3 жыл бұрын
Hya song chi performs sony marathi vrr jhaali pahije hoti. Milind dada👑
@7077mayur
@7077mayur Жыл бұрын
मनाला भावणारे, हृदयस्पर्शी गीत गायलंय तुम्ही 🙏🙏 जय भिम सर 🙏🙏
@kyaboltipublic8738
@kyaboltipublic8738 3 жыл бұрын
Always Fav Song 💙 जय भिम 🙏🏻
@Bhimsainik_Vinod358
@Bhimsainik_Vinod358 2 жыл бұрын
अस वाटत हे गाणं कधीच संपू नाही ❤️😍 अप्रतिम आवाज आणि बोल ❤️❤️💯🔥 मिलिंद शिंदे सर U r always on 🔥🔥💯 नमो बुद्धाय🙏 जय भीम 💙
@Vivek---highlights
@Vivek---highlights Жыл бұрын
What a background music and voice totaly glad on this song tnx sir for this song💙
@bhanudaspathare6311
@bhanudaspathare6311 3 жыл бұрын
सुरांचे बादशहा आवाजाचे जादुगार यांना कोटि कोटी प्रणाम ❤️❤️❤️❤️❤️❤️
@rajhans2001
@rajhans2001 3 жыл бұрын
sir khup chan song gaiil tumhi jay bhim
@ajaykarmale8952
@ajaykarmale8952 3 жыл бұрын
Jay bhim 💙💙💙
@sagarkadam8541
@sagarkadam8541 3 жыл бұрын
तुमच्या आवाजात जी जादु आहे ती शब्दात व्यक्त करता येत नाही जय भीम साहेब 🙏🙏
@rashikantkadam3256
@rashikantkadam3256 Жыл бұрын
🙏💙 जय भीम भावकी ❤️
@abhishekpatil2572
@abhishekpatil2572 3 жыл бұрын
my allwayes favorite song and very heart touching voice' prahlad shinde ,milind shinde ,anad shinde , "Shindesahi"🎼🎵🎶🎤🎧 Jay Bhim 🙏
@sagartelang9266
@sagartelang9266 3 жыл бұрын
Milind sir 1nambar ganala jood nahe Jai bhim
@MaheshRahire
@MaheshRahire 3 жыл бұрын
Dislike karnarya na mirchyaaa zomblyaa baapach .....gaan Aaikun Jay bhim ....... jay savidhan
@anandshinde4319
@anandshinde4319 3 жыл бұрын
जय भिम जय शिवराय भावांनो द एडिटर किंग या चॅनलावर आपले स्वागत आहे. kzbin.info/www/bejne/rJqVp2Wgm5yhoaM भारतीय संविधानाचे शिल्पकार युगपुरुष बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐🙏👑🇪🇺💙 लवकराच १k सब्सक्राइबर पूर्ण होत आहे.
@amollokhande828
@amollokhande828 6 ай бұрын
गान खुप छान आहे पन कवी गणेश हे नाव पहिल्यादाच ऐकत आहे कवी लाेकानी आपली आेळख आशी लपऊ नय त्यानी त्याचे फाेटाे व सपुर्ण नाव टाकल पाहिजे आनंद शिदे मिलीद शिदे याना सुपर्ण महाराष्ट्र आेळखतो तसेच कवी लाेकानी आपली आेळख समाजाला करून दिली पाहिजे जय भिम
@maheshkamble1142
@maheshkamble1142 3 жыл бұрын
जय भिम दादा एकदम गोड आवाज लय भारी
@shridharpagare8154
@shridharpagare8154 3 жыл бұрын
Extremely melodious song..with amazing lyrics n background music...Saheb bhim
@taydeshekhar6467
@taydeshekhar6467 3 жыл бұрын
सर तुमच्या आवाज बाबा साहेब ची पॉवर माहित पडते🙏🙏 जय भीम खूप छान मना पासून आवडला सर..
@pravintakpire7233
@pravintakpire7233 3 жыл бұрын
मिलिंद दादा तुमच्या सारखा गायक होणार नाही !
@anilmuley96
@anilmuley96 3 жыл бұрын
Speechless dada ............ words and voice....
@pramodkadam282
@pramodkadam282 3 жыл бұрын
अप्रतिम गीत... खूप सुंदर गायलात तुम्ही सर.... 🙏जय @भीम 🙏
@ganeshsatpute3411
@ganeshsatpute3411 3 жыл бұрын
खूप गोड आवाजात गायले सर तुम्ही हे गाणे.... तुम्हाला मनाचा जय भीम ......
@hamarajsonkambleofficial3375
@hamarajsonkambleofficial3375 3 жыл бұрын
खुप छान गुरुजी,,, तुमचा आवाज आईल्या शिवाय दिवस जात नाही दादा 🎶🎶🎶miss you
@ankushgangurde2493
@ankushgangurde2493 3 жыл бұрын
Jay Bhim🙏🙏💙💙
@nanduraut1609
@nanduraut1609 3 жыл бұрын
अप्रतिम...गीत आहे काळजाला लागणार कवी गणेश सर यांना पण धन्यवाद... व गायक मिलिंद शिंदे सर याना बोलण्यास माझ्या कडे शब्दच नाही तर मधुर दादा यांना मनापासून जय भिम....कारण आताच्या घडीला आशा म्युझिक ची गरज आहे ..(बाबासाहेबाणा डोक्यावर घेण्या पेक्ष्या डोक्यात घ्या असा संदेश या गाण्याच्या माध्यमातून होतो) अशाच प्रकारची गाणी बनवा.... budha blesh you... jay bhim... तुमचाच नंदकुमार राऊत सवणेकर नांदेड
@amolkamble3968
@amolkamble3968 3 жыл бұрын
*जय 🇪🇺 भिम* 😎🔥🙏
@allinonestudypointshubham9675
@allinonestudypointshubham9675 3 жыл бұрын
Sur samrat aadarniy milind shinde ji...
@abhilashwankhede6823
@abhilashwankhede6823 3 жыл бұрын
Ek Number song Sir Namo Buddha Jay Bhim 🙏
GIANT Gummy Worm Pt.6 #shorts
00:46
Mr DegrEE
Рет қаралды 105 МЛН
Nastya and balloon challenge
00:23
Nastya
Рет қаралды 70 МЛН
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 261 МЛН
non Stop Bhim Geet (T series) 2024 🔊🔊 #jaybhimsong @TSeriesMarathi
1:04:20
Hans Ha Kunacha [Full Song] I Nili Salami
5:46
T-Series Bhakti Sagar
Рет қаралды 19 МЛН
non stop song bhim Jayanti special song's
23:39
PW Beats
Рет қаралды 629 М.