आपण सांगीतल्या प्रमाणे प्रमाण घेऊन आम्ही बटाटा वडा केला फारच छान माहीती सांगीतली आभारी आहोत फार छान ....
@rajaramkandekar50073 жыл бұрын
खुप खुसखुशीत, रूचकर, झणझणीत वडे झाले होते. पाहुणे खुष झाले. मजा आली.
@rupalidhanawade79853 жыл бұрын
Khup mast tai tu barik barik goshti sudha resipitil सांगतेस त्यामुळे ती रेसिपी parfektac बनते .मी वडापावचा bijnes चालू करणार आहे .तुझ्या रेसिपी मुळे मला अजून चांगली माहिती मिळाली. Thanks tai
@prithvirajsakat91573 жыл бұрын
ही रेसिपी रियर आहे , इतक अचूक कोणीही सांगत नाही, thank you so much
@hepcibajohnsondurai58192 жыл бұрын
I tried...it came out awesome, everyone in my family liked it ....thanks for sharing this recipe 😋
अप्रतिम recipe आहे. मी youtube वर पाहिले ली vada pav ची सर्वात सुन्दर ani सोपी receipe आहे. Mi स्वतः ही karun पाहीली. फार छान.. Thank you ताई...
@OveeRecipe3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊
@drmanishpandit76862 жыл бұрын
Kup kup shubheccha 👍💐😊💖 Tai Tumhala
@foodandfun53723 жыл бұрын
खुप सुंदर आणि सविस्तर माहिती दिली आहे. वडापाव हि अगदी चविष्ट असनार
@abbaskhan415610 ай бұрын
फारच खमंग आणि टेस्टी रेसिपी! अभिनंदन 😊
@amolmane45113 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आपण हा बिझिनेस करणाऱ्या व्यक्तीला खूप मदत होईल... असेच video बनवा....
@OveeRecipe3 жыл бұрын
नक्कीच..... धन्यवाद....! 😊😊
@yuvanshsawant2 жыл бұрын
Tai saglyach praman sangitla asat tar khup Chan jhala asat ajun ...thank you
@vijayavaghade50292 жыл бұрын
!!शुभ सकाळ!!❤!!❤!!शुभ सकाळ !!❤!! !!❤!! खूप च छान !! खूप च सुंदर जबरदस्त!! !!❤!!खूप च अप्रतिम रेसीपी. झाली आहे !! व्वा.खुपच छान वडा पाव रेसीपी.!!❤!! !!❤!!अती.उत्तम अतिशय सुरेख रेसीपी.!!❤!!
@shreemanjrekar60483 жыл бұрын
अप्रतिम रेसिपी... 👌👌👌🌺मसाले पाहूनच हा बटाटा वडा सॉल्लीड टेस्टी होणार आहे याची खात्रीच पटली. 😋😋😋पाणी च सुटले तोंडाला..... 🤗🤗
@OveeRecipe3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊
@suvarnapansare51662 жыл бұрын
वडापाव खूप छान दाखवलं पण मिरची लसूण अद्रक चे प्रमाण सांगायला हवे होते
@nivvruttipujari17612 жыл бұрын
क्या बात है लय भारी अतिसुंदरर सादरीकरण केले आहे माताजी
@pallavisaraf38973 жыл бұрын
छान वडापाव....👌👌 मला पुण्याचा वडापाव आवडतो.. तेथीलं शेफ त्या बटाट्याच्या मसाल्यात लिंबूचा रस टाकतात. एकदम मस्त लागतो. लिंबू टाकलेला. तुम्ही सुद्धा छान बनविला आहे..👌👌👍👍
@thegodfather81353 жыл бұрын
🧐मला अलीबाग चा वडापाव आवडतो 😋😋
@vinodtodankar33803 жыл бұрын
Chaan tai reycepi ahey nakki gharat ekdaa try karnar chan xpleinetion kelat tai good
@sayalibhide5843 жыл бұрын
मॅडम तुमचे कार्य खरच प्रेरणादायी आहे.. तुमच्या मुळे माझ्या सारख्या अनेक महिलांचा व्यवसाय करायचा आत्मविश्वास वाढला.. खुप धन्यवाद.. 😊
@OveeRecipe3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद.. 😊
@shamimshaikh27463 жыл бұрын
@@OveeRecipemadam e
@avinashbhedarkar39003 жыл бұрын
Mirche adrak lasan che praman sanga
@sahadujadhav37223 жыл бұрын
धने व बडीशेपची Additional माहिती मिळाली. 🙏 धन्यवाद 🙏👍
@OveeRecipe3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊
@ravindramali52413 жыл бұрын
खूप छान मराठी माणसाची रेसिपी वडा पाव,मुंबई ची शान वडा पाव,
@shreyadas77703 жыл бұрын
Iska matlab Kya he
@maudybothelo689011 ай бұрын
Ok.. Very Chan.. Subup..l will try...👍
@sureshkorgaonkar76793 жыл бұрын
प्रचंड अप्रतिम अभ्यास !! रेसीपीचे बारकावेच खूप महत्वाचे
@OveeRecipe3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊
@pralhaddhavare66212 жыл бұрын
Very Good Recipe, Dhanyavad Tai.
@dhananjaykengar11963 жыл бұрын
जबरदस्त लय भारी रेसिपी आहे वडे बनविण्याची.....अप्रतिम सुंदर
@OveeRecipe3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊
@hanmantchorage78943 жыл бұрын
दिदी आमच्या इथे एक जण झिंगा पावडरचा चवीसाठी वापर करतो आणि तो सापडला कबूल केलं त्यांनी ,याचा वडापाव चा गाडा आहे .यामुळे मी बाहेर खात नाही .आणि याचमुळे तुमची पद्धत फार आवडली धन्यवाद दिदी .
@indianrider72374 ай бұрын
झिंगा पाउडर काय असते
@prakashmane65872 жыл бұрын
Yesterday I tried it, the result was 💯/ thanks
@shilpakadam37252 жыл бұрын
ही रेसिपी पाहून आम्ही फूड स्टॉल वर विक्री केली ..खूप छान प्रतिसाद मिळाला ..मनःपूर्वक आभार 🙏😊
@OveeRecipe2 жыл бұрын
Thank you so much 😊
@shridhardharashivkar64013 жыл бұрын
खूपच सुंदर रेसिपी आहे । पण जर सर्व घटकांचे प्रमाण दिले तर खूप आनंद होईल ।
@akshaymane46912 жыл бұрын
?
@jayeshabhani2 жыл бұрын
अगदी योग्य सुचना
@mayurpatil54973 жыл бұрын
Khup chan tai hotel sarkhya rashyachi recipe pan share kara plz
@surekhapatil37923 жыл бұрын
खूपच छान आहे रेसिपी Forward करण्याइतपत, एक गोष्ट खटकली मी स्पष्ट बोलते आपण न च्या जागी ण आणि ण च्या जागी न बोलता जमले तर हे टाळा म्हणजे तुमचा व्हिडीओ चांगला होईल
@pradipsatav77592 жыл бұрын
त्यामुळे वडापाव आणखीनच छान होईल?
@nasamowa32802 жыл бұрын
न चा ण ही समस्या संपूर्ण महाराष्ट्रात आहे अगदी अशिक्षित व उच्चशिक्षित लोकां पर्यंत अनेक जण याच प्रकारे बोलतात व लिहितात ही समस्या दूर करण्यासाठी शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना लहानपणापासून भाषेचे संपूर्ण ज्ञान दिले पाहिजे
@pschaudharisir3 ай бұрын
या मॅडम मे इतकं छान रेसिपी खूप मेहनत घेऊन सांगितली ते कौतुक करणं सोडलं अन् तू इथ न, ण चे उच्चार शोधत बसलीस. बरं त्या मॅडम ने न, ण चे उच्चार चुकले म्हणून रेसिपी चुकणार का तुझी? नको तिथं नको ते ज्ञान दाखविणे हा तुझा मूर्खपणाच आहे. या व्हिडिओ मधून नेमकं महत्वाचं काय घ्यायचं ते सोडलं अन् इथ व्याकरणाचे धडे घेऊन स्वतःची विद्वत्ता दाखवतोय...कसे कसे नमुने पाहायला मिळतात यू ट्यूब वर.😂😂😂 मॅडम तुम्ही खूप छान रेसिपी सांगितली.यासाठी खूप मेहनत करावी लागते.असल्या मूर्ख लोकांच्या कमेंट्स ला ignore करत चला.
@pschaudharisir3 ай бұрын
तुम्ही त्या रेसिपी सांगणाऱ्या मॅडम चे न , ण उच्चार शोधत बसलात...अहो तुमचे कमेंट मधील तर संपूर्ण वाक्यरचनाच चुकलीय. दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ बघण्यापेक्षा तुमच्या डोक्यातलं बिनडोकपणाच मुसळ बघा अगोदर. चालली ती दुसऱ्याच्या बोलण्यातले उच्चारमधील व्याकरण सुधारायला.ही काय शाळा वाटली का ग तुला ? नको तिथं नको ते ज्ञान दाखवत बसू नये.
@viddeshbhor62183 жыл бұрын
खुपच छान रेसिपी वीडियो पाहताना तोंडाला पाणी सूटले 👌👌👌👌😋😋
@sahilpore94882 жыл бұрын
.?
@jayantdamle55313 жыл бұрын
एकदम झकास अगदी सही आणि लय भारी आहे ‼
@OveeRecipe3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊
@taradarekar85793 жыл бұрын
Best recipe
@rajadharmadhikari78823 жыл бұрын
खूपच छान माहितीपूर्ण सुरेख व्हिडीओ
@OveeRecipe3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊
@vaishaligalgale4733 жыл бұрын
Waa...वडा पाव म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं . आमच्या कोल्हापूरमधील वडापाव हा कुठही खा A1 च टेस्ट असणार वडयाचा साईझ सुध्दा ...😋
@aarman13173 жыл бұрын
Aamchya satara madhi sudha khup chavisth vadapav bhetto pan ya corona mule lockdown aslyamule bhetat nahi 😅😋
@Rchana283 жыл бұрын
@@aarman1317 आमच्या पुण्यात वडा पाव मिळतो,भेटत नाही,😅😅
@aarman13173 жыл бұрын
@@Rchana28 bhetto aani milato ya doni sabdhcha aarth ekach aahe ki vegvegle aahe🤔😅
@Rchana283 жыл бұрын
@@aarman1317 माणसं भेटतात आणि वस्तू मिळतात शुद्ध मराठीचा नियम आहे हा ( पुणेरी मराठी) मी जन्मा पासून पुण्यात असले तरी मूळची सतारचीच आहे
@aarman13173 жыл бұрын
@@Rchana28 समजून सांगितल्याबद्दल आपले धन्यवाद 🙏😀😊
@MukundBorkar-b4c13 күн бұрын
खूपच छान अप्रतिम 👌👌
@shrutikprs3193 жыл бұрын
मॅडम मी तुमची वडापाव ची recipe केली... बाहेर जसा वडापाव मिळतो त्या पेक्षा हि छान आशी test होती.
@OveeRecipe3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊
@pallavipande9023 жыл бұрын
खुप छान रेसिपी सांगितली ताई धन्यवाद
@OveeRecipe3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊
@Praju273 жыл бұрын
Me try kel batate vada mast zala. Thank you Tai...
Thank you for sharing ingredients but what is the quantity to use for 5kgs potatoes
@bhausaheblomate79832 жыл бұрын
छान सांगितले आहे, तुमचा आवाज पण छान आहे
@SGN20243 жыл бұрын
"वडापाव" माझा सर्वात आवडता 😘😘
@vishalkharat1506 ай бұрын
छान मार्गदर्शन केले आहे ताईंनी
@cisqla3 жыл бұрын
Mala Nagar cha kapad bajar cha vada pav khup aavdato. Ajun konala aavdto like kara
@shashikantwakchoure594210 ай бұрын
Mala shudha
@anandakavar76563 жыл бұрын
खूप छान वडे आमाला समोसा रेसिपि आवडेल अशी माहिती देण्यात यावी 🙏💯💯❤
@sunitablousedesigner2073 жыл бұрын
Tumhi sangitlelya padhatine mi bnavle khup chhan zale vada😍
@OveeRecipe3 жыл бұрын
Thank you so much 😊
@pm.agrotechallinformation.32802 жыл бұрын
एक नंबर रेसेपी ताई🙏.
@pm.agrotechallinformation.32802 жыл бұрын
❤
@latajoshi30953 жыл бұрын
बटाटेवडे खूप आवडते आहे माझे . खूप छान. ऑर्डर घेतली आहे का ?
@prakashpatil-lt6vv3 жыл бұрын
वडे फारच छान झाले आहेत. चवीला पण टेस्टी असतील. धन्यवाद छान माहिती दिली आहे.
@savitajadhav30113 жыл бұрын
It's my favourite recipe and very tasty also thanks for showing this recipe
@SoNa-rp1em3 жыл бұрын
Tai masta recipe aahe ........Lasunachi Saale kadhali nahit ? ......
@ashishgaikwad54613 жыл бұрын
GREAT RECIPE. Very Well Explained. Thank you Very Much.
@OveeRecipe3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊
@nitin007sharma7 Жыл бұрын
छान रेसिपी दीदी तुम्ही सांगीतली 💐💐🙏🏻💐💐
@chandrakantkhandagale10863 жыл бұрын
नमस्कार मी सौ. विजया. रेसिपी छान आहे. दुसऱ्या च्या हातच बटाटा वडापाव खाण्याची बातच ओर असते धन्यवाद
@OveeRecipe3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊
@anilkamble89633 жыл бұрын
खुप छान माहिती दिली मॅडम तुम्ही खुप खुप धन्यवाद 👌 👌👌
@OveeRecipe3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊
@prakashkudtarkar12073 жыл бұрын
Dadar chhabildas gallitil shrikrishna vada saarkhi test tumhi banau shakta ka? Similar receipe ekada dakhva. baki chhan recipe hoti.
@Rp-iz6fn3 жыл бұрын
Chan ani sopi padhat sangitalyabaddal thanks 🙏🙏
@suniljoshi9933 жыл бұрын
Joshi वडापाव निवळी फाटा रत्नागिरी
@dilipthorat8545 Жыл бұрын
इंदुरी बटाटा,ची ओळख sanga. विस्लेशन खूप छान. थोरात आणि कुटुंब थेरगाव पुणे.
@jaydusane64263 жыл бұрын
Mast recipe... Tondala paani sutle..
@OveeRecipe3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊
@prakashkadam65523 жыл бұрын
Khup sundar sangnyachi padhatt mastach👍👍👍👍
@OveeRecipe3 жыл бұрын
Thank you so much 😊
@ashvinikadam92623 жыл бұрын
Mast माझ्या मुलाला वडा पाव खूप आवडतो And thanks बटाटा कोणता वापरायचा ते सांगितल्या बद्द्ल Dora cake recipe दाखवा
@rajendragole2273 жыл бұрын
Malahi khup aavdto vadapav
@Uam2423 жыл бұрын
👌🌹🙏आपण खुप छान रेसिपी सांगितली! धन्यवाद!🙏🌹
@OveeRecipe3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊
@arbiashaikh26533 жыл бұрын
Hotel madhe ji gol bhjhi asat tyachi recipe dakhwa plzzz
@sumedhabarve85652 жыл бұрын
आपणही सुंदर सांगितले , वडा मस्त ! मी करेन .
@pandudevale77933 жыл бұрын
खूपच छान ताई ❤️
@OveeRecipe3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊
@Shrigangamalge3 жыл бұрын
Khup khup Chan banvlat Tai 👌 dhanyawad 🙏
@OveeRecipe3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊
@vithabaidkshirsagar332 жыл бұрын
Beautiful & Very Tasty 👌👍✌️
@priya-nc7fb3 жыл бұрын
खुप छान झालेत मी बनवून पाहिन yummy
@OveeRecipe3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊
@pratapkhilare48853 жыл бұрын
Super recipe ahe 👍👍👍
@SantoshGupta-wv7hc3 ай бұрын
छान; वडयाची चांगली खमखमीत चविष्ट रेसिपी दाखवली.ओविजींना धन्यवाद.मला बटाटा वडा बनवायचा असल्यास अगदी याच पद्धतीने बनवेन. जरा विषयांतर होईल परंतु मला सांगावेसे वाटते की सुंदर वास, सुंदर चव.नाही नाही नाही; छान वास, स्वादिष्ट चव आणि सुंदर वड़े असा शब्द प्रयोग करायला हवा.मी इथे ओवी यांच्या साठी ही गोष्ट सांगत नाही.मी ब-याच वेळा लोकांना अगदी मराठीतले नामवंत शिकलेले उच्च शिक्षीत उच्च पदस्थ व्यक्तीही सुंदर शब्दाचा सर्रास वापर ब-याच ठिकाणी चुकीचे करताना बघतो ऐकतो.जेंव्हा एखाद्या गोष्टीची गुण विशिष्ठता याचे वर्णन करावयाचे असल्यास जी गोष्ट अदृष्य आहे त्या बद्दल सुंदर या गुण विशेषणाचा वापर करू नये.जेव्हां एखादी गोष्ट सदृश्य आहे तेंव्हा सुंदर या शब्दाचा वापर करायला हवा.जसे सुंदर आकाश, सुंदर बगीचा, सुंदर पक्षी.या उलट सुंदर - गायन, डरकाळी,वास,आवाज,चव,वारा असे वर्णन चुकीचे ठरते.
@pschaudharisir3 ай бұрын
तू नक्कीच गुरुजी दिसतोस...कारण नको तिथं नको त्या ज्ञानाची भर घालतो आहेस अन् स्वतः किती हुशार आहेस हे दाखवतोय म्हणून वाटलं...😜😜😜 इथ विषय कोणता अन् तुझी गाडी कुठ भरकटलीय. शाळेत जा अन् तिथं तुझ्या विद्वत्तेची बोंब पाड.
@पंढरीचीवारी-ण9ङ3 жыл бұрын
तेल गरम जास्त पाहिजे मगच वडे लवकर वरती येतात आणी फुगतात व बेसन मध्ये थोडस गरम तेल टाकावे मग अजून छान होतील आणी कुरकुरित लागतील
@latanarwa43493 жыл бұрын
👌👌👌👌 maza avadta snacks. Khoop chhan.... thankyou 👍👏🌷
@OveeRecipe3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊
@anitasuryavanshi16623 жыл бұрын
😋 मला वडापाव खूपच आवडतो एक नंबर
@dhananjaypawar81572 жыл бұрын
Atishay sunder Batista vada khup khup chhan
@nilamkhandare63033 жыл бұрын
👍👍 mam 5kg cha masala che praman kiti
@dharmeshdoshi34973 жыл бұрын
Mast banavale vada thanks
@OveeRecipe3 жыл бұрын
Thank you 😊
@kamaltonage37903 жыл бұрын
छान दाखवले ताई करुन पाहाते मी
@pareshchakranarayan27993 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली आहे ताई तूम्ही.
@OveeRecipe3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊
@hemantdeshpande71853 жыл бұрын
मॅडम छान दीसते आहे रेसीपी . पण भाजी जरा ओलसर ठेवावी , कढीपत्ता जरा कमी टाकावा . असे मला वाटते . आणी मग बणवावा , साॅरी . बनवावा . *ण* सगळीकडे नाही हो वापरत