दादा तुझी मात्र मजा आहे गरमागरम भाकरी आणि वांगी एक नंबर बेत आवडलं
@Vaidehichincholkar50 Жыл бұрын
व्हिडिओ भारी... धन्यवाद.
@swapnilsutar4632 Жыл бұрын
झुनका भाकरी नाईस 😋😋😋😋😋
@swapnilkarande6958 Жыл бұрын
रविवारी गेलेलो, झुणका भाकरी मस्त होती 👌👌
@maulipatilshiralkar4906 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद साहेब मस्त माहीती मिळाली. ❤😊
@poonampatil6726 Жыл бұрын
wow looks yummy
@sandyvlogs999 Жыл бұрын
वांग्याची भाजी ❤
@SarangKumbhar-i2i Жыл бұрын
असेच ग्रामीण व्हिडिओ दाखवा🎉
@Ash-id7kd Жыл бұрын
चैत्यन सर ओरीजनील कोल्हाूरी वाहण,चप्पल कोल्हाूरमधे आंबाबाई मंदिरजवळ दुकानंवर व्हिडीओ बनवा (hand made chappal work)
@chaitanyafoodvlog Жыл бұрын
Ho nakki
@Ash-id7kd Жыл бұрын
@@chaitanyafoodvlogthanks 🙏
@latikadhumal01 Жыл бұрын
वांग्याच्या भाजीची रेसिपी बघायची होती.
@vaijyantiurunkar8377 Жыл бұрын
आम्ही सुद्धा या स्वर्गीय सुखाचा पन्हाळ्यावर गेलो गेलो की आवर्जून आस्वाद घेतो.
@baburaopujari7074 Жыл бұрын
50 रु ला झुणका भाकर ती ही एकच भाकरी किती लुबाडतात पन्हाळकर😅
@sangitabhosale2333 Жыл бұрын
सिंहगडावरही असेच असते
@mugdhajoshi3698 Жыл бұрын
Nav nahi sangitla.
@baburaopujari7074 Жыл бұрын
पुण्या मुंबई वाल्यांना पैशा ची काय कमी नसते ते 100 झुणका भाकर लावले तरी आवडीने खातात कारण पिज्जा बर्गर वाल्याना साध यांच्या बायकांना पिठलं अर्थात झुणका बनविता येत नाही भाकरी बडविणे दूरची गोष्ट आहे त्यामुळे तिथले रहिवासी यांची चांगलीच लुटमार करतात 50 रु ला एक भाकरी झुणका लईच महाग वाटतो मुळात पिठलं हा सर्वात स्वस्त पदार्थ आहे कमी मसाला लागतो फक्त बेसन चा वापर होतो यांच्या भाकऱ्या म्हणजे एक किलो ज्वारी पीठ मध्ये 15 भाकऱ्या करतात आणी वांग हे तर आपल्या कोल्हापूर जिल्हायात जास्त पिकते वाडी ची काटेरी वांगी प्रशीधद् आहेत सगळेच पदार्थ फारच महाग आहेत मला ही इथे 10 रु सोडा 30 रु ला मिळाला नुसती लुबाडूणूक असते गडावर पन्हाळा सोडला तर इतर कोल्हापूर जिल्हात 20 रु झुणका भाकर मिळतो आमच्या इचलकरंजीला तर अजून ही 10 रु ला मिळतो पन्हाळा ला गेलो तर आम्ही घरून स्वतः झुणका भाकर करून घेऊन जातो 😮
@iekeeran Жыл бұрын
Tula afford nahi hot mhanun gharun gheun jato bol na.. Dusarya chya bayako vishayi kashala vait bolato.. Khishat nahi aana, gharat nahi Daana.. aani mala baburao mhanaa..!!😂😂😂
@meenalpuppy2009 Жыл бұрын
अरे असं कसं बोलता. 50 रुपयात झुणका भाकर अगदी परवडणारे aahe.
@baburaopujari7074 Жыл бұрын
@@iekeeran भावा जे आहे ते सांगितले मला तु सांग आज शहरी भागात जास्त करून मोठ्या शहरात किती बायकाना भाकरी बनविता येते तसे माझे आणा धाना ही गडगंज आहे म्हणून मी बाबुराव आहे
@Amitpatil002528 күн бұрын
भाऊ बरोबर बोललात. पाणचट जेवण देतात. इचलकरंजी मध्ये यापेक्षा चांगले जेवण मिळते.