sir actually 1 day aadhi bahinini jaminitil hakksod patr lihun dile ....but aata tyanchi mansikta badlli tr te radd hou shakte ka ...please reply
@advocatepramoddhokale3 жыл бұрын
उचित कारण देऊन करू शकतात
@anandkakde9173 жыл бұрын
Pll
@dilipfarad79173 жыл бұрын
Aguta bhadur fasanuk karun ghetlela hakasod patra Cancel kata A to ka sir
@vishnupathak9372 жыл бұрын
@@anandkakde917 ञञ
@dilipfarad79172 жыл бұрын
Reply
@deepakchavan13311 ай бұрын
वकील साहेब तुम्ही खूप चांगली माहिती दिली धन्यवाद आणि असे निष्ठावान अधिकारी सर्व कडे असले पाहिजेत असं आम्हाला वाटतं खूप खूप धन्यवाद
@rupeshmore91512 жыл бұрын
खरंच महत्वाची माहिती दिल्या बद्दल धन्यवाद सर जी
@ravindralawande4602 жыл бұрын
असे मानवतावाडी अधिकारी सेवेत असले पाहिज़ेत.तसेच त्यानी आपल्या अधिकाराचा योग्य तो वापर जनतेच्या कल्याणासाठी केला पाहिजे.आदरणीय सुरज mandhre साहेब आपले या baabisathi मनापासून धन्यवाद आणि यापुढे देखील अशीच स्माजपयोगी कामे आपल्याकडून घडो त हीच मनोकामना.
@anantpatil4315 Жыл бұрын
निष्ठावान अधिकाऱ्यांकडून दिलेला न्याय खरोखर कौतुकास्पद आहे, अश्या निष्ठावंत अधिकाऱ्यांना नमन.
@अलकापोखरकर7 ай бұрын
साहेब आपन स्व.ताची बहिन समजून तिचा अधिकार दाखवून दिल्याबद्दल सर्व माझ्या बहिणीच्या वतीने मी आपले आभार मानते. खूप खूप आभारी साहेब
@advocatepramoddhokale7 ай бұрын
धन्यवाद
@sandipansable4314 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर तुम्ही. धन्यवाद. संदीपान साबळे
@magarmadam929111 ай бұрын
स्त्रीकडे माणूस म्हणून पाहिले त्याबद्दल कायदेपंडितांचे मनापासून आभार .🙏🙏🙏🙏💐💐💐💐
@advocatepramoddhokale11 ай бұрын
धन्यवाद
@uttamraochandore99513 жыл бұрын
निराधार व्यक्ती ला उचित व योग्य न्याय मिळवून दिला पाहिजे,पण काही बहिणी मुलगा,पती नोकरी व घरुन वेल कन्डिशन असताना बहिणभावाचे नाते तोडण्यासाठी बहिणीचा नवरा हेतुपुरस्सर हिस्सा मागतात.
@sameermore9130 Жыл бұрын
त्यान्चा काही ही सबंध नाही तरी ते हरामखोरानची
@sameermore9130 Жыл бұрын
हिंमत तर बघा
@nitishlambe15776 ай бұрын
आस आमच्या घरी घडत आहे
@magarmadam929111 ай бұрын
मांढरे साहेबांचे खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏💐💐💐
@pandharishelavale1990 Жыл бұрын
आदरणीय सर खूप छान माहिती दिलीत आपण मी adv पंढरी शेलवले शहापूर ठाणे
@VithalAdakurkar-x9u25 күн бұрын
Sir very good salsa.. thanks
@sunilbhoer76913 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏
@satyashilaadmane96733 жыл бұрын
Kopchan, sar
@ChetanRalepatil2 жыл бұрын
खर पाहिले तर सातबारा हा विषय अभ्यासक्रममधे हवा आहे बाकिच्या शिक्षणबरोबर हा अभ्यास पाहीजे म्हणजे पाहीजे कारण ती काळाची खुप गरज आहे ( अनुभवावरुंन)....
@nehagurav58292 жыл бұрын
बरोबर बोललात
@ramkrishnakhedekar97462 жыл бұрын
आगदी बरोबर,कितीही शिकलेला आसेन तरी 7/12, 8a,kahi समजत नाही
@advocatepramoddhokale2 жыл бұрын
महसूल कायदा आणि त्याच कामकाज हा लोकशाही व्यवस्थेचा कणा आहे पण तेच शिकवले जात नाही. त्यामुळे अनेक लोक गोंधळात आणि सरकारी नोकर फायदा घेतात.
@narayangadekar6717 Жыл бұрын
अगदी बरोबर.
@akshaychola49492 жыл бұрын
दोघांची अर्थीक परीस्थीती बघुनच निरनय द्यावा या वादामुळे नाती तुटतात वैर तयार होते
@pravinpatil3182 жыл бұрын
छान माहिती दिली आपण साहेब
@akashmali6490 Жыл бұрын
आभारी.आहे.खुप.छानमाहीती.पुरवीलयाबददल.
@appakamble5095 Жыл бұрын
Great job sirji for helpful information
@dhanpaldixit35637 ай бұрын
खुप खुप धन्यवाद साहेब
@smitapatil832310 ай бұрын
Kup chan mahiti dilit. Thanks sir
@prakashnanarkar23532 жыл бұрын
चांगली माहिती दिली सर
@pratibhalawand42662 жыл бұрын
जे लोक खूप छान आहे.असे म्हणतात ते भावाच्या घरी जाऊन भांडतात आणि त्यालाच त्यांच्या घरातून बाहेर काढतात.
@nileshthawari8832 жыл бұрын
काही काही भाऊ खूप नालायक असतात त्याचा एक रुपया पण नाही सोडायला पाहिजे माझ्या आईच्या वडलाकडे 65 एकर जमीन होती पण आज माझा मामा माझ्या आईला एका दिवसासाठी पण विचारत नाही फक्त हक्क सोडून दे मणतो
@laxmanjadhav577310 ай бұрын
Sir mazya vadilani vis varshpurvi jamin kharedi keli ahe tee mulachy nave pn mulga ai vadilana chalto mg kay krta eil ka konta act ahe ka tyla shiksha denyasathi
@RohiniDixit-zz9vb7 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली ।
@dwaitastroguru51872 жыл бұрын
बहिन जर श्रीमंत असेल व भाऊ गरीब असेल तर बहिणीने भावाला हिस्सा द्यावा। आणी बहिन गरीब असेल भाऊ श्रीमंत असेल तर भावाने बहीनीला हिस्सा द्यावा हा समाजीक दृष्टिकोण आहे। व नाते संबध पण टिकुन राहील।
@Vira182182 жыл бұрын
Yek vel bahin deil pan bhau yevadhe kuthale dildar 4 divas rahayala nako aste
@kanchanmusale34922 жыл бұрын
Pn ami saglch bahinina dile, bcs tya navra, mul apl sasar, ghr , gav , sodun hissa magt, bhandat ithech mnje amchya ghri, rahilya ani ami baher alo , karan shahnyala shabdacha mar, Ved lavlya amala
@sunilpadole50702 жыл бұрын
या बाबत कोर्टात दाद मागावी
@deshmukh73542 жыл бұрын
Bahini ne ka dyava bhau jato ka sasari nandayla lagn karun.
@deshmukh73542 жыл бұрын
Amchya tar wadila n chya mami mama ch magat hote amchi jamin madhe wata, ka tar mhane amche wadil lahan astana kahi gairsoyi n mule amchya aji barobar mama kade rahile hote kahi varsh, mag ami tumhala sambhalala amla tumchya jamini madhe wata dya mhane, bahini kade alta bhau bayko chya sangnya varun magayla bayko la gheun, te yeun gelya var dusrya divshi ajji la attack ala. Amche wadil mhantat ata apan apla hakk magaycha, kalu de tyanna ami tith khup kami gheun rahilo hoto, shivay chovis tas tyanna bin pagari nokar milalela kama la gayi n chya dhar kadhna pani dharana wagere sagli kama karayche tith lahanpani wadil sangtat. Shivay tyanche mama shrimant ahet.
@pramodinibute90987 ай бұрын
चांगली माहिती मिळाली आहे
@sujatagavhane4972 жыл бұрын
Mazi अशीच अवस्था आहे जर पण मी इथे वकीलाला विचारले तर ते म्हणतात असे होऊ शकत नाही तेव्हा कृपा करून मला तुम्ही न्याय देऊ शकता
@craftking97623 жыл бұрын
Thank you sir,मुलीना त्याचा हक्क मिळवून देतात,त्या वकिलाना धन्यवाद
@hemantchiwukula29232 жыл бұрын
सातबारा वर हक्क सोडपत्र लिहून दिल्यामुळे नावे नाहीत-त्या गावात शिक्षण पूर्ण करून तेथील शाळेने लिविंग सर्टिफिकेट दिले आहे तरी
@ravindrashirole18442 жыл бұрын
अज्ञान पाकल करीता चा कायदा व नियम बाबत पण वीडियो बनवा वकील साहब
@nandajagtap18658 ай бұрын
खूप छान माहिती दिली
@vanitadhamale52588 ай бұрын
बहिणीची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तरी बहिणीला सहखुशिनी धीलेच पाहिजे
@navneetpawar81832 жыл бұрын
एखाद्या भावाची आर्थिक परिस्थिती चांगली असेल आनी ,, बहिनिची नसेल तर वेळ बघुण प्रापर्टीचा हक्क द्यावा ,, बहिणीला ,,आनी जर भाऊ गरिब असेल आनी बाहिण श्रीमंत असेल आनी आई वडिलाची थोडी फार प्रापर्टी असेल,सर्व प्रापर्टी वाटुन ही भावाला पुरत नसेल तर काय फायदा अशा वेळेस बहिनिने हक्क मागू नये ,,,,हक्क सोड पत्र लिहुन,,द्यावे आनी बाहिण जर गरिब असेल तर भावाने हक्क द्यावा प्रेमाणे अशा मुळे कोर्ट कचेरीत जांयची गरज पडणार नाही, आपसातच वाद मिटणार.. आनी प्रेम कायम राहिल फक्त एक मेकाचा विचार करुण स्वार्थ सोडून असा निर्णय घ्यावा,, .. जेणे करुण डोके दुखी दुर होइल ,, कारन प्रापर्टी किती असली तरी कोनी सोबत देत नाही मुले मूली सर्व बेइमान आहेत मग कशाला रिस्ते खराब करायचे आपसात ,, विचार करा वेळे नुसार एक मेकाला मद्त करावी पण असे कोना कडूनच होत नाही म्हनून तर वाद होतात ,, विचार करा ,,
@balajikumar642 жыл бұрын
ह्यात स्त्रियांना 2 ठिकाण वरून प्रॉपर्टी भेटते , जर एखाद्या भावाने व त्यांच्या वडिलांनी एखादी प्रॉपर्टी बनवली असेल नंतर ती पूर्ण लॉस मध्ये गेल्यास , त्याची भरपाई पण बहिणी कडून नुकसानच हिस्सा घ्यायला हवे ।
नमस्कार खुप छान ऊपयूक्त माहीत दिलीत .माझी सही न घेता खोटी व्यक्ती कोर्टात नेहुण खोटी सही केली .हक्क सोडसाठी मला काय करायच ते सप्ला द्यावा
@arunamayran4472 жыл бұрын
Khuuup chan mahiti.... Sir.... Dhanyavad..... 🙏🙏
@amitapawar30262 жыл бұрын
मोठ्या भावाने फसवून हक्कसाेड पत्र करून घेतले पण लहान भावाच्या पत्नी ने जमीन विकून माहेरी घरे बांधली. आम्हाी तीन बहीनींना पाहत तर नाही पण पतीला ही सांभाळत नाही. कू्पया सल्ला द्या.
@vaishaliseasyrecipe6689.2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली thankyou sir
@neetagawas35002 жыл бұрын
मस्त सर धन्यवाद
@rahulc1075 ай бұрын
Congratulations on 1 million views
@rahulshirole59472 жыл бұрын
कायद्यामध्ये बहिण भावाची योग्य बाजू समजूनच निर्णय द्यावा बहिणीला भावाच्या प्रॉपर्टीत अधिकार ठेवल्याने नातेसंबंध खराब होत चालले आहे प्रेमाने नाते जपायचे असेल तर बहिणीचा श्रीमंत घराण्यात दिलेली असेल तर तिला नवऱ्याकडून अधिकार मिळवून द्यावा तिचा स्वतःचा हक्क तिला स्वतंत्र व अबाधित असावा कारण पुढे मुलं मुली जावई कोणी सांभाळत नाही यासाठी परंतु वडिलांच्या प्रॉपर्टी मध्ये बहिणीचा किंवा मुलीचा हक्क कितपत योग्य आहे हे बघूनच निर्णय द्यावा...
@ganeshjambhule572011 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@manojgaikwad33512 жыл бұрын
एक जुनी म्हण होती भाऊ भावाचा वैरी पण या कायद्यामुळे बहिणी भावाच्या वैरिणी झालेल्या दिसतात काही सधन बहिणी पण हक्क सोडत नाहीत वडिलांनी हिच्या हुंड्यासाठी आधीच अर्धी घालवलेली असते गरज नसेल तर बहिणीने हक्क दाखवू नये कारण जमिनी कमी झाल्यात नोकऱ्या नाहीत भावाने जगायचं कस
@prashantjadhav79322 жыл бұрын
Saheb mulinach fakht vadil kharch kartat ka aani mulanchi laghn kay fukat hotat ka tyana nay ka vadil kharch krt, kay kay tikani tr motya pramanat mulancha laghnat vadil kharch kartat
@shakuntalasalve35662 жыл бұрын
कष्ट करून
@rajashreedamse45972 жыл бұрын
म्हणून हुंडा देऊ नये. बेकायदेशीर वर्तन अयोग्य आहे.
@rajashreedamse45972 жыл бұрын
जे हुंडा देतात, ते घेत ही असतीलच की...
@appstutorial53712 жыл бұрын
बाप माराच्या पाहिले मृत्युपत्र करावे
@shantilalkolekar90322 жыл бұрын
खरच खुपच छान खरी माहिती दिली पण बहिनीला तीचा नवरा मुले नवर्याची जमीन आसताना पण ती जमीन घेतीया.अशा भावाच काय .
@kalpanamalwade5272 жыл бұрын
कोणत्या ही भावाने..... आपली बहीण आपल्या वडलांच्या प्रॉपर्टी मध्ये बरोबरीची अधिकारी असते... त्या मुळे भावांनी रीत सिर हे द्यावे
@anantabhujbal68712 жыл бұрын
आणि आई वडिलांना सांभाळायला फक्त भाऊ आणि भावजय बरोबर ना बहीण नाही सांभाळणार का???
@amolgupte64682 жыл бұрын
सगळे सारखे असतात का. स्वतःचे व्यवस्थित असताना भावना रस्त्यावर आणून घर पण आमच्या नावावर करा सांगणारे लोक आहेत. भावना सरकारनी किंवा कोर्टानी द्यावी.
@rajashreedamse45972 жыл бұрын
भावना कोण?
@madhusudanbhagwat7528 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत 😊
@devchauhan73332 жыл бұрын
Thank you Sir
@kiranpansare58579 ай бұрын
भावाने जर आपल्या बहिणीला हिस्सा दिला नसेल तर तिला पोटगी म्हणून दर महिन्याला ठरावीक रक्कम द्यावी, असा कायदा निर्माण झाला पाहिजे.
@navneetpawar81832 жыл бұрын
सर्व लोकानी ज्याच्या वर कायद्या नुसार अन्याय झाला असेल त्यांनी वकिल सल्ला घ्यावा ,,
@vinaraybagkar9917 ай бұрын
बहिणीला फक्त चार दिवस माहेरपण हवं असत.साडीचोळीचा मान हवा असतो.आता हे पण भाऊ करायला तयार नाहीत. म्हणून असे प्रकार घडतात.
@latikajadhav69232 жыл бұрын
लहान पणी एक भाकरी वाटून खाणारे भावंडे संपत्तीसाठी छळकपट मारामारी का करतात एकत्र येऊन समान वाटप का करून घेत नाही 🥰
@RAM_GAIDHANI11 ай бұрын
एक गोष्ट लक्षात घ्या या साठी बहिणीला निराधार असल्याचे पुरावे सादर करावे लागेल
@sanjayshinde6361 Жыл бұрын
धन्यवाद🎉
@priyankaghate28 Жыл бұрын
Sir mazya aai babtit pn asch jaly ,bhavani mazya aai kdum lalyarogache pise yenar mhnun ,hakksodptr krun ghetly ,sir tr ami te cortamarft hakksod ptr cancel kru shakto ka?
@advocatepramoddhokale Жыл бұрын
नाही
@kirankatkar81017 күн бұрын
Sir, Wadlargit sheti,vadilani,bhahinina n sangta fakt bhavache manyatene Vikri Keli aahe,bahininchya kharedi registering madhe sign hi ghetlelya nahit.Ashi bhavache sangnevarun vadilani Vikri Keli aahe.Tari bahinina Hakka kasa milel.pleade guidence karave hi vinanti.
@veduhinge91252 жыл бұрын
फार छान माहिती दिली
@rasiksancheti6249 Жыл бұрын
Changing maritime dili thanks
@nardasture3315 Жыл бұрын
Sir kahi bhau bahinikadun hakksod patra lihun ghetat Ani lagech milkatichi vikri kartat ase zale tar urvrit milkatibabat hakksodpatra bahinila radd karta yeil ka ?
Sir maze bhavani bakashis ptra karun ghetalay fasavun kelay mi he lakashat yetach 14 ve divashi tahasiladarana obajekashn patra dil aahe tar mla niranay milel ka
@rupalihambarde68902 жыл бұрын
Thsnku sir bahini chi lekin che tumala aashirwad shubhecha miltil
@advocatepramoddhokale2 жыл бұрын
धन्यवाद
@krishnakanake77378 ай бұрын
Sir aaichya jamini hakka vr mulich hakka vatta kiti asto
@kirankokate36702 жыл бұрын
बहिनि ला शिकवणारे. दाजि वर. कारवाई. झालि. तर. बर होईल
@pushpam84952 жыл бұрын
भावाला शिकवनारी वाहिनी वर कारवाई झाली तर दाजी वर पन नक्की होईल
@rajashreedamse45972 жыл бұрын
यावरून च बापाच्या मालकीवर मुलाची मक्तेदारी मानसिकता स्पष्ट होते. मुली आकाशातून पडल्यात ना ...
@rajanigajbhiye29882 жыл бұрын
Daji ne adhi aplya bahinila pn hakka dyawa!
@deeplaxmisane6997 Жыл бұрын
खूप खूप आभार
@pritidonarkar8981 Жыл бұрын
Sir orijnal registri bhava kade ch asel tar hakkasod lekh cancel karta yeto ka
@advocatepramoddhokale Жыл бұрын
हो कारण संगावे लागेल
@ashameshram26862 жыл бұрын
सर खुप छान
@dilipfarad79173 ай бұрын
Sir amcya Aji kadana o ticya 3 Bhanikadna kutlya hi prkarcha mhobadla na detana vina mhobadala hakosod patra karun ghetle tya ani tini bhani aguta bhadur hotya ani aji pan haguta bhadur hoti tr he hakosod patra cancel hou shekto ka sir pliz riplay''
@advocatepramoddhokale3 ай бұрын
वकिलांना कागद दाखवून सल्ला घ्या
@dilipfarad79172 ай бұрын
@@advocatepramoddhokaletyacyt vakil sheb mhantat vatpacha dava Karu sheko apan
@shashikantdhadave17472 ай бұрын
बहीण जमीन घेते आणि विकून टाकते. हे थांबलं पाहिजे. 99% बहिणी हेच करतात.
@Faimina-hv7fn10 ай бұрын
Gharacha na harkat dakhla naslaa aani tya ghara war objections kasa ghyaicha
@ankushshelke7842 жыл бұрын
बहिनी ने भावा कडून कायदे ने जमीन परत मिलवली आता भाऊ भरपाई करने करिता बायकोला कोर्टात कायदे शीर तीचा भावा चा संपत्तित हीस्सा मागेल
@meenajadhav83702 жыл бұрын
तुमचा मोबाईल नंबर मिळैल का
@prashantmore3038 Жыл бұрын
Muddam watsapp hakka davalala aahe aani prant va jilhaadhikari apil vilanb karanane fetalele aahe Kay karayche i
@advocatepramoddhokale Жыл бұрын
वकिलांना भेटा आणि केस दाखवा
@smitakumbhar4760 Жыл бұрын
Sir jameeji baddal nani pan vadilyachya jagyavar bhavala nokri lagavi mahnun sahi keli asel tar??
@advocatepramoddhokale Жыл бұрын
काय प्रश्न आहे
@smitakumbhar4760 Жыл бұрын
@@advocatepramoddhokale sir majhya bhavala anucampa Khali nokari lagli aahe pan tya nokari sathi majhi aani majhya bahinichi sahi ghetli tyala jop pan lagla pan aata tyanche rang badalayala lagle aahet tyachyabadal kahi sangu shakta ka
@bhumi23572 жыл бұрын
सर महाराष्ट्र शासनाच्या गायरान व वनजमिनीवरील दलीत आदिवासी बांधवांनी 1970साला पासुन शेतीसाठी केलेली आतीकरमन रेग्युलर का होत नाहीत व रेग्युलर करन्या करिता काय करावे लागेल माहिती देण्यात यावी सुभाष मुंढे बाबा अध्यक्ष लोकमोरचा गायरान हक्क अभियान महाराष्ट्र राज्य
@Samarthshete12342 жыл бұрын
Aai vadlancha sambal pan porini karva aani porini pan aajarpan porinini pan sanbal Karava aai vadlanna aasa kayda aahe ka
@advocatepramoddhokale2 жыл бұрын
मातापिता कल्याणाचा कायदा 2007 नुसार मुलं आणि मुलीं दोघेही आई वडिलांची जबाबदारी घेण्यास बांधील आहेत . मुलींना संपत्तीत अधिकार आणि जबाबदाऱ्या दोन्ही घ्याव्या लागतात
@sulbhanamayate5832 жыл бұрын
Vadilanchi sheti bhau vikat asel tar bahinicha sahya lagtat ka Sir pls rply me
@shakuntalachandane16542 жыл бұрын
मला न्याय मिळेल का सर माझ्या भावानी मला फसवले आहे
@archannagunjal3962 жыл бұрын
Hello sir me mazya bhavala 2015 madhe hakksod patr lihun dile hote mazi pan fasvnook zali hoti tar aata kahi karta yil ka sir plz sanga
@advocatepramoddhokale2 жыл бұрын
तुम्ही कोणत्या परिस्थितीत ते केल यावर ते अवलंबून आहे...
@sunilzad10002 жыл бұрын
Samasya sambandhi bhet ghyaychi zalyas kothe bhet ta yeil?
frist of all.thank u so much for giving this information.
@supriyamohite74012 жыл бұрын
Vadil hayat nastana bhavchya rahtya gharat bahinicha hissa asto ka sir please sanga
@advocatepramoddhokale2 жыл бұрын
घर वडिलोपार्जित असेल आणि वडिलांनी भावाच्या नावावर केलं असेल तर तुम्हाला हिस्सा नाही
@supriyamohite74012 жыл бұрын
Thank you sir
@rajendragandhijadhav4642 жыл бұрын
Sir amcha pan vishay seme ahe tal.hatkangale dis.kolhapur amhala kay madat milel kay.
@rajendragandhijadhav4642 жыл бұрын
Sir Apla phone no.milel kay please
@advocatepramoddhokale2 жыл бұрын
9820680788
@sandipkhelukar1816 Жыл бұрын
सर तुमचा मोबाईल नं सेंड करा मला खूप महत्वाचे बोलायचे आहेत
@advocatepramoddhokale Жыл бұрын
इथे लिहा pl
@sandipkhelukar1816 Жыл бұрын
@@advocatepramoddhokaleसर तुमचा नो भेटणं का माझ्या आईच फस्वणूक झाली आहेत मला तुमचा सल्ला घ्यायचा आहेत तुमची फि असेन ती मी द्यायला तयार आहेत
@shardathorat81343 жыл бұрын
Thanks a lot Very useful information sr.citizen👌👍
@sunilchamat7778 Жыл бұрын
Sir kaka ne atyankadun dabav takun fasvnuk Keli v hakkasod patra karun ghetl tyancha shevtparyant man pan karil asa bolun dhoka kela tar tyana te ata vichart pn nahit atyana shivigal kartoy . 19 20 year lotun gelet tyana jamin vapas havi ahe. tyana nyay kasa milel sir
@advocatepramoddhokale Жыл бұрын
आता अवघड आहे. तरी तुम्ही वकिलांना विचारून ठरवा
@pundlikmali18873 жыл бұрын
धन्यवाद साहेब चांगला नीरनय दिला त्या बद्दल
@rupalidhainje69082 жыл бұрын
Sir mla pn maja bhavane asach facv ly mla pn maja udrnirva sathi hakh milvayacha aahai pls guide me
@advocatepramoddhokale2 жыл бұрын
फोन करा
@dnyaneshwaryendhe8850 Жыл бұрын
असे अधिकारी काळाची गरज बनली आहे
@dilipfarad79172 ай бұрын
Sir amcya ajicha o ticya Bhanicha vinamhobadala Hakosoad ticya bhavani karun ghetle o tya 3 Bhani aguta bhadur hotya o tyana kutya hi prakarcha mhobadla n deta tyanchi fasaunk keali hae tar to amhi dava kela hae kortat
@advocatepramoddhokale2 ай бұрын
अस नाही सांगता येणार..वकिलांना कागद दाखवा
@dilipfarad79172 ай бұрын
Sir Ad vakil mhantat apan yachyat vatpacha dava Karu shekto@@advocatepramoddhokale
@SUBHASHLOHITPURE-wx6oc7 ай бұрын
Sir mazya pn Aaichi Jamin getli Aahe mala pn mahiti dhya ,2000 sala che sat baryavar,Aaiche naw hote Aatta nahi Aaj ti Jamin dusre wahtat aahe milel ka maza Aai la,
@advocatepramoddhokale7 ай бұрын
अस नाही सांगता येत
@tarapawar17072 жыл бұрын
Sar mazy bhavane pan mala faswun mazya gharavar mala badhun rahato aahi to mala bolala hota tula jewha lagel tava mi tula deto aata mi far sankatat aahe mala maz ghar vikayach aahe tar mi kay karu
@advocatepramoddhokale2 жыл бұрын
विकून टाका, दुसरा खरेदी दार भावाला काढेल, अशी व्यवस्था करा
@nageshbansode7102 Жыл бұрын
Very Important
@pratibhakamble71462 жыл бұрын
माझ्या आईची जमीन तर खोटा लेख लिहूनच हडपली माझ्या मामाने माझ्यापाशीचे अठरा एकर वावर होतं माझ्या आई सोबत तर खूपच मोठा धोका केला आणि तिला सांभाळातही नाही कोणी म्हातारी आहे ती आता आम्हाला आमची जमीन परत मिळव बस आमची हीच इच्छा आहे सर
@advocatepramoddhokale2 жыл бұрын
फोन करा 9820680788
@vijayadongre-nature Жыл бұрын
अरे बापरे. असं खोटं पचते तरी कसे हो लोकांना.
@chandrakantbhosale20608 ай бұрын
कायद्याने केलेले हक्कसोडपत्र कधीच रद्द केले जात नाही,जिल्हाधीकारी पण करू शकत नाहीत
@laxmanjadhav577310 ай бұрын
Tyane mla rastyat odhun maze kes updun mla marhan keli ahe baykochya sangnevrun sir mg bagha mee yavrun kay sosle ahe Sangtana. Maze dole apoap panyne bhartat mee he kadhich visru shakt nahi
@advocatepramoddhokale10 ай бұрын
प्रश्न काय आहे
@neetapatil76902 жыл бұрын
Sir mazhihi ashich fasavnuk zhali ahe,kay hoil
@advocatepramoddhokale2 жыл бұрын
मला फोन करा 9820680788
@nitishlambe15776 ай бұрын
आमच्या पण आत्यानी आमच्या विरुद्ध वाटणी साठी केस केली आहे आमच्या कुटुंबाला त्रास देत आहेत आमची परिस्थिती बेताची आहे भावाबद्दल जरा सुद्धा दया नाही हक्क आहे माहिती आहे पण भावाचा पण विचार केला पाहिजे ना.सर प्लिज सर उपाय सुचवावा
@advocatepramoddhokale6 ай бұрын
तडजोड करून मार्ग काढा
@sidamsambhaji38435 ай бұрын
नमस्कार सर 1 वाघु 2 कर्नु 3 दवलुअसे 3 भाऊ होते आणि 2कर्नु मधला भाऊ कर्नु ने लग्न केला त्याला दोन मुले झाले 1धर्माजी कु. 2 मनसोब आहे मग कर्नुचे मयत झाला मग महिला ने 1 देर होते त्याचे नाव वाघु मोठा भाऊ होता त्याच्या सोबत लग्न केल (आई एकच ) मग 1 मुलगी झाली ती चे नाव मंदा या जमिन 5 एकर होते 7/12 महिला (आईचा ) हे जमिन होते 3 न.दवलु पन मयत झाला नंतर महिला (आईचा) मयत झाला 5 एकर आईच्या नावावर आहे मुलगी मंदा मनाली हे जमिन माझ्या आईच्या नावावर आहे सर्व पालकांनी हक्क माझा आहे असे मनात आहे मधला होता त्याच्ये 2 मुल यांना जमिन मिळणार का
@nageshbansode7102 Жыл бұрын
Mazha mama tr Aamchya jivaver uthlay, mazhya Aai che Record mdhun Naav Ch kadhun takley,Tumcha video bghun Aatmvishwas wadhala, aata Satara Courtat case Chalu aahe.thanks
@rameshkumbhare893911 ай бұрын
एक जागा आहे त्यात तीन जनाचे नाव आहेत त्यातील एक मुलगी मयत झाली आहे.तर तीचा हक्क काढीन घेता येईल का? मार्ग दर्शन करावे
@sandeepvibhute44522 жыл бұрын
जर बहीणीच्या सासरची परिस्थिती चांगली आसेल तर बहीणीनी हक्क सोडपत्र द्याव
@advocatepramoddhokale2 жыл бұрын
Hh
@rekhawale7084 Жыл бұрын
Screen vr number nahiye
@smitabone98032 жыл бұрын
धन्यवाद सर
@mangalsultane46392 жыл бұрын
एकमेकांना धरून राहाव असे करु नये खुश होऊन दिले ते योग्य