#संपत्तीबाबतचे_बदललेले_नविन_नियम_वडिलोपार्जित_संपत्तीत_तुमचे_पाच_अधिकार_

  Рет қаралды 205,414

Legal Attitude

Legal Attitude

Күн бұрын

Пікірлер
@ChandrakantThakare-kh3ij
@ChandrakantThakare-kh3ij 7 ай бұрын
Ha कायदा आणून कोर्टाने बहीण भाऊ यांच्यात वाद निर्माण केला आहे
@AmolJadhav-cv4vg
@AmolJadhav-cv4vg Ай бұрын
महाराष्ट्राच्या चाणक्याने केला हा कायदा . आज प्रत्येक घरांत ह्या कायदया मुळे नाती बिघडली आहेत .
@magarmadam9291
@magarmadam9291 Ай бұрын
सर , तुम्ही खूपच छान मार्गदर्शन करता . खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏💐💐💐💐👌👌👌
@suhastawde9771
@suhastawde9771 Жыл бұрын
सर सामाईक घराबद्दल तुम्ही माहिती दिलीत फार छान आहे. तुम्ही सामाईक जमिनीच्या विक्री बद्दल एक विडिओ बनवलात तर संपूर्ण विषय पूर्ण होईल.
@LegalAttitude
@LegalAttitude Жыл бұрын
🙏Sure Sir..
@pandurangtambud3568
@pandurangtambud3568 11 ай бұрын
अतिशय खुप छान माहिती दिल्या बदल सर तुमचे धन्यवाद
@LegalAttitude
@LegalAttitude 11 ай бұрын
🙏😊
@hanmantjadhav143
@hanmantjadhav143 Жыл бұрын
अतिशय सुंदर मार्गदर्शन केले आहे
@LegalAttitude
@LegalAttitude Жыл бұрын
🙏
@rohinikulkarni946
@rohinikulkarni946 8 ай бұрын
माहिती खूप छान वाटली धन्यवाद
@lahanum4367
@lahanum4367 Жыл бұрын
Sir.khup छान माहीती दिलीत धन्यवाद.
@LegalAttitude
@LegalAttitude Жыл бұрын
🙏
@lahanum4367
@lahanum4367 Жыл бұрын
Sir,खुप छान माहिती मिळाली आहे .धन्यवाद.
@LegalAttitude
@LegalAttitude Жыл бұрын
😊🙏
@ashabajpai1255
@ashabajpai1255 Жыл бұрын
छान, अनी व्यवस्थित समजून माहिती दिली, खुप खुप आभार, प्रणाम 💐🙏🙏
@LegalAttitude
@LegalAttitude Жыл бұрын
🙏 धन्यवाद..
@VipinGaikwadpatil
@VipinGaikwadpatil 7 ай бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद साहेब
@pravinhalde2603
@pravinhalde2603 Жыл бұрын
सुंदर माहिती
@LegalAttitude
@LegalAttitude Жыл бұрын
🙏😊
@rekhaghevare5545
@rekhaghevare5545 Ай бұрын
Very nice
@gurunathjadhav4678
@gurunathjadhav4678 8 ай бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद साहेब...
@sheshraoawasarmol9885
@sheshraoawasarmol9885 Жыл бұрын
फार.छान.माहिती.दिली.मी.आपला.खूप.आभारी.आहे
@LegalAttitude
@LegalAttitude Жыл бұрын
🙏
@chhayagaikwad9507
@chhayagaikwad9507 Жыл бұрын
सर तुम्ही छान माहिती दिली धन्यवाद
@LegalAttitude
@LegalAttitude Жыл бұрын
🙏😊 Thank you so much..
@mangaltelkar6064
@mangaltelkar6064 Жыл бұрын
छान माहिती मिळाली
@LegalAttitude
@LegalAttitude Жыл бұрын
🙏 Thank you..
@KavitaBhoir-ms6sf
@KavitaBhoir-ms6sf Жыл бұрын
मस्त माहिती सांगितली
@LegalAttitude
@LegalAttitude Жыл бұрын
🙏 धन्यवाद..
@shilpatapase7815
@shilpatapase7815 Жыл бұрын
Khup suder mahiti Dili sir👍👍🙏🙏
@LegalAttitude
@LegalAttitude Жыл бұрын
😊 Thank you..So much...
@manojgavali3040
@manojgavali3040 Жыл бұрын
Dhanyawad Saheb 🙏
@LegalAttitude
@LegalAttitude Жыл бұрын
😊 thanks for watching...
@DayanandPalav
@DayanandPalav 5 ай бұрын
साहेब आपली माहिती छान धन्यवाद
@LaxmanPawar-i6b
@LaxmanPawar-i6b Жыл бұрын
Sir mahiti chagali dili❤❤
@LegalAttitude
@LegalAttitude Жыл бұрын
😊🙏Thank you.
@shivajigavhane1754
@shivajigavhane1754 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली ,सर🎉
@LegalAttitude
@LegalAttitude Жыл бұрын
🙏
@shakuntalachandane1654
@shakuntalachandane1654 Жыл бұрын
सर आपण खुप छान माहिती दिली 😅नमस्कार
@shakuntalachandane1654
@shakuntalachandane1654 Жыл бұрын
😅 चुकून झाले साॅरी
@ashokpaikrao4743
@ashokpaikrao4743 Жыл бұрын
Chhan mahiti sir ji
@LegalAttitude
@LegalAttitude Жыл бұрын
🙏
@arihantpatil7982
@arihantpatil7982 Жыл бұрын
खूप छान
@LegalAttitude
@LegalAttitude Жыл бұрын
😊🙏
@anushreekarmalkar1357
@anushreekarmalkar1357 Жыл бұрын
Khup chan thank u sir
@LegalAttitude
@LegalAttitude Жыл бұрын
🙏 Thanks for watching..
@tanajirajmane7900
@tanajirajmane7900 Жыл бұрын
2005 च्या कायद्याप्रमाणे बहिण व भावांमध्ये बऱ्याच ठिकाणी वाद निर्माण
@LegalAttitude
@LegalAttitude 5 ай бұрын
बरोबर आहे. कारण कायद्याचा ब-याचदा गैरफायदाही घेतला जातो.
@AyushsantoshVhatkar-r7x
@AyushsantoshVhatkar-r7x 3 ай бұрын
Very nice 💯
@kisanraomore6489
@kisanraomore6489 7 ай бұрын
सर, वाडवडीलाबाबत मुलांचे,मुलीचे,नातुचे,नातीचे कर्तव्य काय ॽ या बाबत काही कायदे आहे काय ॽअसल्यास सांगा. सर्वच लोक अधिकार सांगतात पण वाडवडीला बाबत त्यांचे कर्तव्य काय हे कोणीही सांगत नाही. अधिकार आणि कर्तव्य ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजु आहे हे विसरू नका. जेष्ठ नागरीकांचे अधीकारा बाबत एक vdo बनवा.
@nandakate7085
@nandakate7085 Жыл бұрын
छान माहिती मिळाली धन्यवाद सर
@LegalAttitude
@LegalAttitude Жыл бұрын
🙏
@saralamahajan5812
@saralamahajan5812 Жыл бұрын
Kup chan
@LegalAttitude
@LegalAttitude Жыл бұрын
🙏
@bharatidongare3106
@bharatidongare3106 Жыл бұрын
💯🚖📱🙋 हाॅलो गुड मॉर्निंग 🥀🥀🥀 मुलगा आई वडीलांनाचा संभाळ करतो आणि मुली फक्त संपत्ती साठी भांडण करतात हे कितपत बरोबर आहे मुलिणे पण आई वडीलांनाची जबाबदारी घेयला हवी तरच संपत्तिथ हिंसा मागावा नाही तर सगळं भावाला द्यावं हे माझं मत आहे आधिक वाचा 💯💯💯
@LegalAttitude
@LegalAttitude Жыл бұрын
🙏शेवटी हे प्रत्येकांच्या स्वभावावर अवलंबून आहे...
@anitamali9131
@anitamali9131 Жыл бұрын
हे सुरू आहे सगळीकडे
@jayshreeShinde-w8j
@jayshreeShinde-w8j 4 ай бұрын
हे खोटे आहे मुलगी लग्न करत नसल्याने आई,वडिलांना सांभाळते
@vishwaspokale8245
@vishwaspokale8245 Жыл бұрын
Nice information
@LegalAttitude
@LegalAttitude Жыл бұрын
🙏😊
@suryakantkavitakar2549
@suryakantkavitakar2549 Жыл бұрын
नमसकार सर मला माझ्या पणजोबा कडून आजी नंतर वडीला कडे अलेली प्रॉपर्टी वडिलांनी विकली आहे तर मला त्या प्रॉपर्टी मध्ये मला कोर्टात न्याय मागता येतो का
@vasantraosuryawanshi4021
@vasantraosuryawanshi4021 Жыл бұрын
सर नमस्कार आमच्या वडिलांची स्वकष्टार्जित प्राॅपर्टी आहे जमीन कुळकायद्याची आहे वडिल आणि काका यांचे एकत्रित कुटुंब होते पण वडिल व काका यांची 1975 काळात वाटणी पडली व मोठ्या भावाने जबरदस्तीने कारभार हाती घेतला आणि काही जमीन स्वतः च्या नावे केली त्यावेळी आम्ही अज्ञान वारस होतो तर आम्हाला त्याच्या नावावर असलेल्या प्राॅपर्टीत हक्क मिळू शकतो का?
@shreejivdaya831
@shreejivdaya831 5 ай бұрын
khupach abhyaspurna mahiti dilyabaddal aaple khup khup abhar. Prashna asa aahe ke maze vadilani applya malkiche gharache watap aamha mulanmadhe n karta natwanmadhe kele aahed. aamhi 3 bhau v 1 mayat bahin. mothya bhawala 2 mule, mala 1 mulka tar 3 number la 1 mulgi ashe 4 natvanche nave 25% share watle aahet. tar he watap tyanchya pacchat 3 mulance nave hou shakte ka. karan mothay bhavala 2 mule aslyamule tyania ekun propartimadhil 50% hissa jato v amha doghana 25% hissa milto. ashya paristhitit vadilanche pacchat aamhi 3 mulana saman wata milu shakto ka. please guide.
@LegalAttitude
@LegalAttitude 5 ай бұрын
वाटप पत्र चेक करावे लागेल. किती वर्ष झाले वाटपपत्र करून?
@amoladhav8442
@amoladhav8442 Жыл бұрын
Thanks sir 🙏🏼🙏🏼
@LegalAttitude
@LegalAttitude Жыл бұрын
Welcome..🙏
@prabhakarbhakte4805
@prabhakarbhakte4805 Жыл бұрын
गुपचुप छान माहिती😅😅
@LegalAttitude
@LegalAttitude Жыл бұрын
गुपचुप??
@rajanipotnis3223
@rajanipotnis3223 Жыл бұрын
Sir khup chhan mahiti dili. Ek video Pagdi chawl system madhye redevelopment veli varsan madhye Ti property konala jate? Hya vat dekhil maargdarshan kara.
@sunitashelar4612
@sunitashelar4612 Жыл бұрын
Aaicya property madhe mulicha hissa asto ka
@AmitKanade-u7x
@AmitKanade-u7x Жыл бұрын
Thanks 🙏
@manjujain5975
@manjujain5975 Жыл бұрын
Sir ajobani vadilana rajisterd mrutyu patrat dileli property vadil konalahi deu shaktat ka
@LegalAttitude
@LegalAttitude Жыл бұрын
Ho deu shakatat..
@JavedNaikawadi
@JavedNaikawadi 3 ай бұрын
आजोबा हयात नाहीत त्यांची प्रॉपर्टी तोंडी वाटप करून घेतलेले आहे. त्यात मला वडील व भाऊ वाटणी देत नाहीत. आजोबांच्या प्रॉपर्टी मध्ये मला वाटणी मिळण्यासाठी काय करावे लागेल.
@killergamingop7200
@killergamingop7200 Жыл бұрын
माझे मिस्टर 1990 साली वारले त्याच्या वडीलाची काहीही इस्टेट मला मिळाले नाही ते मला मिळेल का
@kuntinathainapure7208
@kuntinathainapure7208 Жыл бұрын
सर नमस्कार माझे वडील हयात असून मला प्रॉपर्टी मध्ये हिस्सा मिळेल का कारण भाऊ आणि वडील काही काम करत नाही आणि प्रॉपर्टी वर कर्ज आहे मला कर्ज पूर्ण करण्या पूर्वी मला वडील कडून वाटणी पत्र करून पाहिजे आहे तसे करता येईल का मला मार्गदर्शन करावे
@meenakshikolhe7095
@meenakshikolhe7095 Жыл бұрын
Sir ghar mazya navaver ahe pan tyakhalchi jamin dusryacha navaver ahe un to mhanto ki ghar ghe pan jamin nahi denar tyakhalchi mla rikami krun de tr kay krave
@vaishalikadam2515
@vaishalikadam2515 10 ай бұрын
Patil inam madhe huf chya mulinchi nave lavnya chi process samga
@chandalandge2398
@chandalandge2398 2 жыл бұрын
Very nice sir 👌🙏
@LegalAttitude
@LegalAttitude 2 жыл бұрын
Welcome...
@yamunabhusari176
@yamunabhusari176 2 ай бұрын
माझ्या आजोबांनी त्यांची जमिन शिलिंग मध्ये जाते म्हणून काही जमिन भावाच्या नावे केली तोअपाक होता त्यानंतर चूलते व वडील वाटणी झाली ती जमिन वडीलांच्या वाटयाला आली आजपर्यंत वडील ' भाऊ आई मयत झाले सदर जमिन भावाच्या विधवेच्या नावे आली तर मला वाटा मिळेल ? कृपया मार्गदर्शन करावे .
@NirmalaBhalerao-nn7ji
@NirmalaBhalerao-nn7ji 7 ай бұрын
शेतीचे अपिल किती वर्ष चालत फास्ट केस टाकता येतेका
@ankushkarande6381
@ankushkarande6381 Жыл бұрын
सर माझ्या सासराने नांवे एकुण ८ एकर जमीन आहे त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे एका मुंलाने वाटप करून मिळावे म्हणून कोर्टात दावा दाखल केला कोर्टात दावा मध्ये तडजोड झाली दोन मुलांना प्रत्येकाला तीन एकर असे दोन मुंलांना वाटप केले ६ एकर वाटप केले व २ एकर जमीन त्यांनी स्वतःच्या नांवे ठेवली व माझ्या मृत्यू नंतर प्रत्येकी एक एकर घेणे व त्यांच्या मुंली नी त्यामध्ये स्वतःचा असणारा हिस्सा हक्क सोडला तसा तडजोड हुकुम नामा करणेत आला त्याप्रमाणे गांवदप्तरी नोंद झाली त्यानंतर मुंलानी आई वडील यांना घराबाहेर काढले व मुंली नी त्यांचा संभाळ केला नंतर त्यांनी त्यांच्या नांवे असलेली २ एकर जमीनीचे त्यांनी मुंलीच्या नांवे मृत्यू पत्र तयार करून ठेवले त्यांचा मृ त्यू झाला नंतर सदरचे मृत्यू पत्राप्रमाणे नोंद धरणे कामी तलाठी यांची कडे देन्यात आले त्यावर मुलांने हरकत घेतली आहे व कोर्टात ही दावा दाखल करणे त आलेला आहे मृत्यू पत्राबाबत खरे की खोटे हे ठरविणेचा अधिकार कोणाला आहे याबाबत आपण मार्गदर्शन करणे ही विनंती
@HousheraoPatil
@HousheraoPatil 3 ай бұрын
सर आम्ही दिवाणी न्यायालय मध्ये रानावर ती व घरावरती कोर्टाकडून स्टे घेतलेला आहे व कोर्टाने मनाई आदेश केलेला आहे की कोणीही रानात जाऊ नये असा आदेश दिलेला आहे तरी आमचा भाऊ आमच्या शेतात मध्ये जातो तरी त्याच्यावर स्टे च्या आदेश भंग कारवाई होऊ शकते का
@PK-oi7jv
@PK-oi7jv Жыл бұрын
वडिलोपार्जित प्लॉट मधे काही कारणाने विभागणी करणे आवश्यक असेल . उदाहरणार्थ चार भावंडांपैकी एक किंवा दोन भाऊ इतर ठिकाणी किंवा परगावी कायमस्वरूपी स्थलांतरित झाले आहेत. पण दुसऱ्या भावांचा विभागणी (Division) करण्यासाठी विरोध असेल तर काय कायदेशीर प्रक्रिया आहे.
@LegalAttitude
@LegalAttitude Жыл бұрын
To file partition suit...
@शोधइतिहासाचा
@शोधइतिहासाचा 7 ай бұрын
वडिलोपार्जित प्राॅपरट्रीचे आजोबांच्या मृत्यु नंतर सम समान तोंडी वाटप झालेली प्राॅपरट्री ही कोणत्या स्वरुपाची म्हणुन संबोधतात
@शोधइतिहासाचा
@शोधइतिहासाचा 5 ай бұрын
सर कोणत्या स्वरूपाची प्राॅपर्टी समजतात
@ketxn03
@ketxn03 5 ай бұрын
samankayda dyun bhinbhawamady vadvivad hot ahy
@sushilkumarkumbhar6116
@sushilkumarkumbhar6116 Жыл бұрын
Sir mazi 3 पिढी आहे म्हणजे (नातू) माझी सहमति न घेता वडिलोपार्जित property chi वाटणी माझ्या ४ काकानि केली आहे.. तर झालेली वाटणी मला रद्द करता येइल का?
@gangaramlandge7821
@gangaramlandge7821 2 жыл бұрын
Goood
@LegalAttitude
@LegalAttitude 2 жыл бұрын
Keep watching
@JaywantNikam-dk7oy
@JaywantNikam-dk7oy Жыл бұрын
माझ्या वडिलोपार्जित प्रॉपर्टी मध्ये घरातील मोठा मुलगा मी. माझ्या लहान भावाने माझा मुलगा लहान असताना माझ्या वडिलांची प्रॉपर्टी त्याच्या नावे केली. माझी कसली ही संमती नसताना माझ्या वडिलोपार्जित जमिनी जागा माझ्या नावावर करण्यासाठी काय करावे लागेल. कारण , माझा मुलगा मोठा झालेला असून त्याला दारूच्या व्यसनाधीन झालेला आहे
@ramchandrakhade2126
@ramchandrakhade2126 11 ай бұрын
वडिलोार्जित प्रॉपर्टी मुलाच्या नावी मृत्यू पात्रांनी केली मुलींना वाटा दिला नाही तर काय करावे 7/12 la नाव लागून कमी केली नंतर विकली तर काय करावे
@JavedNaikawadi
@JavedNaikawadi 3 ай бұрын
सर आजोबांची प्रॉपर्टी मध्ये मला वाटणी मिळू शकते ka
@TAUGHTINSHORTS
@TAUGHTINSHORTS Жыл бұрын
नमस्कार सर . लहान भावाच्या नावे असलेली शेती व घर माझ्या वाटणी ला आली होती ,वडील वरल्या नंतर लहान भाऊ शेत जमीन व घर नावे नाही करत आहे या वर काय कायदेशीर मार्ग असेल व तसेच भुमिअभिलेख कार्यालयाच्या मालमत्ता पत्र मध्ये राहते घर वडिलाचे नाव आहे व लहान भाऊ चे ग्रामपंचायतीमध्ये घरपट्टी नावे आहे काय कायदेशीर मान्य असेल
@balasahebzade8883
@balasahebzade8883 Жыл бұрын
नमस्कार सर आमचे जमिनीचे सन 2020 मध्ये रजिस्टर वाटप झाले आहे. सहहिस्सेदाराना समान वाटप झालेली नाही तर तर आता नवीन दावा दाखल करू शकतो का?
@NirmalaBhalerao-nn7ji
@NirmalaBhalerao-nn7ji 7 ай бұрын
आईचा शेतीचा निकाल आपले बाजुनेलागला ते दिवसा पासून आपण निकाला प्रमाणे शेत शिकवू शकतो का आईने काय करावं खावी बंद झाली दवा पाणी रोजचा उदार निर्वाह कसा करावा
@S.V.Iworld
@S.V.Iworld 6 ай бұрын
सर वडिलोपार्जित जमीन लहानपणीच मुलाच्या नावाने केली तर मुलींचा हक्क असतो का?प्लीज उत्तर द्या सर मी आज 43 वर्षाची आहे माझे वडील माझे भाऊ मला विचारत नाहीत मी काय करावे
@LegalAttitude
@LegalAttitude 5 ай бұрын
पूर्वी मुलींना प्रॉपर्टी मध्ये समान हिस्सा नव्हता.
@siddeshgharge3813
@siddeshgharge3813 Жыл бұрын
आणि जर भाऊ 2005 आधी जवळपास 10-15 वर्षापूर्वी मयत झाला असेल आणि वडीलही जवळपास 25 30 वर्षापूर्वी मयत झाले असतील तर त्या मुलींना आपल्या बच्चन कडून समान हिस्सा मागता येतोय का
@baluatale9341
@baluatale9341 Жыл бұрын
Chhan mahiti miali
@LegalAttitude
@LegalAttitude Жыл бұрын
😊🙏
@rajuramkul2017
@rajuramkul2017 Жыл бұрын
navryane ghetleli property navryachya sahi shivay bayko viku shakate ka.navryane ti property baykochya navavar keleli astana .swata viku shakate ka navryala n vicharta.
@sunitakulkarni1012
@sunitakulkarni1012 8 ай бұрын
Hoy viku shakte
@sandyapadte3312
@sandyapadte3312 Жыл бұрын
he sagle thik aahe. motha bhau na bhavala hissa det na bahinila. aaj maza navra 60 varshacha aahe. suit dakhal karun nikal ya janmi lagu shakto ka?. na gavala hissa det.yevun raha bolto . nahiter tumche tumhi bagha bolto.
@shankarsalunkhe5
@shankarsalunkhe5 10 ай бұрын
सर मला माझ्या आजोबांनी स्वतःचा नावांची शेत जमीन 1981साली तलाठ्याकडेअर्ज करून माझ्या नावावर शेत जमीन माझ्या नावावर केली आहे तर माझ्या भावाचा वडिलोपार्जित शेत जमीन म्हणून हक्क चालतो का
@VashishtGadge
@VashishtGadge 15 күн бұрын
दोन माणसांचे सातबारा वरती नाव असल्यावर एका माणसाने त्याचा पालन पोषण करण्यासाठी दुसऱ्याला विल करून देता येते का
@shakuntalachandane1654
@shakuntalachandane1654 Жыл бұрын
माझे भाऊ भाचे आणि बहीण यांनीच मला फसवून हक्क सोडपञ 27 .ऑगस्ट 200हजार 2 मध्ये हक्क सोड पञ मला फसवून घेउन गेले सही घेतली कोर्टात केसे चालू आहे
@altamashkhanpathan2575
@altamashkhanpathan2575 Жыл бұрын
आजोबा च भावा मध्ये समिक शेत्र होतं आणि वाटणी तोडी झाली होती... वारसा ने PR CARD मध्ये जागा जास्त लागली आहे ते कशी कमी करते येतं
@LegalAttitude
@LegalAttitude Жыл бұрын
By correction Deed..
@sushmakadam7374
@sushmakadam7374 10 ай бұрын
सर माझ्या सासरयाच्या भावाच्या नावावर ्प्रापटी आहे त्यानी अर्धा हिस्सा भावाला ( साजऱ्या ना) वारसदार लावून दिला आहे मग हि प्रापटी वडिलोपार्जित प्रापटी घोषित होते का?
@sunitabhosale2963
@sunitabhosale2963 Жыл бұрын
सर गावाकडील जमीन आहे पण वडिलांचे चुलतभाऊ आहेत ते हयात नाहीत पण त्यांची मुले आहेत पण आमच्या आजोबांच्या वडिलांचे नाव माहिती नाही शेतीचा सातबारा कसा काढायचा गावाकडे कुणी जात नव्हते आम्ही गेलो तर कुलदेवीच्या उत्सवा साठी वर्षतून एकदा जात होतो चुलत्या कडील कुणीही नावे सांगण्यास तयार नाही काय करावे लागेल आम्ही पुण्यात रहातो
@rajendraghosale3574
@rajendraghosale3574 Жыл бұрын
तुमच्या गावा मध्ये तलाठी कार्यालयात जाने सात बाराचा सर्व्ह नंबर माहीत असेल तर नंबर सांगून सात बारा मिळतो नंबर माहीत नसेल तर वडिलांचे किंवा आजोबांचे नाव सांगून वारस तपास करण्यास सांगणे गावच्या तलाठी कार्यालयात सर्व जुना रेकॉर्ड असतो.
@parmeshwarsakhare9664
@parmeshwarsakhare9664 Жыл бұрын
सर वडिलोपार्जीत चुलतीची जमिन आहे. तिला मुल बाळ कुणीचं नाही. नातेवाईकांच्या सांगण्यावरुन ती विकायची म्हणते . तर त्या जमिनीवर माझा काही अधिकार चालतो का
@LegalAttitude
@LegalAttitude Жыл бұрын
नाही
@LegalAttitude
@LegalAttitude Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/fYqupaGDaZ51aac
@santoshchavan1669
@santoshchavan1669 4 ай бұрын
सर वडिलांची स्व कष्टाची जमीन असेल तर, त्यावर मुलगा व मुलगीच अधिकार असतो ka
@poojakolge287
@poojakolge287 Жыл бұрын
Mazy aaja sasryanchi room hoti parel madhe ti tyanhi mazay sasryana dili hoti ti vikun tyanhi parel madhe dusari room ghetali (room chi adalabadal keli ekahi rs n deta) aata te bolat aahe mazi kamaichi room aahe aani chotya mulala sagla property det aahe .aamhala tyanhi khup taras dila aahe .mula aai vadilana tras detat as bolatat pan maze sasre ni aamhala tras dila aahe
@uttampalkar4162
@uttampalkar4162 Жыл бұрын
Mulagi che vadilan 2005 purvi vikali
@sarahvlogs919
@sarahvlogs919 Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@LegalAttitude
@LegalAttitude Жыл бұрын
🙏🙏
@neetagodbole3785
@neetagodbole3785 Жыл бұрын
Jar vadiloparjit property weelmadhedilitar ti apli hote ka
@LegalAttitude
@LegalAttitude Жыл бұрын
Weelmadhedilitar ...म्हणजे??
@neetagodbole3785
@neetagodbole3785 Жыл бұрын
Weel mrutunanatar
@AmitChitriv
@AmitChitriv Жыл бұрын
सर, २भाऊ व१आई वडीलोपार्जीत शैतजमिन तर आपसी वाटपामध्ये आईकडे जमिनीचा जास्त भाग ठेवावा लागतो का? मला३ बहिणी आहेत. त्यांच्याशी माझे संबंध चांगलेच आहेत. सर मला मार्गदर्शन करावे. हिच विनंती.
@kanchankoli3947
@kanchankoli3947 Жыл бұрын
माझ्या सासू सासरे ची गावाला आहे माझा नवरा मला व मुलाना20वर्षा पुर्वी सोडून गेले आहेत तरी ते आजुन हातात आहेत ती जमीन माझ्या सासू सासरे ची आहे तर मला हिस्सा भेटेल का सर🙏🙏रुपया सांगा
@manishathange3110
@manishathange3110 Жыл бұрын
आमची पण जमीन माहेरी भरपूर आहे ,ती आमच्या भावांनी पावर आफ atrnee वर आमच्या चारही बहिणींच्या सह्या घेऊन आम्हांला फसवले आहे ,आमचे वडील तीस वर्षांपूर्वी वारले आहेत , आम्हाला भावांनी काहीही दिले नाही, आम्हांला न्याय हवा आहे,
@rajendraghosale3574
@rajendraghosale3574 Жыл бұрын
वडील पर्जित संपत्तीत वारसा हक्क मिळावा म्हणून जिथे जमीन आहे त्या जिल्ह्यातील दिवाणी न्यायालयात पार्टीशन सुट खाली दावा दाखल करा.
@rajendraghosale3574
@rajendraghosale3574 Жыл бұрын
आणि आमची फसवणूक करून सही घेतली हे सुध्दा वकील साहेबाना सांगा.
@anilbandgar3147
@anilbandgar3147 3 ай бұрын
Konte district
@minalbhojane7712
@minalbhojane7712 20 күн бұрын
Tumhi case karu shakta
@GaneshPatil-jv5mq
@GaneshPatil-jv5mq Жыл бұрын
सर ! वडिलोपार्जित जमीन २+२ भावंडांपैकी वडिलांचे ३३ वर्षांपासून ते आजतागायत पालनपोषण करणाऱ्या आपल्या लहान मुलाला मॄतूपत्रात रजिस्टर करून नावावर दिली असेल तर न्याय काय असेल?
@vaishnavinikam3586
@vaishnavinikam3586 8 ай бұрын
सर. खोटी FIR नोंद पोलिसांनी केली तर काय करावे
@legendgaming__999
@legendgaming__999 Жыл бұрын
सर माझी आई वारली आहे व वडिलांनी दुसर लग्न केलं आहे, तर आता मला माझा हिस्सा पाहिजे आहे, वडील योग्य हिस्सा देत नाहीं, माझा कुठल्या कुठल्या प्रॉपर्टी वर अधिकार असेल सर, कृपया मारगदर्शन करा
@OMKAR_ROYAL
@OMKAR_ROYAL 11 ай бұрын
एक प्रॉपर्टी जर खापर पणजोबा निक घेतली असेल तीच पुढे जाऊन पणजोबांच्या नावावर झाली आहे तीच पुढे जाऊन आजोबा व त्यांच्या भावंडांच्या नावावर झाली आहे व ती प्रॉपर्टी विकली गेली असून तर ते येणाऱ्या पैशांवर दुसरी प्रॉपर्टी विकत घेतल्यास तर नवीन प्रॉपर्टी ही वडिलोपार्जित होईल का
@LegalAttitude
@LegalAttitude 11 ай бұрын
नाही..
@anilsawant_4040
@anilsawant_4040 Жыл бұрын
सर आमची वडील ऊपरजित जमीन वडलानि पंधरा वषाॅ पुविॅ विकली आहे .तया वेळेस माझे वय तीस होते, आमची कोना ची ही सहमती घतली निही, तरी आता मी कोर्टात दावा दाखल करू शकतो का.आणी मला न्याय मिळु शकतो काय
@vilasthorat9470
@vilasthorat9470 Жыл бұрын
Very good information. Sir ,we are four brothers and two sisters,we have 10 acres of ancestral agricultural land which is not yet distributed among us,our father&mother is also no more ,eldest one died recently leaving back not a single class one successors(I.e.wife,son&daughter and mother)But he has made will concerning likely share of his property in favour of son of our sister. In above situation will you pl. let me know whether will prepared by our eldest brother is legal or illegal .
@LegalAttitude
@LegalAttitude Жыл бұрын
🙏Welcome Sir, Yes, this is a Legal Will.. Because he has made a will of his own property. Unfortunately he have not any no. 1 legal heir. And will can be made in favour of any other person. Relation is necessary for will. Thanks for watching video... Keep watching my channel for legal information. 🙏Thank you...
@LegalAttitude
@LegalAttitude Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/fYqupaGDaZ51aac
@Shrikantbirje
@Shrikantbirje Жыл бұрын
सर मी एक जमीन घेतली आहे.विकणारी व्यक्ती मृत आहे.आता त्यांच्या मुलानं केस केली आहे का माझ्या वडिलांनी आमची समंती न घेता जमीन विकली आहे तर काय निर्णय होईल?
@shubhamjagtap782
@shubhamjagtap782 Жыл бұрын
सर माझ्या आजोबाची जमीन आहे तर आजोबांना दोन मुले आहेत त्यात 9 एकर आहे तर चूलत्याने 6 एकर त्याने आजोबांना फसून गेहतली आहे तर मग आता काय केलं पाहिजे
@madhavbhalerao2480
@madhavbhalerao2480 10 ай бұрын
Sir tumcha mob no please pathva.
@vinodpatankar2552
@vinodpatankar2552 3 ай бұрын
आम्हचे घर हे आजोबा पर्जीत आहे ते वारसा हक्काने वडीलांन कडे आले वडीलांच्या निधना नंतर आम्ही वारस ५भाऊबहिण वआई असे असून आम्ही सर्वांच्या मताने आईच्या नावावर केले.सध्या आई हि आम्हच्या लहाण भावाच्या नावावर करण्यासाठी प्रयत्न करते तसे ती भावाच्या नावावर घर करू शकते का?
@ujawalathombare3132
@ujawalathombare3132 2 ай бұрын
सेम मी
@nileshkadolkar6908
@nileshkadolkar6908 Жыл бұрын
सर आज आम्ही एकाच जागेवर गेली ५३ वर्षे राहतो आहे पण सर माझ्या जवळ सर्व कागदपत्रे माझ्या जवळ आहेत खर आम्हाला न्याय मिळावा यासाठी मी काय करावे कारण आमच्या आता सद्या घराची भिंत कोसळली आहे मालक काही लक्ष देईना सर मला त्या घराला आडोसा करून घ्यायचा आहे मला काहीतरी माहिती मिळाली तर फार बरे होईल कारण मी पेन्टर आहे मला ४५० रुपये पेमेंट आहे पण माझ्या घरात मी धरुन ५ माणसे म्हणजे मी, बायको,भाऊ आई,लहान मुलगी मला काही तरी माहिती सांगावी ही विनंती
@uttamhargule5662
@uttamhargule5662 Жыл бұрын
आईला आईच्या वडिलांकडून मिळालेली जमीन मुलांसाठी वडिलोपार्जित होते का
@rajendrabodare16
@rajendrabodare16 Жыл бұрын
आम्ही पाच भाऊबहिणी आहेत भाऊ वाटप करत नाहीत तर काय करावे सर
@meenabhosle6059
@meenabhosle6059 2 ай бұрын
सर वडिलोपार्जित जमीने मध्ये दोन वडिलांच्या दोन बायका असतील तर त्यांच्या मुलांना किती हिस्सा बसतो पहिली बायको जिवंत नसेल तर तिचा हिस्सा बसत नाहीं का मग त्यांच्या वारसाला किती हक्क बसतो आमची वारसा हक्काची केस सद्या कोर्टात चालू आहें माझ्या वडिलांची चौथी बायको व तिची तीन मुलं आहेत मग त्यांना किती हिस्सा बसतो
@shubhalaxmivadhavkar3407
@shubhalaxmivadhavkar3407 Жыл бұрын
हरिओम काय वाटल्यास नक्की विचारते
@ShantaramGangurde-nc4ro
@ShantaramGangurde-nc4ro Жыл бұрын
साहेब आमच्या गांवात एक पुजारी होता.तो 65ते 70वर्ष पुर्वी बाहेर गावी गेले.आणि 2एकर जमीन त्यांच्या वडिलांचे नांवे होती.ते दिवा बत्ती करायचे म्हणून त्यांना दिली असे चर्चा आहे.ती जमीन देवांची म्हणून गावातील लोक पांच पांच वर्षे लिलाव पध्दतीने देत व आलेल्या पैशातून दिवाबत्ती करणाऱ्या व्यक्तीला देत होते.तीन वर्ष पुर्व त्यांंचे वारसदार गांवी आले आणि त्यांनी सांगितले की लिलाव करु नका आम्ही त्यांचे दिवाबत्ती पुजाविधीचे पैसे देईल.असे सांगितले व जमीन कब्जात घेतल्यानंतर आता पुजाऱ्याचे पैसे देत नाही.व म्हणतो माझ्या बापाची जमीन तुम्ही कोण लिलाव करून पैसे घेणारे त्याला सांगितले तु स्वता दिवाबत्ती पुजाविधी करता देवांची जमीन आहे.असा पुरावा नाही.अशी वस्तू स्थिती आहे.तर गांव कऱ्यांनी काय केलं पाहिजे तो बाहेर गांवी राहातो जमीन कसतो उत्पन्न घेतो परंतू दिवाबत्ती पुजाविधी करत नाही नवीन पुजाऱ्याला पैसे देत नाही.तो म्हणतो भोगवट वर्ग 1आहे गांवाच्या लोकांचा काही संबंध नाही.गांवा कडे फक्त तोंडी माहिती कागदोपत्री पुरावे नाहीत फक्त एक दोन वर्षांचे पिक पेरे आहे.या बाबतीत सविस्तर मार्गदर्शन मिळणेस विनंती.
@VijayShirsath-c3z
@VijayShirsath-c3z 9 ай бұрын
माझे आजोबाला जमीन मिळली तीचात आजोबाचे भावाचा हिसा आसतो का
@LegalAttitude
@LegalAttitude 9 ай бұрын
Nahi...
@ArunYadav-sw5it
@ArunYadav-sw5it Жыл бұрын
सर जर वडिलांनी 1982 सा ली काही रक्कम बँकेत मुदत ठेव म्हणून ठेवली असेल आणि त्यावर चार भावा पैकी दोघांचे नोमिणी नाव लीहले असेल तर ती रक्कम इतर भावा ना मागण्या चां अधिकार आहे का कृपया सांगा सर.
@santoshkestikar7194
@santoshkestikar7194 Жыл бұрын
Bank tumacha dughancha joint account la cheque jama karate
@sandipsakpal992
@sandipsakpal992 Жыл бұрын
वडिलोपार्जित जमीन ४ भाऊ व मुलींना कशी देयाची
“Don’t stop the chances.”
00:44
ISSEI / いっせい
Рет қаралды 62 МЛН
Quando eu quero Sushi (sem desperdiçar) 🍣
00:26
Los Wagners
Рет қаралды 15 МЛН
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН