बहिर्जी नाईकांबद्दलची आतापर्यंतची सर्वात दुर्मिळ माहिती

  Рет қаралды 1,028,319

Rajmudra

Rajmudra

Күн бұрын

बहिर्जी नाईकांचा संपूर्ण इतिहास
#बहिर्जी
#swarajyarakshaksambhaji
#shivaji_maharaj

Пікірлер: 718
@vilaschavan8938
@vilaschavan8938 4 жыл бұрын
बेडर रामोशी मावळा शूरवीर बहिर्जी नाईक यांना मानाचा मुजरा जय बहिर्जी नाईक जय उमाजी नाईक
@anilgk7823
@anilgk7823 Жыл бұрын
अतिशय सुंदर आणि प्रेरणादायक माहिती ऐकत असताना बहिर्जी नाईकाचे विविध पैलू नजरेसमोर तरळू लागले. असे निस्वार्थी,जिवास जीव देणारे आणि शिवरायांवर निस्सीम प्रेम करणारे मावळे होते म्हणून तर स्वराज्य निर्माण झाले. बहिर्जी नाईकांना मानाचा मुजरा
@lalitgksingh8489
@lalitgksingh8489 4 жыл бұрын
नाईक साहेब हे स्वराज्याला मिळालेले वरदानच होय.या माहितीसाठी आपणास धन्यवाद व बहीर्जीं ना कोटी-कोटी नमन🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shakuntalarane4322
@shakuntalarane4322 4 жыл бұрын
खूपच अनमोल माहीती मिळाली स्वराज्याच्या महालाचा एक खांबच जणू बहीर्जी नाईक नव्याने आणि खूप समजले त्यांना मानाचा मुजरा आणि तुम्हाला धन्यवाद 👏👏👏
@anandchavan7431
@anandchavan7431 4 жыл бұрын
बहिर्जी नाईकांबद्दल अतिशय मौलिक, सुंदर आणि अप्रतिम अशी दुर्मिळ माहिती सांगितली.👌धन्यवाद.
@ankush07ankush89
@ankush07ankush89 4 жыл бұрын
*03:21* *व्वाह !!! खूप छान आणि समर्पक उपमा दिली आहे माझ्या शिवरायांना...* *"शिवकृष्ण"*
@ganeshagalawe2646
@ganeshagalawe2646 4 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अनमोल मोती होते बहिर्जी नाईक महाराजांच्या मोठ मोठ्या कार्यात बहिर्जी नाईक यांचा मोलाचा वाटा होता 🚩🚩🚩🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩
@dhirajshirtode8674
@dhirajshirtode8674 4 жыл бұрын
खूप छान माहिती दिली. बहिर्जी नाईकांचे स्वराज्या साठीचे योगदान समजण्यासाठी खूप मदत झाली गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक यांना त्रिवार मानाचा मुजरा जय शिवराय🚩 जय शंभूराजे 🚩 जय राजे उमाजी नाईक🚩
@rajendralikhe5602
@rajendralikhe5602 3 жыл бұрын
बहिर्जी नाईक यांची विस्तृत माहिती दिल्याबद्दल खूप धन्यवाद !! आणि श्री. बहिर्जी नाईक यांच्या कार्याला शत शत प्रणाम !!! जय शिवराय
@ravindrabhandalkar3124
@ravindrabhandalkar3124 4 жыл бұрын
जय शिवाजी जय भवानी जय मल्हार जय बहिर्जी नाईक जय मल्हार जय उमाजी नाईक या तिन्ही राजांना मानाचा मुजरा करुनी विनम्र अभिवादन करतो... 🚩🚩🚩🚩🚩
@ganeshbhandalkar3313
@ganeshbhandalkar3313 4 жыл бұрын
Bhavano jara laxsha asudya bahirji naik yanacha itihas badalnyacha dav chalu ahe samajane ata jage zale pahije
@vivekmandale4885
@vivekmandale4885 2 жыл бұрын
@@ganeshbhandalkar3313 kasa kay🤔
@ganeshbhandalkar3313
@ganeshbhandalkar3313 2 жыл бұрын
@@vivekmandale4885 kahì itihas kar janun bhujun naikanchi jat badalnyacha dav kartat bahirji naik umaji naik hech khare ramoshi samajache daivat ahet he don mhapurush jar samajapasun vegle kele tar samajala kadimatr kimmat rahat nahi mhanun samajatil tarunanni itihasache jatan kele pahije
@maheshdolse580
@maheshdolse580 4 жыл бұрын
मा.बहिर्जी नाईक यांचा पुतळा जगविख्यात मोसाद च्या Traning Centre मध्ये आहे .. मोसाद ही जगातिल उत्कृष्ठ गुप्तचर संघटना आहे .🙏🙏🙏🙏🙏🙏
@amulkumar3030
@amulkumar3030 4 жыл бұрын
मोसाद ही इजराइल ची खुपिया एजेंसी आहे
@siddhantgaikhe6313
@siddhantgaikhe6313 4 жыл бұрын
Kashavarun
@amulkumar3030
@amulkumar3030 4 жыл бұрын
@@siddhantgaikhe6313 कारण छत्रपति शिवाजी महाराजांना बहिर्जी नाईकच अदिलशाहची,अफजलखानाची आगरा भेटीची भरेच काही गुप्त खबर महारिजांना दिली. म्हणजे ते खबरदारी होते. आणि इजराइलची मोसाद एजेंसी गुप्तचर संस्था आहे. आणि ते बहिर्जी नाईक यांच्या कामाशी खुप प्रभावित आहेत . आणि भारतीय गुप्त एजेंसी RAW (राँ) पण बहिर्जी नाईक यांच्या कामाशी प्रभावी आहे
@uttamgaekwad5934
@uttamgaekwad5934 4 жыл бұрын
Who told Israel about Shivaji's secret agent Bhaharji Naik ?
@smitapatil3549
@smitapatil3549 4 жыл бұрын
👏👏👏
@SanatanWorld1010
@SanatanWorld1010 4 жыл бұрын
बहिर्जी नाईक यांना मानाचा मुजरा 🙏🚩 जय जिजाऊ | जय शिवराय | जय शंभुराजे ||| हर हर महादेव |||
@pratikkukade9961
@pratikkukade9961 4 жыл бұрын
शिवरायांच्या तिसऱ्या डोळ्यास विनम्र अभिवादन
@siddharthpatil8765
@siddharthpatil8765 3 жыл бұрын
हिंदी व इन्गलीश मध्ये असे व्हिडीयो बनणे गरजे चे आहे. शिवरायांचा गौरव जगातील लोकांना कळवणे आपले कर्तव्य आहे.
@raj-khotmarathawarriorclan
@raj-khotmarathawarriorclan 2 жыл бұрын
हिंदी कशासाठी मराठी संपवायला आत्ता भया लोक पूर्ण महाराष्ट्र पोखरला
@Shrijoy
@Shrijoy 4 жыл бұрын
खूप छान माहिती, छत्रपती शिवाजी महाराजांच स्वराज म्हणजे उत्तम व विश्वासु एक टीम वर्क होतं, निवडलेला प्रत्येक मावळा हा महारांजांकडून अग्निपरीक्षा देऊनच पास झाला होता. जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव
@sameeradake3636
@sameeradake3636 2 жыл бұрын
रामोशा विषय असलेले महाराष्ट्रातील लोकांचे मत कमेंट द्वारे वाचल्यानंतर माझ्या डोळ्यात आनंदाश्रू वाहत आहेत...... जय भवानी! जय शिवाजी महाराज! जय बहिर्जी! जय उमाजी! देश आणि राष्ट्र प्रथम जय हिंद जय महाराष्ट्र🚩🚩🚩
@DnyandevBobade
@DnyandevBobade 2 ай бұрын
जय बहिर्जी जय शिवराय
@vinodpatsute65
@vinodpatsute65 3 жыл бұрын
हिंदवी स्वराज्याचे गुप्तहेर बहिर्जी नाईक यांना मानाचा मुजरा...... जय राजमाता जिजाऊ जय शिवराय....
@kumarkulkarni205
@kumarkulkarni205 3 жыл бұрын
खरोखर दुर्मीळ माहीती आपण सांगितली.धन्यवाद. बहिर्जी नाईक यांना विनम्र अभिवादन.
@vijayjadhav9684
@vijayjadhav9684 2 жыл бұрын
धन्यवाद मित्रा एवढी छान माहिती शोधून काढलीस् मी खूप दिवस झाले बहिर्जी नाईक यांची माहिती शोधत आहे आणि आज सहज तूम्ही बनवलेला व्हिडियो समोर आला. हा व्हिडियो मी माझ्या फेसबुक वर पोस्ट केला आहे. खूप खूप धन्यवाद सर. जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
@rbbnewschannel9574
@rbbnewschannel9574 3 жыл бұрын
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी राष्ट्राच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख रामोशी वीर शूर सेनानी सरदार बहिर्जी नाईक
@sambhajikambire7921
@sambhajikambire7921 4 жыл бұрын
छत्रपतींच्या तिसऱ्या डोळ्या स मानाचा मुजरा जय शिवछत्रपती जय शंभूराजे जय जिजाऊ
@yashpachange1387
@yashpachange1387 4 жыл бұрын
फक्त शिवाजी महाराज
@yashpachange1387
@yashpachange1387 4 жыл бұрын
जनतेचा राजा
@yogeshrajurkar2980
@yogeshrajurkar2980 2 жыл бұрын
@@yashpachange1387 up
@deepalighatage6423
@deepalighatage6423 2 жыл бұрын
Khup chan
@pornimaarsul7877
@pornimaarsul7877 4 жыл бұрын
खरं खुप छान माहिती आहे बहिर्जी नाईक यान मानाचं मुजरा 🚩🚩
@udaynaik9912
@udaynaik9912 2 жыл бұрын
Feel proud being born in Naik family.
@pramodnikalje3803
@pramodnikalje3803 4 жыл бұрын
बहिर्जी नाईक यांना मानाचा मुजरा जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय भीम जय महाराष्ट्र
@ashokhirlekar9703
@ashokhirlekar9703 2 жыл бұрын
छत्रपतिंच्या मर्द मावळ्यांची ईतकी सुंदर कथा सांगुन आंम्हा ऊपकृत केलेत ! बर्हिजी नाईकांस आमची मानवंदना ! ।। जय शिवराय ।। ।। जय महाराष्ट्र ।। आपणास मानाचा मुजरा !!
@narayanghuge8568
@narayanghuge8568 4 жыл бұрын
बहुरूपी प्रतिभावंत व कलाकार असणारे बहिर्जी नाईक आणि दूरदृष्टी व माणसे पारखण्यात माहितगार असणारे राजे.म्हणूनच ते स्वराज्याचे व महाराजांचे तिसरा डोळा झाले.अशा या सुपुत्राला मानाचा मुजरा आणि कोटी कोटी प्रणाम. आपला नारायण देव घुगे गुंजाळा ता बीड.
@sandyphage4643
@sandyphage4643 4 жыл бұрын
धन्य आपले शिवाजी महाराज. धन्य आपले बहिर्जी नाईक. ज्यांनी आपल्याला हे दिवस दाखवले.
@deepakpalkar6317
@deepakpalkar6317 4 жыл бұрын
बहिर्जी नाइक यांचा स्वराज उभरण्या mde सगळ्या जास्त योगदान आहे
@tanmaydhamale4843
@tanmaydhamale4843 4 жыл бұрын
शिवरायांचा स्वामिनिष्ठ मावळा बहिर्जी नाईक 🚩🚩
@sachingourkar9711
@sachingourkar9711 4 жыл бұрын
खुप सुंदर आणि अप्रतीप माहिती आहे .खुप खुप आभार आपल्या सर्व टिम चे .जय शिवराय
@yogeshkhatal8429
@yogeshkhatal8429 4 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव
@sureshsawant9610
@sureshsawant9610 4 жыл бұрын
जय शिवराय माहिती फारच सुंदर दिल्याबद्दल आभारी आहे
@ajaj-fn7fr
@ajaj-fn7fr 3 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजा चा काळ खूप छान होता आत्ता चा सकाळ लय घान आहे
@समाधानकचरे-च4ष
@समाधानकचरे-च4ष 4 жыл бұрын
बहिर्जी नाईक यांची समाधी आमच्या गावाशेजारी आहे. बानुरगडावरती बहिर्जी नाईक यांची समाधी आहे तिथे विकास होणे गरजेचे आहे. शासनाने तिथे निधी देऊन तेथील विकास करायला हवा.
@akashsargar1437
@akashsargar1437 2 жыл бұрын
Kuthla ahe bhai tu
@sanjaylimbole8489
@sanjaylimbole8489 Жыл бұрын
समाधानजी गावाचे नाव सांगा
@vaibavlove6143
@vaibavlove6143 Жыл бұрын
गावाचे नाव संपूर्ण माहिती कळावी सगळ्यांना
@RahulKulkarni-o9v
@RahulKulkarni-o9v Жыл бұрын
आता बहिर्जी नाईक यांच्या वर चित्रपट हवा
@mamtashingne3641
@mamtashingne3641 Жыл бұрын
खरंच शिवाजी महाराजांचा नंदी म्हणजे श्री बहिर्जी नाईक आहेत त्याना कोटी प्रणाम
@balabhaimusic2313
@balabhaimusic2313 4 жыл бұрын
बहिर्जी नाईक साहेबांना त्रिवार मानाचा मुजरा
@sushilkamble2919
@sushilkamble2919 4 жыл бұрын
मी तर जाती भेद करणार नाही बहिर्जी नाईक हे महाराष्ट्र चे नाईक होते
@adminsaurabh3571
@adminsaurabh3571 3 жыл бұрын
हजार तोफाची सलामी❤️❤️❤️❤️❤️❤️
@SmartWork363
@SmartWork363 3 жыл бұрын
🙏🙏
@mahadevgiri5766
@mahadevgiri5766 2 жыл бұрын
दादा तूला लाख सलाम
@nitinchalke9116
@nitinchalke9116 4 жыл бұрын
Bahirji Naik Yana manacha mujra 🙏🙏⛳⛳जय ज़िजाऊ ⛳ जय शिवराय ⛳जय शंभूराजे ⛳
@prajwalmohite3048
@prajwalmohite3048 2 жыл бұрын
बहिर्जी नाईक हे माझे सर्वात आवडते शिलेदार 😍🥰
@akshayankita3888
@akshayankita3888 4 жыл бұрын
Jay shivray khup mast mahiti milali
@udaypatil2534
@udaypatil2534 3 жыл бұрын
खूप सुंदरआणि दुर्मिळ माहिती , स्वराज्याच्या मोहिमा अचूकपणे फत्ते करण्यात बहिरजींच्या बुद्धी चातुर्याचा खूप मोठा वाटा आहे, त्यांच्या बद्दल उत्सुकता होतीच आणि ती तुमच्या बहुमूल्य माहितीने पूर्ण झाली,
@ganeshbhadane238
@ganeshbhadane238 Жыл бұрын
Khup chan mahiti sangitli bhau. Ekdam mst. 🚩🚩Jay shivay, jay Maharashtra 🚩🚩
@siddharthshelke4134
@siddharthshelke4134 4 жыл бұрын
राजमुद्रा chanel मला खुप आवडले कारण फार imp माहिती मला मिळाली
@tukaramerande7200
@tukaramerande7200 4 жыл бұрын
अत्यंत उत्कृष्ट माहिती
@ajinkyaraje7742
@ajinkyaraje7742 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद इतकी छान माहिती दिल्याबद्दल. मराठ्यांच्या इतिहासाच पुनरूज्जीवन हे आपल्यासारख्या लोकांच्या हाती आहे.
@srinivasshriram6930
@srinivasshriram6930 4 жыл бұрын
Please give subtitles in English so that can understand ..,,,Jai Shiv raya ....Jai Chhatrapati Shivaji Maharaj
@dilipukarde1078
@dilipukarde1078 4 жыл бұрын
U want to any enquiry to chatrapati shivaji maharaj tell me
@ganeshsabale254
@ganeshsabale254 4 жыл бұрын
Khupach chhyan. Apratim.aikun man prasann jhale."Bahirji naik"apnas manacha mujra. Jay jijau, jay shivray, jay shambhu raje, jay maharashtr. Dhanyawad.
@kishordarade8683
@kishordarade8683 Жыл бұрын
वा फारच छान माहिती संकलन केली व आम्हास दिली
@prasadg87
@prasadg87 3 жыл бұрын
सर काय बोलू बहिर्जे नाईक हे काय होते किती कला गुण होते त्यांच्या एक एक गोष्टी ऐकून डोळ्यात पाणी येत आहे काय झालं असतं जर महाराजांना असे गुणी शूर वीर मावळे मिळाले नसते तुम्ही मी आज जन्मलोच नसतो
@vinayakkalkutki8996
@vinayakkalkutki8996 4 жыл бұрын
Khup chan mahiti. Jay shivaray. Jay Bahirji naik.
@govindborkar4915
@govindborkar4915 4 жыл бұрын
बहिर्जी नाईक म्हणजे छत्रपतींचे C. I. D. खाते होय
@meenasurve7253
@meenasurve7253 Жыл бұрын
Khup sundar video... Shankara la Ani nandila mujara🙏🙏🙏
@buntysrecipe558
@buntysrecipe558 2 жыл бұрын
खरचं खुप छान माहिती 🙏🚩 स्वराज्य मधे ऐक ऐक हिरे होते 🚩🚩 बहिर्जी काका ना मानाचा मुजरा
@vijaykumarmore2631
@vijaykumarmore2631 13 күн бұрын
खुप दुर्लभ माहिती मिळाली धन्यवाद.🎉
@nilimashinde161
@nilimashinde161 4 жыл бұрын
Khup chan mahiti. Jay Shivray 🚩🚩 🚩
@purtipradhan7088
@purtipradhan7088 4 жыл бұрын
अप्रतिम माहिती ❤️🙏🙏
@gvgaikwad
@gvgaikwad 5 ай бұрын
धन्य ते महाराज आणि धन्य त्यांचे मावळे...🚩🚩🚩
@Snehalwalunj
@Snehalwalunj 3 жыл бұрын
जर छत्रपती शिवाजी महाराज इंग्लंड मध्ये जन्माला आले असते तर आम्ही पृथ्वीवर काय परग्रहावर ही राज्य केले असते - Lord Mountbantan , England
@randipsawant3346
@randipsawant3346 2 жыл бұрын
अप्रतिम लेख.. व माहिती.. धन्यावाद.. जय शिवराय..
@pravinkaranjkar7651
@pravinkaranjkar7651 2 жыл бұрын
भाऊ तुम्हाला पहिले नमस्कार खूप छान व चांगली माहिती मिळाली आपल्या गुप्तहेर खात्यात सुध्दा त्याचा पुतळा हवा हे मोदींना सांगितले पाहिजे जय शिवराय जय महाराष्ट्र जय नाईक आणि सर्व मावळे
@pravinthakur9881
@pravinthakur9881 4 жыл бұрын
जय भवानी , जय जिजाऊ , जय शिवराय , मान्यवर आपण अशा अनेक थोर योद्धयांच्या उपकारने ॠणी आहोतच याच भान असाव एव्हढेच ! धन्यवाद !
@prathmeshlahe9821
@prathmeshlahe9821 3 жыл бұрын
बाहरजी नाईक शिवरायांचा तीसरा डोला
@AnkurMadhavIngale08
@AnkurMadhavIngale08 4 жыл бұрын
फारच सुंदर माहिती. खूपच छान मित्रा.
@sachindmadane7633
@sachindmadane7633 3 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय , खूप चांगली माहिती दिली, बहिर्जी नाईक यांना ह्या शिवभक्त चा मानांचा मुजरा.🚩🚩
@jayashreejoshi2486
@jayashreejoshi2486 2 жыл бұрын
व्वा व्वा,फारच सुंदर माहिती !
@tryambakbhosle6642
@tryambakbhosle6642 4 жыл бұрын
Khup mast👌👌
@chandrakantpalve1462
@chandrakantpalve1462 Жыл бұрын
Jai jijau Jai Shivray jai shamburaje Kay maajya rajyache collection hote motivational ahe khup. Ekach gosht shikavit aplya maharajakadun ti manje maans olakhnyachi paarakh🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@makarandjoshi8624
@makarandjoshi8624 Жыл бұрын
हि नवीन माहिती ऐकून ज्ञानात भर पडली. जय शिवराय
@aniketjadhavsrklover3981
@aniketjadhavsrklover3981 4 жыл бұрын
खुपच छान सर।
@somnathpatil8428
@somnathpatil8428 4 жыл бұрын
ॐनम:शिवाय
@sagarjadhav5401
@sagarjadhav5401 4 жыл бұрын
सर खूपच मस्त माहिती दिली..
@pandurangbhoye8678
@pandurangbhoye8678 11 ай бұрын
अतिशय चांगले माहिती आपण सांगितले आहे
@bhalchandramestry8710
@bhalchandramestry8710 3 жыл бұрын
अतिशय सुरेख माहिती. मीही नाथ माधव.ह.ना.आपटे. ग.के.दातार यांची पुस्तके वाचली आहेत. बहिर्जी नाईक.हे महाराजांकडे एक रत्न होते.
@tejaschoulkar2647
@tejaschoulkar2647 4 жыл бұрын
Khup khup abhar mahiti baddal. Jai Jijau, Jay chattrapati Shivaji Maharaj, Jay Shambhoo Raje.
@sandippendhare1917
@sandippendhare1917 2 жыл бұрын
🚩।। जय जिजाऊ जय शिवराय ।। 🚩 🙏🙏 खुप छान माहिती दिलीत सर 🚩🚩 स्वराज्यातील एक रत्न बहिर्जी नाईक यांना मानाचा मुजरा ******🙏🙏🚩🚩
@govindkale6905
@govindkale6905 2 жыл бұрын
तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल आपले आभार
@balbhimgavali2868
@balbhimgavali2868 4 жыл бұрын
खुप छान माहीती दिलीत दादा 👍👏👏👏
@vishalsakhale351
@vishalsakhale351 4 жыл бұрын
मस्त खूपच छान माहिती जय शिवराय
@Naik6625
@Naik6625 14 күн бұрын
खरच खूप चांगली माहिती सांगितली
@dattatrayyadav3961
@dattatrayyadav3961 4 жыл бұрын
Khup changali mahiti Deli,Tumche abhar
@rameshsarawade
@rameshsarawade 3 жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@tarupankaj
@tarupankaj Жыл бұрын
उत्तम विश्लेषण आणि सादरीकरण👏👏🙏
@krapnilak2450
@krapnilak2450 3 жыл бұрын
दादा एक नंबर माहिती दिली तुम्ही पण तुम्ही 1.52 ला... राजे उमाजी नाईक यांचा फोटो... टाकला 😊
@seemashinde792
@seemashinde792 4 жыл бұрын
Chan mahiti dilit
@neetakadam8585
@neetakadam8585 4 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🚩
@yogeshb4982
@yogeshb4982 4 жыл бұрын
Definately liked it. 200% subscribe to all the words ,messages. In fact I was for long looking for some information about this great person.He was a pillar of shivaji maharajas performance.Rather a foundation. He was example of spying and shivaji maharaja example of great HR ,leader, manager who identified this person ,his skills and nurtured him. Thanks ....a...lot fir this video. Will look for many such unsung unknown untalked about heroes of the maratha Shivaji maharajas history.
@ajitchavan9208
@ajitchavan9208 2 жыл бұрын
Mo L Mn 0 Me 0 L Ml Lol mnun this week I was M7k7
@dhananjayyadav1630
@dhananjayyadav1630 Жыл бұрын
अतिशय सुंदर 🙏
@amodchoudhari2484
@amodchoudhari2484 4 жыл бұрын
Tisrya dolyala namskar jay bhirji jay shivray
@meenasurve7253
@meenasurve7253 11 ай бұрын
Khup sundar video🚩🚩🚩
@babanchaskar4996
@babanchaskar4996 4 жыл бұрын
सुंदर माहिती एकच नंबर गुपतहेर
@santoshkshirsagar4494
@santoshkshirsagar4494 4 жыл бұрын
Great information 👌👌👍
@jitumotabhai
@jitumotabhai Жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती
@ganeshpavya4735
@ganeshpavya4735 4 жыл бұрын
Jay Shivray🚩🚩🚩🚩🚩
@balasahebjadhav4657
@balasahebjadhav4657 4 жыл бұрын
New Good information about Bahirgi naik.
@ajaypachange7160
@ajaypachange7160 4 жыл бұрын
खुप मस्त आहे जय शिवराय
@modifiertech3853
@modifiertech3853 4 жыл бұрын
छान माहीती दादा
@vijaylakhote939
@vijaylakhote939 4 жыл бұрын
बहिरजी नाईक यांना मुजरा
@harishdudh.2104
@harishdudh.2104 4 жыл бұрын
Khup chhan mahiti dili
@sachurase6883
@sachurase6883 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत आपण त्याबद्दल धन्यवाद 👏
@pratikchougale6263
@pratikchougale6263 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली साहेब
@wamandoke9983
@wamandoke9983 4 жыл бұрын
खुप छान माहिती दिली.जय शिवराय.
@krvishal6010
@krvishal6010 2 жыл бұрын
भावा मन जिंकले यर तू.... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@RahulKulkarni-o9v
@RahulKulkarni-o9v Жыл бұрын
आणि जय बहिर्जी नाईक सुध्दा
Brawl Stars Edit😈📕
00:15
Kan Andrey
Рет қаралды 55 МЛН
Incredible: Teacher builds airplane to teach kids behavior! #shorts
00:32
Fabiosa Stories
Рет қаралды 10 МЛН
🍉😋 #shorts
00:24
Денис Кукояка
Рет қаралды 3,4 МЛН
Миллионер | 1 - серия
34:31
Million Show
Рет қаралды 1,8 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,6 МЛН
Brawl Stars Edit😈📕
00:15
Kan Andrey
Рет қаралды 55 МЛН