मामा मी महाबळेश्वर वरुण बकासुर फॅन बोलतोय आमच्या कडे शर्यत बगत नाही पण बकासुर मुळे मी शर्यत बगतो आणि त्याला आमच्या महाबळेश्वर च्या महादेवचा नंदी जाणू भासतो साक्षात महादेवाचा आशीर्वाद म्हणून मी बकासुर ची शर्यत पाहतो नाही पाहिलं मोठा लक्षा नाही पाहिजे छोटा लक्षा नाही नशिबी पांढरी शेठचा बादल आणि वजीर पण बकासुर ने मात्र काढली सर्वांची उणीव भरून अशी माझा बकासुर ला बैल पोळ्याचा लाख लाख शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉 तुम जियो हजारो साल बकासुर love ❤❤❤❤❤u वैभव मामा कमी जाणवते शेवटी भाऊ आहात एकत्र देसावेत सगळे ऐकत्र असेल की मन प्रसन्न होते बकासुर पासून लांब जाऊ नका हा इतिहास आहे परत नाही
@tusharmandlik8427Ай бұрын
बक्या डॉन किंग आहे✌️ किंगच राहणार..... 🙏
@aadeshkeswad7686Ай бұрын
बकासुर प्रेमी कालची मुलाखत छान झाली धन्यवाद दादा
@sahilraut1103Ай бұрын
मामा बकासुर च्या दावणीतील हिरे कधी दिसणार मैदानात ❤️ , Love you Bakya Don ❤️🔥👑
@vishnudhavale6395Ай бұрын
बकासुर मुळे बऱ्याच लोकांना नाद लागला त्यातला मी पण एक आहे तुझं त्याचं पहिलं मैदान मी पुसेगाव मध्ये बघितलं त्याच्यानंतर नादच लागला❤❤❤😂
@kishormore3023Ай бұрын
मामा बकासूर हा नंदी देव आहे आणि सर्व महाराष्ट्राचा लाडका आणि मोहिलचा जिव आहे जी भक्षीसे येतात ती मोहिलच्या नावावर जमा करा मोहिलचे भवितव्य अवलंबून आहे बकासूरवर
@Bajrangi966Ай бұрын
❤❤ वैभव मामा❤ &बकासुर लवर❤❤only❤❤❤❤❤
@ganeshKumbhar-yq9gjАй бұрын
डॉन बकासुर ❤❤
@somasonawane2551Ай бұрын
नाद लावला.......बकासुर सरांनी .......सोमा❤ एक बकासुर प्रेमी ❤
@worldncbАй бұрын
King bakya 🔥💯👑🤞😊
@Naad.sharyaticha1234Ай бұрын
बक्या भाई ने अनेकांना नाद लावला त्यातला मी पण 1😂😊 सुंदर मुलाखत 🎉🎉🎉🎉 पण शर्यत क्षेत्रातील इतिहासात बकासुरचे नाव सुवर्ण अक्षरात लिहले जाणार ❤
@kishorpawar9705Ай бұрын
बकासूरची जागा कोनी घेऊशकतनाहि
@M01-f9mАй бұрын
बकुभाई....बकासूर ....❤❤❤❤
@pubglovers4165Ай бұрын
Bakya don❤
@aniketpawar8179Ай бұрын
बकासुर लवर ❤😊
@SanjayGhatal-f7lАй бұрын
बक्या डॉन आणि वैभव डॉन कुठे आहे पण वैभव शेट चे मुलाखात घ्या ना दादा 🎉🎉🎉
@SahaduChorgeАй бұрын
Bakasur is always king🎉🎉🎉❤❤❤❤
@ShankarSawant-ub1nwАй бұрын
आरे दादा वैभव मामा कुठे दिसत नाही ते विचार
@ganeshmisale2108Ай бұрын
King ❤️❤️❤️baksur 🥰❤️
@Jalindar_Patil_gamingАй бұрын
Mathur ❤
@YuvrajThombare-uu3ojАй бұрын
Bakasur is great ❤❤🎉❤❤
@omkarmore6706Ай бұрын
बकासुर ❤️❤️❤️❤️❤️
@Wef598Ай бұрын
The history king bakasur ❤
@pubglovers4165Ай бұрын
Bakasur🎉❤
@rajendrawalke4160Ай бұрын
फक्त बकासुर
@gajanandhore3526Ай бұрын
Vibhav mama kuthe aahe
@XII_SCIENCE_ITАй бұрын
वैभव मामा चे स्वतःचे २ नंदी आहेत ..त्या नियोजनात
@sandipurkude8500Ай бұрын
वैभव कुठे आहे
@संदीपपाटीलАй бұрын
वैभव शिवाय अपूर्ण आहे
@ankushvhagade1985Ай бұрын
Love you bakasur ❤❤❤❤❤❤❤❤
@VikrantDhamaneАй бұрын
Vaibhav mama trishul la shodyla dongrat gela hota
@samadhangaikar6123Ай бұрын
Jalaky tuzi layaki pn ny King 👑 bakasur King cha samor 💯
@rakeshmohite173Ай бұрын
Vaybav mama Kuthe dada
@AbdulrahimanShivardhaneАй бұрын
Bakasur kig ahe kig ranar bolnar bolud the
@nitinahire2964Ай бұрын
भाऊ मोहिल शेट चे आई वडील मला बघायचे आहे त्यांची मुलाखत घ्या