बकासुर बैलाची मुलाखत| bakasur mulakhat| मोहिल धुमाळ,मुळशी|mohil dhumal,mulashi

  Рет қаралды 726,007

sandy n yadav

sandy n yadav

Күн бұрын

Пікірлер: 450
@sandy_n_yadav
@sandy_n_yadav Жыл бұрын
अजून कुठल्या बैलाच्या वैशिष्ट्ये आहेत? माझा संपर्क ● इन्स्टाग्राम● -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x
@shubhamgurav418
@shubhamgurav418 Жыл бұрын
Sandy sir कोल्हापूर च्या शर्यतीमधील हरण्या ची मुलाखत घ्या
@sharyat_007
@sharyat_007 Жыл бұрын
महाराष्ट्र हिंदकेसरी खरशीचा नंदया ची मुलाखत घ्या शेठ खूप महत्वाची आहे आहे मुलाखत एक बैलासाठी कोणता ही मालक करू शकत नाही एवढं त्या मालकाने केलं आहे परिस्थिती नसताना
@mayutgaikwad4459
@mayutgaikwad4459 Жыл бұрын
करंजेपुल च्या हिंद केसरी बाजी❣️👑 घ्या मुलाखत परत एकदा
@dhirajbutere2835
@dhirajbutere2835 Жыл бұрын
Mathur chi Mumbai la yeun
@don_7775
@don_7775 Жыл бұрын
हुबालवाडी चा आणि ओगलेवाडी चां मोन्या5025 बैलाची मुलाखत घ्या आत्ता नवीन नवीन उदयास आला आहे भारी पळ आहे त्यांचा 💫💯
@maheshkeneofficial6955
@maheshkeneofficial6955 Жыл бұрын
नमस्कार..मी महेश केणे (मुंबई).." तुफानी धावतोय सरपंच" या गाण्याचा गायक/गीतकार. खर सांगतो.. मी कधी बैलगाडा शर्यती बघत ही नव्हतो.. अन् मला या क्षेत्रा बद्दल काहीही माहिती नव्हत..but आज मी या बैलगाडा शर्यती केवळ या बकासुरमुळे बघतो आणि मी स्वतः ला भाग्यशाली मानतो की आज या बैलगाडा क्षेत्रात सर्वात चर्चेत असणारा हिंदकेसरी बकासुर बैलावर मी गाणं बनवल... याच मला अभिमान वाटतो...i am big fan..of बकासुर
@pavbaborse9017
@pavbaborse9017 Жыл бұрын
दादा तुम्ही गाण देखील खूप भारी बनवल आहे
@jeetsarkar0073
@jeetsarkar0073 Жыл бұрын
Kdkkkk song
@nileshshelke1791
@nileshshelke1791 Жыл бұрын
❤️
@bailgadasharyat12134
@bailgadasharyat12134 Жыл бұрын
गाण्याची लिंक पाठवा🙏
@Kokanputraguru1122
@Kokanputraguru1122 Жыл бұрын
@@jeetsarkar0073 अप्रतीम गान बनवलत .❣️
@Yxbbjjkkkididididnndndnj
@Yxbbjjkkkididididnndndnj Жыл бұрын
कोण कोणाला वाटतं बकासुर आणि महिब्या परत एकदा पाळावा💯💯✌🏻
@Nilesh__Mane
@Nilesh__Mane Жыл бұрын
Ata नागाव कुमठे येथे आहे पैरा महिब्यासोबत
@Yxbbjjkkkididididnndndnj
@Yxbbjjkkkididididnndndnj Жыл бұрын
@@Nilesh__Mane ok
@rajeshpatil8424
@rajeshpatil8424 Жыл бұрын
नाही
@Yxbbjjkkkididididnndndnj
@Yxbbjjkkkididididnndndnj Жыл бұрын
@@rajeshpatil8424 gp
@shilpadham-md1jl
@shilpadham-md1jl Жыл бұрын
100% palali pahije
@Prashant-vm3zy
@Prashant-vm3zy Жыл бұрын
बकासुर गरीब घरातील पण खुप छान गावरान बैल आहे. त्या चे पुढिल कामासाठी अभिनंदन❤❤ मोठा हो
@आमचीमातीआमचीमाणस-5050
@आमचीमातीआमचीमाणस-5050 Жыл бұрын
आज एक नंबरात पळतोय आमचा भाजी भाकरीचा पैलवान बकासुर
@Prashant-vm3zy
@Prashant-vm3zy Жыл бұрын
पिवर गावरान बकासुर❤ नंबर 1 होणार ,त्रिशूळ खुप छान काढले. मोहिल साहेब झाले बकासुर मूळे 👍👍💐💐🙏🙏👌👌
@sandipbhasma2974
@sandipbhasma2974 Жыл бұрын
बकासुर माझा आणि माझ्या मुलाचा अतिशय आवडता आहे No. 1 फेवरेट i love बकासुर
@ravan__1
@ravan__1 Жыл бұрын
आता बकासुरला कुठला पण पैरा भेटु शकतो. पण, आधी बकासुरला पैरा भेटत नव्हता. बकासुर व त्याच्या मालकाचे आयुष्य बदलुन टाकणारा क्षण पुसेगाव हिंदकेसरी मैदानात मोठ्या सोन्याचा पैरा..बकासुर & मोठा सोन्या♥
@आमचीमातीआमचीमाणस-5050
@आमचीमातीआमचीमाणस-5050 Жыл бұрын
अगदी बरोबर बोलताय तुंम्ही
@dattatraysalunkhe2982
@dattatraysalunkhe2982 Жыл бұрын
Sonya 5050
@atulchougule7320
@atulchougule7320 Жыл бұрын
mothya sonyacha adhi ten saglynacha gadya marlya mhnun ale tyachakad pair
@babasahebjadhav6703
@babasahebjadhav6703 Жыл бұрын
खरं आहे
@Nishu12334
@Nishu12334 Жыл бұрын
ज्या दिवशी मी बकासुरला बघणार त्या दिवशी बकासुरचा हार घालून सत्कार करनार माझा आवडता बकासुर
@JeevanSutar-r8h
@JeevanSutar-r8h Ай бұрын
बकासुर हा एक बैलगाडा शर्यती मधला देव आहे माझ्या साठी कट्टर बकासुर प्रेमी 6300cc😎😎👑👑❤️❤️
@shubhamgavade7344
@shubhamgavade7344 Жыл бұрын
मोहील शेठ तुम्हाला असच यश मिळो हीच ईश्वचरणी प्राथना
@sagarmodak8117
@sagarmodak8117 Жыл бұрын
🕉अप्रतिम मुलाखत♥️दोन्ही बैलांना तसेच मालकांना खुप खुप शुभेच्छा🔱 बकासुर(मुळशी)👑शंभु(वाघोली.कळंबी)👑🔥💯
@SK-qy4xz
@SK-qy4xz Жыл бұрын
मोठ्या लक्ष्या च्या काळात एवढी सोशल मीडिया पाहिजे होती
@Gauravkharade_VLOGS
@Gauravkharade_VLOGS Жыл бұрын
Roj mulakhati padlya astya youtube la
@pranit77299
@pranit77299 Жыл бұрын
​@@Gauravkharade_VLOGS 😂 roj ek number dusrya number sathich bakichyani palyach
@captainvmking
@captainvmking Жыл бұрын
Bhava correct ✌💣
@spotnana.7781
@spotnana.7781 11 ай бұрын
सहमत आहे
@dhirajbandalakar2869
@dhirajbandalakar2869 Жыл бұрын
सगळीच बैल चांगली आहेत प्रत्येकाचा एक वेगळाच इतिहास आहे.बकासुर पुसेगावला सोन्या 5050 बरोबर पळल्यापासून खूप बदलला आहे आणी खूप चर्चेत आला आहे . तसच् सोन्या पण ग्रेट आहे
@RUPESHkadam-jv9st
@RUPESHkadam-jv9st Жыл бұрын
खूप छान मुलाखत घेतली Sandy bhau... पूर्ण माहिती कळाली..अशी मुलाखत बघायला पण मज्जा वाटते...
@शिवशंभु-श4र
@शिवशंभु-श4र Жыл бұрын
असा बैल जगात कुणी बघितला नसेल आणि असा बैल पुन्हा होणार पण नाय ❤ बकासुर ❤
@sahebraoadkine373
@sahebraoadkine373 Жыл бұрын
आर बाबा बकासूर म्हणजे भगवान भोले नाथा चा आशिर्वाद हाय हा त्याचा भोलेपना, शांत स्वभाव, त्याचे शिंग,हा नंदी हाय काळजी घे बाबा 🔱🔱🚩
@आमचीमातीआमचीमाणस-5050
@आमचीमातीआमचीमाणस-5050 Жыл бұрын
ज्या दिवसा पासुन बकासुर आमच्या मोठ्या सोन्या बरोबर पळला आहे तिथून खुप दहशत करायला लागला आहे बकासुर हिंदकेसरी झाला ते सोन्याच्या गळ्यात पळून झाला याचा मला खूप आनंद होतो
@naad_shetkaryacha9699
@naad_shetkaryacha9699 Жыл бұрын
खर आहे🚩
@u.Fearless_Boy
@u.Fearless_Boy Жыл бұрын
आर तुझ्या जवळ बैल आहे का.नाव सोन्या टाकून हवा नको करू जास्त
@आमचीमातीआमचीमाणस-5050
@आमचीमातीआमचीमाणस-5050 Жыл бұрын
@@u.Fearless_Boy आईगाल्या घरी येऊन बग लवडया
@u.Fearless_Boy
@u.Fearless_Boy Жыл бұрын
@@आमचीमातीआमचीमाणस-5050 आई घाल्या दुसऱ्यांना पकव
@आमचीमातीआमचीमाणस-5050
@आमचीमातीआमचीमाणस-5050 Жыл бұрын
@@u.Fearless_Boy लवडया तुला काय माझी शेट माहिती आहे बैल झोडी लवडया माझ्या कडे लवडया तुझे खायचे वांदे असतील
@rajkumarraut5717
@rajkumarraut5717 Жыл бұрын
🚩🔥🏆मथूर आणि बकासुर ला पळवा 🔥🔥🔥🚩💯 पब्लिक चे किंग आहेत दोघे पण❤️❤️
@rohankale9180
@rohankale9180 Жыл бұрын
Ha ❤️
@namdevkadam999
@namdevkadam999 Жыл бұрын
माझा सगळ्यात आवडता बैल आहे बकासुर 😍♥️
@akashnarute9075
@akashnarute9075 Жыл бұрын
मोठा सोन्या आणि महिब्या एकदा पळावेत असं कोणा कोणाला वाटतं त्याने प्लीज लाईक करा
@shanidev1331
@shanidev1331 Жыл бұрын
बकासुर ला पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 👉🏻💐💐💐💐💐 आशिर्वाद सोबत आहेतच 🤚🏻
@vijaygole4288
@vijaygole4288 Жыл бұрын
हया बकासुरला बागितल की मला वडिलांची आणि आमच्या बैलाची आठवण येते. ओन्ली बकासुर लवर ❤
@umeshbamble1682
@umeshbamble1682 Жыл бұрын
👑 बकासुर किंग aahe aani King राहणार 👑
@rajkumarraut5717
@rajkumarraut5717 Жыл бұрын
मोठ्या सोन्या चा छोटा भाऊ बकासुर 🔥🔥🏆🏆🔥🔥
@maheshkeneofficial6955
@maheshkeneofficial6955 Жыл бұрын
जस क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर तसा.. बैलगाडा शर्यत मध्ये "बकासुर" खरचं मूर्ती लहान किर्ती महान बकासुर मुलशीची च नाय तर अखंड महाराष्ट्राची शान आहे... Thank you.. मोहील .. तू मला आपल्या बकासुर वर गाणं बनवायची संधी दिली.. 👍
@gsmkagro
@gsmkagro Жыл бұрын
नाही बाकसुर विराट लक्षा सचिन.
@asmitamandale-hx3vm
@asmitamandale-hx3vm Жыл бұрын
काळजाचा तुकडा हाय बकासुर ❤kdi bhet hotya divalach mahit
@Prashant-vm3zy
@Prashant-vm3zy Жыл бұрын
हरिण आहे. वेगाचा बादशहा म्हणजे बकासुर❤❤
@appanarnor6677
@appanarnor6677 Жыл бұрын
मी बकासुर चाहता आहे त्यांनी मालकाचं नाव महाराष्ट्रभर करतोय हीच त्याची खरी कमाई आहे आणि मालकाची इज्जत आहे
@amitshindi8611
@amitshindi8611 Жыл бұрын
गॉड फादर खरा सोन्या आहे बकासुर चा
@babanraomorde162
@babanraomorde162 Жыл бұрын
एकच नंबर मोईण शेठ. नाईका
@yogeshmane8180
@yogeshmane8180 Жыл бұрын
ओन्ली बकासुर छोटा फटका बडा धमाका नाद खुळा एकच बकासुर ❤❤❤❤❤❤❤
@rutiksutar2853
@rutiksutar2853 Жыл бұрын
मुळशी तालुक्याची शान सरपंच (बकासुर) 👑🔥💯
@sandipbhasma2974
@sandipbhasma2974 Жыл бұрын
No.1 फेवरेट I love बकासुर खालापूर रायगड जिल्ह्यातील आंबेवाडी माझा गाव आहे
@फक्तबैलगाडा0063cc
@फक्तबैलगाडा0063cc Жыл бұрын
संदीप भाऊ नेहमी प्रमाणे छान मुलाखत झाली
@amya-patil
@amya-patil Жыл бұрын
बकासुर आणि मथूर सोबत पळतानी बागाईच एकदा दोघी पण टॉप ची आहे
@आमचीमातीआमचीमाणस-5050
@आमचीमातीआमचीमाणस-5050 Жыл бұрын
आमचा मोठा सोन्या बकासुर चा गुरू आहे
@Kokanputraguru1122
@Kokanputraguru1122 Жыл бұрын
नाय का नाय का करुण नाव केल सादा पोरगा आहे म्हणून बैल पन चांगला लागला दावनिला.❣️✌️
@Black_pearl_8055
@Black_pearl_8055 Жыл бұрын
बकासूर व मथुर एकत्र पहायला मिळतीलका भविष्यात…..?❤
@santosh0910
@santosh0910 Жыл бұрын
Sonya barobarch tyacha dam wadhnar👌👌👍
@SangramSolankar-il4dl
@SangramSolankar-il4dl Жыл бұрын
Best off luck bakasur❤❤
@ganeshmankar1248
@ganeshmankar1248 Жыл бұрын
नाद एकच.....🚩
@आमचीमातीआमचीमाणस-5050
@आमचीमातीआमचीमाणस-5050 Жыл бұрын
मानले सॅंडी भाऊ तुम्हाला एक नंबर मुलाखत घेतली
@BanduHilam-s2o
@BanduHilam-s2o Жыл бұрын
हिंदकेसरी बकासुर प्रेमी ❤❤❤
@Bailgada__Official_10
@Bailgada__Official_10 Жыл бұрын
MATHUR 👑 AANI BAKASUR 👑 PAHIRA HOYALA PAHIJE 🙌🏻
@आमचीमातीआमचीमाणस-5050
@आमचीमातीआमचीमाणस-5050 Жыл бұрын
मी एकटाच किती कमेंट करतोय पण कोणी राग मानू नका कारण आपला जीव आहे बकासुर वर
@justice2908
@justice2908 Жыл бұрын
भावा तुझ्या बकासुर वर movie येणार आहे.... बकासुर ला स्पेशल security दे..... 👏🏻👏🏻👏🏻
@somnathbhusnar6030
@somnathbhusnar6030 Жыл бұрын
बकासुर व सुंदर एकदा परत मैदान झालं पाहिजे
@pankajghadage8055
@pankajghadage8055 Жыл бұрын
एका सामान्य माणसाचे नाव पूर्ण महाराष्ट्रभर करणार बकासुर
@Anil-ju4te
@Anil-ju4te Жыл бұрын
सुंदर आणि बकासुर एकदा पळ वा
@Lalit_bagul_0096_
@Lalit_bagul_0096_ Жыл бұрын
Nice team and bakasur family ❤️
@suryakantnangare5335
@suryakantnangare5335 Жыл бұрын
मेहबूब सुद्धा खूप फास्ट आहे ,फक्त त्याला बकासुर सारखा जोड पाहिजे
@Sagar_Camera
@Sagar_Camera Жыл бұрын
सगळ्या सीमा मोडल्या लाखात एक बात!!
@pranilk8576
@pranilk8576 Жыл бұрын
My favourite bakasur....east aur west bakasur is best
@आमचीमातीआमचीमाणस-5050
@आमचीमातीआमचीमाणस-5050 Жыл бұрын
आपला पॅटर्न च वेगळा आहे मुळशी पॅटर्न बकासुर
@naad_shetkaryacha9699
@naad_shetkaryacha9699 Жыл бұрын
बकासुर 🔥🔥🔥🔥
@ganeshpawar2497
@ganeshpawar2497 Жыл бұрын
छान मुलाखत झाली नाय का लाईक केलं नाय का 😉😉😃😄 मेहुल शेठ नाय का
@dineshbadekar1710
@dineshbadekar1710 Жыл бұрын
रोज बैल पळवला तर पायाला जखम होणारच की रोज बैल पळवण्यापेक्षा आठवड्यातून एकदा पळवला तर बैल अनेक वर्षे पळणार सांगणारा डॉक्टर पण भारीच आहे अशा डॉक्टरची गरज खूप आहे
@आमचीमातीआमचीमाणस-5050
@आमचीमातीआमचीमाणस-5050 Жыл бұрын
आपला लय प्रेम आहे बकासुर वर जेवढं प्रेम मी आमच्या सोन्यावर करतो तेव्हढाच प्रेम मी बकासुर वर करतो
@Sanket-t7k
@Sanket-t7k Жыл бұрын
मोठा सोन्या कधी मैदानावर काढणार आहेत
@आमचीमातीआमचीमाणस-5050
@आमचीमातीआमचीमाणस-5050 Жыл бұрын
@@Sanket-t7k भाऊ मी सोन्याचा मालक नाही सोन्या आमच्या गावचा आहे
@babansalunkhe7564
@babansalunkhe7564 Жыл бұрын
एक नंबर बकासुर
@rohidasmadane2084
@rohidasmadane2084 Жыл бұрын
बकासुर.लहान.पणा.पासुन.पलतो.खुप.छान
@subhashkhot2808
@subhashkhot2808 Жыл бұрын
🎉 बकासुर आणि महिब्या तसेच गाडामालक मोहीलशेठ(सुसगाव) व सदाशिव कदम (रेठरे बुद्रुक) यांचे अभिनंदन!! शुभेच्छुक: सुभाष आनंदराव खोत(रेठरे बुद्रुक)
@ajaspatel-xs4yi
@ajaspatel-xs4yi Жыл бұрын
महिब्या बैलाची मुलाकात ग्या परत एकदा...!
@kisansurvase8668
@kisansurvase8668 Жыл бұрын
❤️बकासुर फ्यान ❤️
@ambhore4567
@ambhore4567 Жыл бұрын
वैभव ड्राइवर मुळशीवाला ✌️❤
@NRR344
@NRR344 Жыл бұрын
सोन्या 5050 miss u तू नाही तर अड्डात मझा नाही
@sandipjadhav.satara.mh1192
@sandipjadhav.satara.mh1192 Жыл бұрын
Mohil sheet Ek no bakasur ahe
@आमचीमातीआमचीमाणस-5050
@आमचीमातीआमचीमाणस-5050 Жыл бұрын
आज आमच्या सोन्या मैदानात नाय पण त्याची जागा बकासुर चालवतोय
@babasahebjadhav6703
@babasahebjadhav6703 Жыл бұрын
अगदी मनातल बोलले तुम्ही 5050king motha Sonya
@prakashgalande1901
@prakashgalande1901 Жыл бұрын
Ji vasar aajun andharamadhe aahet tyana ujedat aananara ekmev bakasur....kharach manal tumhala mohil sheth...
@आमचीमातीआमचीमाणस-5050
@आमचीमातीआमचीमाणस-5050 Жыл бұрын
मला छान वाटल एक वाक्य नायका नायका नायका नायका 🤣🤣🤣🤣🤣
@dattatraygadhave2534
@dattatraygadhave2534 Жыл бұрын
बकासुरचा नादच खुळा लय भारी
@sandippisal7869
@sandippisal7869 Жыл бұрын
Bakasur 😘😘 jantechya manatil taid ahe
@sandeshdeshmukh6321
@sandeshdeshmukh6321 Жыл бұрын
Khup chahli mulakhat gheta saheb tumhi chan vatat video bghayla
@charangaikar07
@charangaikar07 Жыл бұрын
हा बैल आवडण्याचा कारण म्हणजे हा बैल गावठी आणि घरच्या गायीचा आहे
@phatekashinath7764
@phatekashinath7764 Жыл бұрын
I love bakasur❤
@LIVE_EARNING_
@LIVE_EARNING_ Жыл бұрын
Bakasur matur soon ❤😊
@28-csandeshchavan39
@28-csandeshchavan39 Жыл бұрын
किरण आप्पा कालगावकर यांच्या शिवाची मुलाखत घ्या 🙏🙏
@28-csandeshchavan39
@28-csandeshchavan39 Жыл бұрын
नक्की घ्या🙏🙏
@sohelshaikh1916
@sohelshaikh1916 Жыл бұрын
Hoo
@pranit77299
@pranit77299 Жыл бұрын
Purn davnichi ghayla pahije bharat Shiva raja chota bharat raifal
@tanmeshpawar9824
@tanmeshpawar9824 Жыл бұрын
Maharashtra king only bakasur 💯💯🚩
@dyaneshwarkatkar
@dyaneshwarkatkar Жыл бұрын
नैका
@shubhammankar1909
@shubhammankar1909 Жыл бұрын
बकासुर...🔥🔥🔥
@SharyatPremi1213
@SharyatPremi1213 Жыл бұрын
हि पुण्याची स्टाइल आहे नाय का😜😝😂
@balujankar9686
@balujankar9686 Жыл бұрын
Bakasur he mulishi che shan ahai
@nileshchougale8074
@nileshchougale8074 Жыл бұрын
Yekach bakasur🎉🎉
@pranavadhav4171
@pranavadhav4171 Жыл бұрын
अमोल पैलवान शेळकेवाडी यांच्या सरदार 1141 ची मुलाखत घ्या❤️❤️❤️👑👑👑👑⚔️😈
@madhurinanekar4252
@madhurinanekar4252 Жыл бұрын
हिंदकेसरी राजुशेठ वसंतराव जवळेकर यांची मुलाखत घाय हिंदकेसरी मन्या भाई बैलाचे वय 17 वर्ष असून पण रेकोड ब्रेक घाटाचा राज्य टाकतोय बारी भारत केशरी GCB चा मानकरी 🚀🚀🚀🚀🙏🙏🙏
@vijaymadane8359
@vijaymadane8359 Жыл бұрын
मूर्ती लहान कीर्ती महान bakasur
@babasopatil7037
@babasopatil7037 Жыл бұрын
बकासुर प्रेमी
@आमचीमातीआमचीमाणस-5050
@आमचीमातीआमचीमाणस-5050 Жыл бұрын
पहिले कोणी पैरे दिले नाय आता त्यांला लाज वाटत असेल आपण कोणत्या बैलाला पैरा केला नाय आता तेच पैरा साठी मागे मागे फिरून फिरून झुरणार
@sanjaysasane9511
@sanjaysasane9511 Жыл бұрын
Very nice 👌 beutful mast
@dikshakharat1970
@dikshakharat1970 Жыл бұрын
Sandy bhau सोन्याची येगद मुलाखत घ्या kup दिवस आजारी आहे nki Kay jal ahe kaludya
@djv437
@djv437 Жыл бұрын
बकासुर ❤️
@gorakhkhatal5630
@gorakhkhatal5630 Жыл бұрын
माणसाचे मन आणि कर्म चांगले आसेल तर बैल पण साथ देतो.
@ganeshpawar2497
@ganeshpawar2497 Жыл бұрын
पुण्याचा एक च आहे पण नाद आहे बकासुर भारत केसरी गावठी तो गावठी च दमत नसत तो
@rohitdeshmukh2205
@rohitdeshmukh2205 Жыл бұрын
Bakasur cha nad nahi👌👌🚩
@Surajchavanofficia_19
@Surajchavanofficia_19 Жыл бұрын
बकासुर चे मालक मोहील शेठ यांनी जास्त वेळा एकाच शब्द उचार केला " न्या का " 😅❤️🙌
@harshadpande2704
@harshadpande2704 Жыл бұрын
😀
@niketandalvi2181
@niketandalvi2181 Жыл бұрын
न्या का नाही "नाय का" असं आहे ते...
@फक्तबैलगाडा0063cc
@फक्तबैलगाडा0063cc Жыл бұрын
मोहिल शेठ ची सवय आहे ती.प्रत्येकाची शैली असते बोलण्याची
@amarjitpatil1050
@amarjitpatil1050 Жыл бұрын
😂😂😂
@prashantmohite3751
@prashantmohite3751 Жыл бұрын
आरे भाई ती पुण्याची स्टाईल आहे
@devapukale8684
@devapukale8684 Жыл бұрын
माझा आवडता. बैल 💖
@akshaynimbalkar108
@akshaynimbalkar108 Жыл бұрын
One man show , bakasur
@spotnana.7781
@spotnana.7781 11 ай бұрын
on an only मोठा लक्ष्या त्याची जागा कोणीच नाही घेऊ शकत. तो शर्यत तीचा बादशहा आहे.
@pankajdesale9134
@pankajdesale9134 Жыл бұрын
👑किंग bakasur
@avadhutkolekar7031
@avadhutkolekar7031 Жыл бұрын
👑किंग बकासूर👑
The IMPOSSIBLE Puzzle..
00:55
Stokes Twins
Рет қаралды 184 МЛН
Farmer narrowly escapes tiger attack
00:20
CTV News
Рет қаралды 12 МЛН
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 34 МЛН
The IMPOSSIBLE Puzzle..
00:55
Stokes Twins
Рет қаралды 184 МЛН