हिंदकेसरी नंतर बकासुर ची मुलाखत | | bakasur mulakhat| मोहिल धुमाळ,मुळशी|mohil dhumal,mulashi

  Рет қаралды 596,513

sandy n yadav

sandy n yadav

Күн бұрын

Пікірлер: 450
@sandy_n_yadav
@sandy_n_yadav Жыл бұрын
माझा संपर्क ● इन्स्टाग्राम● -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x
@sumitgawari2279
@sumitgawari2279 Жыл бұрын
Lol
@anilghule6763
@anilghule6763 Жыл бұрын
@4thgenerationfarm
@4thgenerationfarm Жыл бұрын
Saglya baila sobat palayala hava saglyana pudhe nenar
@parth_dayare
@parth_dayare Жыл бұрын
Dada kadhi बकासुरा ची मुलाखत गेशिल
@parth_dayare
@parth_dayare Жыл бұрын
बकासुर च्या मालकाला खूप वाईट फोन यतलत
@NeerajMahadik-rn9nq
@NeerajMahadik-rn9nq Жыл бұрын
साहेब मी बैल गाडा शर्यत कधीच बघत नव्हतो पण जेव्हा बकासुर च नाव आलं तेव्हा पासून बकसुरचा खूप मोठा फ्यान आहे
@Nishu12334
@Nishu12334 Жыл бұрын
बकासुर पूर्ण महाराष्ट्राचा आहे आता फक्त बकासुर च्या पाया पडायच बाकी आहे ❤❤❤❤
@sandipsathe583
@sandipsathe583 Жыл бұрын
मोठ्या लक्षा नंतर बकासुरच नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहल जाईल एवढ बोलतो की खरच त्याला महादेवाचं वरदान आहे अणि अजून एक आवरजुन सांगतो मोहिलला कोणी पुःना धमकी दिली बारामतीकर तर तुम्हाला सातारकर सोडणार नाहीत हे कायम लक्षात ठेवा
@Swapnilbhoir5888
@Swapnilbhoir5888 Жыл бұрын
100% खर आहे❤
@dineshmhatre1020
@dineshmhatre1020 Жыл бұрын
Motha lakshya motha lakshya hota
@kishorraut4998
@kishorraut4998 Жыл бұрын
Motha Sonya cha pn
@sameerdurkar1188
@sameerdurkar1188 Жыл бұрын
बरोबर भाई मनातल बोलला👑
@KanchanPatil-gv4xl
@KanchanPatil-gv4xl Жыл бұрын
Ny re bhava bakasur top cha bail ahe pn motha lakshya nantr fakt ekch nav yeto to mhnjech chaturth hindkesari motha Sonya
@bhandari7045
@bhandari7045 Жыл бұрын
अरे बाळा तुला धमकी देणाऱ्यांची लायकी च नाही लढायची , तू आणि तुझी मेहनत आणि हा सरपंच बकासुर लय कडक आहे मन आनंदून जातं याला पळताना बघून❤
@आमचीमातीआमचीमाणस-5050
@आमचीमातीआमचीमाणस-5050 Жыл бұрын
सोन्या आणि बकासुर मी मरे पर्यंत माझ्या काळजात राहतील❤❤
@vinodmandlik7978
@vinodmandlik7978 Жыл бұрын
हा एक बैल नसून हाय एक देव आहे याच्यासारखा बैल होण्यासाठी खूप तपश्चर्या करावी हा सर्व म्हाराष्ट्रचा देव आहे याला जर कोणी त्रास द्यायचा प्रयत्न केला तर त्याला महाराष्ट्र सोडणार नाही
@Surajchavanofficia_19
@Surajchavanofficia_19 Жыл бұрын
जर कोनाची प्रगती होत असेल तर लोकांना ती अजीबात बगवत नाही मोहील कमी वयात पुढं जात आहे तर काय लोकं तर पाय वढत असतात पण खचून नको जाऊ मोहील बकासुर प्रेमी ❤️✌🏻
@VishalKade-wn4ug
@VishalKade-wn4ug 2 ай бұрын
ज 0:13 जज ऊ
@prashantnerkar9114
@prashantnerkar9114 Жыл бұрын
प्रेम लावलं की कसा गोंडस होतो आणि प्रेमळ ,शांत राहतो एवढी पब्लिक असून सुद्धा त्रास देत नाही बकासुर खरंच मोहिल शेठ ने खूपच प्रेमाने सांभाळला बकासुर ला
@kirankadav5719
@kirankadav5719 Жыл бұрын
मोहिल शेठ चा सुद्धा स्वभाव खूप छान आहे एवढा बकसुर जेवढ्या मैदानात बक्षीस मारतोय न तेव्हा तेव्हा तुमचा स्वभाव आहे तसाच आहे कोणत्या ही गोष्टी चा गर्व कोणत्या ही मुलाखतीत कोणाला काहीच अप शब्द नाही की माझा बैल आसा आहे तर ह्याला त्याला video करून बोल किंवा काय नक्कीच मोहिल शेठ बकासुर चे आख्या महाराष्ट्रात तेवढे फॅन आहेत तेवढेच तुमच्या साद्या राहणी मनाला ला सुद्धा पब्लिक प्रेम करते तुम्ही भलेही भलेही गरीबातून वर आला आहात पण तू तुमचं स्वभाव सांगून जातो तुम्ही काय आहात ते so खूप छान मोहिल शेठ बकसुर तुम्हांला खूप आजून खूप मोठया यशाच्या प्रगतीवर घेऊन जाओ पब्लिक च प्रेम हें कायम तुमच्या सोबत आहे जेव्हा एक सामान्य माणूस चर्चेत त्या पेक्षा जास्त आपल्या सामान्य जनतेला काय पाहिजेल असत i ❤ बकासुर मोहिल शेठ तुमच्या स्वभावाला सुध्दा सलाम 🙏www/https/instagram_com_#kiru_kadav_94
@dattatraysalunkhe2982
@dattatraysalunkhe2982 Жыл бұрын
ट्रिपल हिंदकेसरी सर्वांचा लाडका बकासूर♥️🔥
@yogeshlawand994
@yogeshlawand994 Жыл бұрын
Sandy n yadav....धन्यवाद.. तुमची मुलाखत म्हणजे खरच मनापासून् ऐकणायची उत्सुकता लागलेली असते.. कधी कुटला कसा प्रश्न विचारचाल एकदम साधी सोप्पी पद्धत ..महत्वाचं म्हणजे बैलगाडी क्षेत्रातील शौकीन, चाहते यांच्या मनातील प्रशांची उत्तर तुमच्याकडून भेटतात.... बकासुर किंग ऑफ महाराष्ट्र.... पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@Pravin.871
@Pravin.871 Жыл бұрын
आर्मीची तयारी करणारी पोर आणि बकासुर सारखीच आहेत डोंगराला पाळलेली व्यक्ती कधीच दामू शकत नाही ❤
@mangeshkhatpe5841
@mangeshkhatpe5841 Жыл бұрын
बकासुर जय हो खरच देवाच वरदान आहे त्याला फक्त मालकाने उडू नका जस्त तास मोहिल चा स्वभाव चांगला आहे मी त्याला वडकीला भेटलो आणि बोललो होतो कमी बोलतात पण बाकीचे उगाच हवा करताt
@आमचीमातीआमचीमाणस-5050
@आमचीमातीआमचीमाणस-5050 Жыл бұрын
दादा माझ्या मनातला प्रश्न विचार ला मी तुम्हाला मागच्या विडिओ ला कमेंट केली होती हा प्रश्न विचारा म्हणून लय भारी वाटला तुम्ही वायदी विषयी बोललात ते आणि मोहिल नी पण छान उत्तर दिले❤❤
@सतिशमाने-ज4ल
@सतिशमाने-ज4ल Жыл бұрын
निषेध करून नाही भागणार आशा गोष्टी कडे दुर्लक्ष करून श्रद्धांजली वाहूया शर्यत प्रेमी संघटनेने लक्ष ध्यावे चंद्रहार दादांच्या काणावर घाला
@Kokanputraguru1122
@Kokanputraguru1122 Жыл бұрын
Sandy bhau madhe pan dum aahe 👑👐.म्हणजे सत्याला साथ देण्याची तयारी आहे.आज हे खुप महत्वाच आहे.
@pradipsurwanshi-eo3xu
@pradipsurwanshi-eo3xu Жыл бұрын
मोहिम शेठ मी इदांपुर वरूण आहे बकासुर खुप छान आहे जो कोण धमकी देतो य त्याच्या त दम नाही
@sagar-jw2dd
@sagar-jw2dd Жыл бұрын
सँडी भाऊ धमकी प्रकरणी योग्य बोलला तुम्ही. मोहिलला असच सहकार्य करा.गरीबाची पोरं वर चालली की असच मागे खेचण्याचे प्रकार सुरू होतात.
@prasadgole6453
@prasadgole6453 Жыл бұрын
यडयागत पळतो लका बकासुर दहशत आहे वाघाची ❤❤
@आमचीमातीआमचीमाणस-5050
@आमचीमातीआमचीमाणस-5050 Жыл бұрын
आपली खुप साथ आहे मुंबई असो किंवा घाट कधी पण फक्त आवाज द्या मोहिल ❤❤❤
@फक्तबैलगाडा0063cc
@फक्तबैलगाडा0063cc Жыл бұрын
फक्त सात का आठ नाय का? सात नाही रे साथ बोलतात
@आमचीमातीआमचीमाणस-5050
@आमचीमातीआमचीमाणस-5050 Жыл бұрын
@@फक्तबैलगाडा0063cc तुला काही काम नाही वाटत नुसतं माझं माग लागलाय तु
@फक्तबैलगाडा0063cc
@फक्तबैलगाडा0063cc Жыл бұрын
​@@आमचीमातीआमचीमाणस-5050 मला खूप कामे आहेत भावा, पण तू गरज नसताना माझ्या कंमेंट्स मधी येऊन मला काही पण बोलतो ना म्हणून मी पण ठरवले आपण पण भावा च्या कंमेंट्स मधी जाऊन भावाला थोडे ज्ञान द्यावे,त्याच्या कडून जे थोडे फार ज्ञान आहे ते घ्यावे तुझा कडून
@आमचीमातीआमचीमाणस-5050
@आमचीमातीआमचीमाणस-5050 Жыл бұрын
@@फक्तबैलगाडा0063cc म्हणजे तुला ज्ञान कमी आहे ना मेंदू वर पडला होता का कधी भावा 🤣🤣🤣🤣
@फक्तबैलगाडा0063cc
@फक्तबैलगाडा0063cc Жыл бұрын
​@@आमचीमातीआमचीमाणस-5050 अजून पण तुला मराठी वाचता येत नाही आणि समजत नाही मी काय लिहलय. एकदम बालिश बुद्धीचा आहेस. जिथं तिथं दात काढून आपले अज्ञान दाखवतोस. म्हणून शिकलेला अडाणी म्हणतो तुला मी. वय वाढलाय शरीर वाढले पण बुद्धी अजून बालिश च तुझी
@vaishalijewellersholalkere2600
@vaishalijewellersholalkere2600 Жыл бұрын
मी कर्नाटक मध्ये बसून बकासुर पळताना बघतो लय भारी आहे बैल
@Sagar_Camera
@Sagar_Camera Жыл бұрын
बकासुर ल प्रसिद्ध करण्यामागे तुमचं ही तितकंच योगदान आहे sandy सर ❤
@Sonu-z46
@Sonu-z46 Жыл бұрын
दादा येतोय 10 तारखेला... तमनाथ, कर्जत मैदानात..10/5/23 😍💖✨️👑🔥🔥
@ds18245
@ds18245 Жыл бұрын
शिस्त आणी वेगाने मैदान गाजवणारा हिरा नेहमी किती शांत असतो हेच विशेष ❤
@Dayakan867
@Dayakan867 Жыл бұрын
बकासुर सगळ्या महाराष्ट्राचा आहे.. I Love u 😚 बकासूर
@gorakhkhatal5630
@gorakhkhatal5630 Жыл бұрын
सॕन्डी भाव छान मुलाखत❤❤😊 धमकी देणाराचा जाहीर निषेध....
@virat.x.smile18
@virat.x.smile18 Жыл бұрын
bhau hi dhamki koni dili??
@chaitanyakatkar-li8zf
@chaitanyakatkar-li8zf Жыл бұрын
sandy दादा तुम्ही खूप मस्त कार्य करत आहात,,असेच कार्य करत रहा ,,तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा भावी वाटचालीसाठी🎉
@harishjadhav2553
@harishjadhav2553 Жыл бұрын
मोहिल भावा घाबरू नको आमी तुझ्या पाठीशी आहोत किंग बकासुर ❤️
@umeshbamble1682
@umeshbamble1682 Жыл бұрын
सर्व बकासुर प्रेमींनी त्याचा विरोध करावा. एक नंबर मालक आहे मोहिल शेट
@जयमहाराष्ट्र-भ1छ
@जयमहाराष्ट्र-भ1छ Жыл бұрын
धमकी देणार्याच नाव पंढरीशेठला सांग डायरेक्ट इन्काउंटर 😍😍
@manojgotarne877
@manojgotarne877 Жыл бұрын
भावा तो आगरी आहे नी त्याच नावाचं काफी आहे त्याची,,1010 सरकार फडके
@nikhildisale3004
@nikhildisale3004 Жыл бұрын
खर बोलला sandy bhau बकासुर विषयी चर्चा नाही करायची तर त्याचे पाय धरायचे आता..💝🔥💯🚩
@amoljagtap4391
@amoljagtap4391 Жыл бұрын
मोहील शेठ तुम्हाला कधी पण अडचण येऊदे आम्ही तुमच्या हाकेला कायम उभे राहू
@hanmantnarale6687
@hanmantnarale6687 Жыл бұрын
बरं बरं
@nitamali9221
@nitamali9221 Жыл бұрын
यादव सर मी बकासुर चा चाहता आहे मी एक सातारा जिल्ह्यातील नगर सेवक आहे सर या बैलाने खूप मोठे नाव केले आहे जर माझं पोरगं रोज या बैलाचा विडीओ बघीतल्या शिवाय झोपत नाही जर या बैलाबदल कोणी आडवा पडला तर किंवा त्यांच्या मालकाला धमकी दिली तर मी स्वतः त्यांच्या गावात जाऊन विचारुन येऊ शकतो
@sandy_n_yadav
@sandy_n_yadav Жыл бұрын
Send number
@कवट्या_महाकाल
@कवट्या_महाकाल Жыл бұрын
Dada mobile number dya
@umeshbamble1682
@umeshbamble1682 Жыл бұрын
महाराष्ट्रचा किंग एकच बकासुर ❤
@Naadjeevapalikadcha
@Naadjeevapalikadcha Жыл бұрын
बकासुर जेथे जेथे पळायला जातो तिथल्या लोकांनी त्याला support Ani प्रोटेक्शन दिले पाहिजे .. आणि बैल द्यायचा की नाही हा यांच्या वयक्तिक प्रश्न आहे .
@tusharsalvi4813
@tusharsalvi4813 Жыл бұрын
आमचा 100% suport आहे मोहील शेठ
@Aakid-np7jk
@Aakid-np7jk Жыл бұрын
धमकी देन हे चुकीच आहे 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢सगळ्याचीच इच्छाच आहे की पेहरा आपल्यास मिलावा आज नी उद्या भेटल,❤
@lakhandeshmukh7823
@lakhandeshmukh7823 Жыл бұрын
Sandy n yadav tumcha khup chan channel ahe khup mast tumi mulakhat gheta khatarnaak 💯💪😈
@sagarsakpal369
@sagarsakpal369 Жыл бұрын
बकासुर ला पण सोन्याची ⛓️⛓️ घाल. मोहील शेट 😊😊
@KantabaiHajare
@KantabaiHajare 8 ай бұрын
बकासुर मला खूप आवडते ❤❤❤
@vijaymarade2009
@vijaymarade2009 Жыл бұрын
Khup chaan vishay mandla ani mohil la support kela 👍 keep it Sandy bro we all support you
@ajsurve5871
@ajsurve5871 Жыл бұрын
किंग 👑💓 बकासुर
@_Shashi_00
@_Shashi_00 Жыл бұрын
बकासुर ...👑🔥🔥
@sankukawale5288
@sankukawale5288 Жыл бұрын
सरपंच हे नाव् खूप छान होत❤
@Prashant-vm3zy
@Prashant-vm3zy Жыл бұрын
Dada.. बकासुर सगळ ऐकतो. त्याला कोणी नाव ठेवू नका. फक्त पुणे करांची एकच ईच्छा आहे ती म्हणजे चाकण खेड मधील मन्या आणि लक्षा सोबत पळवा. कारण हे पण किंग टाँपची आहेत. प्लीज एकदा जोडी लावाच. 💐💐💐👑👑🙏🙏
@SahilPatel-cx6hu
@SahilPatel-cx6hu Жыл бұрын
एकच सूर बकासुर ❤❤🔥🔥👑
@vinodsasane726
@vinodsasane726 Жыл бұрын
जसा क्रिकेट चा देव मास्टर ब्लास्टर सचिन सर. शांत संयमी, तसाच बकासुर शांत संयमी.
@jagdeepranbagle721
@jagdeepranbagle721 Жыл бұрын
मालकाला थार जिकून देणारा बैल ,बकासुर, सरपंच ,,,👍👍👍👍
@Rubabdar_kokan
@Rubabdar_kokan Жыл бұрын
बकासूर सर्वांचा धूर काडणार 💯%
@amolbadage2302
@amolbadage2302 Жыл бұрын
पैरा कुणासोबत करायचा नाय करायचा हा मोहिल शेठ चा वेयक्तिक प्रश्न आहे कुणी दबाव आणण्याचे कारण नाही. जाहीर निषेध..
@akashlende777
@akashlende777 Жыл бұрын
बकासुरला महाराष्ट्र सरकारने सुरक्षा द्यावी ही विनंती आहे सरकारला🙏🙏
@bailgadasharyat7947
@bailgadasharyat7947 Жыл бұрын
Daru piun ala ka
@pranitsalunke-sh8uw
@pranitsalunke-sh8uw Жыл бұрын
ते जाऊदे मोठा लक्ष्या ची video yeu de lavakar dada motha lakshaya king ahe aani king rhanar ❤
@Black_pearl_8055
@Black_pearl_8055 Жыл бұрын
Sabse katil Bakasur Patil ❤
@vijaytatkade5654
@vijaytatkade5654 Жыл бұрын
Tu bindhast padv bhava 🔥 koni kiti pn bolu de yeu nahi denar, bail padu nahi denar 😈 konacha bapacha adda nahi bhava 😡 aani mohil bhava tu tension nko gheu ,to bakyaa aahe , tyala uttar deta yete 😈❤️ aani tyanchach maidant pahila yeun pn dakhvel 🔥🔥 jay shambhu narayan ❤️
@anandjagtap8363
@anandjagtap8363 Жыл бұрын
सर्व महाराष्ट्र तुमच्या पाठीमागे आहे......
@Swapnilbhoir5888
@Swapnilbhoir5888 Жыл бұрын
दादा ,निदान मुलाखत चालू असताना पब्लिक ला थांबायला सांगा, एक जण सारखाच मध्ये येतोय, बहुतेक त्यांना विडिओ मध्ये यायचं असेल
@rutiksutar2853
@rutiksutar2853 Жыл бұрын
मोहील शेठ आम्ही सगळे कायम तुमच्या सोबत आहे 💯❤️
@pradippawar9085
@pradippawar9085 Жыл бұрын
बकासुर लय भारी ❤❤❤❤❤
@MarutiKharat-nd4pg
@MarutiKharat-nd4pg 9 ай бұрын
हे खरं आहे धमकी देतात ते औंध मध्ये हा प्रकार झाले आहे
@officialganupatil3581
@officialganupatil3581 Жыл бұрын
मोठ्या लक्ष्या नंतर बकासुर च नाव इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिलं जाईल म्हणायचं म्हटलं तर त्याला महादेवाचं वरदान आहे
@worldncb
@worldncb Жыл бұрын
Love from goa ❤. ..only bakasur
@shridharpatil1468
@shridharpatil1468 Жыл бұрын
मोठा लक्षा नंतर एकच बादशहा बकासुर.
@Agrani_express-9923
@Agrani_express-9923 Жыл бұрын
विरोधकांच्या सुद्धा मनावर राज्य करणारा एकमेव बैल
@sunilshingan9046
@sunilshingan9046 Жыл бұрын
Sandy dada ek number mulakhat raw. ❤❤❤
@Gamebot33779
@Gamebot33779 Жыл бұрын
Proud of bakasur .sarpanch.आम्ही सातारकर❤❤
@sachinchopde8542
@sachinchopde8542 Жыл бұрын
धमकी चार निषेध
@bhagwatdhone7494
@bhagwatdhone7494 Жыл бұрын
King of Maharashtra ❤❤❤❤
@amitwarik2601
@amitwarik2601 Жыл бұрын
Love u bakasur Bakasur premi
@lootboy-xx3ew
@lootboy-xx3ew Жыл бұрын
Mohil dada cha bakasur best ❤️❤️❤️
@फक्तबैलगाडा0063cc
@फक्तबैलगाडा0063cc Жыл бұрын
खूप छान मुलाखत झाली. पण मोहिल जे धमकी विषयी बोलला ते ऐकून खूप राग आला त्याचा ज्याने धमकी दिली. हे प्रकार बंद झाले पाहिजेत
@swananddhawale7308
@swananddhawale7308 Жыл бұрын
एकदा आमच्या पुणे साईड ला मन्या सोबत बैलगाडा ला जुपा, आणि सगळ्यांना आम्हाला खुश करा
@rajendrakumbhar2343
@rajendrakumbhar2343 Жыл бұрын
Support to बकासुर & मोहिल शेठ ❤❤❤❤
@manojpatil2440
@manojpatil2440 Жыл бұрын
एक नंबर
@vikasyewale4435
@vikasyewale4435 Жыл бұрын
दादा १ दा राजूशेठ वसंतराव जवळेकर यांच्या मन्या बैलाची मुलख्य घ्या❤
@Sonya-tk5sb
@Sonya-tk5sb Жыл бұрын
हिंदकेसरी मन्या 👑🦁
@vikrantsaid2075
@vikrantsaid2075 Жыл бұрын
*GhatAcha RAJA* *KING MANYA* ❤🎉
@tryambakkadam4115
@tryambakkadam4115 Жыл бұрын
❤माय फेवरेट बैल बकासुर जान ❤
@maulifruitssuppliers1928
@maulifruitssuppliers1928 Жыл бұрын
Maharashtra Shaan aahe bakasur
@shrikantkakade1116
@shrikantkakade1116 Жыл бұрын
वायदी घेऊन फरार होतो मोहिल त्यामुळं धमक्या येणारच🥵
@maheshpatil6288
@maheshpatil6288 Жыл бұрын
King बकासुर ❤❤❤
@akashlende777
@akashlende777 Жыл бұрын
खूप छान मुलाखत बकासुर किंग💪
@prakashpatil2949
@prakashpatil2949 Жыл бұрын
I love Bakasur ❤❤❤❤❤❤
@bhaskarthavare1450
@bhaskarthavare1450 Жыл бұрын
आता आम्हाला सुद्धा बकासुर ला पाहिल्याशिवाय आणि बकासुर विषयी काहीतरी ऐकल्याशिवाय जेवण जात नाही
@manojdhule1111
@manojdhule1111 Жыл бұрын
Laksha nantar bakasurach etihas rachnar❤
@VISHALPATIL-0908
@VISHALPATIL-0908 Жыл бұрын
Sonya & bakasur 🔥🔥🔥🔥🔥🔥
@shripadkulkarni6519
@shripadkulkarni6519 Ай бұрын
मी प्रत्यक्ष युट्युब वर बकासुर पाहीला एक नंबर
@ghorpadevinod8758
@ghorpadevinod8758 Жыл бұрын
Mohil shetche bolane aani vagane ek dum sad he aahe ek no.aahe shet nav pam public chya mhanya var aahe shet tumhi Maharashtra madhe shet lokana mage sodale aahe maticha manus mati var interyu detoy mohil aapnala koni dhamki dili tar pahila virodh majha asal mi truke drawer aahe aahe udya marnar pan bakasur la koni dhamaki dili swatala aag lawun virodh karal shet
@amolbhoir2030
@amolbhoir2030 Жыл бұрын
मोठा लक्ष्या सारखा पुन्हा बैल होणार नाही . आज जवान असता तर संपूर्ण देशातला कोणता पण बैल जोडला असता तरी त्याला स्टार्ट टू एंड वाढून पळाला असता
@shreedoke1001
@shreedoke1001 Жыл бұрын
बैल चांगला आहे मालक रताळ्या आहे.पैश्यासाठी रोज पळवणार का त्याला.
@pravinpatil-pz3qw
@pravinpatil-pz3qw Жыл бұрын
King of Hindustan ❤
@govindhakke6493
@govindhakke6493 Жыл бұрын
Devguni ahech.❤❤❤❤❤❤
@ankush3122
@ankush3122 Жыл бұрын
खुप छान रोजगार उपलब्ध झाला आहे महाराष्ट्रात साठी 😅
@vijayjadhav7929
@vijayjadhav7929 Жыл бұрын
❤ satarakrr❤
@yashwantmule6806
@yashwantmule6806 Жыл бұрын
Dhamki deun aasle ghanerde prakarka karta tumhi tumic kartutva cangl dakhava na 🚩🚩🙏🚩🚩
@amitaaldar111
@amitaaldar111 Жыл бұрын
Mulshi cha pattern vegla ahee. Bakasur navach pitcher yenar mhanje yenar.
@dhananjaybhoir9213
@dhananjaybhoir9213 Жыл бұрын
Mohil dada kewhahi awaj dya amhi sobat aahot.....❤
@hhaahahaha
@hhaahahaha Жыл бұрын
कोणत्या मालकांनी धमकी दिली हे सगळ्या शर्यत शौकीनना माहित झाला असेलच,,, अशा नराधम. मालकाला कोणी साथ देऊ नका,,,, कोणाच्या गरिबी चा फायदा घेऊन नका देऊ.... बकासुर किंग आहे......
@mukundpardhigondia1111
@mukundpardhigondia1111 Жыл бұрын
Vaydi kiti gheto mohil.,....kuni sangel ka
@umeshbamble1682
@umeshbamble1682 Жыл бұрын
बैलाला आणि मोहील शेट la काय झालं तर आम्ही सगळे बकासुर प्रेमी त्याला दाखऊन देऊ आम्ही कोण आहेत ते.....
@AGRIGAMING1
@AGRIGAMING1 Жыл бұрын
😂❤️
@vijayshingan4709
@vijayshingan4709 Жыл бұрын
👑महाराष्ट्रचा लाडका बकासुर👑
@ashalatakadam6172
@ashalatakadam6172 Жыл бұрын
rahul patil chi mulakat ghye mathur harla varr ky manhne ahe rahul dada ch aata pudhe ky 😊
У вас там какие таланты ?😂
00:19
Карина Хафизова
Рет қаралды 24 МЛН
Увеличили моцареллу для @Lorenzo.bagnati
00:48
Кушать Хочу
Рет қаралды 2,8 МЛН
Trick-or-Treating in a Rush. Part 2
00:37
Daniel LaBelle
Рет қаралды 44 МЛН
Ep : 5 I Jain Philosophy: An Introduction I Dr Vikas Divyakirti
3:29:27
Vikas Divyakirti
Рет қаралды 11 МЛН
बकासुर ची सांत्वन पर भेट |bakasur and manya
14:32
Sandy N Yadav बैलगाडा शर्यत
Рет қаралды 708 М.