No video

बकासुर ची सांत्वन पर भेट |bakasur and manya

  Рет қаралды 685,436

Sandy N Yadav बैलगाडा शर्यत

Sandy N Yadav बैलगाडा शर्यत

Күн бұрын

Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
👇👇👇👇👇👇👇
Facebook - / sandy.n.yadav
फेसबुक पेज- / sandy-n-yadav-fb-page-...
KZbin- / @sandy_n_yadav
mail- Sandyadav24@gmail.com
what app-.8652149898
#बैलगाडा शर्यत status
#बैलगाडा शर्यत dj song
#बैलगाडा शर्यत महाराष्ट्र
#बैलगाडा शर्यत
#बैलगाडा शर्यत गाणी
#बैलगाडा शर्यत व्हिडीओ
#बैलगाडा शर्यत सातारा
#बैलगाडा शर्यत dj song status
#बैलगाडा शर्यत song
#बैलगाडा शर्यत 2021
#बैलगाडा शर्यत टेटस
#बैलगाडा शर्यत whatsapp status
#बैलगाडा शर्यत पुणे
#बैलगाडा शर्यत status dj
#racing bull
#racing bullet
#racing bullet bike
#racing bull lakshya
#racing bulls videos
#racing bulls for sale
#racing bullet train
#रेसिंग बुलेट
#racing bulldozer
#racing bullet game
#racing bulldog
#racing bull trailer
#racing bullet muffler
#bullock cart race
#bullock cart race accident
#bullock cart race in telugu
#bullock cart race in kannada
#bullock cart race in maharashtra
#bullock cart race video
#bullock cart race 2021
#bullock cart race in tamilnadu
#bullock cart race in punjab
#bullock cart race in andhra pradesh
#bullock cart race funny accident
#bullock cart race #chikmagalur
#bullock cart race in tamil
#bullock cart race palahalli
#bailgada sharyat song
#bailgada sharyat
#bailgada sharyat video
#bailgada sharyat status video
#bailgada sharyat dj song
#bailgada sharyat ringtone
#बैलगाडा शर्यत
#bailgada sharyat pune
#bailgada sharyat 2021
#bailgada sharyat chalisgaon song
#bailgada sharyat dakhva
#bailgada sharyat maharashtra
#bailgada sharyat video 2021
#bailgada sharyat gane
#bharat sundar bailgada sharyat
#bharat sundar bail
#bharat sundar bailgada
#bharat sundar bailgadi
#bharat sundar bailgada serial
#bharat sundar bailgada, sharyat status
#bharat sundar bailgada, sharyat koregaon
#bharat sundar bail jodi
#bharat sundar bailgada, sharyat song
#bharat sundar bail sharyat
#bharat sundar bail pola
#bharat sundar bailgada, sharyat pusegaon
#bharat sundar bailgadi serial
#bharat sundar bailgada sharyat video
#सुंदर भारत बैलगाडा शर्यत
#सुंदर भारत बैलगाडा शर्यत कोरेगाव
#सुंदर भारत बैल शर्यत
#सुंदर भारत बैलगाडा शर्यत कर्जत
#सुंदर भारत बैल जोडी
#सुंदर भारत बैलगाडा
#सुंदर भारत बैलगाडी
#भारत सुंदर बैल कोरेगाव
#भारत सुंदर बैल song
#सुंदर आणि भारत बैल शर्यत
#सुंदर आणि भारत बैलगाडा
morgaon maidan live
morgaon bailgada sharyat live
morgaon bailgada sharyat
gautam bhaiya kakade bailgada sharyat,
gautam bhaiya kakade navin kharedi,
gautam bhaiya kakade sarja,
gautam bhaiya kakade mulakhat,
gautam bhaiya kakade damru,
gautam bhaiya kakade nimbut,
gautam bhaiya kakade yancha sarja,
gautam bhaiya kakade ,
gautam bhaiya kakade ,
gautam bhaiya kakade yancha ,
gautam bhaiya kakade ,
गौतम भैया काकडे मुलाखत,
गौतम भैया काकडे नवीन खरेदी,
गौतम भैया काकडे यांचा डमरू,
गौतम भैया काकडे यांचा सर्जा,
गौतम भैया काकडे नवीन खरेदी वजीर,
गौतम भैया काकडे सर्जा,
गौतम भैया काकडे यांचा टारझन,
गौतम भैया काकडे डमरू,
gautam bhaiya kakade sarja,
gautam bhaiya kakade damru,
gautam bhaiya kakade yancha sarja,
gautam bhaiya kakade tarzan,
gautam bhaiya kakade yancha nandyal,
gautam bhaiya kakade lakshya,
#rajusheth jawalekar bailgada sharyat
#rajusheth jawalekar
#rajusheth jawalekar mulakhat
#rajusheth jawalekar haryana
#rajusheth jawalekar bailgada sharyat today
#rajusheth jawalekar bailgada sharyat manya
#rajusheth jawalekar bailgada sharyat old video
#rajusheth jawalekar bailgada sharyat mulakhat
#rajusheth jawalekar navin kharedi
#rajusheth jawalekar bailgada sharyat nimgaon
#rajusheth vasantrao jawalekar
#rajusheth javlekar mulakhat
#rajusheth jawalekar bailgada sharyat vadgaon kandali
#rajusheth jawalekar bailgada sharyat charholi
#राजुशेठ जवळेकर बैलगाडा शर्यत
#राजुशेठ जवळेकर
#राजुशेठ जवळेकर मुलाखत
#राजुशेठ वसंतराव जवळेकर
#राजुशेठ जवळेकर बैलगाडा शर्यत मुलाखत
#राजुशेठ जवळेकर यांचा मन्या
#राजुशेठ जवळेकर नवीन खरेदी
#राजुशेठ जवळेकर बैलगाडा शर्यत थापलिंग
#राजुशेठ वसंतराव जवळेकर यांची मुलाखत
#राजुशेठ वसंतराव जवळेकर मुलाखत
#राजुशेठ मासाळ
#राजुशेठ जवळेकर दावन
#राजुशेठ जवळेकर बैलगाडा शर्यत चिखली
#राजुशेठ जवळेकर बैलगाडा शर्यत अवसरी

Пікірлер: 360
@vishalhelekar3812
@vishalhelekar3812 5 ай бұрын
मोहील शेट वैभव शेट खरच तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आज सप्त हिंदकेसरी मन्या भाई ला भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी आज बकासुर ला तिथे घेऊन गेलात आज भाऊ भावाला भेटला मन्या भाई चे आशीर्वाद नेहमी बकासुरच्या पाटी असणार miss u manya bhai 😢❤
@sahilraut1103
@sahilraut1103 5 ай бұрын
खरं आहे बकासुर वर मन्या भाई चा नेहमीच आर्शिवाद राहणार
@navnathmali4770
@navnathmali4770 5 ай бұрын
Grate
@vikaspawar1411
@vikaspawar1411 5 ай бұрын
एक नंबर मोहील शेट ❤❤❤❤❤
@dattatraysalunkhe2982
@dattatraysalunkhe2982 5 ай бұрын
❤❤❤
@mayapakengar335
@mayapakengar335 5 ай бұрын
नाही रे आला तो र तर आपण या या दोन प्रकारच्या योजना आखल्या जातात मुरी​@@dattatraysalunkhe2982
@shivansh0208
@shivansh0208 5 ай бұрын
हल्ली माणसांना कुठे जायला वेळ नाही मात्र बकासुरने सांत्वनपर भेट घेऊन मन जिंकले असे गुणी मालक बकासुर आणि बैलगाडा क्षेत्राला नवीन उंची वर नेतील मन्याभाई च्या आत्म्याला शांती लाभो व त्यांच्या वारसा बकासुर ने पुढे न्यावा हि ईश्वर चरणी प्रार्थना
@ShreejitPatil-ii6rl
@ShreejitPatil-ii6rl 5 ай бұрын
बकासुर च्या डोळ्यात पाणी आहे😢
@vinayakangre7962
@vinayakangre7962 5 ай бұрын
जे मोहिल शेठ वर टीका करायचे किंवा नाव ठेवायचे त्यांनी एक आदर्श घाव्या.
@sharadgavale5462
@sharadgavale5462 5 ай бұрын
Manya chi paidas havi hoti changalya bailanchi paidas hone garjeche ahe
@rameshshinde1015
@rameshshinde1015 5 ай бұрын
खुप छान वाटले.❤❤❤
@vijaynakhate3490
@vijaynakhate3490 5 ай бұрын
छंद जोपासण्यासाठी संपूर्ण घरदार राबतयं आणि जिवापाड प्रेम करतयं,मुलाखत ऐकताना मनात कालवाकालव होत आहे,मी ही एक शेतकरी आहे,आमच्या घरच्या 1975/ते 80 सालच्या बैलांची आठवण झाली.वस्ताद विजय नखाते,सर
@ganeshshinde-lv5xo
@ganeshshinde-lv5xo 5 ай бұрын
मनाच्या आशीर्वाद बकासुर ला लागो येथून पुढे बकासुर एक नंबरच करणार
@smedit2753
@smedit2753 5 ай бұрын
♥️♥️
@akshaypophale9064
@akshaypophale9064 3 ай бұрын
1 No karnarach
@Mynameislakhan123
@Mynameislakhan123 5 ай бұрын
ह्या व्हिडिओ ची वाट बघतोय भाऊ. आपला बक्या भाऊ आला मण्या ला बघायला❤😢😢 म्हणून आम्हाला बकासुर आवडतो❤❤❤❤❤😮
@sandipsathe583
@sandipsathe583 5 ай бұрын
यामुळेच बकासुर बाकीचा पेक्षा खूप वेगळा आहे खरच मन्या अणि बकासुर एखदा पळताना बघायचं होत
@sandeepchavan7956
@sandeepchavan7956 5 ай бұрын
म्हणून बकासुर व टीमचा चाहता वर्ग मोठा आहे
@83kmaratha
@83kmaratha 5 ай бұрын
💯🙂❤️
@sourabhmandhare6333
@sourabhmandhare6333 5 ай бұрын
आत्ता पर्यंत खुप शर्यत जिकल्या बकासुर ने पण आज मन जिंकले बकासुर ने _❤
@prashantnerkar9114
@prashantnerkar9114 5 ай бұрын
देव मण्या भाईच्या आत्म्याला शांती देवो आणि मण्याची ताकद बकासुर ला देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@SAGARk1212
@SAGARk1212 5 ай бұрын
जणू काय बकासुर म्हणाला असेल मन्या भाई ला आता इथून पुढे तुझे काम मि करील ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤मिस यू मन्या भाई
@कर्ण-श9ल
@कर्ण-श9ल 5 ай бұрын
हीच ती मण्याच्या आयुष्याची खरी कमाई गेला पण इज्जत कमवून गेला ❤❤ आणि बकासुर कमवतोय ❤❤
@avinashmormare72
@avinashmormare72 5 ай бұрын
एका सूर्याचा अस्त झाला तरी दुसऱ्या सूर्याचा उदय होत असतो एक नंबर ❤❤❤❤❤❤❤
@sahilraut1103
@sahilraut1103 5 ай бұрын
घाटाचा राजाला भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🥹 बकासुर ला मन्या भाई चा नेहमीच आर्शिवाद राहो ❤️🙏
@user-st7rs8uc5i
@user-st7rs8uc5i 5 ай бұрын
Tanuja...Pangare....❤🎉❤🎉❤🎉🎉❤😂❤🎉❤🎉❤😂❤🎉
@ds18245
@ds18245 5 ай бұрын
एक बादशहा घाटावरचा 🎉 आणि दुसरा 3 फेऱ्यातला मन्या आणि बकासुर दोघे सप्त हिंदकेसरी 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@atul93949
@atul93949 5 ай бұрын
शिष्य गुरू चे दर्शन घेण्यासाठी आला आहे सप्त हिंदकेसरी मन्या भाई आणि सप्त हिंदकेसरी बकासुर
@milindshinde5102
@milindshinde5102 5 ай бұрын
मोहील भाऊच्या कृतीने मन अगदी गहिवरून आले
@KiranShinde-de7ub
@KiranShinde-de7ub 5 ай бұрын
आम्हाला गर्व आहे की आम्ही देव बकसुरचे चाहते आहोत , असा क्षण पुन्हा होणे नाही मोहिल शेठ,वैभव शेठ आणि बकासुर ची सर्व टीम मन्या भाई च्या दर्शनाला गेली नक्कीच कौतुकास्पद गोस्ट आहे। भावपूर्ण श्रद्धांजली मन्या भाई❤️🌺
@user-wc6gh9xo3m
@user-wc6gh9xo3m 5 ай бұрын
Mota lakshya aani Manya bhai❤❤
@atul93949
@atul93949 5 ай бұрын
मोहील शेट एकदा पुढच्या मैदानात राजूशेठ जवळेकरांच्या नावाने गाडी पळवा मन्या भाई च्या नावाने
@pigeonlovermaharashtra7621
@pigeonlovermaharashtra7621 5 ай бұрын
मी पण हेच बोलत होतो भावा 👍
@avinashmormare72
@avinashmormare72 5 ай бұрын
खरच
@Sadavare141
@Sadavare141 5 ай бұрын
Ho na
@yogeshbhoir3892
@yogeshbhoir3892 5 ай бұрын
Plz मोहिल ला फोन लावून सांगा 🙏🙏🙏😢😢😢
@niranjantupare3810
@niranjantupare3810 5 ай бұрын
🥺🙌 सप्त हिंदकेसरी मन्या देवाला भेटायला आला बकासुर🎊🤗
@Krushna-4545
@Krushna-4545 5 ай бұрын
मन्या ही खरा सप्त हिंदकेसरी होता त्याचं नाव अजरामर आहे. त्याच् शुभ आशीर्वाद आपल्या बकासुर ला लाभले. आपला ही खरा सप्त हिंदकेसरी बकासुर अपराजित योद्धा व्हावा हिच मन्या चरणी प्रार्थना..♥️
@JustChillbro482
@JustChillbro482 5 ай бұрын
Manachya hindkesari maidanat 1no kelay vr hindkesari kitaab milto !! Kharach vichar kara ts krun bakasur Sapthindkesari zalay ka ??
@Krushna-4545
@Krushna-4545 5 ай бұрын
@@JustChillbro482 तुम्हाला बैलगाड्याचा भला मोठा अभ्यास दिसतोय. तुम्हालाच माहिती असेल भरपूर 🙏🏻
@jiteshshinde5430
@jiteshshinde5430 5 ай бұрын
या गोष्टीमुळेच बकासुर मण्या सारखा सेलिब्रिटी आहे❤🙏
@sunilkadam6546
@sunilkadam6546 5 ай бұрын
खर तर बक्या आमचा लाखात नाय करोडात 1 आहे ❤वाघ आहे आमचा बक्या❤
@viju21787
@viju21787 5 ай бұрын
मोहिल आणि वैभव शेठ तुम्ही आज मन्या च दर्शन घेऊन दाखवून दिलंत की तुम्ही खूप वेगळे आहात भले दुनिया तुमच्याविषयी काही बोलू दे आज तुम्ही असंख्य बैलगाडा चाहत्यांची मन जिंकलीत,तुम्हाला काही कमी पडणार नाही....❤❤
@hemantrajechaskar98
@hemantrajechaskar98 5 ай бұрын
तो आला, त्याने गाजवलं, आणि तो सगळ्यांना वेड लावून गेला नुसता गेला नाही तर गेल्यानंतर ही गर्दीचा सुद्धा रेकॉर्ड ब्रेक करून गेला.. सदैव स्मरणात राहील असा हिंदकेसरी 💐मन्याभाई 💐भावपूर्ण श्रद्धांजली 💐
@akshaygurav8808
@akshaygurav8808 5 ай бұрын
आज मोहिलने खूप छान काम केलं आज मन जिंकले भावाने
@RamGaikwad6092
@RamGaikwad6092 5 ай бұрын
जन्म बैलाच्या पोठी झाला पण मानासा पेक्षा जस्त आपूलकी कमऊन गेला miss you manya
@safe_rider.pj_3024
@safe_rider.pj_3024 5 ай бұрын
नानांच्या डोळ्यातलं पाणी बघुन खरच भरून आलं 😢😢😢😢 मन्या चां आशिर्वाद कायम बकासुर च्या सोबत राहतील 😢😢😢😢
@SoamanhaJadava-mt4jl
@SoamanhaJadava-mt4jl 5 ай бұрын
मोहिल शेट वैभव शेट खरच आज आपल्या बकासुर नी मन्या भाई ला जाऊन श्रद्धांजली दिली मन्या च यश बकासुर ला लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना
@ds18245
@ds18245 5 ай бұрын
शर्यत क्षेत्रातला हा 1 अनमोल फोटो ❤🎉
@sahilraut1103
@sahilraut1103 5 ай бұрын
बकासुरला घाटात पळताना बघायची खुप इच्छा आहे ❤🎉
@udaythopate
@udaythopate 5 ай бұрын
,😊ऐझझो
@adeshmore3366
@adeshmore3366 5 ай бұрын
एका सप्तहिंदकेसरी कडून दुसऱ्या सप्तहिंदकेसरी ला श्रद्धांजली 😢❤
@himmatjadhav4545
@himmatjadhav4545 5 ай бұрын
दुःखात कोन कोनाचे नसते पन जे कुनाला जमले नाही ते मोहील आणि मामांनी करून दाखवल,हाच स्वभाव मोहीलचा आम्हाला आवडतो म्हणून बकासुर अखंड महाराष्ट्राच्या जनतेच्या मनावर अधिराज्य करतो…..🙏
@rushikesh544
@rushikesh544 5 ай бұрын
लाखो लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या मण्याभाई च्या दर्शनाला लाखो लोकांचे प्रेम असणारा बकासुरचे जाणे म्हणजेच मन्याची कीर्ती होय..मन्या च्या दर्शनाला लाखो लोकच काय एक नंदी पण गेला हा पण एक रेकॉर्ड च होईल...
@shailajabangar1374
@shailajabangar1374 5 ай бұрын
विलक्षण भारावलेली संवेदनशील ह्रद्य प्रसंग.या दोन्ही बैलगाडी मालकांचे हे महन्मंगल सह्रदयता.. सुसंस्कृत भेट, सांत्वन.हि विलक्षण श्रेष्ठ आपली महाराष्ट्र,मराठी संस्कृती आशीर्वाद देणं..खूप प्रेमभाव संपन्न. महानंदीराज मन्याभाई, भावपूर्ण आदरांजली. पुनः येथे पुनर्जन्म घ्या. नंदीराज बकासूर सदैव विजयवंत व्हा. 🙏🙏💐
@rushikesh544
@rushikesh544 5 ай бұрын
एवढा चांगला क्षण आम्हाला बघता आला त्या बद्दल sandy भाऊ तुमचे खुप खुप अभिनंदन...तुमच्या मुख्य चॅनल ला टाकायला पाहिजे होते,लाखो लोकांपर्यंत पोहोचला असता हा व्हिडिओ...
@user-bw4km5pb4y
@user-bw4km5pb4y 5 ай бұрын
शेजारचा मानुस रडात बकासुर जवल म्हनाला मन्या या जगात नाही तेव्हा बकासुर ने रागाने मान हलवुन सांगितल, मन्या फक्त शरीराने आपल्या ला सोडून गेलाय आठवनीने सदैव जीवंत राहिल, विडियो नीट बघा लक्षात येइल तुमच्या
@ramkadam8814
@ramkadam8814 5 ай бұрын
आज मोहिलच कौतुक कराव तेवढ कमीच आहे 1नंदी नंदीचा भेटीला घेऊन गेला.. मण्याचा आशिर्वाद कायम बकासुर वरती राहील
@kaluramrakshe9766
@kaluramrakshe9766 5 ай бұрын
❤मोहिल शेठ खरोखरच मन्या गुरू च होता बकासुर शिष्य आहे तुम्ही आले तुमचे मनापासून आभार
@sachinyadav-gb8eq
@sachinyadav-gb8eq 5 ай бұрын
बकासुर आणि महिब्या परत एकदा पळणार खूप आनंद झाला अपारजीत योद्धे परत एकदा एकत्र पळणार
@SudarshanGhavate
@SudarshanGhavate 5 ай бұрын
तुला कोन म्हनि
@ishwardimbar3163
@ishwardimbar3163 5 ай бұрын
मण्या नंतर आता ओम्याच आहे म्हणून बकासुर आणि ओम्या यांची एक भारी झाली पाहिजे❤❤❤
@di_wa
@di_wa 5 ай бұрын
सप्तहिंदकेसरी मन्याला भावपूर्ण श्रद्धांजली व मोहिल शेठ आणि वैभव शेठ यांच्या मनाची श्रीमंती आहे त्यांनी अखंड महाराष्ट्राला दाखवून दिलं आमचे पाय जमिनीवरच आहे अन एकमेकांच्या दुःखात सामील होण्याचे आमचे संस्कार आम्ही टिकवून आहे.जवळेकर कुटुंबाने देखील बकसुरला मन्याच्या जागेवर बांधायला जागा देऊन मनाचा मोठेपणा दाखवला हीच आपल्या शेतकरी कुटुंबांची व बैलगाडा शर्यतीची श्रीमंती आहे.
@VijendraBhuvad
@VijendraBhuvad 5 ай бұрын
डोळ्यातून पाणी आल राव miss you मण्या love you बकासुर आज वाघा मन जिंकलिस
@TigerZindahai2460
@TigerZindahai2460 5 ай бұрын
सँडी भाऊ तुम्ही खुप छान दाखवलं आज सप्त हिंदकेसरी मन्या भाई आणि सप्त हिंदकेसरी बकासुर ह्या दोन्ही नंदीचे प्रेम पाहून खूप बरं वाटलं आणि हो मोहिल शेठ आणि वैभव शेठ या दोघांचे कौतुक करावं तेवढं कमीच कारण आज ते सप्त हिंदकेसरी बकासुर ला तेथे घेऊन गेले ❤❤❤❤❤❤
@rajsjadhav9709
@rajsjadhav9709 5 ай бұрын
आज मन जिंकलस मोहील ❤❤ थॅन्क्स बकासुर
@VILLAGE-JUGAD-GIRIDHAR
@VILLAGE-JUGAD-GIRIDHAR 5 ай бұрын
स्वतःचा रेकॉर्ड स्वतः तोडणारा त्याचं नाव म्हणजे मन्या बैल....... भावपूर्ण श्रद्धांजली...
@Bakasur_07773
@Bakasur_07773 5 ай бұрын
मिस यू मन्या... आज तीन फेऱ्या चा देव बकासुर तुला भेटायला आला...एकत्र पळायचं स्वप्न राहून गेलं...आज खूप अभिमान वाटला आम्ही आमचा जीव बकासुर देव बकासुर चे फॅन्स आहेत...त्याचा मूळ बैलगाडा शर्यत १४ देशात पोहचली असा गावठी वाघ...♥️
@SaniKharat-zy8qr
@SaniKharat-zy8qr 5 ай бұрын
अप्रतिम मुलाखत घेतली आहे तुमचा चॅनेल ला सलाम ❤
@krushnasonone5665
@krushnasonone5665 5 ай бұрын
खरंच रडलोय मी मुलाखत ऐकून मानेची आणि बकासुराची
@rupeshmhaske1995
@rupeshmhaske1995 5 ай бұрын
मन्या भाई खरंच तुझी कीर्ती खूप आहे तुला बकासुर भाऊ भेटायला आला. श्रद्धांजली देयाला आला. मण्या भाईचा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी. मोहील शेट आणि बाकीची मंडळी धन्यवाद तुमचं
@kishormore3023
@kishormore3023 5 ай бұрын
मन्याला भावपुर्ण श्रद्धांजली आणि बकासूरला फुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा मण्यासारख नाव कमवूदेत
@TatyaPawar-ye7oo
@TatyaPawar-ye7oo 5 ай бұрын
खरच कौतुकास्पद आहे मोहिल शेठ सॅन्डी भाऊ
@Bakasur_07773
@Bakasur_07773 5 ай бұрын
देव माझा बकासुर ११ तासात १ लाख पेक्षा जास्त लोकांनी पहिला व्हिडिओ मिस यू मन्या भाई...😢
@rahuld42
@rahuld42 5 ай бұрын
दादा एक नंबर मुलाखत... मन्या भाई चा आशीर्वाद लाभो आमच्या बकासुर ♥️ला
@somasonawane2551
@somasonawane2551 5 ай бұрын
डोळ्यात पाणी आलं😢
@samirkumarmore3881
@samirkumarmore3881 5 ай бұрын
बकासूर ह्या कृतीमुळे वेगळा ठरतोय.
@sumeet2187
@sumeet2187 5 ай бұрын
खरं च भारी , असा क्षण ... न भूतो न भिविषयती मोहिल शेठ , मोठ्या सोन्या 5050 बरोबर मधून मधून पळवा , नाहीतर कमीत कमी फेरे काढा ,
@rushikesh544
@rushikesh544 5 ай бұрын
एक नंबर काम केलं वैभव आणि मोहील तुम्ही...मन्या चा आशीर्वाद बकासुर नक्की मिळेल..
@mangeshdandge4699
@mangeshdandge4699 5 ай бұрын
मला अभिमान आहे बकासुर फॅन असल्याचा 🎉
@worldncb
@worldncb 5 ай бұрын
King bakya 🔥🔥👑......manya bhai la manapasun shrdhanjali ....ani bkyachya pathi tujha ashirvad pathishi thev mjhya bakychya
@vikramgiri6827
@vikramgiri6827 5 ай бұрын
खरंच स्वप्न स्वप्नच राहील.मन्या आणि बकासुर एकत्र पळायच ...😢
@Mohan54026
@Mohan54026 5 ай бұрын
Sandy bhau 😢😢😢 डोळ्यात पाणी आलं भाऊ कारण मण्या सारखा बैल .. होण शक्य नाही आणि बकासुर मन्या . लां बेतायला आला हे भगून डोळ्यात अश्रू आले 😢😢
@ajaynarkar517
@ajaynarkar517 5 ай бұрын
मोहील आणि वैभव साहेब अशेच रहा ❤
@amrutghodake8662
@amrutghodake8662 5 ай бұрын
देवाने बैलरूपी जन्म घेतला मण्याच्या रूपाने संबंध बैलगाडी शौकिनाना आनंद आनंद दिला आणि पुन्हा अनंतात विलीन झाला
@NamdevKadam-bb4xj
@NamdevKadam-bb4xj 5 ай бұрын
डोळ्यात पाणी आलं राव 😢
@MachindraWaghole_Official
@MachindraWaghole_Official 5 ай бұрын
यामुळेच बकासुरच नाव संपूर्ण महाराष्ट्रात आहे. भावपूर्ण श्रद्धांजली मन्याभाई.
@Bakasurpremi6300cc
@Bakasurpremi6300cc 5 ай бұрын
Man jinkla bhava ❤❤❤ Bhavpurn Shradhanjali manya 😢💐
@achyutgajbiye1415
@achyutgajbiye1415 5 ай бұрын
एक नंबर नाना बोलात भावा तुमचा आशीर्वाद आहे आणि मन्या चा आशीर्वाद पण बकासुर ला आहे बकासुर आणखीन नाव करणार मन्या. सारखा
@PoonamMankar-bs6rw
@PoonamMankar-bs6rw 5 ай бұрын
कस बगतोय बकासुर ।ऐकतोय ।जस काय त्याला सगळ कळतय ।एकदम निरागस ।माझ स्वप्न होत मन्याला बगन्याच 😮आनि आता आहे बकासुराला बगन्याच ।त्याची काळजी घ्या मोहिल शेठ ।मन्यासाठी भावपुर्ण श्रद्धांजली 🙏
@user-gc2ji4cr5z
@user-gc2ji4cr5z 5 ай бұрын
ओम्या आणि मन्या ची इच्छा पूर्ण करण्यासाठी बकासुर आणि ओम्या पळवा
@kohinoor5150
@kohinoor5150 5 ай бұрын
Right
@scarFACEwolf
@scarFACEwolf 5 ай бұрын
खांदा उजवी आहे रे दुखापत होईल
@banjara_boys700
@banjara_boys700 5 ай бұрын
मन्या आणि बक्या सुपर हिरो ❤
@AmolBhakare-sr3po
@AmolBhakare-sr3po 5 ай бұрын
बकासुर एक सेलिब्रिटी झाला आहे, मन्या हा घाटाचा राजा होता तसाच बकासुर हा फाटीचा राजा आहे मण्याचा आशीर्वाद सदैव बकासुराच्या पाठीवर राहील
@AmolBhakare-sr3po
@AmolBhakare-sr3po 5 ай бұрын
एका नंदी ने त्याच्या कामाने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले ते ऐकून खरंच डोळ्यात पाणी आलं
@djv437
@djv437 5 ай бұрын
मन्या भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🏻 बकासुर ❤
@maheshwalunj8679
@maheshwalunj8679 5 ай бұрын
खूप गाडा मालक मोहिल वर विविध आरोप करतात पण आज समजले खरंच मोहिल निस्वार्थी माणूस आहे. बकासूर बद्दल बोलेल तेव्हडे कमीच आहे.खरंच मन्या तर नाही होणार पण मन्या च्या पावला वर पाऊल ठेवणार नक्की
@user-ml8lo9qn1q
@user-ml8lo9qn1q 5 ай бұрын
*कायम आठवणीत राहशील सप्तहिंदकेसरी मन्याभाई...💔🥺👑💐*
@sagarrale1658
@sagarrale1658 5 ай бұрын
मोहील धुमाळ खुप छान मन्या आणि बकासुर महाराष्ट्राची शान
@yogeshbhoir3892
@yogeshbhoir3892 5 ай бұрын
आज बकासुर ला मन्याभाई चा आशीवाद भेटला आणि एक नंबर केला ❤️❤️
@mayursarfale5389
@mayursarfale5389 5 ай бұрын
देव करो आणि मन्या च आशीर्वाद बकासुर सोबत राहो
@dilipshedage3789
@dilipshedage3789 5 ай бұрын
ग्रेट वैभव शेठ. आणि sendy यादव
@gajanandhore3526
@gajanandhore3526 5 ай бұрын
1no kam kel Mohil bhau thumhi
@vinitkhandare1947
@vinitkhandare1947 5 ай бұрын
मुळशी किंग बकासुर आणि मावळ किंग ओम्या ही जोडी पळवा.
@akshayneul9213
@akshayneul9213 5 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजलि मन्या भाई
@AmolBhakare-sr3po
@AmolBhakare-sr3po 5 ай бұрын
सँडी भाऊचे मनापासून आभार त्यांच्या मुळे हा बैलगाडा क्षेत्रातील इतिहास सुवर्ण अक्षरांनी आठवणीत राहील
@bhanudasbansode1461
@bhanudasbansode1461 5 ай бұрын
सँडी भाऊ, मन्या भाईंना भावपुर्ण श्रद्धांजली. असा नंदी होणे नाही.💐💐🙏🙏
@akshaywalanj05
@akshaywalanj05 5 ай бұрын
बकासुर तर जिवच आहे पन मन्या सारखा नंदी होणे नाही. Sandy भाऊ तुम्ही मुलाखत सुद्धा खूप छान घेतली.
@rahulyt8889
@rahulyt8889 5 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली माझ्या लाडक्या नंदीला ❤❤
@user-su4ny5mj4f
@user-su4ny5mj4f 5 ай бұрын
मन्या च्या आशीर्वाद लागला बकासुर ला आज रेठरे मैदानात❤❤
@abhijeetjagtap3680
@abhijeetjagtap3680 5 ай бұрын
वीडियो बघितला की डोळे त पाणी आले शिवाय राहणार नाही असा मन्याभाई
@bakasursonya1234
@bakasursonya1234 5 ай бұрын
Man jinkla aj bakasur ani mohil sheth ni aj Bhavpurn Shraddhanjali Manya Bhai 🥺
@SatishPatil-jb5vg
@SatishPatil-jb5vg 5 ай бұрын
महाराष्ट्रातले हिंदी केसरी जोडी खूप छान भेट
@avinashghag4692
@avinashghag4692 5 ай бұрын
महाराष्ट्राचा लाडका मन्या भाई नंदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली बकासुर नंदीला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@mahadevsalavane1616
@mahadevsalavane1616 5 ай бұрын
अहो इथे माणसं देवाघरी गेली तर माणसानं जाईला टाईम नाही आणि इथं बसायला जाग नाही म्हणजे माण्यभाई किती लोकांचा आवडीचा होता खरंच तुम्ही आज एक नवीन गोष्ट समाजाला दाखवून दिले की भारतात प्राणी जनावरे वर प्रेम करणारे लोक राहतात माण्यभाई भावपूर्ण श्रद्धांजली
@user-pz2sk7nc4n
@user-pz2sk7nc4n 5 ай бұрын
मोहिल शेठ तुम्ही बकासुर ❤ ला मन्या ची सांत्वन पर भेट घेण्यासाठी गेलात... तुमचे करावे तेवढं कौतुक कमी आहे.... कै. मन्या भावपूर्ण श्रद्धांजली.. 💐💐
@ravindrakakade295
@ravindrakakade295 5 ай бұрын
मन्या❤च्याआतम्यास शांती लाभो हीच ईशवरचरणी प्रार्थना💐💐💐 बकासुर❤ला सद्यव मन्या चे आशिर्वाद लाभो. ओम शांती🙏🙏🙏
@vinayakgawade8299
@vinayakgawade8299 5 ай бұрын
भावाच्या पायावर पाय ठेवून चालनार बकासुर ❤🚩
@mangeshwaghmare1778
@mangeshwaghmare1778 5 ай бұрын
मोहील शेट खूप छान miss u Manya 😢
@pankajbele9417
@pankajbele9417 5 ай бұрын
मोठा लक्ष्या.... मन्या भाई.... आणि बकासुर..... ❤❤❤❤❤❤देवरुप नंदी बैल पुन्हा होणे नाही❤❤❤❤❤❤
@umeshbamble1682
@umeshbamble1682 5 ай бұрын
दोन्हीही पुण्याचे वाघ ❤
@raviaherkar5003
@raviaherkar5003 5 ай бұрын
Kharch ajj मण्यानी aashirwad dila bakasurla 😢😢❤
@vedantvaje9147
@vedantvaje9147 5 ай бұрын
Miss you Manya 😢 king bakasur❤❤
@sachinkhot5150
@sachinkhot5150 5 ай бұрын
Sandy bhai great video
आगामी काळ ह्या वासराचा असेल !
13:11
Sandy N Yadav बैलगाडा शर्यत
Рет қаралды 26 М.
Bony Just Wants To Take A Shower #animation
00:10
GREEN MAX
Рет қаралды 7 МЛН
👨‍🔧📐
00:43
Kan Andrey
Рет қаралды 10 МЛН
Вы чего бл….🤣🤣🙏🏽🙏🏽🙏🏽
00:18
Meet the one boy from the Ronaldo edit in India
00:30
Younes Zarou
Рет қаралды 14 МЛН
घरनिकी चा राजा मुलाखत बुलेट जिंकल्यानंतर
13:33
नाद आमचा साद महाराष्ट्राची
Рет қаралды 154 М.
Bony Just Wants To Take A Shower #animation
00:10
GREEN MAX
Рет қаралды 7 МЛН