No video

बलकवडी धरणातील गोकर्णेश्वर शिवमंदिर, तब्बल ३० वर्षानंतर दिसलेले मंदिर !

  Рет қаралды 8,631

Anand Shidture

Anand Shidture

Күн бұрын

बलकवडी धरणातील गोकर्णेश्वर शिवमंदिर, तब्बल ३० वर्षानंतर दिसलेले मंदिर !
सातारा जिल्ह्यातील,वाई तालुक्यातील धोम-बलकवडी धरणात आहे : एक पुरातन शिवमंदिर : गोकर्णेश्वर.1990 साली,कृष्णा नदीच्या पात्रावर बलकवडी नावाचे हे धरण बांधण्यात आले होते. तेव्हापासूनच हे प्राचीन शिवमंदिर धरणाच्या पाण्याखाली गेले होते.२०२४ या वर्षी नुकताच पडलेला दुष्काळ व धरणाच्या काही दुरुस्तीसाठी थोडेसे धरणातील पाणी मोकळे केले गेल्याने तब्बल ३० वर्षानंतर या धरणातील प्राचीन शिवमंदिर उघडे झाले आहे.
या व्हिडिओमध्ये याच अपरिचित आणि दुर्मिळ गोर्णेश्वर शिवमंदिराच्या विषयी माहिती व इतिहास सांगण्यात आला आहे. यासाठी मी धरणाच्या खोल भागात उतरून या मंदिराचे चित्रीकरण केले आहे.सर्वांपर्यंत या मंदिराच्या इतिहासाची व महात्म्याची माहिती देणे देण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे.मंडळी संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आवडल्यास लाईक करा,शेअर करा चैनलला सबस्क्राईब करा.‪@AnandShidture‬

Пікірлер: 14
@Mivatsaru
@Mivatsaru 2 ай бұрын
सुमारे २५ वर्षे धरणाच्या जलाशयाला लुप्त झालेले मंदिर पाहून प्रसन्न वाटले. फारच अप्रतिम 👌
@AnandShidture
@AnandShidture 2 ай бұрын
धन्यवाद मिलिंद सर 🙏😊
@prashantpadmagirwar6787
@prashantpadmagirwar6787 2 ай бұрын
जय श्री महाकाल प्रभु 🙏🏻🚩🚩📿🔱👑
@AnandShidture
@AnandShidture 2 ай бұрын
जय श्री महाकाल 🙏🚩🚩हर हर महादेव 🙏 शिव ही सत्य है
@anuradhadeshpande3606
@anuradhadeshpande3606 2 ай бұрын
Khuapch Chan Sundar Aahe Video❤😂🎉❤
@AnandShidture
@AnandShidture 2 ай бұрын
@@anuradhadeshpande3606 thank you madam
@balirammore6871
@balirammore6871 2 ай бұрын
Thank you Dhanyvad Sir Jay Bholenathjiki Jay ho .
@AnandShidture
@AnandShidture 2 ай бұрын
हरहर महादेव 🙏🚩 जय भोलेनाथ
@user-nz2xz4gi6q
@user-nz2xz4gi6q 2 ай бұрын
🙏
@user-yv1gn9rj1o
@user-yv1gn9rj1o 2 ай бұрын
रहस्यमयी म्हणजे काय असते ते कांही समजले नाही.
@AnandShidture
@AnandShidture 2 ай бұрын
युट्युबवर काम करत असताना थोडंस , clickable title लिहावं लागतं.ह्या मंदिराच्या बद्दल जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहचवण्यासाठी.आणि साहजिकच views साठी लिहीलय.
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 91 МЛН
مسبح السرير #قصير
00:19
سكتشات وحركات
Рет қаралды 11 МЛН
Unveiling my winning secret to defeating Maxim!😎| Free Fire Official
00:14
Garena Free Fire Global
Рет қаралды 16 МЛН
ECO FRIENDLY SINGAPUR VILLAGE - MAHARASHTRA
2:58
pravin shrisunder
Рет қаралды 22 М.
Girija Shankar Temple | Rajache Kurle | Satara
12:12
Anand Shidture
Рет қаралды 1,2 М.