किल्ले वज्रगड | आजपर्यंत कधीच न दाखवला गेलेला किल्ला | Vajragad Fort | भाग २

  Рет қаралды 11,219

Anand Shidture

Anand Shidture

4 ай бұрын

किल्ले वज्रगड | वज्रगडावर कोणत्या वास्तू बघायला मिळतात? | Vajragad Fort | भाग २
नाव : वज्रगड
उंची : १५००मी
प्रकार : गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी : मध्यम
ठिकाण : पुणे जिल्हा-महाराष्ट्र-भारत
जवळचे गाव : नारायणपुर/खोमणे वस्ती ता.पुरदंर जि.पुणे
डोंगररांग : सह्याद्री
Your queries
Vajragad fort information
vajragad killa mahiti
Vajragad
kille vajragad
Vajragad fort near purandar
Vajragad Pune
Vajragad history
Vajragad Trek
Vajragad Vlog
पुणे जिल्ह्यातील पूरंदर किल्ला व वज्रगड किल्ला अगदी जोडदुर्ग.यामधील पुरंदर हा मुख्य तर वज्रगड हा पुरंदरचा उपदुर्ग मानला जातो.पुरंदरचा वेढा घालणाऱ्या मिर्झा राजे जयसिंह व पुरंदरवर हल्ला करणारा दिलेरखान पठाण यांच्याशी याच भुमीत छत्रपती शिवाजी महाराजांचा सामना झाला होता.युद्धात पुरंदर वरून स्वराज्यातील मावळ्यांचा चिवट प्रतिकार होत असल्याने दिलेरखानाने , युक्तीने जवळचा वज्रगड घेण्याचा प्रयत्न केला,तसा वज्रगड वरील मावळ्यांनी देखील खानाला प्रखर लढा दिला.अखेर तुलनेने जास्त प्रमाणात असलेल्या मोघल सैन्याने हा वज्रगड जिंकला व खानाने वज्रगडावर तोफा चढवून पुरंदरवर हल्ला चढवला.या हल्ल्यात पुरंदराचे होणारे नुकसान टाळण्यासाठी गडावरून मुरारबाजी देशपांडे दिलेरखानावर तुटून पडले.भैरखिंडीत झालेल्या घणघोर यूद्धात मुरारबाजी विरमरण पावले.मावळ्यांनी तरीही गड लढवत ठेवला होता.शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांना मोगलांशी तह करावा लागला व स्वराज्यातील २३ किल्ले मोगलांना द्यावे लागले.याच तहाला कारणीभूत लढाईतील महत्वाचा किल्ला ठरला तो म्हणजे वज्रगड.आकाराने पुरंदर पेक्षा कमी असणाऱ्या ह्या गडाची माहिती देण्याचा छोटासा प्रयत्न भाग -२ वज्रगड बालेकिल्ला व वास्तू दर्शन.@AnandShidtureVlogs
किल्ले वज्रगड
वज्रगड किल्ला
भानगड किल्ला,
भारतातील खतरनाक किल्ले
vajragad fort
भारतातील सर्वात खतरनाक 10 किल्ले
भारतातील किल्ले
vajragad fort near purandar
भारतातील धोकादायक किल्ले
vajragad
वज्रगड
vajragad fort information in marathi
vajragad killa
kille vajragad
भारतातील सर्वात धोकादायक 10 किल्ले
vajragad killa mahiti
indian forts,forts in india
#vajragad #trekking #forts
#shiwajimaharaj #vajragadfort

Пікірлер: 78
@AnandShidture
@AnandShidture 4 ай бұрын
वज्रगडाची काही महत्त्वाची माहिती: प्रथमतः जय शिवराय 🙏🚩 १.गड भारतीय लष्कराच्या ताब्यात आहे. २.गडावर जाण्यासाठी भारतीय लष्कराची परवानगी घ्यावी लागते. ३.गडावर भारतीय लष्कराचे जवान असतात. ४.शिवछत्रपतींचे गडकिल्ले दाखवण्यासाठी आम्ही तेथे गेलो होतो. ५.हा गड ट्रेक करून गेलात तरी खूप आव्हानात्मक आहे.उदा.कुसळ,बोंडे,झाडीझुडपे,खतरनाक सरपटणारे प्राणी. ६.किल्ला प्रत्येकाला पाहणे शक्य नाही.म्हणुन आपण हा व्हिडिओ बणवलेला आहे. ७.भविष्यात किल्ला बंदच केला सर्वांना,तर काहीतरी पाहण्यासाठी असावं.म्हणुन.हा प्रयत्न केला आहे.
@KalwanTrekkers
@KalwanTrekkers 4 ай бұрын
👍🏻😍
@sanjeevpatil4346
@sanjeevpatil4346 4 ай бұрын
आपला प्रयत्न अभिमानास्पद।।
@AnandShidture
@AnandShidture 4 ай бұрын
धन्यवाद पाटील सर🙏
@sanjeevpatil4346
@sanjeevpatil4346 4 ай бұрын
@@AnandShidture यापुढे ही दुर्गम, खडतर दुर्ग दर्शन आपल्याकडून सविस्तर ऐतिहासिक माहिती व पुराव्यासह अपेक्षित।
@AnandShidture
@AnandShidture 4 ай бұрын
kzbin.info/www/bejne/hGWwq5dpjcqGr6Msi=H0iZ_B5WMBpkEWdf राजे उमाजी नाईक कोण होते? वरील लिंक वरील इतिहास बघा
@vikasjadhav141
@vikasjadhav141 22 күн бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय उमाजी राजे
@AnandShidture
@AnandShidture 22 күн бұрын
जय शिवराय 🙏⛳ जय शंभुराजे 🙏जय राजे उमाजी नाईक 🙏💛
@vijayashinde4833
@vijayashinde4833 4 ай бұрын
स्वराज्याचा दुर्मिळ ठेवा आपण उजेडात आणलात. अवघड ट्रेक आहे. आपण प्रामाणिक प्रयत्न केलात. धन्यवाद. आपणास साथ देणाऱ्या गुंड्याचेही कौतुक वाटते.
@AnandShidture
@AnandShidture 4 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई🙏😊 जय शिवराय 🙏⛳ असाच सपोर्ट राहुद्या.भविष्यात आपण असेच दुर्मिळ गडकिल्ले दाखवणार आहोत.
@mangeshjawale1226
@mangeshjawale1226 4 ай бұрын
खुप छान माहिती दिली
@AnandShidture
@AnandShidture 4 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏😊
@vishnukhenat9720
@vishnukhenat9720 4 ай бұрын
Lai Bhari, BHAVA.
@AnandShidture
@AnandShidture 4 ай бұрын
Thanks Vishnu Bhau,🙏😊
@sanjayshirode976
@sanjayshirode976 4 ай бұрын
चांगली माहिती दिली आहे मंदीर तर खुपच सुंदर आणि चांगल्या अवस्थेत आहे👍👍👍👍 👌👌👌👌🚩🚩🙏🙏
@AnandShidture
@AnandShidture 4 ай бұрын
धन्यवाद संजय भाऊ 🙏 तुमचं या चैनलच्या growth 📈 मध्ये मोलाचं योगदान आहे.
@dattayadav5291
@dattayadav5291 3 ай бұрын
छत्रपति शिवाजी महाराज 🧡🙏
@AnandShidture
@AnandShidture 3 ай бұрын
जय शिवराय 🙏⛳ जय शंभुराजे 🙏 जय महाराष्ट्र 🙏💛
@rajeumajinaik4403
@rajeumajinaik4403 3 ай бұрын
जय शिवराय जय राजे उमाजी आपले समाजासाठी हे अनमोल योगदान आहे
@AnandShidture
@AnandShidture 3 ай бұрын
धन्यवाद भाऊ 🙏💛 व्हिडिओ शेअर करा आणि असाच सपोर्ट राहुद्या
@shamlimbore9406
@shamlimbore9406 4 ай бұрын
Khoop...sundar.....💞
@AnandShidture
@AnandShidture 4 ай бұрын
मनःपुर्वक धन्यवाद 🙏😊
@sagarmaske1841
@sagarmaske1841 4 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@AnandShidture
@AnandShidture 4 ай бұрын
जय जिजाऊ 🙏 जय शिवराय 🙏⛳ जय शंभुराजे 🚩🙏 जय महाराष्ट्र 🙏
@Mivatsaru
@Mivatsaru 4 ай бұрын
फारच छान माहिती दिली. मनःपुर्वक शुभेच्छा🌹
@AnandShidture
@AnandShidture 4 ай бұрын
❤️ खुप खुप धन्यवाद मिलिंद सर 🙏😊चाललाय प्रयत्न 🙏😊😊😊 तुमच्यासारख्या प्रेमळ लोकांची साथ आहे, म्हणून सर्व शक्य होतय❤️
@ashwingound7085
@ashwingound7085 4 ай бұрын
खूप सुंदर व्हिडिओ होता दादा आणि माहिती पण खूप मस्त पणे सांगितली
@AnandShidture
@AnandShidture 4 ай бұрын
धन्यवाद भाऊ 🙏 विशाल भाऊ खोमणे Instagram : Vishal_khomane_
@pangarkarpatil96k
@pangarkarpatil96k 4 ай бұрын
अप्रतिम माहिती 🙏🏻🚩
@AnandShidture
@AnandShidture 4 ай бұрын
धन्यवाद भाऊ 🙏 जय शिवराय 🙏🚩
@makrandhingane4091
@makrandhingane4091 4 ай бұрын
विशाल खोमणे यांनी काल खूपच चांगली माहिती सांगितली त्यांच्या सहकार्यामुळेच आम्ही वज्रगड पाहू शकलो खुप धन्य वाद 🙏
@AnandShidture
@AnandShidture 4 ай бұрын
धन्यवाद भाऊ 🙏 विशाल भाऊ हे राजे उमाजी नाईक यांच्या घराण्यातील असुन, खुपचं धाडसी आहेत. वज्रगड चढाई दरम्यान मला बर्याच अडचणीतुन, सुरक्षित पद्धतीने सुखरूप खाली आणले होते.
@ramdaspachkale8755
@ramdaspachkale8755 4 ай бұрын
, जय शिवराय
@AnandShidture
@AnandShidture 4 ай бұрын
जय शिवराय 🙏🚩 रामदास भाऊ 🙏
@pranitlandage5238
@pranitlandage5238 4 ай бұрын
Chan mahiti dili 👌
@AnandShidture
@AnandShidture 4 ай бұрын
धन्यवाद प्रणित भाऊ 🙏
@kisanrathod22
@kisanrathod22 3 ай бұрын
मस्त, खूपच जबरदस्त.
@AnandShidture
@AnandShidture 3 ай бұрын
धन्यवाद भाऊ 🙏
@someshkamble6995
@someshkamble6995 4 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत दादा❤❤
@AnandShidture
@AnandShidture 4 ай бұрын
धन्यवाद सोमेश भाऊ 🙏💛
@pradnyeshkanade303
@pradnyeshkanade303 4 ай бұрын
धन्यवाद दादा तुमच्यामुळे पहिल्यांदाच वज्रगड पहायला मिळाला असच अज्ञात गडकिल्ले दाखवत जा
@AnandShidture
@AnandShidture 4 ай бұрын
धन्यवाद प्रज्ञेश भाऊ 🙏 असंच सपोर्ट राहुद्या 🙏😊 नक्कीच आपण भविष्यात देखील असेच गडकिल्ले दाखवत राहू
@saurabhraut7463
@saurabhraut7463 4 ай бұрын
छान माहिती दिली ❤🙏
@AnandShidture
@AnandShidture 4 ай бұрын
धन्यवाद सौरभ भाऊ 🙏
@sagarmaske1841
@sagarmaske1841 4 ай бұрын
जय ऊमाजी नाईक 🙏
@AnandShidture
@AnandShidture 4 ай бұрын
जय राजे उमाजी नाईक 🙏💛
@seemakadam2549
@seemakadam2549 4 ай бұрын
Dada tumhi sarwani aamhala ha gad dakhavnyat khup mehanat ghetalit khup khup Dhanyawad tumha sarwan che..punya veer shree umaji naik yaana aamcha manacha mujara. Dada video che donhi bhag pahile aamhi karokhar man galbalun gele kiti aphat kasht ghetle aaplya purwajani aani aaj asha bhgan avsthet aaplyala baghave lagtey kiti aaple he durbhagy.tyancyach balidana mule aaj aapan aaj he sukhacje divas baghat aahot.
@AnandShidture
@AnandShidture 4 ай бұрын
धन्यवाद सिमा ताई🙏😊अगदी बरोबर आहे आपलं म्हणणं.आपल्या पुर्वजांनी रक्त सांडलय मातीसाठी म्हणुनच आज आपण आपल्या सुखात व‌ सुरक्षित आहोत.पुनश्च धन्यवाद.असाच सपोर्ट राहुद्या 🙏
@yogeshkhomane7423
@yogeshkhomane7423 4 ай бұрын
❤❤❤❤❤
@AnandShidture
@AnandShidture 4 ай бұрын
धन्यवाद 🙏
@Shubham-kj1ut
@Shubham-kj1ut 3 ай бұрын
अप्रतिम दादा व टीम....अशाच पद्धतीने जुना वासोटा जिकडे अजूनही कुणी जाऊ शकलेलं नाही.. आपल्या माध्यमातून तो ही लवकरच पहायला मिळेल ही प्रार्थना..
@AnandShidture
@AnandShidture 3 ай бұрын
धन्यवाद शुभम🙏 जुना वासोटा बघायची खुप इच्छा आहे.पण तिकडे सोडत नाहीत.प्राण्यांचा‌ वावर असतो जास्त तिकडे.पण नक्की काहीतरी करु भविष्यात 👍
@Shubham-kj1ut
@Shubham-kj1ut 3 ай бұрын
​@@AnandShidture होय तेही अगदी खरे आहे...पुरंदरचा जोडकिल्ला वज्रगड देखील सर्वसामान्य लोकांसाठी बंद असल्याचे माहिती होते त्यामुळे हा किल्ला कधीच पहायला मिळाला नव्हता. आज तो केवळ तुमच्या माध्यमातून तेही अगदी समग्रपणे कुठलीही पळवा-पळव न करता घरबसल्या पहायला मिळाला..तुम्ही तो इतक्या समग्रपणे दाखवला की त्यामुळे घरी पाहत असताना देखील प्रत्यक्षात स्वतः वज्रगड पाहून आल्यासारखे वाटले...त्यामुळे जुना वासोटा देखील आपल्या माध्यमातून कधीतरी पहायला मिळेल ही भोळी भाबडी अपेक्षा करतो.. काही वर्षांपूर्वी कुणीतरी तिकडे जाण्याचा प्रयत्न केलाय त्याची लिंक देतो.. धन्यवाद दादा kzbin.info/www/bejne/gZ-uYqZ9dtOMirMfeature=shared
@pankajshidture3958
@pankajshidture3958 4 ай бұрын
❤❤❤❤
@AnandShidture
@AnandShidture 4 ай бұрын
धन्यवाद 🙏😊
@omkarjagtap6032
@omkarjagtap6032 4 ай бұрын
धन्यवाद
@amodpataskar5673
@amodpataskar5673 4 ай бұрын
उमाजी नाईक यांच्याबद्दल माहिती मिळते पण प्रत्यक्षात त्याचा वाडया बद्दल माहिती दिली धन्यवाद
@AnandShidture
@AnandShidture 4 ай бұрын
धन्यवाद पाटसकर सर🙏👍असाच सपोर्ट राहुद्या
@amodpataskar5673
@amodpataskar5673 4 ай бұрын
@@AnandShidture जुन्या वाड्याचा व वाटेचा जिर्णोद्धार करता येईल का याचा विचार करा, पुरंदर किल्ला सोबत बघता येईल
@AnandShidture
@AnandShidture 4 ай бұрын
लक्ष देवून बघा इतिहासप्रेमी मित्रांनो व्हिडिओ मध्ये जे राजे उमाजी नाईक यांचा उल्लेख केलेला आहे.ते छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानुन इंग्रजांविरुद्ध लढा देणारे पहिले वीर होते. सदर माहिती ही अलेक्झांडर मोकीनटोष नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याच्या १८३४ साली प्रकाशित डायरी मधुन घेण्यात आली आहे.ज्याने फितुरांच्या मदतीने उमाजीराजेंना पकडले,त्यानेच सर्व जीवनचरित्र लिहुन ठेवले आहे. अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील नाटक नक्की पहा. kzbin.info/www/bejne/hGWwq5dpjcqGr6Msi=xmYwCUPbSCU8a5kc
@AnandShidture
@AnandShidture 4 ай бұрын
ज्यांना कुणाला शंका आहे त्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण बघा 👇👇👇 kzbin.info/www/bejne/hGWwq5dpjcqGr6Msi=xmYwCUPbSCU8a5kc
@dilipmpradhan6438
@dilipmpradhan6438 4 ай бұрын
गडांवर साफसाइची नितांत आवश्यकता आहे!
@AnandShidture
@AnandShidture 4 ай бұрын
खरं आहे.गडावर पाऊलवाट सोडली तर बरीच झाडी आहे.दुर्दैव
@rampataskar
@rampataskar 4 ай бұрын
वज्र गडाचा पसारा अफाट आहे
@AnandShidture
@AnandShidture 4 ай бұрын
होय.किल्ला खुपचं मोठा आहे.
@sameerdhage7320
@sameerdhage7320 3 ай бұрын
Hi Dada tu kahi divsa adi vajragad la gela hotas Mala pan jaicha aahe but tita allow karta ka jaila
@AnandShidture
@AnandShidture 3 ай бұрын
Anand Shidture या insta I'd वर मेसेज कर मी सांगतो भाऊ.मी टाईप करून ठेवलीय माहिती.इथं सांगता येणार नाही.
@AnandShidture
@AnandShidture 3 ай бұрын
मी मागच्या वर्षी २०२३ दिवाळीत गेलो होतो.
@ganeshmagar2165
@ganeshmagar2165 4 ай бұрын
आपण करूया संवर्धन गड पायथ्याचे पाणी टाके
@AnandShidture
@AnandShidture 4 ай бұрын
भाऊ विचार चांगला आहे.पण तिथे बर्याच परवानग्या लागतात.गडावर काही करायला😔
@prashantshinde2073
@prashantshinde2073 3 ай бұрын
Ithe koni army jwan navte ka..indian army chya tabyat aahena ha killa
@AnandShidture
@AnandShidture 3 ай бұрын
Anand Shidture या Instagram account ला मेसेज करा.सांगतो.
@amodpataskar5673
@amodpataskar5673 4 ай бұрын
भैरवगडा जवळच्या वनस्पतींचा अभ्यास केला पाहिजे, काही वनस्पती दुर्मिळ असतील तर संवर्धन करणे आवश्यक आहे
@AnandShidture
@AnandShidture 4 ай бұрын
बरोबर आहे तुमचं 🙏 मला पुढच्या वेळेस वेळ मिळाला तर मी त्या वैद्य काकांची भेट घेऊन माहीत देईन.
@amodpataskar5673
@amodpataskar5673 4 ай бұрын
@@AnandShidture त्या वनस्पतींच्या बिया किंवा रोपं तयार करता येईल का कळवा
@AnandShidture
@AnandShidture 4 ай бұрын
होय नक्कीच 👍😊
NERF WAR HEAVY: Drone Battle!
00:30
MacDannyGun
Рет қаралды 51 МЛН
🌊Насколько Глубокий Океан ? #shorts
00:42
HOW DID HE WIN? 😱
00:33
Topper Guild
Рет қаралды 37 МЛН
Karnala Fort | Chh. Shivaji Maharaj Forts and History
31:46
सह्याद्रीच्या गडवाटा
Рет қаралды 50 М.
NERF WAR HEAVY: Drone Battle!
00:30
MacDannyGun
Рет қаралды 51 МЛН