असा मावळा शिवप्रेमी ह्या कलीयुगात मनापासुन शिव प्रेमी चुकूनच मीळतील सलाम भावा मानल दादा तुम्हाला तुमची धडफड तळमळ पाहुण 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@AnandShidture7 сағат бұрын
मनापासुन धन्यवाद 🙏😊 जय शिवराय 🙏🚩 प्रयत्न करतो जमेल तसा.आपले पुर्वज तर खुपचं धाडसी होते.
@abdulrazakshaikh864111 сағат бұрын
Dargaah sudha 500 Vershyapurvicha aahe Hindu chi ppn dukaane aahet Sammjyas panne Decision
@AnandShidture11 сағат бұрын
गडावर अतिक्रमण आहे.ते कोणाचे पण असो,काढले जाणार.दर्गा जर इतिहासकालीन असेल,तर तो राहील.पण शिवछत्रपतींच्या गडकिल्ल्यांच्यावर आम्ही कधी मांसाहार करुन जात नाही.मग तेथे असले गैर प्रकार घडतात,ते सहन केले जाणार नाही.
@AnandShidture11 сағат бұрын
हिंदू कधीच कुणाच्या वाट्याला स्वतः जात नाहीअसं असतं तर गडकिल्ले सोडुन आम्ही सर्व जमीनीवरील मशिदी,दर्गा,यांना विरोध केला असता.
@AnandShidture11 сағат бұрын
गडावरील मंदिरे विहीरी.ईतिहासात होत्या,त्या या अतिक्रमणाखाली नष्ट होऊन गेल्या.आता काही मोजक्या राहील्यात.
@abdulrazakshaikh864110 сағат бұрын
@@AnandShidture sinhggad ver partya koun kerte 1 bagha To killa Nahi
@abdulrazakshaikh864110 сағат бұрын
@AnandShidture very very badd
@sharadvideos3197Күн бұрын
हर हर महादेव
@dhananjay1212 күн бұрын
खूप मेहनत घेऊन हा व्हिडिओ तयार करून दाखवला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ❤
@AnandShidture2 күн бұрын
धन्यवाद भाऊ 🙏😊 असाच सपोर्ट राहुद्या
@sahiljamadar42683 күн бұрын
विशाळगड ( खेळणा )किल्ला 1469 सुलतान बहामनी बादशहा यांच्या ताब्यात हा किल्ला होता .आणि तो किल्ला जिंकण्यासाठी विजापूरचा आदिलशहा बादशहाने विशाळगड किल्ला घेण्यासाठी त्यांनी विशाळगडावर घोडदळ सैनिक सह पाठविले व तेथे किल्ला घेण्यासाठी निकराचा प्रयत्न केला पण हा किल्ला जिंकता आलेले नाही . सातव्या वेळी हा किल्ला जिंकून घेतलेला आहे त्यावेळी दर्गा ही दर्गा नेमकी कुणाची आहे? आणि त्याचा इतिहास काय आहे? हे जाणून घेऊ ही दर्गा मलिक रेहाण बाबा यांची आहे. हा मलिक रेहमान कोण आहे? हे जाणून घेऊयात. इ.स 1469 मध्ये बहामनी सुलतानाने बब्कीरे त्याचा सेनापती मलिक रेहान बाबा एक सुफी संत होते विशाळगड (खेळणा) किल्ला काबीज करण्यासाठी पाठविले. सहावेळा प्रयत्न करूनही त्याला हा किल्ला घेता आला नाही. सातव्या प्रयत्नात ९ महिन्याच्या निकराच्या प्रयत्नाने त्याला हा किल्ला घेता आला. पुढची 61 वर्ष हाच रेहान मलिक जान बाबा विशाळगडाचा किल्लेदार होता. यांचा मृत्यूही याच ठिकाणी१५४० मध्ये झाला. त्यांच्या नावाने ही दर्गा बांधण्यात आली त्यामुळे हा दर्गा देखील याच मलिक मलिकजान बाबा रेहान यांच्या नावाने आहे. दर्ग्यातील शिलालेखात हा उल्लेख आढळतो. जवळजवळ १८0 वर्ष हा किल्ला बहामनी आदिलशाही या मुस्लिम सत्तांकडे होता. नंतर च्या काळात २८ नोव्हेंबर १६५९ रोजी शिवाजी महाराजांनी पन्हाळा घेतला. त्याच वेळेस खेळणा किल्ला जिंकून घेतला व त्याचे नाव 'विशाळगड'असे ठेवले. शिवाजी महाराज हा किल्ला जिंकण्या अगोदर सुफी संत यांची दर्गा आहे
@TukaramGurav-fs6jp4 күн бұрын
Indira firoj khan ni hindhu chi nasbandi keli pan ami hindhu petrol kanda lavda lasoon karat congress chi gand vatat baslo 70 varsh ani vakdya shardya chi pan
@TukaramGurav-fs6jp4 күн бұрын
Ho mi andhbhakt ahe karan indira firoj khan ani vakda shardya pawar ni majar masid ye je kele na 70 varsh made ami fakt jat pat petrol kanda lavda lasoon kaeat bslo hindhu
@TukaramGurav-fs6jp4 күн бұрын
Hindhu jat pat petrol kanda lvda lasoon karat bsla indira firoj khan chi congress ani shardya pawar ni gad killyavar majar masid bandun mokle jale ata dogle hindhu mala shahanpan shikvayla yenar andhbhakt manun😆
@subhashhardikar2094 күн бұрын
Khupach chhan presentation. विशाळगड एवढा विशाल असेल असे वाटले नव्हते.आपण खूप मेहेनत घेऊन सर्वानाच गड दाखवून आमच्यावर उपकारच केले आहेत. गडावर घरे आहेत ती कोणाची? मंदिरांची व्यवस्था कोण पहातोय? याचा उल्लेख केला असतात तर माहीती मिळाली असती.धन्यवाद. एवढी धावपळ न करता जरा सावकाश फिरा.दमछाक होणार नाही.
@AnandShidture4 күн бұрын
धन्यवाद सुभाष सर 🙏 आपल्या सुचनेनुसार मी नक्कीच पुढच्या वेळी बदल करतो.पुनश्च धन्यवाद 🙏😊
@user-hf7px3rq9k4 күн бұрын
Majha gav wai. Majhe vadil Dhom dharnawar kamala hote
@AnandShidture4 күн бұрын
👌👌👌
@balasahebraktade80355 күн бұрын
छान
@AnandShidture5 күн бұрын
धन्यवाद 🙏
@vikramsinhmane65445 күн бұрын
हर हर महादेव.
@AnandShidture5 күн бұрын
🙏🙏🙏🚩
@user-pl6bo7sz6m5 күн бұрын
Aata paryant Prashaashnane FAQT PANHAAL GAD, RAI GAD, SHIVNERI ,SINH GAD yaa kade laksh dile , thithe Devlopment keli...pan Vishal gada kade duja bhaav kela😢😢 Vishal gadh war DAGDI pahanya sarakh sodun kahihi naahiye. Khare tar Aaj Malik Rehan Banba mule Gadache aastitva tikun aahe.
@AnandShidture5 күн бұрын
हे खरं आहे,शासन दुर्लक्ष करतय 👍
@madhusudandeval84485 күн бұрын
खुप सुंदर दर्शन घडविले 😊
@AnandShidture5 күн бұрын
धन्यवाद 🙏😊
@mayaastekar-ct9nu5 күн бұрын
❤❤❤❤
@deepakkamble18175 күн бұрын
Mast
@SanjayTeke-j5g6 күн бұрын
Jay shivray
@AnandShidture6 күн бұрын
जय शिवराय 🙏🚩
@sadanandnandalaskar21966 күн бұрын
गडावर मशिदी किंवा दर्गा मध्ये मुस्लिम बांधवांची गर्दी दुकाने दिसतात.त्यांना त्यांच्या धर्माचा अभिमान आहे. ते त्यांच्या वास्तव्याचा अस्तित्वाचा त्या ठिकाणी मोठ्या संख्येने दर्गा, मशिदींना श्रध्देने जाऊन भेट देतात. आपले हिंदू बांधव मात्र मौज मजा , चाकना बाटली ,पोरी घेऊन फिरायला जातात. श्रध्दा, अस्तित्व, अभिमान हे उद्दीष्ट दिसत नाही. तसे असते तर हिंदू बहुसंख्यक असून देखील. गडावर मंदिरे , कुठेतरी कोपऱ्यात पडीक अवस्थेत,सुनसान निर्जन अवस्थेत दिसली नसती.
@AnandShidture6 күн бұрын
१०० % सहमत आहे.🙏अहो आपल्याच बरीच लोकं जातात त्या दर्ग्याच्या ठिकाणी ,मुलं होऊदे म्हणून ,बकरे कोंबडी बळी देतात.आपले ३३ कोटी देवदेवता यांना पावत नाहीत वाटतं .
@prashantpatil53076 күн бұрын
Om Namah : Shivay
@proghule2146 күн бұрын
😍💝🌍🎉
@ashokvadar66377 күн бұрын
मस्तच माहिती शिवकालीन व गड विशाळगड धन्यवाद
@AnandShidture7 күн бұрын
धन्यवाद 🙏😊 आपल्या मित्रांना शेअर करा
@sureshgavit10618 күн бұрын
खूप छान माहिती सांगितली भाऊ
@AnandShidture8 күн бұрын
धन्यवाद 🙏 जय शिवराय 🙏🚩
@parvinpujari9 күн бұрын
💚💚💚💚💚💚💚💚💚💚
@shamlimbore940610 күн бұрын
Khoop..chhan......
@AnandShidture9 күн бұрын
@@shamlimbore9406 खुप खुप धन्यवाद 🙏😊
@madhusudandeval844815 күн бұрын
जय हो.उमाजी नाईक देशाचे होते.
@AnandShidture15 күн бұрын
🙏🙏🙏🙏
@shardasawant635015 күн бұрын
Bhagvan buddha chya hatat dhamchkr ahe te paha na bhau
@AnandShidture15 күн бұрын
ताई शंख चक्र गदा आणि पायाखाली कमळ आहे,ते सुद्धा पहा.ती मुर्ती बुद्धांची असती तर तसंच मी सांगितलं असतं.भगवान बुद्धांनी जगाला दिलेली शिकवण थोर आहे. त्यांना माझे वंदन असेल कायमचं 🙏
@anuradhadeshpande360617 күн бұрын
Khuapch Chan Sundar Aahe Video❤😂🎉❤
@AnandShidture17 күн бұрын
@@anuradhadeshpande3606 thank you madam
@anuradhadeshpande360617 күн бұрын
Har Har Màhadev Shambho Mahadev Namonamha Har Har Mahadev Namonamha❤❤😂🎉😂
@poojashidture709017 күн бұрын
"जय जय रघुवीर समर्थ "...! अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ 👍👍👍👍
@vandanarajpure820717 күн бұрын
❤❤❤❤❤😂
@chaayaanandpawshe92418 күн бұрын
खूप छान माझे गाव आहे ते खूप छान निसर्गरम्य परिसर जय गिरिजा शंकर ओम नमः शिवाय
@AnandShidture18 күн бұрын
@@chaayaanandpawshe924 location best ahe👌👌👌
@user-bg4ul5ul4p19 күн бұрын
Baher kadhi he mandir prt bandhal pahije
@AnandShidture19 күн бұрын
होय.पण ते काही दिवसांतच पुन्हा पाण्याखाली गेले
@user-xx9lb9in4w19 күн бұрын
Yachi dagdu ji karun mandir var able pahije, specially shivling.
@Mivatsaru19 күн бұрын
जय जय रघुवीर समर्थ🙏🙏
@AnandShidture19 күн бұрын
जय श्रीराम 🙏🚩 जय जय रघुवीर समर्थ 🙏
@poojashidture709020 күн бұрын
har har mahadev🙏
@user-ld4jz1vs1d20 күн бұрын
🙏🏻🙏🏻👍🏻👌🏻
@rajeshwaridevulapalli241120 күн бұрын
Durmil shiv linga cha darshan tumcha muli ghadale om namah shivaya🙏🙏🙏🙏🙏
@AnandShidture20 күн бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 भविष्यात अशाच प्रकारे आपण काम करत राहणार आहोत.जय भोलेनाथ
@user-wg3zj9yi1r21 күн бұрын
Om namashivaay jay bhole naatha 🙏🙏🚩🚩🙏🙏🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎
@AnandShidture21 күн бұрын
Om namah shivay
@smita180922 күн бұрын
मंदिर के रखरखाव के बारे में क्या?
@AnandShidture22 күн бұрын
मंदिर अभी फिर से पानी के पीछे चला गया है
@Mh.444522 күн бұрын
❤
@shubhambagde733423 күн бұрын
Om namh shivay 🌹🙏
@shubhambagde733423 күн бұрын
Har Har mahadev 🌹🙏
@rushikeshpatil418524 күн бұрын
हर हर महादेव🙏🏻🚩🌼😊🌺
@rushikeshpatil418524 күн бұрын
हर हर महादेव
@AnandShidture24 күн бұрын
हर हर महादेव 🙏
@sourabhgurav188525 күн бұрын
🙏🙏he hr mha dev
@AnandShidture25 күн бұрын
हर हर महादेव 🙏🚩
@jayshrikadam800325 күн бұрын
🙏राम राम दादा खरच खुप छान दर्शन करवलेस खुप खुप आभार
@AnandShidture25 күн бұрын
धन्यवाद ताई🙏🚩
@KARANGAMER9626 күн бұрын
Waw hindu sarkar wakt board la 10cr aani 1 mandir karta kahicha nahi waw maharashtra me tar haryana la chhan madtoy ata maharashtra mde maratha ata rahila nahi watay
@AnandShidture26 күн бұрын
तेच ना भाऊ.हिंदुत्व खरं कुणाचं तेच कळेना, सामान्य माणसाला.दुर्दैवाने हि मंदिरे अशीच नष्ट होणार,कोणालाच काही घेणं देणं नाही
@shivshankarkajalkar795426 күн бұрын
Jay Bhole
@AnandShidture26 күн бұрын
🙏🙏🙏🚩
@subhashshinde349727 күн бұрын
मस्तच फक्त नाद पाहीजे छान वाटल पन स्वच्छता होन गरजेच आहे म्हणजे वास्तुचा इतीहास टिकुन राहील 🙏🏻