शब्दरचना अप्रतिम आणि सुनिधी ने तर गाण्याचे सोने केले आहे ..
@sushamathite5735 Жыл бұрын
अक्षरशः:डोळ्यात पाणी आले संदिप व सलील दोघही great सुनिधी ने अतिशय भावपूर्ण म्हटले आहे
@monikabhaware9337 ай бұрын
मागितले जे जे तुला दिले मी आणून सारे देता येते नीज आणावी कुठून ? ❤❤❤❤ नको दचकू असा मी कुठे जात नाही बाळ जागे आणि कधी निजते का आई ? Heart touching lines... khup khup sundar❤❤❤
@aartivaidya31822 жыл бұрын
अंगाई किंवा लहान मुलांचे गाणे करावे ते संदीप - सलीलनेच ..... खूप हळुवार व आर्त भाव .... केवळ अप्रतिम 👌👌👍
@sumrag2 жыл бұрын
काय कमाल जोडगोळी आहे संदीप आणि सलीलची ह्याचा पुनः प्रत्यय येतो आणि त्यावर कळस म्हणजे सुनिधीचा स्वर. अप्रतिम अंगाई. हा फॉर्मच हरवत चाललाय अलिकडे. मला नाही आठवत शेवटची original अंगाई मी कधी ऐकली. चित्रपटात ह्या हुकमी एक्क्याला स्थानच नाही हल्ली. आमचा हा चित्रपट "एकदा काय झालं" 5 ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. अवश्य बघा.
@SaleelKulkarniofficial2 жыл бұрын
❤️❤️
@98333094642 жыл бұрын
नक्की बघु आम्ही हा सिनेमा.. आमच्या मुलांसोबत आणि सासु सासरे आई बाबा सगळ्यांसोबत बघु.. सुमीत दादा तुझे काम नेहमीच आवडता आम्हाला..
@yuvrajladde76042 жыл бұрын
नक्कीच
@rohinisaid39452 жыл бұрын
सुमित सर , किती सहज पोहचवलत सारं सार.......विरघळे ओले मन.,होई बंध बंध सैल, इवल्याश्या डोळ्यात, सहजी ठेवलात पैल, चित्रपट पाहून डोळे गच्च पाण्याने भरले... कृतार्थ भावनेनं,सलिल दादा सादर प्रणाम,तुझ्या विचार करण्या आणि पोहचवण्याच्या प्रकियेला🙏🙏🙏🙏🙏
@shreyashtodkari9082 жыл бұрын
खर आहे सर्, picturela खूप यश यावे
@5555-o4g2 жыл бұрын
सुनिधी चौहान खुप Varsatile गायक आहत ❤️ तुम्हाला महाराष्ट्र कडुन्न खुप प्रेम आहे
@ajaykulkarni54322 жыл бұрын
कितीही वेळा ऐकले तरी गाण्याची गोडी अजूनच वाढत जात आहे....sandip,saleel, sunidhi....ट्रिपल S ची अप्रतिम निर्मिती.... तुमच्या तिघांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे... खूप खूप आभार ह्या अप्रतिम अंगाई साठी...👌👌👌👌👌👌👌👌
@kishorwaghmare65782 жыл бұрын
खूप छान सुनिधी मॅडम आणि सलील कुलकर्णी 👌🏻👌🏻👌🏻
@janhavighavare88712 жыл бұрын
किती अप्रतिम अंगाई आहे आणि किती हळुवारपणे गायली आहे सुनिधीने ती. खूप सुंदर, खूप सुंदर बस याहून अधिक काही बोलताच येत नाही.
@ameyvarunjikar Жыл бұрын
संदीप खरे चे सुंदर शब्द आणि सलील कुलकर्णी चे अप्रतिम संगीत या गीत संगमावर सुनिधीच्या आवाजाची आलेली मंद झुळुक... केवळ कमाल...!!!
@vrundamayekar30372 жыл бұрын
डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा... सुनिधी फारच अप्रतिम 👌🏼👌🏼प्रत्येक शब्द हळुवार प्रेमाने भरलेला 😍 खूप छान झाले आहे गाणे 👍🏼
@shwetaself2 жыл бұрын
मी निशब्द आहे हे शब्द,संगीत,आवाज ऐकून...प्रत्येक वेळी डोळ्यात पाणी येत आहे....😢
@dnyansagarsomwanshi6435 Жыл бұрын
Oo p
@bharatfirstreaction Жыл бұрын
Tru
@minalshelke6915 Жыл бұрын
@@dnyansagarsomwanshi6435 10❤
@rohinibudhkar24342 жыл бұрын
खूप सुंदर आवाज आणि गाण्याची चालही खूप छान.नक्की पाहू सिनेमा.
@98333094642 жыл бұрын
Sunidhi chauhan ne he gaana gayala aahe hyavar majha vishwas basat navhta karan tyani ji gaani gayali aahet tyacha aaura kahi veglach aahe.. Hats off to you sunidhi chauhan your simply great great great 👏
@manishavasagadekar77092 жыл бұрын
सगळेच अप्रतिम गाईकेचा आवाज मन हेलावून टाकतो. चित्रपट खूप छान सर्व पुरस्कार मिळो ही सदिच्छा.
@nandinimate8645Ай бұрын
अप्रतिम, माझे 6 महिन्यांचे बाळ हे गाणे ऐकले की लगेच झोपेत. खुपच सुंदर गाण आ👌👌
@nitinbarge75912 жыл бұрын
नमस्कार मी नितीन बर्गे नाशिकहून. मी आत्ताच हे गाणं ऐकलं,संदिप खरे सर आणि सलील कुलकर्णी सर तुम्ही दोघांनी अचूक अशी आईचं नव्हे पण वडिलांचीही ह्रुदयातली भावना अचूक लिहिली व संगितबदध केलीत व त्यात सुनिधी ताईंचा आवाज कमाल. तुम्ही खरोखरीच जादूगार आहात. रडवलत मला. मला ५ वर्षांची भूमि नावाची मुलगी आहे. इतरांसारखाच माझाही माझ्या मुलीमध्ये खूप जीव आहे. मी लगेचच उर्मिला ताईंच्या जागी मला पाहू लागलो. रडवलत मला तुम्ही. आभारी आहे सर्वांचा मी खूप दिवसांनी रडलो.छान वाटले.
@Lbhurewal2 жыл бұрын
शब्दरचना, संगीत आणि सुनिधी चौहान यांचा स्वर... या त्रिसंगमाने उत्तम कलाकृति तयार झाली आहे.....👍
@kirtigadre43122 жыл бұрын
तुझे सोसणे हे मला सोसवत नाही... क्या बात है 👌🏻😌😌 Beautiful 🙏🏻❤️ शब्द, स्वर आणि सुनिधी 🥺🥺
@Nathfarms2 жыл бұрын
Aai che shabd ahet he ma'am
@rashmitashahapurkar65332 жыл бұрын
किती सुरेख . अंगाई हा गीत प्रकार इतका कमी हाताळला गेला आहे एकंदरीतच. कारण ऐकायला सोप्प वाटलं तरी खूप अवघड असते अंगाई कारण सगळ्या भावना drain करायला लागतात. फार आतून यावी लागते अंगाई. फार फार छान. खूप कौतुक।
@manasvi13372 жыл бұрын
Tuze sosane he mala sosawat nahi😘 Sandeep dada .. kharach tumchya hati sarswati vas kartey..🙏
@dhananjaythatte41552 жыл бұрын
खूप दिवसांनी इतकी सुंदर अंगाई ऐकण्याचा योग आला. ऐकुन मलाही लहान व्हावस वाटल पण अंगाई म्हणायला आई कुठुन आणु ?
@Bolat_Rahuya2 жыл бұрын
तुझे सोसणेही मला सोसवत नाही...! सलाम या ओळीला! मन शांत करणारी अंगाई... काय अप्रतिम चाल!
@Rahul-kl5qd2 жыл бұрын
Sunidhi you are just incredible. No singer in India can sing like you do... Legend!!
@5555-o4g2 жыл бұрын
Yes absolutely right 💯 No one will agree to say that same singer sung , Shila ki jawani Dhoom machale Beedi jalaile Ishq sufiyana Sami Sami Aye Watan Watan Mere hath mein Tera hath ho Aaja nachle Etc......
@khalid72s Жыл бұрын
@@5555-o4g 💯
@sonalbane239110 ай бұрын
U r forgetting shreya..
@mugdhabhide2 жыл бұрын
शब्द आणि सुरांचा अनोखा मिलाफ ऐकताना आपोआप डोळे मिटले गेले....आणि प्रत्येक आईच्या भावना ऐकताना आमच्या डोळ्यातून वाहत होत्या.....
@amol18043 ай бұрын
'बाळ जागे आणि कधी निजते का आई?'.. अवघे मातृत्व सामावले आहे ह्या एका ओळीत. अप्रतिम शब्दरचना, सुरेल संगीत आणि सुमधूर आवाज! चिरंतन कलाकृती!
@shitalkuber54212 жыл бұрын
सारे देता येते नीज आणावी कुठून❤️❤️❤️तुझे सोसणे हे मला सोसवत नाही❤️❤️❤️ Masterpiece.. Signature lines... Excellent..सलील-संदीप ...अप्रतिम..अंगाई हरवत चाललेली....नव्याने रुजत जाईल🙏🙏🙏
@sanikakarandikar960110 ай бұрын
कितीही वेळा ऐकले तरी ही लाईन ऐकली की डोळ्यात पाणी येते. केवळ अप्रतिम अंगाई 👌👌
@saritasuryawanshi1263 Жыл бұрын
खूप सुंदर... घरी असणार्या किती तरी बायकांना काही गाणी माहितीच नसतात ...पण *आई कुठे काय करते* मधील अरुंधती मुळे ही अंगाई ऐकली... खूपच छान...शांत वाटलं... माझ्या मुलाला अंगाई खूप आवडतात.. त्यात ही एक 😊👌👌👌
@amitpendharkar83792 жыл бұрын
संदीप खरे यांनी काय सुंदर शब्द लिहिले आहेत. सुंदर संगीत सुंदर आवाज. फार अप्रतिम...
@YogeshPatil-tr3eo2 жыл бұрын
गायिका,गीतकार,संगीतकार त्रिकुटास एका बाबाकडून शिरसाष्टांग दंडवत 🙇🙇🙇
@shubhajosshisinger92822 жыл бұрын
सुनिधी , खूपच सुरेख गायली आहे, लाजवाब....
@shraddhasapre49618 ай бұрын
Nishabd.....sandeep khareche shabd, saleel kulkarni che sangeet aani sunidhiche swar ani tyat tine otlelya bhavna......kharach asa sundar triveni sangam ❤❤❤...pratyek veles dolyat pani yet.
@sandippendharkar2182 жыл бұрын
अतिशय सुंदर .….गीतं .अप्रतिम शब्द आहेत ...सुरेल आवाज ...👍👍👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐💐💐
@shilpaupasani58003 ай бұрын
खूप छान शब्द आहे अंगाई चे आणि सुनिधी चे मराठी उच्चार पण अगदी स्पष्ट🎉
@deepapujari40672 жыл бұрын
नि:शब्द!! कमाल आहे ही अंगाई... शब्द, चाल, आवाज... ❤️❤️❤️
@jyotijoshi93518 ай бұрын
किती सुंदर अंगाई गायली आहे सुनिधि ने ❤❤
@anilbandgar79672 жыл бұрын
खूपच सुंदर अप्रतिम आहे गीत गायिका गीतकार संगीतकार यांना एका आईकडून दंडवत
@anuradhasuryawanshi-f9b2 жыл бұрын
सुनिधी सुंदर सुरमयी अशी अंगाई गायलीत 👌👌👌👌👌👌
@mandarpatil9432 жыл бұрын
खूप सूंदर अंगाई गीत खूपच मस्त सलील दादा, संदीप दादा मस्त गायल आहे सुनिधी चौहान नि 🙏👍🏻👍🏻🥰
@shivkumarnadar4893 Жыл бұрын
Speechless याला म्हणतात गाणं आणि यालाच म्हणतात संगीतकार किती अप्रतिम स्पष्ट उच्चार सुनिधी चौहान यांच्या गायकी आणि डॉ.सलोल तुम्ही ग्रेटच आहात कोणत गाणं कुणाकडून गाऊन घ्या ते खरंच वाखाणण्याजोग आहे नाही तर आज काही आहेत so colled ..... जे काय गातात काय गाण्याला न्याय देतात त्यांनाच ठाऊन पण आमचं नशीब की तुमच्या सारखे संगीतकार आम्हाला आज मिळतायत अशा बेकार coppycat काळात
@vishakhatambe90572 жыл бұрын
गाणे अप्रतिम. मन शांत होते आणि डोळे भरून येतात. ह्रदयस्पर्शी.
@prakashrathod39282 жыл бұрын
दादा तुम्हीं आज परत रडवलात ,अप्रतिम रे क्षणा , नंतर आता अंगाई अशीही कम्पोज होऊ शकते जी आज हरवत चाललेली आहे ती पून्हा नवीन पिढीला आपण ही देणगी दिलीत खूप खूप आभार रे क्षणा खूप छान आहे माझी मुले लहान आहेत आम्ही मूव्ही बघताना त्यांनी दंगा खूप केला पण माझ्या कलेक्षण मध्ये मी नकी ठेवून योग्य वेळ अल्यवरती त्यांना दाखवेल खुप खुप आभार
@madhurivaidya89252 жыл бұрын
मातृभावनांनी ओतप्रोत भरलेले ह्दयस्पर्शी गीत. गीतकार. संगितकार यांचे अभिनंदन.
@madhurajoshi-deshpande50622 жыл бұрын
This is a therapeutic song. If you are stressed up , continuously running in rat race, Just listening this song.. automatically your breathing rate slows down.. you feel calm and peaceful.. the song reaches to a deeper level.. truly, a great experience!!
@sonalbane239110 ай бұрын
Jevhapasun aikaliy fakt hech gatey majhya bhachi sathi..and I got tears I donno how many times..its just mesmerizing..
@Makarand__172 жыл бұрын
सुनिधी चौहान Ma'am चा आवाज👌👌😍😍😍🙌🙌👏👏💯💯❤️❤️
@nilimabalapure93903 ай бұрын
अप्रतिम अंगाई डोळे पाणावल्या शिवाय राहत नाही, गायले पण सुंदर
@sridevihiremath21912 жыл бұрын
Hats off to Sunidhi Chauhan...
@unmesh83073 ай бұрын
Simple meaning ❤but narrated so beautifully by Saleel sir and Sunidhi ma’am….thats the beauty of Saleel sir and Sandip sir
@tejaspawar97082 жыл бұрын
डोळे मिटून ऐकल्यावर अक्षरशः डोळ्यातून पाणी येते🥺
@purushottamsarnaik93802 жыл бұрын
खूप सुंदर गाणं आहे, शब्द रचना,आवाज सर्व अप्रतिम
@sohammore91322 жыл бұрын
खूप सुंदर अंगाई... हृदयाला स्पर्श करणारी... अप्रतिम 👍👌
@nandinidixit84192 жыл бұрын
अप्रतिम 👌🏻 कितीही वेळा ऐकली तरी अजून एकदा ऐकूच असे वाटते 😌
@bhaskargaikwad3138 Жыл бұрын
Khupach chaan..
@saijadhav539310 ай бұрын
Ha song cha track havay Mala
@PD_incredible2 жыл бұрын
Extra ordinary song, extra ordinary singing - Sunidhi Tai - ek number.
@ashaysant2 жыл бұрын
किती वर्षांनी अंगाई एखाद्या चित्रपटात ❤️❤️
@ravipalwe8682 жыл бұрын
Sunidhi Sunidhi Sunidhi ❤❤❤❤
@varshabapat12 жыл бұрын
खूपच सुंदर अंगाई.... अगदी काळजाला स्पर्श करणारी... एक आई म्हणून यातील प्रत्येक ओळ डोळ्यात पाणी आणते... ❤❤
@pratibhakamble7354 Жыл бұрын
खूपच सूरेख अंगाई. डोळ्यात पाणी आले. Thank you 🙏सलीलदा संदीपदा या अप्रतिम अंगाईसाठी. 👌👌उत्तम चाल, उत्तम शब्द त्यात सुनिधी चा आवाज म्हणजे दुधात साखर 😊😊
@santoshbhatt27752 жыл бұрын
I must show my highest gratitude to Sunidhi ma’am for singing this wonderful song. Every time I am listing to this song my tears are just rolling out from the eyes. How so soothing and emotionally you have sung this.. Sunidhi ma’am has taken this song to the next level. And the words in the song are just amazing. Can’t control my feelings toward this. Thank you for giving such a beautiful song Salil sir and the entire team. Thanks a lot again. Wish you all the best and please give us more songs like this. Jai hind. 🙏🙏🙏
@5555-o4g2 жыл бұрын
Just imagine this girl sung .. Dhoom machale Shila ki jawani Beedi jalaile Disco Diwane Sami Sami Aaja nachle Navrai mazi ladachi Mere hath mein Tera hath ho Kamli Kamli Etc....... Very versatile singer Sunidhi Chauhan ❤️
@santoshbhatt27752 жыл бұрын
@@5555-o4g that's called the real talent
@ayusharmarkar65222 жыл бұрын
Im in love with the lyrics and her voice again😍😍😍
@adityakawle20342 жыл бұрын
संदीप खरे यांचे शब्द, डॉ सलील कुलकर्णी यांच दर्जेदार संगीत याला तोड नाही. मनाला स्पर्श करणार गाणं.
@rajendrawyavhare6392 жыл бұрын
Super
@sharayumanohar2 жыл бұрын
गाण्याची प्रत्येक गोष्ट कौतुकास्पद...शब्द नाहीत... फक्त डोळ्यात पाणी...
@prachilabde1668 Жыл бұрын
हा चित्रपट टीव्ही वर कधी पाहता येईल...
@RajashreeShraddha2 жыл бұрын
या चित्रपटातील सर्व च गाणी अप्रतिम.... एकापेक्षा एक सरस👌
@vishwanathhiremath38482 жыл бұрын
A big salute to sunidhi chauhan...
@sandeepatwal97522 жыл бұрын
I dont know what's she sing but I felt something special she is sing very softly felling she gave the song she is queen of music industry
@5555-o4g2 жыл бұрын
Yes she is queen 👑
@tp1982 жыл бұрын
Sunidhi Chauhan अगदी मराठी वाटतेय..
@anuradhas61792 жыл бұрын
What a gem of a person ...lucky to meet Kulkarni sir and the rest of the lead cast of the movie
@5555-o4g2 жыл бұрын
सुनिधी चौहान खूप छान ❤️
@deepikaghatake85892 жыл бұрын
खूप च छान डोळे भरून आले 😢😢
@sandeepghatake10922 жыл бұрын
खूप छान
@leelahiremath47332 жыл бұрын
Sunidhi is just incredible
@bhagyashripatil64062 жыл бұрын
Incredible music...incredible words.. incredible voice ....hats off to all the persons who work in this movie.
@dnyansagarsomwanshi6435 Жыл бұрын
A wonderful song sung I listen it again nd again my son sleeping after listening this song very beautiful 👍✨🥳👌👌👌👌
@jyotijoshi9351 Жыл бұрын
कित्ती गोड अंगाई ❤❤❤❤❤
@manasikulkarni18382 жыл бұрын
Great meaning full lyrics, sweet voice of Sunidhi, and great Jodi Salil and Sandip khare again. Great punekar.🥰👌👍💕❤️❣️💖
@Marathilove132 жыл бұрын
Goosebumps ❤️❤️❤️ hats off to sunidhi 🔥
@aditighaisas81362 жыл бұрын
Apratim Shabda ....Sangeet ....ani Gayan ......hats off to all of you ......
@smitakapadnis2 жыл бұрын
अप्रतिम....speechless 👌👌👌👏👏
@tejadamle2 жыл бұрын
Aaahhhhaaaaa….! Emotions at its purest form ❤️❤️❤️
@naseemarehman20212 жыл бұрын
Uffff...so heart warming n overwhelming 🙇❤💝💞you create magic sunidhi💕💕💕this is so beautiful 💝💝
@akshaybedarkar10552 жыл бұрын
Salil sandip made it again...👌👌
@prachisawant34412 жыл бұрын
Kay baat hai jevha jevha gan aikat ahe dolayt pani yet khupch bhari thanku yevdhi sunder angai sadar kelat ❤️
@jyotibagayatkar77032 жыл бұрын
Kya baat hai solid 🤗🙏🌹🙏
@anujadeodhar73442 жыл бұрын
Sunidhi अप्रतिम 👌
@dhanrajmhaske78272 жыл бұрын
Heart melt! to soft! pure emotion!
@maheshparte78312 жыл бұрын
Masterpiece from Sunidhi
@manalishete32162 жыл бұрын
This is superb! Just loved it ❤
@yogithemadboy2 жыл бұрын
Bhai hit kel voice , lyrics , music ni 😌🎧🎵🎼📝
@sandipsud58182 жыл бұрын
❤️सुंदर ❤️
@jyotisambare2143 Жыл бұрын
Masta.......sunidhi tumcha avaj pure gold ahe
@smitamohite35152 жыл бұрын
Aprtim....Khup Sundar Angai ahe...❤❤
@shrutimahulikar28052 жыл бұрын
अप्रतिम ❣❣
@naseemarehman20212 жыл бұрын
I was literally in tears...i just couldn't hold it 😢😢😢😢you are par excellent sunidhi..... yet underrated. God bless you....🙇❤💝💞
@kedardpatkar12 жыл бұрын
अप्रतिम
@5555-o4g2 жыл бұрын
Sunidhi Chauhan ❤️
@MrinalJain922 жыл бұрын
ही अंगाई ऐकताना आपल्या आईचा हात डोक्यावरून फिरल्यासारखा वाटते !! निशब्द !!
@bhaktipurandare1002 жыл бұрын
This is Masterpiece! Loved every single aspect of the song!❤️