Balasaheb Thorat Sangamner Election Result: पराभवानंतर थोरात समोर आले, नाराज होत थेटच बोलले

  Рет қаралды 30,285

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

Пікірлер: 79
@dipaksapkal419
@dipaksapkal419 8 сағат бұрын
संगमनेर मध्ये परीवर्तन घडले जनतेचे अभिनंदन
@sagarchavan706
@sagarchavan706 7 сағат бұрын
तुमचा विजय म्हणजे लोकशाही नाही😂😂
@dipteshpawar3013
@dipteshpawar3013 8 сағат бұрын
धर्माचा वापर जेव्हा तुम्ही मुस्लिम मत घेता तेव्हा होत नाही ना आता फक्त हिंदूंचं राज चालेल
@utkarshndaaspirant28
@utkarshndaaspirant28 6 сағат бұрын
Good bro
@pramod_g
@pramod_g 7 сағат бұрын
संघर्ष तर कराच... पण संघर्ष करताना आपल्या घरातील, नातेवाईकातील सोडून इतर तरुणांना संधी द्या म्हणजे झालं... विरोधकांना तर लोकं आता कंटाळले पण तेचतेच नेते पाहून तुमच्या पक्षाच्या लोकांना सुध्दा तुमच्या पक्षातील काही घरण्यांनाचा कंटाळा आला आहे... झालं वय की आला मुलगा, मुलगी, पुतणा, भाचा... फक्त तुमचा आणि तुमच्या नातेवाईकांचाच पक्ष झाल्यावर लोक कशाला येतील... जे पण तुमच्या बरोबर असतील त्यांच्या मनाचा एकदा कानोसा घ्या... त्यांना पर्याय नाही म्हणून तुमच्या बरोबर असतील बहुतेक... लोकशाही वाचवायची, संविधान वाचवायचं की घरात सत्ता टिकवायची याची काहीतरी प्रायोरिटी ठरवा आता... सगळ्या गोष्ट एकच वेळी होत नाहीत... स्वतःच करिअर, पैसा, संस्था, मुलांचं करिअर, आपल्याच संस्थांची मत्तेदारी हे तुमच्या पक्षाशी सहमत असूनही सहन होत नाही सर्वांना... जिल्हात एखादा तर शिकलेला पण निवडणुकीच्या अर्थकारणात न बसणारा कार्यकर्ता आणा की पुढे... तुमचे वडील होते, आता तुम्ही, नंतर तुमचा मुलगा-मुलगी, नातेवाईक, पुढे त्यांचे मुले मुली, त्यापुढे त्यांची मुले मुली... त्यापुढे त्यांची मुले मुली.... असे किती दिवस... एक जिल्हा त्याब्यात घ्यायचा, त्यातील सर्व संस्थांवर वर्चस्व मिळवायचं... आपली होयाबा माणसं बसवायची... सगळे निर्णय आपणच घ्यायचे... ही लोकशाही आहे का...???
@ganarajtate7738
@ganarajtate7738 7 сағат бұрын
Agree
@yogeshiagad508
@yogeshiagad508 5 сағат бұрын
100% जावई चेअरमन
@ganeshmore920
@ganeshmore920 8 сағат бұрын
बसा शांत
@vitthalkhandave1707
@vitthalkhandave1707 8 сағат бұрын
खटाखट काय होते ?
@somnathpachore9085
@somnathpachore9085 8 сағат бұрын
40 वर्ष झाली साहेब दुसरयाना पन चांस डदया
@shriharikirtan
@shriharikirtan 7 сағат бұрын
😂
@shubhamvlogs6549
@shubhamvlogs6549 8 сағат бұрын
तुम्ही बेरोजगार झालात साहेब
@jackreacher4386
@jackreacher4386 7 сағат бұрын
मुलगी कुठ लपून बसली खूप प्रचार करत होती 😂😂😂😂😂😂
@mangeshkawde7158
@mangeshkawde7158 7 сағат бұрын
काही वाटू द्या जरा तरी विचार करून बोला , मोठ्या मनाने पराभव मान्य करायला पाहिजे,
@jababdarnagrik3520
@jababdarnagrik3520 8 сағат бұрын
काळजी करूं नका , थोरात साहेब, असे अराजक जर चालले असते तर जगात मोगलशाही, हूकुमशाही आतापर्यंत शिल्लक राहील्या असत्या, आम्ही आहोत खंबीर, तुम्हीं प्रामाणिक पणे काम करत रहा ,आमचा तुमच्यावर आणी तेथील जनतेचा तुमच्या वरील विश्वास आम्ही पाहीलेला आहे 😊
@SanjayMahadav
@SanjayMahadav 7 сағат бұрын
बाळासाहेब हि नाटकं बंद करा आजुन मस्ती आहे काय ऐकनाथ चं रात्र दिवस काम हेच विजयाचं कारण
@yatriengineer7446
@yatriengineer7446 8 сағат бұрын
तुम्ही मुस्लिम धर्म मतासाठी वापरता तेव्हा ।😂
@abcdefghijklmo9714
@abcdefghijklmo9714 8 сағат бұрын
आराम करा साहेब आता 😂😂
@ravimali1068
@ravimali1068 Сағат бұрын
बरोबर बोलला तरच साहेब
@SaveDemocracy-ng9co
@SaveDemocracy-ng9co 17 минут бұрын
जोपर्यंत बॅलेट पेपर वर निवडणूक घेतल्या जाणार नाहीत तोपर्यंत निवडणूकीवर बहीष्कार मी येवढे करू शकतो
@sid9463
@sid9463 5 сағат бұрын
Nako radu re😂😂😂😂 lagech lokshahi dhokyat aali
@ShivnathNawale-zt1vp
@ShivnathNawale-zt1vp 7 сағат бұрын
तुम्हाला आता शिवाजी महाराज यांचे आणि पुतळ्याची आठवण झाली....धन्यवाद... थोडा आराम करा आता
@appleseb318
@appleseb318 4 сағат бұрын
Gire bhi to tang upar
@suryakantparanjape9700
@suryakantparanjape9700 34 минут бұрын
प्रामाणिक मतं मांडली तर बरं होईल. जनता खोट्या भूलथापांना बळी पडत नाही.मत जनता देते.जनता मूर्ख समजून खोट्यानाट्या गोष्टी सांगत पराभवाची सारवासारव करण्याचा हा प्रयत्न आहे.
@shub114
@shub114 7 сағат бұрын
हा पैसे वाटले बोलतो, यांनीच 1000 रुपये दिले मताचे,
@dr.abhideshmukh6918
@dr.abhideshmukh6918 4 сағат бұрын
हिंदू जनजागृती झाली आणि तुमचा पराभव केला.
@AB-wn3ne
@AB-wn3ne 4 сағат бұрын
हे पैदाईशी नाराज आहेत...
@nitakothari8505
@nitakothari8505 6 сағат бұрын
सगळ्या जाती भाजपाने एक त्र केल्या एक है तो सेफ है
@jsv1979
@jsv1979 6 сағат бұрын
मोदी रस्ते दोन padri च्या आठ पदरी करतात तर काही लोक संस्था दोन च्या आठ करतात
@RavirajPatil-vr1uw
@RavirajPatil-vr1uw 5 сағат бұрын
अरे आता तरी सांग तू काय केलं संगमनेर साठी
@shivrajkhatode2754
@shivrajkhatode2754 5 сағат бұрын
आज पासून संगमनेर मध्ये हुकूमशाही संपून लोकशाही चालू होणार आहे
@annasahebgorde7190
@annasahebgorde7190 8 сағат бұрын
तळेगाव गट भोजापूर वनिळवंडे पासुन वंचित ठेवले
@pramodjagtap2029
@pramodjagtap2029 7 сағат бұрын
A to Z घोटाळे कोणी केले ?
@AtulGhadge-s4m
@AtulGhadge-s4m 7 сағат бұрын
Mag sagle brasth nete bjp madhech pravesh ka karat hote?
@साहिल-साळुंखे
@साहिल-साळुंखे 7 сағат бұрын
जायश्री ताई दिसत नहीं कुठे 😂
@balasahebjagtap2426
@balasahebjagtap2426 7 сағат бұрын
साहेब तुम्ही घराणेशाही बंद करून एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी द्यायला पाहिजे होती नवनाथ आरगडे यांना दिली असती तरी ते निवडून आले असते
@plalit141267
@plalit141267 3 сағат бұрын
खुट्टा उपटला 😂
@ArvindPatil-w8g
@ArvindPatil-w8g 5 сағат бұрын
झोपा आता
@paragbokil1469
@paragbokil1469 8 сағат бұрын
👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🇮🇳🇮🇳
@adityadhakras5961
@adityadhakras5961 5 сағат бұрын
Amchya mana madhe nahi ale kahi shanka 😂😂😂 harle ki yana sagle suchtw
@shub114
@shub114 7 сағат бұрын
आता बसा बाजारपेठ फिरत, ठेवी वाढवत, सुकून आहे संगमनेर मध्ये मग बसा आता इथेच
@SanjayMahadav
@SanjayMahadav 7 сағат бұрын
काय 50 वर्ष तुलाच करायचं
@deepakpanchal2238
@deepakpanchal2238 7 сағат бұрын
तु हरला म्हणून लोकशाहीचं अधपतन झालं का😅
@maheshagharkar
@maheshagharkar 7 сағат бұрын
Ata 5 warsha sheti kara
@apteaes
@apteaes 8 сағат бұрын
You got eight terms… pls have you gave drinking water to every house, electrification… only your collages + sugar factory …sahakar sanstha that’s progress…? You got the answer
@400saar
@400saar 6 сағат бұрын
Harlya nantar aata karne det basa....pan atmaparikshan karu nako.😂
@balasahebjagtap2426
@balasahebjagtap2426 7 сағат бұрын
साहेब 38 कोटी वाटले तुम्ही
@HarishPawar-xv8nm
@HarishPawar-xv8nm 8 сағат бұрын
Lokshahi chi kalji naka karu .....
@nileshchavan7905
@nileshchavan7905 6 сағат бұрын
Are baba evm मशिन मधी घोल केला आहे हे बोल ना बाबा
@abhijeetchalak515
@abhijeetchalak515 7 сағат бұрын
एकदम बरोबर विश्लेषण केलं साहेब...पण अडाणी लोक किंवा भक्ताना हे कधीच पटणार नाही 🙏
@Satish___Ghule
@Satish___Ghule 6 сағат бұрын
सगळी महाराष्ट्रातील जनता येडी आहे... आणि आपण शहाणे
@vinodmaharaj349
@vinodmaharaj349 8 сағат бұрын
😢
@AshokaNaik-mj9wg
@AshokaNaik-mj9wg 8 сағат бұрын
हार कार भि बाजिगर थोरात साहेब
@junedpatwekar7513
@junedpatwekar7513 5 сағат бұрын
Tumhi mevnyal ticket milala Te sodun bhacha ne apaksh nivdnuk ladvli ani tumhi congres la fasvla hat bandej Karun basla hota tya veli ch tumacha prabhav fix zala hota
@Stockmarketlover1987
@Stockmarketlover1987 8 сағат бұрын
😂😂😂😂😂
@rj6169
@rj6169 4 сағат бұрын
एक है तो सेफ है 🎉
@vinodmaharaj349
@vinodmaharaj349 8 сағат бұрын
😢😢😢😢😢😢 tumi bjp madhe jawa.
@homosapian24
@homosapian24 8 сағат бұрын
BJP Bhartiya janta Prachaar party
@dr.abhideshmukh6918
@dr.abhideshmukh6918 4 сағат бұрын
लंके ची कृपा तुमचा पराभव झाला
@sanjeevmundle3392
@sanjeevmundle3392 6 сағат бұрын
ZILLA ZILLATIL PRASTAPIT SUBHEDAR TE KUTHALYAHI PAKSHACHE ASOT SAGLYANA GHARI BASVA. SURWAT BARAMATIT MADHUN ZALI PAHIJE.
@motivationalguru1670
@motivationalguru1670 6 сағат бұрын
काँग्रेस चा हा माणूस निवडून यायचा होता, खूप मोठा माणूस आहे हा कर्तृत्वाने... खरच साहेब खूप वाईट वाटलं😢
@junedpatwekar7513
@junedpatwekar7513 5 сағат бұрын
😢😢😢
@ashokmagdum6962
@ashokmagdum6962 7 сағат бұрын
Tumhi 2.5 varashat tumhi kay Kel he lokani anubhaval ahe. Tya velela tumhi kuthale prashna sodavale he tumhi lokana ka patavu shakala nahit.
@jaijavanjaikisanjaihind2559
@jaijavanjaikisanjaihind2559 7 сағат бұрын
अश्या सुसंस्कृत माणसाला जर लोक मतदान करत नसतील तर संगमनेर च्या लोकांना भावपुर्ण श्रद्धांजली 💐
@सदासुखी
@सदासुखी 4 сағат бұрын
आठ वेळा केलं ना! पुरेसं नाही का?
Молодой боец приземлил легенду!
01:02
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 1,9 МЛН